ौ धfmावील चा णgkंf · अुक्रणिका ौ धfmावील चा...

431

Upload: others

Post on 23-Oct-2020

16 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • अनुक्रमणिका

    बौद्धधमावरील चार णनबंध

    [१. बुद्ध, धमम आणि संघ, २. बौद्धसंघाचा पणरचय, ३. समाणधमार्म, ४. पार्श्मनाथाचा चातुयाम धमम]

    गं्रथकार

    धमानंद कोसंबी

    महाराष्ट्र राज्य साणहत्य संस्कृती मंडळ, मंुबई २००३

  • अनुक्रमणिका

    पुनरुु्द्रण २००३ (शके १९२५) प्रकाशक सणचव, © र्हाराष्ट्र राज्य साहहत्य संस्कृती रं्डळ,

    रंु्बई र्राठी गं्रथसंग्रहालय इर्ारत, हतसरा र्जला, रंु्बई र्राठी गं्रथसंग्रहालय र्ार्ु, दादर, (पूरु्), रंु्बई–४०० ०१४

    ककमत रुपये ११५-०० रु्द्रक व्यवस्थापक, शासकीय रु्द्रणालय आहण गं्रथार्ार, नार्पूर–४४० ००१

  • अनुक्रमणिका

    णनवेदन

    र्राठी भाषेला आहण साहहत्याला आधुहनक ज्ञानहर्ज्ञानाच्या र् सासं्कृहतक रू्लयाचं्या आहर्ष्ट्काराचे सार्र्थयु प्राप्त व्हार्े; आधुहनक शासे्त्र, ज्ञानहर्ज्ञाने, तंत्र आहण अहभयाहंत्रकी, त्याचप्रर्ाणे भारतीय प्राचीन संस्कृती, इहतहास, कला इत्यादी हर्षयातं र्राठी भाषा सरु्च स्तरारं्र ज्ञानदान करयायास सर्थु व्हार्ी आहण र्राठी भाषेला जर्ात उच्च स्थान हर्ळार् े या उदे्दशाने र्हाराष्ट्र राज्य साहहत्य संस्कृती रं्डळाने बहुहर्ध र्ाङ् र्यीन र् सासं्कृहतक कायु्रमर् आलला आहे त व्यर््स्थतपणे कायुर्ाहहत आणयायाकहरता र्ाङ् र्य, लहलतकला, सर्ाजहर्ज्ञान, हर्ज्ञान, इहतहास इत्यादी य जनाचें हनयंत्रण र् र्ार्दुशनु करयायासाठी रं्डळाने हर्हर्ध सहर्त्या पण स्थापन केलया आहेत

    याच दृष्टीने सरु्सार्ान्य र्ाणसाला उपयुक्त ह तील अशा हर्ज्ञान, तत्त्र्ज्ञान, सार्ाहजक शासे्त्र आहण तंत्रहर्ज्ञान या हर्षयांर्र रं्डळ पुस्तके प्रकाहशत करते धरु् हे तर सर्ाजजीर्नाचे अंर्च आहे आहण र्ानर्ी इहतहासाची आपणास ज्या काळापासून र्ाहहती आहे, त्या काळापासून धरु्संकलपनेस र्हत्त्र् प्राप्त झाले आहे धरु् ही संकलपना भारतीय संस्कृतीला र्ौहलकच आहे या संकलपनेचा सरु् बाजंूनी चौकस हर्चार व्हार्यास पाहहजे अशा अभ्यासारु्ळे भारतीय संस्कृतीची एकात्र्ता लक्षात येयायास र्दत ह ईल यारु्ळेच रं्डळाने धरु्हर्षयक पुस्तकेही प्रकाहशत करयायाचे ठरहर्ले आहे रं्डळाने धरु् या हर्षयार्र आतापयंत भारतरत्न र् र् डॉ काणेकृत ‘धरु्शास्त्राचा इहतहास’ (पूर्ाध ुर् उत्तराधु) लेल-अनुर्ादक श्री य आ भट तसेच हतरुर्ळ ळुर्ार हर्रहचत ‘हतरुर्कुरळ’ या ताहर्ळ गं्रथाचा श्री पु हद ज शीकृत र्राठी अनुर्ाद ‘हतरुकु्करळ’ र् बरान्ड रसेल हलहलत ‘Religion and Science’ या पुस्तकाचा श्री हर् र्ा कुर्ाडेकर यानंी केलेला ‘धरु् आहण हर्ज्ञान’ हा अनुर्ादही रं्डळाने प्रकाहशत केला

    रं्डळाच्या र्रील ध रणानुसार बौद्ध धर्ार्रील पाली र् संस्कृत भाषातं बौद्ध धर्ाचे जे र्ाङ् र्य आहे ते र्राठी भाषेत आणयायाचे रं्डळाने ठरहर्ले प्रा धर्ानंद क संबी याचें ‘बौद्धधर्ार्रील चार हनबंध’ – १ बुद्ध, धरु् आहण संघ, २ बौद्धसंघाचा पहरचय, ३ सर्ाहधर्ार्,ु ४ पार्श्ुनाथाचा चातुयार् धरु्–रं्डळाने पुनरुु्हद्रत करयायाचे ठरहर्ले प्रा धर्ानंद क संबी हे पाली भाषेचे पहंडत ह ते ज्या देशात त्या धर्ाचा उदय र् र्ाढ झाली त्यातील चालीरीती, साधारण पहर्स्थती, हर्चारसरणी र् त्या धर्ाहर्षयी आदर र् श्रद्धा त्याचं्या ठायी ह ती म्हणूनच त्याचं्या या हनबंधांरु्ळे र्राठी र्ाचकाचं्या बौद्धधर्ाच्या ज्ञानात हनहितच र् लाची भर पडेल यात र्ला संशय नाही बौद्धधरु्हर्षयक सरु् र्हत्त्र्ाच्या र् ष्टींचा गं्रथकत्याने र् ठ्या कुशलतेने संग्रह केला आहे र् त्या सुर्र् करून र्ाचकांपुढे र्ाडंलया आहेत या गं्रथात श्री क संबी यानंी ‘धरु्’, ‘अथु’ र् ‘कार्’ या तीनही जीर्नअंर्ाचें सुब ध हनर्ेदन केलेले आहे र्राठी र्ाचकाचंी बौद्धधरु्हर्षयक हजज्ञासा काही अंशी या गं्रथरूपाने पुरी ह ईल असे रं्डळास र्ाटते धर्ानंद क संबी याचंा हा गं्रथ जनतेला सादर करयायास आम्हाला अत्यंत आनंद ह त आहे रंु्बई, सुरेंद्र बारकलरे् पौष ११, शके १९०३ अध्यक्ष शु्रमर्ार हद १-१-१९८२ र्हाराष्ट्र राज्य साहहत्य संस्कृती रं्डळ,

