च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क...

13
उचेणी लघुलेखक ( मराठी) परीा-२०१5 महारालोकसेवा आयेागाने शिफारस के लेया उमेदवाराचे शनयतवाटप. महारार िासन सामाय िासन शवभाग िसन ापन माकः एएससी १5१5/..115 /१४-अ, मादाम कामा मागग, हुतामा राजगु चौक, मालय, मु बई ४०० ०३२. दूरवनी माक - 022 - 22794172 शदनाक: 30 ऑटोबर, 2015 ापन : - उचेणी लघुलेखक (मराठी), या गट ब (अराजपशत) पदावर शनयुतीसाठी महारालोकसेवा आयोगाने शिफारस के लेया व शनवडसूचीत समावेि करयात आलेया उमेदवाराचे शनयतवाटप सोबतया शववरणप “अ” व “ब” मये नमुद के यानुसार याया नावासमोर दिगशवलेया मालयीन िासकीय शवभागात व बृहमु बईतील िासकीय कायालयात उचेणी लघुलेखक (मराठी) या शरत पदावर करयात येत आहे. २. सोबतया शववरणप “अ” व “ब” मये नमूद के लेया उमेदवाराची नेमणूक पुढील अटी व ितीया अधीन राहून करयात यावी . (१) सदर शववरणपातील सवग उमेदवारानी शदनाक 30 नोहबर, २०१५ पयंत सबशधत शवभागात/कायालयात यति: उपथित राहून अथिायी शनयुतीचा थवीकार करणे आवयक आहे. तसेच थतुत अथिायी शनयुतीसदभात या मुदतीत उमेदवाराकडून काही उर न आयास, याचे नाव कोणतीही पूवगसूचना न देता, या शवभागाया/महारार लोकसेवा आयोगाया शनवडसूचीतून कमी करयात येईल. (२) महारार लोकसेवा आयोगाकडे केलेया अजातील कोणयाही अहगतेबाबतया दायाची तपासणी/पडताळणी आयोगाने के लेली नसयाने, शनयुती थवकारयासाठी उपथित राहताना, महारार लोकसेवा आयोगाया जाशहरात माक : 53/२०१5, शदनाक 19.5.२०१5 मये नमूद के यानुसार वयोमयादेची तसेच िैशणक आशण अय अटची अहगतशदनाक 0१.09.२०१5 रोजी धारण केयासदभातील खाली नमूद केलेली मूळ माणपे उमेदवारानी सोबत घेऊन जावीत. शनयुती थवकारयासाठी उपथित रहाताना सदर माणपाची सााशकत त उमेदवाराजवळ असणे अयावयक आहे :- 1) वय/जमशदनाक 2) अशधवास

Upload: others

Post on 06-Apr-2020

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

उच्चश्रणेी लघुलखेक ( मराठी) परीक्षा-२०१5 महाराष्ट्र लोकसेवा आयेागाने शिफारस केलले्या उमेदवाराांचे शनयतवाटप.

महाराष्ट्र िासन सामान्य प्रिासन शवभाग

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १5१5/प्र.क्र.115 /१४-अ, मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक,

मांत्रालय, मुांबई ४०० ०३२. दूरध्वनी क्रमाांक - 022 - 22794172

शदनाांक: 30 ऑक्टोबर, 2015

ज्ञापन : - उच्चश्रेणी लघुलखेक (मराठी), या गट ब (अराजपशत्रत) पदावर शनयुक्तीसाठी महाराष्ट्र

लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या व शनवडसूचीत समाविे करण्यात आलेल्या उमेदवाराांच ेशनयतवाटप सोबतच्या शववरणपत्र “अ” व “ब” मध्ये नमुद केल्यानुसार त्याांच्या नावाांसमोर दिगशवलेल्या मांत्रालयीन प्रिासकीय शवभागात व बृहन्मुांबईतील िासकीय कायालयात उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) या शरक्त पदावर करण्यात येत आहे.

२. सोबतच्या शववरणपत्र “अ” व “ब” मध्ये नमूद केलेल्या उमेदवाराांची नेमणकू पुढील अटी व ितीच्या अधीन राहून करण्यात यावी .

(१) सदर शववरणपत्रातील सवग उमेदवाराांनी शदनाांक 30 नोव्हेंबर, २०१५ पयंत सांबांशधत शवभागात/कायालयात व्यक्क्ति: उपक्थित राहून अथिायी शनयुक्तीचा थवीकार करणे आवश्यक आहे. तसेच प्रथतुत अथिायी शनयुक्तीसांदभात या मुदतीत उमेदवाराांकडून काही उत्तर न आल्यास, त्याांचे नाव कोणतीही पूवगसूचना न देता, या शवभागाच्या/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शनवडसूचीतून कमी करण्यात येईल. (२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केलेल्या अजातील कोणत्याही अहगतेबाबतच्या दाव्याची तपासणी/पडताळणी आयोगाने केलेली नसल्याने, शनयुक्ती क्थवकारण्यासाठी उपक्थित राहताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाशहरात क्रमाांक : 53/२०१5, शदनाांक 19.5.२०१5 मध्ये नमूद केल्यानुसार वयोमयादेची तसेच िैक्षशणक आशण अन्य अटींची अहगता शदनाांक 0१.09.२०१5 रोजी धारण केल्यासांदभातील खाली नमूद केलेली मूळ प्रमाणपत्रे उमेदवाराांनी सोबत घेऊन जावीत. शनयुक्ती क्थवकारण्यासाठी उपक्थित रहाताना सदर प्रमाणपत्राांची साक्षाांशकत प्रत उमेदवाराजवळ असणे अत्यावश्यक आहे :- 1) वय/जन्मशदनाांक 2) अशधवास

