महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक,...

11
पंचायत राज संसथांनी तयांया सवईतपातुन 5% ननधीतून यावयाया ऄपंग कयाणासाठी योजना व खचाबाबत मागगदगक सुचना महारार ासन ाम नवकास नवभाग ासन नणगय मांकः नजपउ २०१8/..54 /नव-३ बांधकाम भवन,मझगबान रोड,फोग, मु ंबइ -400 001 तारीख: 25 जून, 2018 संदभग:- 1) ासन नणगय मांकः संकीणग 2007/ ..4871/नव-3,नद. 5 ऑोबर,2012 2) ासन नणगय मांकः संकीणग 2007/ ..4871/नव-3,नद. 25 जू न,2014 3) सामानजक याय व नवेष सहाय नवभाग यांचे पनरपक . ऄपंग 2015/..55/ऄ.क.2, नद. 18/11/2015 4) सामानजक याय व नवेष सहाय नवभाग यांचे . ऄपंग 2015/..55/ऄ.क.2, नद. 18/11/2015 चे प 5) ासन नणगय मांकः ऄपं ग 2015/ ..137/ नव-3,नद.24 नोहबर,2015 6) ासन नणगय मांकः हीअयपी 2016/..24/नव-3,नद.5 एनल,2016 7) ासन नणगय मांकः हीअयपी2016/..24/नव-3,नद.28 एनल,2016 8) ासन नणगय मांकः ऄपं ग 2016/..110/नव-3,नद.21 सबर,2016 9) सामानजक याय नवभाग ऄ.ा. प मांक ऄपंग-2017/..5/ऄ.क.2, नद.28.4.2017 10) क ासनाचा न:समथग (ऄपंग) यती ऄनधननयम, 2016 (The Rights of Persons With Disabilities Act, 2016 11) मा. रायमंी (ामनवकास) यांया ऄयतेखालील नद.31/10/2017 रोजीची बैठक सतावना:- महारार नजहा पनरषदा व पंचायत सनमती ऄनधननयम-1961 मधील ऄनुसूची-1 मये नमूद केयानुसार नजहा पनरषदेया सवईतपातून नजहा पनरषदे ने तर ऄनुसूची-२ मये नमूद के यानुसार पंचायत सनमतीया सवईतपातून पंचायत सनमतीने वेगवेगळया कयाणकारी योजनांवर खचग करावयाचा अहे. सामानजक याय नवभागाने संदभानधनदनांक 28 एनल, 2017 या ऄधगासकीय पावये क ासनाया न:समथग (ऄपंग) यती ऄनधननयम, 2016 (The Rights of Persons With Disabilities Act, 2016) मधील तरतूदीनूसार कायगवाही करणेबाबत कळनवले अहे. सदर ऄनधननयमातील नयम 37 ऄवये नदयांगांना

Upload: others

Post on 25-Jul-2020

49 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

पंचायत राज संसथांनी तयांच्या सवईतपन्नातुन 5% ननधीतून घ्यावयाच्या ऄपंग कल्याणासाठी योजना व खचाबाबत मागगदर्गक सुचना

महाराष्ट्र र्ासन ग्राम नवकास नवभाग

र्ासन ननणगय क्रमाकंः नजपउ २०१8/प्र.क्र.54 /नवत्त-३ बाधंकाम भवन,मझगबान रोड,फोर्ग, मंुबइ -400 001

तारीख: 25 जून, 2018

संदभग:- 1) र्ासन ननणगय क्रमाकंः संकीणग 2007/ प्र.क्र.4871/नवत्त-3,नद. 5 ऑक्र्ोबर,2012 2) र्ासन ननणगय क्रमाकंः संकीणग 2007/ प्र.क्र.4871/नवत्त-3,नद. 25 जून,2014 3) सामानजक न्याय व नवरे्ष सहाय्य नवभाग याचंे पनरपत्रक क्र. ऄपंग 2015/प्र.क्र.55/ऄ.क.2,

नद. 18/11/2015 4) सामानजक न्याय व नवरे्ष सहाय्य नवभाग याचं े क्र. ऄपंग 2015/प्र.क्र.55/ऄ.क.2, नद.

18/11/2015 चे पत्र 5) र्ासन ननणगय क्रमाकंः ऄपगं 2015/ प्र.क्र.137/ नवत्त-3,नद.24 नोव्हेंबर,2015 6) र्ासन ननणगय क्रमाकंः व्हीअयपी 2016/प्र.क्र.24/नवत्त-3,नद.5 एनप्रल,2016 7) र्ासन ननणगय क्रमाकंः व्हीअयपी2016/प्र.क्र.24/नवत्त-3,नद.28 एनप्रल,2016 8) र्ासन ननणगय क्रमाकंः ऄपगं 2016/प्र.क्र.110/नवत्त-3,नद.21 सप्र्ेंबर,2016 9) सामानजक न्याय नवभाग ऄ.र्ा. पत्र क्रमाकं ऄपंग-2017/प्र.क्र.5/ऄ.क.2, नद.28.4.2017 10) कें द्र र्ासनाचा नन:समथग (ऄपंग) व्यक्ती ऄनधननयम, 2016 (The Rights of Persons With

Disabilities Act, 2016 11) मा. राज्यमंत्री (ग्रामनवकास) याचं्या ऄध्यक्षतेखालील नद.31/10/2017 रोजीची बैठक

प्रसतावना:- महाराष्ट्र नजल्हा पनरषदा व पंचायत सनमती ऄनधननयम-1961 मधील ऄनुसूची-1 मध्ये नमदू

