मनोवेध · 2019-11-02 · तझ ल डकी ब ुल आिे न त तझ्य...

66

Upload: others

Post on 29-Feb-2020

5 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • मनोवेध

    वैजयंती ड ंगे

    ई स हित्य प्रहतष्ठ न

  • मनोवधे

    हे पसु्तक विनामूल्य आहे

    पण फ़ुकट नाही

    या मागे अनेकाांचे कष्ट ि पैसे आहेत .

    म्हणून ह ेिाचल्यािर खचच करा ३ वमवनट

    १ वमवनट : लेखकाांना फ़ोन करून ह ेपसु्तक कसे िाटले ते कळिा

    १ वमवनट : ई सावहत्य प्रवतष्ठानला मेल करून हे पसु्तक कसे िाटले ते कळिा.

    १ वमवनट : आपले वमत्र ि ओळखीच्या सिच मराठी लोकाांना या पसु्तकाबद्दल

    अवण ई सावहत्यबद्दल साांगा.

    असे न केल्यास यापढेु आपल्याला पसु्तके वमळणे बांद होऊ शकते.

    दाम नाही मागत. मागत आहे दाद.

    साद आहे आमची. हिा प्रवतसाद.

    दाद म्हणजे स्ततुीच असािी असे नाही. प्राांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत याांचे स्िागत आहे. प्रामावणक मत

    असािे. ज्यामळेु लेखकाला प्रगती करण्यासाठी वदशा ठरिण्यात मदत होते. मराठीत अवधक कसदार लेखन व्हािे

    आवण त्यातून िाचक अवधकावधक प्रगल्भ व्हािा, आवण सांपूणच समाज सतत एका नव्या प्रबदु्ध उांचीिर जात रहािा.

  • मनोवेध (कथ संग्रि)

    वैजयंती ड ंगे

    पत्त - ११, स्नोसेम अप र्टमेंट्स

    हजज म त नगर, जेलरोड

    न हिकरोड, न हसक - ४२२१०१

    मोब ईल नंबर - ९९२२६२७०९६

    मेल आय डी - vaijayanti62@gmail. com

    य पुहततकेतील लेखन चे सवट िक्क लेहखकेकडे सुरहित असून

    पुततक चे ककव त्य तील अंि चे पुनमुटद्रण व न ट्य, हचत्रपर् ककव

    इतर रुप ंतर करण्य स ठी लेहखकेची लेखी परव नगी घेणे आवश्यक

    आि े. तसे न केल्य स क यदिेीर क रव ई िोऊ िकते .

    प्रक िक--- ई स हित्य प्रहतष्ठ न

    www.esahity.com

    [email protected]

    प्रक िन : १७ जून २०१८

    हवन मूल्य हवतरण स ठी उपलब्ध

    आपले व चून झ ल्य वर आपण फॉरवडट करू िकत

    ि ेपुततक वेबस ईर्वर ठेवण्य पूवी ककव व चन व्य हतररक्त कोणत िी व पर

    करण्य पूवी ई स हित्य प्रहतष्ठ नची लेखी परव नगी आवश्यक आि.े

  • वैजयंती ड ंगे य ंनी हलिीलेली व ई स हित्य प्रहतष्ठ नतरे्फ़ प्रक हित झ लेली पुततके

    मळभ : http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/malabh.pdf

    आधुहनक िहक्तपीठे : http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shaktipeeth.jpg

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/malabh.pdfhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shaktipeeth.jpg

  • मनोवधेक कथ तंनू स्त्री मन च वधे

    सौ. वैजयंती ड ंगे य ंच्य कथ व चून प्रतत वन हलहिण्य स ठी समोर

    आल्य तेंव्ि न हसक ४०अंि तपम न ल रे्कले िोते. स्न नगृि त थंड प णी अंग वर

    घेत रि वे य हिव य क िीच कर वेसे व र्त नव्िते. आय पी एल ची मॅच बघत

    बघत सिजच कथ च ळ यल घेतल्य आहण मॅचच हनक ल कळल च न िी. र्ी

    व्िी च लू िोत , मी व चत गेलो. संपल्य एव्िढ्य त ! असे मन त आले ! वैजयंतीचे

    यि इथेच आि.े

    वैजयंतीच्य भ षेल एक क व्य त्मक ओघ आि.े व चक ल गुंगवून

    र् कण्य ची िक्ती भ षेत आि.े त्य ंची प्रत्येक कथ आि ेत्य पेि अजून मोठी िवी

    िोती असे िेवर् पयंत व र्त र िते.

    कथ व चत असत न आपण कथ व चत आिोत असे न व र्त आपण

    प्रत्यि लेहखकेच्य मुख तून कथ कथन श्रवण करत आिोत असे व र्ते.

    सगळ्य कथ न हयक प्रध न आिते. स्त्री ल स्त्री अहधक कळते ि ेजरी

    सत्य असले तरी हलहिण ऱय ंनी य मय टद भंग करून ब िरे य यचे असते.

    “वैदिेीच्य गोष्टीत न हयकेच्य पतीची व्यहक्तरेख हवहवधगंगी आि.े त्य

    व्यहक्तरेखेस ठी अहधक पृष्ठ ेखचट कर यल िरकत नव्िती.

    'तेथे कर म झे जुळती ' हि कथ व चत ंन स्त्रीचे श्रेष्ठत्व तपष्ट व्यक्त िोते.

    अन थ श्रम त आलेल्य ब ळ ंच जन्म वंिवृद्धीस ठी झ लेल नसतो. केवळ आहण

    केवळ हवक र तून ककव हवकृत, घृण तपद हवक र तून झ लेल असतो. जे लोक

    अिी ब लके तवीक रत त त्य ंन हत्रव र वंदन केले प हिजे. य कथेत ब ळ

  • घेत न िी उद रत आहण ते महतमंद हनघ ल्य वर व त्सल्य च एक ंगी प्रव स

    व चक ंचे मन जजकून घेते.

    इतर कथ िी त्य च तोल मोल च्य आिते. व चत ंन आपण त्य त गुंगून

    ज तो. प्रत्यि कथ डोळ्य ंसमोर उभी र िते.

    वैजयंती ड ंगे य ंनी हलिीत रि वे. लि न कथ ंमधून दीघटकथ आहण

    क दबंरीकडे वळ वे

    मनःपूवटक िुभेच्छ

    र जीव पुरुषोत्तम परे्ल

  • समपटण

    कै. हत. द द

    तुम्ि ल ज ऊन जवळ जवळ दीड वषट िोत आले पण अजूनिी तुमच्य

    न व म गे कै. ल वत न मन कचरतय.

    म झ पहिल लेख प्रहसद्ध झ ल ि े मल कळ यच्य आधीच सक ळी

    सक ळीच तुमच फोन आल . तुम्ि ल खूप आनंद झ ल िोत आहण मग म झ लेख

    आहण तुमच फोन आहण लेख वरचे तुमचे हववेचन ि हसलहसल तुम्िी िोत त

    तोपयंत च लूच िोत . तुमची खूप इच्छ िोती म झ्य लेख ंचे पुततक क ग यची.

    आज तुमची इच्छ पूणट िोत आि.े ि ेबघ यल आज तुम्िी िवे िोत त.

    अलगद हनसरू्न ज ते रेती ि तून

    रि तो फक्त आभ स

    हनघून ज त त म णसे आयुष्य तून

    उरतो अहततत्व च फक्त भ स

    व नप्रतथ श्रमी प ऊल पडत

    आत उरलो उपक र पुरत

    जगले ऐसे जीवन

    जगहन्मत्र िोऊन

  • मृत्यूचेिी केले तव गत

    सिज धरल त्य च ि त

    कधी सोडली अमुची स थ

    कळले न िी कोण

    अलगद िोत त डोळे ओले

    प ण वले र िते मन

    आठवणीत गुंतून ज तो

    एक एक िण

    क गेले कसे गेले

    प्रश्न स रे हनरथटक

    डोळ्य तून व ितो फक्त

    आठवणींच पूर

    द द म झ ि पहिल कथ संग्रि तुम्ि ल प्रेमपूवटक अपटण करत न मी

    खूप सम ध नी आि.े

    वैजयंती ड ंगे

  • वैजयंती सुधीर ड ंग े

    खरं तर स हिहत्यक पररचय वगैरे

    दणे्य इतकी क िी मी कोणी लेहखक वगैरे न िी.

