युनिकोडातून मराठी

22
http://yunikodatunmarathi.blogspot.com/ अनुदनीत संगणकावर युिनकोड वापन मराठत काम करयासाठ आवयक ती माहती उपलध कन देत आहोत. सामाय यला आवयक ती माहती तर आह देऊच पण अिधक जासा असणाया यंनाह इथली माहती उपयोगी पडेल. युिनकोड वापन मराठत काम करताना आलेया अडचणी, लोकोपयोगी माहती तसेच अनुभव आपण इथे ितबया हणून नदवू शकाल. यातून माहतीची अिधक देवाणघेवाण होऊन संगणकावर मराठ वापरयासाठची अिधक माहती सवाना उपलध होऊ शकेल. सुशात देवळेकर आिशष आमेडा [email protected] [email protected] __________________________________________________________________ Ń Ń. . Ń Ń. Ń . Ń . Ń , . Ń .

Upload: sb-dev

Post on 14-Nov-2014

333 views

Category:

Documents


7 download

DESCRIPTION

सुशांत देवळेकर आणि आशिष आल्मेडा यांच्या http://yunikodatunmarathi.blogspot.com/ या अनुदिनीवरील, युनिकोडमधून मराठीचा वापर करण्याविषयीची माहितीपूर्ण व मुक्त प्रसारास उपलब्ध असलेली पुस्तिका

TRANSCRIPT

Page 1: युनिकोडातून मराठी

��������� � ���

http://yunikodatunmarathi.blogspot.com/

�ा अन�ुदनीत संगणकावर यिुनकोड वाप�न मराठ�त काम कर�यासाठ�

आवँयक ती मा�हती उपल!ध क�न देत आहोत. सामा%य &य'(ला

आवँयक ती मा�हती तर आ)ह* देऊच पण अिधक -ज/ासा असणा0 या

&य'(ंनाह* इथली मा�हती उपयोगी पडेल. यिुनकोड वाप�न मराठ�त काम

करताना आले3या अडचणी, लोकोपयोगी मा�हती तसेच अनभुव आपण इथे

ूित�बया )हणून न8दव ू शकाल. :यातून मा�हतीची अिधक देवाणघेवाण

होऊन संगणकावर मराठ� वापर�यासाठ�ची अिधक मा�हती सवा<ना उपल!ध

होऊ शकेल.

सशुा%त देवळेकर आिशष आ3मेडा [email protected] [email protected]

__________________________________________________________________

��� ������� ����� ��� ���� ���. ��� ��� ������� ����.

����� ������ ��� ����� ����� ���. ����� ���� �� �� ������ ���! "����� �����. ��� �� �� ���� �����"� �� ��� � ��#����

$"� ��%�� ����&� �� �� '�(� ��Ń#���� ��!���� ���&� )�.

�"*���+��� ���� ��Ń ��& , �+������� "��� ��. ��"������ �Ń���� ��� , ��.

Page 2: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

सगंणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्यान े

Updated: Monday, August 25, 2008

पर्स्तावना

वहारात येणारी एखादी अडचण सोडवण्याचा उपाय उपलब्ध असावा. पण एखा ा समाजाला तो उपाय उपलब्ध आह े ाचा प ाच नसावा ह े ददुवी आह.े मािहतीच्या युगात असं घडणं बरं नव्ह.े संगणकावर मराठीचा वापर करताना येणार् या अडचण चा पाढा आपण अजून िकती काळ वाचायचा? आपण कल्पनाही करू शकलो नसतो अशा गो ी आज संगणकाकरवी करून घेता येत आहते. अशा वेळी आपल्या िलपीतून आपल्या भाषेत वहार करण्यातच अडचण कशी काय राहू शकते? िनदान ा िदशेने काय पर्य होत आहते, झाले आहते ते लोकांना कळलं पािहजे. ही पुिस्तका िलिहण्यामागे हाच हतेू आह.े केवळ मराठीच नव्ह े आिण केवळ भारतीय भाषाच नव्ह े तर जगातल्या बहुतेक पर्मुख भाषांच्या िलप्यांतून सहजपणे संगणकावर वहार करणं आता शक्य आह.े युिनकोड ा संकेतपर्णालीमुळे ह े शक्य झालं आह.े ितचा पिरचय ा पुिस्तकेत करून िदला आह.े

ही पुिस्तका संगणक वापरणार् या पण फार तांितर्क ज्ञान नसलेल्या क्त साठी िलिहली आह.े मुख्य भर आह े तो पर्त्यक्ष उपयोगावर. तांितर्क तपशील आवश्यक वाटला तेवढाच िदला आह.े संगणकाच्या कायर्कारी पर्णालीतल ं(ऑपरेिटग िसिस्टमेत) युिनकोड कायर्रत कसं करायचं ते िवडोजसंदभार्त िवस्ताराने सांिगतलं आह े कारण आपल्याकडचे बहुताशं लोक ती कायर्कारी पर्णाली वापरतात असं आढळतं.

पुिस्तका उपयोगी आह ेकी नाही ह ेलोकांनी वाचून, वापरूनच ठरवावं. काही तर्ुटी, चुका आढळल्या तर आम्हाला अवश्य कळवा ात.

मराठी-आय-एम-ईकडे पर्ा. उदय रोटे ांनी लक्ष वेधलं. त्यांच े तसंच ही सामगर्ी नेटकी लावायला मिनष बावकर आिण सुिपर्या म्हातर्े ांनी साहाय्य केलं त्यांचे आभार.

ही पुिस्तका मराठी-अभ्यास-कदर्ाचा एक उपकर्म म्हणून रचलेली आह.े

लेखन: आिशष आल्मेडा आिण सुशान्त दवेळेकर

[email protected], [email protected]

Page 3: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

पर् ाचंी अनकुर्मिणका

१. संगणकावर मराठीतून वहार करताना येणार् या अडचणी कोणत्या?................................................................................... ४ २. मराठीतून संगणकावर वहार करताना ा अडचणी का येतात? ....................................................................................... ४ ३. संकेतपर्णाली म्हणजे काय? ........................................................................................................................................ ४ ४. िलिपखुणांची सकेंतपर्णाली कसं काम करते?................................................................................................................... ५ ५. िलिपखुणांच्या पर्मािणत संकेतपर्णालीची आवश्यकता का असते?......................................................................................... ५ ६. युिनकोड म्हणजे काय? ............................................................................................................................................. ६ ७. संगणकातील कायर्कारी पर्णालीसोबत िमळालले्या युिनकोडाचा वापर कसा करायचा? ............................................................. ६ ८. संगणकावर युिनकोड आह ेकी नाही ह ेकसं ओळखावं? ...................................................................................................... ६ ९. वर सांिगतल्यापर्माणे केल्यावर मला मराठीत मजकूर िदसत असेल तर मला मराठीत मजकूर िलिहताही येईल का?......................... ७ १०. युिनकोडाच्या साहाय्याने मराठीत टंकलेखन करता येण्यासाठी काय करावं लागेल? ................................................................. ७ ११. संगणकावर युिनकोड ही संकेतपर्णाली कशी बसवून घ्यावी ?.............................................................................................. ७ १२. मराठी िलिहण्यासाठी कळपाट कसा कायर्रत करायचा ? ................................................................................................... ९ १३. टंकलेखन करण्यासाठी कोणते पयार्य उपलब्ध आहते?..................................................................................................... १२ १४. युिनकोडात मराठी िलिहण्यासाठी फोनेिटक कळपाट वापरता येईल का?............................................................................. १३ १५. टाईपरायटरचा कळपाटाचा आराखडा वापरून युिनकोडात मराठी िलिहता येईल का? ........................................................... १४ १६. रेिमग्टनकळपाटाचा आराखडा वापरून युिनकोडात मराठी िलिहता येईल का? ..................................................................... १४ १७. मराठी कळपाट कायर्रत केला तर इंगर्जीतून िलिहण्याचं काय होईल? ................................................................................. १४ १८. मराठी टंकलेखन िशकवणारी एखादी संगणकीय िशकवणी उपलब्ध आह ेका? ....................................................................... १५ १९. युिनकोड फुकट िमळतं की िवकत घ्यावं लागत?ं ............................................................................................................ १५ २०. युिनकोड ही संकेतपर्णाली इतर सकेंतपर्णाल्यांपेक्षा वेगळी का ठरते? .................................................................................. १५ २१. युिनकोड बसवल्याने संगणकात काय बदल होतात? ....................................................................................................... १५ २२. महाजालावर युिनकोडाच्या साहाय्याने मराठीतील मािहती शोधता येईल का?..................................................................... १६ २३. युिनकोडाच्या साहाय्याने मराठीतनू इ-टपाल पाठवता येईल का?...................................................................................... १६ २४. युिनकोड वापरून मराठीत िलिहललेे इ-टपाल दसुर् याला मराठीत िदसेल का? ...................................................................... १६ २५. कोणकोणती मराठी वृ पतंर् महाजालावर युिनकोडात उपलब्ध आहते? ............................................................................... १६ २६. आणखी कोणती चांगली मराठी सकेंतस्थळं युिनकोडात आहते?......................................................................................... १६ २७. युिनकोडात नसलेली संकेतस्थळं आपल्याला युिनकोडातून पाहता येतील का? त्यासाठी काय करावं लागेल? ................................ १६

