महाराष्ट्र शासन - maharashtra...वय मय जद वय मय द...

12
महारार शासन औयोगिक स रा व आरोय संचालनालय, अकोला वध संविाातील पदभरतीसाठी जाहहरात 2014 जाहहरात मांक 01/2014 औयोगिक सुरा व आरोय संचालनालय, अकोला यांया अगधपयाखालील वभािातील वध संविाातील सरळसेवा रत पदे भरयाकरीता अहाता धारक उमेदवारांकडून वहहत नमुयात फत ऑनलाईन पदतीनेच www.akolasurakshaexam.com या संके त थळावर अगधक त अजा मािववयात येत आहेत. सरळसेवा भरती या संदभाातील सववतर जाहीरात www.akolasurakshaexam.com या संकेतथळावर उपलध असून उमेदवारांनी संपुा माहीती काळजीपुवाक समजून घेऊनच ऑनलाईन पधतीने अजा सादर करावेत. तुत पदांकरीता के वळ उत संके तथळावरन ववहहत ऑनलाईन पदतीने भरलेले अजा व वहहत चलनावारे भरलेले परा शुक ाहय धरयात येतील. इतर कोयाही कारे अजा वीकारयात येार नाहीत. सदर संके तथळाला भरती ये दरयान वेळोवेळी भेट देऊन भरती येची माहहती बाबत अययावत राहयाची जबाबदारी उमेदवारांची राहहल. भरती या/परीा थगित करे कंवा रद करे , अंशत: बदल करे , पदांया एक व संविा ननहाय संयेमये वाढ कं वा घट करयाचे अगधकार तसेच भरतीये संदभाात वाद, तारी बाबत अंनतम ननाय घेयाचा अगधकार सहसंचालक, औयोगिक सुरा व आरोय संचालनालय, अकोला यांना राहतील. याबाबत कोताही दावा सांिता येार नाही. ऑनलाईन अज भरयाची सुवात ऑनलाईन अज भरयाची अंततम मुदत हदनांक 14/08/2014 रोजी दुपार12.00 पासून हदनांक 09/09/2014 सायंकाळी 05.30 पयंत

Upload: others

Post on 30-Jan-2020

8 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

महाराष्ट्र शासन

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अकोला ववववध सवंिाातील पदभरतीसाठी जाहहरात 2014

जाहहरात क्रमांक 01/2014

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अकोला याचं्या अगधपत्याखालील ववभािातील ववववध संविाातील सरळसेवा ररक्त पदे भरण्याकरीता अहाता धारक उमेदवारांकडून ववहहत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच www.akolasurakshaexam.com या संकेत स्थळावर अगधकृत अजा मािववण्यात येत आहेत.

सरळसेवा भरती प्रक्रक्रया संदभाातील सववस्तर जाहीरात www.akolasurakshaexam.com या संकेतस्थळावर

उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ा माहीती काळजीपुवाक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अजा सादर करावेत. प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरुन ववहहत ऑनलाईन पध्दतीने भरलेले अजा व ववहहत चलनाद्वारे भरलेले पररक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येतील. इतर कोर्त्याही प्रकारे अजा स्वीकारण्यात येर्ार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रक्रये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रक्रयेची माहहती बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहहल.

भरती प्रक्रक्रया/परीक्षा स्थगित कररे् क्रकंवा रद्द कररे्, अंशत: बदल कररे्, पदांच्या एकूर् व संविा ननहाय संख्येमध्ये वाढ क्रकंवा घट करण्याच ेअगधकार तसेच भरतीप्रक्रक्रये संदभाात वाद, तक्रारी बाबत अंनतम ननर्ाय घेण्याचा अगधकार सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अकोला यांना राहतील. त्याबाबत कोर्ताही दावा सांिता येर्ार नाही.