    रं्त्रालय रंु्बई–४०० ०३२

  • अनुक्रमणिका

    पणहल्या आवृत्तीची प्रस्तावना

    बुद्ध र् बौद्धधरु् याकंडे पािात्य पहंडताचे लक्ष्य अहलकडे बरेच लार्लेले आहे पाहल र् संस्कृत भाषातं बौद्ध धर्ाचे जे र्ाङ् र्य आहे त्याचे अध्ययन ते अत्यंत पहरश्रर्ाने करीत आहेत; र् या हर्षयार्र सरु् पािात्य भाषातं पुष्ट्कळ गं्रथ प्रहसद्ध झाले आहेत भर्र्ान् बुद्धानंी केलेलया उदात्त उपदेशाचे ज्ञान हतकडे पसरत आहे र् त्याहर्षयी त्या ल काचंा आदरही सारला र्ाढत आहे बुद्ध आर्च्या देशात अर्तीण ुझाले, त्याचें हशक्षण आर्च्या ल कातंच झालयाने त्यानंी पुढे हशकहर्लेलया धर्ाचा पाया आर्च्याच पूरु्जाचं्या हर्चारारं्र रहचलेला आहे त्यानंी र् त्याचं्या हशष्ट्यानंी आपलया धर्ाचा प्रसार ज्या भाषेत केला, र् अजूनही बौद्धाचें धरु्गं्रथ ज्या भाषेत आहेत ती आर्च्याच देशातंील भाषा, असे असून बुद्धासंबंधी र्ाहहती हर्ळहर्यायास आम्हास पािात्याचं्या तोंडाकडे पहार् ेलार्ते! आर्च्या देशातील पहर्स्थती, आर्ची प्राचीन हर्चारसरणी र् पाहल र् संस्कृत गं्रथाचें हृद् र्त पािात्य ल कानंा पूणपुणे सर्जणे अत्यंत कठीण हशर्ाय बौद्ध धरु्गं्रथाचा हर्स्तार फार र् ठा र् त्यारु्ळे त्याचें अध्ययनही त्याचं्या हातून अजून पूणुपणे झालेले नाही यारु्ळे त्याचं्या गं्रथात बरेच द ष आढळून येतात हे साहहजकच आहे हे गं्रथ र्ाचून इकडच्या चार र् ष्टी, हतकडच्या चार र् ष्टी, र् त्यातं स्र्तःच्या कलपनाचंी भर घालून हनर्ाण झालेले आर्च्या देशी भाषातंील या हर्षयार्रील गं्रथ

    प्राचीन धरु्संस्थापक र् धरु् यासंबधंी हर्र्श्सनीय गं्रथ हलहार्याचा असेल तर पुढील रु्णाचंी आर्श्यकता आहे प्रथर्तः त्या धर्ाच्या र्ाङ् र्याचे रू्ळ भाषेत चारं्ले ज्ञान करून घेतले पाहहजे ज्या देशात त्या धर्ाचा उदय र् र्ाढ झाली त्यातंील चालीरीती, साधारण पहर्स्थती, ल कसर्जुती, हर्चारसरणी र्रै्रेंचा चारं्ला पहरयच पाहहजे ज्या धर्ाहर्षयी हलहार्याचे त्याहर्षयी र्नःपूरु्क आदर र् श्रद्धा पाहहजे नाही तर त्या धर्ाचे रहस्य कदाहप लक्षात येणार नाही परंतु सध्याच्या काळी या श्रदे्धबर बरच स्र्तंत्रपणे हर्चार करून सार काय, असार काय, अंधश्रदे्धने रचलेला भार् क णता र् धर्ाचा सनातन अंश क णता, अहतशय ्क्त, अज्ञान र् धरु्भ ळेपणा क णता र् शुद्ध सत्य क णते हे हनर्डून स्पष्टपणे सारं्यायाचे सार्र्थयु अंर्ी असले पाहहजे या सरु् रु्णाचंी हबनर् ल रे्ळर्ण प्रस्तुत पुस्तककत्याच्या अंर्ी हर्शषेकरून झालेली आहे आर्च्याच देशात ब्राह्मणकुली जन्र्, कुशाग्रबुद्धी, धार्मर्क स्र्भार्, संस्कृताचे उत्तर् ज्ञान, नंतर बौद्धधरु् प्रचहलत असलेलया हसल न, ब्रह्मदेश, र्रै्रे देशातं जाऊन, तेथील हर्हारातं बौद्ध हभक्षचू्या रृ्त्तीने राहून नाणार्लेलया बौद्ध रु्रंूच्या हातालाली रू्ळ पाहल भाषेत बौद्ध धरु्गं्रथांचे यथासारं् अध्ययन; र् हे अध्ययन कीतीच्या आशनेे ककर्ा केर्ळ हजज्ञासाबुद्धीने केलेले नसून बौद्धधर्ार्र हजर्ापाड श्रद्धा म्हणून अनेक दुःसह संकटे स सून केलेले; र् इतके सरु् असून या हर्साव्या शतकातील क णत्याही पंहडतास श भेल अशी सारासार पाहून (critical) र् ऐहतहाहसक दृष्ट्या हर्चार करयायाची पद्धती या सरु् रु्णारुं्ळे प्र धर्ानंद क संबी बौद्धधर्ासंबधंी जे जे हलहहतील ते सरु् हर्चारी हर्द्वानाचं्या आदरास पात्र ह ईल र् त्यापंासून आम्हा कहदुस्तानर्ाहसयानंाच नव्हे, परंतु पािात्य देशात बौद्ध धर्ाच्या ज्ञानात हनष्ट्णात म्हणून र्ाजलेलया पहंडतानंाही पुष्ट्कळ ब ध ह ईल यात र्ला संशय नाही

    बौद्धधरु् हा हर्षय अत्यंत हर्स्तृत; या छ या पुस्तकात त्याचा अत्यंत अलप असा साराशंच येणार र् त काही स्थली दुबोध राहाणारच तरी पण गं्रथकत्यानें सरु् र्हत्त्र्ाच्या र् ष्टींचा र् ठ्या कुशलतेने संग्रह केला आहे र् त्या ह ईल तेर्ढ्या सुर्र् करून र्ाचकापंुढे र्ाडंलया आहेत; र् काही काही र् ष्टींत तर बौद्धधर्ाच्या स्र्रूपाची कलपना या लहानशा पुस्तकाच्या द्वारे जशी येईल तशी पािात्यानंी हलहहलेलया र् ठर् ठ्या गं्रथाच्या र्ाचनानेही येणार नाही असे जरी आहे, तरी हें पुस्तक पडले अत्यंत अलपच; याच्या