केल्यानुसार नजल्हा पनरषदेच्या सवईतपन्नातनू नजल्हा पनरषदेने तर ऄनुसूची-२ मध्ये नमूद केल्यानुसार पचंायत सनमतीच्या सवईतपन्नातनू पचंायत सनमतीने वगेवगेळया कल्याणकारी योजनांवर खचग करावयाचा अहे. सामानजक न्याय नवभागाने संदभानधन नदनाकं 28 एनप्रल, 2017 च्या ऄधगर्ासकीय पत्रान्वये कें द्र र्ासनाच्या नन:समथग (ऄपंग) व्यक्ती ऄनधननयम, 2016 (The Rights of Persons With Disabilities Act, 2016) मधील तरतूदीनूसार कायगवाही करणेबाबत कळनवले अहे. सदर ऄनधननयमातील ननयम 37 ऄन्वये नदव्यांगांना

Page 2: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 2

नवनवध योजनांमध्ये 5% अरक्षण ठेव्याचे ननददेशर् दे्यात अले अहेत. तसेच तयामध्ये नदव्यांग मनहलांना प्राधान्य राहील. नजल्हा पनरषदेच्या सवननधीतनू वयैक्क्तक व सामुनहक सवरूपाच्या नवनवध योजना घे्यात येतात. मात्र यासंदभात नजल्हा पनरषदांनी तयांच्या सवईतपन्नातून केलेल्या खचाचा अढावा घेतला ऄसता वयैक्क्तक लाभाच्या योजनांवर प्रमाणापेक्षा जासत खचग झाल्याच ेअढळून अले अहे. वासतनवक तया-तया प्रवगातील व्यक्तींना तयांच्या व्यक्तीगत नवकासासाठी वयैक्क्तक लाभाच्या योजना हाती घेणे गरजचेे ऄसले तरी सदरचा ननधी हा प्रामुख्याने तया प्रवगाच्या सवांगीण नवकासासाठी पायाभतू सोयी-सुनवधा ईपलब्ध करून दे्यावर खचग होणे अवश्यक अहे. याप्रकरणी र्ासनसतरावरून योजना नननित करून दे्यात येत अहेत. तसेच सदर ननधी हा सथाननक सवराज्य संसथांच्या सवईतपनातनू खचग कर्यात येत ऄसल्याने कोणकोणतया योजनांवर ननधी खचग करावा, याबाबत सथाननक सवराज्य संसथानंा ऄनधकार ऄसणे अवश्यक अहे. सदर खचाबाबत काही मागगदर्गक सचुना ननगगनमत करणे र्ासनाच्या नवचाराधीन होते. यासतव सोबतच्या पनरनर्ष्ट्र् - “ब” मध्ये नमूद केलेले सवग अदेर् ऄनधक्रनमत करून पढुीलप्रमाणे सवगसमावरे्क ऄस ेअदेर् दे्यात येत अहेत.

र्ासन ननणगय:- महाराष्ट्र नजल्हा पनरषदा व पंचायत सनमतया ऄनधननयम 1961 च्या कलम 261 पोर्कलम

( 1 ) खालील ऄनधकाराचंा वापर करून या ननणगयाव्दारे र्ासन ऄसे अदेर् देत अहे की, र्ासनाने खालीलप्रमाणे नवहीत केलले्या योजनाव्यनतनरक्त नजल्हा पनरषद, पंचायत सनमती व ग्रामपंचायतीच्या सवईतपन्नातून नदव्यागंासंाठीच्या 5% ननधीतून कोणकोणतया योजना हाती घे्यात याव्यात, याबाबतच ेसवग ऄनधकार संबंनधत नजल्हा पनरषद/पंचायत सनमती/ग्रामपंचायत यानंा दे्यात येत अहे.

कें द्र र्ासनाच्या नन:समथग (ऄपंग) व्यक्ती ऄनधननयम, 2016 नुसार नजल्हा पनरषद व पंचायत सनमती याचं्या सवईतपन्नाच्या 5% ननधीमधून ऄपंगासंाठी राबनव्यात येणाऱ्या नवकासाच्या योजना खालीलप्रमाणे राहतील :-

ऄ) सामुनहक योजना :- १) ऄपंग पुनवगसन कें द्र,थेरपी सेंर्सग सुरू करणे ( यामध्ये भौनतक ईपचार तज्ञ,व्यवसाय ईपचार तज्ञ,सपीच

थेरपीसर्,बालनवकास मानसर्ास्त्रज्ञ व वदै्यकीय ऄनधकारी याचंा समावरे् ऄसावा.) २) सावगजननक आमारती व नठकाणी ऄपंगासंाठी ऄडथळा नवरहीत वातावरण ननर्ममती करणे,जुन्या आमारतींचे

ॲक्सेस ऑडीर् करून जुन्या आमारतींमध्ये सुनवधा ननमाणग करणे. यामध्ये रॅम्पप्स, रेललग, र्ॉयलेर् -बाथरूम,पा्याची व्यवसथा,नलफ्र्स,लोकेर्न बोडग आतयादी सुनवधा ईपलब्ध करून देणे.

३) ऄपंग मनहला बचत गर्ानंा सहाय्यक ऄनुदान देणे, यामध्ये ऄपंग मनहलाबंरोबरच मनतमंदाचे पालक ऄसणाऱ्या मनहलाचंा देखील समावरे् ऄसावा.