Page 2: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १5१5/प्र.क्र.115 /१४-अ,

पषृ्ठ 6 पैकी 2

3) िैक्षशणक पात्रता 4) मशहलाांच्या आरशक्षत पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराांच्या बाबत मशहला आरक्षणासांदभात शवशहत केलेले शदनाांक १.४.२०१4 ककवा तद्नांतरच्या शदनाांकाचे प्रमाणपत्र. 5) मागासवगीय असल्यास जाती/जमातीबद्दल शवशहत नमुन्यात आशण शवशहत अशधकाऱ्याने शदलेले मूळ प्रमाणपत्र. तसचे सांबांशधत शवभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी सशमती याांनी शदलेले जात वधैता प्रमाणपत्र. अनुसूशचत जाती व अनुसूशचत जमाती व्यशतशरक्त इतर सवग मागास प्रवगातील उमेदवाराांसाठी उन्नत व प्रगत गटात (शक्रमीलेयर) मोडत नसल्याचे शदनाांक १.४.२०१4 ककवा तद्नांतरच्या शदनाांकाचे प्रमाणपत्र. 6) खेळाडू/िारीशरक अपांगत्व असल्यास, त्याबाबतचे सक्षम प्राशधकाऱ्याांनी शदलेले मूळ प्रमाणपत्र. 7) उच्चश्रेणी लघुलेखक पदासाठी शवशहत केलेली मराठी लघुलेखनाची गती 120 िब्द प्रती शमशनट व मराठी टांकलेखनाची गती 30 िब्द प्रती शमशनट ही अहगता धारण केल्याबाबतच ेिासकीय परीक्षा मांडळाचे प्रमाणपत्र.

३. उमेदवाराांच्या पात्रता शवषयक म्हणजेच शिक्षण, वय, खेळाडू, िारीशरक अपांगत्व, जाती शवषयक प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या मूळ प्रमाणपत्राांची पडताळणी आयोगाने तसेच या शवभागाने केली नसल्यामुळे या सवग बाबतीत शनयुक्ती प्राशधकाऱ्याांनी पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रथतुत उमेदवाराांचे शिक्षण, वय, खेळाडू असल्यास त्याबाबतची प्रमाणपत्रे, िारीशरक अपांगत्व असल्यास त्याबाबतची प्रमाणपत्रे इत्यादी सवग मूळ प्रमाणपत्रेही अशधसूचनेत नमूद केलेल्या अहगतेनुसार आहेत ककवा कसे? याबाबतची सत्यासत्यता व पात्रता शनयुक्ती प्राशधकाऱ्याांनी उमेदवाराांची तात्पुरती शनयुक्ती करतानाच प्रिम तपासून पहावी. तसेच, सवग प्रमाणपत्रे आवश्यकतेनुसार सांबांशधत प्राशधकाऱ्याकडून तपासून घेण्यात यावीत. आयोगाला केलेल्या अजातील दाव्याच्या तपासणीसाठी आवश्यक व योग्य ती प्रमाणपत्रे उमेदवार शनयुक्ती प्राशधकाऱ्याांना सादर करु िकला नाही तर, उमेदवाराची शनयुक्ती करण्यात येणार नाही व उमेदवाराची शिफारस आपोआप रद्द समजण्यात येईल. ४. मशहलाांच्या आरशक्षत पदावर शिफारस करण्यात आलेल्या मशहला उमेदवाराांकडून मशहला व बाल शवकास शवभाग, िासन शनणगय क्रमाांक:८२/२००१/मसेआ-२०००/प्र.क्र.४१५/का.२, शदनाांक २५.५.२००१ नुसार िासनाने प्रथताशवत केलेले उन्नत व प्रगत गटात (शक्रशमलेयर) मोडत नसल्याच ेशदनाांक १.४.२०१4 ककवा तद्नांतरच्या शदनाांकाचे प्रमाणपत्र सांचालक, मशहला व बाल कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ याांचेकडून तपासून घेण्यात येईल व त्यामधील सचूनाांनुसार कायगवाही करण्यात यावी. 5. खेळाडूांसाठी राखीव असलेल्या पदावरील शनयुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराांबाबत िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग, िासन शनणगय क्रमाांक : राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, शदनाांक ३०.४.२००५ आशण िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग, िासन

