मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे...

10
1 शेळयांमᱶढया म᭟ये होणारे आजार व ᮧितबंधा᭜मक उपाय शेळी मᱶढीपालन वसायाम᭟ये जसे संगोपन वथापन याला मह᭜व तसेच शेळयांचे आरोय सुा िततके च मह᭜वाचे आहे . शेळया मᱶढयां᭒या आरोय वथापनात िनकाळजीपणा दाखिव᭨यास कळपातील जनावरांना िविवध रोगाची लागण होऊन शेळयां᭒या मृ᭜युमुळे आᳶथक नुकसान होऊ शकते . अशा वेळी आजारांचे ताबडतोब पशुवैाकडून कळपातील आजारी शेळयांचे उपचार कᱨन घेणे फायदेशीर ठरते . तसेच शेळीपालकांना शेळया मᱶढयामधील साथी᭒या रोगांची लᭃणे उपचार तीबंधक उपाय मािहती अस᭨यास मरतुकᳱवर िनयंण ठेवता येईल िमळणाᮋया उ᭜पात चांगली वाढ होईल. कळप िनरोगी ठे ऊन शेतक-यांचे आᳶथक नुकसान टाळ᭛यासाठी रोगा᭒या थिमक अवथेतच आजारी शेळया ओळखणे अितशय मह᭜वाचे आहे . आजारी शेळी कशी ओळखावी . हालचाल भुक मंदावते . . कळपातुन अलग राग᭛याचा य᳀ करतात. . लेडयांचे माण कमी होऊन ᭜या घᲵ कवा पातळ होतात. . लघवी कमी िपवळसर असते . . नाकपुडया कोरडया पडतात. . एखादयावेळी शेळी लंगडते . . अंगावरील के स ताठ होऊन चमक नाहीशी होते . . दुध उ᭜पादन कमी होते . शेळयांना िजवानुज᭠य , िवषानुज᭠य तसेच परिजिवमुळे होणारे आजार मुयाने ᳰदसून येतो. जीवाणुज᭠य आजार आंिवषार :- हा रोग लॉᮝीिडअम परजेस टाइप डी या जीवाणुपासून होतो. या रोगाला अितखादय आजार असेही ᭥हटले जाते .

Upload: others

Post on 23-Sep-2019

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

1

शेळयामंढया म य ेहोणारे आजार व ितबधंा मक उपाय

शेळी मढीपालन वसायाम ये जसे संगोपन व व थापन याला मह व तसेच शेळयांचे आरो य सु ा िततकेच मह वाचे आहे. शेळया मढयां या आरो य व थापनात िन काळजीपणा

दाखिव यास कळपातील जनावरांना िविवध रोगाची लागण होऊन शेळयां या मृ युमुळे आ थक

नुकसान होऊ शकते. अशा वेळी आजारांचे ताबडतोब पशुवै ाकडून कळपातील आजारी शेळयांचे

उपचार क न घेणे फायदेशीर ठरते. तसेच शेळीपालकांना शेळया मढयामधील साथी या रोगांची

ल णे उपचार व तीबंधक उपाय मािहती अस यास मरतुक वर िनयं ण ठेवता येईल व िमळणा या उ प ात चांगली वाढ होईल.

कळप िनरोगी ठेऊन शेतक-यांचे आ थक नुकसान टाळ यासाठी रोगा या ाथिमक अव थेतच

आजारी शेळया ओळखणे अितशय मह वाचे आहे.

आजारी शेळी कशी ओळखावी

१. हालचाल भुक मंदावते.

२. कळपातुन अलग राग याचा य करतात.

३. लेडयांचे माण कमी होऊन या घ कवा पातळ होतात.

४. लघवी कमी व िपवळसर असते.

५. नाकपुडया कोरडया पडतात.

६. एखादयावेळी शेळी लंगडते.

७. अंगावरील केस ताठ होऊन चमक नाहीशी होते.

८. दधु उ पादन कमी होते.

शेळयांना िजवानुज य , िवषानुज य तसेच परिजिवमुळे होणारे आजार ामु याने दसून येतो.

जीवाणुज य आजार

आं िवषार :- हा रोग लॉ ीिडअम पर जेस टाइप डी या जीवाणुपासून होतो. या रोगाला अितखादय

आजार असेही हटले जाते.