    लि नपण प सून व चन ची आवड आिे. हविेषतः

    ऐहति हसक पुततके आहण प्रव स वणटन व च यल

    आवडते. ब ब स िबे पुरंदरे, रणहजत देस ई, मीन

    प्रभू, पु. ल. दिेप ंडे ि े म झे आवडते लेखक आिते

    बहिण ब ई, इंददर संत, मंगेि प डग वकर, ब लकवी

    य ंच्य कहवत खूप आवडत त. एहप्रल २००० स ली

    दि वीच ब गुलबुव न व च म झ पहिल लेख दै. ग वकरीत प्रहसद्ध झ ल .

    त्य वर खूप च ंगल्य प्रहतदिय हमळ ल्य . तेंव्ि लि त आले की अरे आपण

    बऱय पैकी हलहू िकतोय. मग उघड्य डोळ्य ंनी आहण मोकळ्य मन नी सम ज त

    व वरत न हस्त्रय ंचे अनेक प्रश्न कळत गेले. आहण मी त्य वर आहण स म हजक

    प्रश्न ंवर हलिीत गेले. तर्डी अब्रॉड कन्सल्र्न्र् म्िणून क म करत न , क यम

    ऐरणीवर असलेले मुल ंच्य कररअरचे प्रश्न कळत गेले. मग ते प्रश्न पण मी म झ्य

    लेख ंमधून म ंडले. सुट्ट्य ंमध्ये लि न मुल ंस ठी गोष्टींच कॉलम हलहिल .

    हविेषतः द.ै ग वकरी आहण द.ै मि र ष्ट्र र् इम्स मध्ये ि े लेख प्रहसद्ध झ ले आिते.

    म झी ' मळभ ' न व ची कथ आहण आधुहनक नवदगु ट िी हवहवध िेत्र तील पहिल्य

    महिल ंवरची म हलक ई स हित्य प्रहतष्ठ नवर प्रहसद्ध झ ली आिे.

    ि म झ पहिल च कथ संग्रि आिे. य तील कथ व चक ंन आवडतील

    अिी आि आि.े धन्यव द!

    वैजयंती ड ंगे

  • कथ निुम

    हजद्द

    तोरण

    तथे ेकर म झ ेजळुती

    वदैिेीची गोष्ट

  • हजद्द

    “घ्य s s s मुलगी झ ली” असे म्िणून नसटने सुज त च्य कुिीत ब ळ ल

    ठेवल.े

    सुज त मनोमन आनंदली. हतल मुलीची खूप िौस िोती. दोन मुल ंच्य

    प ठीवर मुलगी झ ली िोती. घर त सगळेच खुि िोते. भ गवत ंच्य घर त तीन

    हपढ्य ंनंतर मुलगी झ ली िोती. लक्ष्मी घर त आली िोती. लक्ष्मीचे रूप म्िणून न व

    हश्रय ठेवले. र्पोरे डोळे, भरपूर ज वळ असलेली गोंडस हश्रय सगळ्य ंचीच

    ल डकी िोती. दोघे मोठे भ ऊ तर बहिणील अगदी फुल स रखे जपत.

    वष ट दीडवष टची हश्रय प य त छुमछुम घ लून घरभर दफर यची. दोन्िी

    भ व ंनी िौसेने हतच्य कडून पहिल्य ंद र खी ब ंधून घेतली. तेंव्ि हतने पण िट्ट ने

    द द कडून र खी ब ंधून घेतली. आहण वरती मल दोन र ख्य , तुम्ि ल एकच

    र खी म्िणून त्य ंन ठेंग द खवून हचडवले सुद्ध . द द द द म्िणून भ व ंच्य म ग े

    म गे दफर यची. ि ळेत ज यच्य आधीच आईने हिकवलेली बडबडगीते हतने प ठ

    करून र् कली. मोद , छोद दोघे अभ्य स ल बसले की हतल पण पुततक िवे

    अस यचे. मोठ्य भ व ल मोद (मोठ द द ) आहण छोट्य भ व ल छोद (छोर्

    द द ) म्िण यची. आई हतल पि ंची फुल ंची हचत्र असलेली पुततके द्य यची. मग

    ि पिी कोणत , ते फुल कोणते असे प्रश्न हवच रून ती भंड वून सोड यची.

    ल ंब सडक केस ंच्य दोन वेण्य घ लून, युहनफॉमट घ लून, प ठीवर

    छ निी हमकीम ऊसची तकुलबॅग अस सवट ज म हनम करून तव री ि ळेत ज यल

    तय र झ ली. मोद , छोद स रखी आत मी पण ि ळेत ज ण र असे सगळ्य ंन

  • स ंगत िोती. ि ळेत ज यचे म्िणून आनंद ने न चत िोती. आईचे बोर् धरून ि ळेत

    आल्य वर म त्र, एवगी मोठी ि ळ , खूप मुले प हून घ बरली. आईचे बोर्

    सोड यल तय र िोईन . पण ब ईंनी मुल ंन ब गेत नेल्य वर म त्र तव री खुि

    झ ली. ब गेतली झ डे, फुले प हून हश्रय खुि झ ली. आई घ्य यल आल्य वर

    ि ळेतली ब ग आहण ब गेतली फुले, फुलप खरे आईल दकत्ती स ंगू आहण क य स ंगू

    असे झ ले िोते हतल .

    हश्रय िळूिळू ि ळेत रमू ल गली. ि ळेतून घरी आल्य वर आईल

    ि ळेतल्य गमतीजमती स ंग यल वेळ पुरत नव्ित . ि ळेच्य स्नेिसंमेलन त य

    लि न मुल ंची हवहवध वेिभूष तपध ट ठेवली िोती. ब ईंनी मुल ंन हवच रले कोण

    कोण क य क य बनण र तेंव्ि य ब ईस िबे उठून म्िण ल्य “मेरी झ ंसी निीं

    दूगंी”. ब ई ब ई मी झ िीची र णी िोण र. मग क य तपध ट िोई पयंत घरीद री

    दसुर हवषयच नव्ित . मोद मल तलव र करून दे, छोद मल ग ल करून दे,

    आई अग पण मल ब ळ कुठे आि े प ठीवर ब ंध यल ? आई तू जसं मल

    दव ख न्य तून आणलेस तसेच म झ्य स ठी पण एक ब ळ आणूय त क

    दव ख न्य तून? हतच्य प्रश्न ने सगळ्य ंन च िसू आले. तुझी ल डकी ब हुली आि े

    न ती तुझ्य प ठीवर ब ंधूय िं. आईने हतची समजूत घ तली ध वत ज ऊन हतने

    ब हुली आणली. ि ंघे द ेम झ्य प ठीवर ब ंधुन. ब ब तुम्िी मल ि ळेत पोिोचव .

    एकच ध ंदल उड ली, ती हवजयश्री घेऊन घरी आल्य वरच ि ंत झ ली.

    हनरहनर ळ्य तपध ट, अभ्य स य त हश्रय रमू ल गली. हतसरीच ररझल्र्

    ल गल . हश्रय च दसुर नंबर आल . मल पहिल नंबर क न िी ददल म्िणून रडून

    रडून गोंधळ घ तल . कसेबसे समज वून घरी आणले. घरी आल्य वर समोर

    गोष्टीची पुततके प हिल्य वर म त्र तव री खुि झ ली. ति न भूक हवसरून पुततक ंत

    रमून गेली.

  • हश्रय मुळ तच ि ंत आहण समजूतद र आिे. अभ्य स करत हतल कधी

    र गव वे ल गले न िी. वष ट म गून वषट ज त िोती. हश्रय मोठी िोत िोती. खेळ,

    अभ्य स, तपध ट ग जवत िोती. बघत बघत हश्रय दि वीत गेली.

    हश्रय चल आज च ंगले तेल ल वून दतेे केस ंन . उद्य सुट्टी आि ेन तर

    हिकेक ईने न्ि यल घ लते. िो च लेल म्िणून हश्रय तेल ल वून घ्य यल आईच्य

    समोर येऊन बसली. रहवव र उज डल . आईने छ न ररठे घ लून हिकेक ई उकळून

    घेतली. ल ंब आहण द र् केस ंमुळे हश्रय चे न िणे म्िणजे एक सोपतक रच असतो.

    सुज त ने दोन्िी ि त ंनी केस अलगद वर उचलले आहण....... हतच्य मन त एकदम

    चरटरट झ ले.

    “हश्रय अग ि कसल ड ग? क िी ल गले िोते क तुल इथे?”