  • अनुक्रमणिका

    र्ाचकासं बौद्धधर्ाहर्षयीच्या पुष्ट्कळ र् ष्टी अज्ञात र् अस्पष्ट राहणारच त्याचं्या र्नात जी हजज्ञासा उत्पन्न ह ईल ती तृप्त करयायाकहरता प्र धर्ानंद अहधक हर्स्तृत गं्रथ लर्करच हलहहतील अशी र्ला आशा आहे पण याहूनही उत्तर् र् ष्ट म्हणजे र्ाचकानंी प्र धर्ानंदासंारख्या सरु्स्र्ी य ग्य र्ध्यस्थ हशक्षक हर्ळत असला, तरीही पण दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी न हपता स्र्तः पाहल भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेऊन बौद्धधर्ाचे ज्ञान प्रत्यक्ष करून घ्यार्े ही ह य आर्च्या युहनव्हर्मसटीच्या अभ्यास्रमर्ात पाहल भाषेचा अंतभार् आता झालेलाच आहे तेव्हा या भाषेचे अध्ययन करयायास सुरुर्ात करार्ी म्हणून र्ी आर्च्या तरुण रं्डळीला आग्रहाची हर्नंती कहरत ; र् अशा रीतीने, हर्चारास पटणारा आत्र्हर्जय हा ज्याचा पाया र् सारु्हत्रक र् अप्रहतहत पे्रर्भार् हा ज्याचा कळस अशा कलयाणप्रद बौद्धधर्ाचे ज्ञान आर्च्या देशात र्ाढून, प्र धर्ानंद म्हणतात त्याप्रर्ाणे “या रत्नाचा उज्ज्र्ल प्रकाश आर्च्या अंतःकरणार्र पडून आर्चे अज्ञान नष्ट ह ईल, आर्च्यातील भेदभार् आम्ही हर्सरून जाऊ, र् पुनः र्नुष्ट्यजातीचे हहत साधयायास सर्थु ह ऊ अशी आशा आहे [पषृ्ठ १८-१९ पहा ]” रंु्बई, ता ४ एहप्रल १९१० वा. अ. सुखठिकर

  • अनुक्रमणिका

    दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना

    श्रीर्ंत र्हाराज श्री सयाजीरार् र्ायकर्ाड याचं्या आश्रयालाली १९१० सालच्या फेबु्रर्ारी र्हहन्यात बड दे येथे र्ी पाच व्याख्याने हदली त्यापंैकी ही तीन श्रीर्ंत र्हाराजसाहेबाचं्याच आश्रयाने त्या सालच्या एहप्रल र्हहन्यात पुस्तकरूपाने प्रहसद्ध करयायात आली याचंी ही दुसरी आरृ्त्ती र्हाराष्ट्र र्ाचकासंर् र आणयायाचे सरु् श्रेय र्ाहसक र्न रंजनाचे उत्साही संपादक श्रीयुत दार् दर रघुनाथ हर्त्र यासं आहे पहहलया आरृ्त्तीप्रर्ाणे याही आरृ्त्तीस उदार आश्रय देऊन आर्चे देशबाधंर् श्रीयुत हर्त्र याचंा प्रयत्न सफल करतील अशी आशा बाळर्त रंु्बई, ता ७ रे् १९२४ धमानंद कोसंबी

  • अनुक्रमणिका

    अनुक्रमणिका

    निवदेि ............................................................................................................................ 4

    पनिल्या आवतृ्तीची प्रस्ताविा .................................................................................................. 5

    दुसऱ्या आवतृ्तीची प्रस्ताविा ................................................................................................... 7

    १. बदु्ध, धर्म आनि सघं ....................................................................................................... 15

    बदु्ध ............................................................................................................................... 15

    धर्म ............................................................................................................................... 27

    सघं (भाग १ ला) ............................................................................................................... 43

    सघं (भाग २ रा) ................................................................................................................ 57

    पनरनिष्टें ........................................................................................................................ 63

    १. नसगालसतु्ताचें [‘दींघनिकाय’ या पानल ग्रथंांत जीं ३४ सतू्रें आिेत त्यांपकैी नसगालसतु्त िें एक आिे.] र्राठी रूपांतर ................................................................................................................. 63

    २. पचंस्कंध, अिमत्पद व निवाि ............................................................................................ 67

    ३. चार आयम सत्यें आनि आयम अष्टांनगक र्ागम .......................................................................... 70

    ४. नत्रनपटक ग्रथं .............................................................................................................. 74

    २. बौद्धसघंाचा पनरचय ....................................................................................................... 82

    निष्यांची कतमव्ये ............................................................................................................... 82

    भाग दुसरा प्रनतबधंक नियर् .............................................................................................. 112

    चार पारानजका ............................................................................................................... 112

    भाग नतसरा ................................................................................................................... 174

    र्िाश्रावकांचा पनरचय ...................................................................................................... 174

    १ आज्ञात कौण्डिन्य [ह्याला नत्रनपटकांत ‘अञ्ञा कोडिञ्ञ’ असें म्िटलें आिे व लनलतनवस्तराच्या आरंभीं ‘ज्ञाि कौण्डिन्य’ म्िटलें आिे.] .......................................................................................... 176

    २ आनि ३ सानरपतु्त आनि र्ोग्गल्लार् .................................................................................... 177

    ४ र्िाकाश्यप ............................................................................................................... 180

    ५ अिुरुद्ध .................................................................................................................... 183

    ६ कानलगोधेचा पतु्र भनिय ................................................................................................. 185

  • अनुक्रमणिका

    ७ लकुडटक (ठेंगिा) भनिय ............................................................................................... 186

    ८ पपिोल भारद्वाज ......................................................................................................... 187

    ९ पडुि र्न्तानिपतु्त ......................................................................................................... 190

    १० र्िाकात्यायि .......................................................................................................... 192

    ११ आनि १२ चळूपथंक आनि र्िापथंक .............................................................................. 195

    १३ सभुनूत .................................................................................................................... 198

    १४ खनदरवनिय रेवत ...................................................................................................... 199

    १५ कांक्षारेवत ............................................................................................................... 202

    १६ सोि कोनळनवस ........................................................................................................ 203

    १७ सोि कुनटविम ........................................................................................................... 204

    १८ सीवनल ................................................................................................................... 205

    १९ वक्कनल .................................................................................................................. 206

    २० रािुल ..................................................................................................................... 208

    २१ राष्रपाल ................................................................................................................ 211

    २२ कुडिधाि ................................................................................................................ 215

    २३ वगंीस .................................................................................................................... 216

    २४ उपसिे वगंंतपतु्त ....................................................................................................... 217

    २५ दब्ब र्ल्लपतु्त ............................................................................................................. 218

    २६ नपपलदवच्छ ............................................................................................................. 219

    २७ बानिय दारुचीनरय ..................................................................................................... 220

    २८ कुर्ार काश्यप .......................................................................................................... 222

    २९ र्िाकोनित .............................................................................................................. 223

    ३० आिंद .................................................................................................................... 224

    ३१ उरुवले काश्यप ........................................................................................................ 225

    ३२ काळुदायी ............................................................................................................... 226

    ३३ बक्कुल ................................................................................................................... 227

    ३४ सोनभत ................................................................................................................... 229

  • अनुक्रमणिका

    ३५ उपानल ................................................................................................................... 230

    ३६ िंदक ..................................................................................................................... 231

    ३७ िंद ........................................................................................................................ 232

    ३८ र्िाकण्पपि .............................................................................................................. 234

    ३९ सागत .................................................................................................................... 235

    ४० राध ....................................................................................................................... 236

    ४१ र्ोघराज ................................................................................................................. 237

