महात्मा गाांध ांचे विचार...मह त म ग ध च व...

559

Upload: others

Post on 17-May-2020

18 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • महात्मा गाांध ांचे विचार

    सांकलन आवि सांपादन

    आर. के. प्रभू आणि यू. आर. राव

    प्रास्ताविक

    आचायय णवनोबा भावे

    आवि

    डॉ. सवयपल्ली राधाकृष्णन

    अनुिाद

    णिजमोहन हेडा

    मुद्रक और प्रकाशक

    णववेक णजतेन्द्रभाई देसाई

    नवजीवन मुद्रिालय

    अहमदाबाद - ३८० ०१४

    फोन: +91-79-28540635 | 27542634

    E-mail : [email protected] | Website : www.navajivantrust.org

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    प्रस्तािना

    (सधुारित इगं्रजी आवतृ्तीची)

    खुशी की बात ह ैकक श्री प्रभ ुऔि श्री िाव सपंाकित ‘ग ांधी-मानस’ की नयी परिष्कृत औि परिवकधित

    आवत्ति नवजीवन ट्रस्ट की तिफ स े प्रकाकशत की जा िही ह ै | इसकी पहली िो आवतृ्तियााँ बहुत

    लोककप्रय हुई हैं औि इसका अनवुाि कई भाषाओ ंमें हो चुका ह ै|

    इस नये ससं्किण में गांधीजी के अकंतमतम कवचाि भी उद्धृत ककये हैं | इसस ेयह ससं्किण अद्यतन बना

    ह ैऐसा कह सकत ेह ै|

    लोकोत्तिाणां चेतांकस को कह कवज्ञातमुहिकत – लोकोत्ति परुुषों का मानस कौन जान सकत े हैं, यह

    भवभकूत का वचन सविश्रतु है | गांधीजी लोकोत्ति परुुष होत े हुए भी उन्होंन ेअपना मन परिपणूितया

    लोगों के सामन ेखोलकि िखा हुआ था | अपनी तिफ स ेउन्होंन ेकोई गढ़ूता नहीं िहन ेिी थी | कफि भी

    उनके जीवन का अकंतम पवि, कजस ेमैंन ेस्वगाििोहण-पवि नाम ि ेिखा ह,ै मझु ेकबूल किना चाकहये, मिेे

    कलए गढ़ू ही िह गया ह ै| बककक मझु ेतो वह भगवान ्कृष्ण की अकंतम लीला के समान ही प्रतीत हुआ

    ह ै | उस गढ़ू को खोलन ेके कलए तो गांधीजी को ही िबुािा आना पड़ेगा | लकेकन तब तक सत्य की

    खोज किनवेाल ेसवोिय-साधकों को गांधी-मानस समझन ेमें यह ककताब अवश्य मिि िेगी ऐसी मैं

    आशा किता ह ं|

    विनोबा का जय जगत

    पड़ाव: ककशनगजं

    कजला-पकूणिया

    कबहाि प्रिशे

    १२-५-१९६६

    *मलू त्तहन्दी में

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    प्रस्तािना

    (सधुारित इगं्रजी आवतृ्तीची)

    श्री प्रभ ूआकण श्री िाव यांनी सपंाकित केलकेया ‘महात्मा गांधींचे कवचाि’ या पसु्तकाची सधुारित

    आकण वाढवललेी आवतृ्ती नवजीवन प्रकाशनातफे प्रकाकशत होत ेआह,े ही आनिंाची गोष्ट आह.े

    या नवीन आवतृ्तीत गांधीजींचे अखेियाया षणाणापयचतच े कवचाि उद्धृत किण्यात आल ेआहते. त्यामळेु

    ही आवतृ्ती अद्ययावत बनली आह,े अस ेम्हण ूशकतो.

    लोकोिर णां चेतांकस को कह कवज्ञातमुहिकत’

    लोकोत्ति परुुषांयाया मनात काय असत ेह ेकोणाला माहीत ह ेभवभतूीचे वचन सविश्रतु आहे. गांधीजी

    लोकोत्ति परुुष असतानाही त्यांनी आपल ेमन लोकांसमोि उघडे करून ठेवल ेहोत.े आपकयाकडून

    त्यांनी काहीच िडवनू ठेवल ेनव्हत.े तिीही त्यांयाया जीवनाचे अकंतम पवि, ज्याला मी स्वगाििोहण पवि

    अस ेनाव किल ेआह,े माझ्याकरिता गढूच िाकहल ेहोत ेह ेमी कबूल केल ेपाकहज.े एवढेच नाही ति मला

    ति त ेभगवान कृष्णायाया अकंतम लीलसेािखेच वाटल.े त ेगढू उकलण्याकरिता ति गांधीजींनाच पित

    याव े लागले. पिंत ु तोपयचत सत्याचा शोध घणेाऱ्या सवोिय साधकांना गांधीजींचे कवचाि

    समजण्याकरिता या पसु्तकाची नक्कीच मित होईल अशी मला आशा आह.े

    विनोबाचे जय जगत

    कवनोबा

    ककशनगजं, पकूणिया कजकहा, कबहाि म े१२, १९६६

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    प्रस्तािना

    (पकहकया आकण िसुऱ्या इगं्रजी आवतृ्तीची)

    कधी कधी अस ेहोत ेकी एखािा असामान्य आत्मा साधािण पातळीयाया वि उठून जन्म घेतो. ज्यान े

    ईश्विाकवषयी अकधक गभंीिपण े कचंतन केलले े असत,े त्यायाया वतिनातनू िैवी हते ू अकधक स्पष्टपण े

    प्रकतकबंकबत होतो, आकण ईश्विी मागििशिनानसुाि तो अकधक धयैािन े आचिण कितो. अशा महान

    आत्म्याचा प्रकाश अधंकािमय आकण अव्यवकस्थत जगात िीपस्तंभाचे काम कितो. गांधीजी त्या

    पगैांबिांपकैी आहते की ज् ांयायात अतं:किणाचे सौंियि, आत्म्याचे शील, आकण कनभिय व्यक्तीचे हास्य

    यांचे िशिन होत.े त्यांयाया जीवनातनू आकण त्यांयाया उपिशेातून त्या मकूयांच ेिशिन होत ेज्या मकूयांना

    अनके युगांपासनू या िशेान े जपल,े मानल.े आत्म्यावि कवश्वास, त्यायाया िहस्याबद्दल आििभाव,

    पाकवत्र्यातील सौंियि, जीवनातील कतिव्याचा स्वीकाि, चारित्र्याची शदु्धता ही अशी मकूये आहते की

    जी िाष्ट्रीय वा आंतििाष्ट्रीय नसनू वकैश्वक आहते.

    अनके लोक अस ेआहते की ज ेगांधीजींना व्यावसाकयक िाजकािणी मानायला तयाि नाहीत कािण

    त्यांयाया मत े गांधीजी कनणाियक षणाणी गोंधळतात. एका अथािन े िाजकािण एक व्यवसाय आह े व

    िाजकािणी व्यक्ती ती असत ेजी साविजकनक काम ेकौशकयान ेकरू शकत.े िसुऱ्या अथािन े िाजकािण

    एक कतिव्य आह ेआकण िाजकािणी व्यक्ती ती व्यक्ती असत ेजी आपकया िशेबांधवांचे िषणाण किण ेव

    ईश्विावि श्रद्धा ठेवण्याकरिता व मानवतवेि प्रेम किण्याकरिता त्यांन प्रेरित किण ेह ेआपल ेजीवनध्येय

    मानत असत ेव त्याकरिता ती पणूि सावधकगिीन ेकाम कित असत.े असा िाजकािणी शासनव्यवहािाचे

    सचंालन किण्यात अयशस्वी होऊ शकतो पिंत ुआपकया सोबत्यांयाया मनात ध्येयाबद्दलची अढळ

    श्रद्धा कनमािण किण्यात तो नक्कीच यशस्वी होत असतो. गांधीजी मूलत: या िसुऱ्या वगाितील