४) ऄपंगाचं्या सवयंसहाय्यता गर्ानंा ऄनुदान देणे. ५) ऄपंग ईद्योजकता व कौर्ल्य नवकास प्रनर्क्षण वगाचे अयोजन करणे. ६) ऄपंग व्यक्तींकरीता क्रीडा प्रबोनधनी सथापन करणे व क्रीडा संचालनालयाच्या मान्येतेने क्रीडा सपधांच े

अयोजन करणे. ७) करमणकु कें दे्र, ईद्याने (सेन्सरी गाडगन ) यामध्ये ऄपंग व्यक्तींसाठी नवरे्ष सुनवधा ईपल्बध करून देणे.

Page 3: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 3

८) सुलभ सवच्छतागृहे व सुलभ सनानगृहामध्ये ऄपंग व्यक्तींसाठी योग्य ते फेरबदल करणे ऄथवा ऄपंगासंाठी सोयीसकर सुलभ र्ौचालय व सनानगृहे बाधंणे.

९) सथाननक सवराज्य संसथाच्या रूग्णालयामध्ये तसेच नजल्हा पनरषदेऄंतगगत येणाऱ्या सवग प्राथनमक अरोग्य कें द्रामध्ये कणगबधीरासंाठी OAE ( OTO ACOUSTIC EMISSION) / बेरा ( BRAIN STEM EVOKED RESPONSE AUDIOMETRY )/PURE TONE AUDIOMETRY नचनकतसेची सुनवधा ननमाण करणे.

१०) सवग सथाननक सवराज्य संसथाचं्या रूग्णालयामाफग त तसेच नजल्हा पनरषदेऄंतगगत येणाऱ्या प्राथनमक अरोग्य कें द्रामाफग त ऄपंगतव प्रनतबंधाकरीता ुबबेला लसीकरण करणे व जनजागृती करणे.

११) मनतमंदासंाठी कायमसवरूपी औषधोपचाराचंी गरज अहे तयानंा मोफत औषधे पुरनवणे. १२) कुष्ट्ठरूग्णासंाठी औषधे / ड्रेलसग तसेच सहाय्यभतू साधणे व सर्मजकल ऄप्लायंसेस पुरनवणे. १३) सवग प्रवगाच्या ऄनततीव्र ऄपंगतव ऄसेलल्या व्यक्तींसाठी तातपुरतया ऄथवा कायमसवरूपाच्या ननवारा

गृहाला सहाय्यक ऄनुदान देणे. १४) ऄपंग प्रनतबंधातमक, लवकर ननदान व ईपचाराच्या दृष्ट्र्ीने ऄंगणवाडी नर्नक्षका व सेनवकासं प्रनर्क्षण

देणे. १५) लवकर ननदान तवरीत ईपचाराच्या दृष्ट्र्ीने ऄपंगाचं्या पुवग प्राथनमक नर्क्षणाची ( ऄली नडरे्क्र्न सेंर्र )

सुनवधा पुरनवणाऱ्या संसथांना ऄथगसहाय्य ईपलब्ध करून देणे. १६) ऄपंग व्यक्तींना समुपदेर्न तसेच सल्लामसलत करणाऱ्या कें द्रानंा सहाय्यक ऄनुदान देणे. १७) मनतमंद मुलाचं्या पालक सघानंा/संघर्नानंा सहाय्यक ऄनुदान देणे. १८) मनतमंदासाठी तातपुरते केऄर सेंर्सग/डे केऄर सेंर्सग याचंी सथापना करणे. १९) ऄपंगासंाठी रोजगार व सवयंरोजगार मेळाव्याचे अयोजन करणे. २०) ऄपंग मुले तसेच ऄपंग व्यक्तींच्या कला गुणानंा प्रोतसाहन दे्यासाठी कला ॲकेडमी सुरू करणे. २१) ऄपंगतव प्रनतबंधातमक पुनवगसन व सोयी सुनवधाबंाबत प्रचार, प्रनसध्दी व जनजागृती करणे. २२) सावगजननक सवच्छता, र्ाळामंध्ये मुलींसाठी र्ौचालये, र्ाळामंध्ये ऄपंगासंाठी नवरे्ष र्ौचालये व

रॅम्पपस आ. ऄतयावश्यक बाबींना प्राधान्य दे्यात याव.े २३) 1 ते 5 वषदेश वयोगर्ातील मुकबधीर मुलावंर ईपचारासाठी खचग कर्यात यावा. जेणेकरून तयाचंे

ऄपंगतव दूर हो्यास मदत होवू र्केल. २४) ऄपंगतव घालव्यासाठी नर्बीर अयोनजत करणे, पनुवगसन करणे, EPC कें द्रामध्ये नवरे्ष तज्ञ घेणे या

ईपाययोजना कराव्यात. २५) पॅरा - ऑनलक्म्पपक मध्ये भाग घे्याकरीता नदव्यांगानंा नवरे्ष सोयी सुनवधा ननमाण करून दे्यात

याव्यात. ब) वयैक्क्तक लाभाच्या योजना :- १) ऄपंग व्यक्तींना सहाय्यभतू साधने व तंत्रज्ञान याकरीता ऄथगसहाय्य देणे :-