Page 4: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

२८. UTF-8 म्हणजे काय? ............................................................................................................................................ १७ २९. नोटपॅडमध्ये मराठी िलहून ती धािरका कशी साठवावी ? ................................................................................................. १७ ३०. माझ्याकड ेमराठीत िलिहललेा मजकूर आह.े पण तो युिनकोड वापरून िलिहललेा नाही. तो आता युिनकोडात पालटवता येईल का? .. १७ ३१. पालटपर्णाली (फॉण्ट-कन्व्हटर्र) म्हणजे काय ? .............................................................................................................. १८ ३२. युिनकोडात मराठी िलिहलं असता धािरकेला अिधक जागा लागते का? ............................................................................... १८ ३३. युिनकोडामुळे िवषाणू (व्हायरस) िशरू शकतो का?........................................................................................................ १८ ३४. युिनकोड ह ेभारतीय आह ेकी परदशेी? ....................................................................................................................... १८ ३५. मराठीत वहार करण्यासाठीच्या इतर सॉफ्टवेयरांऐवजी युिनकोड वापरल्याने कोणता लाभ आह?े.......................................... १८ ३६. युिनकोडाला पयार्य आह ेका? ................................................................................................................................... १८ ३७. युिनकोड ह ेसॉफ्टवेयर आह ेकी हाडर्वेयर?................................................................................................................... १९ ३८. जुन्या संगणकावर युिनकोड बसवता येईल का?............................................................................................................. १९ ३९. माझ्या संगणकावर आयिलप आह.े आता युिनकोडातील मजकूर िदसले का? ......................................................................... १९ ४०. माझ्या संगणकावर महाजाल नाही तरी मला युिनकोड वापरता येईल का?.......................................................................... १९ ४१. माझ्या संगणकावर िलनक्स आह ेत्यावर युिनकोड वापरता येईल का? ............................................................................... १९ ४२. युिनकोड हा टंक आह ेकाय?..................................................................................................................................... १९ ४३. युिनकोडासाठी कोणते टंक उपलब्ध आहते? ................................................................................................................. १९ ४४. मराठीतून अक्षरजुळणी (डीटीपी) करण्यासाठी युिनकोडात दखेणे टंक मो ा पर्माणावर उपलब्ध आहते का? ............................... २० ४५. युिनकोड बसवल्यामुळे संगणकाचा वेग मंदावले का ?..................................................................................................... २० ४६. माझ्या कायार्लयातल्या संगणकावर मला मराठीतनू वहार करता येईल का? ..................................................................... २०

Page 5: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

पर्

१. सगंणकावर मराठीतनू वहार करताना यणेार् या अडचणी कोणत्या?

संगणकावर मराठीतून वहार करण्याची अनेकांची इच्छा असते. पण त्यात अनेक अडचणी आहते ह े आपण ऐकत असतो. अनुभवतही असतो. मखु्य अडचण म्हणजे सावर्ितर्क कळपाटाची (खरं तर सावर्ितर्क संकेतपर्णालीची). त्यामुळे एका टंकात (फॉण्टात) िलिहलेला मजकूर कुणाला पाठवला तर त्या क्तीकडे तोच टंक (फॉण्ट) असल्यािशवाय तो मजकूर िदसणार नाही. ामुळेच महाजालावर (नेटावर) संकेतस्थळ (वेबसाइट) रचताना सोबत टंक उतरवून घेण्याची सोय ावी लागते. आपल्याकड तो टंक नसेल तर पानावर केवळ िगरिबडच िदसते. वेगवेगळी संकेतस्थळं वेगवेगळ्या टंकांत (िन एकमेकांशी न जुळणार् या संकेतपर्णालीत) असल्याने गगूलसारखे हुडके (सचर्-इंिजनं) वापरून मािहती शोधायची म्हटली तरी शोधता येत नाही. इ-टपाल (इ-मेल) पाठवताना तर ह े फारच तर्ासाचं वाटतं. त्यापेक्षा रोमी (रोमन) िलपीतच मराठी िलिहण्याचा मागर् अनेक जण पत्करतात. त्यात समाधान लाभत नाही पण काम तर भागतं.

२. मराठीतनू सगंणकावर वहार करताना ा अडचणी का यतेात?

आपल्या िलपीतून संगणकावर वहार करण्यासाठी आपल्याला दोन गो ी करता आल्या पािहजेत. १. आपल्या िलपीतली िचन्ह ंत्यांच्या मांडणीच्या िनयमांसकट (उदा. क+◌ी = की, द+◌्+य = ) संगणकाच्या

पड ावर उमटवता आली पािहजेत. आपण कळपाट (की-बोडर्) वापरून, त्याच्या कळा दाबून ह ा त्या िलिपखुणा पड ावर उमटवू शकलो पािहज.े

२. आपण अशा रीतीने तयार केलेला मजकूर संगणकात विस्थत साठवता आला पािहजे आिण तो ज्या क्तीला आपण पाठवू त्या क्तीच्या संगणकाच्या पड ावर तसाच नीट उमटला पािहजे.

ासाठी आपल्याला सावर्ितर्क, पर्मािणत संकेतपर्णालीची आवश्यकता आह े (आपल्याकडे अनेकदा सावर्ितर्क कळपाटाची असं म्हणतात ते चूक आह)े. वर सांिगतलेल्या अडचणी यायच्या, कारण अशी पर्मािणत संकेतपर्णाली मराठीसाठी उपलब्ध नव्हती.

३. संकेतपर्णाली म्हणज ेकाय?

संकेतपर्णाली म्हणजे संकेतांची वस्था. आपण वहारात अनेक संकेत वस्था वापरत असतो. लाल िदवा लागला की वाहनं थांबवायची हा एक सकेंत आह.े ात लाल िदवा लागणं आिण लोकांनी गा ा थांबवणं ा दोन गो ची सांगड बसली आह.े त्यामुळे जेव्हा कधी लाल िदवा लागतो तेव्हा लोक गा ा थाबंवतात. वाहन चालवायला िशकताना आपण हा संकेत आत्मसात करतो. लाल िदवा लागल्यावर वाहन थांबवायचं, िहरवा लागल्यावर थांबवलेलं सुरू करायचं, बाण काढलेला िदसला की वळण आह ेह ेसमजयच ंअसे अनेक संकेत िमळून संकेतांची वस्था बनते. उदा. वाहतुकीच्या संकेतांची वस्था. तसंच संगणकावर एक कृती केल्यावर दसुरी काही एक गो घडण ं ा पर्काराला संकेत म्हणायचं. संगणकाकडून काही कृती करून घ्यायच्या असतील तर त्याने त्या कृती करा ात ह े त्याला सागंावं लागतं. ते सांगण्यासाठी िविवध संकेत वस्था वापरल्या जातात. उदा. आपण िविश कळ दाबली की पड ावर िविश आकृती उमटली पािहजे. िलिपतली िचन्ह ं अशा रीतीने पड ावर उमटवणार् या संकेतपर्णालीला िलिपखुणांची संकेतपर्णाली म्हणता येईल.