    िाजकािणी व्यक्ती होत.े त्यांना खात्री होती की आपण आध्याकत्मक जगावि लषणा कें कित केल े ति

    आपण अशा जगाची कनकमिती करू शकू की कजथे ना गरिबी असले ना बेकािी, तसचे नसले कतथे

    िक्तपाताला वा युद्धाला स्थान. त्यांचे म्हणण े आह:े ‘उद्याचे जग अकहसंवेि आधारित असले -

    असायलाही हव.े ह े एक ििूविचे ध्येय आह,े एक अव्यावहारिक युटोकपया (काकपकनक जग) आह े

    अस ेवाटू शकत.े पिंत ुयावि आजच आकण आताच कृती किता येत असकयामळेु त ेअप्राप्य मळुीच

    नाही. कोणतीही व्यक्ती िसुऱ्याची वाट न पाहता भावी जगायाया जीवन पद्धतीनसुाि म्हणज े

    अकहसंयेाया पद्धतीनसुाि जगायला सरुुवात करू शकत.े आकण जि व्यक्ती अस ेकरू शकत असले ति

    सगळेयाया सगळे व्यकक्तसमहू अस े का करू शकणाि नाहीत? आकण सगळी िाष्टे्र असे का करू

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    शकणाि नाहीत? सामान्यपण ेध्येय पणूिपण ेसाध्य किता येणाि नाही या भीतीनचे लोक साम न्यपण े

    सरुुवात किायला घाबित असतात. आपली ही मनोवतृ्तीच प्रगतीयाया आड येणार फाि मोठा अडसि

    आह े- हा अडसि असा आह ेकी इयाछा असले ति प्रत्येक माणसू तो ििू करू शकतो.’१

    सामान्यपण ेअशी टीका किण्यात येत असत ेकी ह ेजग सतंांनी भिलेल ेआह ेया सोप्या पिंतु चुकीयाया

    धािणने े गांधीजी पढुे जात असतात आकण त्यांची दृष्टी त्यांयाया गहृीतक ांपषेणााही फाि उंच उडी घते

    असत.े गांधीजींयाया दृकष्टकोनाचा हा चुकीचा अन्वयाथि आह.े त्यांना माहीत आह े की चांगकयात

    चांगल ेजीवनही कितीय श्रणेीचे जीवन असत ेव आपकयाला व्यवहाि आकण आिशि यांयायात सतत

    तडजोड किावी लागत असत.े िेवायाया िाज्यात कोणत्याही तडजोडीची गिज नसत ेआकण नसतात

    कतथे कोणत्याही मयाििा. पिंत ुइथे या पथृ्वीवि कनसगािचे कनिियी कनयम असतात. मानवी आकांषणाांयाया

    आधािावि आपकयाला एका सवु्यवकस्थत जगाची कनकमिती किायची असत.े प्रयत्न आकण अडचणी

    यांयाया माध्यमातनू आिशि अकस्तत्व त येण्याकरिता धडपडत असतात. ससुसं्कृत जगाचा आिशि

    अकहसंा आह ेअस ेगांधीजींना वाटत असल ेतिी त ेकहसंेला पिवानगी ितेात. ‘एखाद्या माणसात धै् य

    नसले ति त्यान ेभ्याडपणान ेधोक्यायाया भीतीन ेपळ काढण्याऐवजी मािण्याची आकण मिण्याची कला

    कशकावी अशी माझी इयाछा आह.े’२ ‘जग पणूिपण ेतकािवि चालत नाही. जगण्यायाया प्रकियेत काही

    ना काही कहसंा होतच असत े व आपकयाला ककमान कहसंचेा मागि कनवडावा लागत असतो.’३

    समाजायाया प्रगतीयाया तीन अवस्था स्पष्टपण ेकिसतात - पकहकया अवस्थेत जंगलाचा कायिा चालतो.

    त्यात कहसंा आकण स्वाथािला प्राधान्य असत;े िुसऱ्या अवस्थेत कायद्याचे िाज्य असत,े कनष्पषणा न्याय,

    न्यायालये, पोलीस आकण तरंुुग यांना प्राधान्य असत े तर त्ततसऱ्या अवस्थेत अत्तहांस आत्ति

    त्तन:स्व र्थीपि ् ांन प्र ध न्् असते म्हणजचे कतथे प्रेम आकण कायिा ह े एकच असतात. ससुसं्कृत

    मानवतयेाया या शवेटयाया ध्येयाची कसद्धी गांधीजींसािख्या लोकांयाया कायािमळेु जवळ आली आह.े

    गांधीजींचे कवचाि आकण त्यांची कचंतनप्रकिया यांयायाबद्दल आज ककती तिी गिैसमज आहते. मला

    आशा आह ेकी या पसु्तकात गांधीजींची श्रद्धा व आचिण ् ांच्् सबंंधीची गांधीजींयाया लखेनातील

    जी उद्धिण े किली आहते त्यामळेु गांधीजींची भकूमका स्पष्ट होऊन आधकुनक मनाला ती समजनू

    घणे्यास मित होईल.

    - सिवपल्ली राधाकृष्णन

    बनािस ४ एकप्रल १९४५

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    1. कलबटी, लडंन, १९३१

    2. हरिजन, १५-१-१९३८, प.ृ ४१८

    3. हरिजन, २८-९-१९३४, प.ृ २५९

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    भूवमका

    (सधुारित इगं्रजी आवतृ्तीची)

    कोणत्याही सत्परुुषाच े त्यायायाच कजवतंपणी मकूयांकन किण े व इकतहासातील त्याचे स्थान ठिवण े

    सोपी गोष्ट नसत.े गांधीजी एकिा म्हणाल ेहोत,े ‘माणसायाया सखु कवषयी त्यायाया कजवतंपणी कनणिय

    घणे े सोलनला कठीण झाल े होत;े मग माणसायाया महत्तबेद्दल कनणिय घणे े ही ककती कठीण गोष्ट

    होईल?’१ अजनू एका प्रसगंी स्वत:बद्दल बोलताना त ेम्हणाल ेहोत,े ‘माझ ेडोळे कमटकयानंति आकण

    हा िहे भस्मीभतू झाकयानतंि माझ्या कामावि कनणिय घणे्याकरिता बर च वळे कशकलक िाहील.’२

    आता त्यांयाया हौतात्म्याला एकोणीस वर्ष ेझाली आहते.

    त्यांयाया मतृ्यूवि जगान े असा शोक व्यक्त केला होता जसा मानव इकतहासात अन्य कोणायायाही

    मतृ्यूवि किण्यात आला नव्हता. ज्याप्रकािे त्यांचा मतृ्यू झाला त्या प्रकािामळेु तो शोक अजनूच

    वाढला. कोणी तिी एक पे्रषणाक म्हणाला होता की त्यांयाया हत्यचेी आठवण अनके शतके ताजी

    िाहील. सयंुक्त िाज्य अमरेिकेयाया हस्टि पे्रसचे मत आह ेकी कलकंनयाया अशाच हौतात्म्यानतंि इति

    कोणायायाही हौतात्म्याचा जगावि असा परिणाम झाला नाही. गांधीजींबद्दलही अस े म्हणण े उकचत

    होईल की ‘त े आता युगपरुुषांयाया प्रभावळीत आल ेआहते.’ त्या काळोख्या िात्री जवाहिलाल

    नहेरंूनी उयाचािलेल े शब्ि अचानक कानावि आिळतात, ‘आपकया जीवनातील एक ज्योत

    कनमाली.’ याच भावनचेा पनुरुयाचाि कित न्यूयॉकि टाईम्सन े३१ जानेवािी १९४८ला त्यापढुे कलकहले

    की आता ज ेकाही सांगण्यासािखे िात्तहल ेआह ेत ेइकतहासायाया िूि हातांनी कलकहल ेजाईल. प्रश्न आह े

    इकतहास गांधीजींसबंंधी कोणता कनणिय घतेो?

