असलेल्या - bmmshala.net ·...

136

Upload: others

Post on 09-Oct-2019

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • बहृन्महाराष्ट्रातील मराठी मातभृाषा असलेल्या विद्यार्थयाांसाठी सचित्र पुस्तकमाला

    विश्िभारती पुस्तक पहहले

    पहहली आितृ्ती - २०१४

    बहृन्महाराष्ट्र मंडळ पुस्तक सममती उत्तर अमेररका

    संपकक : [email protected]

    mailto:[email protected]

  • Level 1 – पहिली पुस्तकमालेविषयी मनोगत मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 1

    पुस्तकमालेविषयी मनोगत बिृन्मिाराष्ट्र मंडळाच्या ितीने मिाराष्ट्राच्या बािेर रािणाऱ्या विद्यार्थयाांना मराठी शिकिण्यासाठी

    उपयोगी अिी विश्िभारती पुस्तकमाला प्रकाशित करताना आम्िाला फार आनंद िोत आिे. या पुस्तकांचा सिााधिक उपयोग मराठी मातभृाषा असलेल्या परंत ु अमराठी प्रदेिात रािणाऱ्या मुलांसाठी िोईल अिी आमची िारणा आिे. भाषा िी एखाद्या संस्कृतीिी ननगडडत असते. मराठीसारख्या प्रादेशिक भाषेसाठी तर िे नाते अनतिय मित्िाचे आिे. त्यामुळे मराठी संस्कृतीिी रोजचा सपंका नसलेल्या विद्यार्थयाांना मराठी कसे शिकिायचे याचा वििषे विचार करािा लागतो. यासाठीच िा स्ितंत्र पाठ्यपुस्तकांचा खटाटोप.

    कोणतीिी भाषा शिकण्यासाठी आिश्यक कौिल्ये असतात - आकलन, बोलणे, िाचणे आणण शलहिणे. भाषाकौिल्यांची िी उतरंड या क्रमानेच असािी असे आम्िाला िाटते. त्यानुसार भाषेचे आकलन सिाात मित्िाचे आिे. मराठी मातभृाषा असलेल्या मुलांना घरात मराठी ऐकायला शमळणे अनतिय मित्िाचे आिे. त्यानंतर त्यांना मराठीत बोलायला प्रोत्सािन हदले पाहिज.े त्यानंतर येते िाचन आणण लेखन.

    असे असताना आम्िी िाचन आणण लेखनासाठी उपयुक्त पुस्तके तयार करण्यािर भर का हदला? तर संिादांमध्ये विवििता आणण्यासाठी, निीन िब्दसंपदा आणण ननरननराळे िाक्यप्रयोग मुलांना शिकिण्यासाठी िाचनाशििाय गत्यंतर नािी. िाचनातून आपण ननरननराळ्या प्रसंगांना सामोरे जातो. निीन िब्द आणण िाक्यरचना शिकतो. म्िणून िाचनािर भर असलेला िा अभ्यासक्रम आम्िी विकशसत केला आिे. परंतु या अभ्यासक्रमाचा िापर करताना शिक्षकांनी िे भान ठेिणे आिश्यक आिे की याचा िापर करून मुलांना जास्तीत जास्त बोलायला उद्युक्त केले पाहिजे.

    प्रस्तुत पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक प्रकारचे िड ेसमाविष्ट्ट करण्याचा आम्िी प्रयत्न केला आिे. त्यात काल्पननक कथा (fiction) आिेत, माहितीपर उतारे (non-fiction) आिेत. नाटुकल्या आिेत. बडबड गीते आिेत, तसेच कविता आिेत. या सिाांचा उद्देि विद्यार्थयाांना अनेक विषयांिी ननगडडत िब्दसंपदा देता यािी असा आिे. ननरननराळ्या पररस्स्थतींचा िापर करून व्याकरणाचे प्रयोग शिकिणे िा आिे. िगाात विद्यार्थयाांिी गप्पा मारण्यासाठी विषय पुरिणे िा आिे. परंत ुिड्यातली माहिती घोकून पाठ करून घेणे िा मात्र आमचा उद्देि मुळीच नािी. त्यामुळे शिक्षकांनी िे िड ेतश्या प्रकारे िापरू नयेत. विद्यार्थयाांनी िे िड ेपूणातः िाचािेत परंतु प्रश्नपत्रत्रकांमध्ये िड्यांतील माहिती ककंिा पाठांतरािर भर हदला जाऊ नये अिी आमची अपेक्षा आिे. पुस्तकामालेतील प्रत्येक िडा शिकिायला सािारणत: ६० ते ९० शमननटे लागतील अिी आमची अपेक्षा आिे.