    “न िी ग आई बघू कसल ड ग आिे.” हश्रय म गे वळून वळून प िण्य च

    प्रयत्न करत िोती पण हतल क िी तो ड ग ददसत नव्ित . तो ल लसर प ंगर ड ग

    बघून सुज त च्य मन त िंकेची प ल चुकचुकली. ब परे आत ि ेकुठले नवीन संकर्

    आले आि ेम झ्य य लेकीवर. क ळजीने हतचे मन पोखरू ल गले.

    “ज ऊद े तुल न िी ददसण र अस तो. उद्य आपण डॉक्र्र ंकडे ज ऊ”

    म्िणत कसेबसे हतने न्ि णे उरकले.

    र त्री हतने िी गोष्ट हश्रय च्य ब ब ंच्य क न वर घ तली.

    “हश्रय , आज ि ळेत ज ऊ नकोस आपल्य ल डॉक्र्र ंकडे ज यचे आिे.”

    सुज त ने हश्रय ल स ंहगतले.

  • “अग आई पण मल क िी दखुत न िीये तर डॉक्र्र ंकडे कि ल

    ज यचे?”

    “नसते प्रश्न हवच रू नकोस आवर पर् पर्.”

    आई आपल्य वर क हचडली ि ेहश्रय ल कळलेच न िी. दोघी डॉक्र्र ंकडे

    ज ऊन आल्य आहण सुज त ची िंक खरी ठरली. हश्रय ल कोड ची ल गण झ ली

    िोती. ती डॉक्र्र ंन पुन्ि पुन्ि हवच रत िोती,

    “डॉक्र्र अिो आमच्य दोन्िी कडच्य घर ण्य त कुण ल च ि ेअसले क िी

    न िीये, मग हिल च कसे आले? नक्की तेच आि ेक ?”

    सुज त चे अवस न गळ ले िोते. आज प ठीवर आि े तो पयंत लपवत

    येईल पण कद हचत लवकरच तो अंगभर पसरू िकेल, य ची हतल कल्पन िोती.

    हश्रय एकदम गप्प झ ली. हतने तवतःल खोलीत कोंडून घेतले. ि े म झ्य च

    व ट्य ल क ि एकच प्रश्न ती तवतःल हवच रत िोती. हश्रय आहण हतची आई

    दोघी एकमेकींची समजूत घ लत िोत्य . दि वीचे वषट असल्य ने ि ळेत ज यल च

    िवे िोते.

    हश्रय ने तवतःल अभ्य स त बुडवून घेतले. िळूिळू ती ि ळेत

    मैहत्रणींप सून आहण घरी सुद्ध भ व ंप सून दरू र हू ल गली. ती खूप भ ंब वून गेली

    िोती. कसे व ग वे िेच हतल कळत नव्िते. हतल भीती व र्ते आि.े ि ेउद्य अंगभर

    पसरले की मैहत्रणी, न तेव ईक सगळे म झ हतरतक र करतील. घर त एक ददवस

    आईने दोन्िी भ व ंन हतच्य आज रपण बद्दल समज वून स ंहगतले. त्य ंन

    क िीतरी कुणकुण ल गली िोतीच पण नेमके क य ते कळत नव्िते.

  • आईल ि े दोघे हतच्य िी कसे व गतील य ची भीती व र्त िोती. पण

    मोद , छोद , दोघ ंनी खूपच समजुतीने घेतले. दोघे हतच्य जवळ आले, ि त ि त त

    घेऊन हतची समजूत क गली. क िीिी झ ले तरी आम्िी दोघेिी क यम तुझ्य सोबत

    आिोत ि हवश्व स हतल ददल . हतल थोड धीर आल .

    दि वी, ब र वी, पदवी अस हििण च एकेक र्प्प करत असत न च

    हतने तवतःल टे्रककग, स यकजलग अि हतच्य आवडत्य छंद ंमध्ये गुंतवून घेतले.

    प्र णी, पिी, झ डे, हनसगट ि े हतचे हजव्ि ळ्य चे सोबती आिेत. तोपयंत हतच्य

    रोग ने दखेील ि तप य पसरले िोते. पण म नहसक स मर्थय टने हतने रोग वर म त

    केली िोती. पदवीधर िोत िोत हतने समग्र हववेक नंद व चून क गले. भगवद्गीत

    मुखोद्गत झ ली. तवतः हिकत हिकत हतने आजूब जूच्य गरीब मुल ंन मोफत

    हिकव यल सुरव त केली.

    बीएतसी झ ल्य वर आई वडील लग्न स ठी तथळे बघू ल गले. तेंव्ि म त्र

    हतने अगदी हनिून स ंहगतले “मी लग्न करण र न िी. ि म झ ठ म हनध टर आि.े”

    “हश्रय अग िे क य वेड्य स रखे, अग कोड असण री म णसे खूप असत त.

    हमळेल ग कोणीतरी च ंगल मुलग .” आई समज वण्य च प्रयत्न करत िोती.

    पण हतच हनध टर पक्क िोत . ती आईल म्िण ली, “आई आत मी आधी

    एक वषट हववेक नंद कें द्र त एक वषट पूणटवेळ क यटकत ट म्िणून क म करण र आिे.

    आहण मग नोकरी. तू आत मोद स ठी तथळं बघ यल ल ग. एक छ न वहिनी

    आणून द ेम झ्य स ठी.”

    आत ती रोज कें द्र त ज ऊ ल गली. पुन्ि एकद दवै ने हतच्य वर आघ त

    केल . छोट्य ि आज र चे हनहमत्त िोऊन अवघ्य च र ददवस त हतच्य वडल ंचे

    हनधन झ ले. आहण मग वषटभर तच आई सुद्ध ि ेजग सोडून गेली.

  • हतन्िी भ वंडे एकमेक ंन आध र दणे्य च प्रयत्न करत िोती, एकमेक ंन

    आध र दते िोती.

    हश्रय उठून हतच्य खोलीत गेली, वज्र सन त बसून हतने भगवद्गीत

    म्िण यल सुरव त केली. एकद , दोनद , तीनद , मन ि ंत िोई पयंत ती म्िणतच

    र हिली.

    धक्य तून थोडी स वरल्य वर ठरवल्य प्रम णे हतने एकेक करून कें द्र च्य

    परीि ददल्य . आहण मग पूणटवेळ क यटकत ट म्िणून ती क म प हू ल गली.

    “हश्रय अग घरी न िी क ज यचे? दकती उिीर झ ल आि ेबहघतलेस

    क ?” अमेय हतल हवच र त िोत .

    “अरे ब परे आठ व जून गेले हनघ यल िवे, एक तर आज म झी

    स यकल पण न िीये. ” असे म्िणत पस र आवरून ती ज यल हनघ ली.

    अमेय म्िण ल चल मी सोडतो. “अरे पण तू कुठे उलट्य ददिेल येतोस.

    र हूदंते मी ज ते बसनी. ”

    “अग ब ईकवर थोडे उलरे् ज यल कसल त्र स? इतक्य उहिर तू एकर्ी

    ज ऊ नकोस. चल बैस लवकर मी सोडतो तुल . ”

    िळूिळू उहिर पयंत कें द्र त क म करणे आहण मग अमेयने हतल घरी

    सोडणे िे हनत्य चेच झ ले. हतल पण प्रत्येक क म त मदतील अमेय ल गू ल गल .

    अमेय कधी आल न िी तर हतल चैन पडत नसे. एकद सलग आठ ददवस अमेय

    कें द्र त आल न िी तर हश्रय खूप अतवतथ झ ली. तो आल्य वर ती त्य च्य वर खूप

  • हचडली. “ि ेक य कुठे गेल िोत स इतके ददवस? मी दकती व र् पि त िोते तुझी.

    बरं क िी कळवले पण न िीस. एख द फोन तरी कर यच .”

    तो हतल क िीतरी स ंगण्य च प्रयत्न करत िोत पण ती क िी ऐकून

    घ्य यल च तय र नव्िती.

    “बरोबर आि ेमी कोण आि ेन तुझी, मी व र् पहिली, क ळजीने म झ

    जीव क स वीस झ ल तरी तुल क य त्य चे.” असे म्िणून ती तर तर घरी हनघून

    गेली सुद्ध . र त्री हवच र करत करत हतल व र्ले चुकलेच जर आपले, आपण

    खूपच बोललो क त्य ल ?