Page 2: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

2

रोगाची कारण े:- हे जीवाणु मातीम ये व िनरोगी जनावरां या आतडयाम ये वा त करतात. हा रोग

पावसाळयात जा त माणात दसून येतो. कारण उ हाळयात शेळयांची उपासमार झालेली असते आिण पावसाळयात जे हा कोवळे गवत जा त माणात दसून येते त हा हे गवत शेळया मढयांनी भरपुर खा यामुळे पोट ग च् भ न पोटात थोडी ही जागा िश क राहत नाही. यामुळे पोटातील

वातारण ऑि सजन िवरिहत होऊन हे िजवाणु काढतात व िवष तयार होते. तयार झालेले िवष

आतडया ारे शोषले जाऊन शेळयांना िवषबाधा होते व शेळया मृ युमुखी पडतात. तसेच लहान कोकरांना/करडांना जा त् माणात दधु पाजणे अित काबनयु ् पदाथ जसे मका, ग , वारी इ.

जा त् माणात खा यात आ यास या रोगांची ल णे आढळून येतात.

रोगांची ल ण े:- लहान करडे कोकरांम ये अ पमुदतीचा आजार असून या रोगाची ल णे खुप कमी कालावधीतच

दसतात. लहान करडे/कोकरांम ये लागण झा यापासून 2 ते 12 तासात मृ यु येतो. सं याकाळी शेळया

करडे च न आ यानंतर यांना च र आ यासारख े दसते, आिण या गोल फ न पडतात व पाय झाडत ाण सोडतात.

1. बािधत करडे-कोकरांना पातळ िहर ा रंगाची हगवण होत.े 2. दघकाल पण कमी माणात िवषबाधा झा यास शेळयांम ये आिण करडांम ये हगवण

आढळून येते.

3. मेले या शेळीचे शविव छेदन के यास शेळ ची /करडांची आतडी र ाळलेली कवा लालसर

दसतात. मु पड थोडेस मोठे झालेले, िबलिबलीत व लाल झालेले आढळत.े

उपचार :- या रोगाची ल णे कवा िवषबाधा झा यावर उपचारचा फारसा फायदा होत नाही. तरीही पशुवै कां या स या माणे ितजैिवके ावीत यामुळे पोटातील िवष शोषणाचे माण कमी होते व िजवाणंुची वाढ होणे थांबते.

1. शेळयांनी आिण करडांना निवन आलेले ताजे गवत, पाला जा त माणात खाऊ घाल ूनये.

लहान करडांना कोकरांना गरजेपे ा जा त दधु पाजू नये. अितकषयु पदाथ ( वारी, मका इ) जा त माणात खाऊ घालू नये.

2. पावसाळयापुव शेळयांना रोग ितबंधक लसीकरण करावे. पिह या मा ेनंतर १५

दवसांनी दसुरी मा ा देणे आव यक आहे. तसेच गाभण शेळयांना सुतीपुव तीन ते चार आठवडे आं िवषार लिसकरण क न यावे. शेळी या िचकापासून या रोगािव दधची ितकारश करडाला िमळते आिण यामुळे करडू ज म यानंतर तीन आठवडे आं िवषार

Page 3: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

3

या रोगाला बळी पडत नाहीत. तसेच करडांना २१ दवसानंतर आं िवषार लस टोचावी व

पु हा १५ दवसांनी दसुरी मा ा ावी. घटसप :-

घटसप हा रोग सव ऋुतुम ये होतो, पण पावसाळयात याचा ादभुाव हो याचे माण अिधक आहे. हा रोग पा ुरेला या िजवाणुमुळे होतो. हा रोग सनसं था तसेच आतडयांशी संबंधीत आहे. हा

रोग सव वयोगटा या शेळया/मढयाम ये दसून येतो.

रोग सार :-

या रोगाचा सार मु य वे क न बािधत झाले या शेळयांपासून चारा, पाणी इ. मा यमातुन होतो. ल ण े:-

१. बािधत मढयांम ये उ च् ताप, नाकातुन तसेच डोळयातुन िचकट ाव कवा पाणी वाहते, त डातुन लाळ गळते, डोळे लाल होतात, हगवण होत.े

२. खाणे िपणे अचानक बंद होऊन मढी व थ होते.

३. घशाखाली गळयाला सुज येऊन घोर यासारखा आवाज येतो. ४. ासो छवास कर यास ास होतो. खोकला येतो.

