महाराष्ट्र शासन...श सन e द श क रम क fएसट}...

3
अथ व सायिकी सचालनालिातील सशोधन अधधकारी/ सायिकी अधकारी, गट-ब (राजपधित) सवगातील अधधकाऱिाचा पधरवीा कालावधी समात करिाबाबत. महारार शासन धनिोजन धवभाग शासन आदेश माक- इएसटी-1020/..06/का.१४२७ मादाम कामा मागथ , हुतामा राजगु चौक, ६ वा मजला, धवतार इमारत, मिालि, मु बई ४०० ०३२. धदनाक :- 15 जानेवारी, 2020 वाचा:- 1) धनिोजन धवभाग, शासन आदेश माक: नामधन-1116/..67/ का.1427, धदनाक 10/10/2016. 2) अथ व सायिकी सचालनालिाचे पि .पधरधव/1417/गट-ब (राज)/ 75/शा-2/1077, धदनाक 30/12/2019. कािालिीन आदेश : धनिोजन धवभागाचे सदभाधीन .1 िा शासन आदेशाविे अथ व सायिकी सचालनालिातील सशोधन अधकारी / सायिकी अधकारी, गट-ब (राजपधित) सवगातील पदावर धतािादीवरील 05 अधधकाऱिाची नामधनदेशनाने धनिुती करिात आली असून सदरहू धनिुती आदेशात सबधधत अधकारी दोन वे पधरधवा कालावधीवर राहतील, असे नमूद करिात आलेले आहे. सदर उमेदवाराना धनिुती आदेशात नमूद के िामाणे , दोन विा कालावधीत धवधहत धवभागीि परीा (जर काही असिास) आधण सगणक हाताळणी परीा उीणथ होणे आविक होते. तसेच, हदी व मराठी भाा परीा उीणथ होणे हकवा िातून सूट धमळणे आविक होते. तसेच सदरहु दोन विा पधरधवा कालावधीत पधरधवा अधधकाऱिानी जर रजा उपभोगलेली असेल; तर िा रजेिा कालावधीएवढा पधरधवा कालावधी शासन पधरपिक .५३४६/४६, धदनाक २६ ऑगट, १९५२ नुसार वाढधवणे आविक आहे. 2. धनिोजन धवभागाचे सदभाधधन आदेश माक 1 अविे सशोधन अधकारी / सायिकी अधधकारी, गट-ब (राजपधित)सवगात धनिुत करिात आलेिा अधधकाऱिापैकी, खालील तिात दशथधवलेिा अधधकाऱिानी िाचा पधरधवाधीन कालावधी समात करिासाठी आविक असणाऱिा बाबी समाधानकारकधरिा पूणथ केलेिा आहेत. 3. अथ व सायिकी सचालनालिािा सदभाधीन .2 िा पिाविे ीमती आबेकर हथदा देवेर िानी एकु ण 67 धदवसाची रजा व ीमती मोहोड भारती रधवर िानी एकुण 30 धदवसाची

Upload: others

Post on 07-Feb-2020

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासन...श सन E द श क रम क Fएसट} -1020/प र.क र.06/क . ¢ ¥ पष ट ठ 3 पक 2 रज पधरधवक

अर्थ व साांख्यिकी सांचालनालिातील सांशोधन अधधकारी/ साांख्यिकी अधधकारी, गट-ब (राजपधित) सांवगातील अधधकाऱिाांचा पधरवीक्षा कालावधी समाप्त करण्िाबाबत.

महाराष्ट्र शासन

धनिोजन धवभाग

शासन आदेश क्रमाांक- इएसटी-1020/प्र.क्र.06/का.१४२७

मादाम कामा मागथ, हुतात्मा राजगुरू चौक, ६ वा मजला, धवस्तार इमारत, मांिालि,

मुांबई ४०० ०३२. धदनाांक :- 15 जानेवारी, 2020

वाचा:- 1) धनिोजन धवभाग, शासन आदेश क्रमाांक: नामधन-1116/प्र.क्र.67/ का.1427, धदनाांक 10/10/2016.