    आहण अच नक हतच्य मन त हवच र चमकल . मी अमेयच्य प्रेम त तर

    न िी पडल.े िो तू जे बोललीस त्य वरून िचे हसद्ध िोते की तू अमेयच्य प्रेम त

    पडली आिसे. हतच्य अंतमटन ने ग्व िी ददली आहण ती चरकली. हतने जोरजोर त

    म न िलवली न िी न िी ि ेक य करते आि ेमी ज्य व रे्वर ज यचेच न िीये मल

    त्य च व रे्वर क मी वळते आिे? न िी! असे िोत क म न िी. दसुऱय ददविी

    हतने अमेयकडे चक्क दलुटि केले. असेच दोन तीन ददवस गेले. ती अमेयिी बोलत

    नव्िती. िेवर्ी क ल अमेयने हतच ि त पकडल आहण हवच रले ”हश्रय अिी क य

    व गते आिसे, म झ्य िी बोलत क न िीस? मल लि त आलंय आपल्य

    दोघ ंच्य िी मन त एकमेक ंबद्दल एकच भ वन आि.े िो न खरं स ंग मल जे

    तुझ्य बद्दल व र्तंय तेच तुल म झ्य बद्दल व र्तंय न ? खरंच मल तू आवडतेस. ”

    “न िी अमेय म झ्य आयुष्य तील ि कप्प मी कधीच बंद केल आिे.

    एक अवघड िणी मी घसरत िोते पण क लीम तेची कृप , हतने मल वेळीच स वध

    केले. म झे डोळे उघडले. न िी अमेय प्रेम, लग्न य व रे्वर मल ज यचेच न िीये.

  • अग पण क ? क य चूक आि ेत्य त? कुरंु्ब पद्धती ि आपल्य संतकृतीच भ ग आिे.

    िो खरे आि े पण अमेय ज्य ददविी य रोग ची च हूल ल गली त्य च वेळी मी

    ठरवले की प्रेम, लग्न, कुरंु्ब, मुले य गोष्टी म झ्य स ठी न िीत. दय म्िणून कुणी

    म झ्य िी लग्न केले तर ते मल आवडण र न िी. ”

    “न िी हश्रय तू चुकीच हवच र करते आिसे. मी तुझ्य ब ह् ंग वर न िी

    तर अंतरंग वर प्रेम करतो. तुझे अंतरंग इतके हनमटळ आि े की त्य पुगे तुझ्य

    ब ह् ंग च हवच रिी मन त येत न िी. ”

    “अमेय मल म फ कर पण मी म झ्य हनणटय वर ठ म आिे. तू ि हवच र

    मन तून क गून र् क. ”

    “न िी हश्रय म झ्य भ वन अगदी प्र म हणक आिते ग. मल कळतंय

    अमेय, मी तुझ्य भ वन ंच आदर करते. ”

    “पण ज्य व रे्ल मल ज यचेच न िी त्य व रे्च मी हवच र तरी क

    करू? अमेय म फ कर मल . ”

    “हश्रय मल ख त्री आि ेएक न एक ददवस तू मल िो म्िणिील. तुझ्य

    िोक र ची मी व र् प िीन. ” आहण तो हतथून हनघून गेल .

    आहण एक ददवस ती अण्ण ंसमोर म्िणजेच कें द्र प्रमुख ंच्य समोर ज ऊन

    उभी र हिली.

    “ये हश्रय , कसे च लले आि ेक म? क िी अडचण न िी न ?” अण्ण ंनी

    हतल हवच रले.

    “क म च ंगले च लले आि े अण्ण . पण मल तुम्ि ल क िी स ंग यचे

    आि.े ”

  • “बोल न अगदी हनःसंकोचपणे स ंग. ”

    “अण्ण मल कळलंय की आस ममधे आपल्य क म च हवतत र कर यच

    आि,े त्य स ठी क यटकत्य ंची फळी उभी कर यची आिे. अण्ण म झी तय री आिे,

    मी ज ईन आस म मधे म झे न व द्य ”.

    त्य ंनी हवच र यच्य आधीच ती स ंगून मोकळी झ ली. त्य वेळी आस म

    मधे बोडो आंदोलन ने जोर धरल िोत . अण्ण ंनी हतल हतथे ज ण्य तले धोके

    मोठेपण ने समज वून स ंहगतले. तू नीर् हवच र कर आहण मग हनणटय घे. भ वनेच्य

    भर त हनणटय घेऊ नकोस. न िी अण्ण मी पूणट हवच र करूनच हनणटय घेतल आिे.

    आस म मधे क म करणे सोपे नव्िते. सतत डोक्य वर र् ंगती तलव र

    िोती. कें व्ि गोळी ल गेल य च नेम नव्ित . पण न डगमगत क यटकत्य ंनी आपले

    क म सुरु केले. ददसपूरच्य जवळच्य च एक खेड्य त क यटकत्य ंनी आपले क म सुरु

    केले. सुरव तील भ षेच मोठ प्रश्न िोत पण लवकरच आस मी भ ष येण री दोन

    मुले त्य ंच्य चमूत स मील झ ली. घरोघरी ज णे, हतथल्य ब यक ंिी, मुल ंिी

    बोलणे, कुणी आज री असतील तर औषधे दणेे. हििण चे मित्व पर्वून दणेे,

    तवच्छतेचे मित्व स ंगणे आहण वेळी तवतः झ डू ि त त घेऊ तवच्छत करणे. असे

    सुरु झ ले. लवकरच त्य ंनी मुल ंकरत ि ळ सुरु केली. घरोघरी ज ऊन मुल ंन

    ि ळेत प ठव म्िणून आग्रि करू ल गले. पहिले च र महिने असेच गेले. िळूिळू

    तथ हनक लोक ंच त्य ंच्य वर हवश्व स बसू ल गल . मुले ि ळेत येऊ ल गली. एक

    न िी दोन न िी हश्रय सलग प च वषट हतथे र हिली. मोठे क म उभे केले. प च

    वष ंनी परत येऊन सरक री नोकरीत रुजू झ ली. ती इकडे आल्य वर त्य मुल ंचे

    क य ि मोठ प्रश्न िोत . मग धडपड करून हतथल्य क िी मुल ंस ठी सरक री

    हिष्यवृत्ती हमळवून ददली. एक ददवस सिजच हतच्य कडे गेले तर प च मुले घर त

    प हून हवच रले कोण ग िी मुले? अग म झीच मुले आिते िी, तुल म्िण ले नव्िते

  • क आस म मधून म झी मुले येत यत ते. त्य मुल ंिी मग हतने म झी ओळख करून

    ददली. पुण्य त मुल ंची रि ण्य ची आहण हििण ची व्यवतथ झ ली.

    “अरेच्य आज सक ळी सक ळी हश्रय च फोन? िलॅो क य ग हश्रय आज

    सक ळी सक ळी.... ”

    मल थ ंबवत ती म्िण ली “अग म झ आम्रेि I A S ऑदफसर झ ल .

    क मर न इंहजहनअर झ ल आहण त्य ल त्य ल पूणट तकॉलरहिप हमळ ली आिे. तो

    अमेररकेल च लल आि ेपुगच्य हििण स ठी. आहण अहभल ष हमहलट्री टे्रनींग पूणट

    करून आत मेजर म्िणून रुजू िोतोय. परव त्य च दीि ंत सम रंभ आिे.

    म झ्य कडूनच त्य ल छ तीवर हबल्ल ल वून घ्य यच आि.े ”

    हतच आनंद अगदी ओसंडून वि त िोत .

    “हश्रय अग दकती छ न. खूपच आनंद ची ब तमी आि ेग. ए आपण य

    सगळ्य ंन छ न छोर्ीिी प र्ी दऊेय त. ”

    “अगदी म झ्य मन तले बोललीस बघ. ”

    हश्रय चे लग्न झ ले न िी हतल तवतःचे मूल न िी पण आज ती तीन तीन

    यितवी कतटबग र मुल ंची आई झ ली आि.े त्य ंच्य यि त हतच खूप मोठ व र्

    आि.े

    “आई तू एअरपोर्टवर सोड यल आली न िीस तर मी ज ण र न िी. ”

    क म्र नने त्य च हनणटय स ंहगतल िोत .

    “आई तुझ आिीव टद घेतल्य हिव य मी क म वर रुजू िोण र न िी. ”

    आम्रेि हतल भेर् यल येतोय.

  • आत हश्रय ल नमटद पररिम चे वेध ल गले. पररिम केलेल्य ंचे अनुभव

    ऐकून ती खूपच प्रभ हवत झ ली िोती. हतने नोकरीतून हनवृत्ती घेतली. पररिमेची

    तय री सुरु झ ली.

    “अग तू इतकी भ हवक कधीप सून झ लीस?” मी हवच रले.

