नफ़ांद१ड य़िভज़॑फ़तॠल द१गलॢ॒...

Post on 22-Jan-2020

7 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

नाांदेड जिल्हयातील देगलरू शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसजिण्याच्या कामास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नगर जिकास जिभाग

शासन जनर्णय क्रमाांक : एमयुएम-2018/प्र.क्र. 61/नजि-17 मादाम कामा मागण, हुतात्मा रािगुरु चौक,

मांत्रालय, मुांबई 400 032 जदनाांक: 21 जडसेंबर, 2018

िाचा :-1) गृह जिभाग, शासन जनर्णय क्र. सीसीटी-3615/प्र.क्र.36/पोल-3, जद.09.01.2017. 2) मुख्याजिकारी, देगलूर नगरपजरषद, देगलूर, जि. नाांदेड याांचे पत्र क्र. न.पा./सा. बाां./

0901/2018, जद. 12.02.2018. 3) माजहती तांत्रज्ञान सांचालनालय, सामान्य प्रशासन जिभाग याांचे पत्र क्र मातांस- 2017/प्र.क्र.06/से-2/39, जद. 26.09.2018. 4) जिल्हाजिकारी, नाांदेड याांचे पत्र क्र.जनयोिन/जििायो/का-1/2018-19/1982, जद.24.09.2018

प्रस्तािना : नाांदेड जिल्हयातील देगलूर शहरात महत्िाची िार्ममक स्थळे, गदीची जिकारे्, प्रमुख

बािारपेि, महत्िाच्या आस्थापना, शहरातील प्रिशे मागण ि जनगणमन मागण आजर् अन्य महत्िाच्या ममण स्थळाांच्या जिकार्ी कायदा ि सुव्यिस्थेच्या दृष्ट्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसजिण्याकरीता जिल्हा जनयोिन सजमती, नाांदेड मार्ण त नाजिन्यपूर्ण योिनेंतगणत रु.50 लक्ष जनिी उपलब्ि करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्याजिकारी, देगलूर नगरपजरषद, देगलूर, जि. नाांदेड याांनी जद. 12.02.2018 रोिीच्या पत्रान्िये पािजिलेल्या प्रस्तािास गृह जिभाग, शासन जनर्णय, जद. 09.01.2017 नुसार प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या जिचारािीन होती. त्यानुषांगाने शासनाने खालीलप्रमारे् जनर्णय घेतला आहे.

शासन जनर्णय : नाांदेड जिल्हयातील देगलूर शहरात महत्िाची िार्ममक स्थळे, गदीची जिकारे्, प्रमुख

बािारपेि, महत्िाच्या आस्थापना, शहरातील प्रिशे मागण ि जनगणमन मागण आजर् अन्य महत्िाच्या ममण स्थळाांच्या जिकार्ी कायदा ि सुव्यिस्थेच्या दृष्ट्टीने एकूर् 80 सीसीटीव्ही कॅमेरे बसजिण्यासािी आिश्यक असर्ाऱ्या रु.40,33,924/- (अक्षरी रुपय ेचाळीस लक्ष तेहतीस हिार नऊशे चोिीस र्क्त) एिढया जनिीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

2. गृह जिभागाच्या शासन जनर्णय जद. 09.01.2017 नुसार सदर प्रस्तािास माजहती ि तांत्रज्ञान सांचालनालयाने ताांजत्रक मान्यता जदलेली असून, त्यास गृह जिभागाची सांमती आहे.

शासन जनर्णय क्रमाांकः एमयुएम-2018/प्र.क्र. 61/नजि-17

पृष्ट्ि 2 पैकी 2

3. नाांदेड जिल्हयातील देगलूर शहरात महत्िाच्या जिकार्ी सीसीटीव्ही कॅमेरे बसजिण्यासािी येर्ारा खचण जिल्हा जनयोिन सजमती, नाांदेड याांनी नाजिन्यपूर्ण योिनेंतगणत उपलब्ि करुन जदलेल्या जनिीतून करण्यात यािा.

4. सदरचा प्रकल्प राबजिण्याबाबतची पुढील कायणिाही गृह जिभाग, शासन जनर्णय जद. 09.01.2017 मिील पजरजशष्ट्ट क्र. 1, 2 ि 3 मध्ये नमुद मागणदशणक तत्ि ेि सदभािीन पत्र क्र.3 नुसार माजहती ि तांत्रज्ञान सांचालनालयाने सूचजिलेल्या आिश्यक सुिारर्ाांचा समािशे करुन पुढील कायणिाही मुख्याजिकारी, देगलूर नगरपजरषद, देगलूर याांनी करािी.

5. सदर शासन जनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा सांकेताांक 201812211617482325 असा आहे. हा आदेश जडिीटल स्िाक्षरीने साक्षाांजकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाांने.

( कैलास बिान ) उप सजचि, महाराष्ट्र शासन

प्रजत,

1. मा. मुख्यमांत्री याांचे प्रिान सजचि, मांत्रालय, मुांबई. 2. मा. अपर मुख्य सजचि, जित्त जिभाग, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मुांबई. 3. मा. अपर मुख्य सजचि, जनयोिन जिभाग, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मुांबई. 4. प्रिान सजचि (नजि-2), नगर जिकास जिभाग, मांत्रालय, मुांबई. 5. प्रिान सजचि (जिशेष), गृह जिभाग, मांत्रालय, मुांबई. 6. प्रिान सजचि, माजहती ि तांत्रज्ञान जिभाग, मांत्रालय, मुांबई. 7. आयुक्त तथा सांचालक, नगरपजरषद प्रशासन सांचालनालय, मुांबई. 8. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञयेता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र1/2, मुांबई/नागपूर. 9. जिभागीय आयुक्त, औरांगाबाद. 10. जिल्हाजिकारी, नाांदेड. 11. जिल्हा पोजलस अजिक्षक, नाांदेड 12. जिल्हा कोषागार अजिकारी, नाांदेड. 13. मुख्याजिकारी, देगलूर नगरपजरषद, देगलूर, जि. नाांदेड. 14. जनिडनस्ती (नजि-17).

top related