ऑनलाईन अर्ज भरण्याची सरुुवात ऑनलाईन अर्ज भरण्याची अतंतम मदुत

हदनांक 14/08/2014 रोजी दपुारी 12.00 पासनू हदनांक 09/09/2014 सायकंाळी 05.30 पयतं

Page 2: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

ररक्त पदांचा तपशील

1) ललपपक – टंकलखेक

वेतनशे्रर्ी (5200 – 20200 गे्रड पे – 1900)

र्ातप्रवर्ज ररक्त पद

संख्या महिला

मार्ी सैतनक

खेळाडू प्रकल्प ग्रस्त

भूकंप ग्रस्त

अंशकालीन समांतर आरक्षणा व्यततररक्त इतर

अनु. र्ाती -- -- -- -- -- -- -- -- अनु. र्माती 2 -- -- -- -- -- -- 2 पवमुक्त र्ाती (अ) -- -- -- -- -- -- -- -- भ र् )ब( -- -- -- -- -- -- -- -- भ र् )क( 1 -- -- -- -- -- -- 1 भ र् )ड( -- -- -- -- -- -- -- -- पवशेष मार्ास प्रवर्ज -- -- -- -- -- -- -- -- इतर मार्ासवर्ीय -- -- -- -- -- -- -- -- खुला -- -- -- -- -- -- -- -- ESBC )मराठा( -- -- -- -- -- -- -- -- पवशेष मार्ास प्रवर्ज- अ )मुस्स्लम(

-- -- -- -- -- -- -- --

एकूण 3 -- -- -- -- -- -- 3

हटपः उक्त संविांमध्ये अनतरीक्त संविा कक्ष, आंतरववभािीय समायोजन, ववभािीय बदली व इतर ववभािातील पदांचा आढावा इत्यादी वा अन्य कारर्ांमुळे पदसंख्येत (पदसंख्या कमी/जास्त होरे्) व आरक्षर् /समांतर आरक्षर्ामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Page 3: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

आवश्यक शैक्षणणक अिजता / अनुभव. खाली नमूद केलेली शैक्षणर्क अहाता व अनुभव 09/09/2014 या हदनांकास प्रमार्पत्रासहीत पूर्ा धारर् कररे् आवश्यक आहे.

अ .क्र. संवर्ज (पदनाम) ककमान शैक्षणणक अिजता /अनुभव

1 ललवपक – टंकलखेक

1. उमेदवार माध्यलमक शालांत परीक्षा उत्तीर्ा (एस.एस.सी.) अथवा महाराष्ट्र शासनाने समतुल्य म्हरू्न जाहीर केलेली अहाता धारर् कररे् आवश्यक.

2. उमेदवार टंकलेखन इंग्रजी क्रकमान 40 शब्द प्रनत लमनीट व मराठी 30 शब्द प्रनत लमनीट हह शासक्रकय वाणर्ज्य प्रमार्पत्र पररक्षा उत्तीर्ा असरे् आवश्यक.

3. उमेदवार महाराष्ट्र शासन, माहहती तंत्रज्ञान (सा.प्र.वव.) ववभािाकडील शासन ननर्ाय क्र. मातंस 2012/प्र.क्र. 277/39 हदनांक 04 फेब्रुवारी 2013 मध्ये नमुद केलेल्यांपैकी संिर्क/माहहती तंत्रज्ञान ववषयक परीक्षा उत्तीर्ा असरे् आवश्यक.

4. उमेदवारास हहदंी व मराठी भाषेचे ज्ञान असरे् आवश्यक.

Page 4: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

वयोमयाजदा वयोमयाादेकरीता उमेदवाराच ेहदनांक 09/09/2014 रोजीच ेवय ववचारात घेतले जाईल.

सवासाधारर् उमेदवाराच ेवय हदनांक 09/09/2014 रोजी 18 वषां पेक्षा कमी नसावे व 33 वषां पेक्षा जास्त नसावे.

माजी सनैनकांसाठी ववहीत वयोमयाादेतील सवलत, सामान्य प्रशासन ववभाि, शासन शदु्धीपत्रक क्रमांकः मासकै-1010/प्र.क्र.279/10/16-अ, हदनांक 20 ऑिस्ट, 2010 प्रमारे् राहील.