    “न िी ग पुण्य वगैरे हमळ वे अस क िी हवच र न िी. पण आजूब जूच

    हनसगट मल खुण वतोय. ”

    हतच्य दोन मैहत्रणी हतच्य बरोबर िोत्य .

    ती नमटद पररिम पूणट करून आली त्य चे उद्य पन पण झ ले. पण आतून

    ती कुठेतरी अतवतथ आि.े

    िेवर्ी आज मी हतल हवच रले, “हश्रय क य झ ले? तू अतवतथ क

    आिसे?”

    “अग ब की सगळे ठीक आि ेग. पररिम च ंगली झ ली. आयुष्य अजून

    अनुभव संप्पन झ ले, त्य सि महिन्य त हनसग टची वेगवेगळी रूपे अनुभवली तसेच

    हतथल्य लोक ंचे पण अनुभव घेतले.

    “पण नमटद प्रकल्पग्रतत ंचे ि ल बघवत न िीत ग. लोक ंन क मधंद

    न िी, मुल ंन हििण न िी. गररबी, बेक री, व्यसन धीनत य ंनी हपचून गेले

    आिते ग हतथले लोक. हतथे ज ऊन त्य मुल ंस ठी ि ळ सुरु कर यचे म झ्य मन त

    आि.े ”

    “धन्य आि े ब ई तुझी. ” आम्िी कोणी क िी स ंहगतले तरी हतच्य

    हनणटय त बदल िोण र न िी ि ेम हिती असल्य ने मुक ट्य ने तय रील ल गलो.

  • एक N G O ने मदतीच ि त ददल आहण बघत बघत लेप येथे

    हवतथ हपत ंच्य मुल ंस ठी ि ळ सुरु झ ली. सुरव तील च र मुले ि ळेत येत

    िोती. आहण आज वेगवेगळ्य आठ वतत्य ंवर आठ ि ळ सुरु झ ल्य आिते. य

    क य टच्य म ध्यम तून आज ती दकती तरी मुल ंन घडवत आिे. अनेक ंन

    व्यसन ंच्य हवळख्य तून सोडवत आिे.

    आज महिल ददन च्य हनहमत्त नी हतच्य क य टची दखल घेऊन सरक र

    हतच आहण हतच्य क य टच गौरव करत आिे. “आज त्य दकतीतरी मुल ंच्य

    यिोद झ ल्य आिेत” अि िब्द त हतच गौरव िोत आिे. सत्क र ल उत्तर

    दते न ती म्िण ली “य त म झे श्रेय क िी न िी. नमटद मय्य ने य क य टची मल

    प्रेरण ददली. िी मल ददलेली थैली मी ि ळेच्य क म स ठी देत आिे. मी तुम्ि

    सव ंची खूप आभ री आिे. ” आहण प्रचंड र् ळ्य ंच्य कडकड र् त हश्रय ख ली

    बसली.

    घरी आल्य वर दोन्िी भ व ंनी हतल कडकडून हमठी म रली. “हश्रय

    जजकलीस तू सॅल्यूर् आि ेतुल . आज आपले आई ब ब असते तर दकती आनंद झ ल

    असत त्य ंन . तुझे भ ऊ असल्य च आज अहभम न व र्तोय आम्ि ल . आज कसं

    व र्तंय तुल ?”

    “खरं स ंगू क द द आज थोडं म गे वळून बघत न मी लग्न न करण्य च

    घेतलेल हनणटय घर त तुम्ि ल कुण ल च पर्ल नव्ित . तुम्िी म झ्य वर र ग वल

    िोत त. पण मी म झ्य हनणटय िी ठ म र हिले. म झ्य अंग वर कोड उमर्णे आहण

    मग म झ लग्न न करण्य च हनणटय ि ेम झे सुदवै म्िण वे की ददुवै ि ेकळत न िीये.

    पण आज मी म झ्य आयुष्य त खूप सम ध नी आि ेि ेम त्र अगदी खरं. ”

    समोर अमेय हतच्य कडे बघत उभ िोत . ती त्य च्य जवळ आली त्य चे

    ि त ि त त घेऊन म्िण ली “अमेय आत तरी मल म फ करिील न ? “

  • तोरण

    “िल क अग तोरण झ ले क ब ंधून? आई रव घेतल स क भ ज यल ?

    अगब ई तुळिी ठेव यच्य र हिल्य व र्ते. ”

    स धन ची नुसती ध वपळ उड ली िोती. आज जोिींच्य घर त आनंद ल

    अगदी उध ण आले िोते. आज जवळप स दि वष ंनी घर त क यट िोत िोते.

    िल क चे आजी आजोब , क क क कू, म म म मी सगळे जण जमले िोते.

    आनंद ल क रण िी तसेच िोते. आज िल क डॉक्र्र झ ली िोती. हतने सजटरी

    मध्ये गोल्डमेडल हमळवले िोते. िेखर आहण स धन चे तवप्न पूणट झ ले िोते.

    “िल क पूजेल कोण ल बस यल स ंगूय त ग?” स धन िल क ल

    हवच र त िोती. “तुझे आजोब ख ली न िी बसू िकण र मग हवक स भ ऊजींन

    स ंगूय त क पूजेल बस यल ?”

    “आई, आई एक हमहनर्, जर ि ंत िो, आहण ि े बघ पूज म झ्य स ठी

    घ लते आिसे न , मग पूजेल मीच बसण र. ” िल क ने स धन ल ठ मपणे

    स ंहगतले.

    “अग िल क आपल्य कडे ब यक ंनी पूजेल बस यची पद्धत न िीये.

    ब यक फक्त नवऱय बरोबर पूजेल बसू िकत त. ”

  • “अग आई िे खूप जुन्य क ळ तले हवच र आिते. आज मुली बुलेर् टे्रन

    च लवत त, चंद्र वर आहण मंगळ वर सुद्ध पोिोचल्य त मुली. हिव य मल भ ऊ

    न िी तेंव्ि ब ब ंन अग्नी मीच ददल न ? मग आत पूज पण मीच करण र. मी

    तुमची मुलग च आि.े तुम्िी सुद्ध मल असेच व गवले आि ेन ? मुलगी म्िणून कधी

    वेगळी व गणूक न िी ददलीत. कुठलीिी ज चक बंधने न िी र् कली. मग आत

    ि ेजुने हवच र सोड.” िल क आईल समज वत िोती.

    स धन हतल म्िण ली “अग मल पर्तंय ग. पण तुझ्य आजोब ंनी न िी

    म नले तर?”

    “आई तू क ळजी नको करुस मी आजोब ंची समजूत घ लीन.”

    पूजेच्य आदल्य ददविी र त्री जेवणे आर्ोपल्य वर सगळेच जणं िॉल

    मध्ये गप्प म रत बसले िोते. तेंव्ि िल क ने सगळ्य ंन स ंहगतले की उद्य मी

    पूजेल बसण र आि.े आहण सगळ्य ंनी ते सिजतेने आहण आनंद ने म न्य पण केले

    िोते.

    पि रे् लवकर उठून िल क ने द र समोर सुरेख र ंगोळी क गली. मग

    पूजेची सगळी जय्यत तय री पण केली.

    “िल क अग कुठे आिसे?” हतल िोधत स धन हतच्य खोलीत आली.

    हतने प हिले िल क पूजेस ठी तय र िोत िोती.

    स धन हतच्य ि त तली स डी िल क ल दते म्िण ली “िल क आज

    पूजेस ठी िी स डी नेसिील क ?”

  • “िो नेसेन की.” स धन ने स डीवरून िळुव रपणे ि त दफरवल . हतच्य

    डोळ्य तले प णी बघून िल क ने आईचे ि त ि त त घेत हवच रले “क य झ ले?

    ब ब ची आठवण आली न ?”

    “िो ग दरवषी िीच स डी नेसून मी तुझ्य ब ब ंबरोबर पूजेल बस यची.”

    िेखरच्य आठवणीने दोघींन गिीवर द रू्न आल िोत .

    तेवढ्य त “झ ली क तय री “ म्िणत गुरुजी पण आलेच. ददिीत क क

    म्िणजे िल क च्य ब ब ंचे हमत्र त्य मुळे त्य ंच्य व गण्य बोलण्य त मोकळेपण

    िोत . ते घरच्य स रखेच िोते.

    “िो क क बघ तुम्िी स ंहगतल्य प्रम णे सगळी तय री केली आिे.”