    पहिल्या आितृ्तीत आम्िी पहिली ते चौथीची पुस्तके प्रकाशित करीत आिोत. या िगाांमध्ये प्रिेि घेण्यासाठी आमच्या सािारण अश्या अपेक्षा आिेत

  • Level 1 – पहिली पुस्तकमालेविषयी मनोगत मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 2

    पहिली: सोप ं मराठी सभंाषण समजते. मराठी अक्षर ओळख अपेक्षक्षत नािी. पसु्तकातील अभ्यासक्रम ५ ते ७ िषाांच्या विद्यार्थयाांसाठी अनुरूप आिे.

    दसुरी: मुळाक्षरे आणण बाराखडी िाचता येणे अपेक्षक्षत आिे. पसु्तकातील अभ्यासक्रम ७ ते ९ िषाांच्या विद्यार्थयाांसाठी अनुरूप आिे.

    नतसरी: जोडाक्षर िाचन अपेक्षक्षत आिे. पुस्तकातील अभ्यासक्रम ९ ते ११ िषाांच्या विद्यार्थयाांसाठी अनुरूप आिे.

    चौथी: मराठी िाचनात सिजता अपेक्षक्षत आिे. पुस्तकातील अभ्यासक्रम ११ ते १३ िषाांच्या विद्यार्थयाांसाठी अनुरूप आिे.

    उत्तर अमेररकेतील अनेक गािांमध्ये गेली ककत्येक िष ेमराठी िाळा चालू आिेतच. परंतु २००७ मध्ये कफलाडसे्ल्फया येथे भरलेल्या बिृन्मिाराष्ट्र मंडळाच्या पररषदेत या सिा िाळांना एका छत्राखाली आणण्याच्या विचाराला चालना शमळाली. सिा िाळांसाठी एकसंि अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामाची मुिूतामेढ रोिली गेली. श्रीमती सुनंदा टुमणे यांनी या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला. प्रस्ततु पुस्तकमाला त्याच अभ्यासक्रमािर आिाररत आिे. प्रत्यक्ष साहित्य शलहिण्याचे काम कोमल चौककर, मंस्जरी गणपलेु-मुदलगी, दीप्ती पंडडत, विनायक पिाते आणण ससु्जत उपाध्ये यांनी केले आिे. पुस्तकांचे मुखपषृ्ट्ठ केले आिे मंगेि पारकर यांनी. याव्यनतररक्त या पुस्तकमालेसाठी विद्यार्थयाांपासून ते पालकांपयांत अनेक मराठी पे्रमींचा िातभार लागला आिे. त्या सिाांचे आम्िी मनःपूिाक आभारी आिोत. सिाश्री ग. हद. माडगूळकर अिा नामिन्तांच्या कािी कवितािी आम्िी या मालेच्या ननशमत्ताने मुलांसमोर ठेिल्या आिेत. त्यांचे आणण त्यांच्या प्रकािन संस्थांचे (रोिन प्रकािन, निनीत प्रकािन, पॉप्युलर प्रकािन) आम्िी जािीर आभार मानतो.

    विद्यार्थयाांना िाचायला रोचक िाटतील, त्यांच्या कल्पनेला चालना देतील आणण उत्सुकतेला डडिचतील असे िड े शलिायचा आम्िी प्रयत्न केला आिे. मराठीचा अभ्यास िा कंटाळिाणा न िाटता मजेदार कसा िोईल याचा विचार केला आिे. िे करताना भाषेिी तडजोड न करता जास्तीत जास्त सकस मराठी द्यायची भूशमका आिे. अथाात िी अनतिय अिघड उहद्दष्ट्टे आिेत आणण ती सिााथाान ेसाध्य झालेली नािीत याची आम्िाला पुरेपूर जाणीि आिे. त्यामुळे िे काम पूणा झाले नसून िी फक्त सुरुिात आिे असे आमचे मत आिे. या कामात सुिारणा करण्यासाठी सिा शिक्षक, पालक आणण मराठी पे्रमींची आम्िाला मदत ििी आिे. आपल्या सूचना आम्िाला अिश्य कळिा. आम्िी त्यांचा पुढील आितृ्यांमध्ये ननस्श्चत उपयोग करू. विश्िभारती पसु्तक सशमती