    जि समकालीन लोकांची मत े महत्त्वाची मानायची ति गांधीजींची गणना मानव इकतहासातील

    महानतम परुुषांमध्ये केली जाईल. इ. एम. फॉस्टिचे मत होते की बहुधा गांधीजींना या शतकातील

    महानतम परुुष मानल ेजाईल. अनोकड टॉयन्बीला ति असचे होईल असा दृढ कवश्वास होता. ‘गांधीजी

    गौतम बुद्धानतंिचे सविश्रषे्ठ भाितीय होत े व येश ू किस्तानतंिचे त े सवाित श्रषे्ठ परुुष होत’े अस े डॉ.

    ज.ेएच. होम्स यांनी गांधीजींचे मकूयांकन केल े आह.े पिंत ु ज्यांनी एका िक्तहीन िांतीिािे

    भाितवासीयांना कविशेी शासनायाया जोखडातनू मकु्त केल े त्या भाितवासीयांयाया अतं:किणात ति

    त्यांना बहुधा महात्मा म्हणनूच कायम स्थान कमळेल व त ेत्यांची अजनूच पे्रमान े‘बाप’ू व ‘िाष्ट्रकपता’

    म्हणनू आठवण ठेवतील.

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    गांधीजींमध्ये अस ेकोणत ेगणु होत ेकी ज्यामुळे त ेया महानतपे्ंत पोहोचल?े त ेकेवळ एक महान

    व्यक्तीच नव्हत;े त ेमहापरुुष आकण सत्परुुष िोन्ही होत े- एका टीकाकािायाया म्हणण्याप्रमाण ेहा योग

    अकतशय िलुिभ आह ेआकण त्याचे महत्त्व बहुधा लोकांना कळत नाही. या सिंभाित जॉजि बनािडि शॉ

    यांनी थोडक्या शब्िात केलले ेभाष्य आठवत:े ‘फाि चांगल ेअसणहेी धोक्याचे असत.े’

    इकतहास त या गोष्टीची नोंि होईल की या लहानशा किसणाऱ्या माणसाचा आपकया िशेबांधवांवि

    इतका जबििस्त प्रभाव होता की तस ेउिाहिण कमळण ेकठीण आह.े या प्रभावामाग ेएखािी लौककक

    शक्ती वा अस्त्रशस्त्राची कोणतीही शक्ती कायिित नव्हती ही आश्चयािची गोष्ट आह.े गांधीजींयाया या

    गढूाचे िहस्य, जि त्याला गढू मानायच ेति, लॉडि हकॅलफॉक्स यांयाया मतानसुाि – त्यांचे श्रषे्ठ चरित्र

    आकण अनकुिणीय अस े श्रषे्ठ आचिण आह.े लॉडि हकॅलफॉक्स कमठायाया सत्याग्रहायाया ििम्यान

    भािताचे महािाज्यपाल होत.े गांधीजींना समजनू घेता येईल इतकी जवळीक त्यांयायामध्ये कनमािण

    झाली होती. चरित्र आकण आचिणाची शक्ती यांयायािािेच गांधीजींनी आपकया कपढीयाया कवचािांवि

    इतका खोल प्रभाव टाकला होता, उपिशे वा सचूना यांयायािािे नाही. प्रा. एल. डब्कयू. ग्रॅनस्टेड यांचे

    ह े मत अगिी बिोबि आह े की गांधीजींची महती त्यांनी साध्य केलेकया गोष्टींमध्ये नव्हती ति

    च ररत्र्् त होती. कफकलप नोएल-बेकि यामध्ये अजनू िोन गोष्टी जोडू इकयाछतात - शदु्ध उकद्दष्ट ेआकण

    त्याकरिता कन:स्वाथि समपिणभाव.

    पिंत ुगांधीजींयाया अभतूपूवि उत्कषािमाग ेकेवळ एवढीच कािण ेनव्हती. समकालीनांचीच साषणा उद्धृत

    किायची ति िेकगनाकड सोिेस यांचे म्हणण े आह े की गांधीजींचा भािताविच नाही ति आधकुनक

    काळावि जो अमाप प्रभाव होता त्याच ेकािण अस ेहोत ेकी त ेआत्मशक्तीच ेसाषणाीिाि होत ेव कतचा

    उपयोग त्यांनी िाजकीय कायाित केला. गांधीजींची मानव आत्म्याविील श्रद्धा व सांसारिक

    कवषयांमध्ये आध्याकत्मक मकूये आकण पद्धती लाग ू किण्यावि त्यांनी किलेला भि यांत गांधीजींचे

    असामान्यत्व आह.े डॉ. फॅ्रकन्सस नेकसन याच गोष्टीकडे लषणा वधेत गांधीजींबद्दल कलकहतात: ‘गांधीजी

    कमाित डायोकजकनस, नम्रपणात सेंट फॅ्रकन्सस, बुकद्धमत्तते सॉिेटीस होत;े आपकया उकद्दष्टांयाया

    पतूितकेरिता शक्तीची मित घणेाऱ्या नते्यांयाया पद्धती ककती षणाुि आहते ह ेगांधीजींनी याच गणुांयाया

    आधािे जगाला िाखवनू किल.े या स्पधते िाज्यायाया भौकतक शक्तीयाया कविोधावि आध्याकत्मक

    प्रामाकणकपणाचा कवजय होतो’.३

    गांधीजींनी िाज्यायाया सघंकटत शक्तीयाया कविोधात सत्य आकण अकहसंयेाया शक्तीला आणनू उभ ेकेल े

    होत,े आकण त्यांचा कवजय झाला होता. पिंतु त्यांनी अकहंसा आकण सत्यायाया ज्या तत्त्वाचा प्रचाि

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    केला होता व ज्यानसुाि आचिण केल ेहोत ेत ेतत्त्वज्ञान काही नवीन नव्हत.े खिे म्हणज ेत्यांनी ह ेमान्य

    केल े होतचे. त्यांचा असाही िावा होता की ‘ह े तत्त्व पविताएवढे प्राचीन आह.े’ त्यांनी ति या

    तत्त्वज्ञानाला एक कजवंत सत्य म्हणनू केवळ पनुजीवन किल े होत े व एका नवीन पातळीवि त्याचा

    प्रयोग केला होता. सत्य ह ेकजवतं कसद्धांत आह ेव त ेकवकसनशील असकयामळेु कळकळ असलकेया

    आपकया कोणत्याही पजुाऱ्यासमोि नवनवीन रूपात प्रगट होत असत ेया आपकया श्रद्धेनसुाि त्यांनी

    अकहसंयेाया कसद्धांतायाया नवीन परिमाणांचा व नवीन षणामतांचा शोध लावला असकयाचा त्यांचा िावा

    होता. ह े खिे आह े की ह े तत्त्व सत्याचीच िसुिी बाज ू होत,े पिंत ु याच कािणामळेु त े सत्यापासनू

    अकभन्न होत.े एक व्यक्ती म्हणनू, समिुाय म्हणनू वा िाष्ट्र म्हणनू तोपयचत तमुची मकु्ती होऊ शकत

    नाही जोपयचत तमु्ही अकहसंयेाया व सत्यायाया मागािच े अनसुिण कित नाही अशी श्रद्धा जगात

    पसिलकेया आपकया सगळ्या सहकाऱ्यांयाया मनामध्ये कनमािण किण ेह ेगांधीजींनी आपल ेजीवनध्येय

    मानल ेहोत.े

    एका टीकाकािानसुाि िाजकािणात त्या मागािचा अथि होता - व आह े - एक आमलूाग्र िांती.