Page 3: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १5१5/प्र.क्र.115 /१४-अ,

पषृ्ठ 6 पैकी 3

पशरपत्रक क्रमाांक : सांक्रीआ-२०१२/(प्र.क्र.१२/१२)/क्रीयुसे-२, शदनाांक २.३.२०१२ मधील सूचनाांनुसार कायगवाही करण्यात यावी. 6. अपांगाांसाठी राखीव पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराांबाबत सामाशजक न्याय व शविेष सहाय्य शवभागाच्या खाली नमूद करण्यात आलेल्या िासन शनणगय/पशरपत्रकाांमधील सूचनाांनुसार कायगवाही करण्यात यावी :-

(अ) िासन शनणगय क्रमाांक : न्यायाप्र-२००९/प्र.क्र.९/सुधार-३, शदनाांक ३.८.२०१० (ब) िासन पशरपत्रक क्रमाांक:अपांग २००९/प्र.क्र.१३३/सुधार-३, शदनाांक १४.१.२०११

7. ज्या मागासवगीय उमेदवाराांची खुल्या प्रवगातील पदावर शिफारस करण्यात आली असेल त्या उमेदवाराांबाबत सामाशजक न्याय, साांथकृशतक कायग व शविेष सहाय्य शवभाग, िासन शनणगय क्रमाांक : सीबीसी-१०/२००४/प्र.क्र.५७०/मावक-५, शदनाांक १६.५.२००७ मधील सूचनेनुसार कायगवाही करण्यात यावी. 8. मागासवगीय प्रवगातील उमेदवाराांच्याबाबत जात वधैता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवधै ठरल्यास अनुसरावयाच्या कायगपध्दतीबाबत सामान्य प्रिासन शवभाग, िासन पशरपत्रक क्रमाांक : बीसीसी-२०१२/प्र.क्र.३३२/१२/१६-ब, शदनाांक १८.५.२०१३ मध्ये नमूद सूचनाांनुसार शनयुक्ती प्राशधकाऱ्याांनी कायगवाही करणे अपेशक्षत असून, मागासवगीयाांसाठी राखीव असलेल्या पदावरील शनयुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराांबाबत सामान्य प्रिासन शवभाग, िासन शनणगय क्रमाांक : बीसीसी-२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब, शदनाांक १२.१२.२०११ मधील तरतूदीनुसार जात वधैता प्रमाणपत्राची वधैता तपासण्याच्या अधीन राहून तात्पुरत्या थवरुपात शनयुक्ती करण्यात यावी. सदरहू उमेदवाराकडे जात पडताळणी सशमतीकडून प्राप्त करुन घेतलेले जाती वधैता प्रमाणपत्र असल्यास त्याने शनयुक्तीसाठी हजर होताना ते सादर कराव.े नसल्यास त्याने जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेली सवग कागदपत्रे/प्रमाणपत्रे शनयुक्ती प्राशधकाऱ्यास तात्काळ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

शनयुक्ती प्राशधकाऱ्याने शवनाशवलांब सदर कागदपत्रे सांबांशधत जाती प्रमाणपत्र पडताळणी सशमतीकडे पाठवावी. याशिवाय सांबांशधत उमेदवाराने देखील थवतांत्रपणे जात पडताळणी सशमतीकडे त्याच्याकडे असलेले कागदपत्रे/पुराव ेसादर करुन पाठपुरावा करावा. याप्रमाणे शनयुक्ती आदेिाच्या शदनाांकापासून 6 मशहन्याच्या आत जात पडताळणी सशमतीकडून जात वधैता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी सांबांशधत उमेदवाराची राहील. या कालावधीत जात वधैता प्रमाणपत्र सादर करु न िकल्यास सदर उमेदवाराची सेवा पूवगसूचना न देता समाप्त करण्याची कायगवाही शनयुक्ती प्राशधकाऱ्याांनी करावी. त्यासाठी शनयुक्ती प्राशधकाऱ्याांनी जात वधैता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवाराांचा वळेोवळेी आढावा घ्यावा व शवशहत कालावधीत जात वधैता प्रमाणपत्र सादर करु न िकणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत तातडीने सेवा समाप्तीची कायगवाही करावी. तसेच, शिफारस करण्यात आलेल्या सवग उमेदवाराांचे जाती दाव े(जात प्रमाणपत्र व जात वधैता प्रमाणपत्र) सांचालक, समाजकल्याण सांचालनालय, पुणे याांच्याकडून व जमातीचे दाव े (जात प्रमाणपत्र व जात वधैता

Page 4: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १5१5/प्र.क्र.115 /१४-अ,