५. शेळया गाभण असतील तर गभपात हो याची श यता असते.

उपचार :- वेळीच/सुरवातीस उपचार के यास ितसाद चांगला िमळतो. परंतु ७२ तासांपयत उपचार न

के यास मृ य ुहोतो. रोगिनदानासाठी शेळया/मढयां या हदयातील र ाचे व नाकातील ावाचे नमुने योगशाळेत र णासाठी शविव छेदनात सुई या टोका या आकाराचे र ाव हदया या फु फुसाचे बाहय आवरण, पोट व आतडयांवर दसतात.

ितबंधक उपाय :- १. कळपातुन बािधत मढया इतर िनरोगी मढयापासून वेगळया करा ात.

२. बािधत मृत शेळयांची यो य िव हेवाट लावावी. (जिमनीत पु न कवा जाळून) ३. गोठे व आजूबाजूचा प रसर नेहमी व छ ठेवावा. तसेच गोठयात जंतुनाशक फवारणी

िनयिमतपणे करावी. ४. साथी या रोगात शेळया/मढयांचे आठवडी बाजार बंद करावेत. तसेच निवन शेळया –

मढयादेखील बाजारातुन आणु नये व आण यास पशुवैदया या सहाययाने िनरोगी अस याची खा ी क न यावी.

Page 4: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

4

लिसकरण :- हा रोग साथीचा अस याने या भागात वारंवार या रोगाची साथ येते या भागात शेळी पालकांनी पावसाळया या सुरवातीला रोग ितबंधक लस टोचुन घेणे फायदयाचे ठरत.े

फ या :- फ या हा ती व पाचा संसगज य रोग आहे. हा रोग लॉ ीडीयम चो हॉय या जीवाणुमुळे

होतो. सवसामा यपणे या रोगाम ये फ याजवळ सुज येते यामुळे या रोगास फ या असे हणतात. या रोगाचे िजवाणु मातीत वा त करतात. हे िजवाणु िवष तयार करतात व र ादवारे हे िवष शरीरात

पस न ायुत साठले जाते व जनावरांना या रोगाची ल णे दसतात.

हा रोग संस गक असून, या रोगाचे िजवाणु संसग झालेले खादय, पाणी, चारा व जखमा इ, मा यमातुन िनरोगी शेळया/मढया बािधत करतात.

ल ण े:- १. या रोगात पाया या वर या भागात कवा खांदयावर सुज येणे, पाय लंगडण े व या

भागास दाब यास चरचर असा आवाज येतो.

२. बािधत भागात कातडी िनळी होत,े गरम लागत,े वेदना होतात व कांही दवसांनंतर तो

भाग वेदनािवरहीत होतो. जखम फुटलस काळसर व बाहेर येतो व यात बुडबुडया येणारा हाय ोजन स फाईड वायु तयार होऊन यास खराब वास येतो.

३. या रोगात उ च् ताप असतो व शेळया-मढयांचे खाणे-िपणे थांबते. रोगिनदान :-

बाहय ल णांव न खा ीपुवक िनदान होऊ शकत.े तसेच बािधत मढयां या पायाचा मांसाचा

नमुना योगशाळेत पशुवैदयका या सहाययाने प र णासाठी पाठवावा व रोगिनदान क न यावे. उपचार :-

पशुवैदयका या सहाययाने वरीत उपचार क न यावा. सु वातीस उपचार के यास चांगला

ितसाद िमळतो. परंतु उपचारास िवलंब झा यास मृ यु हो याची दाट श यता असते.

ितबंधक उपाय :- १. आजारी शेळया िनरोगी मढयांपासून वेगळया करा ात.

२. मृत शेळयांची यो य िव हेवाट लावावी. (जिमनीत पु न कवा जाळून)

३. मढयांना एकाच ठकाणी वारंवार चर यास पाठवू नये.

Page 5: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

5

लिसकरण :- या भागात वारंवार या रोगाची साथ येत े या भागात शेळी पालकांनी पावसाळया या सु वातीला रोग ितबंधक लस टोचून घेणे फायदयाचे ठरते.

सांस गक फु फुसदाह (सीसीपीपी) :-

हा रोग या भागात जा त पाऊस, कोदट, दमट हवामान असते अशा भागात जा त ामणात आढळतो. िनकृष्ट गोठा व थापन, शेळयांची रोग ितकारश कमी असणे, सकस आहाराची

कमतरता, अश पणा तसेच वातावरणात आ ता असेल तसेच जंताचा ादभुाव असेल तर शेळयांना या रोगाची लागण फार लवकर होते.