    नभक्षिुी ......................................................................................................................... 238

    ४२ र्िाप्रजापती गोतर्ी ................................................................................................... 238

    ४३ खेर्ा (क्षरे्ा) .............................................................................................................. 239

    ४४ उपपलवडिा ............................................................................................................. 241

    ४५ पटाचारा ................................................................................................................. 242

    ४६ धम्र्नदन्ना ................................................................................................................ 244

    ४७ िंदा ....................................................................................................................... 245

    ४८ सोिा ..................................................................................................................... 246

    ४९ सकुला ................................................................................................................... 247

    ५० भिा कुडिलकेसा ...................................................................................................... 248

    ५१ भिा कानपलािी [कानपलािी असानि पाठ आढळतो.] .......................................................... 251

    ५२ भिा कच्चािा ............................................................................................................ 252

    ५३ नकसा गोतर्ी ............................................................................................................ 253

    ५४ नसगालर्ाता ............................................................................................................ 255

    उपासक ....................................................................................................................... 256

    ५५ आनि ५६ तपसु्स आनि भनल्लक ...................................................................................... 256

    ५७ अिाथपपनिक ........................................................................................................... 257

    ५८ नचत्र (नचत्त) गिृपनत .................................................................................................... 258

    ५९ ित्थक आळवक ........................................................................................................ 261

    ६० र्िािार् िाक्य ......................................................................................................... 263

  • अनुक्रमणिका

    ६१ उग्ग गिृपनत विैानलक ............................................................................................... 264

    ६२ उग्गत गृिपनत िण्स्तग्रार्क .......................................................................................... 266

    ६३ िरू अंबि ................................................................................................................ 267

    ६४ जीवक कौर्ारभतृ्य .................................................................................................... 268

    ६५ िकुलनपता गिृपनत .................................................................................................... 269

    उपानसका ..................................................................................................................... 271

    ६६ सजुाता सिेािीदुनिता ................................................................................................. 271

    ६७ नविाखा नर्गारर्ाता ................................................................................................... 272

    ६८ आनि ६९ खुज्जतु्तरा आनि सार्ावती .............................................................................. 273

    ७० उत्तरा िंदर्ाता ......................................................................................................... 280

    ७१ सपुपवासा कोनलयदुनिता ............................................................................................. 283

    ७२ सणु्पपया उपानसका ..................................................................................................... 284

    ७३ कानतयानि ............................................................................................................... 285

    ७४ िकुलर्ाता गिृपत्िी ................................................................................................... 286

    ७५ काळी उपानसका कुररघनरका ....................................................................................... 287

    अंत्यज नभक्ष ू................................................................................................................... 288

    ७६ सोपाक (श्वपाक) ........................................................................................................ 288

    ७७ सिुीत .................................................................................................................... 290

    ले. धर्ािंद कोसबंी ......................................................................................................... 292

    प्रस्ताविा ...................................................................................................................... 292

    ३. सर्ानधर्ागम ................................................................................................................ 295

    १ सर्ानधकायम ............................................................................................................... 295

    २ सर्ाधीला प्रनतबधंकारक गोष्टी ....................................................................................... 300

    ३ आिापािस्र्नृतभाविा ................................................................................................... 310

    ४ कायगतास्र्नृत आनि अिभुें ............................................................................................ 315

    ५ ब्रह्मनविार ................................................................................................................. 320

    ६ अिुस्र्नृत, सजं्ञा आनि व्यवस्थाि ..................................................................................... 326

  • अनुक्रमणिका

    ७ कनसिें ..................................................................................................................... 332

    ८ अरूपावचर आयतिें .................................................................................................... 337

    ९ नवपश्यिाभाविा .......................................................................................................... 340

    पाश्वमिाथाचा चातयुार् धर्म .................................................................................................. 345

    खरा सर्ाजधर्म .............................................................................................................. 345

    प्रस्ताविा ...................................................................................................................... 352

    ४. पाश्वमिाथाचा चातयुार् धर्म नत्रषष्ठी–िलाका–परुुष ........................................................... 355

    तीथंकरांची उंची व आयषु्य ................................................................................................ 356

    बदु्धांिी तलुिा ............................................................................................................... 357

    पाश्वाची कथा ................................................................................................................. 358

    पाश्वमिाथाचा धर्ोपदेि ...................................................................................................... 360

    पाश्वमिाथाच्या िासि देवता ................................................................................................ 361

    पाश्वमिाथाच ेनिवाि .......................................................................................................... 361

    नदगंबरांचा र्तभदे ........................................................................................................... 362

    पाश्वमिाथाच्या कथेच इनतिासाचा अभाव ................................................................................ 362

    पाश्वमिाथ ऐनतिानसक िव्िता काय? ..................................................................................... 362

    चातयुार् धर्ाचा उगर् व प्रचार ........................................................................................... 364

    पाश्वाच्या धर्ांत र्िावीर स्वार्ीिे केलेले फेरफार ..................................................................... 365

    र्िावीरस्वार्ी आनि र्क्खनल गोसाल .................................................................................. 365

    र्क्खनल िांवाचा नवपयास ................................................................................................. 366

    आजीवक र्ताचा नवपयास ................................................................................................. 368

    चातयुार् धर्ाचा बदु्धािे केलेला नवकास ................................................................................ 369

    योगसतू्रांतील यार् .......................................................................................................... 371

    बौद्ध आनि जिै धर्ाचा प्रसार ............................................................................................. 371

    बौद्ध आनि जिै श्रर्िांचा ऱ्िास ........................................................................................... 372

    कालककथा .................................................................................................................. 373

    बपपभनि सनूरकथा ........................................................................................................... 373

  • अनुक्रमणिका

    िेर्चन्रसनुर .................................................................................................................. 375

    ह्या चनरत्रांचा निष्कषम ....................................................................................................... 377

    जिै उपासक ................................................................................................................. 378

    आिन्द उपासक ............................................................................................................. 378

    कार्देव उपासक ............................................................................................................ 380

    चलुिीनपता उपासक ....................................................................................................... 380

    सरुादेव उपासक ............................................................................................................. 381

    चलु्लितक उपासक ......................................................................................................... 381

    कुडिकोनलक उपासक ..................................................................................................... 381

    िब्दालपतु्र उपासक ........................................................................................................ 382

    र्िाितक उपासक ......................................................................................................... 383

    िण्न्दिीनपता उपासक ...................................................................................................... 383

    सानलिीनपता उपासक ...................................................................................................... 383

    श्रर्िांची श्रीरं्त-वगावर र्दार ........................................................................................... 384

    धर्मकीतीच ेदोि श्लोक ..................................................................................................... 385

    बायबलातील दिा पररे्श्वरी आज्ञा ....................................................................................... 387

    र्ोझेसच ेपवूमचनरत्र ........................................................................................................... 388

    यिोवा देवाचा स्वभाव ...................................................................................................... 390

    ‘ित्या करू िकोस’ इत्यानद आज्ञांचा अथम ............................................................................. 390

    यिोवा आनि दुसरे देव ..................................................................................................... 391