पषृ्ठ 6 पैकी 4

प्रमाणपत्र) आयुक्त, आशदवासी सांिोधन व प्रशिक्षण सांथिा, पुणे याांच्याकडून तपासून घेण्याची कायगवाही देखील शनयुक्ती प्राशधकाऱ्याांनी करावी. 9. उमेदवाराांचे गोपनीय अहवाल न तपासता िासनाने त्याांचे शनयतवाटप केले असल्याने उमेदवार िासकीय कमगचारी असल्यास त्याांचे गोपनीय अहवाल शनयुक्ती देण्यापूवी तपासून त्यानांतरच शनयुक्तीबाबत शनणगय घ्यावा. 10. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) पदावर नामशनदेिनाने शनयुक्त होणाऱ्या उमेदवाराकडे सामान्य प्रिासन शवभाग, िासन शनणगय क्रमाांक : प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, शदनाांक १९.३.२००३ मधील तरतदुीनुसार (अ) D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अशधकृत C.C.C. ककवा O थतर ककवा B ककवा C थतर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीणग झाल्याचे प्रमाणपत्र ककवा (ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्र शिक्षण मांडळ, मुांबई याांचेकडील अशधकृत MS-CIT परीक्षा उत्तीणग झाल्याच ेप्रमाणपत्र यापैकी एक प्रमाणपत्र ककवा माशहती तांत्रज्ञान (सा.प्र.शव.) शवभागाच्या िासन शनणगय क्रमाांक : मातांस २०१२/प्र.क्र.२७७/३९, शदनाांक ४.२.२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक सांगणक अहगता आवश्यक आहे. तिाशप, शनयुक्ती क्थवकारण्याच्या वळेेस सदर प्रमाणपत्र/अहगता उमेदवाराांकडे नसल्यास शनयुक्ती क्थवकारल्यापासून दोन वषाच्या आत उमेदवाराने उपरोक्त िासन शनणगयातील नमूद सांथिेचे सांगणक ज्ञानाच्या अहगतेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. या शवशहत कालावधीत उमेदवाराने सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराच्या सवेा समाप्त करण्यात येतील ही बाब उमेदवाराच्या शनयुक्ती आदेिात थपष्ट्टपणे नमूद करण्यात यावी. १1. उमेदवाराांना साक्षाांकन नमुने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामाफग त पाठशवण्यात आले आहेत. सदर साक्षाांकन नमुना पूणगपणे भरुन उमेदवाराने त्याचे शनयतवाटप करण्यात आलेल्या शवभागात हजर होताना तो सादर करावा. हजर झालेल्या उमेदवाराांकडून साक्षाांकन नमुने प्राप्त करुन घेतल्यानांतर उमेदवाराांच्या पूवग-चाशरत्र्याची पडताळणी सामान्य प्रिासन शवभाग, िासन शनणगय क्रमाांक : चापअ १००८/प्र.क्र.२१४/०८/१६-अ, शदनाांक ९.१.२००९ मधील तरतुदी शवचारात घेऊन पोलीस शवभागाकडून करुन घ्यावी व अहवाल प्रशतकूल असल्यास, प्रथतुत िासन शनणगयातील सूचनाांनुसार सांबांशधत उमेदवाराांच्याबाबत तातडीने कायगवाही करुन तसे या शवभागास अवगत कराव.े “प्रथतुत उमेदवाराांची शनयुक्ती त्याांच्या पूवग-चाशरत्र्याची पडताळणी करण्यापूवी करण्यात येणार असल्यामुळे त्याांची शनयुक्ती पुढील आदेि होईपयंत करण्यात आली आहे व सवेासमाप्ती पूवगसूचना न देता करण्यात येईल.”असा थपष्ट्ट उल्लेख उमेदवाराांच्या शनयुक्तीच्या आदेिात करण्यात यावा. उमेदवाराच्या चाशरत्र्य पडताळणी सांदभात सामान्य प्रिासन शवभागाच्या िासन पशरपत्रक क्रमाांक:चापअ १०१२/प्र.क्र.६३/१६-अ, शदनाांक २६.८.२०१४ मधील सूचनादेखील शवचारात घेण्यात याव्यात. १2. अनुसूशचत जाती व अनुसूशचत जमाती व्यशतशरक्त इतर सवग मागास प्रवगातील उमेदवाराांच ेउन्नत व प्रगत गटात (क्रीशमलेयर) मोडत नसल्याचे शदनाांक १.४.२०१4 ककवा तद्नांतरच्या शदनाांकाच ेप्रमाणपत्र सामाशजक न्याय, साांथकृशतक कायग व शविेष सहाय्य शवभाग, िासन पशरपत्रक क्रमाांक : सीबीसी-१०/२००६/प्र.क्र.१५/मावक-५, शदनाांक ३०.६.२००६ अन्वये शदलेल्या सूचनाांनुसार तपासण्यात याव.े तसेच, या सांदभात सामाशजक न्याय व शविेष सहाय्य शवभागाच्या िासन शनणगय

Page 5: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १5१5/प्र.क्र.115 /१४-अ,

