ी आनंदऋषीजी महाराज · 2018. 8. 30. · प.पु रास ंत...

Post on 25-Jan-2021

10 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

  • प.पु रा��संत आचाय� �ी आनंदऋषीजी महाराज जैन ध�म�यांचे आचाय� �ी आनंदऋषीजी

    महाराजांचा ज�म �ावण शु!ल #$तपद २७ जुलै

    १९०० साल* आप+या महारा��ातील अहमदनगर

    िज+/यात+या पाथड2 तालु!यामधील 3चच4डी या

    गावी झाला. 6यांच ेनाव नेमीचदं होत.े 6यां8या

    व9डलांचे नाव देवीचंदजी गुगळे आ;ण आईच ेनाव

    हुलसाबाई. मो>या भावाच ेनाव उ6तमचदंजी

    होत.े आनंदऋषीजी लहानपणासुनच पAवB होत,े

    6यांच ेगुD र6न ऋषीजी महाराज यां8या कडून

    6यांना लहानपनापासुनच आGयाि6मक माग�दश�न

    �मळाले.

    आनंदऋषीजीनी वया8या १३Iया वष2 6यांच ेसव� आयु�य जैन संत Jहणून Iय3थत करKयाचे

    ठरAवले. 6यांनी ७ 9डसMबर १९१३ साल*(माग��शस शु!ल नवमी) अहमदनगर िज+हातील �मर*

    या गावी PदQा घेतल*, 6यावेळी 6यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देKयात आले.

    आनंदऋषीजीनी पं9डत राजधर* SBपाठT यां8याकडून संUकृत आ;ण #ाकृत �शQणास सुWवात

    केल*. 6यांनी १९२० साल* अहमदनगर येथे पPहले #वचन Pदले.

    आनंदऋषीजीनी पुढे र6नऋषीजी सोबत जैन धमा�8या #सार व #साराच ेकाय� सुW केले. जैन

    धमा�नुसार साधु Yकंवा साGवी यांनी एका जागेवर न थांबता (आजारपण, वGृत6व वगळता)

    Aवहार करत राPहले पाPहजे. चातुमा�सात संत गहृUता8या AवनंतीवWन एका Pठकाणी वाUतIय

    कW शकतात.

    र6नऋषीजी महाराज यां8या १९२७ साल* अल*पुर येथील (संथारा) मॄ6युनंतर आनंदऋषीजीनी

    6यां8या गुW�शवाय Pहगंणघाट येथे पPहला चात�मास केला. १९३१ साल* आनंदऋषीजी यां8या

    बरोबर झाले+या धा�म�क चच]नंतर जैन धम� Pदवाकर महाराज यांना आनंदऋषीजीची आचाय�

    होKयाची Qमता जाणवल*.

    आचाय� आनंदऋषीजींनी २५ नोIहेबर १९३६ साल* �ी. $तलोक र6न Uथानकवासी जैन धा�म�क

    प`रQा बोड�ची Uथापना केल*.

    १९५२ साल* राजUथान मGये सादडी येथे झाले+या साधु संमेलन मGये 6यांना जैन �ीमान

    संघाचा #धान Jहणुन घोषीत करKयात आले. १३ मे १९६४ साल* (फा+गुन शु!ल एकादशी)

    आनंदऋषीजी �ीमान संघाच ेदसुरे आचाय� झाले, याचा समारोह राजUथान येथील अजमेर येथे

    झाला.

    आनंदऋषीजी १९७४ साल* 6यांचा मुंबई येथील चात�मास पुण� कWन पुKयाला आले. पुKयात

    श$नवार वाडा येथे 6यांच ेभIय Uवागत समारंभ करKयात आला. १३ फेcुवार* १९७५ साल*

  • महारा��ाचे मुdयमंBी यशवंतराव नाईक यांनी 6यांना रा�� संत Jहणुन गैरAवले. 6याच वष2

    आनंद फाऊंनडशेनची Uथापना झाल* हे 6यांच े७५Iया वाढPदवसाचे वष� होते.

    आनंदऋषीजींनी २८ माच� १९९२ साल* अहमदनगर येथे 6यांचा मॄ6य ुझाला. अहमदनगर येथील

    आनंदऋषीजी हॉिUपhल हे 6यां8या Uमरणाथ� बांधKयात आहे.

  • संत नरहर* सोनार �ी संत नरहर* सोनार यांचा जनम्

    देव3गर* येथे झाला. तय्ांच ेव9डल

    Pदनानाथ परंपरागत सोनार काम कर*त

    ते �ीमंत होत.े पुढे ते पंढर*स येवून

    सथ्ा$यक झाले. संत नरहर* सोनार

    कjर �शवोपासक होत.े ते पंढर*त असून

    कधीह* पांडुरंगाचय्ा दश�नास गेले

    नाह*त. एकदा एका सावकाराने पांडुरंगासाठT सो�याचा करदोडा करणय्ास सां3गतला. तय्ांनी

    तो सुंदर बनवून Pदला. सावकाराने तो करदोडा पांडुरंगाचय्ा कमरेस बांधणय्ाचा #यतन् केला

    तMवह्ा तो खपूच मोठा झाला तेवह्ां सावकाराने #तय्Q पांडुरंगाच ेकमरेच ेमाप घेणय्ासाठT संत

    नरहर* सोनार यांना आlह धरला. त ेकjर �शवोपासक असलय्ान ेपांडुरंगाच ेदश�न नको

    मह्णून तय्ांनी डोळयास पjी बांधनू कमरेच ेमाप घेणय्ाचा #यतन् केला असता तय्ांचय्ा

    हातास सप्श� झाला तय्ावेळी तय्ांना हातास Aपडंीचा सप्श� झाला व पjी काढून पहातात तर

    �ी पांडुरंगाची िUमत हासय् करणार* मूत2 Pदसल*. असा बरय्ाचवेळा तय्ांना अनुभव

    आलय्ानंतर �शव व Aवषणु् दोघे एकच; दोघात वदै्त नाह* याची साQ पटल*. पुढे ते पांडुरंगाच े

    $नUसीम भक्त झाले.

    रामचnंदास कृ�णदास ह`र#साद मुकंुदराज मुरार* अ8यूत आ;ण नरहर* अशी 6यांची वंशपरंपरा

    सांगKयात येते. नरहर*8या प6नीच ेनाव गंगा व मुलांची नाव ेनारायण व मालू अशी होती.

    नरहर* सोनारा8या नावावर फार थोड ेअभंग उपलoध आहेत. 'सवंगड े$नव6ृती सोपान मु!ताई'

    '�शव आ;ण Aव�णू एक3च #$तमा' माझ े#ेम तुझ ेपायी' आ;ण देवा तुझा मी सोनार | तुझ े

    नामाचा Iयवहार' अभंग #�सrध आहेत.

    नरहर* सोनार Jहणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आ;ण मी नेहमी तुsया नामाचाच

    Iयवहार कर*त असतो. फुलले+या $नखाtयांची शगेडी-बागेसर* Jहणजे माझा देह आहे. 6यात

    जीवा�शवाचं सोनं घातलेलं आहे. स66व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केल* आहे

    आ;ण 6यात c/मारस ओतला आहे. जीवा�शवा8या फंुकणीनं मी या धगधग6या आगीत, ती

    �शलगावKयासाठT, फंुक मारतो आहे. Jहणून 6यात माsया अतंरा6Jयाचं सोनं तावून-सुलाखनू

    $नघत ंआहे. 6या तwत झाले+या सुवणा�ला राB-ंPदवस, ठोकाठोकx कDन मी आकार rयायचा

    #य6न करतो आहे.'

  • नरहर* सोनार Jहणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आ;ण मी नेहमी तुsया नामाचाच

    Iयवहार कर*त असतो. फुलले+या $नखाtयांची शगेडी-बागेसर* Jहणजे माझा देह आहे. 6यात

    जीवा�शवाचं सोनं घातलेलं आहे. स66व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केल* आहे

    आ;ण 6यात c/मारस ओतला आहे. जीवा�शवा8या फंुकणीनं मी या धगधग6या आगीत, ती

    �शलगावKयासाठT, फंुक मारतो आहे. Jहणून 6यात माsया अतंरा6Jयाचं सोनं तावून-सुलाखनू

    $नघत ंआहे. 6या तwत झाले+या सुवणा�ला राB-ंPदवस, ठोकाठोकx कDन मी आकार rयायचा

    #य6न करतो आहे.'