    निस्तांचा यिोवा ............................................................................................................. 391

    सेंट पॉलचा प्रचार ........................................................................................................... 393

    कोंस्तांतीि बादििाचा निस्ती धर्ाला आश्रय ........................................................................ 394

    इस्लार् धर्ाचा प्रसार ....................................................................................................... 394

    तलवारीच्या जोरावर निस्ती धर्ाचा प्रचार ............................................................................ 395

    राष्रीयत्वाचा नवकास ....................................................................................................... 395

    राष्रीयत्वावर सोण्व्िएटचा इलाज ....................................................................................... 396

  • अनुक्रमणिका

    सोण्व्िएटचा इलाज इतर देिांत िक्य िािी ........................................................................... 396

    दोि िक्तींची टक्कर ....................................................................................................... 396

    र्खु्य इलाज चातयुार्ांचा .................................................................................................. 397

    राष्रीयत्व िको .............................................................................................................. 397

    धार्मर्क सांप्रदानयकतेपासिू धोका........................................................................................ 398

    कम्यनुिस्टांचा प्रचार ........................................................................................................ 398

    सोिानलस्टांचा प्रचार ....................................................................................................... 399

    सोण्व्िएट सघंाला भांिवलवाल्यांच ेभय ................................................................................ 399

    र्णु्स्लर् लीगच ेकाय कराव?े .............................................................................................. 400

    चातयुार्ाच ेनिक्षि .......................................................................................................... 401

    ह्या प्रयोगांिा धोका .......................................................................................................... 401

    अपिसा ......................................................................................................................... 402

    सत्य ............................................................................................................................ 402

    अस्तेय ......................................................................................................................... 403

    अपनरग्रि ...................................................................................................................... 403

    ब्रह्मचयम ........................................................................................................................ 404

    इतर व्रते ....................................................................................................................... 404

    अंगरे्िित .................................................................................................................... 405

    इनतिासाच ेनिक्षि .......................................................................................................... 406

    धार्मर्क कसोटी .............................................................................................................. 408

    चातयुार् िेच आर्च ेदैवत ................................................................................................. 409

    र्ारिाण्न्तक सल्लेखिा व्रत ................................................................................................. 409

    उपसिंार ...................................................................................................................... 411

    सचूी ............................................................................................................................ 412

  • अनुक्रमणिका

    १. बुद्ध, धमम आणि संघ

    बुद्ध

    पौराहणक पथंार्ध्यें ब्रह्मा, हर्ष्ट्णु आहण हशर् हीं तीन रु्ख्य दैर्तें र्हणली आहेत हलस्ती धर्ात हपता, पुत्र आहण पहर्त्र आत्र्ा या हतहींना प्राधान्य हदलें आहे त्याचप्रर्ाणे बौद्धधर्ात बौद्ध, धरु् आहण संघ या त्रयीला श्रेष्ठत्र् हर्ळालें आहे बौद्ध-धरु् पौराहणक धर्ापेक्षा ं ककर्ा हिस्ती धर्ापेक्षा ंप्राचीन असलयारु्ळें त्याचें अनुकरण पौराहणकानंीं आहण हिस्त्यानंीं केलें असार्ें असें हकत्येकाचंें अनुर्ान आहे या अनुर्ानाला संख्येचें साम्य यापहलकडे काहंीं आधार असेल असें र्ला र्ाटत नाहीं पुराणातंील हत्ररू्तींची ककर्ा बायबलातंील त्रयींची बहुतेक सरु् श्र त्यासं र्ाहहती असेलच परंतु बौद्धधर्ातील हत्ररत्नाचंी [बुद्ध, धरु् आहण संघ यानंा बौद्ध र्ाङ् र्यातं हत्ररत्न ककर्ा रत्नत्रय अशी संज्ञा आहे पारल अद्याहप आर्च्या बाधंर्ापंैकी बऱ्याच जणासं झालयाचे हदसून येत नाही तेव्हा आजच्या या पहहलया व्याख्यानातं या हत्ररत्नापंैकी पहहले रत्न बुद्ध त्याची, बौद्धाचंा रू्ळगं्रथ ज हत्रहपटक त्यास अनुसरून, थ डीशी र्ाहहती आपणासंर् र र्ाडंयायाचा र्ी प्रयत्न कहरतों

    बुद्धाची र्ाहहती देणारे लहलतहर्स्तर आहण अर्श्घ षकृत बुद्धचहरतकाव्य हे द न गं्रथ संस्कृत भाषेंत प्रहसद्ध आहेत पाहल भाषेंत जातकाच्या प्रस्तार्नेंत बुद्धचहरत कथन केलें आहे अलीकडे जे इंग्रजी भाषेंत बुद्धचहरत्रार्र गं्रथ झाले आहेत, ते बहुतेक र्रील गं्रथाचं्या आधारे हलहहले आहेत या गं्रथातूंन बुद्धाच्या बालपणींच्या हकत्येक चर्त्काहरक आहण असंभर्नीय र् ष्टी साहंर्तलया आहेत आरंभीं जेव्हा ं युर हपयन पहंडतानंीं या र् ष्टी र्ाचलया तेव्हा त्यातंील हकत्येकानंीं बुद्ध ही ऐहतहाहसक व्य्क्त नसून पौराहणक देर्ता असार्ी असें अनुर्ान केले प्र सेनार या फ्रें च पहंडतानें सूयोपासनेपासून बुद्ध दैर्ताची कलपना हनघाली असे हसद्ध करयायाचा प्रयत्न केला हा त्याचा हसद्धांत हचरायु झाला नाही

    काहंीं र्षांर्ार्ें आक्यालॉहजकल लात्यानें नेपाळी तराईतील लंुहबहनदेर्ी ह्या र्ारं्ीं नेपाळी सरकारच्या परर्ानर्ीनें जहर्नींत र्ाडून रे्लेलया काहंीं र् डक्या इर्ारती लणून काहढलया त्यातं एक अश क राजाचा हशलास्तंभ सापडला या स्तंभार्र अश कानें पाहल भाषेंत हलहहर्लेला लेल आहे त येणेंप्रर्ाणे :–

    देवान पियेन पियदपिन वीिपि विापिपििेन अिन आगाच महीपयिे पहध बुदे्ध जािे िक्यमुनीपि पिला पवगडापिचा कालापििपिलाथंबेच उििापििे पहध िगव ं जािेपि लंुपमपनगामे उबापलके किे अथिापगयेच ।

    “देर्ाचंा हप्रय हप्रयदशी (म्ह अश क) राजानें आपलया अहभषेकास र्ीस र्षे झालयार्र येथें शाक्यरु्हन बुद्ध जन्र्ला ह ता म्हणून स्र्तः येऊन पूजा केली चारी बाजंूस हशलास्तंभाचंी कभत बाहंधली, आहण (हा) हशलास्तंभ उभाहरला या हठकाणी भर्र्ान् जन्र्ला ह ता म्हणून या लंुहबनी र्ारं्ाचा कर र्ाफ करयायातं आला, आहण (हर्हाराला?) काहंीं नेर्णूक करून देयायातं आली ”

