महाराष्ट्र राज्य मराठी ......श स व णगय क...

2
महाराराय मराठी विकोश विमती मंडळांतगत अयात संपादकांया तापुरया सेिा घेयाची पत पुढे चालू ठेिणेबाबत. महारार शासि मराठी भाषा विभा शासि विणगय मांकः विविमं-2018/..63/भाषा-2 मादाम कामा माग, हुतामा राजु चौक, मंालय, मु ंबई - 400 032. वदिांक: 28 मे, 2018. िचा :- 1) शासि विणगय मांकः मराठी भाषा विभा, विविमं-2014/12/..18/भाषा-2, वद. 22.07.2014 2) शासि विणगय मांकः मराठी भाषा विभा, विविमं-2013//..30/भाषा-2, वद. 18.09.2014 3) शासि विणगय मांकः मराठी भाषा विभा, विविमं-2015/..22/2012/भाषा-2, वद. 09.07.2015. ताििा :- महाराराय मराठी विकोश विमती मंडळाकडूि मराठी भाषेत विकोशाया संपादि कामाबरोबरच बालविकोश ि कु मार विकोशांया संपादिाचे काम सु आहे. मराठी विकोश खंडातील िदीचे लेखि तसेच संपादि कामांसाठी विविध विषयांतील तांचे/लेखकांचे अयात संपादक या िायािे सहाय घेयात येत असते. विकोशाया सदर कामांसाठी आियक असलेले तांिा संपादक हणूि कायमिपी िेमणे तांवक या सोयीचे िसयािे संदभाधीि . 1 येथील शासि विणगयािये मराठी विकोश खंडातील िदीया लेखि, संपादि कायाथग विापीठीय ि महाविालयीि येठ ायापक तसेच काही तांवक विषयांतील येठ ायापक, संशोधक इयादी तांया सेिा तापुरया िपात संपादिाया कामांसाठी घेयाचा घात आहे. यािुसार संदभावधि . 3 येथील या शासि विणगयािये वद. 01 एवल, 2015 ते वद. 31 माचग, 2018 (3 िषग) पयंत विरविराळया विषयांया अिुषंािे अयात संपादकांया सेिा घेयाची पत सु ठेियासाठी विणगय घेयात आला होता. विकोशांचे सदर काम अापही पुढे सु असयािे अयात संपादकांया सेिा घेयाची सदर पत पुढील 3 िषाया कालािधीसाठी सु ठेियाची बाब शासिाया विचाराधीि होती. यािुसार पुढीलमाणे विणगय घेयात येत आहे. शासि विणगय:- मराठी विकोशाया संपादि कायासंबंधात विरविराया विापीठातील ि महाविालयातील येठ ायापक, संशोधक, संपादक इयादया सेिा “अयात संपादक ” हणू ि विकोश विमती मंडळ कायालय, िई, वज. सातारा येथे वलखाणासाठी ि इतर संपादकीय कामांसाठी घेयाबाबत सवचि, महाराराय मराठी विकोश विमती मंडळ, मु ंबई यांिा देयात आलेया अवधकारांिुसार वद. 31.03.2018 या पुढे वद.1 एवल, 2018 ते 31 माचग, 2021 या कालािधी दरयाि सदर पत सु ठे ियास खाली िमूद केलेया अटया अधीि राहूि शासि मंजुरी देत आहे :- अट . 1 : खचग विषयक ताि सादर करतािा वियमांचा / आदेशाचा आधार घेऊि तसेच एकू ण खचग विषयक सवितर तपशील शासिास उपलध कि ािा. अट . 2 : सदर सेिा ा तापुरया िपात घेयात यायात तसेच सेिांसाठी शासिािे विवहत केलेया दरािुसार अयात संपादकांचे मािधि अदा करयात यािे.

