नैसर्गिक आपत्ती

4
नननननननन नननननन पपपपप पपपपप, पपपपपपपपपप, पपपपपपपप, पपप, पपपपपप पपपपपपपपप पपपपपपपप पपपपपप पपपपपपप पपपपपपप पपपप पपपप पपपपपप. पपपपपपपप पपप पपपपप पपपपपप पपपपप. पप पपपपपपपपप पपपप पपपपपपपपपप पपपपप पपपपपपपपपपपपप पपपपप पपपपपपपप पपपप पपपपपप पपपपप. पपपपपपपप पपपपपपपपपपपपप पपपपपपप पपपपपपप पपपपपपपपप पपपपप पपपपपप पपपपप पपपपपप प पप पपपपपपपपप पपप पपपपपपपपपपप पपपपपपपपपपप पपपपपपपपपप पपपपप पपपपप. पपपपपपपपपपपप पपपपपप पपपप २२ १९८९ पपपपपपपपपप पपपपपपपपप पपपपपपपप पपपपपपपपप पपप पपपपपपपपपपप पपपपपपपप पपपपपपप पपपपप पपपप पपपप. १९९०-पप पप पपप पपपपपपपप पपपपपपपपप पपप पपपपपपपपप पपप पपपपपप पपपपप पपपप पपपप प पप पपपपप पपप पपपपपपप पपपपप पपपपपपप पपपपपपपपपपप पपपपपपप पपपपपपप पपपपप पपप पपपप. पपपपपपपप पपपपपपपपपपप पपपपपपपप पपपपपपप पपपपपपप पपपपपपप पपपप पपपप पपपप. पपप पपपपपपप पपपपप पपपप. पपपप पपपपपपपपपपप पप पपपपपपप पपपपपप पपपप पपपपप पपपपप पपप. पपपपपपपप पप पपपपपपपपपपपप पपपपपपप पपपपपपप पपपपप, पपपपपपपप पपपपपपपपपप पपपपपप, पप पपपपपपपपपपपप पपपप पपपपपपपप पपपपपपपपप पपपपपप पपपप पपपपपपप पपपपपपपपपपपपप पपपपपपपपपप पपपपप पपपप. पपपपपप पपपपपपपपपपपपप पपपप पपपपपपपप पपपपपपपपपप पपपपपपपपपप पपपपपपपपपपपप पपप प पपपपपपपपपपपपपप पपपपपपपपप पपपपप पपपपपपपप पपपपपप पपपपपपपपपप पपपपपपप पपपपपपपपपपप पपपप. पपपपपपपपपप पपपपपप पपपपपपपपपपपप पपपपप पपपपपप, पपपपपपपपपपपप पपपपपपप पपपपपप पपपपपप, पपपपपपपप पपप पपपपपप, पपपपपपपपपप पपपपप पपप पपपपपपपपपप पपपपपप पप पपपपपपपपपपपप पपपपपपपप पपपपपपप पपपपपपप पपपप. पपपपपपपपपप पपप पपपपपप पपपपपप पपपप पपपप पप पपपपपपपप पपपपपपपप पपपपप पपप पपप. पपपपपपपपप पपपपपपप पपपपपपपप पपपप, पपपपपपपपपप, पपपपप पप पपपपपप पपपप पपपपपपप पपप. पप

Upload: junaid

Post on 14-Jul-2016

36 views

Category:

Documents


1 download

DESCRIPTION

free

TRANSCRIPT

Page 1: नैसर्गिक आपत्ती

नैसर्गि��क आपत्तीपरि�स� भूकंप, ज्वालामुखी, वादळवा�े, पू�, ढगफुटी यासा�ख्या नैसर्गिग�क आपत्ती माणसाला पु�त्या हतबल करून टाकतात. त्यासाठी सतत सतक* �ाहावे लागते. या आपत्तींना तोंड देण्यासाठी विवशेष प्रशिशक्षणांनी युक्त माणसांना सज्ज ठेवावे लागते. त्यासाठी आंत��ाष्ट्रीय पातळीव� ऑक्टोब� मविहन्याचा दुस�ा बुधवा� �ाखून ठेवतात व या आपत्तींना आव� घालण्यासाठी क�ावयांच्या का�वायांची उजळणी क�तात. संयुक्त �ाष्ट्रसंघाच्या २२ विडसेंब� १९८९ च्या सव*साधा�ण अधिधवेशनात नैसर्गिग�क आपत्तींना आव� घालण्यासाठी प्रस्तुत दिदवसाची घोषणा झाली होती. १९९०-९९ हा काळ नैसर्गिग�क आपत्तींना आव� घालण्याचे दशक म्हणून घोविषत झाले होते व या काळात सद� दिदवसाचा सोहळा ऑक्टोब� मविहन्याच्या दुसर्‍या बुधवा�ी साज�ा होत गेला. नैसर्गिग�क आपत्तींमुळे जगभ�च्या विकतीत�ी लोकांची घ�ेदा�े नष्ट झाली आहेत. जीव प्राणास मुकले आहेत. काही आपत्तींमुळे त� देशांचा आर्थिR�क कणाच मोडून टाकला आहे. त्यासाठी या आपत्तीसंबंधी लोकांना शिशक्षिक्षत क�ावे, माविहतीची देवाणघेवाण व्हावी, या परि�स्थिVतींना तोंड देण्याचे प्रशिशक्षण धिमळावे याची संयुक्त �ाष्ट्रसंघाला प्रकषा*ने जाणीव झाली. यासाठी �ाष्ट्रकुलाने तया� केलेल्या बोधशिचन्हात पृथ्वीव�ील आपत्तीग्रस्त देश व त्यांच्याभोवती शांतीच्या दश*क असलेल्या ओशिलव्ह वृक्षाच्या फांद्या दाखविवलेल्या आहेत. सव*साधा�ण लोकांत सु�क्षिक्षततेची भावना रुजावी, आपत्तीग्रस्त लोकांना त्व�ीत आर्थिR�क, वैद्यकीय मदत धिमळावी, आपत्तीच्या काळात नीट व्यवVापन व्हावे या उदि`ष्टांनी प्रस्तुत दिदवसाचे प्रयोजन असते. दुदaवाची बाब म्हणजे जगातली ग�ीब लोकं या नैसर्गिग�क आपत्तीचे हमखास बळी होत. अशिलकडच्या काळातले त्सुनामी संकट, ज्वालामुखी, भूकंप ही त्याची ताजी उदाह�णे होत. या दिदवसासंबंधी जागृती व्हावी यासाठी देशोदेशीची स�का�े प्रसा�माध्यमांना हाताशी धरून एखादी घोषणा उदृ्यत क�तात व त्याची का�णमीमांसा जनतेला स्पष्ट क�तात. शिचत्रकला, विनबंध, फोटोग्राफी स्पधा* आयोजिजत करून विवद्याथ्याgत तसेच नागरि�कांमध्ये आपत्तीकाळात कसा प्रवितसाद द्यायचा यासंबंधी चालना देणा�े धडे विग�विवले जातात. सभापरि�षदांतून भूतकाळातील घटनांतून धिमळालेले धडे प्रशिशक्षणाR* वाप�ले जातात. छोट्या छोट्या गटांना एकवित्रत करून अल्प अR* सहाय्य क�ण्याची व त्याद्वा�ा उदध््वस्त झालेली जीवने उभा�ण्याची संकल्पना खूप उपयोगी ठ�ल्याचे दिदसून आले आहे. वितचे महत्त्व या दिदवशीच्या उपक्रमातून सकलांना पटवून दिदले जाते. संयुक्त �ाष्ट्रसंघाचे कॅविपटल डेव्हलप फंड आक्षिण विडपाट*मेंट ऑफ इकॉनॉधिमक्स ऍन्ड सोशल अफt अस* या शाखा हातात हात घालून या सोहळ्याचे जगभ� विनयोजन क�ीत असतात. लंडनच्या �ॉयल सोसायटीत आजच्या दिदवशी भलीRो�ली परि�षद आयोजिजत करून या विवषयाशी विनगविडत विवविवध बाबींचा उहापोह होत आहे. शेवटी काय त�, झीशvशपींळेप ळी लशींींींशी ींींह�प लीxश हेच तत्त्व याकामी जास्त कामाला येत असते.त्सुनामी (जपानी: 津波 ; �ोमन शिलपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किक�वा स�ोव�ातील पाणी वेगाने आक्षिण मोठ्या प्रमाणात Vानांत�ीत होते. त्यावेळी विनमा*ण होणार्‍या लाटांची माशिलका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उदे्रक किक�वा उल्का यांमुळे त्सुनामी विनमा*ण होवू शकतात.त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अR* "बंद�ातील लाटा" ( त्सु 津- बंद�, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमा�ी करून प�त आलेल्या कोळ्यांना संपूण* बंद� नाश पावलेले दिदसे, पण समुद्रात लाटा दिदसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले.विकनार्‍यापासून दू� समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण त�ंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिदसून येत नाहीत. प�ंतु जेव्हा या लाटा विकनार्‍याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व त�ंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती विकनार्‍याव� आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये त्सुनामीची त�ंगलांबी २०० विक.मी. व त�ंगउंची १ मीट� असते. त्यावेळी वेग साधा�ण ताशी ८०० विक.मी. असतो.त्सुनामी विकनार्‍याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते.भूकंप - भूगभा*तील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उजtचे उत्सज*न होते आक्षिण त्याची परि�णती "भूकंप लाटा" तया� होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन R�R�णे, हलणे, जधिमनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अRवा भूकवच अचानक काही क्षण हाद�णे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किक�वा व�-खाली होतो. साहजिजकच त्यामुळे भूपृष्ठ हाद�ते.

Page 2: नैसर्गिक आपत्ती

भूगभा*त विनमा*ण होणा�े धक्के व लाटा जधिमनीच्या आत आक्षिण व�च्या पृष्ठभागाव� सव* दिदशांनी पस�तात. जधिमनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमVानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी व�, भूपृष्ठाव� असलेल्या किब�दूस भूकंपाचा कें द्रकिब�दू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किक�वा हाद�े सव*प्रRम या कें द्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेRे हानीचे प्रमाण सवा*त जास्त असते. भूकंपाचे हाद�े हे सौम्य किक�वा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीव� होणार्‍या विवध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांव� धक्क्यांची नोंद आपोआप होत �ाहते.नैसर्गिग�क �ीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख का�णे आहेत. पृथ्वीव� ज्या दिठकाणी मुळातच भूकवचाव� भेगा आहेत, आक्षिण अशा भेगांखालचे खडकांचे R� किक�वा शिशलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांव� घस�तात तेव्हा होणार्‍या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पविहले का�ण आहे. कॅशिलफोर्गिन�यातील सॅनफ्रान्सिन्सको येRील १९०६ मधील भूकंप, १८९७ चा आसामचा भूकंप, १९३४ चा विबहा�चा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रका�चे भूकंप होते.दुस�े का�ण : ज्वालामुखीच्या उदे्रकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये हवाई बेटांमधल्या ’मौना लोआ’ ज्वालामुखीचा उदे्रक होण्यापूवx तेRे सतत सहा दिदवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होत होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उदे्रकांमुळे घडणा�े भूकंप हे मया*दिदत क्षेत्र व्यापणा�े व कमी विवध्वंसक असतात.