    या हशलालेलानें बुद्ध ही पौराहणक देर्ता नसून ऐहतहाहसक व्य्क्त ह ती अशी पािात्य पहंडताचंी लात्री झाली, र् प्र सेनारच्या र्र साहंर्तलेलया कलपनेची इर्ारत आप आप ढासंळून पडली! तथाहप या पहंडतानंी र्र साहंर्तलेलया चहरत्रहर्षयक तीन गं्रथाचं्या पहलकडे जाऊन अहत प्राचीन पाहलगं्रथात

  • अनुक्रमणिका

    बुद्धचहरत्रासंबंधीं काय र्ाहहती हर्ळते, लहलतहर्स्ताराहद गं्रथातूंन साहंर्तलेलया चर्त्काहरक कथासं रू्ळ गं्रथातं आधार आहे की काय, इत्याहद र् ष्टींचा हर्चार केलयाचें हदसून येत नाहीं र् हे तर फार र्हत्त्र्ाचें आहे तेव्हा ं केर्ळ रू्ळ पाहलगं्रथ हत्रहपटक याच्या आधारें बुद्धचहरत्राची र्ाहहती देयायाचें येथें र्ी य हजलें आहे

    कहपलर्स्तु नारं्ाच्या शहरातं इ स पूर्ी ६०० र्षांच्या सुर्ारास शाक्य नार्ाचं्या क्षहत्रयाचंें एक लहानसे र्हाजनसत्ताक [हनरहनराळ्या क्षहत्रय घरायायातंील प्ररु्ल पुरुषानंा र्हाजन म्हणजे राजा असें म्हणत हे राजे संथार्ार नारं्ाच्या नर्रर्ंहदरातं जरू्न राज्यकारभार पहात असत आपणापैंकी एकाला अध्यक्ष हनर्डीत त्याला र्हाराजा असें म्हणत या प्रकारची आणलीहह काहंी राष्ट्रे उत्तर कहदुस्तानातं ह ती हर्शषे र्ाहहतीसाठीं प्र ्ऱ्हस् डे्व्हड्सचें Buddhist India हें पुस्तक पहार्ें राज्य ह तें तेथलया र्हाराजानंा राजे अशी संज्ञा ह ती या राजापंैकीं शुद्ध दन नारं्ाच्या एका राजाला द न बायका ह त्या, पहहलीचें नारं् र्ायादेर्ी र् दुसरीचें नारं् र्हाप्रजापती या द घी अंजनशाक्याच्या रु्ली र्ायादेर्ी प्रसूतीसाठीं र्ाहेरी जात असता ंर्ाटेंतच लंुहबनी नारं्ाच्या र्नातं प्रसूत ह ऊन हतला ज रु्लर्ा झाला त पुढें बुद्ध नारं्ानें प्रहसद्धीस आला त्याचें नारं् हसद्धाथु असें ठेहर्ले ह तें असें म्हणतात परंतु हत्रहपटकातं हे नारं् र्ाझ्या पाहयायातं आलें नाहीं; म्हणून ब हधसत्त्र्–म्हणजे भार्ी बुद्ध–या प्रहसद्ध नारं्ानेंच र्ी येथें त्याचंा उल्लेल कहरतों ब हधसत्त्र्ाच्या जन्र्सर्यीं घडले म्हणून म्हणतात अशा अद् भुत चर्त्कारासं हत्रहपटक गं्रथातं आधार सापंडत नाहीं अथात् या र् ष्टी बुद्धचहरत्रातं र्ार्ाहून साहर्ल केलया रे्लया असाव्या हें फार संभर्नीय हदसतें

    ब हधसत्त्र् जन्र्लयार्र त्याला आईसहर्तुर्ान शुद्ध दन राजाने परत आपलया घरीं नेले तेथें अहसत नारं्ाच्या ऋषीनें येऊन हा रु्लर्ा जर्दुद्धारक ह णार आहे, असें भहर्ष्ट्य कथन केलयाची कथा सुत्तहपटकातंील सुत्तहनपात गं्रथात आढळते र्ायादेर्ी ब हधसत्त्र्ाच्या जन्र्ानंतर ७ व्या हदर्शी हनर्तुली, यालाही हर्नयहपटकातंील चुल्लर्ग्र् गं्रथातं आधार सापडत

    तद्नंतर घडलेलया ब हधसत्त्र्ाच्या हर्र्ाहसंस्काराहद र् ष्टींचा हत्रहपटक गं्रथात क ठें उल्लेल सापंडत नाहीं तथाहप २९ व्या र्षी जेंव्हा ब हधसत्त्र्ानें र्ृहत्यार् करून अरयायर्ास पत्करला त्या र्ळेी त्याला एक राहुल नारं्ाचा रु्लर्ा ह ता असें हर्नयहपटकातंील र्हार्ग्र् गं्रथात आलेलया राहुलच्या र् ष्टीर्रून हदसून येतें

    ब हधसत्त्र्ाच्या र्ृहत्यार्ाचा [याला र्हाहभहनष्ट््रमर्ण अशी संज्ञा आहे प्रसंर् बुद्धचहरत काव्याहद गं्रथातूंन चर्त्काहरक रीतीनें र्र्मणला आहे “त्याच्या बापानें त्याला र् ठर् ठाले तीन राजर्ाडे बाधूंन हदले ह ते, र् त त्या र्ाड्ातूंन बाहेर न पडता ंचैनीने काल्रमर्ण करी पुढें अकस्र्ात् त्याला बाहेर हफरार्यास जायायाची इच्छा उत्पन्न झाली, र् त आपलया छत्र नारं्ाच्या सारर्थयासहर्तुर्ान रथातूंन हफरत असता ं एक देर्ता व्याहधग्रस्त, म्हातारा आहण रृ्त अशीं रूपे अनु्रमर्ें धारण करून त्याच्या सर् र आली छत्र सारर्थयाकडून व्याहधजरार्रणाचें उग्र स्र्रूप त्याला सर्जले, र् संसाराहर्षयीं तीव्र रै्राग्य त्याच्या र्नातं उत्पन्न झाले इतक्यातं ती देर्ता हभक्षरुूप धारण करून पुनः त्याच्या सर् र आली र् हतला पाहून त्यानें र्ृहत्यार्ाचा दृढ हनिय केला,” इत्याहद र् ष्टी आज–काल झालेलया बुद्धचहरत्रातूंन सहर्स्तर र्र्मणलेलया आहेत; आहण आर्च्या श्र त्यासं त्याचंा बराच पहरचय असयायाचा संभर् असलयारु्ळें त्या येथें सहर्स्तर सारं्यायाची आर्श्यकता नाहीं

  • अनुक्रमणिका

    आता ंया र् ष्टींस हत्रहपटकाचा काहंीं आधार सापंडत कीं काय तें पाहंू ब हधसत्त्र्ाला राहयायासाठीं तीन राजर्ाडे ह ते त्याला सुत्तहपटकातंील अंरु्त्तरहनकायातं आधार सापंडत आपलया पूरु््स्थतींतील र् ष्ट सारं्त असता ंहभक्षूंला उदे्दशून बुद्ध भर्र्ान् म्हणत :—