Upload: others

Post on 19-Dec-2020

18 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र राज्य मराठी ......श स व णगय क रम क व व म -2018/प र.क र.63/भ ष -2 प ष ट ठ 2 प क

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश विर्ममती मंडळांतर्गत अभ्यार्त संपादकांच्या तात्परुत्या सेिा घेण्याची पद्धत पढेु चाल ूठेिणेबाबत.

महाराष्ट्र शासि मराठी भाषा विभार्

शासि विणगय क्रमांकः विविमं-2018/प्र.क्र.63/भाषा-2 मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजर्ुरु चौक,

मंत्रालय, मंुबई - 400 032. वदिांक: 28 मे, 2018.

िाचा :- 1) शासि विणगय क्रमांकः मराठी भाषा विभार्, विविमं-2014/12/प्र.क्र.18/भाषा-2, वद. 22.07.2014 2) शासि विणगय क्रमांकः मराठी भाषा विभार्, विविमं-2013//प्र.क्र.30/भाषा-2, वद. 18.09.2014 3) शासि विणगय क्रमांकः मराठी भाषा विभार्, विविमं-2015/प्र.क्र.22/2012/भाषा-2,

वद. 09.07.2015.

प्रस्ताििा :- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश विर्ममती मंडळाकडूि मराठी भाषेत विश्वकोशाच्या सपंादि

कामाबरोबरच बालविश्वकोश ि कुमार विश्वकोशांच्या सपंादिाचे काम सुरु आहे. मराठी विश्वकोश खंडातील िोंदीचे लेखि तसेच संपादि कामासंाठी विविध विषयातंील तज््ांच/ेलेखकांचे अभ्यार्त सपंादक या िात्यािे सहाय्य घेण्यात येत असते. विश्वकोशाच्या सदर कामासंाठी आिश्यक असलेले तज््ांिा संपादक म्हणिू कायमस्िरुपी िेमणे तांवत्रक दृष्ट्या सोयीचे िसल्यािे संदभाधीि क्र. 1 येथील शासि विणगयान्िये मराठी विश्वकोश खंडातील िोंदीच्या लेखि, संपादि कायाथग विद्यापीठीय ि महाविद्यालयीि ज्येष्ट्ठ प्राध्यापक तसेच काही तांवत्रक विषयांतील ज्येष्ट्ठ प्राध्यापक, सशंोधक इत्यादी तज््ांच्या सेिा तात्परुत्या स्िरुपात संपादिाच्या कामांसाठी घेण्याचा प्रघात आहे. त्यािुसार संदभावधि क्र. 3 येथील च्या शासि विणगयान्िये वद. 01 एवप्रल, 2015 ते वद. 31 माचग, 2018 (3 िषग) पयंत विरविराळया विषयांच्या अिुषंर्ािे अभ्यार्त संपादकांच्या सेिा घेण्याची पद्धत सुरु ठेिण्यासाठी विणगय घेण्यात आला होता. विश्वकोशांचे सदर काम अद्यापही पढेु सुरु असल्यािे अभ्यार्त संपादकांच्या सेिा घेण्याची सदर पद्धत पढुील 3 िषाच्या कालािधीसाठी सुरु ठेिण्याची बाब शासिाच्या विचाराधीि होती. त्यािुसार पढुीलप्रमाणे विणगय घेण्यात येत आहे.

शासि विणगय:- मराठी विश्वकोशाच्या संपादि कायासंबधंात विरविराळ्या विद्यापीठातील ि महाविद्यालयातील ज्येष्ट्ठ

प्राध्यापक, सशंोधक, संपादक इत्यादींच्या सेिा “अभ्यार्त संपादक ” म्हणिू विश्वकोश विर्ममती मंडळ कायालय, िाई, वज. सातारा येथे वलखाणासाठी ि इतर संपादकीय कामांसाठी घेण्याबाबत सवचि, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश विर्ममती मंडळ, मंुबई यािंा देण्यात आलेल्या अवधकारांिुसार वद. 31.03.2018 च्या पढेु वद.1 एवप्रल, 2018 ते 31 माचग, 2021 या कालािधी दरम्याि सदर पद्धत सुरु ठेिण्यास खाली िमूद केलेल्या अटींच्या अधीि राहूि शासि मंजुरी देत आहे :-

अट क्र. 1 : खचग विषयक प्रस्ताि सादर करतािा वियमांचा / आदेशाचा आधार घेऊि तसेच एकूण खचग विषयक सविस्तर तपशील शासिास उपलब्ध करुि द्यािा.