अ.क्र. आरक्षर्/ समांतर आरक्षर्

शासनननयमा नसूार आरक्षर्ांकररता कमाल

वयोमयाादा 1 मािासविीय उमेदवार 38 वष े

2 अपंि उमेदवार

45 वष े

3 प्रकल्पग्रस्त

4 भुकंपग्रस्त

5 सन 1991 च ेजनिर्ना /सन 1994 नंतरच ेननवडरू्क कमाचारी 6 अपंि माजी सैननक

7 स्वातंत्र्य संग्राम सैननकाच ेनाम ननदेलशत पाल्य

8 शासकीय कमाचारी 9 अंशकालीन कमाचारी 46 वष े

10 उच्च िुर्वत्ताधारक खेळाडु उमेदवार खुला प्रविा 38 वष े

मािासविीय 43 वष े

Page 5: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

पररक्षेच ेस्वरुप

अ.क्र पदनाम / संविा पररक्षेसाठी िुर्

लेखी पररक्षा व्यावसायीक चाचर्ी

मौणखक पररक्षा

एकूर् िुर्

1 ललवपक – टंकलखेक 200 -- -- 200

लेखी पररक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व कायजक्रम

1. लेखी पररक्षेची प्रश्नपत्रत्रका वस्तुननष्ट्ठ बहुपयाायी स्वरुपाची असेल. 2. ललवपक – टंकलेखक पदाच्या लेखी परीक्षेचा दजाा माध्यलमक शालांत पररक्षेच्या दजााच्या समान राहील व

लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्ध्दक चाचर्ी या ववषयावरील प्रश्न राहतील. 3. िुर्वत्ता यादीत अंतभााव करण्यासाठी उमेदवारांनी एकुर् िुर्ांच्या क्रकमान 45 टक्के िुर् प्राप्त कररे्

आवश्यक राहील. 4. शासन ननर्ाय क्रमांक प्राननमं-1214/प्र.क्र.(43/14)/13-अ, हदनांक 05/06/2014 नुसार िट-क मधील

कोर्त्याही पदासाठी मुलाखत घेण्यात येर्ार नसल्याने लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या िुर्ांच्या आधारे िुर्वत्तनुेसार अंनतम ननवड केली जाईल व अशा उमेदवारांना शैक्षणर्क व इतर संबंगधत मूळ प्रमार्पत्रे तपासर्ीसाठी उपलब्ध करुन द्यावी लाितील. अन्यथा अंनतम ननवडीसाठी ववचार केला जार्ार नाही.

5. लेखी पररक्षा, कािदपत्रे छाननी, इ. कररता प्रवेशपत्र, कायाक्रम, ववववध सूचना या केवळ संकेत स्थळावरुनच उपलब्ध करण्यात येतील पोस्टाद्वारे पाठववण्यात येर्ार नाहीत. सबब सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रक्रये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रक्रयेची माहहती/कायाक्रमा बाबत अद्ययावत राहण्याची, प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहहल.

Page 6: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

पदांच्या तनवडीसाठी कायजपद्धती, अटी, शती.

1. लेखीपरीक्षेअंती उमेदवारांच े प्राप्त िुर्, जाहहरातीनूसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अजाात भरलेली माहहती यांच्या आधारे मूळ कािदपत्र पडताळर्ी करण्याकररता अंतररम स्वरुपात याहद जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहहरातीनूसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अजाात भरलेली माहहती, पररक्षा शुल्क,

मूळ कािदपत्रांच्या आधारे परीपुर्ा लसद्ध होईल अशाच उमेदवारांचा ववचार भरती प्रक्रक्रयेच्या पुढील टप्प्या करीता करण्यात येईल. जाहहरातीत नमूद केलेली संपुर्ा अहाता, ऑनलाईन अजाात भरलेली माहहती व मूळ कािदपत्र तपासर्ीच्या वेळी सादर केलेली कािदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल अथवा अशाच उमेदवारांच ेमािीतलेले सामाध्जक आणर्/क्रकंवा समांतर आरक्षर् अथवा वयोमयाादा लशगथलीकरर्, पररक्षा शुल्क इ. सारख्या सवलती नामंजूर करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.