ल ण े:- फु फुसाचा दाह होतो, शेळी खात नाही, अश बनते, सारखा खोकला येतो, ासा छवास

घे यास ास होणे. रोगा या सु वातीस शेळी या /करडा या नाकातुन पाणी येण.े नंतर ते घ होऊन नाकात शबुड येतो. ब याच शेळयांना/करडांना हगवण लागत.े

ितबंधा मक उपाय :-

पावसाळयात थंड वातावरणापासून संर ण कर यासाठी गोठयात उ णता यावी. शेळयांना

करडांना सकस आहार यावा. शेळयांचे/करडांचे उ म व थापन करावे. शेळयांचे जंतिनमुलन करावे.

िवषाणुज य आजार :- नीलिज हा :-

हा रोग ऑरबी हायरस या िवषाणुमुळे होणारा असंसगज य रोग आहे. या रोगा या

सारासाठी युलीकॉईडस या र िपणा या डासां या माध्यम हणुन वापर आवयक आहे. या डासां या लाळ ंथ मुळे हे िवषाणु वाढतात आिणे रोग सार होतो. हा रोग ामु याने डासांची सं या वाढ याने साधारणत: पावसाळया या शेवटी व िहवाळया या सु वातीस होतो.

ल ण े:- रोगा या ती व पात मढयांना १०४ ते १६०0 F इतका ताप ५ ते ७ दवस असतो. बािधत

शेळया-मढयां या नाकातुन ाव येतो. डोळयातुन पाणी येते आिण त डातुन लाळ गळत.े जीभ सुजून काळी िनळी पडते. हणुनच या आजाराला लूटंग कवा नीलिज हा असे संबोधले जाते.मढयाचे त ड व

दाढ सुजते तसेच खुरांवर सुज येत ेव कधी कधी खुरे वेगळी होतात आिण मढया लंगडतात. गाभण

शेळयांचे गभपात होतो.

Page 6: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

6

उपचार :-

हा रोग िवषाणुज य अस यामुळे यावर िविश उपचार नाही. पशुवैदयका या स याने ितजैिवके ावीत जेणेक न दयु म िजवाणुज य संसग उ वणार नाही. त डावर व पायावर झाले या

जखमा िनजतुक पा याने धुऊन टाका ात व यावर मलम लावावे. ितबंधा मक उपाय :-

हा रोग िवषाणुजनय अस यामुळे यावरील उपचारापे ा ितबंध महतवाचा आहे. शेळयांना

डासाचा ादभुाव असलेलया भागात चरावयास पाठवू नये. साठले या पा याची डबक माती टाकुन बुजवून यावीत.

शेळया मढयांमधील बुळकाडंी (पी.पी.आर) :- शेळया मढयांम ये हा रोग मॉब ली हायरस नावा या िवषाणुपासून होतो. हा रोग अितशय

संसगज य तसेच शेळया मढयांना खुप ताप येतो. तसेच नाकात डातुन पाणी गळत.े डोळयात िचपडे येऊन ती डोळयांभोवती िचकटुन बसतात, शेळयांना हगवण लागते. त डाम ये व ओठावर ण

आढळतात. शेळया मढयांना ासो छवास कर यास ास होतो. या रोगा या उपचारासाठी त

पशुवैदयका या स यान े३ ते ७ दवस ितजैवकाचा वापर करावा. पोटॅिशअम परमॅ े या सहा याने शेळयांचे त ड धुवावे. त डातील व जीभेवरील णांवर बोराि लसरीन लावावे. या रोगा या

ितबंधासाठी पावसाळयापुव जून मिह यात लसीकरण क न यावे.

मावा :- हा िवषाणुज य रोग पावसाळयातील दमट कवा ओलसर हवामानात जा त ित तेणे आढळतो. हा रोग शेळयांम ये ओठावर, त डावर, कासेवर, पायावर व डोळयां या भोवताली थम तांबुस सुज

येऊन फोड येतात. नंतर या फोडांवर खप या धरतात, खप या सुक यानंतर गळून पडतात. या खप यांम ये रोगाचे जंतु असलयाने इतर जनावरांनाही झपाटयान े लागण होते. पशुवैदयका या

स यान ेया रोगा या न णासाठी उपचार यावे.