अट क्र. 2 : सदर सेिा ह्या तात्परुत्या स्िरुपात घेण्यात याव्यात तसचे सेिांसाठी शासिािे विवहत केलेल्या दरािुसार अभ्यार्त सपंादकाचंे मािधि अदा करण्यात याि.े

Page 2: महाराष्ट्र राज्य मराठी ......श स व णगय क रम क व व म -2018/प र.क र.63/भ ष -2 प ष ट ठ 2 प क

शासि विणगय क्रमांकः विविमं-2018/प्र.क्र.63/भाषा-2

पृष्ट्ठ 2 पैकी 2

2) सवचि, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश विर्ममती मंडळ, मंुबई यािंी उपरोक्त अटींचे पालि होईल या दृष्ट्टीिे अभ्यार्त संपादकाचं्या कामांच ेवियोजि कराि ेि त्यासंदभात आिश्यक ते विकष विवित करािते.

3) यासाठी सवचि, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश विर्ममती मंडळ, मंुबई यांिा वियंत्रण अवधकारी ि सहाय्यक लेखावधकारी यांिा आहरण ि संवितरण अवधकारी म्हणिू घोवषत करण्यात येत असूि त्यांिा याबाबतच्या देयकािर स्िाक्षरी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

4) यासाठी होणारा खचग मार्णी क्रमांक झेडएफ-02, प्रधािशीषग - 2205 - कला ि संस्कृती, 102 - कला ि संस्कृती प्रचालि, (01) (02) - मराठी विश्वकोश विर्ममती मंडळ, (2205 3181) योजिेतर- 16 प्रकाशिे तसचे झेडएफ 02 प्रधािशीषग 2205 कला ि संस्कृती 102 कला ि संस्कृती प्रचालि(02)(03) मराठी विश्वकोश विर्ममती मंडळाचे विकास कायगक्रम योजिांतर्गत (2205 3223) 31 सहाय्यक अिुदाि (ितेिेतर बाबी) या दोन्ही लेखाशीषाखाली मंजूर तरतूदीतूि मावसक विधीच्या उपलब्धतेिुसार भार्विण्यात यािा.

5) सदर शासि विणगय वित्त विभार्ाच्या सहमतीिे वित्त विभार्ाच्या अिौपचारीक संदभग क्रमांक अिौस-ं185/2018/व्यय-4, वद.26.04.2018 अन्िये दशगविलेल्या सहमतीिुसार विर्गवमत करण्यात येत आहे.

सदर शासि विणगय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा संकेताक 201805281312554133 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीिे साक्षांवकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल यांच्या आदेशािुसार ि िािािे, ( राजश्री बापट ) कायासि अवधकारी, महाराष्ट्र शासि

प्रत, 1. सवचि, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश विर्ममती मंडळ, मंुबई 2. महालेखापाल महाराष्ट्र 1 (लेखापरीक्षा / लेखा ि अिु्ेयता), मंुबई 3. अवधदाि ि लेखावधकारी, मंुबई 4. वििासी लेखापरीक्षा अवधकारी, मंुबई. 5. वजल्हा कोषावधकारी, सातारा / उप कोषावधकारी िाई, वज. सातारा. 6. वित्त विभार् (अथग-14/व्यय-4/अथोपाय), मंत्रालय, मंुबई 7. अिर सवचि, अथगसंकल्प शाखा, मराठी भाषा विभार्, मंत्रालय, मंुबई. 8. वििडिस्ती (भाषा-2).