Page 6: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

४. िलिपखणुाचंी संकेतपर्णाली कस ंकाम करत?े

आपण कळ दाबतो आिण संगणकाच्या पड ावर िलपीतली खूण उमटते. संगणकाच्या पड ावर आपल्याला एखा ा िलपीतली (उदा. दवेनागरी) अक्षरं उमटलेली िदसतात. खरं पाहता संगणकाला कोणत्याही िलिपखुणा (कॅरेक्टरं) कळत नाहीत. संगणक जी काही मिहती साठवतो मग त्या िलिपखुणा असोत की िचतर् ंअसोत; त्याच्या दृ ीन े ते ि मान प तीतल े कर्मांक असतात. सगंणकाच्या कळपाटावरची कळ आपण दाबतो तेव्हा असा एक कर्मांक आपण संगणकाकडे धाडत असतो. म्हणजे ‘ध’ ही खूण संगणकाच्या पड ावर उमटते तेव्हा संगणकाच्या दृ ीने एक संकेत पाळला जातो. आपण कळ दाबून तो संकेत संगणकाला कळवतो. आपण कळ दाबतो तेव्हा एक कर्मांक उदा. १७७ (ि मान प तीत १०११०००१) हा संगणकाकड ेजातो. हा कर्मांक म्हणजे ‘ध’ची खूण असा संकेत आधी ठरलेला असल्याने संगणकाच्या पड ावर ‘ध’ उमटतो.

अशाच रीतीने काही कर्मांक आपण कळा दाबून संगणकाकडे पोहोचवतो आिण त्या त्या कर्मांकाशी संबंिधत खुणा पड ावर उमटतात. (इथ ेलक्षात ठेवायचा मु ा हा की दाबलेली कळ आिण उमटणारी खूण ांचा थेट संबंध नाही. कळ दाबल्याने कर्माकं जातो आिण कर्मांक गेल्याने खूण उमटते. तेव्हा कर्मांक आिण खूण ाचंा संबंध अिधक महत्त्वाचा आह.े) कर्मांक आिण त्यांच्याशी संबंिधत खुणा ांचा एक संच ातून साकारतो. ा संचाला त्या िविश िलिपखुणांची संकेतपर्णाली म्हणता येईल.

५. िलिपखणुाचं्या पर्मािणत सकेंतपर्णालीची आवश्यकता का असत?े

वर सांिगतल्यापर्माणे कर्माकं आिण त्यांच्याशी संबंिधत खुणा ांचा संच म्हणजे िलिपखुणांची संकेतपर्णाली. पण अशा िविवध संकेतपर्णाल्या रचता यणें शक्य आह.े उदा. वर िदलेल्या उदाहरणातल्या कर्मांकाशी आपण ध ा खुणेऐवजी मा ा खुणेची सांगड घालू शकतो. मराठीचे आकृती, योगेश इ. टंक अशा वेगवेगळ्या संकेतपर्णाल्याच वापरत असत. ा पर्णाल्या एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या कारण त्यांच्यात कर्मांक आिण िलिपखुणा ांची सागंड वेगवेगळी होती. म्हणज ेएका संकेतपर्णालीत १०११०००१ = ध असा संकेत होता तर दसुरीत १०११०००१ = मा असा संकेत होता. आता संगणकाला केवळ कर्मांकच कळत असल्याने आिण तो केवळ कर्मांकच साठवत असल्याने आपण िलिहलेल्या मजकुरात १०११०००१ हा कर्मांक तर असे पण तो म्हणज े कोणती खूण (ध की मा) ह े टंकावर अवलंबून असायचं. आिण त्यामुळे िविश टंक नसला की साहिजकच धचा मा होत असे. म्हणजे मजकुरातल्या आकृत्या नीट उमटत नसत. जर ह े टाळायचं असेल तर कर्मांक आिण त्यांच्याशी संबंिधत खुणा ांतला संबंध पक्का केला पािहजे. त्यामळेु

Page 7: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

अमुक कर्मांक म्हणजे अमुकच खूण ह ेठरून जातं. एका कर्मांकावर कधीही एकच खूण राहील अशी संकेतपर्णाली पर्मािणत ठरेल. अशा संकेतपर्णालीमुळे संगणकावर आपल्या िलपीतून सहज वहार करता येईल. युिनकोडामुळे अशी पर्मािणतता आणण ंफारच सोपं झालं आह.े

६. यिुनकोड म्हणज ेकाय?

o युिनकोड ही िलिपिचन्हांची एक पर्मािणत संकेतपर्णाली आह)े पाहा : http://unicode.org). o ती वापरून आपण संगणकावर मराठीच्या दवेनागरी िलपीत सहज िलहू शकतो. तो मजकूर इतरांना

सहज वाचता येऊ शकतो. o ही पर्णाली आपल्या संगणकावरच्या कायर्कारी पर्णालीसोबतच (ऑपरेिटग िसिस्टम) ही पर्णाली

आपल्याला िवनामूल्य िमळते. त्यासाठी वेगळे पैसे खचर् करण्याची आवश्यकता नसते. o ही संकेतपर्णाली पर्मािणत आह.े त्यामुळे ग धळ होण ंटळतं. o ितची ा ी िविश भाषेपरुती नाही. जगातील बहुतके पर्मुख भाषांच्या िलप्यांना ही पर्णाली सामावून

घेते. ितची मािहती करून घेतली तर आपण आपल्या स्वभाषेत आपल्या िलपीतून सहज वहार करू शकतो. इतकंच नव्ह ेतर जगातल्या िविवध भाषांच्या िलप्यांत एकाच वेळी काम करू शकतो.

o िविवध दशेांनी आिण ावसाियक कंपन्यांनी ही संकेतपर्णाली स्वीकारलेली आह.े

७. सगंणकातील कायर्कारी पर्णालीसोबत िमळालले्या यिुनकोडाचा वापर कसा करायचा?

आपल्या संगणकावरील कायर्कारी पर्णालीत युिनकोड असलं तरी अनेकदा ते कायर्रत केलेलं नसतं. िवशेषतः आपण एखा ा कंपनीचा आयता संगणक न घेता िविवध भाग जुळवून तयार केलेला सांधीव संगणक घेतो तेव्हा. ते कायर्रत केलेलं नसेल अशा वेळी त्या कायर्कारी पर्णालीची चकती (सीडी) वापरून ते कायर्रत करून घ्यावं लागतं. ही पर्िकर्या एकदाच करावी लागते. पुन्हा पुन्हा चकती वापरावी लागत नाही. तेव्हा आपल्या संगणकावर युिनकोड बसवलेलं आह ेकी नाही ह ेएकदा तपासून घ्या.

८. सगंणकावर यिुनकोड आह ेकी नाही ह ेकस ंओळखाव?ं

१. महाजाल उपलब्ध असेल तर पर्थम http://www.manogat.com/ ह े युिनकोडातील मराठी संकेतस्थळ पाहा. त्यावर मराठीतला मजकूर वाचता येतो का? तो िदसत नसेल तर (इंटरनेट एक्सप्लोएरर, फायरफॉक्स, ऑपेरा इ.) न्याहाळकातील (बर्ाउजरातील) वरच्या प ीवर असलेल्या सूचीतील (मेनूतील) View ा खुणेवर िटकिटकवून मग पुढच्या खुणांवर कर्माने िटकिटकवा. (Character) Encoding > UTF-8. जर तुमच्या संगणकावर युिनकोड असेल तर UTF-8 हा पयार्य िनवडल्यावर मराठी मजकूर िदसू लागेल.

ाचा अथर् तुमच्या संगणकावर युिनकोड बसवलेलं आह.े जर वरील कृती करूनही मराठी मजकूर िदसत नसेल तर तुमच्या संगणकावर युिनकोड नाही मातर् मजकूर नीट िदसतो का हहेी पाहायला हवं. जर तुमच्या संगणकावर ‘की’ ा अक्षरातली पिहली वेलांटी अक्षराच्या पुढे जात असेल उदा ‘क ि◌’ तर ाचा अथर् असा होतो की तुमच्या संगणकावर युिनकोडाचा टंक आह ेपण ही संकेत वस्था बसवलेली वा कायर्रत केलेली नाही.