    बिृन्मिाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेररका

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 3

    अनुक्रमणिका अक्षर ओळख .................................................................................................................................................. 5 अंक ओळख .................................................................................................................................................. 13 १ -अ ............................................................................................................................................................ 15 २ -आ ........................................................................................................................................................... 16 ३ -इ ............................................................................................................................................................. 17 ४ -ई ............................................................................................................................................................. 18 ५ -उ ............................................................................................................................................................. 19 ६ -ऊ ............................................................................................................................................................ 20 ७ -ए ............................................................................................................................................................. 21 ८ -ऐ ............................................................................................................................................................. 22 ९ -ओ ........................................................................................................................................................... 23 १० - औ .......................................................................................................................................................... 24 ११ -अं .......................................................................................................................................................... 25 १२ -अः ......................................................................................................................................................... 26 १३ -क .......................................................................................................................................................... 27 १४ -ख .......................................................................................................................................................... 29 १५ -ग .......................................................................................................................................................... 31 १६ -घ .......................................................................................................................................................... 33 १७ -च .......................................................................................................................................................... 35 १८ -छ .......................................................................................................................................................... 37 १९ - ज ........................................................................................................................................................... 38 २० - झ ........................................................................................................................................................... 40 २१ -ट ........................................................................................................................................................... 42 २२ - ठ ........................................................................................................................................................... 44 २३ -ड ........................................................................................................................................................... 45 २४ -ढ ........................................................................................................................................................... 47 २५ -ण .......................................................................................................................................................... 49 २६ -त .......................................................................................................................................................... 51 २७ -थ .......................................................................................................................................................... 53 २८ -द ........................................................................................................................................................... 54 २९ -ि .......................................................................................................................................................... 56 ३० -न .......................................................................................................................................................... 58

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 4

    ३१ -प ........................................................................................................................................................... 60 ३२ -फ .......................................................................................................................................................... 62 ३३ -ब ........................................................................................................................................................... 64 ३४ -भ .......................................................................................................................................................... 66 ३५ -म .......................................................................................................................................................... 68 ३६ -य .......................................................................................................................................................... 70 ३७ -र ........................................................................................................................................................... 71 ३८ –ल .......................................................................................................................................................... 73 ३९ -ि ........................................................................................................................................................... 75 ४० -ि .......................................................................................................................................................... 77 ४१ -ष ........................................................................................................................................................... 79 ४२ -स .......................................................................................................................................................... 81 ४३ -ि ........................................................................................................................................................... 83 ४४ -ळ .......................................................................................................................................................... 85 ४५ -क्ष .......................................................................................................................................................... 87 ४६ -ज्ञ .......................................................................................................................................................... 88 नमुना – स्िाध्याय ........................................................................................................................................ 90 ४७ -घड्याळात िाजला एक ........................................................................................................................ 102 ४८ -एक दोन तीन ..................................................................................................................................... 105 ४९ -बािुली ................................................................................................................................................. 107 ५० -रंगांची कविता ..................................................................................................................................... 110 ५१ -िपेटीिाल्या प्राण्यांची ........................................................................................................................ 111 ५२ -िारांची कविता ...................................................................................................................................... 113 ५३ –श्लोक .................................................................................................................................................. 114 ५४ -हदिाळी ................................................................................................................................................ 115 ५५ - धचत्ररूप शििाजी मिाराज ................................................................................................................... 120 पररशिष्ट्ट – मुळाक्षरे ..................................................................................................................................... 124 पररशिष्ट्ट –बाराखडी ..................................................................................................................................... 126 पररशिष्ट्ट –उच्चार ....................................................................................................................................... 129 पररशिष्ट्ट – आकड े...................................................................................................................................... 131

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 5

    अक्षर ओळख

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 6

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 7

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 8

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 9

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 10

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 11

  • Level 1 – पहिली अक्षर ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 12

  • Level 1 – पहिली अकं-ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 13

    अंक ओळख

  • Level 1 – पहिली अकं-ओळख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 14

  • Level 1 – पहिली १- अ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 15

    १ -अ

    अजय, लिकर चल अजय नमन कर िरद पटकन बस िरद नमन कर यि जिळ बस यि नमन कर अजय, िरद, यि भजन कर निीन िब्द: लिकर नमन पटकन भजन बस कर मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द अकार, कक्रया ओळखणे

    सिूना: अ अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २- आ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 16