Page 4: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 4

१.1 ऄधं व्यक्तींसाठी :- मोबाइल फोन,लॅपर्ॉप/संगणक ( जॉस सॉफ्र्वऄेर ),बले नोर् वऄेर, Communication equipment Braille attachment telephone, adapted,walkers, बे्रल लेखन सानहतय, बे्रल र्ाइपरायर्र, र्ॉकींग र्ाइपरायर्र, लाजग लप्रर् बकु, ऄल्पदृष्ट्र्ी ऄपंगतवावर मात करणेसाठी digital magnifiers आतयादी सहाय्यभतू साधने व ईपकरणांकरीता ऄथगसहाय्य करणे. १.2 कणगबधीर व्यक्तींसाठी:- नवनवध प्रकारची वयैक्क्तक श्रवणयंत्रे ( बीर्ीइसह ) रै्क्षनणक संच,संवदेन ईपकरणे,संगणकासाठीच ेसहाय्यभतू ईपकरणे. १.3 ऄक्सथव्यंग व्यक्तींसाठी :- कॅलीपसग, व्हीलचेऄर, तीनचाकी सायकल, सवयंचनलत तीन चाकी सायकल, कुबडया, कृत्रीम ऄवयव, प्रोसथोनर्क ॲ्ड नडव्हायसेस, वॉकर, सर्मजकल फुर्वऄेर, सप्लींर्स, मोबानलनर् एड्स, कमोड चऄेसग, कमोड सरु्ल, सपायनल ॲ्ड नील वॉकी बे्रस,नडव्हायससे फॉर डेली नलव्हींग आतयादी. १.4 मनतमंद व्यक्तींसाठी :- मनतमंदांसाठी रै्क्षनणक सानहतय सचं ( MR kits ), बधु्दीमत्ता चाचणी सचं, सहाय्यभतू ईपकरणे व साधने तसेच तज्ञाने नर्फारस केलेली ऄन्य सहाय्यभतू साधने. १.5 बहुनवकलांग व्यक्तींसाठी :- संबनंधत क्षते्रातील तज्ञाने नर्फारस केलेली सुयोग्य सहाय्यभतू साधने व ईपकरणे, सी.पी.चेऄर, सवयंचनलत सायकल व खुची, संगणक वापर्यासाठीची सहाय्यभतू ईपकरणे. १.6 कुष्ट्ठरोग मुक्त ऄपंग व्यक्ती:- कुष्ट्ठरोगमुक्त ऄपगंांसाठी कृनत्रम ऄवयव व साधने, सजीकल ॲ्ड करेक्र्ीव्ह फूर्वऄेसग,सजीकल ऄप्लायंसेस,मोबानलनर् एड आतयादी. २) ऄपंग व्यक्तींना सवयंरोजगारासाठी ऄथगसहाय्य देणे ( व्हेन्डींग सर्ॉल / नपठ नगरणी / नर्लाइ मर्ीन / नमची कांडप मनर्न / फूड प्रोसेलसग युननर् /झेरॉक्स मर्ीन आतयादी ) ३) ऄपंग व्यक्तींना सवयंरोजगारासाठी गाळे घे्याकरीता ऄथगसहाय्य देणे. 4) ऄपंग व्यक्तींसाठी नवनाऄर् घरकुल दे्याची योजना.

5) तसेच ज्या घरकूल योजनांमध्ये ऄपंग कृनत अराखड्याऄंतगगत ऄपंगांना नवरे्ष सुनवधा ननमाण कर्यात अलेल्या नाहीत, ऄर्ा प्रधानमंत्री अवास योजना - ग्रामीण व ऄन्य राज्य परुसकृत ग्रामीण गृहननमाण योजनातंगगत ऄपंगांसाठी घरामध्ये अवश्यक मुलभतू सुनवधा ननमाण कर्यासाठी कमाल रू. 20,000/- ( ुबपये वीस हजार फक्त ) प्रनत लाभाथी आतका खचग सदर ननधीमधून कर्यात यावा.

6) कणगबधीर ऄपंग व्यक्तींना कॉक्लीया आमं्पलांर् कर्यासाठी ऄथगसहाय्य देणे. 7) ऄपंग व्यक्तींना व्यवसाय प्रनर्क्षणासाठी ( संगणकीय प्रनर्क्षणासाठी वयैक्क्तक ऄनुदान देणे. ) 8) ऄपंग व्यक्तींचे राहणीमान ईंचाव्याच्या दृष्ट्र्ीने सोलर कंदील, सौरबबं, सौरचलू, बायोगॅस प्लारं् आतयादी घरगुती गरजांसाठी ऄथगसहाय्य देणे. 9) ऄपंग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये कुरंु्ब प्रमुखाची ऄर् न लावता 50% सवलत देणे. 10) ऄपंग-ऄपगं व्यक्तींना नववाहासाठी प्रोतसाहनपर ऄनुदान देणे. 11) ऄपंग रे्तकऱ्यांना ईतपन्नाच्या दाखल्याची ऄर् न लावता रे्तीनवषयक औजारे, मोर्ारपंप, नवहीरी खोदणे, गाळ काढणे, पाइपलाइन करणे, मळणीयंत्र, लठबक लसचन आतयादीसाठी व बी-नबयाणासंाठी ऄथगसहाय्य देणे. 12) ऄपंग रे्तकऱ्यांना रे्तीपरुक व्यवसायासाठी ( रे्ळीपालन, कुक्कूर्पालन, वराहपालन, मतसय व दुग्ध व्यवसाय ) आतयादीसाठी ऄथगसहाय्य देणे. 13) ऄपंग रे्तक-यांना फळबागासाठी सहाय्य ऄनुदान देणे. 14) मनतमंद व्यक्तींकरीता नॅर्नल रसर्माफग त राबनव्यात येणाऱ्या ननरामय योजनाचंे हप्ते ( नप्रनमयम )