2) अर्थ व साांख्यिकी सांचालनालिाचे पि क्र.पधरधव/1417/गट-ब (राज)/ 75/प्रशा-2/1077, धदनाांक 30/12/2019.

कािालिीन आदेश :

धनिोजन धवभागाचे सांदभाधीन क्र.1 च्िा शासन आदेशान्विे अर्थ व साांख्यिकी सांचालनालिातील सांशोधन अधधकारी / साांख्यिकी अधधकारी, गट-ब (राजपधित) सांवगातील पदावर प्रधतक्षािादीवरील 05 अधधकाऱिाांची नामधनदेशनाने धनिुक्ती करण्िात आली असून सदरहू धनिुक्ती आदेशात सांबांधधत अधधकारी दोन वरे्ष पधरधवक्षा कालावधीवर राहतील, अस ेनमूद करण्िात आलेले आहे. सदर उमेदवाराांना धनिुक्ती आदेशात नमूद केल्िाप्रमाणे, दोन वर्षांच्िा कालावधीत धवधहत धवभागीि परीक्षा (जर काही असल्िास) आधण सांगणक हाताळणी परीक्षा उत्तीणथ होणे आवश्िक होते. तसचे, हहदी व मराठी भार्षा परीक्षा उत्तीणथ होणे हकवा त्िातून सूट धमळणे आवश्िक होते. तसेच सदरहु दोन वर्षांच्िा पधरधवक्षा कालावधीत पधरधवक्षा अधधकाऱिाांनी जर रजा उपभोगलेली असेल; तर त्िा रजेच्िा कालावधीएवढा पधरधवक्षा कालावधी शासन पधरपिक क्र.५३४६/४६, धदनाांक २६ ऑगस्ट, १९५२ नुसार वाढधवणे आवश्िक आहे.

2. धनिोजन धवभागाचे सांदभाधधन आदेश क्रमाांक 1 अन्विे “सांशोधन अधधकारी / साांख्यिकी अधधकारी, गट-ब (राजपधित)” सांवगात धनिुक्त करण्िात आलेल्िा अधधकाऱिाांपैकी, खालील तक्त्िात दशथधवलेल्िा अधधकाऱिाांनी त्िाांचा पधरधवक्षाधीन कालावधी समाप्त करण्िासाठी आवश्िक असणाऱिा बाबी समाधानकारकधरत्िा पूणथ केलेल्िा आहेत.

3. अर्थ व साांख्यिकी सांचालनालिाच्िा सांदभाधीन क्र.2 च्िा पिान्विे श्रीमती आांबेकर हर्षथदा देवने्र िाांनी एकुण 67 धदवसाांची रजा व श्रीमती मोहोड भारती रधवन्र िाांनी एकुण 30 धदवसाांची

Page 2: महाराष्ट्र शासन...श सन E द श क रम क Fएसट} -1020/प र.क र.06/क . ¢ ¥ पष ट ठ 3 पक 2 रज पधरधवक

शासन आदेश क्रमाांकः इएसटी-1020/प्र.क्र.06/का.१४२७

पृष्ट्ठ 3 पैकी 2

रजा पधरधवक्षा कालावधीमध्िे उपभोगली आहे. रजेचा तपधशल खालील तक्त्िात दशथधवलेला आहे.

अ.क्र. अधधकाऱिाचे नाव रजचेा तपधशल कालावधी (धदनाांकामध्िे) रजचेा

प्रकार रजचेा एकुण कालावधी

(1) (2) (4) (5) (6) 1 श्रीमती आांबेकर हर्षथदा देवने्र 15/04/2017 ते 21/04/2017 पधरवतीत 7 धदवस

22/04/2017ते 28/04/2017 अर्जजत 7 धदवस 15/05/2017 ते 26/05/2017 अर्जजत 12 धदवस 28/08/2017 ते 01/09/2017 अर्जजत 5 धदवस 30/10/2017 ते 01/11/2017 पधरवतीत 3 धदवस 04/01/2018 ते 12/01/2018 अर्जजत 9 धदवस 12/03/2018 ते 14/03/2018 अर्जजत 3 धदवस 25/04/2018 ते 27/04/2018 अर्जजत 3 धदवस 28/05/2018 ते 04/06/2018 पधरवतीत 8 धदवस 16/07/2018 ते 21/07/2018 अर्जजत 6 धदवस 29/08/2018 ते 01/09/2018 अर्जजत 4 धदवस