२. जर महाजाल नसेल तर युिनकोड वापरून टंकलेली धािरका िमळवून ती धािरका आपल्या संगणकावर घ्या आिण ती उघडून मराठी मजकूर िदसतो का ते पाहा. (िवडोज असेल तर नोटपॅडात िकवा एमएसवडार्त उघडा. िलनक्स असेल तर जीएिडट िकवा ओपनऑिफसात उघडा)

Page 8: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

९. वर सािंगतल्यापर्माण ेकेल्यावर मला मराठीत मजकूर िदसत असले तर मला मराठीत मजकूर िलिहताही यईेल का?

युिनकोड ा संकेतपर्णालीत अनेक भाषांच्या िलप्यांचा समावेश केलेला आह.े पण आपण जो कळपाट वापरतो त्यावर मोजक्याच कळा असतात. एका िविश भाषेच्या िलिपखुणाचंा संच त्यात एका वेळी वापरता येतो. आपल्याला ज्या ज्या भाषांच्या िलप्यांत काम करायचं आह ेत्या त्या भाषांच्या िलिपखुणांचे संच आपण कायर्रत केले की हवी ती भाषा िनवडून आपण िलहू शकतो. मराठीतून िलिहता येण्यासाठी आधी मराठी भाषेचा कळपाट कायर्रत करणं आवश्यक आह.े तो करण्याची कृती पुढे िदली आह.े

१०. यिुनकोडाच्या साहाय्यान ेमराठीत टंकलखेन करता यणे्यासाठी काय करावं लागले?

ासाठी दोन गो ी आवश्यक आहते. १. पर्थम संगणकावर युिनकोड ही संकेतपर्णाली बसवून घ्यावी लागले. २. मराठी िलिपखुणा उमटवण्यासाठी मराठीचा कळपाट कायर्रत करावा लागेल. (आिण इतर भाषांच ेकळपाट उदा. इंगर्जी कायर्रत असल्यास मराठी िलिहण्यासाठी मराठीचा कळपाट िनवडावा लागेल.)

११. सगंणकावर यिुनकोड ही सकेंतपर्णाली कशी बसवनू घ्यावी ?

o संगणकावर युिनकोड ही संकेतपर्णाली बसवण्यासाठी आपल्या संगणकावर कोणती कायर्कारी पर्णाली आह े ह े पाहा. आपण वापरत असलेल्या कायर्कारी पर्णालीची चकती आपल्याला वापरावी लागेल. िवडोज, िलनक्स ा कायर्कारी पर्णाल्या आपल्याकडे सामान्यतः वापरतात.

o जर आपण िवडोज वापरत असाल तर त्याची कोणती आवृ ी आह ेते पाहा २०००, एक्स्पी, िवस्टा इ. िवडोजच्या आवृत्त्या युिनकोडाला अनुकूल आहते.

o एखा ा संगणकावर आपल्याला युिनकोड बसवायच ं असेल तर ते केवळ िसस्टीम-अडिमिनस्टराच्या खात्यातूनच बसवता येतं. (युिनकोड संगणकावर बसवलेलं असेल तर कळपाट मातर् आपण कोणत्याही खात्यातून चालू करू शकतो.) आपला संगणक सावर्जिनक वापरातला उदा. गर्ंथालय िकवा कायार्लयातला असेल तर त्यावरील आपल्या खात्याकरता हा अिधकार िदलेला असतोच असं नाही. तेव्हा पर्थम त ेखातं उपलब्ध असेल अशा क्तीला ह ेकरायला सांगावं लागेल. आपला संगणक िक्तगत असेल तर आपण स्वतःच िसस्टीम-अडिमिनस्टर असतो अशा वेळी त्या खात्याचा उपयोग करावा.

िवडोज एक्स्पीसाठी यिुनकोड बसवण्याची कृती

१. पुढील खुणांवर बाण नेऊन एकेका खुणेवर कर्माने िटकिटकवा (िक्लक करा). २. Start > Control panel > Regional and Language options ३. ा िठकाणी गेल्यावर एक चौकट उघडेल. त्यातील वरच्या बाजूला असलेल्या Languages ा खुणेवर बाण

नेऊन िटकिटकवा.

Page 9: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

(आकृती १)

४. िवडोज एक्स्पीची चकती (सीडी) चकतीच्या खणात (सीडी-डर्ाइव्हात) घाला. ५. चौकटीच्या ा भागात खाली Supplemental language support ा भागातील दोन पयार्यांपैकी Install fiels

in complex and right-to-left languages (including Thai) हा पिहला पयार्य िनवडा. ६. Apply आिण OK ा खुणावंर कर्माने िटकिटकवा. ७. संगणकावर युिनकोडाची पर्णाली उतरवली आिण बसवली जाईल. ८. संगणक पुन्हा सुरू करा अशी सूचना यईेल तेव्हा संगणक बंद करून परत सुरू करावा. ९. ह ेकेल्यावर आपल्या संगणकावर युिनकोड कायर्रत होईल. (महाजालावरचा वा धािरकेतला युिनकोडातला

मजकूर िदसायला लागेल.)

िवडोज २०००साठी यिुनकोड बसवण्याची कृती १. संगणकाच्या पड ावरील खालच्या तळप ीवर (टास्कबार) डा ा कोपर् यात Start ा खुणेवर बाण नेऊन

िटकिटकवा (िक्लक करा). २. एक उभी प ी उघडेल. ३. त्यावरील Settings ा खुणवेर बाण नेऊन िटकिटकवा. म्हणज ेआणखी एक उभी प ी उघडेल. ४. Control Panel ा खुणेवर बाण नेऊन िटकिटकवा. म्हणजे Control Panel ा नावाचे पान (िवडो) उघडेल. ५. त्यावरील Regional Options ा खुणेवर बाण नेऊन िटकिटकवा. ६. खालच्या आकृतीत दाखवल्यापर्माण ेएक चौकट उघडेल.

Page 10: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

(आकृती कर्. २)

७. ितच्या वरच्या बाजूच्या प ीवर General ा खुणेवर िटकिटकवा. ८. चौकटीवरील खालच्या भागात, Language setting for the system ा शीषर्काच्या चौकटीतील यादीत Indic

ही खूण शोधा. ९. उज ा बाजूची सरकप ी (स्कर्ॉलबार) खाली-वर करून ती खूण शोधता येईल. १०. त्या Indic ा खुणेच्या डावीकडील चौकोनी रकान्यात बाण नेऊन िटकिटकवले की त्यात बरोबरची खूण

उमटेल. (ही खूण आधीच असली तर ही पिहली कृती झाली आह ेअसे समजा आिण पुढील दसुरी कृती करा.) ११. िवडोज् २००० बसवण्याची चकती (सीडी) ) चकतीच्या खणात (सीडी-डर्ाइव्हात)घाला. १२. OK ा खुणेवर िटकिटकवा. (आकृती १) १३. आता चकतीवरील काही धािरका (फायली) संगणक नकलून (कॉपी करून) घेईल आिण पुन्हा सुरू (Restart)

करण्याची परवानगी मागेल. तो पयार्य िनवडून OK ा खुणेवर िटकिटकवा. संगणक बंद होऊन पुन्हा सुरू होईल.

१२. मराठी िलिहण्यासाठी कळपाट कसा कायर्रत करायचा ?

मराठी िलिहण्यासाठी कळपाट कसा िनवडायचा त ेपुढे सांिगतलं आह.े

िवडोज एक्स्पीसाठी कळपाट िनवडून कायर्रत करण्याची कृती १. पुढील खुणांवर बाण नेऊन एकेका खुणेवर कर्माने िटकिटकवा Start > Control panel > Regional and

Language options २. ा िठकाणी गेल्यावर एक चौकट उघडेल. त्यातील वरच्या बाजूला असलेल्या Languages ा खुणेवर बाण

नेऊन िटकिटकवा. वरील आकृती कर् १मध्ये दाखवल्यापर्माणे चौकट उघडेल. त्यात Details ा खुणेवर िटकिटकवा. नवी चौकट उघडेल.

Page 11: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१०

(आकृती कर्.३)

३. ा चौकटीतल्या Add ा खुणेवर िटकिटकवा. Add Input Language अशी खूण असलेली एक लहान चौकट उघडेल.

(आकृती कर्. ४)

४. वरील ितसर् या आकृतीत दाखवल्यापर्माणे Input languageखालील चौकटीच्या कडेला बाण नेऊन भाषाचंी

सूची पाहा आिण त्यातून Marathi ही खूण िनवडा. ५. OK ा खुणेवर िटकिटकवा. ६. पुन्हा दसुर् या आकृतीत दाखवलेली चौकट िदसेल. त्यातील Apply आिण OK ा खुणांवर िटकिटकवा.