Page 5: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 5

भरणेकरीता ऄथगसहाय्य देणे. 15) ऄपंग नवद्यार्थ्यांना गणवषे तसचे नवरे्ष रै्क्षनणक सानहतय ईपलब्ध करून देणे. 16) ऄपंग नवद्यार्थ्यांना सवग समावरे्क नर्क्षणासाठी प्रोतसानहत कर्याकरीता तयांच्या मदतननसानंा मदतननस भत्ता देणे. 17) ईच्च व तांनत्रक नर्क्षणासाठी ऄपंग नवद्यार्थ्यांना नवरे्ष नर्ष्ट्यवृत्ती देणे. 18) कें द्र र्ासनाचा लोकसेवा अयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या पनरक्षसेाठी पवूगतयारीकरीता र्ासकीय सपधा पनरक्षा कें द्रामध्ये प्रवरे् घेणाऱ्या ऄपंग नवद्यार्थ्यांच्या रु्ल्काची रक्कम देणे. 19) ननराधार/ननराश्रीत व ऄनततीव्र ऄपंग व्यक्तींना नवनाऄर् ननवाह भत्ता देणे. 20) ऄपंग व्यक्तींना नवद्युत जोड, नळकनेक्र्न, झोपडी दुरूसती आतयादीसाठी नवनाऄर् ऄनुदान देणे. 21) ऄपंग मनहलासंाठीच्या सक्षमीकरणाच्या योजनानंा ऄथगसहाय्य देणे. 22) सामानजक ऄतयाचाराला बळी पडलेल्या नपडीत ऄपंग मनहलांना तयाचंे मनोधैयग वाढनव्यासाठी ऄथगसहाय्य देणे. 23) ऄपंग व्यक्तींना दूधगर अजाराच्या वदै्यकीय ईपचारासाठी ऄथगसहाय्य देणे. ईदा. कॅन्सर, क्षयरोग, मेंदूच ेनवकार, ह्दय र्स्त्रनक्रया आतयादी. 24) व्यंग सुधार र्स्त्रनक्रयासंाठी ऄथगसहाय्य करणे. 25) ऄधं नवद्यार्थ्यांना वाचक व लेखननकासाठी ऄथगसहाय्य करणे. 26) कणगबधीरासंाठी दुभाषकांची व्यवसथा करणे.

27) र्ाळा बाहय ऄपंगांना रात्रर्ाळेमध्ये नर्क्षण देणे. 28) ऄपंग पालकांच्या पाल्यानंा नर्क्षणासाठी ऄथगसहाय्य देणे. 29) ऄनततीव्र ऄपंगांच्या पालकांना ऄथगसहाय्य देणे. 30) ऄपंग मनहलांच्या सुरनक्षततेसाठी हेल्पलाइन तयार करणे. 31) ऄपंग बरेोजगाराच्या सहकारी संसथानंा ऄथगसहाय्य देणे. 32) नभक्षकेरी ऄपंगानंा नभक माग्यापासून परावृत्त कर्यासाठी ऄथगसहाय्य देणे. 33) ऄपंग नवद्याथी व ऄपंग खेळाडू यांना ऄथगसहाय्य देणे. 34) ऄपंग प्रमाणपत्र नवतरीत कर्याकरीता नवरे्ष मोनहम व नर्बीरांच ेअयोजन करणे. 35) ग्रामपंचायतीमाफग त बाधं्यात येणाऱ्या व्यापारी गाळ्यामध्ये नदव्यांगांना 5% अरक्षण ठेव्याची

कायगवाही कर्यात यावी.

ईपरोक्त नमूद केलले्या योजनांची यादी ही नवर्दीकरणातमक ( ILLUSTRATIVE ) ऄसून ती पनरपणूग ( EXHAUTIVE ) नाही. तयामुळे महाराष्ट्रातील सवग नजल्हापनरषद, पंचायत सनमतया व ग्रामपंचायतींना तयांच्या ऄनधकारात सवगसाधारण सभेची मान्यता घेउन तयांच्या क्षेत्रातील पनरक्सथती, ननकड, मागणी लक्षात घेउन तयांच्या सतरावर ईपरोक्त नमूद सामूनहक व वयैक्क्तक योजनांनर्वाय नदव्यांगांबाबत आतरही योजना राबनव्याचे ऄनधकार सदर र्ासन ननणगयान्वये दे्यात येत अहेत.

2. पंचायत राज संसथानंी ननधी खचग करतानंा कर्ाक्षाने पालन करावयाच्या बाबी :-

Page 6: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 6

1. कें द्र र्ासनाच्या नन:समथग (ऄपंग) व्यक्ती ऄनधननयम, 2016 (The Rights of Persons With Disabilities Act, 2016) मधील तरतूदीनूसार नऺजल्हा पनरषद, पंचायत सनमती व ग्रामपंचायतींनी नदव्यागंासंाठी 5% ननधी राखून ठेवावा. 2. वयैक्क्तक लाभाच्या योजनाचंा ननधी लाभार्थ्यांच्या खातयामध्ये खालील ऄर्ी व र्ती नवचारात घेवून थेर् जमा करावा.

ऄ) र्ासन ननणगया सोबत जोडलेल्या नवहीत नमुन्यातील प्रपत्र “ ऄ ” मध्ये ऄजग ग्रामीण सथाननक सवराज्य संसथाचं्या सक्षम प्रानधकरणाने ननवड केलेल्या लाभार्थ्यांनकडून भरून घ्यावा. अ) लाभार्थ्यांकडून नवहीत नमुन्यातील ऄजग प्राप्त झाल्यानंतर, ऄजामध्ये नमूद कर्यात अलेल्या वसतू / सानहतयाची लकमत नवहीत पध्दतीने ग्रामीण सथाननक सवराज्य संसथेने नननित करावी. आ) ग्रामीण सथाननक सवराज्य संसथेच्या सक्षम प्रानधकरणाचंी मान्यता घे्यात यावी. इ) सक्षम प्राधीकरणाचं्या मान्यतेनंतर वसतू / सानहतयाची खरेदी न करता तयाकरीता, नननित कर्यात अलेल्या रक्कमेच े ऄनुदान नजल्हा पनरषद,पंचायत सनमती व ग्रामपंचायत यानंी लाभार्थ्यांच्या खातयामध्ये थेर् जमा कराव.े ई) लाभाथी वासतव्यास ऄसलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने लाभार्थ्यास नदलेल्या लाभाबाबतचा ऄहवाल ( खरेदीच्या पावतीसह ) ग्रामपंचायत, पंचायत सनमती तसेच नजल्हा पनरषदेस सादर करावा.

