04) amenities

5

Click here to load reader

Upload: spandane

Post on 14-Apr-2017

72 views

Category:

Real Estate


5 download

TRANSCRIPT

Page 1: 04) amenities

1  

पुन वकास - सोई व सु वधा (Amenities)

म ांनो, पुन वकास मा लकेतील हा चौथा लेख.

जून २०१६ या अंकात (लेख प हला) आपण पुन वकासाचा धावता आढावा घेतला होता.

या लेखात खाल ल तीन गो ट ंचा उहापोह केला होता.

(१) पुन वकासा या संदभातील सभासदांची जबाबदार - कत ये.

(२) पुन वकासाची या व प रप क दनांक ०३-०१-२००९ मधील तरतुद .

(३) पुन वकासा या मागातील अडचणी - आ हाने.

यानंतर ऑग ट २०१६ या अंकात (लेख दसुरा) पुन वकास संदभातील या मु यांवर सभासदांनी नणय यायचा

आहे, अ या गो ट चंा वचार केला होता.

यानंतर ऑ टोबर २०१६ या अंकात (लेख तसरा) आपण पुन वकास क प अहवाल (Feasibility

Report) या वषयाची मा हती घेतल . PMC ( क प यव थापन स लागार ) सव कायदेशीर बाबींचा अ यास

क न, तसेच सभासदां या सचना ल ात घेऊन

Feasibility अहवाल बन वतात. या अहवालावर सव साधारण सभेत चचा होते व

अहवालाला अं तम व प दे यात येते. या नंतर PMC ( क प यव थापन स लागार) Tender document

बन वतात व जा हरात देऊन वकासकांकडून Offer माग वतात.

पुन वकास मा लकेतील हा चौथा लेख.

पुन वकासा या वेळी आप याला कोण या सोई - सु वधा पा हजेत याब ल सभासदां यात एकवा यता असणे

गरजेचे आहे. सोई - सु वधांची जं ी टडर म ये तसेच डे हलपमट करारात नमूद करणे गरजेचे असते. या उ ेशाने

या लेखात अ या सोई - सु वधांची जं ी दल आहे.

या जं ीतील येक मु ा येक सोसायट साठ लागू पडले असे नाह . परंतु या जं ीचा उपयोग आपण वकासकाबरोबर चचा क न अ धक सोई व सु वधा मळव यासाठ क शकतो.

ह जं ी हणजे या वषयातील शवेटचा श द, असा दावा मी करत नाह , याची कृपया न द यावी.

---------------------------------------------------------------------------------

Page 2: 04) amenities

2  सोसायट या संकुलासाठ या सोई - सु वधा.

१) इमारतीचे बांधकाम भूकंप वरोधी असावे. २) इमारतीचे वेश वार श त व सुशो भत केलेले असावे. वेश लॉबी वातानुकू लत असावी. ३) चांग या कंपनीची ल ट (___ / ओट स) असावी.

४) इमारतीला बाहेर ल बाजूला ______ ँडचा रंग दे यात यावा.

५) अंतगत passage - िजने यांना ऑइल पट दे यात यावा.

६) इमारती या संर णासाठ वाळवी तबंधक टमट करावी.

७) सुस य असे सोसाट च ेऑ फस ________ चौ. फूटाचे असावे.

८) सुर ा उपाय योजना :

८. १) चोवीस तास hi-tech सुर ा यव था.

८. २) सुर ा र कांसाठ मु य वेश वारापाशी के बन.

८. ३) अि न तबंधक सामु ी उ.हा. Sprinklers, portable Fire extinguishers, वगैरे.

९) इमारती या सव बाजूनी सहा फूट उंचीची भतं. वेश वारावर व इमारती या कंपाउंड भतंीवर काश योजना. १०) इमारती या आवारात, वाहनतळावर, बागेत, िज यावर, मज यावर उ तम काश योजना असावी. ११) िज या या पाय या व ४ फुटापयत ॅनाईट.

१२) इलेि क मीटर म.

१३) ग चीवर वॉटर ू फंग ( कमान १० वषाची हमी)

१४) संडासात व बाथ म म ये बोअरवेल या पा याचे नळ.

१५) पपं म: ____पंप ______ कपॅ सट .

१६) इमारती या बाजू या मोक या जागेवर समटचा कोबा.

१७) पा या या टा या:

१७.१) ग चीवर प या या पा यासाठ टाक _____ लटर व संडासासाठ टाक _____ लटर.

१७.२) आगीपासून बचाव कर यासाठ अंडर ाऊंड पा याची टाक .

१८) वटे या भतंी. समट लॉकचा वापर नको.

१९) पाणी वाचवा आ ण पाणी िजरवा. रेन वॉटर हावि टंग ोजे ट.

२०) सोलर एनज यं णा.

२१) येक खडक ला बॉ स ल.

२२) वयंपाकघर पुरेसे मोठे हवे क जेणेक न मोठा ज राहू शकेल.

२३) बाथ म व संडासा या बाहेर वॉ शगं मशीनसाठ पुरेशी जागा असावी.