    म्हणजचे वयैकक्तक व िाजकीय जीवनात सपंणूि बिल वा मग काहीही बिलायचे नाही. पिंतु वयैकक्तक

    व साविजकनक जीवन म्हणजचे माणसाचे अतंिंग व बकहिंग जीवन अशा प्रकािचा कोणताही भिे

    किणाऱ्या कभतंीचे अकस्तत्व गांधीजींना मान्य नव्हत.े या अथािन ेत ेजगातील बहुतांश िाज्यशास्त्रज्ञ व

    िाजकािणी यांयायापषेणाा अगिी वेगळे होत ेव यातच त्यांयाया शक्तीचे िहस्य िडलले ेआह.े

    गांधीजी स्वत:च म्हणाल े होत े की त्् ांच्् जवळ जी काही शक्ती व प्रभाव आह े त े सवि धमाितनू

    कनमािण झालले ेआहते. स्टॅफडि किप्स जवे्हा म्हणाल ेकी आपकया काळात गांधीजींपषेणाा कोणताही

    आध्याकत्मक नतेा कनमािण झाललेा नाही तवे्हा त्यांयाया मनात किाकचत हीच गोष्ट असावी.

    गांधीजींयाया व्यकक्तमत्त्वाची हीच बाज ू सािरूपात मांडताना मॅन्चेस्टि गाकडियनन े ३१ जानवेािी

    १९४८ला कलकहल,े “या सवाचपषेणााही मोठी गोष्ट म्हणज ेत ेअस ेव्यक्ती होत ेकी ज्यांनी धमािचा अथि व

    त्याचे मकूय याकवषयीची आमची सकंकपना पनुजीकवत केली आकण कतला नवीन स्फूती किली.

    त्यांयायामध्ये नवीन तत्त्वज्ञानाला वा धमािला जन्म िणेािी सविसमावेशक प्रज्ञा वा भावनात्मक सपंन्नता

    नसली, तिी त्यांची नकैतक प्रवृत्तीची शक्ती व शदु्धता इतक्या सखोल धाकमिक भावनेतनू कनमािण झाली

    होती की...”

    आज जग कनकश्चतपण ेकवनाशायाया काठावि उभ ेआह ेव त्यापासून त्याला वाचवण ेअकतशय कठीण

    असकयाचे जाणवत े आह.े याला कािण ं आहते: कवचािसिणीकवषयी सुरू असलेला सतत सघंषि,

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    इकतहासातील कोणत्याही युद्धापषेणाा भयानक युद्धाकडे नणेािा वशंकवषयक तीव्र िषे आकण

    ककपनातीत कवध्वंस करू शकणाऱ्या अण्वस्त्र साठ्यात होत असललेी भयावह वाढ. अशा

    परिकस्थतीत माणसाला आपकया अकस्तत्वायाया िषणाणाकरिता िोनपकैी एका शक्तीची कनवड किावी

    लागले - नकैतक शक्ती वा भौकतक शक्ती. भौकतक शक्ती मानवजातीला आत्मनाशाकडे नेत आह.े

    गांधीजी नैकतक शक्तीचे प्रकतकनकधत्व कित असकयामळेु त ेआपकयाला िुसिा मागि िाखवतात. हा मागि

    नवीन नाही अस ेतमु्ही म्हण ूशकता. पिंत ुहा असा मागि आह ेकी जग एक ति त्याला कवसिल ेआह े

    व त्या मागािवरून जाण्याचे धयैि जगाजवळ नाही. पिंत ुआता या मागािची उपषेणाा केली ति आपल े

    अकस्तत्वच धोक्यात येऊ शकत.े

    या पसु्तकात गांधीजी आपकयाच शब्िांत आपली बाज ूमांडत आहते. इथ ेत्यांयायात आकण वाचकांत

    कोणी भाष्यकाि नाही कािण त्याची आवश्यकताच नाही. पकश्चमकेडील लोकांना काही वळेेस

    गांधीजींना समजून घणे ेकठीण होत.े उिाहिणाथि होिेस अलके्झाँडि यांनी कवधान केल ेआहे की काही

    प्रसगंी गांधीजींचा सखोल तत्त्वज्ञान त्मक युकक्तवाि पाश्चात्य लोक ांन अकतशय गोंधळात टाकणािा

    अस ूशकतो. नकैतक, सामाकजक, िाजकीय आकण आध्याकत्मक बाबींसबंंधी गांधीजींचे मानस समजनू

    घणे्याकरिता या खंडामध्य े मलूभतू साकहत्य िणे्यात आल े आह.े त े काहीही असल े तिी

    मानसशास्त्रायाया गभंीि व सखोल अभ्यास किणाऱ्या कवद्याथ्याचना गांधीजींयाया पे्रिणा आकण त्याच े

    आचिण यांयायासबंंधीयाया मलूभतू स्त्रोतांचा सखोल अभ्यास किावा लागले. त्याकरिता या

    पसु्तकाचा उपयोग एक स्रोतसंिभि म्हणनू होऊ शकेल.

    ही सधुारित आकण परिवकधित आविृी वीस वर्ष नंंति प्रकाकशत होत ेआह.े यात त्याही सामग्रीचा

    समावशे आह े कजचा मागील आवतृ्तीत समावेश किण े शक्य झाल े नव्हत.े आपकया या कनणाियक

    अकंतम वषाित म्हणज े१९४६-४८ या काळात गांधीजींचे कवचाि आकण तत्त्वज्ञान - जवे्हा त ेजाती,

    पथं, पषणा आकण एवढेच नाही ति िेशायायाही सीमा ओलांडून मानव आत्म्यायाया लोकोत्ति उंचीला

    स्पशि कित होत े - तवे्हा गांधीजी सपंणूि मानवतचेे झाल े होत.े केवळ मानवधमिच मानवतचेे िषणाण

    किण्याकरिता समथि असकयामळेु या काळात त ेमानवधमािचाच प्रचाि करू लागल ेहोत ेव त्याचीच

    परिणती त्यांयाया हौतात्म्यात झाली होती. याच कािणामळेु या अखेियाया वषाचमधील त्यांनी व्यक्त

    केलले े कवचाि व मत ेआपकयाकरिता व आपकया भावी कपढ्यांकरिता पकवत्र आहते व कनिोपायाया

    भाषणाप्रमाण ेत्यांयायामध्ये परिपक्वता असकयामळेु त्याच ेसपंणूि मानस जाणनू घणे्याकरिता त ेसमजनू

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    घणे ेअपरिहायि आह.े या आवतृ्तीत त्या सवि कवचािांचा समावशे किता यावा म्हणनू काही नवीन

    प्रकिण ेकलहावी लागली असून जनु्या प्रकिणांमध्ये बिीच भि घालावी लागली आह.े

    याकशवाय पवूीयाया आवतृ्त्यांमध्ये एक िोष िाकहला होता. त्यात शदु्ध भाितीय समस्यांविील सपंणूि

    नाही तिी गांधीजींयाया बऱ्याचशा कवचािांचा समावशे किण्यात आललेा नव्हता. याच े एक कािण

    होत े जागचेा अभाव आकण िसुिे कािण कविशेी वाचक डोळ्यासमोि होत े ह े आह.े गांधीजींचे

    व्यकक्तत्व आकण त्यांची दृष्टी यांचे सपंणूि आकलन किता येण्याकरिता ह ेआवश्यक होत.े त्यांचा

    कवश्वास होता की भािताजवळ कवश्वाला िणे्याकरिता एक सिंेश आह े व भािताने त्या तत्त्वज्ञानाचे

    उिाहिण घालनू द्याव ेव भाष्यकाि व्हाव ेअशी त्यांची इयाछा होती. त्यांयाया स्वप्नातील या भािताचे

    िशिन वाचकांना ‘स्वाततं्र्य आकण लोकशाही’ या प्रकिणातनू होऊ शकेल.