3. नदव्यागंाकंरीता खचग कर्यात येणाऱ्या ननधीच्या प्रयोजनाथग नजल्हा पनरषदेच्या सवननधीतून ज्या वयैक्क्तक लाभाच्या योजना राबनव्यात येतील तया योजनेच्या एकूण पात्र लाभार्थ्यांपैकी 5% लाभाथी ऄपंग प्रवगातील ननवडावते. सदर बाब पंचायत सनमती व ग्रामपंचायत यानंाही लागू अहे.

3. नदव्यागंासंाठी ननधी खचग करतानंा कर्ाक्षाने पालन करावयाच्या बाबी :-

कें द्र र्ासनाच्या नन: समथग ( ऄपंग ) व्यक्ती ऄनधननयम, 2016 (The Rights of Persons With Disabilities Act, 2016) मधील तरतूदीनूसार खालील सूचना सवग मुख्य कायगकारी ऄनधकारी यानंा दे्यात येत अहेत.

१) सवग नजल्हा पनरषदानंी नदव्यागंासंाठी सवननधीमधून 5% ननधी राखीव ठेवून या ननधीमधून केलेल्या प्रयोजनासाठी तरतूद नवत्तीय वषात पूणगपणे खचग करावी.

२) नजल्हा पनरषदेने नदव्यागंांसाठी सवतंत्र ऄपंग कल्याण ननधीची सथापना करावी. ३) नदव्यागं कल्याणासाठी केलेली तरतूद पूणगपणे खचग करताना येणाऱ्या तानंत्रक ऄडचणी

लक्षात घेउन एखाद्या अर्मथक वषात ऄपंगांसाठी राखीव ननधी तया नवत्तीय वषात खचग झाला नाही तर तया नवत्तीय वषात खचग न झालेली रक्कम नजल्हा ऄपंग ननधीमध्ये जमा करावी.

Page 7: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 7

४) नजल्हा पनरषदेप्रमाणेच पंचायत सनमतया व ग्रामपंचायती यानंी तयाचं्या सवत:च्या ईतपन्नातून नदव्यागंासाठी 5% रक्कम राखीव ठेवावी व नदव्यागं कल्याणासाठी केलेली तरतूद पूणगपणे खचग करताना येणाऱ्या तानंत्रक ऄडचणी लक्षात घेउन एखाद्या अर्मथक वषात नदव्यागंासाठी राखीव ननधी तया नवत्तीय वषात खचग केला नाही तर सदर खचग न झालेली रक्कम नजल्हा पनरषदेच्या ऄपंग कल्याण ननधीमध्ये जमा करावी.

५) पंचायत सनमती व ग्रामपंचायतीकडून नदव्यागंासंाठी खचग न केलेली रक्कम एका वषापयंत संबंनधत पंचायत सनमती/ ग्रामपंचायतींना तयाचं्या नदव्यागंाचं्या कल्याणासाठी खचग करावयाची ऄसल्यास तयासंबंधीचा प्रसताव मुख्य कायगकारी ऄनधकारी याचंेकडे पाठवावा व तयास मंजूरी प्राप्त करून योजना राबनव्यात यावी.

६) एक वषानंतरसुध्दा पचंायत सनमती/ ग्रामपंचायत यानंी रक्कम खचग केली नाही तर ती रक्कम संपूणग नजल्हयाच्या नदव्यागंाचं्या बाबीसाठी खचग कर्यात येइल.

७) ऄपंग कल्याण ननधीवर मुख्य कायगकारी ऄनधकारी याचंे ननयंत्रण राहील. ८) ऄपंग कल्याण ननधीमधून खालील कामे घे्यात यावीत :-

ऄ) ऄपंग कल्याण ननधीमधील एकूण ननधीपैकी 50% रक्कम ही फक्त नदव्यागंाचं्या वयैक्क्तक लाभावरच खचग करावी.

अ) ईवगरीत 50%ननधी पायाभतू सोयी-सुनवधासंाठी खचग कर्यात यावा. 9) सथाननक सवराज्य संसथांनी ऄपंग व्यक्तीसाठी राखून ठेवलेल्या 5 % ननधीतून कायान्वीत करावयाच्या सामुदायीक लकवा वयैक्क्तक लाभाच्या ईपरोक्त योजना नजल्हा पनरषदा व पंचायत सनमतयांनी सामानजक न्याय व नवरे्ष सहाय्य नवभाग यांनी ननगगनमत केलेल्या नद. 18 नोव्हेंबर,2015 च्या र्ासन ननणगयान्वये गठीत कर्यात अलेल्या नजल्हासतरीय व तालुकासतरीय सनमतयांच्या सल्ल्याने घ्याव्यात या प्रयोजनाथग नजल्हा पनरषदेच्या सवननधीतनू ज्या वयैक्क्तक लाभाच्या योजना राबनव्यात येतील तया योजनेच्या एकूण पात्र लाभार्थ्यांपैकी 5 % लाभाथी ऄपंग प्रवगातील ननवडावते.