    “हभक्षहु , र्ी फार सुकुर्ार ह त ; र्ाझ्या सुलासाठीं र्ाझ्या हपत्याने तलार् लणून त्यातं नाना जातींच्या कर्हळणी लार्लया ह त्या र्ाझीं र्स्त्रेंप्रार्रणें रेशर्ी असत शीत ष्ट्णाची बाधा न व्हार्ी म्हणून बाहेर हनघालों असता ं र्ाझ्यार्र र्ाझे न कर र्श्ेतच्छत्र धरीत असत हहर्ाळ्यासाठीं, उन्हाळ्यासाठीं र् पार्साळ्यासाठीं र्ाझे हनरहनराळे तीन प्रासाद ह ते जेव्हा ं र्ी पार्साळ्यासाठी बाधंलेलया र्हालातं राहयायास जात असें, तेव्हा ंचार र्हहने बाहेर न पडता ं हस्त्रयाचं्या र्ीतानें आहण र्ाद्यानें काल्रमर्ण करीत असें इतराचं्या घरीं दासानंा आहण न करानंा हनकृष्ट प्रतींचें अन्न देतात; पण र्ाझ्या घरीं र्ाझ्या दासदासींना हर्ळणारें अन्न म्हटलें म्हणजे र्ासंहर्हश्रत उत्तर् भात

    “अशा संपत्तीचा उपभ र् घेत असता ंर्ाझ्या र्नातं असा हर्चार आला कीं, अहर्द्वान् सार्ान्य जन स्र्तः जरेच्या तडाक्यातं सापंडणारा असून जराग्रस्त म्हाताऱ्या र्नुष्ट्याकडे पाहून कंटाळत र् त्याचा हतरस्कार कहरत ! परंतु र्ी स्र्तः जरेच्या तडाक्यातं सापंडल असून त्या सार्ान्य र्नुष्ट्याप्रर्ाणें जराग्रस्त र्नुष्ट्याला कंटाळलों ककर्ा त्याचा हतरस्कार केला, तर तें र्ला श भणार नाहीं या हर्चारानें र्ाझा तारुयायर्द सरू्ळ नाहींसा झाला

    “अहर्द्वान् सार्ान्य जन स्र्तः व्याधींच्या जबड्ातं सापंडणारा असून व्याहधग्रस्त र्नुष्ट्याकडे पाहून कंटाळत र् त त्याचा हतरस्कार करत , परंतु र्ी स्र्तः व्याधीच्या तडाक्यातूंन सुटलों नसता ंत्या सार्ान्य जनाप्रर्ाणें व्याहधग्रस्ताला कंटाळलों ककर्ा त्याचा हतरस्कार केला तर तें र्ला श भणार नाहीं या हर्चारानें र्ाझा आर ग्यर्द सरू्ळ नष्ट झाला

    “अहर्द्वान् सार्ान्य जन स्र्तः र्रणधर्ी असून रृ्त शरीराकडे पाहून कंटाळत र् त्याचा हतरस्कार कहरत , परंतु र्ी स्र्तः र्रणधर्ी असून त्या सार्ान्य जनाप्रर्ाणें रृ्ताला कंटाळलों ककर्ा त्याच्या शरीराचा हतरस्कार केला तर तें र्ला श भणार नाहीं या हर्चारानें र्ाझा जीहर्तर्द सरू्ळ र्ळून रे्ला ” (अंरु्त्तरहनकाय, हतकहनपात )

    या उताऱ्यार्रून आपणासं असे हदसून येईल कीं, ब हधसत्त्र्ाच्या राहयायासाठीं जरी तीन प्रासाद ह ते तरी शुद्ध दन राजानें त्याला त्यातं कोंडलें नव्हतें; ककर्ा त र्ृहत्यार् करील या भीतीनें त्याच्यार्र नृत्यारं्नाचंा लडा पहारा ठेर्ला नव्हता सध्याचं्या एलाद्या संस्थाहनकाच्या रु्लाप्रर्ाणें सरु् प्रकारचीं करर्णुकीचीं साधनें त्याला अनुकूल ह तीं, तरी त्याचें सर्ाधान झालें नाहीं जराव्याहधर्रणाचं्या उग्र स्र्रूपाचंी कलपना उत्तर त्तर त्याच्या र्नातं दृढ ह त रे्ली आहण त्याचा तारुयाय, आर ग्य र् जीहर्त याचंा र्द नाहींसा झाला

    र््ज्झर्हनकायातंील अहरयपहरयेसनसुत्तातं बुद्ध भर्र्तंानें आपलया र्ृहत्यार्ाची हकीर्त येणेंप्रर्ाणे कथन केली आहे :–

  • अनुक्रमणिका

    “हभक्षहु , र्ीसुद्धा ं संब हधज्ञान ह यायापूर्ीं ब हधसत्त्र्ार्स्थेंत, स्र्तः जन्र्धर्ी असतानंा जन्र्ाच्या फेऱ्यातं सापंडलेलया र्स्तंूच्या (पुत्र, दारा, दासी, दास, इत्याहदकाचं्या) र्ार्ें लार्लों ह तों (म्हणजे र्ाझें सुल त्याजंर्र अर्लंबनू आहे असें र्ला र्ाटे ) स्र्तः जराधर्ी असतानंा, व्याहधधर्ी असतानंा, र्रणधर्ी असतानंा, श कधर्ी असतानंा, जरा, व्याहध, र्रण, श क याचं्या फेऱ्यातं पडलेलया र्स्तंूच्याच र्ारे् लार्लों ह तों तेव्हा ंर्ाझ्या र्नातं असा हर्चार आला कीं, र्ी स्र्तः जन्र्, जरा, र्रण, व्याहध र् श क यानंीं संबद्ध असता त्यानंींच संबद्ध जे पुत्रदाराहदक त्याचं्या र्ार्ें लार्ल आहें, हें ठीक नव्हे; तर र्र् र्ी या जन्र्जराहदकानंीं ह णारी हाहन पाहून अजात, अजर, अव्याहध, अर्र आहण अश क असें जें परर्श्रेष्ठ हनर्ाणपद त्याचा श ध करार्ा हें य ग्य आहे