    २ -आ

    काका आला मामा आला काका पाटािर बसला मामा पाटािर बसला बाबा आंबा कापा काका आंबा खा मामा आंबा खा

    निीन िब्द: काका मामा आला बसला कापा खा मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द आकार, कक्रया ओळखणे

    सिूना: आ अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ३- इ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 17

    ३ -इ

    अननका हदिा लाि साननका शिरा िाढ वपिळा शिरा खा नतखट धचिडा खा धचिडा आणण शिरा छान छान निीन िब्द: हदिा वपिळा शिरा नतखट धचिडा मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द इकार, कक्रया ओळखणे

    सिूना: इ अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून

    मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ४ - ई मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 18

    ४ -ई

    भाजी आणा भाजी छान छान भाजी

    हिरिी हिरिी काकडी मी आणली ताजी िीला आण अंबाडी

    आजी ग आजी कर न ग भाजी

    निीन िब्द: भाजी ताजी काकडी मी आजी मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द ईकार, कक्रया ओळखणे

    सिूना: ई अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलानंा िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ५ - उ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 19

    ५ -उ

    अनुला ििी बािुली मनुला ििा फुगा सुशमतला गलुाब ििा कुिलला खुळखुळा ििा अनुला बािुली आणली मनुला फुगा शमळाला सुशमतला गलुाब हदला कुिलला खुळखुळा सापडला निीन िब्द: बािुली फुगा गलुाब खुळखुळा मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द उकार, कक्रया ओळखणे

    सिूना: उ अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलानंा िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ६ - ऊ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 20

    ६ -ऊ

    िा ऊसाचा मळा पिा िा ऊस िर आणण चािून खा

    ऊस चरकात घालनू रस काढतात रसापासून गूळ आणण साखर बनवितात

    निीन िब्द: ऊस चािून घालून गूळ मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द ऊकार, कक्रया ओळखणे

    सिूना: ऊ अक्षरापासनू दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ७ - ए मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 21

    ७ -ए

    झाड ेलािा झाड े खूप खूप झाड े झाड ेदेतात सािली

    झाड ेदेतात पाऊस झाड ेदेतात फुले झाड ेदेतात फळे

    झाडाखाली बस छान विसािा घे

    निीन िब्द: झाड े फळे फुले मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द एकार, कक्रया ओळखणे

    सिूना: ए अक्षरापासनू दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ८ - ऐ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 22

    ८ -ऐ

    िूर सैननक लढतो

    िायदुलात िैमाननक िोतो देिाचे रक्षण करतो

    निीन िब्द: सैननक िैमाननक मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द ऐकार, कक्रया ओळखणे

    सिूना: ऐ अक्षरापासनू दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ९ - ओ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 23

    ९ -ओ

    हिरिा हिरिा पोपट आिे मोठा ििाणा खातो पेरूची फोड

    बोलतो शमठू शमठू गोड

    सांगतो दार उघड आणण मला सोड

    निीन िब्द: गोड पोपट फोड सोड मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द ओकार, कक्रया ओळखणे

    सिूना: ओ अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून

    मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १० - औ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 24

    १० -औ

    गौतम शभजला पािसात गौतमला आला ताप

    आजीने हदले गौतमला औषि गौतमने घेतले पटकन औषि कौतुक िाटले आजीला गौतमचा ताप पळाला

    निीन िब्द: गौतम औषि कौतुक मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द औकार, कक्रया ओळखणे

    सिूना: औ अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून

    मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ११ - अ ं मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 25

    ११ -अं

    रंग खेळायला मुले जमली मंजू आली, अंज ूआली मंदार आला, सुंदर आला वपटूं आला, धचटूं आला

    मुले खेळली रंग खेळताना झाली दंग

    लाल ननळे रंग शभजले सारे अंग निीन िब्द: रंग संुदर दंग अंग मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द अंकार, कक्रया ओळखणे

    सिूना: अं अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलानंा िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १२ – अ: मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 26

    १२ -अः

    िी गौरीची स्ितःची बाग पिा

    गौरीला बाग खूप आिडत ेगौरी बागेत वििषेतः फुलझाड ेलाित ेफुललेली बाग बघनू गौरीला खूप आनंद िोतो

    किी एखादे रोप कोमेजते त ेपािून गौरीला दखुः िोत ेगौरीच ेअंतःकरण भरून येत े

    निीन िब्द: स्ितः वििषेतः दखुः अतंःकरण मिक्षकांसाठी..