2 श्रीमती मोहोड भारती रधवन्र 13/02/2017 ते 18/02/2017 अर्जजत 6 धदवस 24/04/2017 ते 27/04/2017 अर्जजत 4 धदवस 05/06/2017 ते 09/06/2017 पधरवतीत 5 धदवस 23/10/2017 ते 27/10/2017 अर्जजत 5 धदवस 23/04/2018 ते 27/04/2018 अर्जजत 5 धदवस 13/08/2018 ते 17/08/2018 पधरवतीत 5 धदवस

4. उपरोक्त वस्तुख्स्र्ती धवचारात घेऊन श्रीमती आांबेकर हर्षथदा देवने्र व श्रीमती मोहोड भारती रधवन्र िाांचा पधरधवक्षाधधन कालावधी िा पधरच्छेदातील तक्त्िात त्िाांच्िा नावासमोर दशथधवलेल्िा स्तांभ क्रमाांक 4 मध्ि े नमूद धदनाांकास (म.नां.) समाप्त करण्िात िेत आहे. तसेच त्िाांची सेवा धनिधमतपणे पुढे चालू ठेवण्िाचा धदनाांक स्तांभ क्रमाांक 5 मध्िे नमूद करण्िात िेत आहे.

अ.क्र. पधरधवक्षाधीन अधधकाऱिाांचे नाांव

धनिुक्ती धदनाांक पधरधवक्षा कालावधी सांपषु्ट्टात आल्िाचा धदनाांक

सांशोधन अधधकारी/ साांख्यिकी अधधकारी

पदावरील सेवा धनिधमतपणे चाल ूठेवण्िाचा धदनाांक

1 2 3 4 5

1 श्रीमती आांबकेर हर्षथदा देवने्र

03/11/2016 08/01/2019 09/01/2019

2 श्रीमती मोहोड भारती रधवन्र

14/10/2016 13/11/2018 14/11/2018

Page 3: महाराष्ट्र शासन...श सन E द श क रम क Fएसट} -1020/प र.क र.06/क . ¢ ¥ पष ट ठ 3 पक 2 रज पधरधवक

शासन आदेश क्रमाांकः इएसटी-1020/प्र.क्र.06/का.१४२७

पृष्ट्ठ 3 पैकी 3

5. सामान्ि प्रशासन धवभाग, शासन धनणथि पधरधव-2715/प्र.क्र.203/आठ, धदनाांक 25 ऑगस्ट, 2015 अन्विे प्रशासकीि प्रमुखास प्रदान केलेल्िा अधधकारानुसार सदर कािालिीन आदेश धनगथधमत करण्िात िेत आहेत.

6. महाराष्ट्र शासनाच्िा www.maharashtra.gov.in िा सांकेतस्र्ळावर सदर कािालिीन आदेश उपलब्ध करण्िात आला असून त्िाचा सांकेताांक 202001151103501816 असा आहे. हा कािालिीन आदेश धडजीटल स्वाक्षरीने साक्षाांधकत करून काढण्िात िेत आहे.

महाराष्ट्राचे राज्िपाल िाांच्िा आदेशानुसार व नावाने.

( तु. पु. धहलकेर ) कािासन अधधकारी, महाराष्ट्र शासन

प्रधत,

१. सांचालक, अर्थ व साांख्यिकी सांचालनालि, मुांबई

२. सहसांचालक, अर्थ व साांख्यिकी सांचालनालि, प्रादेधशक कािालि, कोकण धवभाग, नवी मुांबई/ नाधशक/ पुणे/ औरांगाबाद/ नागपूर/ अमरावती

३. उप आिुक्त (धनिोजन), धवभागीि आिुक्त कािालि, कोकण धवभाग, नवी मुांबई/ नाधशक/ पुणे/ औरांगाबाद/ नागपूर/ अमरावती

४. सांबांधधत अधधकारी (मार्थ त:- अर्थ व साांख्यिकी सांचालनालि, मुांबई) ५. धनवड नस्ती.