७. तळप ीवर उजवीकडे MA अशी खूण येईल. ितथ े EN अशी खूण िदसत असेल तर Alt आिण Shift ा खुणांच्या कळा एकाच वेळी दाबून MA ही खूण आणता येईल. ही खूण असता

Page 12: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

११

कळपाटाच्या कळा दाबल्या की पड ावर मराठी अक्षरं उमटतील. िवडोज २०००साठी कळपाट िनवडून कायर्रत करण्याची कृती १. पुढील खुणांवर िदलेल्या कर्माने िटकिटकवा. Start Settings Control Panel Regional Options. २. Regional Options ही खूण असलेली चौकट उघडल्यावर ितथ ेवरच्या प ीवरच्या Input Locales ा खुणेवर

िटकिटकवा. ३. खालच्या आकृतीत दाखवल्यापर्माण ेचौकट िदसेल.

(आकृती कर्.५)

४. Installed input locales ा खुणेच्या पोटचौकटीतील Add ही खूण असलेली कळ दाबा (त्यावर बाण नेऊन िटकिटकवा).

५. खाली िदलेल्या आकृतीत दाखवल्यापर्माणे Add Input Locales ा शीषर्काची नवी पोटचौकट िदसेल.

Page 13: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१२

(आकृती कर्.६)

६. ितच्यातील वरच्या भागात Input locale ा मथळयाच्या रकान्याच्या उजवीकडील उल ा ितर्कोणाच्या खुणेवर बाण नेऊन िटकिटकवा. म्हणजे एक यादी िदसेल.

७. यादीच्या उजवीकडील सरकप ी खालीवर करून Marathi ही खूण िनवडा. ८. चौकटीच्या खालच्या भागातील Keyboard layout/IME ा खुणेच्या रकान्यातही Marathi आले आह ेका, ह े

पाहा. नसल्यास सरकप ी खालीवर करून Marathi ही खूण िनवडा. ९. Add Input Locales ा शीषर्काच्या पोटचौकटीवरील OK ा खुणेवर िटकिटकवा. १०. मग Regional Options ा शीषर्काच्या चौकटीतील OK ा खुणेवर िटकिटकवा. ११. आता संगणकाच्या पड ावरच्या खालच्या प ीवर उज ा कोपर् यात (िसिस्टम-टेर्) खालील, डावीकडच्या

आकृतीत दाखवल्यापर्माणे िचन्ह िदसू लागेल.

(आकृती कर्.७)

१२. आता तुम्ही दवेनागरीत मराठी िलहू शकाल. त्यासाठी िचन्हाच्या िठकाणी बाण नेऊन िटकिटकवून भाषांच्या पयार्यांमधून मराठीसाठीची MA अशी खूण िनवडा.

१३. हचे कळपाटावरच्या Alt आिण Shift अशा खुणा असलेल्या कळा एकाच वेळी दाबूनही करता येईल.

१३. टंकलेखन करण्यासाठी कोणत ेपयार्य उपलब्ध आहते?

टंकलेखनासाठीचा पयार्य म्हणताना आपल्याला कळपाटाचा आराखडा कोणता वापरायचा ह े अिभपर्ेत असतं.

Page 14: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१३

म्हणज ेआपण जो कळपाट संगणावर अक्षरं टंकायला वापरतो त्यावरची कोणती कळ दाबल्यावर कोणत ंअक्षर उमटणार ाची मािहती आपल्याला हवी असते. िवडोजमध्ये युिनकोडातून दवेनागरीत िलिहताना इिन्स्कर्प्टचा दवेनागरी कळपाटाचा आराखडा वापरावा लागतो. हा आराखडा पुढे िदला आह.े

Shift ही कळ दाबल्यावर उमटणार् या िलिपखणुा

Shift ही कळ न दाबता उमटणार् या िलिपखणुा

ा आराख ापर्माण े िलिहण्याची वस्था िवडोत आयती िमळते. ासाठी थोडा सराव लागतो. पण वापरायला सोपा असा हा आराखडा आह.े हा आराखडा वापरायचा नसेल तर एक्पी वगैरसाठी अन्य सोयीही (अथार्तच िवनामूल्य) उपलब्ध आहते. पण त्या बसवून घ्या ा लागतात.. िवडोजमध्ये पड ावरचा (ऑन स्कर्ीन) कळपाटही उपलब्ध असतो. तो िमळवण्यासाठी आपल्या संगणकातील िवडोजमधल्या पुढील खुणांवर कर्माने िटकिटकवा START > ALL PROGRAMS > ACCESSORIES > ACCECIBILITY > QN-SCREEN KEYBOARD. कळपाट उघडेल. आता तळप ीवरच्या उज ा कोपर् यात EN असेल ितथ ेMA करा.

१४. यिुनकोडात मराठी िलिहण्यासाठी फोनिेटक कळपाट वापरता यईेल का?

काही लोकांना इंगर्जीच्या उच्चाराच्या रोमी िलपीतील संकेताशी दवेनागरी िलपीची सांगड घालणारा कळपाट

Page 15: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१४

सोयीचा वाटतो. ( ालाच फोनेिटक कळपाट अशी ढोबळ िन अित ा संज्ञा आह.े) कारण इंगर्जी आिण मराठीत जे उच्चार सामाियक आहते. ते कसे िलहायचे ते इंगर्जी िलिहण्याचा सराव असताना आधीच ठाऊक असतं. एक्सपीत हा कळपाट आयता उपलब्ध नसला तरी मायकर्ोसॉफ्टाच्या संकेतस्थळावरील मराठी आय. एम. ई. ह ेसाधन वापरून केवळ इन्स्कर्ीप्ट िकवा फोनेिटक कळपाटाचाच आराखडा नव्ह े तर िविवध ावसायके्षतर्ात पूवार्पार पर्चिलत असणारे अनेक कळपाटांचे आराखडे वापरण्याची सोय उपलब्ध आह.े o मायकर्ोसॉफ्टाच्या http://www.bhashaindia.com/Community/CommunityHome.aspx या संकेतस्थळावरून

मराठी आय. एम. ई. ही धािरका (िझप पर्कारातील) उतरवून घ्यावी. o ती िझपेतून काढावी. त्यातील खणात (फोल्डरात) एक वडर्-धािरका (त्यात संगणकावर मराठी आय-एम-ई

कसे बसवावे ािवषयीची मािहती आह.े) व दसुरी मराठी सेटअप . ईएक्सई ा धािरका असतील. o त्यांपैकी वडर्-धािरकेत सांिगतलेल्या सूचनांपर्माण ेईएक्सई धािरका कायर्रत केल्यावर तळप ीच्या वर एक

छोटीशी प ी िदसू लागेल.

o त्यात अनेक कळपाटांची िनवड करण्याची व ते कळपाटांचे आराखडे संगणकाच्या पड ावर लगचे पाहायची सोय केली आह.े

o एक्सपीसोबत येणारा इनिस्कर्प्टचा कळपाट वापरून एिरयल-युिनकोड-एमएस या टंकात 'र् या' उमटवताना त्याखाली नकु्ता िदसत असे. तो या सिुवधेच्या वापरानंतर िदसत नाही. तसेच िवरामिचन्हांचा वापर करताना त्या टंकाला न शोभणारी (बहुधा त्यासोबतच्या इंगर्जी टंकातील) िवरामिचन्ह ेउमटत व ओळ तील अंतरही कमीजास्त होत असे. ही समस्याही मराठी आय-एम-ईच्या वापरानंतर नाहीशी होते. एकाच वेळी काही मजकूर रोमी व काही दवेनागरी अशा दोन्ही िलप्यांत िलिहण्याची आवश्यकता असते तेव्हा तातडीन ेकळपाटावरील कंटर्ोल व िशफ्ट िकवा कंटर्ोल व अल्ट अशा दोन्ही कळा एकाच वेळी दाबून एका भाषेतून दसुर् या भाषेत जाण्यासाठीची सोयही यथेे उपलब्ध आह.े

१५. टाईपरायटरचा कळपाटाचा आराखडा वापरून यिुनकोडात मराठी िलिहता यईेल का?

होय. मराठी आय-एम-ई वापरून अस ंकरणं शक्य आह.े त्यासाठी वरील फोनेिटक कळपाटासंबंधीच्या पर् ाचे उ र पाहा.

१६. रेिमग्टनकळपाटाचा आराखडा वापरून यिुनकोडात मराठी िलिहता यईेल का?

होय. मराठी आय-एम-ई वापरून अस ंकरणं शक्य आह.े त्यासाठी वरील फोनेिटक कळपाटासंबंधीच्या पर् ाचे उ र पाहा.

१७. मराठी कळपाट कायर्रत केला तर इंगर्जीतनू िलिहण्याच ंकाय होईल?

युिनकोडात एकाहून अिधक भाषांत सहज काम करता येतं. (िवडोज आिण िलनक्स ा दोह तही ह ेशक्य आह.े) मराठीचा कळपाट िनवडताना आपण इंगर्जीचा कळपाट (हा बहुतेक वेळा कायर्कारी पर्णालीत आधीच िदललेा

Page 16: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१५

असतो. तो ) काढून टाकला नसेल तर मराठीचा कळपाट िनवडल्यावर साहिजकच आपल्या संगणकावर मराठी आिण इंगर्जी अशा दोन भाषांच ेकळपाट कायर्रत होतील. त्यांपैकी ह ा त्या भाषचेा कळपाट हवा तेव्हा िनवडून त्या त्या भाषते आिण िलपीत िलिहता येईल.

१८. मराठी टंकलखेन िशकवणारी एखादी सगंणकीय िशकवणी उपलब्ध आह ेका?

सीडॅक, पुणे ा संस्थेने इिन्स्कर्प्टचा दवेनागरी-कळपाटाचा आराखडा वापरून स्पशर्टंकन करायला िशकवणारी िशकवणी तयार केली आह.े ही िशकवणी पुढील संकेतस्थळावरून उतरवून घेता येते.

http://www.cdac.in/html/gist/down/key.asp

१९. यिुनकोड फुकट िमळत ंकी िवकत घ्याव ंलागत?ं

युिनकोड ही संकेतपर्णाली आह.े ती कायर्कारी पर्णालीचा भाग म्हणनूच येत.े त्यामुळे ती कायर्कारी पर्णाली जर िवकतची असेल उदा. िवडोज तर युिनकोड ितच्यासोबत आल्याने ते िवकतचं ठरतं. (अथार्त िवडोजसोबत ती िमळाल्याने वा नंतर बसवून घेतल्याने ितच् वेगळे पैसे पडत नाहीत.) िलनक्स असेल तर ते िवनामूल्य ठरतं. कारण िलनक्सकरता आपल्याला पैसे ावे लागत नाहीत. ते थेट उतरवून घेता येत.ं

२०. यिुनकोड ही संकेतपर्णाली इतर संकेतपर्णाल्यापंेक्षा वगेळी का ठरत?े

संगणकाच्या पड ावर िलिपखुणा उमटवण्यासाठी वापरली जाणारी युिनकोड ही काही एकमेव संकेतपर्णाली नव्ह.े पूव पासून अशा पर्णाल्या िवकिसत करण्याचं काम झालं होतं. मग युिनकोडाच ंवेगळेपण काय आह?े सवर्समावेशकता आिण पर्माणीकरण ा दोन वैिशष् ांमुळे युिनकोडाचा वापर वाढतो आह.े पूव च्या संकेतपर्णाल्या ा िविश भाषा आिण िलपीपुरत्या मयार्िदत होत्या (उदा. आस्की ही संकेतपर्णाली इंगर्जीत आिण काही युरोपीय भाषांत वापरल्या जाणार् या रोमी िलपीतल्या िलिपखुणांपुरती मयार्िदत होती.) तर युिनकोड ही संकेतपर्णाली ही अिधक समावेशक आह.े जगातील िविवध लेखनप त त वापरल्या जाणार् या िलिपखुणाचंी

वस्था ात लावलेली आह.े त्यामुळे युिनकोडामुळे एकाच वेळी अनेक भाषांच्या िलप्यांत काम करता येतं. संगणकक्षेतर्ातील िविवध ावसाियक कंपन्यांनी ही संकेतपर्णाली स्वीकारलेली आह.े िवडोज, िलनक्स अशा कायर्कारी पर्णाल्यांत (ऑपरेिटग िसिस्टमांत) ितचा आधीच अंतभार्व केलेला असतो त्यामुळे ा संकेतपर्णालीच्या सावर्ितर्कीकरणाला हातभार लागला आह.े

२१. यिुनकोड बसवल्यान ेसगंणकात काय बदल होतात?

o आपण आपली भाषा आपल्या िलपीत िलहू शकतो. o धािरकांत मराठी अक्षरं आिण आकडे वापरता येतात. o वडर्, नोटपॅड, अ ॅक्सेस, एक्सेल इत्यादी वापरून मराठी धािरका तयार करू शकतो. त्यांतील मजकुरावर

ज्या संगणकीय पर्िकर्या इंगर्जीसाठी करता येतात त्यातील बहुतेक सवर् मराठीसाठीही करता येतात. o मराठी मजकूरातील शब्दांची वा ओळ ची अकारिवल्ह ेमांडणी करता येते. o पॉवर-पॉइंट वापरून मराठीत पीपीटी तयार करता येते. o धािरकांची नावंही मराठीत दतेा येतात. मातर् काही वेळा महाजालावरून धािरका पाठवताना ती

पाठवायची वस्था युिनकोडाला धािजणी नसेल तर अडचण येऊ शकते. o िवडोज /िलनक्स ा कायर्कारी पर्णाल्या वापरताना संगणकाला आपण ज्या सूचना दतेो उदा. धािरका

Page 17: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१६

साठव, खोड, उघड इ. तसंच संगणकाकडून वापरकऱ्यांना ज्या सूचना येतात उदा. संगणक पुन्हा सुरू करा इ. त्या केवळ युिनकोडामुळे मराठीत िदसणार नाहीत. त्या सचूना कायर्कारी पर्णालीने मराठीत उपलब्ध करून िदल्या असतील तरच मराठीत िदसू शकतात.

o काही सॉफ्टवेयरांत युिनकोड चालत नाही. अशा वेळी महाजालाचा वापर करून त्या सॉफ्टवेयरांत युिनकोड चालतं का ह ेमाहीत करून घ्यावं.

२२. महाजालावर यिुनकोडाच्या साहाय्यान ेमराठीतील मािहती शोधता यईेल का?

हो. आपल्या नेहमीच्या वापरातील गूगल, याहू ांसारख्या हुडक्यांत युिनकोड वापरून मराठीतून मािहती शोधता येत.े जी मराठीतील मािहती युिनकोड वापरून महाजालावर उपलब्ध आह ेती आपणाला िमळू शकते. आजकाल महाजालावर मराठीतून बरंच सािहत्य उपलब्ध होऊ लागलं आह.े

२३. यिुनकोडाच्या साहाय्यान ेमराठीतनू इ-टपाल पाठवता यईेल का?

हो. जीमेल, याहू, रेडीफ ांच्या टपाल वस्थांतून आपण मराठीतून सहज इ-टपाल धाडू आिण पाहू शकतो. तसंच मोिझला थंडरबडर्, आउटलुक एक्सपर्ेस ह ेवापरूनही मराठीतून पतर्ांची दवेाणघेवाण शक्य होत.े िवशेषतः गूगल-मेलवर युिनकोड वापरून मराठीतून सहज वहार करता येतो. इ-टपाल मराठीत पाठवता येते. आलेले सहज वाचता येत.े गप्पागो ी (चॅिटग) करता येतात. आपली पत्त्यांच्या यादीतली नावंही दवेनागरीत िलिहता येतात. याहू आिण रेिडफवरही ही सोय आह.े

२४. यिुनकोड वापरून मराठीत िलिहलले ेइ-टपाल दसुर् याला मराठीत िदसले का?

हो. वर सांिगतल्यापर्ामाण,े त्या क्तीच्या संगणकावर युिनकोड असेल तर आपण पाठवलेलं पतर् नक्की िदसेल.

२५. कोणकोणती मराठी वृ पतर् ंमहाजालावर यिुनकोडात उपलब्ध आहते?

सकाळ : www.esakal.com महारा टाइम्स : www.maharashtratimes.com

२६. आणखी कोणती चागंली मराठी सकेंतस्थळं यिुनकोडात आहते?

तशी बरीच चांगली युिनकोडातील मराठी संकेतस्थळं उपलब्ध आहते. त्यांपैकी काही महत्त्वाची संकेतस्थळं खाली न दवली आहते. मनोगत http://www.manogat.com/ मराठी वल्डर् http://www.marathiworld.com/ मराठी ब्लॉगिव marathiblogs.net मराठी िविकपीिडया http://mr.wikipedia.org उपकर्म http://mr.upakram.org/

२७. यिुनकोडात नसललेी संकेतस्थळं आपल्याला यिुनकोडातनू पाहता यतेील का? त्यासाठी काय कराव ंलागले?

http://padma.mozdev.org/ ा संकेतस्थळावर ा काही पर्माणात ा तऱ्हचेी सोय उपलब्ध करून िदलेली आह.े ती पाहावी. त्यांत मूळची युिनकोडात नसलेली काही संकेतस्थळं युिनकोडात िदसतील अशी वस्था केलेली

Page 18: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१७

२८. UTF-8 म्हणज ेकाय?

UTF-8 ही युिनकोडाचा संकेत वापरून िलिहलेला मजकूर संगणकावर साठवण्यालसाठी वापरली जाणारी संकेतनाची म्हणजे युिनकोडाचा संकेत संगणकावर साठवण्याची प त आह.े युिनकोडाचा सकेंत संगणकावर साठवण्यासाठी वेगवेगळ्या संकेतनप ती वापरल्या जातात. त्यांपैकी UTF-8 ही सवार्िधक पर्चिलत प त आह.े िवडोज आिण िलनक्स ा कायर्कारी पर्णाल्यांत हीच प त मुख्यत्वे वापरतात. इंगर्जी आिण अन्य युरोपीय भाषांच्या रोमी िलपीतल्या लेखनासाठी वापरला जाणार् या आस्की ा संकेतपर्णालीमध्ये ज्या पर्कारे धािरका साठवतात त्याच पर्कारे ती utf-8 ा प तीत साठवली जाते. त्यामुळे आस्की ा संकेतपर्णालीमधील धािरका utf-8 समजणार् या सॉफ्टवेयरात विस्थत िदसते.

२९. नोटपडॅमध्य ेमराठी िलहून ती धािरका कशी साठवावी ?

िवडोजमध्ये नोटपॅडात मराठी मजकूर िलहून ठेवायचा असेल तर ठेवताना UTF-8 ा संकेतप तीत तो साठवावा लागतो. धािरका साठवताना वरच्या प ीवरील “file” ा यादीतील (‘मेनू’तील) “save” हा पयार्य िनवडा. खालच्या आकृतीत दाखवल्या पर्माणे save As ा मथळ्याची एक चौकट उघडेल. त्यात खालच्या भागात

Filename ा रकान्याखाली Encoding हा रकान्यात ANSI ा पयार्याऐवजी UTF-8 िनवडून OK ा खुणेवर िटकिटकवा. वर दावल्या पर्माणे धािरकेचे नावही मराठीत दतेा यईेल. पण अशा धािरका काही सॉफ्टवेयरांत उघडताना िकवा इ-टपालाने इतरांना पाठवताना अडचण येते.

३०. माझ्याकडे मराठीत िलिहललेा मजकूर आह.े पण तो यिुनकोड वापरून िलिहललेा नाही. तो आता यिुनकोडात पालटवता यईेल का?

काही बाबतीत ह ेशक्य आह.े अन्य संकेत वापरून िलिहलेला मजकूर युिनकोडात संकेतांतिरत करणारर् या काही पर्णाल्या उपलब्ध आहते. आपल्याकडचा मजकूर ज्या संकेतात आह े त्या संकेतासाठीची पालटपर्णाली (फॉण्ट-

Page 19: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१८

कन्व्हटर्र) उपलब्ध असेल तर आपला मजकूर .युिनकोडात आणता येईल. खालील संकेतस्थळावर काही पालटपर्णाल्या उपलब्ध आहते.

http://ltrc.iiit.net/showfile.php?filename=downloads/

३१. पालटपर्णाली (फॉण्ट-कन्व्हटर्र) म्हणज ेकाय ?

एका टंकातला मजकूर दसुर् या टंकात पालटवण्यासाठी िकवा एका संकेतातला मजकूर दसुर् या संकेतात बदलण्यासाठी तयार केलेली संगणकीय पर्णाली म्हणजे पालटपर्णाली. अन्य टंकांतला/ संकेतांतला दवेनागरी मजकूर युिनकोडाच्या संकेतात पालटण्यासाठी काही पालटपर्णाल्या महाजालावर उपलब्ध आहते.

३२. यिुनकोडात मराठी िलिहल ंअसता धािरकेला अिधक जागा लागत ेका?

हो. अिधक जागा अिधक लागते. इंगर्जी मजकुराच्या तुलनेत ती साधारणपण े दपु्पटच होईल. उदाहरणाथर् भारताच्या एकात्मतेची पर्ितज्ञा मराठीत िलहून (युिनकोडाच्या दृ ीन े६७३ िलिपखुणा (कॅरेक्टरं) ) UTF-8मधून साठवल्यास १३३४ बाइटे इतकी जागा ापते तर इंगर्जीत िलिहलेल्या (एन्सीच्या दृ ीने ४७१ िलिपखुणा (कॅरेक्टरे) )पर्ितजे्ञची ANSI ा संकेतपर्णालीतील धािरका ६८७ बाइटे इतकी जागा ापते.

३३. यिुनकोडामळेु िवषाण ू(व्हायरस) िशरू शकतो का?

नाही. युिनकोड हा कायर्कारी पर्णालीचा भाग आह.े ती पर्णाली िवडोजची असेल तर मायकर्ोसॉफ्टने स्वतःच िदलेली िन म्हणून अिधकृत आह.े िलनक्सात व्हायरसची शक्यताच सामान्यतः नसते.

३४. यिुनकोड ह ेभारतीय आह ेकी परदशेी?

ही पर्णाली यिुनकोड कन्सोिशयमने िवकिसत केली आह.े युिनकोड कन्सोिशयम ही िवनानफातत्त्वावर चालणारी संस्था आह.े युिनकोडातील िविवध गो चा समन्वय ती करते. बहुतांश दशे ा संस्थचेे सदस्य आहते. भारतीय शासनाचा मािहती-आिण-तंतर्ज्ञान-िवभाग हा ा संस्थचेा मतािधकार असणारा सदस्य आह.े युिनकोड कन्सोिशयमच ेसंकेतस्थळ : www.unicode.org

३५. मराठीत वहार करण्यासाठीच्या इतर सॉफ्टवयेराऐंवजी यिुनकोड वापरल्यान ेकोणता लाभ आह?े

इतर सॉफ्टवेयरं (उदा. आकृती इ.) ही बहुधा खासगी स्वािमत्व असलेली असतात. ती यिुनकोडासारखे पर्मािणत नाहीत. त्यांत िलिहलेला मजकूर इतरानंा वाचता येण्यासाठी त्याचं्याकडेही ती सॉफ्टवेयरे असणं आवश्यक असतं. त्याचंा वापर मयार्िदत आह.े ती वेगळी िवकत घ्यावी लागतात.

ाउलट युिनकोड ह े कायर्कारी पर्णालीसोबतच िमळतं. युिनकोडाचा वापर सावर्ितर्क आह.े युिनकोडात िलिहलेला मजकूर जगात कुठेही वाचता येतो. िलनक्स िकवा मॅक-ऑसमध्येही युिनकोड चालू शकतं. जर आपण िलिहलेला मजकूर महाजालावर ठेवायचा असेल तर आिण तो युिनकोडातला नसेल तर गगूल, याहू, एमएनएस

ांसारखे हुडके तो मजकूर शोध ू शकत नाहीत. पण जर तो मजकूर युिनकोडातला असेल तर गगूल, याहू, एमएनएस ांसारखे हुडके वापरून तो मजकूर शोधता येतो.

३६. यिुनकोडाला पयार्य आह ेका?