    “अरे व अगदी छ न तय री केली आिसे िो. र ंगोळी पण सुंदरच क गली

    आि ेिो डॉक्र्रीणब ई.”

    “ि ेक य िो क क तुम्िी क य डॉक्र्रीणब ई म्िणत ” असे लर्केच म्िणत

    िल क ने त्य ंच्य ि त त दधु च ग्ल स ददल . मग अगदी स ग्रसंहगत पूज झ ली.

    “बरं पूजेल कोण बसण र आिे, हवक स तू बसण र आिसे क , दक

    द द स िबे तुम्िी बसतेय?”

    “न िी न िी आम्िी कोणीिी पूजेल बसण र न िी आिोत” द द स िबे

    म्िण ले.

    “अरे मग पूज कोण करण र?” गुरुजींनी गोंधळून हवच रले.

  • “असे गोंधळून ज ऊ नक गुरुजी आज पूजेल आमची िल क बसण र

    आि.े” द द स िबे ंनी कौतुक ने न तीकडे प ित स ंहगतले. पुगे कुठलेिी प्रश्न

    उपहतथत िोऊ नयेत म्िणून द द स िबे ंनी गुरुजींन पूजेची घ ई केली.

    धूप, उदबत्ती, फुल ंच व स घरभर दरवळत िोत . घर त व त वरण

    प्रसन्न िोते. आरती झ ली आहण स ग्रसंगीत पणे पूज संप्पन्न झ ली. स धन ने आज

    हतच्य जवळच्य हितजचतक ंन जेव यल बोल वले िोते. पुरणपोळीच घमघम र्

    सुर्ल िोत . िल क कतेपण ने सगळीकडे लि दते िोती. अधून मधून दोघी

    एकमेकींचे भरून यणे रे डोळे िलकेच पुसत िोत्य . दोघीन िी िेखरची उणीव

    ज णवत िोती. िल क चे आजी आजोब सुद्ध लेक च्य आठवणीने ओले झ लेले

    डोळे रर्पत िोते. सगळ्य ंच्य च मन त सुखदःुख च्य ऊन स वलीच खेळ च लू

    िोत . जेवणे िोऊन म गची आवर आवर िोई पयंत दपु रचे तीन व जले.

    सक ळप सून दगदग झ ली िोती सगळेच दमले िोते. हवश्र ंतीस ठी सगळेच जर

    पहुडले. पण स धन ल म त्र अहजब त झोप येत नव्िती.

    “िेखर बहघतलंस? छ न झ ली न पूज . िल क सुद्ध दकती

    जब बद रीने पुग क र घेऊन सगळे करते आिे. मोठी झ ली िो आपली लेक. आज

    आपले तवप्न पूणट झ ले. आपली िल क डॉक्र्र झ ली. नुसती डॉक्र्र न िी बरक ,

    मोठी सजटन झ ली आिे. ते सुद्ध गोल्ड मेडल हमळवून. हतल हमळ लेले गोल्डमेडल

    िेखरच्य फोर्ो समोरच ठेवले िोते. घरी द री सगळीकडे खूप कौतुक िोतंय रे

    हतच.े तुल िी खूप आनंद झ ल आि ेन . मल म हिती आि ेतू असत स तर हतल

    अिरिः डोक्य वर घेऊन न चल असत स. आज तुझी खूप आठवण येते आि े रे.

    तुझ्य लेकीचे कौतुक बघ यल तू िव िोत स. आपण दोघ ंनी प हिलेले तवप्न

    एकर्ीने पूणट करत न मी थकून गेले रे. अध्य टवर ड व र् कून तू आम्ि ल दोघीन

    सोडून गेल स. तुल म हिती िोते क रे तू अस अध्य ट ड व वरून ज ण र आिसे ते.

  • तू मल नेिेमी म्िण यच स मी नसलो तरी आपले तवप्न म त्र तू नक्की पूणट कर. तू

    इतकी अच नक एहक्झर् घेतलीस, मी अगदी खचून गेले. तुझ्य हिव य जगण्य ची

    कल्पन च सिन िोत नव्िती.”

    स धन िेखरच्य फोर्ो समोर उभी र हून मन मोकळे करत िोती. आज

    एकीकडे हतची लेक सजटन झ ली िोती तर ज्य च्य बरोबर आयुष्य चे तवप्न पहिले

    तो हजव भ व च जोडीद र ि आनंद िेअर कर यल सोबत नव्ित . गेली दि वषट

    ि े दःुख क ळज त बंद करून लेकीस ठी खंबीरपणे ती उभी िोती. आज म त्र

    क ळज च तो बंद कप्प उघडल िोत आहण दःुख डोळ्य व रे् प झरत िोते.

    स सूब ई िळूच हतच्य जवळ आल्य . हतच्य ख ंद्य वर ि त ठेवत म्िण ल्य “

    स धन आज जजकलीस िो तू. आम्ि ल तुझ अहभम न व र्तोय. स धन ने

    स सूब ईंचे ि त अलगद ि त त घेतले. दोघी बर च वेळ बसून िोत्य .

    िेखर स धन च्य आयुष्य त िल क च्य रूप ने आनंद च चैतन्य च

    झर अवतरल िोत . अवखळ, िसरी, गोबऱय ग ल ंची, य ंची छोर्ी परी घरीद री

    सगळ्य ंचीच ल डकी झ ली िोती. दोघ ंनी ठरवून र् कले िोते हतल क िी क िी

    म्िणून कमी पडू द्य यचे न िी. खूप खूप हिकव यचे. मुल चे प य प ळण्य त

    ददसत त असे म्िणत त, लि नपणीच िल क च्य बुद्धीची चुणूक ददसू ल गली.

    इतर मुलींस रखी ती कधीच ब हुल ब हुली ककव भ तुकली खेळली न िी. एक

    ददव ळीत मोठ्य िौसेने िेखरने बोनस हमळ ल्य वर लेकीस ठी ब बी आहण हतच्य

    घर च सेर् आणून ददल िोत . पण िल क त्य त फ रिी र मलीच न िी. हतच

    आवडत खेळ म्िणजे डॉक्र्र डॉक्र्र. हतच्य क क ंनी हतल खेळ तल डॉक्र्रच

    सेर् भेर् ददल िोत हतच्य खेळ त ती क यम डॉक्र्र असे आहण आई ब ब , हमत्र

    मैहत्रणी िेज री प ज री सगळे हतचे पेिन्र्. क यम सगळ्य ंन आज री पड यचे

    न र्क कर वे ल गे. आहण तेंव्ि च िेखर स धन नी हतल डॉक्र्र बनव यचे पके्क

    ठरवून र् कल.े

  • आहण मग सुरु झ ले ज तत क म, ज तत पैसे, ज तत क र्कसर. क िी झ ले

    तरी पैि स ठी हििण अडत क म नये. िळूिळू िल क मोठी िोत िोती.

    मध्यमवगीय कुरंु्ब त जन्मलेल्य िल क ल परमेश्वर ने बुहद्धमत्तेची दणेगी म त्र

    सगळ ितते ददली िोती. िल क ि ळेत ज ऊ ल गली आहण हतच्य बुहद्धमत्तेल

    धुम रे फुरू् ल गले. हनरहनर ळय तपध टतून ती चमकू ल गली. अभ्य स त पण हतने

    पहिल नंबर कधी सोडल न िी. चौथीची तकॉलरहिप स तवीची तकॉलरहिप,

    दि वी अस एक एक र्प्प यितवीपणे प र पडल . यि च आलेख वरवरच ज त

    र हिल . दोघ ंन िी लेकीच अहभम न व र्त िोत . मुलग नसल्य ची खंत व र्त

    नव्िती. अभ्य स त चमकत असत न च एकीकडे स धन ने हतल उत्तम संतक र ंचे

    ब ळकडू प जले िोते. ि ळेत सगळ्य हििक ंची ती ल डकी हवद्य र्थथनी िोती.

    सगळ्य ंन च हतच्य कडून मेररर् मधे येण्य ची अपेि िोती.

    बघत बघत िल क ब र वीत गेली. क्ल स, कॉलेज, प्रॅहक्र्कल्स,

    िल क अभ्य स त प र बुडून गेली िोती. िेखर स धन हतचे ख णेहपणे, वेळ

    स ंभ ळण्य त मग्न िोते. बघत बघत वषट संपले आहण परीि आठ ददवस ंवर येऊन

    ठेपली.

    आज सक ळप सूनच स धन ल अतवतथ व र्त िोते. हतच उजव डोळ

    लवत िोत . सक ळी सक ळी िल क च दधु च कप ि तून पडून फुर्ल िोत .

    हतच्य मन त िंकेची प ल स रखी चुकचुकत िोती.

    “िल क तुल बरे व र्ते आि ेन ? क िी त्र स तर न िी िोत आि ेन ?”

    ती िल क ल स रखी हवच रत िोती.

    “क य झ ले आई असे स रखे क हवच रते आिसे? “ िल क ने आईल

    हवच रल.े

  • स धन म्िण ली “क िी न िी ग सिजच हवच रले.”

    “आई तू क िीतरी लपवते आिसे. तुझ्य चेिऱेय वर क ळजी तपष्ट ददसते

    आि.े खरे स ंग क य झ ले आिे?”

    िेवर्ी स धन ने आपली मन तली िंक हतल बोलून द खवली.

    “आई अग क य िे, मी डॉक्र्र िोण र आिे. मी स यन्स हिकते, य अि

    गोष्टींवर क य हवश्व स ठेवतेस. अग ि े सगळे मन चे खेळ असत त. तू अहजब त

    क ळजी करू नकोस, म झी अगदी उत्तम तय री झ ली आिे.”

    िल क ने स धन ची समजूत घ तली आहण ती अभ्य स ल बसली. खरंय

    मन जचती ते वैरी न जचती असे म्िणत स धन तवयंप क ल ल गली. हतचे मन

    म त्र ि ंत नव्िते. हततक्य त फोन व जल , स धन दचकून ध वत ब िरे आली.

    तोपयंत िल क ने फोन घेतल िोत . “िलॅो मी िल क बोलतेय........ क य ........

    कुठे......... “ िल क ने कस बस फोन ठेवल आहण ती आईकडे ध वली. “आई चल

    लवकर आपल्य ल िॉहतपर्ल मध्ये ज यचे आिे”

    “अग क य झ ले कोण आज री आिे?.” स धन च्य क ळज च ठोक

    चुकल िोत .

    “तू चल मी स ंगते सगळे”

    दोघी घ ईघ ईत िॉहतपर्ल मध्ये पोिोचल्य पण उिीर झ ल िोत .

    ऑदफसमध्ये क म करत करत िेखर अच नक कोसळल िोत आहण हतथेच

    क ळ नी त्य च्य वर झडप घ तली िोती. सगळं संपलं िोतं. दोघींवर दःुख च डोंगर

    कोसळल िोत . मग सगळे सोपतक र प र पडून िेखरची बॉडी घरी आणली.

  • ऑदफसच्य लोक ंनी खूपच सिक यट केले. सगळ्य फॉमॅहलर्ीज जब बद रीने प र

    पडल्य . सगळेच िल क ल आहण स धन ल स वरण्य च प्रयत्न करत िोते.

    मुलग न िी. अग्नी कोण दणे र ब िरे चच ट सुरु झ ली. िल क पुगे झ ली

    मी व रस आि ेतेंव्ि अग्नी मीच दणे र. मन घट्ट करून हतने हतच्य ब ब ल अग्नी

    ददल . तीन ददवस ंनी पुगचे सगळे सोपतक रिी आर्ोपले. दोघींच्य दःुख ल

    प र वर नव्ित . डोळ्य तल्य प ण्य ल खळ नव्ित . दोघी जभतीिी हनहिलपणे

    बसून िोत्य .

    पि रे् च रच गजर झ ल आहण स धन दचकून भ न वर आली. िल क

    रोज च र व जत अभ्य स ल उठत असे. आत कसली परीि आहण कसले क य,

    सगळं संपलं, म्िणून दोघी एकमेकींन आध र दणे्य च दबुळ प्रयत्न करत र हिल्य .

    सक ळी सक ळी स धन ची मैहत्रण नेि चि घेऊन आली. क िी एक

    हनिय करून ती िल क जवळ बसली. “ िल क बघ जे झ ले ते नक्कीच खूप व ईर्

    झ ले. तुमच्य आयुष्य तली तुझ्य ब ब ंची ज ग दसुरे कोणीिी भरून क गू

    िकण र न िी. ि े दःुख आयुष्यभर आपल्य मन त रि ण र आिे. पण य च वेळी

    तुल खंबीर व्ि यल िवे. आईल धीर द्य यल िव . तुम्िी दोघीनी हमळून तुझ्य

    ब ब ंचे तवप्न तवप्न पूणट कर यल िवे. लवकर त लवकर हििण पूणट करून घर ल

    आर्थथक ि तभ र ल व यल िव . तुझी जब बद री व गली आि ेआत .”

    “बघ पर्तंय न तुल ?”

    “िो पर्तंय ग म विी पण...”, नेि ने िल क ल पुगे बोलूच ददले न िी, “

    उठ स वर आत तवतःल आहण चल म झ्य बरोबर.”

    “कुठे?” िल क ने हवच रले.

  • “म झ्य घरी”

    “तुझ्य घरी? “ िल क ने हवच रले.

    “िो! आजप सून तू म झ्य घरी रि यल येण र आिसे, आहण हतथूनच

    पररिेल ज ण र आिेस. परीि बुडली तर वषट व य ज ईल. ि ेतुझ्य ब ब ंन तरी

    आवडेल क ?”

    िल क ल रडू आवरत नव्िते, “न िी ग म विी मी परीि न िी दऊे

    िकण र, मल क िीिी आठवण र न िी, क िी सुचण र न िी. आहण आईल

    एकर्ील ठेऊन मी तुझ्य कडे किी येऊ? हिव य ब ब चे ददवस पण कर यचे आिते.

    न िी ग, न िी िोण र म झ्य च्य नी. मी पुगच्य वषी परीि दईेन. तसेिी म कट

    च ंगले न िी हमळ ले की पुगची ऍडहमिन पण िोण र न िी.”

    इतक वेळ ि ंतपणे ि ेसगळे ऐकण री स धन आत पुगे आली. “िल क ,

    नेि म्िणते ते बरोबर आिे, तू म झी क ळजी करू नकोस. हिव य तुझे आजी

    आजोब र ितील म झ्य सोबत.”

    िल क ने आजोब ंकडे प हिले. तसे आजोब हतच्य जवळ आले आहण

    हतल जवळ घेत तवतःचे दःुख चे आवंगे हगळत म्िण ले, “िल क क ळजी करू

    नकोस आम्िी सगळे तुमच्य सोबत आिोत. क िी ददवस आत आम्िी तुमच्य

    सोबतच र िण र आिोत. आमच्य लेक ने प हिलेले तवप्न तू पूणट कर.”

    “आजोब “ म्िणत िल क ने त्य ंन हमठी म रली. बर च वेळ ते हतल

    थोपर्त िोते. “आहण दोन पेपर मध्ये तुल प च ददवस सुट्टी आिे, त्य वेळी

  • ज्ञ नप्रबोहधनी तफे दि व , ब र व सगळे व्यहतथत करून घेऊ” नेि मधेच म्िण ली

    आहण िेवर्ी कसेबसे िल क ल तय र करून नेि हतल घरी घेऊन आली.

    ” ि ेबघ िल क तू आत म क्सट ऍडहमिन कसल िी हवच र करू नकोस.

    तुल जिी जमेल तिी परीि द ेफक्त.”

    िल क म्िण ली, “िो म विी मी प्रयत्न करते. मल म हिती आिे िे

    स ंगणे खूप सोपे आिे, हनभ वणे हततकेच अवघड. पण तू िे व्यवहतथत हनभ वून

    नेिील य ची मल ख त्री आि े“. नेि हतल आध र दते म्िण ली.

    नेि रोज हतल पेपरल घेऊन ज त िोती. हतथेच थ ंबून पेपर संपल्य वर

    प्रथम हतल स धन ल भेर् यल घेऊन ज त िोती. भेर्ल्य वर म यलेकी गळ्य त

    पडून रडत िोत्य . आहण मग हतल घेऊन परत घरी येत िोती. िल क एक एक

    ददवस ओगत िोती. अभ्य स ल बसल्य वर ब ब च्य आठवणींच पूर डोळ्य त

    द रू्न येत िोत . किीबिी परीि संपली, C E T पण झ ली.

    बघत बघत ररझल्र्च ददवस उज डल . सगळ्य ंन च खूप रे्न्िन िोते.

    िल क तर सक ळप सून खोलीच्य ब िरे पण आली नव्िती. स डेअकर ब र च्य

    सुम र ल ररझल्र्च पेपर आहण पेगे घेऊन नेि द र त िजर.

    “िल क , स धन , अग कुठे अि त? ब िरे य , िल क च ररझल्र्

    आणल य बघ .” िल क िळूच ब िरे आली.

    “म विी मी प स झ ले आि ेक ग?”

  • “अग नुसती प स न िी, तू मेररर् मध्ये आली आिसे. मल ख त्रीच िोती,

    तुझ ररझल्र् उत्तम ल गण र य ची.” असे म्िणत नेि ने दोघींच्य तोंड त पेग

    कोंबल .

    “म विी “ म्िणून िल क नेि च्य गळ्य त पडली.

    “आज ब ब असत तर त्य ल दकती आनंद झ ल असत “. हतघींच्य िी

    डोळ्य तून िेखरच्य आठवणीने अश्रुध र व हू ल गल्य .

    यथ वक ि C E T च पण ररझल्र् ल गल . िल क च मेरीर्हलतर् नंबर

    ११८ िोत . त्य मुळे ऍडहमिनच प्रश्नच नव्ित . मेरीर्वर गव्िनटमेंर् कॉलेज मध्ये

    ऍडहमिन हमळ ल्य ने पैि च िी प्रश्न आल न िी. उत्तम म क्सट उत्तम ऍडहमिन,

    सुरव त तर छ नच झ ली िोती. स धन ल कृतकृत्य झ ल्य स रखे व र्त िोते.

    िल क ल ररझल्र्, ऍडहमिन, िॉतरे्लवर ज ण्य ची तय री अि सगळ्य गोष्टी

    स धन फोर्ोतल्य िेखर बरोबर िेअर करत िोती. त्य च्य आठवणीने व्य कुळ

    िोत िोती. िल क िॉतरे्लवर गेली की हतल एकर्ील रि यचे िोते ती तवतः धीर

    गोळ करत िोती आहण िल क ल पण धीर दते िोती.

    आईल सोडून मुंबईल ज त न म त्र आईच्य क ळजीने हतचे मन भरून

    आले प य हनघेन . स धन नेिी मन घट्ट करून हतल हनरोप ददल . एक डोळ्य त

    आनंद आहण एक डोळ्य त पोरकेपण ची वेदन घेऊन िल क िॉतरे्लवर आली.

    न हसक स रख्य छोट्य ग व तून मुंब नगरीत ती प्रथमच आली िोती.

    डबलडेकसट, रतत्य वरची अखंड टॅ्रदफक, लोकल्स आहण तरे्िनवरची ती गदी प हून

    िल क घ बरली िोती. य मि नगर त आपल हनभ व कस ल गण र य ची

    हतल भीती व र् यल ल गली. असे व र्ले आल्य ग डीने परत न हसकल हनघून

  • ज वे. ती सोबत आलेल्य क क ल म्िण ली सुद्ध , “ क क आपण परत ज ऊ मल

    खूप भीती व र्तेय, मी न िी इथे र हू िकण र.”

    किीबिी जीव मुठीत धरून ती क क बरोबर िोतरे्लल पोिोचली. रूम

    नंबर ४१२, हतल हमळ लेली खोली. िोध त िोध त ती खोलीत आली. दोघीजणी

    आधीच खोलीत आलेल्य िोत्य . स्नेिल आहण ज्योती. िल क घ बरत घ बरत

    खोलीत आली. क क च्य मदतीने हतने हतचे स म न ल वले. िळूिळू त्य दोघींिी

    ओळख करून घेतली. स्नेिल नगर ची िोती तर ज्योती जळग वची िोती. कॉलेज

    सुरु झ ले आहण पहिल्य च ददविी डेडबॉडी समोर आली आहण अंग वर ििरे उठले.

    ऐकून म हिती िोते पण प्रत्यि बॉडी समोर आल्य वर म त्र थोड वेळ िल क सुन्न

    झ ली. हतघी जणी एकमेकींचे ि त ि त त घट्ट धरून थोड वेळ बसल्य . आहण

    इथून त्य ंची मैत्री व्ि यल सुरव त झ ली.

    िळूिळू हतघीिी कॉलेज, अभ्य स, आहण मुंबईचे व त वरण य

    सगळ्य ल सर वल्य . एक ददवस िल क एकर्ीच क िी मेहडकल इंतुमेंट्स

    आण यल ब िरे गेली िोती आहण अच नक जोरद र प ऊस सुरु झ ल आहण बघत

    बघत सगळीकडे प णी भरले. आहण मुंबई बंद झ ली. हतल क य कर वे परत कसे

    ज वे कळेन . ती रड यल ल गली. हतल आठवले आईने स ंहगतले िोते, ब िरे

    क िी अडचण आली तर िक्यतोवर चेिरे ि ंत ठेव यच आहण पोहलस ंची मदत

    म ग यची. मग हतने धीर एकवर्ल आहण पोहलस ंच्य मदतीने किीबिी

    िॉतरे्लवर येऊन पोिोचली. पोचल्य वर म त्र हतच धीर सुर्ल . हतल रडू

    आवरेन . हतल ब ब ची खूप आठवण येत िोती. आज ब ब िव िोत असे म्िणून

    त्य च्य आठवणीने हतल आणखीनच रडू येत िोते. एकरे्पण ची ज णीव प्रकष टने

    ज णवत िोती. हतच्य दोन्िी मैहत्रणींनी म त्र हतल धीर ददल , स वरलं. िळू िळू

    ती य नवीन व त वरण ल सर वत िोती. खंबीर िोत िोती.

  • बघत बघत M. B. B. S. , मग इंर्नटहिप आहण मग सजटरी मध्ये

    गोल्डमेडल. यितवीपणे एक एक र्प्प प र करत िल क आई ब ब च्य तवप्न ंच्य

    ग व ल पोिोचली सुद्ध . हतच्य च कॉलेज मध्ये हतल हसहनअर रेहसडेंर्हिप पण

    हमळ ली.

    िल क चे कौतुक कर यल , हतचे यि स जरे कर यल आहण दवे चे

    आभ र म न यल आज स धन ने सत्यन र यण च्य पूजेच घ र् घ तल िोत .

    एक डोळ्य त ब ब ची आठवण आहण दसुऱय डोळय त त्य चे तवप्न पूणट

    केल्य च आनंद घेऊन िल क आलेल्य प हुण्य ंन ज तीने तीथटप्रस द दते िोती.

    स धन कृतकृत्य िोऊन इतकी गुणी मुलगी पोर्ी ददल्य बद्दल देव चे आभ र मन त

    िोती, आहण नजरेनेच लेकीची दषृ्ट क गत िोती.

  • तथे ेकर म झ ेजळुती

    करट ssssss कच्च sssss

    “अरे अरे!!! मुलग गेल . ध व ! पकड ड्र यव्िरल ! सोडू नक !!!”

    एकच गोंधळ उड ल , ध व ध व झ ली. दकु न त औषधे घेत उभी

    असलेली मुग्ध सुद्ध क य झ ले म्िणून बघ यल वळली. इतक वेळ िेज री उभ

    असलेल िुभम कुठे ददसेन म्िणल्य वर हतच्य क ळज च ठोक च चुकल .

    ि त तले स म न हतथेच र् कून हजव च्य आक ंत नी ती ब िरे ध वली.

    िुभमsssss ती तीर स रखी गदीत घुसली. समोर रक्त च्य थ रोळ्य त

    पडलेल िुभमच हछन्न हवहच्छन्न दिे प हून मुग्ध हतथेच कोसळली. लोक ंनी हतल

    कसेबसे स वरले. प णी ददल.े हतच्य तोंड वर प णी म रले. ती िुद्धीवर आल्य वर

    हतच्य मोब ईल वरून मनोजल हतच्य नवऱय ल कळवले.

    मनोज आहण त्य चे दोन हमत्र ध वत पळत येऊन पोिोचले. मनोजल

    बघत च हतने िबंरड फोडल . “ मनोज आपल िुभम....... “ सगळी पररहतथती

    प हून मनोजचे ि तप यच गळ ले. तो घ बरल . मनोज सुन्न झ ल िोत . तो

    प्रसंगच भय नक िोत . समोर रक्त च्य थ रोळ्य त पडलेल िुभमच्य दिे प हून

    त्य च्य अंग ल क परे भरले िोते. मुग्ध ची स रखी िुद्ध िरपत िोती. मनोजच

  • हमत्र त्य ल धीर दते म्िण ल “मनोज धीर नी घे. वहिनींची अवतथ बरी न िी. मी

    त्य ंन घेऊन घरी ज तो. तू आहण मििे पुगची व्यवतथ पि .