4. योजनेच्या ऄंमलबजावणी संदभात जबाबदार ऄनधकारी:-

1. नदव्यागंाचं्या बाबतीत 5% रक्कम खचाची माहीती नजल्हा पनरषदेच्या नवत्त नवभागाने मुख्य कायगकारी ऄनधकारी व समाज कल्याण ऄनधकारी, नजल्हा पनरषद यानंा ईपलब्ध करून द्यावी.

2. पंचायत राज संसथाचं्या सवईतपन्नातून नवनवध प्रवगासाठी राखून ठेव्यात अलेला ननधी कल्याणकारी येाजनावंर योग्य त-हेने व तयाच अर्मथक वषात खचग होतो लकवा नाही हे पाह्याची जबाबदारी संबंनधत नजल्हा पनरषदेच्या मुख्य कायगकारी ऄनधकारी याचंी ऄसून रक्कम खची न पडल्यास तयानंा जबाबदार धरल ेजाइल.

3. या प्रकरणी नवहीत पध्दतीचा ऄवलंब करून, नवहीत ऄर्ी व र्तीच्या ऄनधन राहून सदर अदेर्ाचे कारे्कोरपणे ऄमंलबजावणी करणे बंधनकारक राहील. जर कायगवाही होत नाही

Page 8: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 8

ऄसे ननदर्गनास अल्यास संबंनधत ऄनधकारी/ कमगचाऱ्यांवर नर्सतभगंाची कायगवाही कर्यात येइल.

5. योजनेच्या प्रभावी ऄमंलबजावणीसाठी वार्मषक अखणी:-

नजल्हा पनरषदानंी व पचंायत सनमतयानंी तयाचं्या सवईतपन्नामधून घे्यात येणाऱ्या योजनावंरील ननधी तयाच नवत्तीय वषी खची पडेल या दृष्ट्र्ीने कल्याणकारी योजना अखून लाभार्थ्यांचे ऄजग सवीकारताना मुळातच ते पनरपूणग ऄसावते याची दक्षता घे्यात यावी. तयामुळे कायाक्न्वत कर्यात येणा-या येाजनाचंी ऄमंलबजावणी सतवर होउन रक्कम ऄखर्मचत राहणार नाही व सदर रक्कमेचा ऄनुरे्षही राहणार नाही. ऄर्ा योजना वषाच्या सुरूवातीपासूनच अख्यात याव्यात. हा कायगक्रम प्रभावीपणे ऄंमलात ये्यासाठी संबंनधत मुख्य कायगकारी ऄनधकारी यानंी मानसक कृती कायगक्रम तयार करून दर मनहन्यास अढावा घ्यावा. तसेच संबंनधत नवभागीय अयुक्तानंी सुद्धा मुख्य कायगकारी ऄनधकारी याचं्या मानसक बैठकीमध्ये अढावा घ्यावा. या प्रकरणी नवहीत पध्दतीचा ऄवलंब करून, नवहीत ऄर्ी व र्तीच्या ऄनधन राहून सदर अदेर्ाचे कारे्कोरपणे ऄमंजबजावणी करणे बंधनकारक राहील जर कायगवाही होत नाही ऄसे ननदर्गनास अल्यास संबंनधत ऄनधकारी/ कमगचाऱ्यावंर नर्सतभंगाची कायगवाही कर्यात येइल.

सदर र्ासन ननणगय महाराष्ट्र र्ासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतसथळावर ईपलब्ध कर्यात अला ऄसून तयाचा संकेताक 201806251213576220 ऄसा अहे. हा अदेर् नडजीर्ल सवाक्षरीने साक्षानंकत कुबन काढ्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेर्ानुसार व नावाने.

( ऄसीम गुप्ता ) र्ासनाचे सनचव प्रत,

1) मा. राज्यपाल यांचे सनचव, राजभवन, मलबार नहल, मंुबइ. 2) मा. मुख्यमंत्री यांच ेप्रधान सनचव, मंत्रालय, मंुबइ. 3) सवग मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सनचव, मंत्रालय, मंुबइ. 4) मा. नवरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र नवधान सभा, नवधान भवन, मंुबइ. 5) मा. नवरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र नवधान पनरषद, नवधान भवन, मंुबइ.

Page 9: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 9

6) सवग मा. नवधानसभा व नवधान पनरषद सदसय. 7) सवग नजल्हा पनरषदांचे मा. ऄध्यक्ष. 8) मा.मुख्य सनचव यांच ेसवीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबइ. 9) सवग ऄपर मुख्य सनचव/प्रधान सनचव/सनचव, मंत्रालयीन सवग नवभाग. 10) अयकु्त्त, ऄपंग कल्याण अयकु्तालय, महाराष्ट्र राज्य, पणेु. 11) सवग नवभागीय अयुक्त (महसूल). 12) महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा परीक्षा), मंुबइ (पाच जादा प्रतींसह). 13) महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा परीक्षा), नागपरू (पाच जादा प्रतींसह). 14) महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा व ऄनुज्ञेयता), मंुबइ (पाच जादा प्रतींसह). 15) महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा व ऄनुज्ञेयता), नागपरू (पाच जादा प्रतींसह). 16) महालेखाकार (सथाननक संसथा) महाराष्ट्र-1, मंुबइ (पाच जादा प्रतीसह) 17) महालेखाकार (सथाननक संसथा) महाराष्ट्र-2, नागपरू (पाच जादा प्रतीसह) 18) संचालक तथा मुख्य लेखा पनरक्षक, सथाननक ननधी लेखा, म.रा. कोकण भवन, नवी मंुबइ. 19) सवग सहमुख्य लेखा पनरक्षक, सथाननक ननधी लेखा (कोकण/रतनानगरी/पणेु/नागपरू/औरंगाबाद/ऄमरावती) 20) सवग सह/ईप सनचव, ग्राम नवकास नवभाग. 21) नजल्हानधकारी, सवग. 22) सवग नजल्हा पनरषदांचे मुख्य कायगकारी ऄनधकारी. 23) मुख्य लेखा व नवत्त ऄनधकारी, नजल्हा पनरषद (सवग). 24) सवग नजल्हा कोषागार ऄनधकारी 25) नवत्त नवभाग (व्यय-15/ऄथोपाय/नवत्त अयोग कक्ष). 26) ग्राम नवकास नवभाग (सवग कायासने). 27) ननवड नसती (नवत्त-3).