शेळया मढयामधील जंत ादभुाव व यावरील उपाय :-

पावसाळयातील उ ण व दमट हवामानात जंत ादभुावास उपयु असते. यामुळे शेळया-मढयांम ये पावसाळयात जंत ादभुाव मोठया माणावर होतो. पावसाळयातील वातावरण जंता या

वाढीसाठी पोषक असते. यामुळे पावसाळयातील कोवळया गवताबरोबरच जंताची अंडी तसेच िविवध

अव थेतील जंत शेळया मढयां या पोटात जाऊन तेथेच यांची वाढ होत.ेह ेजंत शेळयां या खादयावर पोषणाकरीता अवलंबुन असतात. तसेच र ाचेही शोषण करतात. तसेच जंत आप या वपोषणा या

Page 7: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

7

येदर याने पो शदा शेळया िविवध अवयव णाल ना वेगवेगळया माणात इजा पोहचिवत असतात. शेळया मढयां या आरो य व थापनाम ये परजीवीमुळे होणारे नुकसान टाळ यासाठी पशुपालकांनी जंत आिण परिजवी िनवारणािवषयी जाग न राहणे गरजेचे आह.े ते परजीवी शरीरा या बाहेर आढळतात यांना बाहयक ड असे हणतात. याम ये गोिचड, िपसवा, म छर, उवा इ, चा

समावेश होतो. जे परजीवी शरीरा या आतम ये आढळतात यांना अंतकृमी अथवा जंत असे हटले

जाते. आंतकृमी/जंताचे खालील माणे कार आहे.

१. गोलकृमी (Round Worm) :- गोलकृमी साधारणपणे १से.मी ते ३० से.मी. लांबीचे असू शकतात. ते शेळयां या आतडयात व

पोटात आढळून येतात. पावसाळयाम ये कोवळया गवताबरोबर जिमनीतील अंड ेव आळया शेळयां या

पोटात जाऊन तेथेच यांची वाढ होते. शेळयां या आतडयातुन व पोटातुन हे कृमी र ाचे शोषण क रत अस यामुळे श रराची वाढ खुंटुन शेळया अश दसतात. ितबंधक उपया हणुन दर तीन मिह यांनी

पशुवैदयका या स यानुसार शेळयांना जंतनाशक औषध पाजावे. २. चपटे (Fluke):-

हे पाना या आकाराचे असतात. हे कृमी श ररात यकृताम ये वाढतात हणुन यांना यकृत कृमी

(Liver Fluke) असे हणतात. चपटे कृमी शेळयां या पोटात दसून येतात यांना अ फ टोम तर

नाकाम ये आढळून येतात यांना िस टोझोम असे हंटले जाते. या सव पणाकृती कृमीची वाढ तळयाकाठी असले या गवतावर व पा या या पृ भागावर होते. असे गवत कवा पाणी पोटात

गे यामुळे शेळयां या पोटात कृम ची वाढ होत.े यकृत कृमीमुळे िप वाहीनी बंद होऊन कािवळीचा आजार होऊन शेळया मृ युमुखी पडतात. यासाठी दलदली या जागी कवा तळयाकाठी शेळयांना चारणे

कवा पाणी पाजणे टाळ यास या कृमीचा ादभुाव कमी होईल.

३. प कृमी (Tape Worm):- यांची लांबी २ ते ३ मीटर असू शकते. दिुषत गवता ारे मातीतील अंडी शेळयां या पोटात गे यामुळे पोटात या जंताची वाढ होत.े हे कृमी शेळयां या आतडयाम ये असतात व या शेळयांचे

अ घटक खाऊन यां या वाढीवर प रणाम करतात. ितबंधा मक उपाय :-

१. सकाळी दिहवरात कुरणातील गवता या पांनां या टोकावर जंता या आळया आले या असतात. सकाळी दिहवर हट यानंतर व छ सुय काश पड यावर आळया खाली जातात. हणुन दिहवर

हट यावर शेळया-मढया चरायला सोड यास जंतसंसगाचे माण कमी राहील.

२. वाडयातील लडी या ढगाभोवती शेळया-मढया चरायला सोडू नये.