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: िब्द अः कार, कक्रया ओळखणे

    सिूना: अः अक्षरापासून दसुरे िब्द सांगा. प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून

    मुलांना छोटी िाक्ये िाचून दाखिा, निीन िब्दांचे उच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्ये बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्ये बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांचे शलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १३ - क मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 27

    १३ -क

    िा कप पिा

    िे कमळ बघ

    तो कुत्रा आिे

    तो कािळा काळा आिे

    िे पिा केळ

    िी कोबीची भाजी खा

    िा कान आिे

  • Level 1 – पहिली १३ - क मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 28

    तो कोन मोज

    तो कंदील लाि

    क का कक की कु कू के कै को कौ कं कः

    निीन िब्द: कोन कंदील मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना क अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. क अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातनू कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १४ - ख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 29

    १४ -ख

    ती णखडकी आिे

    खेळ खेळूया

    िी खार पळत े

    िा खंड्या पक्षी उडतो

    िे खरबूज काप

    िा खाकी रंग आिे

    िा खांदा आिे

  • Level 1 – पहिली १४ - ख मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 30

    तो खडू घे

    ख खा णख खी ख ुख ूखे खै खो खौ खं खः

    निीन िब्द: णखडकी खेळ खडू मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ख अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ख अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १५ - ग मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 31

    १५ -ग गणपती बाप्पा मोरया

    तो गरुड उडतो

    ती गाडी पळत े

    ते गाजर खा

    आज गुरुिार आिे

    िा गाल आिे

  • Level 1 – पहिली १५ - ग मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 32

    तो गोल बघ

    ती गाळणी पकड

    ग गा धग गी गु गू गे गै गो गौ गं गः

    निीन िब्द: गाडी गाळणी मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ग अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ग अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १६ - घ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 33

    १६ -घ ते घर बघ

    तो घोडा िाितो

    ते घुबड फांदीिर बसले आिे

    िा घेिडा बघ

    ती घार उडत े

    िा घोटा आिे

  • Level 1 – पहिली १६ - घ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 34

    िी घंटा िाजि

    घ घा नघ घी घु घू घे घै घो घौ घं घः

    निीन िब्द: घेिडा घोटा घंटा मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना घ अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. घ अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १७ - च मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 35

    १७ -ि िा चमचा बघ

    िा चाफा पिा

    तो धचत्ता िाितो

    ती धचमणी उडत े

    िा धचकू काप

    िी चेरी िू

  • Level 1 – पहिली १७ - च मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 36

    िा चंदेरी रंग आिे

    तो चौकोन आिे

    िी चकली खा

    च चा धच ची च ुचू च ेच ैचो चौ च ंचः

    निीन िब्द: चंदेरी चौकोन मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना च अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. च अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १८ - छ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 37

    १८ -छ ती छत्री उघड

    ते छत बघ

    िी छाती आिे

    छ छा नछ छी छु छू छे छै छो छौ छं छः

    निीन िब्द: छत छाती मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना छ अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. छ अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली १९ - ज मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 38

    १९ -ज िा जग आिे

    िी जाई छान फुलली आिे

    िे जास्िदं लाल आिे

    तो स्जराफ बघ

    िे जाभंूळ खा

    िा जांभळा रंग आिे

    िी जीभ आिे

  • Level 1 – पहिली १९ - ज मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 39

    ते जिाज बघ

    ज जा स्ज जी ज ुज ूजे ज ैजो जौ ज ंजः

    निीन िब्द: जांभळा जिाज मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ज अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ज अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २० - झ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 40

    २० -झ िे झाड बघ

    तो झीब्रा बघ

    िे झेंडूच ेफुल आिे

    ती झाकणी ठेि

    िा झोपाळा पिा, चला, झोका घेऊ

    झ झा णझ झी झु झू झ ेझै झो झौ झं झः

  • Level 1 – पहिली २० - झ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 41

    निीन िब्द: झाकणी झोपाळा मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना झ अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. झ अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २१ - ट मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 42

    २१ -ट िा टब आिे

    िे ट्युशलप आिे

    िा टोमॅटो खा

    ती टाच आिे

    ते टेबल आिे

    ट टा हट टी टु टू टे टै टो टौ टं टः

  • Level 1 – पहिली २१ - ट मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 43

    निीन िब्द: टाच मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ट अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ट अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २२ - ठ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 44