पषृ्ठ 6 पैकी 5

क्रमाांक : सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.६९७/शवजाभज-१, शदनाांक २४.६.२०१३ अन्वये शवशहत केलेली तरतूद शवचारात घेण्यात यावी. १3. उच्चश्रेणी लघुलेखकाांची पदे ही मांत्रालयीन प्रिासकीय शवभाग व बृहन्मुांबईतील शवशवध कायालयातील असल्याचे प्रथतुत परीक्षचे्या जाशहरातीत थपष्ट्ट करण्यात आले होते. त्यामुळे उमेदवाराांची अन्य शजल्यामध्ये शनयुक्ती/बदली देण्याची शवनांती मान्य केली जाणार नाही व या सांदभातील अजाची दखल घेतली जाणार नाही.तसेच, अन्य शवभाग/कायालयात पुनवाटप करण्याबाबतच्या शवनांतीचाही शवचार करण्यात येणार नाही. उमेदवाराांनी सदर शनयुक्ती शवहीत मुदतीत क्थवकारणे आवश्यक असून या सांदभात उमेदवाराांच्या मुदतवाढीच्या शवनांती अजाची दखल घेतली जाणार नाही वा याबाबतच्या पत्रव्यवहाराची पोचही या शवभागाकडून शदली जाणार नाही. १4. मुांबईबाहेरील उमेदवाराांनी त्याांच्या मुांबईतील शनवासथिानाबाबतची व्यवथिा थवत:च करावयाची असून त्यासाठी मुदतवाढ शदली जाणार नाही. १5. अथिायी शनयुक्ती क्थवकारण्यासाठी उपक्थित रहाण्याकरीता लागणारा प्रवास खचग उमेदवाराने थवत:च सोसावयाचा आहे. १6. उमेदवाराने शनयुक्ती क्थवकारल्यानांतर सोबत जोडलेला रुजू अहवाल या कायासनास तात्काळ सादर करावा. १7. शनयुक्तीसाठी रुजू होणाऱ्या उमेदवाराांना तात्पुरती शनयुक्ती देण्यात यावी व त्यासोबतच ेप्रशतवदेन कोणत्याही पशरक्थितीत शनयुक्तीनांतर तात्काळ या शवभागाकडे पाठशवण्यात याव.े सदर िासन ज्ञापन महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतथिळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201510301848518007 असा आहे. हे ज्ञापन शडजीटल थवाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिानुसार व नावाने.

(िु.भ.िेडगे) अवर सशचव, महाराष्ट्र िासन

कायालयाांसाठी सहपत्रे : १) शववरणपत्र “अ” व “ब” २) उमेदवाराने आयोगास सादर केलेल्या आवदेनपत्राची सांगणकीय प्रत

३) उच्चश्रेणी लघुलेखक परीक्षा-२०१5 साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शदलेल्या जाशहरातीची प्रत ( अशधसूचना )

४) प्रशतवदेन नमूना

Page 6: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

िासन ज्ञापन क्रमाांकः एएससी १5१5/प्र.क्र.115 /१४-अ,

पषृ्ठ 6 पैकी 6

प्रत :- (1) अवर सशचव (आथिापना), सांबांशधत मांत्रालयीन शवभाग व शनयुक्ती प्राशधकारी, सांबांशधत

बृहन्मुांबईतील िासकीय कायालये याांना उपरोक्त सहपत्राांसह (2) अवर सशचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 5 ½, 7 व 8 वा मजला, कुपरेज टेशलफोन

शनगम इमारत, महर्षष कव ेमागग, कुपरेज, मुांबई 400 021. (3) सवग सांबांशधत उमेदवार याांना रुजू अहवालाच्या नमुना प्रतीसह (पोच देय डाकेने)

(4) सामान्य प्रिासन शवभाग (कायासन १४-अ) ( शनवडनथती )

Page 7: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

सामान्य प्रशासन विभागाच ेज्ञापन क्र. एएससी 1515/प्र.क्र.115/14 अ, विनाांक 30 ऑक्टोबर, 2015 सोबतच ेसहपत्र

वििरणपत्र - अ

उच्चश्रेणी लघुलखेक (मराठी) या गट ब (अराजपवत्रत) पिािर वनयुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेिा आयोगाने वशफारस केलले्या उमेििाराांच ेमांत्रालयीन प्रशासकीय विभागात वनयतिाटप

STENOGRAPHER - HIGHER GRADE (MARATHI) (Advt. No. 53/2015)

अ.क्र. उमेििाराच ेनाांि गुणित्ता क्रमाांक म.लो.आ.ने ज्या प्रिगातून वशफारस केली तो प्रिगग

वनयतिाटप करण्यात आलले्या विभागाच ेनाांि

1 2 3 4 5

1 KULKARNI OMKUMAR SHIVANAND

1/2015 OPEN - General - 1 सामान्य प्रशासन विभाग

2 CHAUDHARI DNYANESHWAR BAJRANG

2/2015 OPEN - General - 2 गृह विभाग

3 KUTE SNEHA ASHOK 3/2015 SC - General - 1 महसलू ि िन विभाग 4 GANGEWAR SONAJI SHIVAJI 4/2015 OPEN - General - 3 वित्त विभाग 5 KAMBLE MANISHA SIDHARTH 5/2015 SC - Female - 1 सािगजवनक बाांधकाम विभाग 6 BORLE UMESH MADHUKAR 6/2015 OBC - General - 1 जलसांपिा विभाग