    “हभक्षहु , असा हर्चार करीत असता काहंीं कालानें, जरी र्ी त्या र्ळेीं तरुण ह तों, र्ाझा एकहह कें स हपकला नव्हता, भरज्र्ानींत ह तों, आहण र्ाझे आईबाप र्ला परर्ानर्ी देत नव्हते ड ळ्यातूंन हनघणाऱ्या अश्रुप्रर्ाहानें त्याचंीं रु्लें हभजलीं ह तीं, ते सारले रडत ह ते, तरी र्ी (त्या सर्ळ्याचंी परर्ा न करता)ं हशर रंु्डन करून, काषाय र्स्त्रानंीं देह आच्छादून, घरातूंन बाहेर पडल [या उताऱ्याचें शब्दशः भाषातंर केलें नाहीं पुनर्क्त र्ाळून तात्पयु सारं्यायाचा प्रयत्न केला आहे येथें आईबाप असा उल्लेल आहे ब हधसत्त्र्ाची आई सातव्या हदर्शींच परल कर्ासी झाली ह ती, तरी हतच्या हनधनानंतर र्हाप्रजापतीने ब हधसत्त्र्ाचा पुत्रर्त् पालन केलयाचा उल्लेल चुल्लर्ग्र्ातं सापंडत हशर्ाय र्हाप्रजापती ब हधसत्त्र्ाची र्ार्शी असून सार्त्र आई ह ती, असें र्र साहंर्तलेंच आहे तेव्हा र्हाप्रजापतीलाच आई म्हटलें आहे, हे उघड आहे (र्ी संन्यासी झाल )”

    ब हधसत्त्र्ानें याप्रर्ाणें र्ृहत्यार् केलयार्र त राजर्ृह नर्रास रे्ला तेथें त्या कालीं कबहबसार नारं्ाचा राजा राज्य करीत ह ता त्यानें ब हधसत्त्र्ास हभके्षसाठीं हफरत असतानंा पाहहलें हा क णी तरी अहद्वतीय पुरुष असार्ा असें त्याला र्ाटलें र् त जेथें ब हधसत्त्र् रहात ह ता त्या पाडंर् नारं्ाच्या परु्तार्र स्र्तः रे्ला तेथें ब हधसत्त्र्ाची भेट घेऊन त्यानें त्याला संन्यास स डून क्षहत्रयधरु् स्र्ीकारयायासाठीं बराच आग्रह केला परंतु ब हधसत्त्र्ाच्या हनर्ाण प्राप्त करून घेयायाच्या दृढहनियापुढे त्याचें काहंीं चालले नाहीं ही कथा सुत्तहनपातातंील पब्बज्जासुत्तातं र्र्मणली आहे

    यापुढील ब हधसत्त्र्ाचें रृ्त्त र््ज्झर्हनकायातंील र्हासच्चक [र्हासच्चक सुत्तातंील र्जकुराचा संस्कृत अनुर्ाद लहलतहर्स्तराच्या १६ व्या अध्यायातं आला आहे सुत्तातं सापंडतें त्याचें शब्दशः भाषातंर न देता ं साराशं येथें देतों सच्चक नारं्ाचा एक जन (हनगु्रन्थ) पहंडत रै्शाली नर्रींत राहत असे त्याला अ्ग्र्र्से्सन असेंहह म्हणत त्याला उदे्दशून बुद्ध म्हणत :—

    “हे अ्ग्र्र्से्सन, याप्रर्ाणें प्रव्रज्या धारण करून र्ी घरातूंन बाहेर पडलों परर् सुलार्ह र् ष्ट क णती याचा र्ी श ध करीत ह तों अनुत्तर श्रेष्ठ शा्न्तस्थानाचा पत्ता लार्यायासाठीं र्ी हफरत ह तों अशा सर्यीं आळार कालार्ाजर्ळ जाऊन त्याला र्ी म्हटलें कीं, ‘भ कालार्, तुझ्या या धरु्पंथातं प्रर्ेश करयायाची र्ी इच्छा कहरतों, तेव्हा ंकालार् म्हणाला, ‘आयुष्ट्र्न् तंू या र्ताप्रर्ाणे र्ार् हर्द्वान र्नुष्ट्य या र्ताप्रर्ाणें र्ार्ला तर त आर्चें तत्त्र् काय आहे हे लर्कर जाणूं शकेल ’

    “लर्करच आळार कालार्ाचें तत्त्र्ज्ञान र्ी हशकलों र्ादहर्र्ाद करयायातं र्ी पटु झालों ती सारी प पटपचंी ह ती दुसरेहह कालार्ाचे हशष्ट्य र्ाझ्याप्रर्ाणे प पटपचंीत प्रर्ीण ह ते या प पटपंचीनें र्ाझें सर्ाधान झालें नाहीं र्ी र्ाझ्या र्नाशी असा हर्चार केला कीं, केर्ळ श्रद्धा ठेर्लयाने कालार्ाला अनुभर्ज्ञान झालें नसार्ें, त्याला या तत्त्र्ज्ञानाचा पूण ु अनुभर् हर्ळाला असला पाहहजे तेव्हा ं र्ी

  • अनुक्रमणिका

    कालार्ाजर्ळ रे्ल आहण त्याला असा प्रश्न केला, की ‘भ कालार्, या तत्त्र्ज्ञानाचा तुला साक्षात्कार कसा झाला?” तेव्हा ं कालार्ानें र्ला आककचन्यायतन [या सर्ाधीनें र्न रृ्हत्तशून्य ह तें नारं्ाची सर्ाहध हशकहर्ली तेव्हा ं र्ी र्ाझ्याशींच म्हटलें कीं, कालार्ाला जशी श्रद्धा आहे तशीच ती र्लाहह आहे कालार्ाला जसा उत्साह आहे तसाच त र्लाहह आहे कालार्ाला जसा हर्र्के (स्रृ्हत) आहे तसाच त र्लाहह आहे कालार्ाला जशी एकाग्रताश्क्त (सर्ाहध) आहे तशीच ती र्लाहह आहे कालार्ाला जशी प्रज्ञा आहे, तशीच ती र्लाहह आहे तर आळारकालार्ाप्रर्ाणे र्ीहह ह्या धर्ाचा साक्षात्कार का ंकरून घेऊ नये? असा हर्चार करून, हे अ्ग्र्र्से्सन, थ डक्याच अर्काशातं र्ी आककचन्य सर्ाहध साध्य केली हें र्तुर्ान जेव्हा ंर्ी कालार्ाला कळहर्लें , तेव्हा ंत र्ला म्हणाला, “ज्या सर्ाधीचा र्ला साक्षात्कार झाला त्या सर्ाधीचा तुलाहह साक्षात्कार झाला आहे जें र्ी जाणत आहे तेच तंूहह जाणत आहेस र्ाझी आहण तुझी य ग्यता आता ंसारलीच आहे तेव्हा ंआजपासून तंू आहण र्ी हर्ळून या पथंाचे रु्ख्य ह ऊं या, र् या हशष्ट्यासं हशकर्ूयंा ” याप्रर्ाणें कालार्ाने र्ाझा बहुर्ान केला त आचायु र् र्ी हशष्ट्य असें असता ं आपलया य ग्यतेलाच त्यानें र्ला चढहर्लें हे अ्ग्र्र्से्सन, या थ रर्ीनें र्ाझें सर्ाधान झालें नाहीं या कालार्ाचा धरु् काहंीं हनर्ाणप्राप्तीला उपय र्ी पडणार नाहीं, याची आककचन्यायतन सर्ाधीपयंतच काय ती र्हत आहे असें र्ला र्ाटंू लार्लें , र् त्या कालार्ाच्या पथंातून र्ी बाहेर हनघालों

    “तद्नंतर र्ी उद