    आप+या सव� श!ती, कौश+य आ;ण तन-मन-धन अपू�न आपण Uवीकारलेले काम $न�ठापूव�क

    केले, तर यश, कxतीर,् वैभव आप+या पायाशी लोळण घेणारच आहे. Jहणूनच 'यात अथ�

    नाह*, 6यात अथ� नाह*' असे Jहणत बसKयापेQा जे काम Uवीकारले आहे, 6यालाच

    PदIय6वापयzत नेKयाचा चंग बांधला, आ;ण सव� श!ती व मन एकवटून 6यावरच लQ कM Pदत

    केले, तर कोण6याह* Iयवसायातून अ{तु वाटावे असे चम6कार घडू शकतात, हे आपण आज

    जगात पाहतो आहोत. हे आपणह* कD शकतो, ह* भावना मनात जागी झाल*, तर Uवकमा�त

    रत राहूनह* PदIय6वाची #3चती येऊ शकते.

    यादवकाल*न संत मंडळात AवAवध जातीजमातीच ेसंत आहेत. Iयवसाय करणारेह* संत आहेत.

    गोरोबा (गोरा कंुभार), सावतोबा (सावता माळी) यां8या नावातच 6यांचा Iयवसायह* दडला

    आहे. नरहर* महाराज हे सुवण�कार जातीतले होत.े AवAवध वा|.मये$तहासात 6यांचा 'नरहर*

    सोनार' असा उ+लेख केला जातो.

    वारकर* सं#दाया8या संत नामावल*तील बहुतेक संत #पंच कर*त परमाथ� साधनाह* कर*त

    होत.े ते AवAवध Iयवसाय कर*त अस+यानं 6यां8या लेखनात AवAवध Iयवसायांतील शoद आले

    व 6यामुळंह* मराठT भाषा सम}ृ व संप�न झाल*. ($तचा शoदकोशह* सम}ृ व संप�न झाला.)

    यादवकालात �शवांचे (शंकराचे) उपासक 'शैव' आ;ण Aव�णूचे (Aव~लाचे) उपासक 'वै�णव' या

    दो�ह* सं#दायांचा Aवशषे #भाव होता. या दो�ह* सं#दायांतील जे समता�भमानी होत,े

    6यां8यापैकx काह* जणांमGये अ�य मतांबल व सं#दायाबल दरुावाह* होतो. ानदेवांनी �शव

    आ;ण Aव�णू ह* एकाच परमेवराची नावं आहेत, अशी 'ह`रहरै!यां'ची सम�वयवाद* भू�मका

    घेतल*. 6यामुळं या दो�ह* सं#दायांतील दरुावा व एकमेकांAवषयीचा भेदभाव नाह*सा झाला.

    6याच ंएक #ा$त$न3धक उदाहरण Jहणून नरहर* महाराजां8या जीवनाचा उ+लेख करायला हवा

    ानदेवांनी जी शैव आ;ण वै�णव यां8यामधील एका6मतेची अपेQा केल*, ती नरहर*

    महाराजांनी #6यQ आप+या आचरणाrवारे पूण� केल*. त े#ारंभी नाथ सं#दा$यक (�शवोपासक)

    होत.े 'कPटसूB' #संगानंतर ते वारकर* (Aव~लोपासक) झाले, कारण 6यांना �शव आ;ण Aव�णू

  • यां8यामधील अभेद जाणवला. ानदेवांचे वडील बंध ू$नविृ6तनाथ हे नाथसं#दा$यक होत ेव

    तेच ानदेवांचे गुWह* होते. 6यामुळं ानदेव गुWपरंपरेनं नाथसं#दा$यक होते. 6यांच ेवडील

    Aव~लपंत हे Aव~लोपासक अस+यानं वै�णव होत.े Jहणजे ानदेव घराKया8या परंपरेन ंवै�णव

    होत,े वारकर* होते.

  • मु!ताबाई या ानेवरां8या सवा�त धाकhया हो6या. मु!ताबाच ेAवचार अ6यंत साधे व परखड होत.े 6यांना मराठT8या

    पPह+या कव$यBी समजले जाते. 6यांनी जवळपास ४० अभंग

    �लह*ले. यात ’ताट*8या अभंगांचा’ समावेश होतो. मु!ताबाई

    संताची Iयाdया करताना Jहणतात "जेणे संत Iहावे तेणे लोक

    बोलने सोसावे" . योगी चांगदेवांनी मु!ताबाना आपले गुW

    िUवकारले होत.े ानेवरांनी समाधी घेत+यानतंर मु!ताबाई व

    $नव6ृतीनाथ हे तापी नद*8या प`रसरात धा�म�क Uथळांना भेट

    देKयास गेले होते.तेथे Aवजे8या कडकडात 6या �लन झा+या.

    िज8यामुळे मराठT साPह6याच ेदालन भावसंप�न झालेले असून,

    िजने मायमराठT8या सारUवतात भ!तीचा मला फुलAवलेला आहे.

    अशा ानदेवा8या भ3गनी मु!ताबाई Pहचा ज�म इंnायणीतीर*

    वसले+या आळंद*8या गावाजवळील �स}बेटावर अिवन शु}

    #$तपदा शुवार शके १२०१ Jहणजेच इ. सन. १२७९ मGये

    झाला. 6यां8या आई-व9डलांचे मूळ गाव औरंगाबाद िज+/यातील

    पैठण तालु!यातील आपेगाव हे होय.

    मा6याAप6यां8या या देह6यागानंतर या अन�य साधारण कुटंुबा8या गPृहणीपदाची नाजूक

    जबाबदार* मु!ताबावर पडल*. ती $तत!याच समथ�पणे $तने उचलल* आ;ण पेलल*. 6यामुळे

    खेळKया-बागडKया8या बालवयातच मु!ताई #ौढ गंभीर, सो�शक समंजस बनल*. हळIया

    $नरागस वयात जीवना8या वाUतव स6याकड ेआ;ण कठोर UवDपाकड े$नलwतपणे पाहKयाच े

    #ग+भ #ौढ6व $त8यात आलेले होत.े मु!ताबानी आप+यापेQा मो>या भावंडांना मायेची पाखर

    Pदल*. वा6स+याने सावरले व #संगी जागDक करKयासाठT आ6मीयतेन ेफटकारले देखील. सव�

    त6काल*न संतांनी एकमुखाने मु!ताबाईचा ाना3धकार मा�य केला. $तचा आदेश Uवीकारला.

    मु!ताबाईच ेगुW Jहणजे $तचचे मोठे बंध ूसंत $नव6ृतीनाथ यांना मु!ताबानी गुWमंB Pदला

    ते Jहणजे Aवसोबा खेचर आ;ण हठयोगी चांगदेव हे होत.

    मु!ताबानी बालपणीच 6यां8या समकाल*न समाजाच ेउl कठोर वाUतव अनुभवले आ;ण ते

    पचवून लौYकक जीवनसंघषा�कड ेपाठह* YफरAवल*. 6यां8या वाणीत सांसा`रक सुखदःुखाचा वा

    !लेश पीडांचा #$तसाद नाह*. सारे जीवनच 6यांनी अलौYकक रंगात रमवून टाकले आहे.

    मु!ताबानी ानदेवां8या संत मंडळीतील �े�ठांनादेखील आप+या आGयाि6मक अ3धकार

    बळावर Uप�टो!ती8या सुरात जागAवले आहे. मु!ताबानी रचले+या अभंगाची संdया जर*

  • मोजकxच असल* तर* 6यां8या अभंगवाणीतूनह* 6यां8या #rनेची, Aवचाराची भIयता आ;ण

    उ6तुंग क+पनेची PदIयता अनुभवायला �मळते. 6यां8या अभंगा8या ओळी ओळीतून,

    शoदाशoदातून 6यांचा प`रपूण� अGया6मा3धकार, योगसामय�, #ौढ #ग+भ जाण, अAवचल

    आ6मAववास यांच ेसुशांत दश�न घडत राहते. मु!ताबानी ताट*च ेअकरा अभंग �लPहले आहेत.

    तसेच ह`रपाठाच ेअभंगह* �लPहले आहेत. ह`रपाठ Jहणजे मु!ताबाईच ेअनुभवकणच आहेत.

    आ6मWपाचा साQा6कार शoदात Iय!त करKयाचा हा 6यांचा एक अAव�कार आहे.

    संत मु!ताबाई यांच ेअभंग

    मु!तपणे अखडं 6यासी पै फावले l

    मु!तची घडले हर*8या पाठT l

    रामकृ�णे मु!त जाले पै अनंता l

    तरले पतीत युगायुगी l

    कृ�णनामे जीव सदा झाले �शव l

    वैकंुठ रा;णव मु!त सदा l

    मु!ताई संजीवन मु!तमु!ती कोठे l

    जाल पै $नवाड ेह`रDप l

    २)अखडं जयाला देवाचा शजेार l

    कारे अहंकार नाह* गेला ll

    मान अपमान वाढAवसी हेवा l

    Pदवस असता Pदवा हाती घेसी l

    परc/मासंगे $न6य तुझा खेळ l

    आंधयाच ेडोहाळे का बा झाले l

    क+पतD तळवट* इि8छती ते गो�ट* l

    अrयाAप नरोट* राPहल* का l

    घर* कामधेनु ताक मागू जाय l

    ऐसा rवाड आहे जगा माजी l

    Jहणे मु!ताबाई जाई ना दश�ना l

    आधी अ�भमाना दरू करा ll

  • एको;णसाIया शतका8या उ6तराधाzत जे Aवdयात महारा��*य संत होऊन गेले 6यां8यापैकxं

    �ीc/मचतै�य तथा ग4दवलेकर महाराज हे एक होत. 6यांचा ज�म माघ सु} rवादशी शके १७६६

    (इ.स.् १८४५) या Pदवशी ग4दवले बुnकु या गांवी झाला. हे

    गांव सातारा िज+/यांतील माण तालु!यांत असून ते

    सातारा-पंढरपूर रU6यावर सातारय्ापासून चाळीस मैलावर

    आहे. 6यांचे घराKयांत Aव~लभि!त व पंढर*ची वार* असून

    पूव�ज सदाचार संप�न व लौYककवान होत.े त ेघर* थोडी

    शतेी कDन कुलकण2पणाचM काम कर*त. �ीमहाराजांचे मूळ

    नांव गणेश रावजी घुगरदरे. Uमरणशि!त, चलाख बुA},

    पुढार*पणा, $नभ�य विृ6त, एकांतA#यता, रामनामाची आवड

    /या गो�ट* �ीमहाराजांमGयM लहानपणापासूनच हो6या. त े

    नऊ वषाzच ेअसतांना गुW शोधाथ� घर सोडून गेले. पण

    6यां8या व9डलांनी ते को+हापुरास आहेत असे कळ+यावर 6यांनी �ीमहाराजांना घर* परत

    आणले. 6यांच ेवया8या अकराIया वष लन करKयांत आले, परंतु 6यांच े#पंचांत 3च6त

    रमेना, आ;ण त ेलवकरच गुWशोधाथ� पु�हां घर सोडून $नघून गेले. 6यांनी त6काल*न #�स} व

    अ#�स} अशा स6पुWषां8या भेट* भेत+या. पण 6यां8या मनाचM समाधान झाले नाह*. त े

    Aवशषेतः उ6तर भारतात गुWशोधाथ� Pहडंले. शवेट* �ीरामदासUवामीं8या परंपरMतील एक थोर

    स6पुWष �ीरामकृ�ण यांनी �ीमहाराजांना दश�न Pदले आ;ण 6यांना नांदेड जवळील येहळेगांव

    या गावी �ीतुकारामचतै�य यांचकेड ेजाKयाचा आदेश Pदला.

    या आदेशानुसार �ीमहाराज �ीतुकामाकड ेगेले. तेथे नऊ मPहने राहून 6यांनी एक$न�ठेनM

    गुWसेवा केल*, आ;ण त ेदेहबुA}AवरPहत व पूण� ानी झाले. �ीतुकामानी 6यांच े'c/मचतै�य'

    असे नांव ठेवलM, आ;ण गहृUथा�मी राहून लोकांना भि!तमागा�ला लावKयाची आा केल*.

    सrगुDं8या आे#माणे �ीमहाराजांनी हजार4 लोकांना रामभ!तीला लावलM. 6यांच े�श�य-#�श�य

    Aवशषेतः मGयमवग2य असून त ेमहारा�� व कना�टकांत बहुसंdय असून उ6तर PहदंUुथानांतह*

    आहेत. 6यांची #थम पतन्ी वार+यानंतर 6यांनी ज�मांध मुल*शी लन केलM. 6यांनी आप+या

    घर*ं आ;ण इतरB अनेक Pठकाणीं �ीराममंPदरांची Uथापना कDन उपासनेची कM nM $नमा�ण केल*.

    6यांनी असंdय लोकांना IयसनM, दरुाचरण, दरु�भमान, संसार3चतंा यांपासून सोडAवले. कौटंुSबक

    कलह �मटवून अनेकांच ेसंसार सुखाचे केले. यासाठT 6यांनी Iयि!तगत उपदेश, #वचनM व

  • भजनकxत�नM यांचा उपयोग केला. 6यांचा लोकसंlह फार मोठा होता. 6यांनी गोरगर*बांना

    आधार Pदला. द�ुकाळlUतांना काम पुरवून अ�न Pदले. गोरQण, अ�नदान, भावी काळांत

    माग�दश�क ठरतील असे उrयोग, वैPदक अनु�ठानM, नामजप, भजनसwताह, तीथ�याBा कDन

    #ापं3चकांना परमाथा�ला लावलM. आध$ुनक सु�शQतांमधील अ�}ा घालवून 6यां8यामGयMह*

    धमा�बल व भ!तीबल आदर उ6प�न केला. अशा र*तीनM लोकांमGयM धम�जाग$ृत केल*.

    नामUमरण हM सव��े�ठ साधन आहे असM 6यांनी कळकळीनM व बु}ीला पटेल अशा र*तीनM

    सां3गतलM. वासनारPहत झाले+या 6यां8याकडून अनेक चम6कार घडले हM जर* खरM, तथाAप पापी

    लोकांना 6यांनी स�मागा�ला लावलM हा 6यांचा सवाzत मोठा चम6कार Jहणतां येईल. लोकांना

    नामUमरणा8या मागा�ला लावून #पंच व परमाथ� यांच ेमधरु मीलन कसM करावM हM

    �शकAवKयासाठTं 6यांनी आमरण खटाटोप केला, आ;ण माग�शीष� वrय दशमी शके १८३५ (२२

    9डसMबर १९१३) या Pदवशीं ग4दवलM मु!कामी 6यांनी देह ठेवला.

  • �ी Uवामी समथ� भारत मण कWन अ!कलकोटला का आले यामागे

    काह*तर* Wढ* संकेत असावा असे वाटते

    Jहणूनच अ!कलकोट हे आज #ाQेB

    मानले जाते.

    सोलापूर शहरापासून अवया २४ मैला8या

    अतंरावर �ी QेB अ!कलकोट आहे.

    अ!कलकोट मGये एकून १२८ खेडयांचा

    तालु!यात समावेश करKयात आला आहे.

    मंुबई, मnास रे+वे cॉडगेज मागा�वर

    अ!कलकोट हे एक मGयरे+वेचे छोटेसे

    Uथानक आहे. रे+वे Uथानकापासून हे गाव

    ७ मैल अतंरावर आहे. गावात जाKयास एस.ट*. महामंडळाने सोई कWन Pद+या आहे. �ी QेB

    अ!कलकोट पासून गाणगापूर, तुळजापूर. पंढरपूर, गुलगबा� ह* तीथ�QेBे फ़ारच जवळ आहेत.

    येथनूच १६ मैल अतंरावर गोगांव Uवामी मंPदर (खैराट माग�) आहे. बोर* व हरणा या दोन

    नrया अ!कलकोट प`रसरातून वाहतात या QेBात आप+याला /या दो�ह* नrयांचा संगम

    पहावयास �मळतो. या संगमाजवळ �ी संगमेवराच ेअ$तशय पुरातन मंPदर आहे. मंगWळ,

    तडवळ ह* तालु!यातील मोठT गावे आहेत. तसेच मंगWळ व दधुनी हे गाव Aवडया8या

    पानासाठT #�सGद आहे.

    �ी Uवामी समथ� महाराज ओळख:

    अ!कलकोट Uवामींची ओळख पाहल* असता ती �ी न�ृसहं सरUवती अशा भु�मकेस अनूसWन

    आहे. �ी न�ृसहं सरUवती हे �ीशै+य येथे कद�ळी वनात समाधीUत बसले होत े6यां8या

    समाधीचा कालावधी हा तीनश ेवषा�चा होता. महाराज समाधी अवUथेत असतांना उGदव

    नावाचा लाकूडतोडया 6या जंगलात लाकूड तोडKयास गेला. लाकूड तोडता-तोडता उGदवची

    कुtहाड ह* चकूून एका वाWळावर पडल* कुtहाड पड+यामूळे महाराजांची समाधी भंग झाल* व

    6या वाWळातून �ी Uवामी समथ� #गट झाले. ती कुtहाड पड+यामूळे महाराजांना मांडीला

    जखम झाल* होती महाराजांना झाले+या जखमेतून र!त $नघत अस+यामुळे उGदवाने तेथील

    वनऔषधीचा लेप महारजा8या जखमेला लावून Pदला. Uवामींना या Pठकाणी जखम झाल*

    होती 6याPठकाणी 6या जखमेची खणू आजह* आपणास Pदसून येत.े 6यानंतर Uवामींनी

    उGदवला आ�शवा�द Pदला व त ेतेथनू पु�हा भ!तां8या क+याणाकर*ता $नघाले. महाराज हे

    द6तअ्वतार* होत ेअसे Uवामीभ!त मानतात.

  • महाराजांची शर*रय�ट* अ6यंत 3धwपाड होती. कांती तेज:पंुज होती. 6यांचा वण� गोरा होता ते

    अजानबाहू होते. 6यांचा चहेरा उl होता, संया8या रंगा#माणे 6यां8या त4डावर तेज होत.े

    6यां8या काना8या पाया Aवशाल असून ते वयातील होत.े पण जेIहा त ेचालायच ेतेIहा साGया

    माणसांना 6यां8याबरोबर पळत जावे लागायच.े महाराज नेहमी लंगोट* नेसत असत 6यांच

    बरोबर महाराजांची व6ृती AवलQ होती. $न6य$नयम असे काह* नIहते. दसूtयाने Uनान घालणे,

    जेवण घालणे इ6याद* माB करावे लागत असे. तसे महाराज कोठेपण जात तेIहा बोलतांना

    हू!का ओढणे तर चालूच असायचे पण दर घटकेस 6यांची व6ृती वेगळी असायची इतके असून

    6यां8यातील पAवBता, मांग+य कधीह* भंग पावलेले नIहत,े Jहणून हजारो भ!त आजह*

    Uवामीं8या दश�नाला �ी QेB अ!!लकोट येथे येतात.

  • �ी संत भगवानबाबा पAवB त ेकुळ पावन तो देश |

    जेथे हर*च ेदास ज�म घेती ||

    अवया भारत वषा�त वारकर* सं#दायाचा

    झMडा फडकाAवणारे , लखलख6या

    Aवजेसमान #भावी वाणी असणारे सव�

    समाज तळागाळातून ढवळून काढून 6यांना

    योय Pदशा देणारे युग#वत�क Jहणजे -

    राजयोगी �ी संत भगवान बाबा .

    संत �ी भगवान बाबा हे एक वारकर*

    सं#दयातील #बोधनकार होत े. 6यांचा

    ज�म २९ जुलै १८९६ ला सुपे सावरगाव तालुका पाटोदा िज+हा बीड येथे झाला . १८ Iया

    शतकात मराठवा|याला लागुनच असले+या अहमदनगर िज+/यात $नजामाची राजवट होती .

    6यां8या अ�यायाला आ;ण जुलुमाला जनता Bासल* होती. अशातच समाजाला भगवान

    बाबासारखे रा�� संत भेटले यामुळे सामाज प`रवत�नास गती आल* .6यांनी कxत�नातून

    समाज#बोधनाचे काय� कDन समाजाला योय Pदशा दाखवल*. भगवानबाबांनी अ6यंत अडाणी,

    द*नदबुया समाजाला नवचतै�य Pदले. भगवानबाबा सन १९५८ साल* भगवान गडाच े काम

    पूण� कDन लोकक+याणासाठT या गडावर आज�म झटत राPहले. आजह* या गडावर दसtया

    $न�म6त बाबांचा मोठा भ!त गण जमतो. भगवानगडावर भाAवक भ!तांसाठT अ$तशय

    चांग+या #कारची सोय केलेल* आहे.

    भगवानबाबांनी अधं�धा $नमु�लन , शैQ;णक काय� ,नारळी सwताह ,पंढरपूर वार* या सारखे

    समाज Pहताची अनेक कामे केल*. समाजात बंधुभाव,एका6मता ,जागतृी, ह`रनामाची गोडी

    $नमा�ण करKया मागे भगवान बाबाचा मोठा वाटा आहे. " समाज सुधारKयासाठT समाजाने

    �शकले पाPहजे " असे 6यांच ेठाम मत होत.े यासाठT 6यांनी शाळा काढ+या.

    भगवानबाबांनी समता , बंधतुा Uथापन करKयासाठT उभे आयु�य वेचले . १९ जानेवार* १९६५

    ला पुKयातील Wबी दवाखा�यात बाबांची #ाणयोत मालवल* .बाबांचा भि!तरसाचा वारसा

    आजह* शकेडो भाAवक भ!त जपताना Pदसताहेत आ;ण उ6तरो6तर तो वाढतच जाईल यात

    शंकाच नाह* .

  • "भगवंतावर #ेम करा. वेळे#माणे सवाzचे #ेम बदलते . भगवंताच े#ेम बदलत नाह*. ते 3चरंतन

    असते , ईवर हा आपला सखा आहे . तोच पालनकता� आहे. आपले काय� नीतीला धDन

    असावे Jहणजे परमेवर आप+याला 6या कामात यश Pद+या�शवाय रहात नाह*. एकाचाच हा

    सव� पसारा अस+यामुळे समान बंध6ुवाची जाणीव असणे अग6याचे आहे."

    हेवा - दावा , म6सर आपण याचा करणार तोच ईवराचा अशं असेल तर आपण

    भगवंतालाच नाराज करणार का Yक जो आपला $नमा�ता आहे .

  • एक थोर मराठT UBी संत व कवी.

    UBी संत मा�लकेतील अlेसर मु!ताबाई, का�होपाBा, जनाबाई,

    वेणाबाई, आ!काबाई, मीराबाई यांसह बPहणाबाचे Uथान मानावे लागेल.

    बPहणाबाचा ज�म, गोदावर*8या उ6तरेस घ�ृणेवरा8या

    पिचमेस, वैजापूर तालुक्यातील देवगांव (रंगाया�च)े येथे शके

    १५५१ मधये् cाJहण कुटंुबात झाला. $तचय्ा आईच ेनांव

    जानकx व Aपतय्ाच ेनांव आऊजी. माता-Aपतय्ानी $तचा Aववाह

    वयाचय्ा पाचIया वष2 6याच गावातील पाठक कुटुJबात लावला.

    संत बPहणाबाईना लहानपणापासुनच परमाथा�ची व भ!तीची ओढ होती. कथा – कxतने, पुराण-

    �वण आ;ण सतप्ुDषांची सेवा यात संत बPहणाबाई रमल* होती. पण $तची संसारावर*ल

    आसक्ती कमी होवून परमाथ2क व6ृती वाढत गेल*. घरची गर*बी,�श़Qणाचा अभाव, तर*ह*

    समाधानी वॄ6ती व संतव6ृतीला साजेशी पाKडुरंगाची ओढ मनात होतीच. अखडं नामUमरण

    चालू असे. शतेात काम क`रत असतानाह* हा भि!तभाव अभंगाचे Dपाने $त8या मुखातून बाहेर

    पड.े

    पुढे कोलह्ापूर वासत्वय्ात जयराम सव्ामीचय्ा कथा कxत�नाने संत बPहणाबाईचय्ा मनावर

    #भाव पडला. ती रोज तुकोबाचे अभंग मह्णू लागल* व तुकोबाच ेदश�नाचा धय्ास घेतला.

    $तला तुकोबारायाना सदगुD कDन तय्ांच ेअनुlह व आ�श�वाद घय्ावयाचा होता. मह्णून

    राBPंदवस तुकोबाच ेअभंग Jहणत तय्ांचे धय्ान कD लागल* शवेट* का$त�क व. ५ शके १५६९

    रोजी तुकोबारायानी सव्पन्ात येवून गुDपदेश Pदला. बPहणाबाईच ेसारे जीवन गुDबोधामुळे

    बदलून गेले. $तनM आपले गुW संत तुकाराम महाराज व 6यांचीPह गुWपरंपरा आप+या अभंगांत

    वण�न केल* आहे.

    6यांच ेवण�न करताना गे+या शतकातील एक �े�ठ स�त, स�तच`रBकार आ;ण '�ी गजानन

    Aवजय'कत] स�तकवी दासगणू महाराज �लPहतात .. पहा केवढा अ3धकार .. ऋ;ण $तचा

    परमेवर ... या साGवीची समाधी 'शऊेर' या गावी आहे.

    चम6कार

    असे सांगतात कx 6यांना 6यां8या पूव28या तेरा ज�मांचे Uमरण होत.े या साGवी8या च`रBातील

    एक #संग ात आहे तो असा: नेमा#माणे एकादशी8या वार*क`रता पंढर*ला $नघाले+या

    असताना 6याना अचानक थडंी वाजून ताप भरला.परंत ूपाKडुरंगा8या भेट*ची केवढ* तळमळ,

    कx 6यानी अगंावर8या फाट!या घ4गडीला Aवनंती केल*, " ह* माझी हुडहुडी ता6पुरती

    तुsयाजवळ ठेव. एवधी वार* कDन येईन आ;ण मग माझा भोग भो3गन." ह* घ4गडी 6यानी

  • एका झाडावर ठेवल* व 6या वार*स $नघून गे+या. 6या सुखDप परत येईपय��त त ेझाड ह*व

    भर+यामुळे थ|थड हालत होत.े

    संत बPहणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केल* आहे.

    ानदेवे र3चला पाया, तकुा झालासे कळस! , या #�स} अभंगाची रचना साGवी बPहणाबाई

    यांचीच. सJपूण� अभंग असा -

    संत कृपा झाल* इमारत फळा आल* |

    ानदेवे र3चला पाया उभा`रले देवालया |

    नामा तयाचा Yक�कर तणेे AवUत`रले आवार |

    जनी जनाद�न एकनाथ Uतंभ Pदला भागवत |

    तुका झालासे कळस भजन करा सावकाश |

    बPहणा फडकती Gवजा तेणे Dप केले ओजा.||

  • सावता माळी कत�Iय आ;ण कम� कर*त राहणे ह*च खर* ईवरसेवा अशी

    #विृ6तमाग2 �शकवण देणारे संत �ी सावता महाराज

    आहेत. वारकर* सं#दायातील �े�ठ आ;ण ये�ठ संत

    Jहणून 6यांचा लौYकक आहे. �ी Aव~ल हेच 6यांच े

    परमदैवत होत.े त ेकधीह* पंढरपूरला गेले नाह*त. #6यQ

    पांडुरंगच 6यांना भेटावयास आले. त ेकम�माग2 संत होत.े

    ‘कम] ईशु भजावा’ ह*च 6यांची व6ृती होती.

    अGया6म आ;ण भ!ती, आ6मबोध आ;ण लोकसंlह, कत�Iय आ;ण सदाचार याची बेमालूम

    सांगड 6यांनी घातल*. धमा�चरणातील अधं:�}ा, कम�ठपणा, दां�भकता व बा/य अवडबंर

    याबाबत 6यांनी कोणाचीच भीडभाड ठेवल* नाह*. 6यावर सतत कोरड ेओढले. अ�त:शु}ी,

    त66व3चतंन, सदाचार, $नभ�यता, नी$तम6ता, सPह�णुता इ6याद* गुणांची 6यांनी भलावण केल*.

    ईवराला #स�न कDन यावयाच ेअसेल तर योगया�ग-जप-तप, तीथ�त, तवैक+ये या

    साधनांची Sबलकूल आवयकता नाह*. केवळ ईवराच ेअतं:करणपूव�क 3चतंन हवे आहे.

    ‘‘योगया�ग तप धम� । सोपे वम� नाम घेता।। तीथ�त दान अ�टांग। याचा पांग आJहा नको।।’’

    हाच Aवचार 6यांनी आlहाने मांडला. नामसंकxत�नावर 6यांनी जाUत भर Pदला. सव�संगप`र6याग

    करKयाची जWर* नाह*. #पंच करता करता ईवर भेटतो.

    ‘‘#पंची असू$न परमाथ� साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, Aवह*र, दोर*। अवघी

    IयाAपल* पंढर*,’’

    असे Jहणणाtया सावता महाराजांना 6यां8या मयातच Aव~लदश�न होत असे.

    6यां8या सव� अभंगरचना का�शबा गुरव यांनी �लहून घेत+या आहेत. अनास!त व6ृतीन े

    ईवराप�ण बु}ीन ेकेलेला #पंचच परमाथ� होतो, ह*च 6यांची जीवन$न�ठा होती. 6यांना मोQ-

    मु!ती नको होती. ‘वैकंुठTचा देव आणु या कxत�नी’ ह* 6यांची #$ता होती.

    ‘Uवकमा�त Iहावे रत, मोQ �मळे हातो हात।’ ‘साव6याने केला मळा। Aव~ल दे;खयला डोळा।’

    या ओळींतून 6यांची जीवन$न�ठाच Uप�ट होते. 6यां8या अभंगांत नवरसांपैकx व6सल, कWण,

    शांत, दाUय-भ!ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रस�स} आहे.

    अरण-भMड हे सावतोबांच ेगाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांच ेआजोबा Jहणजे व9डलांच े

    वडील होत. ते पंढर*च ेवारकर* होत.े 6यांना दोन मुले होती. पुरसोबा आ;ण ड4गरोबा. पुरसोबा

    हे धा�म�क वळणाचे होत.े शतेीचा Iयवसाय सांभाळून ते भजन-पूजन कर*त असत. पंढर*ची

    वार* कर*त असत. 6यांचा Aववाहह* 6याच पंचोशीतील सद ूमाळी यां8या मुल*शी झाला. या

    दांप6या8या पोट* सावतोबांचा ज�म झाला. या घराKयाच ेमूळ गाव �मरज संUथानातले औसे

  • होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी Uथा$यक झाले. भMड हे गाव जवळच दोन मैलांवर

    आहे.

    सावता माळी (ज�म:इ.स. १२५० समाधी १२९५ नामदेवा8या #भावळीत मह6वपूण� मराठT संत

    सावता माळी या नावातच 6यांची Iयवसायब} असलेल* जात लQात येत.े(संत ानेवरांचा

    काळ इ.स. १२७५ त े१२९६ आहे.) ‘साव’ Jहणजे खरे तर शु} चा`रय, सजनपणा. सावता हा

    भाववाचक शoद होय. सयता, सावपणा असा याचा अथ� होतो. सावता महाराज

    लहानपणापासून Aव~लभ!तीमGये रममाण झाले. फुले, फळे, भाया आPद Aपके काढKयाचा

    6यांचा पारंप`रक Iयवसाय होता. ‘आमची मा�ळयाची जात, शते लावू बागाईत’ असे त ेएका

    अभंगात Jहणतात. महाराजांनी भMड गावच े‘भानवसे Dपमाळी’ हे घराणे असले+या जनाई

    नावा8या मुल*शी लन केले. $तन ेउ6तम संसार केला. 6यांना Aव~ल व नागाताई अशी दोन

    अप6ये झाल*. सावता मायाच े२५ अभंग उपलoध आहेत. सेना �हावी नरहर* सोनार

    यां8या#माणेच 6यांनीह* आप+या Iयवसायातील वा!#चार, शoद अभंगात वापरले आहेत.

    त6काल*न मराठT अभंगा8या भाषेत नIया शoदांची, नIया उपमानांची 6यामुळे भर पडल*.

    सावता मायाच ेअभंग काशीबा गुरव हा �लहून ्ठेवत असे

  • संत तुकाराम हे इ.स.8या सतराIया शतकातील एक वारकर* संत होत.े पंढरपूरचा Aव~ल वा Aवठोबा हा

    तुकारामांचा आराGयदेव होता. तुकारामांना वारकर* 'जगrगुW '

    Jहणून ओळखतात. वारकर* सं#दायात+या #वचन व

    कxत�ना8या शवेट* - ' पंुडल*क वरदे हर* Aव~ल , �ी

    ानदेव तुकाराम , पंढर*नाथ महाराज कx जय , जगदगुW

    तुकाराम महाराज कx जय' असा जयघोष करतात.

    तुकाराम महाराज हे साQा6कार*, $नभ2ड व एका अथा�ने बंडखोर संत कवी होत.े Aव�श�ट

    वगा�ची पारंप`रक म!तेदार* असलेला वेदा�त तुकोबां8या अभंगवाणीतून सामा�य जनांपयzत

    #वाPहत झाला. ‘अभंग Jहटला कx तो फ!त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढ* लोकA#यता

    6यां8या अभंगांना �मळाल*. संत तुकारामांची भावकAवता Jहणजे अभंग, महारा��ा8या

    सांUकृ$तक परंपरेच ेमहान rयोतक आहेत. वारकर*, ईवरभ!त, साPहि6यक, अयासक व

    सामा�य र�सक आजह* 6यां8या अभंगांचा अयास करतात. 6यांच ेअभंग खे|यांतील अ�शQत

    लोकां8याह* $न6य पाठांत आहेत. आजह* ह* लोकA#यता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

    ‘वेदाचा तो अथ� आJहासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड व!तIय

    तुकोबाराय अ�भमानाने Iय!त करतात. ‘तुका तर* सहज बोले वाणी। 6याच ेघर* वेदा�त वाहे

    पाणी।।’ भ!ती -ान-वैराय यान ेओथबंलेल* संत तुकारामांची अभंगवाणी परc/मा8या

    अrवैताची मनोमन पूजा बांधते. Aव~लाचे त ेAवटेवरच ेसावळे परc/म, सगुण साकार होऊन,

    Uवतःला तुकोबां8या ‘अभंग-भि!तरसात’ बुडवून घेKयात ध�यता मानत असले पाPहजे असे

    वाटावे, इतके तुकारामाच ेअभंग रसाळ आहेत.

    ‘आJहा घर* धन शoदांचीच र6ने। शoदांचीच शUBे य6न कDं।।’ असे Jहणत, शoदांवर #भु6व

    राखत 6यांनी त6काल*न समाजाला माग�दश�न केले, जा$तभेदावर ट*का केल*, �ीAव~लावरची

    भ!ती #कट केल*, अGया6माच ेसार सां3गतले. देश-काळ-�लगं भेदा8या पल*कड े6यांची काIय

    #$तभा झपेावलेल* आप+याला Pदसते. ‘Aव�णुमय जग वै�णवाचा धम�। भेदाभेद-म अमंगळ।।’

    या भू�मकेचा 6यांनी १७ Iया शतकात #सार केला. सां#दा$यक आ�भ$नवेश बाजूला ठेवून

    ऐ!यभाव, समता #UथाAपत केल*.

    भागवत धमा�चा कळस होKयाच ेमहrभाय 6यांना लाभले. महारा��ा8या  दयात अभंग Dपाने

    ते िUथरावले आहेत. 6यां8या अभंगांत परत66वाचा Uपश� आहे. मंBांचे पाAवय यां8या

    शoदकळेत पाझरत.े 6यांच ेअभंग Jहणजे ‘अQर वा¡मय’ आहे. 6यांची #6यQानुभूती 6यां8या

    भावकाIयात आहे. 6यां8या काIयातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

  • संत गोरोबा कंुभार संत ानेवरकाल*न संत #भावळीतील स6पुWषांपैकx

    ‘कोणाचा आGयाि6मक अ3धकार Yकती मोठा’ याचा

    $नण�य करKयाचा आGयाि6मक अ3धकार असलेले,

    सवा�था�ने ये�ठ - गोरोबाकाका!

    गोरा कंुभार हे आGयि6मक¢�hया संतपदाला

    पोहोचलेले होते, तसेच त ेसंत कवीह* होत.े

    पंढरपूर8या Aव~लाचे त ेअन�यसाधारण भ!त होते.

    गोराबा हे संत मंडळींमGये वयान ेसवाzहून वडील होत.े

    6यांना सव� जण गोरोबाकाका Jहणत असत. 6यांच े

    गाव मराठवा|यातील धारा�शव-उUमानाबादजवळील

    तेर-ढोकx (या गावास स6यपुर* Yकंवा तेरणा असेह*

    Jहणतात) हे होय. गोरोबाकाका #ापं3चक असूनह*

    Aवर!तच राPहले. 6यांचा पारमा3थ�क अ3धकार मोठा

    होता, पारमा3थ�क QेBात 6यांचा शoद #माण मानला गेला. संत ानेवर-नामदेव यां8या

    समकाल*न असले+या गोरोबांच ेज�मवष� इ. स. १२६७ मानले जाते.

    �ी Aव~लाचे Uमरण सतत 6यां8या मुखात असे. 6यांना नामUमरणापुढे कशाचचे भान उरत

    नसे. 6यां8या भि!तरसात बुडून जाKयाबाबतची पुढ*ल कथा सां3गतल* जात.े

    एकदा 6यांची प6नी पाणी आणावयास Jहणून बाहेर गेल* होती. $तने 6यांना आप+या ता�/या

    बाळावर लQ ठेवKयास सां3गतले होत.े गोरोबाकाका उ�मनी अवUथेत गाडगी, मडकx

    घडAवKयासाठT लागणार* माती तुडवून 3चखल कर*त होत.े 6यांच ेत ेता�हे लेकD 3चखल

    करताना पायाखाल* तुडAवले गेले, तर* 6यांना भान नIहत.े प6नी पाणी घेऊन आ+यावर पाहत,े

    तर $तचे मूल गत#ाण झालेले होते. $तने हंबरडा फोड+यावर गोरोबाकाका शु}ीवर आले.

    तोपयzत वेळ $नघून गेल* होती. गोरोबांना वाटले आपण काय कDन बसलो. अ$तशय मनUवी

    पचातापात ते दध झाले. पण काह* काळानंतर Aव~ला8या कृपेने 6यांचे मूल िजवंत झाले

    आ;ण 6यां8या प6नीस परत �मळाले. यानंतर 6यांची प6नीह* Aव~लभ!त झाल*.

  • (या घटनेवर आपला Aववास बसत नाह*. पण गोरोबाकाकांचे कोणतेह* �ल;खत च`रB उपलoध

    नाह*. २-३ #संग मौ;खक परंपरेतून चालत आले आहेत. या #संगांवDन 6यां8या अमया�द

    भ!तीची व 6यां8या आGयाि6मक अ3धकाराची क+पना आप+याला येत ेएवढे $निचत.)

    संत गोरोबांकड ेतेर-ढोकx येथे $नव6ृतीनाथ, ानेवर महाराज, सोपानदेव, मु!ताबाई, संत

    नामदेव, चोखामेळा, Aवसोबा खेचर आद* संतांचा मेळा जमला होता. याच #संगी संत

    ानेवरां8या AवनंतीवDन गोरोबाकाकांनी ‘कोणाचे मडके (डोके) Yकती प!के’ अशी #6येका8या

    डो!यावर माDन पर*Qा घेतल* होती, असाह* #संग सां3गतला जातो.

    संत गोरोबांची उपलoध काIयरचना अ6य+प आहे. 6यांच ेसुमारे २० अभंग सकलसंत गाथेत

    समाAव�ट केले आहेत. 6यांची काह* पदरचना धळेु येथील समथ� वादेवता मंPदर येथील बाडात

    सापडत.े गोरोबा हे साQा6कार* संत होत.े

    $नगु�णाच ेभेट* आलो सगुणासंगे। तव झालो #संगी गुणातीत।।

    अशा 6यां8या अभंगांत अrवैत साQा6काराचीच अनुभूती केवळ #कट झालेल* Pदसते. ‘Jहणे

    गोरा कंुभार’ ह* 6यांची नाममुnा होय.

    संत ानेवरांनी #$तपाPदलेला ानो6तर भ!तीचा माग� संत गोरोबांनी Uवीकारलेला Pदसतो.

    #पंच करत परमाथ� साधता येतो याच ेसव£6तम उदाहरण Jहणजे संत गोरोबाकाका! 6यांची

    समाधी तेर गावी आहे. हे गाव सGया8या उUमानाबाद िज+/यात असून लातूरपासूनह* जवळ

    आहे.

  • $नविृ6तनाथ

    संत ानेवर हे 6यांच ेधाकटे भाऊ. नाथ

    सं#दायातील गPहनीनाथांनी $नविृ6तनाथांना द*Qा

    Pदल*.

    $नविृ6तनाथांच ेज�मवष� १२७३ Yकंवा १२६८ असे

    सां3गतले जात.े ानेवर, सोपानदेव मु!ताई,

    $नविृ6तनाथ /या चार भावंडांमधे $नविृ6तनाथ हे

    थोरले होते. $नविृ6तनाथ हे ानेवरांच ेये�ठ

    बंध ूआ;ण गुD होत.े $नविृ6तनाथांनी ानेवरांना

    संUकृतमGये असणार* गीता सामा�य लोकांना

    उमजेल अशा शoदांत �लPहKयाचा आदेश Pदला.

    6या#माणे ानेवरांनी भावाथ�द*Aपका(ानेवर*)

    �लहून काढल*.

    गैनीनाथ वा गPहनीनाथ हे $नविृ6तनाथांच ेगुD

    होत.े ‘$नविृ6तच ेGयेय कृ�ण हा3च होय । ग

    $यनीनाथे सोय दाखAवल* ॥’, असे $नविृ6तनाथांनीच आप+या एका अभंगात Jहणून ठेAवले

    आहे सुमारे तीन-चारश ेअभंग आ;ण एक ह`रपाठ एवढ* रचना, $निचतपणे $नविृ6तनाथांची

    आहे असे Jहणता येईल.. योगपर, अrवैतपर आ;ण कृ�णभि!तपर असे हे अभंग आहेत.

    रसव6ते8या ¢�ट*ने ते काह*से उणे वाटतात; तथाAप $नविृ6तनाथांची dयाती आ;ण मह66व

    कवी Jहणून नाह*, तर ानेवरांच ेमाग�दश�क Jहणून आहे. 6यांनी ‘आपले संपूण� अGया6मधन

    ानेवरांना देऊन 6यांना यश Pदले व आपण 6या यशापासूनह* $नव6ृत झाले’ असे $नवृि6तनाथांबल Jहटले जाते. ानेवरांनी 6यां8याबलचा आदर अनेक Pठकाणी Iय!त केलेला

    आहे. ानेवरांनी संतंमंडळींसह केले+या अनेक तीथाz8या याBतेह* $नविृ6तनाथ 6यां8या सोबत

    होतचे.$नविृ6तदेवी, $नविृ6तसार आ;ण उ6तरगीताट*का असे तीन lंथह* $नविृ6तनाथांनी

    �लPह+याचे Jहटले जाते; तथाAप ते अनुपलoध आहेत. रा. म. आठवले यांनी $नव6ृतेवर* असा

    एक lंथ संबो3धला आहे. ानेवर*#माणेच हेह* गीतेवर*ल एक भा�य आहे. तथाAप हा lंथ

    $नविृ6तनाथांचाच आहे, असे अrयाप �स} झालेले नाह*. धुया8या �ीसमथ�वादेवतामंPदरात

    ‘सट*क भगवrगीता’ आ;ण ‘समा3ध बोध’ अशी दोन हUत�ल;खते $नविृ6तनाथांची Jहणून

    ठेAवल* आहेत.

  • ॥ भ!त�े�ठ संत नामदेव ॥ पंजाबात Aव~लभ!ती Wजवणारे नामदेव

    महाराज हे संतपुWषांमधले फार मोठे आशच्य�

    होत.े �ीAव~ला8या जोडीला रामनामाचे

    मह66वह* महाराजांनी आप+या Pहदं*

    अभंगांमधनू सहजपणे ओवले.

    भ!त�शरोमणी संत नामदेव महाराज हे

    नामवेदाचे साQात #कट Dप होते. मराठT

    भाषेतील त ेपPहले च`रBकार होते. ानदेवांचे

    समकाल*न असणारय्ा नामदेवांनी ानदेवांचे

    च`रB दोनश ेपंचवीस अभंगांतून फुलात+या

    गंधासारखे उलगडले, Jहणून ानदेवांचे

    अलौYकक आयु�य ात झाले. ानदेवाद*

    चारह* भावंडां8या समाधीच ेवण�न नामदेव

    महाराजांनी केले आ;ण या लोको6तर

    भावंडांच ेआयु�य Yकती AवलQण होत ेहे

    केवळ नामदेव महाराजांमुळे कळले.

    नामदेवांनी आ6मपर अभंगातून आप+या

    #द*घ� आयु�याचा पट उलगडला. पांडुरंगाला #6यQ घास भरवणारे नामदेव महाराज हे भ!ती

    QेBातील अलौYकक कोड ेहोत.े भागवत धमा�ची पताका गंगा आ;ण �सधं8ूया #देशात फडकवत

    ठेवणारे नामदेव महाराज पंजाबी आ;ण शीख समाजा8या गयातले ताईत झाले. कारण 6यांनी

    Pहदं* भाषेत अभंग �लPहले. Pहदं* भाषेत अभंग �लPहणारे ते पPहले मराठT संत होत.े पंजाबी

    लोकां8या  दयगाभारय्ात �ीAव~लाचे चरण उमटवणारे नामदेव महाराज Jहणजे आचया�लाच

    आशच्य� वाटावे असे लोको6तर संत होते.

    �ीAव~ला8या सगुण भ!तीत आयु�यभर रममाण झाले+या नामदेव महाराजांचा कालखडं आहे

    १२७०-१३५०. नामदेवांचा ज�म का$त�क शु} एकादशी शके ११९२ Jहणजेच २६ ऑ!टोबर १२७०

    रोजी झाला आ;ण आषाढ Bयोदशी शके १२७२ Jहणजेच ३ जुलै १३५० मGये पंढरपुरात

    समाधीUथ झाले. नामदेव महाराज Jहणतात,

    मरो$न ज�मावM पंढर*चM पार* ।

    IहावM महाrवार*ं कृ�मकxटक ॥

  • संतचरणरज लागे येतां जातां ।

    नामा Jहणे आतां हे3च Iहावे ॥

    नामदेव महाराजां8या मनातला हा Aवचार 6यां8या सव�च भ!तांनी 6यां8या अUथी राऊळा8या

    महाrवाराशी पुDन $तथेच ‘पायर*’Dपाने महाराजांची समाधी 3चरंतन केल*. Aव~ल मंPदरा8या

    महाrवार* ‘नामदेवांची पायर*’ आजह* वारकर* मंडळी अ6यंत आदराने आ;ण भि!त#ेमान े

    पुजतात. ऐंशी वषाzच े#द*घ� आयु�य महाराजांना लाभले.

    नाम#ेमाचा िजIहाळा हाच Aव~लभ!तीचा गाभा आहे. ‘एका नामे ह`रजोड’े ह* महाराजांची

    भू�मका होती. नाम हेच कम� आहे आ;ण नाम हेच c/म आहे हे नामदेव महाराजांचे सवाzना

    Uवानुभवा3धि�ठत सांगणे होत.े वारकर* सं#दायाचा �ीAव~लभ!तीचा #सार नामदेव महाराजांनी

    अथकपणे केला. उ6तरे8या Pदशनेे झपेावलेले नामदेव हे खरे तर भि!तAवशव्ातले फार मोठे

    कोड ेहोत.े आप+या आयु�यातल* शवेटची वीस वष] नामदेव महाराजांनी उ6तरेकडील पंजाबात

    काढल* आ;ण Aव~लभ!ती8या सतार* Pहदं* अभंगातून झंकारत ठेव+या. नामदेव गाथेत

    महाराजां8या दोनश ेतीस Pहदं* अभंगांचा समावेश केलेला आहे. �शखां8या आPदlंथात Jहणजेच

    ‘गुWlंथसाहेबा’त एकस�ट अभंग समाAव�ट करKयात आले आहेत. 6यासंबंधीची तपशीलवार

    माPहती गुWमुखीत #�स} झाले+या पुरणदासकृत ‘जनमसाखी’त पाहायला �मळते.

    lंथसाहेबातील हे एकस�ट अभंग ‘संत नामदेव कx गुWबानी’ Jहणून #�स} तर आहेच, परंतु

    6याहून मह66वाचे Jहणजे शीख धम2यां8या $न6य पठणात ह* पदे आहेत. �शखां8या

    अतं:करणात नामदेवांAवषयी AवलQण आदर आहे. पंजाबमधील घुमान गावी नामदेव

    महाराजांचे मंPदर जे आहे ते पंजाबी आ;ण �शखां8या नामदेव#ेमाचे मूत� साकार Dप आहे.

    मुसलमानांचे आमण झालेले असताना शकेडो कोस दरू असणारय्ा पंजाबात वया8या

    साठTनंतर नामदेव महाराज गेले कसे? हेच सवा�त मोठे आशच्य� आहे. Aवशषे Jहणजे

    उ6तरेकडील भाषा वेगळी, संUकृती वेगळी. परंत ुमहाराजांनी ती आ6मसात केल*. Pहदं* भाषेवर

    वच�Uव �मळवून अभंगरचना Pहदं*मधनू केल*. 6याचा #भाव एवढा जबरदUत झाला कx, पंजाबी

    संUकृतीने महाराजांची ‘मुखबानी’ आप+या  दयात नंदाद*पासारखी शांत तेवत ठेवल*. संत

    कबीराने महाराजांAवषयी Jहटले कx,

    दdखन Jयाने नामा दरजी उनोका बंदा Aव~ल है।

    और सेवा कछु नPह जाने अदंर बाहर केशव है ॥

    तेराIया - चौदाIया शतकात दळणवळणाची कोणतीह* साधने उपलoध नसताना नामदेव

    महाराज चालत चालत उ6तरेकड ेगेले ती खांrयावर Aव~लभ!तीची पताका घेऊनच.

    भि!त#सादाच ेकाय� करताना Aव~ला8या नामात महाराज तर आपले संपूण� अिUत6व पार

    AवसDनच गेले होते. पंजाबात Aव~लभ!ती Wजवणारे नामदेव महाराज हे संतपुWषांमधले फार

    मोठे आशच्य� होत.े �ीAव~ला8या जोडीला रामनामाच ेमह66वह* महाराजांनी आप+या Pहदं*

    अभंगांमधनू सहजपणे ओवले. आपले सrगुD �ी Aवसोबा खेचर यां8याकडून नामदेव

    महाराजांना अrवैतबोधाची द*Qा �मळाल* आ;ण महाराजां8या आयु�याला सवाzभूती �ीAव~ल

  • दश�नाचे अ#$तम वळण �मळाले. ानदेवां8या सहवासात तर ानो6तर भ!तीची अपूव�

    अमतृचव महाराजांनी #6यQ चाखल*. 6याचा प`रणाम Jहणजे महाराज Jहणू लागले-

    घाल*न लोटांगण वंद*न चरण,

    डोयांनी पाह*न Dप तुझ े।

    #ेमे आ�लगंीन आनंदM पुजीन,

    भावे ओवाळीन Jहणे नामा ॥

    ऐंशी वषाzच े#द*घ� आयु�य लाभले+या नामदेव महाराजांनी Aव~लनामाची शावत सुगंध

    लाभलेल* अमतृफुले आयु�यभर पांडुरंगावर उधळल* आ;ण आषाढ वrय Bयोदशी, शके १२७२

    या Pदवशी पंढरपुरात+या Aव~ल राऊळा8या महाrवाराशीच Aवठुराया8या गजरात आपला

    शवेटचा भारलेला वास सोडला.

  • साईबाबा

    �ी बाबांचा ज�म महारा��ातील पाथर* या

    खे|यात भुसार* कुटंुबात झाला. पण ते लहान

    असताना 6यां8या आईव9डलांच े$नधन झा+यामुळे

    6यांच ेसंगोपन एका मुUल*म फYकराने केले. नंतर

    बारा वष] 6यांनी योयां8या सहवासात राहून

    आ6मानाची #ाwती कDन घेतल*. साधना

    करKयातह* 6यांनी काह* काळ Iयतीत केला. नंतर

    ते हुमणाबाद8या �ी मा;णक #भंू8या दश�नासाठT

    गेले असता 6यांना आशीवा�द �मळून �शड2 येथे राहKयाची 6यांना आा झाल*. मा;णक #भू

    यांच ेसबंध आयु�य AवलQण चम6कारांनी भरलेले होत.े #भू हे #6यQ परमेवरच होते. बाबा

    6यांना मानत होत.े

    औरंगाबाद िज+/यातील धपूखेड ेगावची चांदभाई ह* एक �ीमंत Iय!ती. औरंगाबादची

    सफर करKयास चांदभाई गेला असता 6याची घोडी हरवल*. 6यान ेसव� जंगल शोधले, परंतु

    घोडी 6याला सापडल* नाह*. $नराश बनून खोगीर पाठTवर माDन तो परत जाऊ लागला.

    एव§यात ''चांदभाई !'' अशी हाक 6या8या कानी आल*. 6यान ेझटकन मागे वळून पाPहले.

    6या8या ¢�ट*स एक तWण फकxर Pदसला. अगंात लांब पांढर* कफनी, काखेत सटका, हातात

    टमरेल. डो!यास घj बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकड ेये.'' अस Jहणून तो फकxर

    एका झाडाखाल* बसला. 'याला माझ ेनाव कसे माPहत? याला मी पूव2 कधी पाPहलेलं नाह*!'

    असा Aवचार कर*त तो 6यां8याकड ेगेला.

    ''बराच थकलेला Pदसतोस ! बैस जरा. 3चल*म Aपऊन जा. काय रे, हे खोगीर कसे

    तुsयाकड?े'' तो Jहणाला, ''माझी घोडी हरवल* आहे. ती सापडKयाची आशा उरलेल* नाह* !

    सव� जंगल धुडंाळले!'' बाबा Jहणाले, ''त ेपल*कड ेकंुपण आहे. $तथ जा. तुझी घोडी सापडले.''

    चांदभाई तेथे गेला. 6याची ती हरवलेल* घोडी तेथेच चरत होती. ''या अ+ला, माझी घोडी

    सापडल*.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फYकराकडे आला. फकxर तंबाख ूचरु*त

    होता. ''सापडल* न घोडी! आता 3चल*म ओढ!'' फYकराने 3चलमीत तंबाख ूभरल*. ''पण ह*

    पेटवणार कशी? इथे AवUतव कुठे आहे? �शवाय छापी �भजवायला पाणीह* नाह*.'' चांदभाई

    Jहणाला.

  • फYकराने हातातील सटका ज�मनीत खपुसताच आग उ6प�न झाल*. 6यातून रखरखीत

    $नखारा बाहेर काढला. सटका ज�मनीवर आपटताच 6यातून पाणी $नघू लागले. छापी �भजवून

    ती Aपळल*. मग ती 3चलमी सभोवती वेि�टल*. 3चलमीतील तंबाखवूर तो #द*wत $नखारा

    ठेवला. फYकराने 3चल*म Uवतः ओढून चांदभाईला ओढKयास Pदल*. चांदभाई िUत�मत झाला.

    6याने 6या फYकरा8या पायावर मUतक ठेवले.

    ''अ+ला म�लक !'' असे Jहणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अ+ला भला करेगा''

    असा आशीवा�द Pदला. ''बाबा, तुJह* माsया घर* चला !'' ''जDर येईन मी !'' चांदभाई $तथनू

    $नघाला. दसुtयाच Pदवशी तो फकxर धपूखेडे गावात गेला व चांदभाई8या घरासमोर जाऊन

    उभा राPहला. चांदभाई खुश झाला. फYकराचे 6याने आदराने Uवागत केले. उ6तम #कारे

    आ$तय केले. काह* Pदवस तो फकxर 6या8याकड ेराPहला. नंतर चांदभाई8या प6नी8या

    भा8याची सोय`रक �शड28या एका मुल*शी झाल*, तेIहा तो फकxर चांदभाई8या Aवनंतीला मान

    देऊन लना8या वtहाडाबरोबर �शड2स आला. वtहाड घेऊन आले+या गा|या खडंोबा8या

    देवळापाशी असले+या मयात थांब+या. सव�जण गा|यातून उतरले. तो फकxरह* उतरला व

    खडंोबा8या देवळात गेला. $तथे Jहाळसापती खडंोबाच ेभ!त पुढे आले व आदराने Jहणाले, ''या

    साई!'' तो तWण फकxर Jहणजेच साईबाबा.

    बाबा �शड2 येथेच राहत. �शड2मGये त े�भQा मागKयासाठT Yफरत. 6यांना कोणी

    6यां8याबल Aवचारले असता, ''हम तो साई है, बहुत दरूसे आये है!'' असं ते सांगत. एकदा

    धुयाचे �ी. नानासाहेब जोशी �शड2स आले. 6यांनी बाबांना Aवचारले, ''तमुच ेनाव काय?''

    यावर बाबा Jहणाले, ''मला साईबाबा Jहणतात.''

    बाबा कधी �लबंा8या झाडाखाल* जाऊन बसत, तर कधी $तथ+या पड!या म�शद*त

    जाऊन बसत. ती मशीद Jहणजे बाबांची rवारकामाई. धम�, अथ�, काम व मोQ या चार

    पुWषाथाzना व चार वणाzना $तथे सव�च rवारे खलु* असतात. 6या परम पAवB मंगल Uथानाला

    त66ववे6त ेAवrवान 'rवारका' Jहणतात. साईबाबा एक राB म�शद*त आ;ण एक राB जवळ8या

    सरकार* चावडीत राहात, आ;ण दसुtया Pदवशी सकाळी म�शद*त येत.

    ती मशीद Jहणजे बाबांची rवारकामाई. तेथे �शरताना समोरची जी �भतं Pदसते ती

    कृ�णाची. गोपालकृ�ण गोकुळात गोपालांसह का+याचा आनंद उपभोगीत. बाबासु}ा नाना

    #कार8या िजनसा आणून 6या एकB कDन एका मो>या हंडीत चांग+या �शजवून आप+या

    भ!तांना Uवतः वाट*त असत. एकदा चलु*जवळ शंभराहून अ3धक माणसांना पुरेल इतकx मोठT

    हंडी �शजत होती. चलु*खाल* लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आप+या एका भ!ताला

    Jहणाले, ''अरे, बघत काय राPहलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेIहा

top related