7 JALHARE AMOL DNYANOBA 7/2015 OPEN - General - 4 उियोग ऊजा ि कामगार विभाग

8 GORE MADHURI GANESH 8/2015 OPEN - Female - 1 ग्रामविकास ि जलसांधारण विभाग

9 GIRI PUJA DEVIDAS 9/2015 OPEN - General - 5 सामावजक न्याय ि विशेष सहाय विभाग

10 WASMATKAR PRIYANKA KAMLAKARRAO

15/2015 OBC - Female - 1 सािगजवनक आरोग्य विभाग

11 JADHAV KIRAN ASHOKRAO 16/2015 OPEN - Female - 2 पयािरण विभाग

12 RATHOD DNYANESHWAR MOHAN 17/2015 DT-A - General - 1 सहकार पणन ि िस्त्रोियोग विभाग

13 BHOJE DEWANAND DATTRAO 19/2015 PH - Locomotor Disability or Cerebral Palsy - 1

उच्च ि तांत्र वशक्षण विभाग

14 CHINCHOLE GOPAL SAHEBRAO 20/2015 Blindness or Low Vision पयगटन ि साांस्कृवतक कायग विभाग

Page 8: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

सामान्य प्रशासन विभागाच ेज्ञापन क्र. एएससी 1515/प्र.क्र.115/14 अ, विनाांक 30 ऑक्टोबर, 2015 सोबतच ेसहपत्र

वििरणपत्र ब

उच्चश्रेणी लघुलखेक (मराठी) या गट ब (अराजपवत्रत) पिािर वनयुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेिा आयोगाने वशफारस केलले्या उमेििाराांच ेबृहन्मुांबईतील शासकीय कायालयात वनयतिाटप

STENOGRAPHER - HIGHER GRADE (MARATHI) (Advt. No. 53/2015)

अ.क्र. उमेििाराच ेनाांि गुणित्ता क्रमाांक म.लो.आ.ने ज्या प्रिगातून वशफारस केली तो प्रिगग

वनयतिाटप करण्यात आलले्या विभागाच ेनाांि

1 2 3 4 5

1 AHIRE BHALCHANDRA GANGADHAR 10/2015 OBC - General - 2 सांचालनालय िदै्यकीय वशक्षण आवण सांशोधन

2 GOSAVI AKSHAY RAJENDRA 11/2015 OPEN - General - 6 आयुक्त, राज्य उत्पािन शुल्क

3 AJAY CHINDHA PAGAR 12/2015 OPEN - General - 7 कामगार आयुक्त याांचे कायालय, िाांदे्र

4 BARHATE AJAY RAVINDRA 13/2015 OPEN - General - 8 आयुक्त, राज्य कामगार विमा

5 CHANDELKAR SHUBHAM JANARDAN 14/2015 OBC - General - 3 पोवलस महासांचालक 6 TUPE SHITAL VITTHAL 18/2015 OBC - Female - 2 पोवलस आयुक्त,

बृहन्मुांबई 7 WARAKE PALLAVI BALASAHEB 21/2015 OPEN साांस्कृवतक कायग

सांचालनालय

Page 9: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

उच्चश्रणेी लघलुखेक (मराठी) या पदावर नियतवाटप केलेल्या उमेदवाराांसांबांधी मांत्रालयीि प्रशासकीय नवभागाचे आस्थापिा अनधकारी व बहृनमुांबईतील शासकीय कायालयाचे नियकु्ती प्रानधकारी याांिी द्यावयाचे प्रनतवेदि

क्रम ांक: ( विभ ग / क र्यालर्य चे न ांि ि पत्त ) विन ांक-

प्रवि,

अवर सनचव ( कायासि 14 अ ) सामानय प्रशासि नवभाग , मांत्रालय , मादाम कामा मागग , हुतात्मा राजगरुू चौक, मुांबई 4000 32

विषर्य:- उच्च श्रणेी लघलुेखक परीक्षा -2015 मह र ष्ट्र लोकसेि आर्योग ने विफ रस केलेल्र्य उमेिि र ांची उच्चश्रेणी लघलेुखक (मर ठी) पि िर वनर्यकु्िी

सांिभभ:- पत्र क्रम ांक: एएससी -1515/प्र.क्र. 115/14-अ, विन ांक 30 ऑक्टोबर, 2015

सांिभाधीन पत्र न्िरे्य उच्चश्रेणी लघलेुखक ( मराठी ) र्य पि िर वनर्यकु्िीस ठी विफ रस केलेल्र्य उमेिि र ांचे