Page 10: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 10

प्रपत्र “ ऄ ” र्ासन ननणगय क्रमाकं : नजपउ २०१8/प्र.क्र.54 /नवत्त-३, नदनाकं :- 25 जून, 2018 चे सहपत्र.

( फक्त वयैक्क्तक लाभाच्या योजनासंाठी लागू ) ( लाभार्थ्याकडून भुबन घ्यावयाच्या ऄजाचा नमूना )

प्रनत, नजल्हा समाजकल्याण ऄनधकारी /मनहला व बाल नवकास ऄनधकारी / गर् नवकास ऄनधकारी /ग्रामसेवक, नजल्हा पनरषद ---- / पंचायत सनमती ---- / ग्रामपंचायत ----

नवषय :- वयैक्क्तक लाभाच्या योजनासंाठीचा ननधी खाते क्रमाकं ----- मध्ये थेर् जमा कर्याबाबत.

१) लाभार्थ्याचे संपूणग नाव :- २) लाभार्थ्याचा प्रवगग :- ३) ऄपंग लाभार्थ्याचे ऄपंगतवाचे प्रमाण ( 40%,60%,80% ) :- ४) लाभार्थ्याच्या बँकेचे नावं व र्ाखेचे नावं :- ५) लाभार्थ्याचे बँक खाते क्रमाकं ( IFS Code सह ):- ६) लाभार्थ्याचा अधार काडग क्रमाकं :- ७) लाभाथी र्ासन ननणगय क्र. नजपउ 2018/प्र.क्र. 54 /नवत्त-3, नद.25 जून, 2018 मधील

वयैक्क्तक लाभाच्या योजनामंधून कोणती वसतू / सानहतय घेवू आक्च्छतो व तयामुळे लाभार्थ्याचा काय फायदा होणार अहे.

८) या वसतू / सानहतयाची ऄंदाजे लकमत :- ९) या वसतू / सानहतयाचे वनैर्ष्ट्रे् ( specification ) १०) यापुवी वयैक्क्तक लाभाच्या योजनेचा लाभ नमळाला अहे का?:- होय / नाही

११) लाभ नमळाला ऄसल्यास, लाभाचे सवरूप व योजनेचे नाव:- १२) प्रमानणत करतो की, नजल्हा पनरषद / पचंायत सनमती / ग्रामपंचायत मधील वयैक्क्तक लाभाच्या योजनेतून माझ्या बँके खातयावर वसतू / सानहतय यासाठी वगग केलेल्या ननधीमधून, मी वसतू/ सानहतय दोन मनहन्याचं्या अत खरेदी करेन व सदर खरेदीच्या पावतया संबंनधत ग्रामपंचायत,ग्रामसेवकासं तवरेने सादर करेन.

( सवाक्षरी ) ( संबंनधत लाभाथी )

Page 11: महाराष्ट्र र्ासन१४) ऄप ग प रनतब ध तमक, लवकर ननद न व ईपच र च य द ष ट र न ऄ गणव

र्ासन ननणगय क्रमांकः नजपउ 2018 / प्र.क्र. 54/नवत्त - 3

पषृ्ठ 11 पैकी 11

पनरनर्ष्ट्र् “ ब ”

र्ासन ननणगय क्रमाकं : नजपउ २०१8/प्र.क्र.54 /नवत्त-३, नदनाकं :- 25 जून, 2018 चे सहपत्र. ( ऄनधक्रनमत कर्यात येणारे र्ासन ननणगय )

1) ग्राम नवकास व जलसंधारण नवभाग र्ासन ननणगय क्रमाकं संकीणग2007/ प्र.क्र.4871/नवत्त-3, नद. 5 ऑक्र्ोबर, 2012

2) ग्राम नवकास व जलसधंारण नवभाग र्ासन ननणगय क्रमाकं संकीणग2007/ प्र.क्र.4871/नवत्त-3, नद. 25 जून,2014.

3) ग्राम नवकास व जलसधंारण नवभाग र्ासन ननणगय क्रमाकं ऄपंग 2015/ प्र.क्र.137/ नवत्त-3, नद.24 नोव्हेंबर,2015. 4) ग्राम नवकास व जलसंधारण नवभाग र्ासन ननणगय क्रमांक व्हीअयपी 2016/प्र.क्र.24/नवत्त-3, नद.5 एनप्रल,2016. 5) ग्राम नवकास व जलसंधारण नवभाग र्ासन ननणगय क्र.व्हीअयपी2016/प्र.क्र.24/नवत्त-3, नद.28 एनप्रल,2016. 6) ग्राम नवकास व जलसंधारण नवभाग र्ासन ननणगय क्र. ऄपंग 2016/प्र.क्र.110/नवत्त-3,

नद.21 सप्र्ेंबर,2016