    २२ -ठ

    िा ठसा बघ

    ती हठणगी बघ

    ठ ठा हठ ठी ठु ठू ठे ठै ठो ठौ ठं ठः

    निीन िब्द: ठसा हठणगी मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ठ अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचनू दाखिा आणण शिकिा. ठ अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २३ - ड मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 45

    २३ -ड तो डबा आण

    ते डुक्कर आिे

    िा डोळा बघ

    ड डा डड डी डु डू ड ेड ैडो डौ ड ंडः

    निीन िब्द: डबा डोळा मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

  • Level 1 – पहिली २३ - ड मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 46

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ड अक्षरांच ेिब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ड अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २४ - ढ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 47

    २४ -ढ तो ढग बघ

    िा हढग आिर

    तो ढोल िाजतो

    िा ढोकळा खा

    ढ ढा हढ ढी ढु ढू ढे ढै ढो ढौ ढं ढः

    निीन िब्द: हढग ढोल

  • Level 1 – पहिली २४ - ढ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 48

    मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ढ अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ढ अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २५ - ण मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 49

    २५ -ि ते पाणी पी

    िा बाण पिा

    एक मणी उचल

    िी राणी आिे

    िे लोणी खा

    ण णा णण णी ण ुण ूणे णै णो णौ णं णः

  • Level 1 – पहिली २५ - ण मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 50

    निीन िब्द: बाण मणी राणी मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ण अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ण अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २६ - त मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 51

    २६ -त िे तमाले खा

    िा त्रत्रकोण आिे

    तो तांबडा रंग आिे

    िा तिा पिा

    त ता नत ती तु तू त ेतै तो तौ तं तः

    निीन िब्द: तांबडा तिा

  • Level 1 – पहिली २६ - त मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 52

    मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना त अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. त अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २७ - थ मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 53

    २७ -थ िा थिा बघ

    तो थायलंडला जातो

    थ था धथ थी थ ुथू थे थ ैथो थौ थ ंथः

    निीन िब्द: थिा मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना थ अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. थ अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २८ - द मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 54

    २८ -द तो हदिा लाि

    िा दिुी आिे

    ती द्राक्ष ेखा

    िा दात आिे

    िा दंड बघ

    द दा हद दी द ुद ूदे दै दो दौ दं दः

  • Level 1 – पहिली २८ - द मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 55

    निीन िब्द: दात दंड मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना द अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. द अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली २९ - ि मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 56

    २९ -ध िे िरण बघ

    िा िूर बघ

    िे दिू पी

    ि िा धि िी ि ुिू िे ि ैिो िौ ि ंिः

    निीन िब्द: िरण

  • Level 1 – पहिली २९ - ि मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 57

    मिक्षकांसाठी............. समाविष्ट्ट अभ्यासक्रम:

    प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना ि अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. ि अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथा सांगा. या िब्दांपासून छोटी िाक्य बनिायला शिकिा. मुलांना िी िाक्य बोलायला सांगा. िाक्यातून मुलांना िब्दांच ेशलगं, िचन यांची ओळख िोईल. मुलांना िाक्यातून कक्रया (उ.दा. बघ, िर, पकड, खा, पी) ओळखण्यास शिकिा.

  • Level 1 – पहिली ३० - न मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 58

    ३० -न िे नाक बघ

    तो नारळ आिे

    िा ननळा रंग आिे

    तो नळ उघड

    न ना नन नी नु नू ने नै नो नौ नं नः

    निीन िब्द: नारळ नळ मिक्षकांसाठी.............

  • Level 1 – पहिली ३० - न मराठी भाषा पाठ्यपुस्तक

    © BMM Marathi Shala eBook Team Page 59

    समाविष्ट्ट अभ्यासक्रम: प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, िरीराचे अियि, रंग, आठिड्यातील िार, दैनंहदन िस्तू बाराखडीत िापरलेल्या अक्षरांची िब्दातून/िाक्यातून ओळख, कक्रया ओळखणे, एकिचनी सिानाम ि शलगं यांचा िापर (उदा. िा, िी, िे, तो, ती, ते)

    सिूना: प्रथम सत्रात िा िडा मुलांना िाचता येणार नािी. या िड्यातून मुलांना न अक्षरांचे िब्द आणण छोटी िाक्य िाचून दाखिा आणण शिकिा. न अक्षरापासून आणण बाराखडी िापरून दसुरे िब्द विचारा. निीन िब्दांच ेउच्चार आणण अथ