प्रवििेिन पढुील प्रम णे आहे:-

(अ) नियकु्ती स्स्वकारणारे उमेदवार

अ.क्र. उमेिि र चे न ांि रूज ूझ ल्र्य च विन ांक

(ब) नियकु्ती ि स्स्वकारणारे उमेदवार

अ.क्र. उमेिि र चे न ांि

िरील (अ) रे्यथे ििभविलेल्र्य उमेिि र ांनी र्योग्र्य िी प्रम णपते्र स िर केली असनू िे उच्चश्रणेी लघलेुखक (मर ठी) पि िरील वनर्यकु्िीस ठी आिश्र्यक त्र्य सिभ ब बी पणूभ करीि त्र्य ांच्र्य नेमणकूीब बिचे आिेि वनगभवमि करण्र्य ि आले

असनू त्र्य ांच्र्य प्रिी सोबि जोडण्र्य ि आलेल्र्य आहेि. िसेच विवहि क ल िधीि वनर्यकु्िी न स्विक रण -र्य (ब) रे्यथे ििभविलेल्र्य उमेिि र ची मळू आिेिनपत्र र्य सोबि परि प ठविण्र्य ि रे्यि आहेि.

सहपत्र :- िरीलप्रम णे ( नियकु्ती प्रानधका-याांची सही व पदिाम )

Page 10: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

उमेििाराचा रूजू अहिाल वनयुक्ती विलले्या उमेििाराने त्यास वनयुक्ती विलले्या कायालयात रूजू झाल्याबाबतचा अहिाल

विनाांक-

उमेििाराचे नाि ि भ्रमणध्िनी क्रमाांक - उमेििाराची जन्म तारीख- उमेििाराची शैक्षवणक अहगता- उमेििाराचा गुणित्ता क्रमाांक- उमेििाराचा स्ितःचा मूळ प्रिगग- प्रवत,

अिर सवचि (कायासन - 14अ) सामान्य प्रशासन विभाग, मांत्रालय, मािाम कामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक, मुांबई 4000 32

महोिय, मी खाली सही करणार श्री/ श्रीमती/कु. -------------------------------------------- नमूि करतो / करते की , आपले पत्र क्रमाांक एएससी 1515/ प्र.क्र. 115 /14 अ ,विनाांक 30 ऑक्टोबर, 2015 रोजीच ेपत्र मला वमळाले. त्यानुसार मी ----------------------------------------------- या विभाग / कायालयात उच्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ) या पिािर विनाांक ---------------- रोजी रूजू झालो / झाल.े हे आपणाांस मावहतीसाठी ि उवचत कायगिाहीसाठी कळविण्यात येत आहे. उमेििारास वनयुक्ती विलले्या कायालयाचा पत्ता* (खालील तळटीप पहािी)

आपला / आपली, ( ) उमेििाराची सही ि नाि * तळटीप :- उमेििाराने वनयुक्ती विलेल्या विभाग / कायालयात रूजू झाल्यानांतर िरील पत्र तात्काळ या विभागास सािर कराि ेअन्यथा त्याांना विलेली वनयुक्ती त्याांनी स्स्िकारली नाही असे समजून योग्य ती पुढील कायगिाही केली जाईल याची त्याांनी नोंि घ्यािी.

Page 11: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

c:\users\praveen.desai.mahagov\desktop\मंत्रालय आस्थापनांचे पत्त_ेupdated.docx

अ.क्र. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच ेपत्ते 1 अिर सवचि (आस्थापना), सामान्य प्रशासन विभाग, दालन क्र.553 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793912

2 अिर सवचि (आस्थापना), वित्त विभाग, दालन क्र.319 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22826811

3 अिर सवचि (आस्थापना), गृह विभाग, 2 रा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दूरध्िनी क्र.

4 अिर सवचि (आस्थापना), वनयोजन विभाग, दालन क्र.698 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22794117

5 अिर सवचि (आस्थापना), पयािरण विभाग, 17 िा मजला, निीन प्रशासकीय भिन, मंत्रालयासमोर, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793131

6 अिर सवचि (आस्थापना), जलसंपदा विभाग, 4 था मजला, मंत्रालय, मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032.

7 अिर सवचि (आस्थापना), अन्न, नागरी पुरिठा ि ग्राहक संरक्षण विभाग, दालन क्र.219 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793050

8 अिर सवचि (आस्थापना), विधी ि न्याय विभाग, पाचिा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793610

9 अिर सवचि (आस्थापना), उद्योग, ऊजा ि कामगार विभाग, दालन क्र.120 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793721

10 अिर सवचि (आस्थापना), सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभाग, दालन क्र.156 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22024459

11 अिर सवचि (आस्थापना), पययटन ि सांस्कृवतक कायय विभाग, दालन क्र.720 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22794097

12 अिर सवचि (आस्थापना), आवदिासी विकास विभाग, दालन क्र.134 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793031

13 अिर सवचि (आस्थापना), पाणी पुरिठा ि स्िच्छता विभाग विभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, 7 िा मजला, क्रॉफडय माकेट समोर, मंुबई 400 001.