    या पसु्तकायाया उकद्दष्टायाया व हतेयूाया परिपतूीयाया दृष्टीन े कवषयवस्तचुी लषणाात घणे्यासािखी

    पनुव्यिवस्था आकण पनुििचना किण्यात आली आह.े

    या पसु्तकायाया तयािीकरिता ज्या पुस्तकांमधनू, वतृ्तपत्रांतनू व पकत्रकांमधनू साकहत्य सकंकलत

    किण्यात आल े आह े त्या सवि प्रकाशकांच े सकंलकिय आभाि व्यक्त कित आहते. या नवीन

    आवतृ्तीकरिता आचायि कवनोबा भाव ेयांनी फाि महत्त्वाची प्रस्तावना कलकहलीआह.े त्याकरिता आम्ही

    त्् ांचे अकतशय कृतज्ञ आहोत.

    अजनू एक गोष्ट सांगायची आह.े या भकूमकेखाली केवळ एकाच सकंलकाची सही असकयाचे

    वाचकांना आढळेल. कािण अस ेआह े माझ े िसुिे सहकािी आता या जगात नाहीत. गांधीजींयाया

    उपिशेांचे आजीवन अभ्यासक आकण प्रामाकणक कववचेक व माझ्यासकहत अनके लोकांचे मागििशिक

    श्री. आि. के. प्रभ ू यांच े ४ जानवेािीला कनधन झाल.े ही ि:ुखि घटना नवीन आवतृ्तीची भकूमका

    कलकहण्याआधी व प्रकाशनाआधीच घडली. यामळेु इथ े ज े काही कलकहण्यात आल ेआह े त्याची

    जबाबिािी आता केवळ माझी आह.े याकशवाय ज े सांगायला पाकहज े होत े त े सांगायचे िाह न गलेे

    असले ति तो िोष माझा आह.े पिंत ुश्री. प्रभ ूअखेियाया किवसापयचत पत्र कलह न आपकया पांकडत्यपणूि

    कवचािांचा मला लाभ िते असकयामळेु त्या प्रमाणात माझी जबाबिािी आकण िोष सीकमत होतात.

    गलेी तीस वषे मला प्रभूयंाया मतै्रीचे सौभाग्य लाभल े होत ेआकण या ििम्यान बऱ्याच काळापासनू

    त्यांचा सकिय सहकािी म्हणनू मी काम केल.े त्यामळेु मी त्यांची ककतीही प्रशसंा केली तिी ती माझ्या

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    दृष्टीन े कमीच होईल आकण याच कािणामळेु मी त्् ांच्् कवषयी ज े काही सांगने त े वाचकांना

    कन:पषणापातीपणाचे वाटणाि नाही.

    प्रभ ूएका भव्य गांधी सघंटनचेे सघंटक होत.े त्या योजनअेतंगित या खंडासकहत अनके खंड ांची िचना

    केली जाणाि होती. आमयाया सयंुक्त प्रयत्नांनी त्यापकैी केवळ तीनच खंड तयाि होऊ शकल.े सिुवैाने

    प्रभूनंी स्वतःच अनके लहान लहान पसु्तके तयाि केली आकण ती सवि नवजीवनिािा प्रकाकशत झाली

    आहते. गांधी साकहत्याचा गभंीिपण ेअभ्यास किणािा एखािा माणसूच प्रभूयंाया साकहत्याचे मकूयांकन

    करू शकेल. त्यांयायाकडून मला पे्रिणा, नतेतृ्व व साहचयि यांचा जो लाभ झाला त्याबद्दल कृतज्ञता

    व्यक्त करूनच मी समाधान मानल ेपाकहज.े

    पिंत ु इथे मी गांधी सकंलनातील प्रभूयंाया स्थानाबद्दलयाया िोन वकैशष््टयपणूि आकण अनाह तपणे

    किण्यात आलकेया कनिीषणाणांचा उकलखे किीन. पकहल े कनिीषणाण स्वत: गांधीजींचे आह.े पणु्यातील

    कनसगोपचाि कें िात गांधीजींनी २७ जनू १९४४ला आम्हा िोघांना अकवस्मिणीय मलुाखत किली

    होती. त्या मलुाखतीयाया ििम्यान गांधीजींनी पढुील मत व्यक्त केल े होत,े ‘प्रभ,ू तझु्यामध्ये माझ्या

    लखेनाची भावना पणूिपण े कभनलेली आह.े’ िसुिे कनिीषणाण गांधीजींयाया तत्त्वज्ञानाचे प्रकसद्ध अभ्यास ू

    डॉ. सविपकली िाधाकृष्णन यांचे आह.े

    प्रभूांयाया कनधनानतंि व्यकक्तगत शोकसंिशेात त्यांनी कलकहल,े ‘गांधींविील त्यांयाया साकहत्यायाया

    प्रकाशनामळेु आपकया सवाचना त्यांयाया जीवनध्येयाची चांगली आठवण िाहील.’

    यू. आर. आर.

    नवी किकली

    जानवेािी १३, १९६७

    १. हरिजन, १०-१२-१९३८

    २. हरिजन, ४-४-१९२०

    ३. सविपकली िाधाकृष्णन, ‘महात्मा गांधी; एसेज अनॅ्ड रिफ्लके्शन्स ऑन कहज लाईफ अॅन्ड वक्सि’, जॉजि अलॅन

    अॅन्ड अनत्तवन, लंडन (१९४९), पषृ्ठ ५३७.

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    भूवमका

    (पकहकया व िसुऱ्या इगं्रजी आवतृ्तीची)

    ‘गांधी एक गढू िहस्य आह’े ही गोष्ट केवळ त्याच लोकांयाया तोंडून ऐकायला येत नाही ज े

    गांधीजींयाया उद्ग िांचे आकण आचिणाच ेटीकाकाि आहते, ति त ेलोकही म्हणतात ज ेगांधीजींयाया

    बऱ्याच घकनष्ट सपंकाित होत.े ही गोष्ट याकरिता अजनूच आश्चयिजनक आह ेकी गत पन्नास वषाचपासनू

    गांधीजींचे खाजगी जीवन जवळपास नसकयासािखेच आह.े त े क्वकचतच एकटे असतात; त्यांच े

    कामकाज, बोलण-ेचालण,े ध्यान, प्राथिना आकण भोजन या सवि गोष्टी त्यांयाया सहकाऱ्यांसोबतच होत

    असत. त ेझोपतात तहेी उघड्या आकाशाखालील एका शयनकषणाात. एकटे ति त ेक्वकचतच कधी

    झोपत असतील.

    गांधीजींनी स्वत:च मान्य केल ेआह ेकी त्यांयाया जीवनात कवसगंती आह.े त्याबद्दल खेि प्रगट किण े

    ति ििू, पिंत ुत्यांचे म्हणण ेआह ेकी, ‘मी कधीही ससुगंतीची अधंपजूा केली नाही. मी सत्याचा पजुािी

    आह,े त्यामळेु एखाद्या प्रश्नाबद्दल एखाद्या कनकश्चत वळेी मला जो अनभुव येतो तचे मी सांकगतले

    पाकहज,े आकण त्याबद्दल मी आधी काय म्हणालो होतो त्याची कचंता मी करू नये. जसजशी माझी

    दृष्टी स्पष्ट होत जात े तसतस े िकैनक अभ्यासान े माझ े कवचािही स्पष्ट होत गले े पाकहजते’.१ त्यांना

    कवश्वास होता की त्् ांच्् तील कवसगंती विविची होती. त्यांनी कलकहल ेआह,े ‘मला अस ेवाटत ेकी

    माझ्या कवसगंतीमध्येही एक ससुगंती आह.े’२ काही कवसगंती त्यांयाया तडजोडीयाया भावनमेुळे कनमािण

    झाली आह.े तो त्यांयाया आध्याकत्मक प्रवतृ्तीचा अकभन्न भाग आह.े त े म्हणतात, ‘आयुष्यभि

    सत्याचा आग्रह धिकयामळेु मी तडजोडीतील सौंियि पाहायला कशकलो आह.े’३ सत्याबद्दलयाया

    अकतशय आििामळेुच त े इतिांयाया दृकष्टकोनातील सत्य पाह शकतात. त्याचबिोबि त्यांची मान्यता

    आह ेकी अशी काही कचिंतन तत्त्व असतात ज्यांयायाबद्दल मळुीच तडजोड किता येऊ शकत नाही.

    आकण माणसान ेगिज पडकयास त्याकरिता प्राणांची आहुती िणे्याकरितासदु्धा तयाि िात्तहल ेपाकहज.े

    गांधीजींयाया मानसाबद्दलचं ह ेकोडं त्यांयाया आत्म्याचं गढू आह.े

    ‘अतं:किणाचे स्वत:चे काही तकि असतात व त ेतकि बुद्धीला माहीतच नसतात.’४ त्यांच ेकवकवध लखेन

    आकण त्यांच ेउदग् र यांयायातनू त्यांयाया तत्त्वज्ञानाची उभािणी किावी लागत.े आपकया दृकष्टकोनाची

    सांगोपांग व्याख्या किण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. त्यांयाया आत्मकथेयाया शीषिकावरून

    कळत ेकी त ेस्वत:ला सत्यशोधकच समजतात व आपल ेअनुभव इतिांना सांगण्याकरिता त ेनहेमी

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    तयाि आकण उत्सकु असतात. पिंत ुत ेअसा िावा कित नसतात की त्यांचे कनष्कषिच अकंतम आहते.

    अनकेिा अस ेप्रसंग आल ेआहते की जवे्हा िाष्ट्राचे पढुािी म्हणनू त्यांनी मौन िाहायला पाकहज ेहोते

    वा काही वगेळे मत व्यक्त किायला पाकहज े होत,े पिंत ु त्यांनी आपकया मनातील जसयेाया तस े

    सांकगतल.े त्यामळेु त्यांयायावि बेजबाबिाि पद्धतीन े वागण्याचा आिोपही किण्यात आला. या

    आिोपायाया उत्तिात त े हचे म्हणाल े होत े की प्रत्येक व्यक्तीला सत्याचे जस े िशिन होत े तसचे कतन े

    सांगण े ह े कतचे कतिव्य असत.े व्यक्तीचा हते ू शदु्ध असले ति कोणतीही हानी होऊ शकणाि नाही.

    त्यांचे म्हणण ेहोत ेकी हते ूपणूिपण ेशदु्ध असकयानतंिही व्यक्तीकडून काही चुका झाकया ति त्यामळेु

    जगाची वा त्या व्यक्तीची कोणतीही हानी होऊ शकत नाही असा मला कवश्वास वाटतो.५

    आध्याकत्मक कवषयांबद्दल गांधीजींचे म्हणण ेआह े की वजै्ञाकनक जी प्रयोगपद्धती म्हणजचे प्रयोग

    आकण चकुांपासनू कशकण्याची पद्धती उपयोगात आणत असतात त्याच पद्धतीनसुाि त ेआचिण कित

    असतात. कोणत्याही कनष्कषािपयचत किाकचत त े पोहोचूही शकल े नसतील पिंत ु आइन्स्टाईनयाया

    त्तसद्ध ांत न ेप्रभाकवत न होताही एखािा खगोलशास्त्रज्ञ ज्याप्रमाण ेपथृ्वीचे सयूािपासनूचे सिासिी अतंि

    २,३८,८५७ मलै आह ेअस े सांग ू शकतो; त्याचप्रमाण ेआजीवन ‘सत्याच े प्रयोग’ केकयानतंि एक

    अशी कस्थती कनमािण झाली होती की गांधीजीसदु्धा ठोस आकण कनकश्चत पद्धतीन े आपल े कनष्कषि

    सांगण्यायाया कस्थतीत पोहोचल े होत.े त्यांच े म्हणण े आह:े ‘आत्मशदु्धीकरिता सतत प्रयत्न कित

    असताना मी माझ्या आतील आवाज ऐकण्याची षणामता कवककसत केली आह.े’६ आकण गांधीजींयाया

    दृकष्टकोनातनू ह आतला आवाज म्हणजचे सत्य आह.े प्रेमाला आकण ईश्विाला त ेएकमकेांचा पयािय

    मानतात. : ‘माझ े ध्येय संपणूि जगाबिोबि मतै्री किण्याचे आह…े.७ ‘मी माणसायाया स्वभावाकडे

    सशंयायाया दृष्टीन े पाह शकत नाही. कोणत्याही उिात्त आकण मतै्रीपणूि कायािला तो प्रकतसाि िईेल,

    कनकश्चत िईेल.’८ अखेिीस त्यांचा कवश्वास आह ेकी ‘श्रमावि कजतका भि द्यावा कततका कमीच आह.े’९

    ‘सवि लोक केवळ भाकिीकरिता काम करू लागल ेति सवाचकरिता पुिेस ेअन्न आकण कवश्रांती उपलब्ध

    होईल.’१० तवे्हा ‘आपकया गिजा ककमान होतील, आपला आहाि साधा होईल व आपण

    जगण्याकरिता खाऊ, खाण्याकरिता जगणाि नाही.’११ गांधीजींना व्यक्तीयाया आत्म्यायाया मकु्तीची

    काळजी वाटत ेव त्यांयाया दृकष्टप्रमाण े उयाच कवचािांन साध्या िाहणीपासनू वगेळे किता येऊ शकत

    नाही. ‘मला कवकास हवा आह,े मला स्वयंकनणिय पाकहज.े मला स्वाततं्र्य पाकहज,े पिंत ुया सवि गोष्टी

    मला आत्म्याकरिता पाकहज.े’१२

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    या पसु्तकायाया िचनमेागील भकूमका काय आह ेह ेजाणनू घणे्याची किाकचत वाचकांना इयाछा होईल.

    जवळपास बािा वषाचपवूी आमयायापकैी कोणायाया तिी मनात असा कवचाि आला की गांधीजींयाया

    लखेनातनू आकण भाषणातून ज े ‘शाश्वत सत्य’ अकभव्यक्त झाल े आह े त्याचे व्यवकस्थत पद्धतीन े

    सकंलन केल ेति त्यामाग ेज ेतत्त्वज्ञान आह ेत ेस्पष्ट किता येऊ शकेल व गांधीजींयाया अतंिंगाचे िशिन

    होऊ शकेल. तवे्हा आम्ही सत्य, अकहसंा, सत्याग्रह, पे्रम, श्रद्धा, अपरिग्रह, स्वाततं्र्य, उपवास, प्राथिना,

    ब्रह्मचयि, श्रम, यंत्रे इत्यािी कवषयांवरील गांधीजींयाया कवचािांचा समावेश असलेली जवळपास एक

    डझन पसु्तके प्रकाकशत किण्याची योजना तयाि केली आकण असाही कवचाि केला की अजनू एक

    खंड वगेळा तयाि करून त्यात या कवषयांविील गांधीजींयाया कवचािांचा साि िणे्यात यावा. यानतंि

    साकहत्य सकंलनाचे काम सरुू झाल.े काही वषाचतच अस ेवाटू लागल ेकी या कामाकरिता कोणा तिी

    एका सहकािी कायिकत्यािच ेसहकायि घणे ेआवश्यक आह ेआकण तवे्हापासनू आम्ही िोघ ेसतत या

    कामाला लागललेो आहोत. मागील िोन वषाचत अशा काही घटना घडकया की आम्हाला आमच े

    लषणा अखेियाया खडंावि कें कित किण े भाग पडल.े हा अखेिचा खंड तोच होता ज्यात आम्हाला

    गांधीजींयाया कवचािांचा साि द्यायचा होता. तोच खंड आता वाचकांसमोि सािि आह.े ह ेखिे आह ेकी

    आमयाया मळू योजनपेषेणाा हा फाि सकंषणाप्त आह.े

    यायाया हस्तकलकखताचा मसिुा गांधीजींना िाखवण्यात आला होता व त्यांनी तो वाचला होता.

    गांधीजींनी आमयाया प्रयत्नांना मान्यता किली व याबद्दल आम्ही त्यांच ेऋणी आहोत. गांधीजींयाया

    लखेनाचा उपयोग किण्याची पिवानगी किकयाबद्दल आम्ही नवजीवन ट्रस्टचेही आभािी आहोत. श्री.

    कन ूगांधी यांनी गांधीजींयाया कचत्रांमधील एका कचत्राचा उपयोग या पसु्तकायाया मखुपषृ्ठावि किण्याची

    पिवानगी किकयाबद्दल आम्ही त्यांचे आभािी आहोत.

    - आर. के. प्रभू

    - यू. आर. राि

    १. हरिजन, २८-९-१९३४, पषृ्ठ २६०,

    २. यंग इकंडया, १३-२-१९३०, पषृ्ठ ५२,

    ३. आत्मकथा, पषृ्ठ १०७,

    ४. पेस्कल पेकन्सज, पषृ्ठ २७७,

    ५. यंग इकंडया, ३-१-१९२९, पषृ्ठ ६,

    ६. ि एकपक फास्ट, पषृ्ठ ३४,

    ७. यंग इकंडया, १०-३-१९२०, पषृ्ठ ५,

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    ८. यंग इकंडया, ४-८-१९२०, पषृ्ठ ५२

    ९. हरिजन, २-११-१९३५

    १०. हरिजन, २९-६-१९३५

    ११. हरिजन, २९-६-१९३५

    १२. यंग इकंडया, १३-१०-१९२१, पषृ्ठ ३२५

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    अनुक्रमवणका

    प्रास्ताकवक- कवनोबा भावे

    प्रस्तावना - सविपकली िाधाकृष्णन

    भकूमका - सधुारित इगं्रजी आवतृ्तीची

    भकूमका- पकहकया व िसुऱ्या इगं्रजी आविृीची

    व चक ांन – मह त्म ग ांधी

    1. स्ित:बद्दल

    १. ना सतं ना पापी

    २. माझ ेमहात्मापण

    ३. मला मागि माहीत आहे

    ४. माझ ेजीवनध्येय

    ५. आतला आवाज

    ६. माझ ेउपवास

    ७. माझ्यातील कवसंगती

    ८. माझ ेलखेन

    2. सत्य

    ९. सत्याचा किव्य सिंशे

    १०. सत्य ईश्वि आह े

    ११. सत्य आकण सौंियि

    3. वनभवयता

    १२. कनभियतचेा किव्य सिंशे

    4. श्रद्धा

    १३. श्रद्धेचा किव्य सिंशे

    १४. ईश्विाचा अथि

    १५. िामनाम

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    १६. प्राथिना : माझ्या आत्म्याचा आहाि

    १७. माझा कहिं ूधमि अन्य धमीयांना वगळणािा नाही

    १८. धमि आकण िाजकािण

    १९. मकंिि आकण मकूतिपजूा

    २०. अस्पशृ्यतचेा शाप

    5. अवहांसा

    २१. अकहसंचेा किव्य सिंशे

    २२. अकहसंचेी शक्ती

    २३. अकहसंकेरिता प्रकशषणाण

    २४. अकहसंचेी अमंलबजावणी

    २५. अकहसंक समाज

    २६. अकहसंक िाज्य

    २७. कहसंा आकण आतकंवाि

    २८. कहसंा आकण भ्याडपणा यांतनू कनवड

    २९. आिमणाचा प्रकतकाि

    ३०. भाितासमोिील पयाियी मागि

    ३१. भाित आकण अकहसंक मागि

    ३२. भाित आकण कहसंक मागि

    6. सत्याग्रह

    ३३. सत्याग्रहाचा किव्य सिंशे

    ३४. सत्याग्रहाची शक्ती

    ३५. असहकायि

    ३६. उपवास आकण सत्याग्रह

    ७. अपररग्रह

    ३७. अपरिग्रहाचा किव्य सिंशे

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    ३८. गरिबी आकण श्रीमतंी

    ३९. दरििनािायण

    ८. श्रम

    ४०. भाकिीकरिता श्रमाचा त्तसद्ध ांत

    ४१. श्रम आकण भांडवल

    ४२. सपं - वधै आकण अवधै

    ४३. शतेात िाबणािे शतेकिी

    ४४. श्रकमकवगािसमोि उपलब्ध मागि

    ९. सिोदय

    ४५. सवोियाचा किव्य सिंशे

    ४६. यज्ञाचे तत्त्वज्ञान

    ४७. ही िानवी ससं्कृती

    ४८. मनषु्य कवरुद्ध यंत्र

    ४९. उद्योगीकिणाचा अकभशाप

    ५०. समाजवाि

    ५१. समाजाचा समाजवािी ढाचा

    ५२. साम्यवािी सपं्रिाय

    १०. विश्वस्तता

    ५३. कवश्वस्ततचेा किव्य सिंशे

    ५४. अकहसंक अथिव्यवस्था

    ५५. आकथिक समता

    ११. ब्रह्मचयव

    ५६. ब्रह्मचयािचा किव्य सिंशे

    ५७. कववाहाचा आिशि

    ५८. मलु े

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    ५९. सतंकतकनयमन

    ६०. कस्त्रयांच ेसमाजातील स्थान व त्यांची भकूमका

    ६१. लैंकगक कशषणाण

    ६२. कस्त्रयांकवरुद्ध अपिाध

    ६३. आश्रमातील व्रते

    १२. स्िातांत्र्य आवण लोकशाही

    ६४. स्वाततं्र्याचा किव्य सिंशे

    ६५. स्विाज्याचा माझ्याकरिता काय अथि आह े

    ६६. मी इगं्लडंकविोधी नाही

    ६७. िामिाज्य

    ६८. काश्मीि

    ६९. भाितातील कविशेी वस्त्या

    ७०. भाित आकण पाककस्तान

    ७१. भािताचे ध्येय

    ७२. लोकशाहीचे साितत्त्व

    ७३. भाितीय िाष्ट्रीय कााँग्रेस

    ७४. लोककप्रय मकंत्रमडंळ

    ७५. माझ्या स्वप्नातील भाित

    ७६. खेड्यांकडे पित

    ७७. समग्र ग्रामसवेा

    ७८. पचंायतिाज

    ७९. कशषणाण

    ८०. भाषावाि प्रांतिचना

    ८१. गोिषणाण

    ८२. सहकािी पशपुालन

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    ८३. कनसगोपचाि

    ८४. सामकूहक स्वयाछता

    ८५. सांप्रिाकयक सदभ् व

    १३. स्िदेशी

    ८६. चिख्याचा किव्य सिंशे

    ८७. स्विशेीचा अथि

    १४. बांधभुाि

    ८८. पे्रमाचा किव्य सिंशे

    ८९. सवि जीवन एक आह े

    ९०. मला सांस्कृकतक वगेळेपणा नको आह े

    ९१. िाष्ट्रभक्ती कवरुद्ध आंतििाष्ट्रीयतावाि

    ९२. वशंवाि

    ९३. यदु्ध आकण शांतता

    ९४. पिमाण ूयुद्ध

    ९५. शांततचेा मागि

    ९६. उद्याचे जग

    १५. स्फुट विचार

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    अनुिादकाचे दोन शब्द आवण ऋणवनदेश

    श्री. आि. के. प्रभ ूआकण श्री. ्ू. आि. िाव यांनी सकंकलत केलेकया ‘माई ांड ऑफ महात्मा गांधी’ या

    पसु्तकाचा अनवुाि किण्याची सधंी मला श्री. टी. आि. के. सोमयै्् यांयायामळेु कमळाली. ् मळेु मी

    सकंलन किणाऱ्यांचा व श्री. सोमयै्् यांचा ऋणी आह.े

    गांधीजींयाया कवचािांचे या पसु्तकात अकतशय थोडक्यात आकण सबुकपण े िशिन घडवण्यात आल े

    आह.े गांधीजींयाया कवचािकवश्वात प्रवेश करू इकयाछणाऱ्यांनी ह ेपसु्तक अवश्य वाचल ेपाकहज ेइतके

    या पसु्तकाचे मोल आह.े

    या पसु्तकाची मकुित े तपासनू किकयाबद्दल व अनवुािाबद्दल मलूभूत सचूना केकयाबद्दल मी डॉ.

    सशुीला पाटील यांचा ऋणी आह.े अकतशय व्यस्त असतानाही सुशीलाताई नहेमीच मितीसाठी

    तत्पितने ेधावनू येतात.

    सिंभाचचा कनिेश मळू सकंहततेच केला आह.े गांधीजींचे कवचाि कुठून घतेल ेआहते व त े कोणत्या

    काळातील होत ेह ेवाचकांना लगचे कळाव ेया दृष्टीन ेहा बिल केला आह.े

    वब्रजमोहन हेडा

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    िाचकाांना

    माझ्या अभ्यास ूवाचकांना आकण इतिांना, ज्यांना माझ्या लखेनात िस आह,े मी सांग ू इकयाछतो की

    मला ससुगंत किसण्याची ककंकचतही इयाछा नाही. सत्याच्् माझ्या शोधात मी अनके कवचािांचा त्याग

    कित आलो आह ेआकण नवनव्या गोष्टी कशकत आलो आह.े ह ेखिे आह ेकी आता मी म्हातािा होऊ

    लागलो आह,े पिंत ुमाझा आंतरिक कवकास थांबला आह ेअथवा माझ्या पाकथिव शिीिायाया मतृ्यूनतंि

    माझी आंतरिक वाढ थांबेल अस े मला वाटत नाही. मी माझ्या ईश्विायाया म्हणजचे सत्यायाया

    आिशेाचे िि षणाणी पालन किण्याकरिता तत्पि असतो. आकण यामळेु माझ्या लखेनातील कोणत्याही

    िोन गोष्टींमध्ये कवसगंती किसत असेल आकण तिीही त्यांचा माझ्या कववकेबुद्धीवि कवश्वास असले ति

    त्यान ेत्या कवषयाविील शवेटयाया तािखेचे ज ेलखेन असले त ेमाझ ेमनोगत आह ेअस ेमानल ेपाकहज.े

    हरिजन, २९-४-१९३३, पषृ्ठ २.

    मोहनदास करमचांद गाांधी

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    1. स्ित:बद्दल

    1. ना सांत ना पापी

    मला वाटत ेकी आजयाया जीवनातनू ‘सतं’ हा शब्ि काढून टाकला पाकहज.े हा शब्ि इतक पकवत्र

    आह े की कोणाशीही या शब्िाला असचे जोडण े बिोबि नाही. माझ्यासािख्या माणसाशी ति

    अकजबात नाही, कािण मी केवळ सत्यशोधक असकयाचा माझा नम्र िावा आह.े माझ्या मयाििांच े

    मला भान आह.े मी चुका कितो आकण त्यांची मी कन:सकंोच कबुली ितेो. मी जाहीिपण ेकबूल कितो

    की एखाद्या वजै्ञाकनकाप्रमाण ेमी जीवनातील काही ‘शाश्वत सत्् ांकवषयी’ प्रयोग कित असतो. असे

    असल ेतिीही मी वापित असलेकया पद्धती प्रमाण आहते असा कोणताही पिुावा माझ्याजवळ नाही.

    वजै्ञाकनक असकयाचा िावाही मी करू शकत नाही, कािण आधकुनक कवज्ञानाची जी मागणी असत े

    त्याप्रमाण े माझ्या प्रयोगातनू कोणताही प्रत्यषणा परिणाम कसद्ध झाकयाचेही मी िाखव ू शकत नाही.

    (यंग. १२-५-१९२०, प.ृ २)

    मला सतं म्हणण ेजिी शक्य असल,े तिी अजनू ती वळे बिीच ििू आह.े कोणत्याही स्वरूपात मी सतं

    असकयाचे मला जाणवत नाही. पिंत ु जाणीवपवूिक वा अजाणतपेणी झालेकया चुकांनतंिही मी

    स्वत:ला सत्याचा पजुािी नक्कीच समजतो.

    सत्याची नीती

    सतंायाया वषेातील मी िाजकीय पढुािी नाही. पिंत ु सत्यात पर काष्ठेचा सजू्ञपणा असकयामळेु कधी

    कधी माझ ेकायि उयाच कोटीयाया िाजकीय पढुाऱ्यांसािखे वाटत.े सत्य आकण अकहंसयेाया धोिणापषेणाा

    माझ ेकोणतहेी वगेळे धोिण नाही, अस ेमला वाटत.े मी माझ्या िशेायाया व धमाियाया उद्धािाकरिताही

    सत्य आकण अकहसंा यांचा बळी िणेाि नाही. तस ेपकहल ेति सत्य आकण अकहसंचेा बळी िऊेन िशेाचा

    वा धमािचा उद्धाि किता येणाि नाही. (यंग. २०-१-१९२७ प.ृ २१)

    माझ्या जीवनात मला कोणताही अतंकवििोध किसत नाही आकण कोणताही वडेेपणा किसत नाही. ह ेखिे

    आह ेकी ज्याप्रमाण ेमाणसाला आपली पाठ किस ूशकत नाही त्याचप्रमाण े त्याला आपल ेिोष वा

    वडेेपणाही किसत नाही. पिंत ुकविानांनी धाकमिक व्यक्तींना बहुधा वडेेच ठिवलले ेअसत.े त्यामळेुच मी

    अस ेसमजतो की मी वडेा नसनू खऱ्या अथािन ेधाकमिक आह.े या िोन्ही गोष्टींमधनू मी नक्की काय

    आह ेयाचा कनणिय मी मकेयानतंिच होऊ शकेल. (यंग १४-८-१९२४ प.ृ २६७)

  • महात्मा गाांधींचे विचार | www.mkgandhi.org

    मला अस े वाटत े की, अकहसंपेषेणाा सत्याचा आिशि मला अकधक चांगला समजलेला आह ेआकण

    माझा अनभुव मला सांगतो की सत्याविील माझी पकड सटुली ति अकहसंचेे िहस्य मला कधीही

    उलगडता येणाि नाही. वेगळ्या शब्िांत सांगायचे ति एकिम अकहसंचेा मागि अनसुिण्याचे साहस

    किाकचत माझ्यामध्ये नसले. तत्त्वत: सत्य आकण अकहसंा एकच आहते आकण श्रद्धेची उणीव वा

    िबुिलता यांमळेुच सशंय कनमािण होत असतो. त्यामळेुच मी िात्रंकिवस प्राथिना कित असतो की, ‘ह े

    िवेा मला श्रद्धा ि.े’ (ए. प.ृ ३३६)

    मला अस ेवाटत ेकी, लहानपणापासनूच मी सत्याचा कैवािी िाकहलो आह.े ह ेमाझ्याकरिता अकतशय

    स्वाभाकवक होत.े माझ्या प्राथिनापणूि शोधान े‘ईश्वि सत्य आह’े या सामान्य तत्त्वाऐवजी ‘सत्यच ईश्वि

    आह’े ह ेतत्त्व मला किल.े ह ेतत्त्व एक प्रकािे मला ईश्विासमोि उभ ेकित.े माझ्या अकस्तत्व चा कण-्न-

    कण ईश्विव्याप्त असकयाच अनभुव मला येत असतो. (हरि. ९-८-१९४२, प.ृ २६४)

    न्यायािर विश्वास

    अकंतमत: न्यायाचाच कवजय होईल असे मानण्याकरिता माझ्याजवळ काही पिुावा आह ेम्हणनू नाही,

    ति या गोष्टीवि माझा अिम्य कवश्वास आह ेम्हणनू मी आशावािी आह.े.. अकंतमत: केवळ न्यायाचाच

    कवजय होईल या कवश्वासामुळेच आपकयाला पे्रिणा कमळत असत.े (हरि. १०-१२-