नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास...

5
नननननननन ननन नननननननन नन. ननननननननन

Upload: shriniwas-kashalikar

Post on 16-Feb-2017

95 views

Category:

Education


7 download

TRANSCRIPT

Page 1: नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामस्मरण आणिण सावधानता डॉ. श्रीनिनवास

Page 2: नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कशाळीकरनामस्मरण करणाऱ्या साधकाने सावध असले

पानि�जे असे कुणी म्�णाले की ते आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्�ाला सावधानता �ी शांती, निवश्रांती, निवसावा, आराम यांच्या निवरुद्ध वाटते.

असे का �ोते?याचे कारण आपल्याला जीवनसंघर्ष- नको

असतो! दगदग नको असते! आपल्याला आ�े त्या परिरस्थि3तीतून पळ काढायचा असतो! आपल्याला पळपुटा आळस �वा असतो! असा पळपुटा आळस म्�णजेच आपल्याला निवश्रांती वाटते! किकंबहुना तशी आपली पक्की खात्री असते! आपल्याला अश्या आळसाची सवय झालेली असते!

Page 3: नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर

पण आपले आयुष्य आणिण परिरस्थि3ती तर सतत आणिण वेगाने बदलत असते! सा�जिजकच आळसामुळे आपण मागे मागे पडत जातो आणिण आयुष्याच्या अखेर आपल्याला पोकळी जाणवू लागते आणिण रिरतेपणा जाचू लागतो! आळसापायी आपल्याला पश्चात्तापच �ोतो आणिण समाधान दूरच रा�ते!

पण मजेची बाब म्�णजे आपल्याला सुधारायचे देखील असते; स्वत:ला आणिण इतरांना देखील!

�े असे का �ोते?कारण आ�े ती परिरस्थि3ती आपल्याला पसंत

नसते! आश्चय- म्�णजे याला�ी कारण म्�णजे आपला पळपुटा आळसच �ोय! जे आ�े त्यात आम्�ाला समाधान नसते. कारण आमचे “�वे-नको”पण! प्रत्येक बाबतीत आम्�ाला तक्रार करायची सवय झालेली असते! सा�जिजकच

Page 4: नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आपल्यामध्ये आणिण परिरस्थि3तीमध्ये निकती�ी बदल झाला तरी आमची तक्रार कायम असते!

गुरुकृपेने सतत नामस्मरण �ोऊ लागले की �ळु �ळु आळस कमी कमी �ोत जातो! सावधानता अंगी बाणू लागते. आणिण स्वत:ला, इतरांना आणिण परिरस्थि3तीला दोर्ष देण्यापूवN आपण सावध �ोतो! आपले जडत्व आणिण संकुचिचतपणा अर्थाा-त आपला कु्षद्र अ�ंकार आपल्याला अक्षरश: क्षणोक्षणी आणिण प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आ�े �े ध्यानी येऊ लागते!

ह्यामुळे आ�े त्या परिरस्थि3तीत नामस्मरण टिटकू लागते आणिण वाढू लागते! आश्चया-ची बाब म्�णजे आपल्या लक्षात येऊ लागते की �ीच ती खरी शांतता, खरी निवश्रांती आणिण �ीच ती (स्वत:, इतर आणिण परिरस्थि3ती यांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रनिक्रया!

श्रीराम समर्था-!

Page 5: नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर