आज इणिहासाि काय घडले · vision study maharashtra’s largest...

10
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. आजया दिवशी हणजे , ३१ ऑटोबर १९८४ रोजी भारताया माजी पंतधान इंदिरा गांधी यांची हया करयात आली, आज यांची प यततथी. आज जाण न घेऊ यांयाबदल सववतरपणे इंदिरा गांधी (नोहबर १९ इ.स. १९१७ - ऑटोबर ३१ इ.स. १९८४) या भारताया पदहया मदहला पंतधान होया. बांलािेशया उभारणीवेळी यांची भ मका आणण िेशाला अण शती संपन बनववयाचा यांचा तनणणय भारताला गतीपथावर नेणारा होता. आज इणिहासाि काय घडले ? भारिाया माजी पिधान इदिरा गाधी याची पुयणिथी DATE: 31 ST OCT

Upload: others

Post on 02-Feb-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आजच्या दिवशी म्हणजे, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली, आज त्यांची पणु्यततथी. आज जाणून घेऊ त्यांच्याबद्दल सववस्तरपणे…

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९ इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४) या भारताच्या पदहल्या मदहला पंतप्रधान होत्या. बागं्लािेशच्या उभारणीवेळी त्यांची भमूमका आणण िेशाला अणुशक्ती संपन्न बनववण्याचा त्यांचा तनणणय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.

आज इणिहासाि काय घडल?े

भारिाच्या माजी पांिप्रधान इांदिरा गाांधी याांची पणु्यणिथी

DATE: 31ST OCT

Page 2: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

लाल बहािरू शास्री यांच्या तनधनानंतर पंतप्रधानपिाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी िेसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये िेशाच्या पाचव्या पतंप्रधान (पदहल्या मदहला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पदहली अणुचाचणी घडवनू आणली.

जन्म आणण बालपण:- इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाि येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासनूच भाग घेतला.

जवाहरलाल आणण कमला या नेहरु िाम्पत्याच ेइंदिरा गाधंी हे एकमेव अपत्य होत.े १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मळुात नेहरु हे काश्ममरीपंडडत होत.े इंदिरांच ेआजोबा मोतीलाल नेहरु

व्यवसायान ेवकील आणण भारतीय राष्ट्रीय कााँगे्रस पक्षाच ेआघाडीच ेनेत ेहोते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाच ेस्थान होत.े ते स्वरूप राणी यांसोबत वववाह करून अलाहाबाि येथे स्थातयक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांच ेमशक्षण इंग्लंड मध्ये झाले, पढेु ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अततशय लोकवप्रय, महत्त्वाच ेव्यश्क्तमत्त्व बनले. तसेच स्वतंर भारताच ेपदहले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींच ेबालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारातंच झाले. पढेु त्यांनी लहान मलुामलुींची वानरसेना चळवळ सरुू केली. तनिशणने, मोच ेकाढणे, बंिी घातलेल्या गोष्ट्टींची वाहतकू करणे वगरेै गोष्ट्टी ही सेना करीत असे.

१९३६ मध्ये इंदिरा गाधंी यांच्या आई कमला नेहरू यांच ेिीघण आजारान ेिेहावसान झाले. यावळेी इंदिरा गांधींच ेवय केवळ १८ होत.े त्यांच ेमशक्षण सोमरववले कॉलेज, ऑक्सफडण ववद्यापीठ येथे झाले. याच िरम्यान त्या लंडनमधील इंडडया लीगच्या सिस्या झाल्या. १९४० च्या िशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ श्स्वत्झलडं मध्ये व्यतीत केला. याच िरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना मलहलेली पर ेप्रमसद्ध आहेत. यरुोपातल्या

Page 3: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

वास्तव्यािरम्यानच त्यांची ओळख फफरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नतंर प्रेमात बिलनू अखेर त्या िोघांनी वववाह केला.

फफरोज गांधींसोबत वववाह:-

इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास ववरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी माचण १९४२ मध्ये वववाह केला. फफरोज गांधींसदु्धा राजकारणात सफिय होते. भारतीय राष्ट्रीय कााँगे्रसच ेफफरोज व इंदिरा िोघे सिस्य होत.े १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून िोघांना अटक झाली होती. फफरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रिेशातून संसिेवर तनवडून गेले होत.े या िांपत्याला राजीव व संजय अशी िोन मलेु झाली. पण त्यानंतर िोघात िरुावा वाढत गेला. िरम्यानच्या काळात फफरोज गांधींना हृियववकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फफरोज गांधींचा मतृ्य ूझाला.

टाइमलाईन:-

वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसतैनकांच्या मितीने अलाहाबािेतील मलुांची १९३० साली "वानर सनेा” नावाची संघटना स्थापन केली.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय कााँगे्रसमध्ये प्रवेश केला.

१९५५ मध्ये त्या कााँगे्रस कृती सममतीच्या व सेंरल पालणमेंटरी बोडाणच्या सिस्य झाल्या. फेब्रवुारी

१९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कााँगे्रसच्या अध्यक्षा म्हणून तनवडून आल्या.

Page 4: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

कें द्रीय मंत्ररमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुज ूझाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहािरू शास्री यांच्या मंत्ररमंडळात मादहती व नभोवाणी मंरी म्हणून त्यांनी त्यावेळी कायण केले.

लालबहािरु शास्री याचंा तामकंि येथे १९६६ मधे मतृ्य ूझाल्यानंतर कॉ ॉँगे्रस अध्यक्ष कामराज याच्या पादठंब्याने १८६ मतांनी मोरारजी िेसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंरी म्हणून ववजयी झाल्या.

महत्त्वाच्या घटना:-

१४ प्रमखु व्यापारी बाँकांच ेराष्ट्रीयीकरण आणण पोखरण येथे पदहली अणुचाचणी, ऑपरेशन ब्ल ूस्टार या त्यांच्या आयषु्ट्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.

१९७७ साली त्यानी िेशात आणीबाणी लाग ूकरण्याचा वािग्रस्त तनणणय घेतला. यामळेु १९८० पयतं त्या सत्तेपासनू िरू रादहल्या. १९८० च्या तनवडणकुांत जनतेने पनु्हा त्यांच्यावर ववमवास िाखवला.

पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्य ूस्टारचा तनणणय खमलस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामळेुच त्यांच्या िोन सरुक्षारक्षकाकंडून त्याचंी हत्या झाली.

Page 5: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

राजकारणातला प्रवास:-

भारतीय राष्ट्रीय कााँगे्रसचे अध्यक्ष पि:

१९५९ मध्ये इंदिरा गाधंींनी तनवडणुकीत भाग घेतला आणण त्या अध्यक्ष म्हणून तनवडून आल्या.

मादहती व नभोवाणी मंरी:-

जवाहरलाल नेहरंूच्या मतृ्यनंुतर लाल बहािरू शास्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी मादहती व नभोवाणीमंरी हे पि सांभाळले. याचिरम्यान त्यावळेच्या मद्रास राज्यात दहिंीला राष्ट्रीय भार्षा घोवर्षत करण्याववरोधात िंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधधकारी, सामाश्जक नतेे यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत् न केला.

१९६५ च ेभारत-पाक यदु्ध या िरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सटु्या व्यतीत करत होत्या. पाफकस्तानी सनै्य फार जवळ पोहोचले आहे असे संिेश भारतीय सनै्याकडून ममळूनही त्यांनी जम्म ूअथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमळेु त्याचंी लोकवप्रय छबी तनमाणण करण्यात त्या यशस्वी झाल्या.

पाकच ेआिमण परतनू लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी मदहन्यात तत्कालीन सोश्व्हयत संघात तामकंि येथे पाफकस्तानच ेअयबु खान आणण लालबहािरु शास्री यात शांती समझोता झाला.

Page 6: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

पण त्यानतंर काही तासातच त्यांच ेहृियववकाराच्या झटक्याने तनधन झाल.े यानंतर भारतीय राष्ट्रीय कााँगे्रसमध्ये पंतप्रधान पिासाठी स्पधाणच सरुू झाली. मोरारजी िेसाई यांनी आपला अजण भरला. पण तत्कालीन कााँगे्रस अध्यक्ष कामराज यांनी अंतगणत राजकारणातून इंदिरा गांधीना पादठंबा दिला.

३५५ ववरुद्ध १६९ मतानंी ववजय ममळवला. त्या भारताच्या पाचव्या पतंप्रधान आणण पदहल्या मदहला पतंप्रधान झाल्या.

पंतप्रधान इंदिरा गांधी:- इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच कााँगे्रसमध्ये फूट पडली. राममनोहर लोदहया हे त्यांना गुंगी गडुडया म्हणून संबोधायच.े अखेर १९६७ च्या तनवडणुकात कााँगे्रसच े६० जागांच ेनकुसान झाले. ५४५ पकैी २९७ जागांवर ववजय ममळवनू सत्ता ममळाली. मोरारजी िेसाई यांना उपपंतप्रधानपि आणण अथणमंरी पि द्याव ेलागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वािांनी कााँगे्रसची िोन शकले झाली. इतर पक्षांचा पादठंबा ममळवनू त्यांनी सरकार वाचवले.

जुल ै१९६९ मध्येच त्यांनी बाँकांच ेराष्ट्रीयीकरण केले.

१९७१ चे भारत-पाक युद्घ

१९७१ च्या समुारास पाफकस्तानी सनै्याने तत्कालीन पवूण पाफकस्तानात जनतेवर अत्याचाराच ेसर आरंभले. शखे मजुीबरु रेहमान हे पवूण पाफकस्तानातून असल्यामळेुच बहुमत असनूही त्यांना पंतप्रधान होण्यापासनू थांबवले गेले. पवूण पाफकस्तानातून समुारे १ कोटी तनवाणमसत भारतात आले.

Page 7: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाफकस्तान भारतालाच िरू्षणे िेत होता. िरम्यान अततरेक्यांनी भारताच्या प्रवासी ववमानाच ेअपहरण करून त ेपाफकस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डडसेंबर मध्ये भारताने यदु्धाची घोर्षणा केली. अमेररकेच ेतत्कालीन अध्यक्ष ररचडण तनक्सन यांनी पाफकस्तानला पादठंबा िेत इंदिरा गांधींना संयकु्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी िेऊन पादहली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.

डडसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक यदु्ध भारत व पाफकस्तानमधील ततसरे यदु्ध होते. या यदु्धात भारताने पाफकस्तानचा तनणाणयक पराभव केला व बागंलािेशची तनममणती केली.यधु्िाची सरुुवात पाफकस्तानी आिमणान ेझालीमाचण २७ १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पवूण पाफकस्तानात चाल ूअसलेल्या बागंला िेशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पणूण पादठंबा जाहीर केला व पवूण पाफकस्तानी जनतेला जी मित लागेल ती परुवण्याच ेआमवासन दिले. पवूण पाफकस्तानात चाललेल्या मानवी हत्यांमळेु भारतात मोठ्या संख्येने ततकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले. सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या. अज्ञातवासातील बागंला सतैनकांनी व लष्ट्करी अधधकार यांनी लगेचच मशु्क्तवादहनीच्या स्वयंसेवकांना तयार करण्यास सरुुवात केली.

पवूण पाफकस्तानातील भयंकर दहसंाचारामळेु भारतात येणार या आधश्रतांची संख्या प्रचंड वाढली. ती १ कोटीच्याही वर गेली. भारतावर यामळेु आधथणक ताण पडू लागला. त्यातच पाफकस्तानने अमेररकडून यदु्धकालात मित ममळवण्याच ेआमवासन ममळवले.

एवप्रल १९७१ मध्ये श्रीमती गांधींनी यरुोपचा झंजावाती िौरा केला. ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रमशयाशी २० वर्षाणचा मरैीचा करार करून सवण जगाला खासकरून अमेररकेला वत्रब्रटन व

Page 8: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

फ्रान्ससारख्या िेशांना धक्का दिला. या मरैीने चीनची यदु्धात उतरून मध्यस्थी होऊ शकण्याची शक्यता कमी झाली. चीन हा पाफकस्तानचा ममरिेश असला तरी त्याने यदु्धकाळात तटस्थ राहणे पसंत केले.

िरम्यानच्या काळात मशु्क्तवादहनी पवूण पाफकस्तानात सफिय झाली व ततने गतनमी काव्यान ेपाफकस्तानी लष्ट्कराववरुद्ध उठाव केला. भारताने िेखील मशु्क्तबादहनीला पणूण पादठंबा िेत लष्ट्करी सादहत्याची मित केली.

डडसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक यदु्ध भारत व पाफकस्तानमधील ततसरे यदु्ध होते. या यदु्धात भारताने पाफकस्तानचा तनणाणयक पराभव केला व बागंलािेशची तनममणती केली .

इंदिरा गांधी यांचे चरररलेखक:-

इंिर मल्होरा उर्षा भगत (इंदिराजी थ्र ूमाय आईज) कॅथेरीन फ्राँ क (मराठी अनवुाि - लीना सोहोनी) डॉम मोराईस (ममसेस गांधी) पी.सी. ॲलेक्झाडंर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंततम पवण) पपुलु जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनवुाि अशोक जैन) प्रणय गुप्ते (मळू इंग्रजीत, मिर इंडडया. मराठी अनवुाि : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे) सागररका घोर्ष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पसु्तके

अनोखे मरै (अनवुादित, अनवुािक - सजुाता गोडबोले; मळू इंदिरा गांधीमलणखत Letters to

an American Friend)

इंदिरा गांधी : एक वािळी पवण (माधव गोडबोले) दृश्ष्ट्टआडच्या इंदिरा गांधी (अनवुादित; अनवुािक - सजुाता गोडबोले; मळू इंग्रजी The

Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथरु)

Page 9: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

रमशयाने सन १९८४ मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचे ततफकट

इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये फकमतीच ेटपालाच ेततकीट होत.े सप्टेंबर २०१५ पासनू त्याची छपाई बंि करण्यात आली.

Page 10: आज इणिहासाि काय घडले · VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाच्या पर क्ाांचा खराख

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.