2. अनंतम ननवड

शासन ननर्ाय सा.प्र. ववभाि, प्राननमं-2007/प्र.क्र.46/07/13-अ, हदनांक 27/06/2008 अन्वये, अ) उमेदवारांची अंनतम ननवड हह लेखी पररक्षेत लमळालेल्या एकूर् िुर्ांच्या आधारे केली जाईल. ब) एकाच स्थानासाठी (Position) दोन क्रकंवा अगधक उमेदवारांना समान र्ुण लमळाल्यास खालील प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवाराची अंनतम ननवड केली जाईल.

1. अजा सादर करण्याच्या अंनतम हदनांकास उच्च शैक्षणर्क अहाता धारर् करर्ारे उमेदवार, त्यानंतर, 2. मािासविा उमेदवारांच्या बाबतीत प्रथम अनुसूगचत जमाती मधील नंतर अनुसूगचत जाती, ववशेष मािासप्रविा, ववमुक्त जाती (14 व तत्सम जाती, भटक्या जमाती जानेवारी -1990 – पुवीच्या 28 तत्सम जाती), भटक्या जमाती (धनिर व तत्सम), इतर मािासविा या क्रमाने; त्यानंतर, 3. शारीररक दृष्ट््या अपंि असलेले उमेदवार त्यानंतर, 4. माजी सैननक असलेले उमेदवार 5. स्वातंत्र्य सैननकाच ेपाल्य असलेले उमेदवार 6. वय (वयाने ज्येष्ट्ठ असलेल्या उमेदवाराचा क्रम वरती लािेल.)

वरील प्रत्येक संविाामध्ये महहलांना अग्रक्रम देण्यात येईल.

Page 7: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

नेमणुकीच्या सवजसाधारण अटी

1. संिर्क अहाता परीक्षेबाबतः- शासन ननर्ाय सा.प्र. ववभाि, क्रमांक प्रलशक्षर्-2000/प्र.क्र.61/2001/39, हदनांक 19/03/2003 शासनननर्ायान्वये ललवपक – टंकलेखक पदाकररता अजा करर्ा-या उमेदवारांनी संिर्क हाताळरे्/वापराबाबतचे खालील नमूद केलेले प्रमार्पत्र त्यांच्या ननयुक्तीच्या हदनांका पासून दोन वषााच्या आत प्राप्त कररे् आवश्यक राहील. अन्यथा त्यांची सेवा समाप्त होईल.

अ) D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अगधकृत ‘C.C.C.’ क्रकंवा ‘O’ स्तर क्रकंवा ‘A’ स्तर ‘B’ स्तर क्रकंवा ‘C.’ स्तर पैकी कोर्तीही एक पररक्षा उत्तीर्ा झाल्याच ेप्रमार्पत्र

क्रकंवा ब) महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र लशक्षर् मंडळ, मुंबई यांच्याकडील अगधकृत MS-CIT पररक्षा उत्तीर्ा झाल्याच े

प्रमार्पत्र. क) महाराष्ट्र शासन, माहहती तंत्रज्ञान (सा.प्र.वव.) ववभािाकडील शासन ननर्ाय क्र. मातंस 2012/प्र.क्र. 277/39

हदनांक 04 फेब्रुवारी 2013 मध्ये नमुद केलेल्या संिर्क/माहहती तंत्रज्ञान ववषयक परीक्षा उत्तीर्ा झालेल्या उमेदवारांना संिर्क अहाता परीक्षा उत्तीर्ा असल्याच ेसमजण्यात येईल. हा शासन ननर्ाय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील प्रमार्पत्रे कािदपत्रे पडताळर्ीच्या वेळी सादर कररे् आवश्यक राहील.

2. ववभािीय व भाषा परीक्षा :- ववहहत शासकीय ननयमांनुसार ववभािीय परीक्षा भाषा परीक्षा उत्तीर्ा होरे् आवश्यक आहे.

3. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहहवासी असावा. (डोलमसाईल प्रमार्पत्र धारर् कररे् आवश्यक) अजादाराने महाराष्ट्र राज्याचा रहहवासी असल्याच ेशासनाने प्रागधकृत केलेल्या सक्षम अगधकार-यांच ेप्रमार्पत्र आवश्यक आहे.

4. सेवाप्रवेश ननयमांनुसार उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असरे् आवश्यक आहे.

5. ननवड झालेल्या उमेदवाराने ध्जल्हा शल्यगचक्रकत्सक यांचकेडून शासकीय सेवा करण्याकरीता शारररीक क्षमतचे ेवैद्यकीय प्रमार्पत्र सादर कररे् आवश्यक आहे.

6. ननयुक्तीपूवी मूळ शैक्षणर्क अहाता प्रमार्पत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचा दाखला आवश्यकता असल्यास अद्ययावत नॉनक्रक्रमीलेअर दाखला तसेच आवश्यक ती मूळ कािदपत्रे इत्यादीची छाननी संबंधीत ननयुक्ती प्रागधकारी यांच्या स्तरावर केली जाईल. उमेदवाराने प्रमार्पत्र लमळरे्करीता सादर केलेल्या अजााच्या पावत्या ग्राह्य धरल्या जार्ार नाही. छाननीअंती वरील प्रमार्पत्रामध्ये त्रुटी आढळल्यास/ माहहती खोटी आढळल्यास ननयुक्ती हदली जार्ार नाही/ ननयुक्ती रद्द होईल. तसेच या पदांसंबंधी शासनाकडून आवश्यक सहमती प्राप्त झाल्यानंतरच उमेदवारांना ननयुक्तीच ेआदेश देण्यात येतील.

Page 8: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

1. प्रस्तुत पदांकरीता फक्त www.akolasurakshaexam.com या अगधकृत संकेतस्थळावरुन ववहहत पध्दतीने भरलेले ऑनलाईन पध्दतीन े केलेले अजा स्वीकारण्यात येतील. इतर कोर्त्याही प्रकारे अजा स्वीकारण्यात येर्ार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन अजाात नोंदववलेला ई-मेल आयडी. व मोबाईल क्रमांक चूक्रकचा/अपुर्ा तसेच मोबाईल क्रमांक NCPR रध्जस्टडा (DND) असल्यामुळे संपुर्ा भरती प्रक्रक्रये दरम्यान त्या द्वारे पाठववल्या जार्ा-या सूचना, संदेश व माहीती उमेदवारानंा प्राप्त न झाल्यास त्याची संपुर्ा जबाबदारी संबंगधत उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आयडी. व मोबाईल संदेश वहनात येर्ा-या तांत्रत्रक अडचर्ींना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अकोला हे जबाबदार असर्ार नाही. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रक्रये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रक्रयेची माहहतीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहहल.

2. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अजा www.akolasurakshaexam.com या वेबसाईटद्वारे हद. 14/08/2014 त ेहद. 09/09/2014 या कालावधीत सादर कररे् आवश्यक राहील.

3. उमेदवारांच े अजा ऑनलाईन (online) पध्दतीने स्वीकारण्यात येर्ार असल्याने अजा करतांना, शैक्षणर्क कािदपत्रे, अन्य प्रमार्पत्रे जोडरे् आवश्यक नाही. तथावप, ऑनलाईन अजाामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतनुेसार काळजीपूवाक संपरु्ा व खरी माहहती भररे् आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अजा भरतांना काही चुका झाल्यास क्रकंवा त्रुटी राहील्यास व भरतीच्या कोठल्याही टप्प्यावर अजा नाकारला िेल्यास त्याची सवास्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येर्ार नाही. ऑनलाईन अजाात भरलेली माहहती बदलता येर्ार नाही. जाहहरातीत नमूद केलेल्या सवा अटी तसेच शैक्षणर्क अहाता व मािर्ीनुसार आरक्षर्, वयोमयाादा लशगथलीकरर् विरेैची पात्रता तपासूनच ऑनलाईन अजा भरावा.