२४) सामा यक ट ह अँटेना

Page 3: 04) amenities

3  २५) उदंचन क (Sewerage Treatment Plant (STP)

२६) कच याचे नयोजन

२७) गांडूळ शतेी

२८) बाथ म मधील पा याचा पुनवापर.

२९) बॅटर बॅकअप - ल टसाठ .

३०) सुंदर बगीचा.

३१) खेळाचे मैदान व जॉ गगं ॅक

३२) मं दर.

३३) सोसाट साठ हॉल.

३४) यायाम शाळा

३५) वाचनालय.

लॅट मधील सोई - सु वधा

१) लॅटमधील लोअ रगं – माबलचे असावे.

२) वैपाकघर –

२.१) ॅनाईटचा लॅटफॉम व ट लचे सकं. ओ यावर टाई स

२.२) ‘L’ type आकाराचा ॅनाईटचा लॅटफॉम (कमी ं द चा)

२.३) ओ या या खाल ट लची ॉल कंवा मॉ युलर वैपाकघर.

२.४) वैपाकघरात हवा बाहेर फेकणारा पंखा (Exhaust Fan)

२.५) वयंपाक घरातील चमणीसाठ ड ट.

२.६) पाईप गॅसचे connection.

२.७) धूर शोधणारे यं . (Smoke detector)

३) बाथ म / संडास –

३.१) चांग या दजा या Glazed टाई स बाथ म / WC या संपूण भतंीवर.

३.२) बाथ म म ये रफ माबलचे लोअ रगं.

३.३) बाथ म म ये इलेि क गझर. कपॅ सट _______

३.४) बाथ म आ ण संडासात रॉ स आ ण हू स.

३.५) बाथ म आ ण संडासात कॉनर टाईल.

३.६) बाथ म म ये सोप टाईल

Page 4: 04) amenities

4  ३.७) वॉशबे सनमुळे बाथ म व संडास बाहेर ल जागेत वावरताना अडथळा येता कामा नये.

४) कनसी ड लि बंग. चांग या दजाची फ टं स

५) इलेि कल वाय रगं -

५.१) कन सी ड कॉपर वाय रगं / येक खोल त इलेि क पॉ टस, स कट ेकर

५.२) संगणकासाठ इलेि क पॉ टस - हॉल व बेड मम ये.

५.३) हॉल, बेड म म ये ट ह साठ पॉ ट.

५.४) चांग या कंपनीचे स कट ेकर.

५.५) येक खोल त व बे सन या वर ४ फुटा या युबलाईट कंवा LED ब ब.

५.६) दारावर बेल

५.७) लॅट मधील इले कचा एक पॉ ट बॅटर बॅक अप बरोबर जोडलेला असावा.

६) खड या –

६.१) Anodized अ यु म नयम सरक या काचे या खड या, ॅनाईट े म सकट

६.२) Anodized अ यु म नयम सरक या ट ल जाळी या खड या (डासांसाठ ).

६.३) भतंी या ऐवजी संपूण लास पॅनल नको.

६.४ ) पड यासाठ रॉ स

७) दरवाजे –

७.१) टक वूडचा मु य दरवाजा. दरवा याला पप होल, साखळी वगैरे

७.२) लॅट मधील आतील दरवाजे चांग या दजाचे, ॅनाईट े म सकट.

७.३) संडास व बाथ मला Acrylic लाि टकचे दरवाजे, माबल े म सकट.

७.४) मु य दरवा याला जाळीचे दार, लॅच .

८ ) हॉल व बेड मला फाँ स स लगं

९ ) संपूण लॅटला रंग

१०) इंटरकॉमची सेवा

११) द ड टनाचा split AC बेड म म ये, लोखंडा या जाळीसकट.

१२ ) संडास व बाथ म या वर RCC चा माळा (पा या या टाक साठ )

१३) पंखे:

१३.१) खोल या आकारानुसार येक खोल त ४८" - ५६" आकाराचे पंखे.

१३.२) वयंपाक घरात हेवी युट exhaust पंखा.

Page 5: 04) amenities

5  १४) लॅटसाठ सुर ा यव था (CCTV, आप काल न बेल, दरवा याला साखळी वगैरे) १५) वर ल सव व तू नवड याचा अ धकार सोसायट चा असेल. IS Codes & IS Standards चा उ लेख टडर म ये असावा. १६) खाल ल व तूंपैक पये ५०,०००/- पयत या व तू सभासदांना फुकट पुर व यात या या. --- द ड टनाचा split AC (additional), सेमी ऑटोमॅ टक वॉ शगं मशीन, ज, वयंपाकघरात चमणी, फोन, ट ह , ओ हन, मोबाईल. (व तूंची नवड कर याचे अ धकार सोसायट कड े/ सभासदांकड ेअसतील.)

वर नमूद केलेल सोई व सु वधांची याद ह ा त न धक आहे, याची कृपया न द यावी. या जं ीतील येक मु ा येक सोसायट साठ लागू पडले असे नाह . परंतु या जं ीचा उपयोग आपण वकासकाबरोबर चचा क न अ धक

सोई व सु वधा मळव यासाठ क शकतो.

सुधीर वै य