14 अिर सवचि (आस्थापना), शालये वशक्षण ि क्रीडा विभाग विभाग, दालन क्र.440 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र. 22793161

15 अिर सवचि (आस्थापना), साियजवनक आरोग्य विभाग विभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, 10 िा मजला, क्रॉफडय माकेट समोर, मंुबई 400 001. 22617510, -7647, -7514, -7394 EXT- 219, US 212

16 अिर सवचि (आस्थापना), सहकार, पणन ि िस्त्रोद्योग विभाग, दालन क्र.317 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793642

17 अिर सवचि (आस्थापना), कौशल्य ि उद्योजकता विकास , 2 रा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.

18 अिर सवचि (आस्थापना), कृवष ि पदुम विभाग, दालन क्र.522 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793690/22793520

19 अिर सवचि (आस्थापना), उच्च ि तंत्रवशक्षण विभाग, दालन क्र.439 (विस्तार), मंत्रालय , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793914

20 अिर सवचि (आस्थापना), ग्राम विकास ि जलसंधारण विभाग, दालन क्र.169 (मुख्य), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793237

21 अिर सवचि (आस्थापना), महसूल ि िन विभाग, पवहला मजला, सेंटर 1 इमारत, जागवतक व्यापार कें द्र, कफ परेड, मंुबई 400 005. दूरध्िनी क्र.22188143

Page 12: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

मंत्रालय आस्थापनांचे पत्त_ेupdated.docx/2

22 अिर सवचि (आस्थापना), िदै्यकीय वशक्षण ि औषधी द्रव्ये विभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, शासकीय इमारत, 9 िा मजला, क्रॉफडय माकेट समोर, मंुबई 400 001.

23 अिर सवचि (आस्थापना), गृहवनमाण विभाग, 3 रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032.

24 अिर सवचि (आस्थापना), साियजवनक बांधकाम विभाग, दालन क्र.260 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22793847

25 अिर सवचि (आस्थापना), मवहला ि बाल विकास विभाग, 3 रा मजला, निीन प्रशासकीय भिन, मंत्रालयासमोर मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22794141

26 अिर सवचि (आस्थापना), नगर विकास विभाग, 4 था मजला, मंत्रालय मुख्य इमारत , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032.

27 अिर सवचि (आस्थापना), अल्पसंख्याक विकास विभाग, दालन क्र.701 (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22025408

28 अिर सवचि (आस्थापना), मराठी भाषा विभाग, 8 िा मजला, निीन प्रशासकीय भिन, मंत्रालयासमोर, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंुबई 400 032. दुरध्िनी क्र.22025933

Page 13: च्चश्रेणी लघुलेखक ( मराठी ......सन ज ञ पन क रम क एएसस १5१5/प र.क र.115 /१४-D, पष ठ 6 प

अ. क्र. बहृन्मुंबईतील शासकीय कायालय दरूध्वनी क्रम ांक

1सुंचालक, सुंचालनालय वैद्यकीय शशक्षण व सुंशोधन ,्मुंबई,शासकीय दुंत ्हाशवद्यालय व रूग्णालयाची इ्ारत ,4था ्जला, सेंट जॉजेस रूग्णालय आवार, पी.डी्ेलो रोड, फोटट, ्मबुंई - 400 001.

22620361 22620365 ex

328

2आयमक्त, राज्य उत्पादन शमल्क, ्हाराष्ट्र राज्य, ्मुंबई याुंचे कायालय, 2 रा ्जला, जमने जकातघर, शहीद भगत ससग ्ागट, फोटट, ्मुंबई - 400 001.

22660152

22640802

3का्गार आयमक्त,का्गार आयमक्त याुंचे कायालय, का्गार भवन, ई बल लाक , सी-20, बाुंद्रा-कम ला सुंकूल,बाुंद्रा (पवूट), ्मुंबई-51

26573733 26573833,

226573783

4सुंचालक (प्रशासन), आयमक्त, राज्य का्गार शव्ा योजना (्. शासन) याुंचे कायालय, पुंचदीप भवन, 6 वा ्जला, ना. ्. जोशी ्ागट, लोअर परेल, ्मबुंई 400013

24950847

24955316

5पोलीस उप ्हाशनरीक्षक(प्रशासन),पोलीस ्हासुंचालक याुंचे कायालय,्हाराष्ट्् राज्य पोलीस ्मख्यालय, जमने शवधान भवन, शहीद भगतससग ्ागट,कम लाबा, ्मुंबई- 400 039

22024115

पोलीस आयमक्त, पोलीस आयमक्त बहृन्मबुंई याुंचे कायालय , लोक्ानय शटळक ्ागट, ्मुंबई-400001. 22625029

सह पोलीस आयमक्त (प्रशासन),कक्ष-4 (नागरी आस्थापना),पोलीस आयमक्त,बहृन्मुंबई याुंचे कायालय,एल.टी रोड,्मुंबई-01 22625029

7सुंचालक, साुंस्कृशतक कायट सुंचालनालय,जमने सशचवालय शवस्तार भवन,ए्.जी.रोड,्मुंबई-400 032

22842634 22842670

22043550

6

C:\Users\praveen.desai.MAHAGOV\Desktop\HL(Mar)_BM Add .xlsx Allied Office Add Final 1 of 1