Page 8: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

8

३. एका रानात ८ दवसांपे ा जा त दवस मढया चा नयेत. एकदा एका रानात चार यानंतर

अंदाजे एक मिहना श यतो मढया याच रानात परत नेऊ नयेत. ४. शेळया मढया गाई- हशी या जनावरांना अपायकारक असणा या जंता या जाती वेगवेगळया

असतात. हणुन शेळया मढया च न गे यानंतर तेथे इतर जनावरे सोड यास जंताचे िजवनच थांबणे व जंत ादभुाव आटो यात ठेव यास मदत होईल. शेळया मढयां या लडया िनयिमतपणे तपासा ात व जंत ादभुाव असेल तर यां या िनमलनासाठी िव तृत प रणाम असणारी जंत िनवारक औषधी फवारणी अशा कारची औषधे बाजारात ब याच माणात उपल ध असतात.

४.एकपेशीय जतंुंपासून होणारे आजार :-

अ) र हगवण :-

हा आजार लहान करडांम ये मोठया माणावर दसून येतो. या एकपेशीय जंतुंची वाढ ओलसर जागी होते. हणुन या आजाराचा ादभुाव मु यत: पावसाळयात अिधक होतो. दिुषत पाणी व चारा

यामुळे याचा सार होतो. या जंतुमुळे पचन व थे या पेश ची तसेच र वाही यांची हानी होते. यामुळे या फुटून शेळयांना पातळ जूलाब होऊन र हगवण होते. शेळयांचे वजन कमी होऊन या मृ यु पावतात. पशुवैदयका या स यानुसार यो य औषधोपचार क न यावेत. तसेच ितबंधक

उपाय हणुन शेळया बांध याची जागा व छ ठेवावी.

ब) लाल लघवीचा आजार:- गोिचडामाफत या आजाराची लागण होते, आजारात जोराचा ताप १०५ ते १०६० F येतो. लघवी

लाल अथवा कॉफ या रंगाची होत.े जनावरे चरणे, पाणी िपणे थांबिवतात, पशुवैदयका या स लयानुसार यो य उपचार क न यावेत व गोिचड ितबंधक उपयायोजना करावी.

क) सरा (Trypanosomiasis) :

चावणा या माशांमाफत या एकपेशी जंतुचा सार होऊन रोगाची लागन होत.े पावसाळयात मा यांचे माण जा त अस यामुळे या आजाराची लागन मोठया माणात आढळत.े शेळयांना जोराचा ताप येतो. बािधत जनावरांना च र येते. हणुन या आजारास च रोग असेही हणले जाते. जनावरे

मृ युमुखी पडून नुकसान होते. पशुवैदयका या स लयानुसार यो य उपचार क न यावेत व गोिचड व मा यांचा ितबंधक करावा.

Page 9: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

9

लसीकरण वळेाप क

पी. पी. आर.

दवेी

ला या खरुकत

आं िवषार

घटसप

३ महीन ेवय

३ त े४ मिहन ेवय

आिण २१ त े२८

िदवसानी परत

३ त े४ मिहन ेवय

आिण २१ त े२८

िदवसानी परत

३ त े४ मिहन ेवय

आिण २१ ते २८

िदवसानी परत

३ त े४ मिहन ेवय

आिण २१ त े२८

िदवसानी परत

दर तीन वषाला

यके ६

मिह या या अंतरान े

रोग ादुभव

अस यास दरवष

वषातून एकदा

वषातून एकदा

ऑ टोबर

नो हबर

जानेवारी

जलुै

जून

Page 10: मक उपाय - goatfarmingblog.files.wordpress.com · मेलेया शेळीचे शविव Rछेदन के hयास शेळ mची /करडांची

10

जंत िनमलून

रोग थम औषध उपचाराचे वय औषध उपचाराचा कालावधी िशफारशी

जंत तीबंधक

औषधउपचार

बा क टक िनमलून

कोि सिडओिसस

ितबंधक औषध

उपचार

वया या तीन

मिह या नंतर

वषातनू दोनदा

(पावसा या पवू व

पावसा या नंतर )

Fenbendazole @

7.5 to 10 mg/ kg.

BW

कोण याही

वयात

िहवा या आधी व

िहवा या नतंर

Ectomin/ Butox

( ादुभाव अस यास)

१ ते ६ महीने वय

अॅ ं टीकोि सिडयल

औषध ५ ते ७

िदवस जनू/ जुल ैमिह याम ये

Amprollium @ 50

to 100 mg/kg.

BW