सध्या तरी युिनकोडाइतकी दसुरी सवर्समावेशक अशी एकच एक पर्णाली नाही. िविवध दशेांसाठी वा

Page 20: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

१९

३७. यिुनकोड ह ेसॉफ्टवयेर आह ेकी हाडर्वेयर?

युिनकोड ही पर्णाली आह.े ती सॉफ्टवेयराच्या साहाय्यान ेकायार्िन्वत होते.

३८. जनु्या सगंणकावर यिुनकोड बसवता यईेल का?

िवडोज २००० व त्यानंतरच्या आवृत्त्या असतील तर युिनकोड बसवता येतं. िलनक्स २००३नंतरच्या आवृ ीतही युिनकोड बसवणं बहुतांश शक्य आह.े

३९. माझ्या सगंणकावर आयिलप आह.े आता यिुनकोडातील मजकूर िदसले का?

आयिलप ह ेयुिनकोडाला अनकूुल नाही. त्यामुळे आयिलपामध्ये युिनकोडातील मजकूर िदसणार नाही.

४०. माझ्या सगंणकावर महाजाल नाही तरी मला यिुनकोड वापरता यईेल का?

हो. युिनकोड ही संकेतपर्णाली आह.े ती आपल्या संगणकावरच्या कायर्कारी पर्णालीत असेल तर ती महाजाल नसलं तरी आपण संगणकावर वापरता यईेल. महाजालाची आवश्यकता नाही. िलिहणं, िलिहलेला मजकूर िविश पर्कारच्या धािरकेत साठवणं, तो वाचण,ं मराठीतून ह ेसवर् युिनकोड वापरून महाजाल नसताही शक्य आह.े

४१. माझ्या सगंणकावर िलनक्स आह ेत्यावर यिुनकोड वापरता यईेल का?

हो. िलनक्सामध्ये युिनकोड सुरू करणं ह े िवडोजइतकं सोपं नाही. िलनक्साच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्याने त्या सवार्ंची एकतर् मािहती दणे े शक्य नाही. पण काही पर्माणात ती मािहती http://mr.wikipedia.org/wiki/िविकपीिडआ साहाय्य:Setup_For_Devanagari येथे उपलब्ध आह.े

४२. यिुनकोड हा टंक आह ेकाय?

नाही. युिनकोड हा टंक नाही. टंक म्हणजे िविश वळणाच्या अक्षरखुणांचा संच. ‘ह’ ह ेअक्षर वेगवेगळ्या वळणात काढता येईल. उदा. डावीकडचा ‘ह’ हा एिरयल-युिनकोड-एम्एस ा टंकातला आह ेतर उजवीकडचा ‘ह’ हा

मंगल ा टंकातला आह.े पण ‘ह’ ा खुणेसाठी युिनकोडातला एकच कर्मांक दोन्ही टंकांत वापरलेला आह.े युिनकोड ही मुख्यत्वे ‘ह’ ह ेअक्षर उमटवण्याची सोय आह.े ‘ह’ कोणत्या वळणाचा हवा ह े आपण युिनकोडाची संकेतपर्णाली वापरणारा टंक िनवडून ठरवू शकतो. युिनकोड हा टंक नाही तर संकेतपर्णाली आह.े ती वापरल्याने टंक पालटला तरी मजकूर पालटत नाही.

४३. यिुनकोडासाठी कोणत ेटंक उपलब्ध आहते?

मंगल, एिरयल-युिनकोड-एम्एस, गाग इत्यादी टंक युिनकोडासाठी उपलब्ध आहते. त्यांतील काही टंक महाजालावरून िवनामूल्य उतरवून घेता येतात. मंगल आिण गाग ह ेटंक आपल्याला िवनामूल्य िमळू शकतात.

Page 21: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

२०

४४. मराठीतनू अक्षरजळुणी (डीटीपी) करण्यासाठी यिुनकोडात दखेण ेटंक मो ा पर्माणावर उपलब्ध आहते का?

हो सध्या दवेनागरीचे खूप टंक उपलब्ध नसले तरी एिरयल-युिनकोड-एमएस, जयपूर-युिनकोड ासारखे काही चांगले टंक आपण सध्या वापरू शकता. वापर वाढला की अिधक टंकही उपलब्ध होतील. सध्या उपलब्ध असलेल्या युिनकोडाच्या दवेनागरीसाठीच्या टंकांची मािहती http://salrc.uchicago.edu/resources/fonts/available/hindi/#layouts ा संकेतस्थळावर िदली आह.े त्यावरील काही टंक िवनामूल्य उपलब्ध आहते. कदर्शासनाच्या मािहतीतंतर्ज्ञानिवभागाच्या http://tdil.mit.gov.in/download/openfonts.htm ा संकेतस्थळावरून िवनामूल्य टंक उतरवून घेता येतील.

४५. यिुनकोड बसवल्यामळेु सगंणकाचा वगे मदंावले का ?

नाही. युिनकोड बसवल्यामुळे संगणकाचा वेग मदंावत नाही

४६. माझ्या कायार्लयातल्या सगंणकावर मला मराठीतनू वहार करता यईेल का?

हो. युिनकोड बसवलेलं असेल तर सहज करता येईल. नसल्यास ते बसवून घ्या. ते कायर्कारी पर्णालीसोबत िवनामूल्य िमळत ं

संज्ञापयार्यसचूी

शा ीय िवषयांवर मराठीतून िलिहताना पािरभािषक संज्ञांची अडचण भासते. पािरभािषक संज्ञा आयत्या िमळत नाहीत. त्या वहारातूनच घडतात. ह ेलेखन करताना अशा काही घडवलेल्या संज्ञा वापरल्या आहते. पर्त्यक्ष वहारात मराठी लोक त्यांच्या िठकाणी ज्या इंगर्जी संज्ञा वापरतात त्या संज्ञाही पुढे िदल्या आहते. एखा ा िठकाणी चागंला मराठी पयार्य न आढळल्याने सॉफ्टवेयर ासारखी रूढ इंगर्जी संज्ञाच वापरली असली तरी अशा संज्ञांची सामान्य रूपं मराठीपर्माणे केली आहते. उदा. सॉफ्टवेयरात. सूचीत त्या संज्ञा न दलेल्या नाहीत.

मराठी-इंगर्जी-संज्ञा-पयार्य-सूची

लेखातली मराठी सजं्ञा रूढ इंगर्जी सजं्ञा इंगर्जी सजं्ञचे ंरोमी िलपीतल ंरूप इ-टपाल इ-मेल E mail कळपाट की-बोडर् Keyboard कायर्कारी पर्णाली ऑपरेिटग िसिस्टम Operating System कायर्रत एनेबल Enable गप्पागो ी चॅिटग Chatting चकती सीडी CD (Compact disc)

Page 22: युनिकोडातून मराठी

संगणकावर मराठीचा वापर : युिनकोडाच्या साहाय्याने

२१

लेखातली मराठी सजं्ञा रूढ इंगर्जी सजं्ञा इंगर्जी सजं्ञचे ंरोमी िलपीतल ंरूप टंक फॉण्ट Font धािरका फाइल File न्याहाळक बर्ाउजर Browser पालटपर्णाली फॉण्ट-कन्व्हटर्र Font converter महाजाल नेट Net िलिपखूण कॅरेक्टर Character संकेतस्थळ वेबसाइट Website सूची मेनू Menu हुडक्या सचर्-इंिजन Search engine

इंगर्जी-मराठी- संज्ञा-पयार्य-सचूी

इंगर्जी सजं्ञचे ंरोमी िलपीतल ंरूप रूढ इंगर्जी सजं्ञा लेखातली मराठी सजं्ञा Browser बर्ाउजर न्याहाळक

CD (Compact disc) सीडी चकती

Character कॅरेक्टर िलिपखूण

Chatting चॅिटग गप्पागो ी

E mail इ-मेल इ-टपाल

Enable एनेबल कायर्रत

File फाइल धािरका

Font फॉण्ट टंक

Font converter फॉण्ट-कन्व्हटर्र पालटपर्णाली

Keyboard की-बोडर् कळपाट

Menu मेनू सूची

Net नेट महाजाल

Operating System ऑपरेिटग िसिस्टम कायर्कारी पर्णाली

Search engine सचर्-इंिजन हुडक्या

Website वेबसाइट संकेतस्थळ