4. उमेदवाराची लेखीपरीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अजाात नमूद केलेल्या िहृहत पात्रतनुेसार कोर्तीही कािदपत्रे पूवातपासर्ी / छाननी न करता घेतली जार्ार असल्यामुळे या परीक्षेत लमळालेल्या िुर्ांच्या आधारे उमेदवाराला ननवडीबाबतच े कोर्तेही हक्क राहर्ार नाहीत. कािदपत्रांच्या पूर्ा छाननीनंतरच उमेदवारांची पात्रता ननध्श्चत करण्यात येईल. लेखीपररक्षेच्या प्राथलमक चाळर्ी नुसार िुर्वत्तेच्या आधारे, उमेदवारांनी ऑनलाईन अजाात नमूद केलेल्या िहृहत पात्रतनुेसार अंतररम यादी प्रलसध्द करुन उमेदवारांच्या कािदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रक्रयेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास ननवड प्रक्रक्रयेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारर् न करर्ा-या उमेदवारांना भरतीच्या कोर्त्याही टप्प्यावर अपात्र करण्याच ेसंपूर्ा अगधकार सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अकोला यांच े जवळ राखून ठेवण्यात आलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोर्तीही तक्रार करता येर्ार नाही.

5. ऑनलाईन पद्धतीने अजा सादर करण्याच्या सववस्तर सूचना www.akolasurakshaexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर, ऑनलाईन अजा पररपूर्ा भरल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडडया बँकेत फी भरण्याच ेचलन 3 प्रतींमध्ये (उमेदवाराची प्रत, बँकेची प्रत व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय प्रत) उपलब्ध होईल. सदर चलनाची वप्रटं काढून त्या चलनामाफा तच उमेदवाराने चलनात नमूद असलेली आवश्यक ती फी स्टेट बँक ऑफ इंडडयाच्या कोर्त्याही शाखेमध्ये पुढच्या कायाालयीन

Page 9: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

कामकाजाच्या हदवशी भरता येईल. सदरच्या 3 प्रतींपैकी उमेदवारास त्याची स्वत:ची प्रत, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय प्रत उमेदवारास स्टेट बँक ऑफ इंडडया, या बँके कडून परत लमळेल. त्यापैकी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय प्रत, उमेदवारांनी कािदपत्र छाननीच ेवेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अकोला यांच ेकड ेजमा करावी. सदर चलनाची मूळ प्रत असल्यालशवाय उमेदवाराची कािदपत्रे छाननी / मुलाखत घेतली जार्ार नाही. बँकेत परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हदनांक 16/08

/2014 त ेहद. 10/09/2014 असा राहील. अंनतम हदनांका नंतर बँकेत परीक्षा शुल्क भरर्ा-या उमेदवारांचा ववचार केला जार्ार नाही.

6. उमेदवाराने स्टेट बँक ऑफ इंडडयाच्या कोर्त्याही शाखेत पैसे भरल्यानंतर उमेदवाराला त्याची ध्स्थती www.akolasurakshaexam.com या संकेतस्थळावरती पुढच्या कायाालयीन कामकाजाच्या हदवशी पाहता येऊ शकेल.

7. ऑनलाईन पद्धतीने अजा सादर करताना उमेदवाराने स्वत:चा अद्ययावत (Latest) ववहहत नमुन्यातील पासपोटा साईझ फोटो व सही स्कॅन करुन www.akolasurakshaexam.com संकेतस्थळावरील सूचनेनुसार ववहहत पद्धतीन ेअपलोड कररे् अननवाया आहे.

8. ऑनलाईन अजा स्वीकारण्याच्या अंनतम तारीख व वेळेनंतर संकेतस्थळावरील ऑनलाईन अजा भरण्याची ललकं बंद केली जाईल.

9. ऑनलाईन अजा प्रक्रक्रयेच्या सवा टप्प्यातील माहहती पररपूर्ा भरुन ववहहत परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची ध्स्थती, पररक्षेची रुपरेषा/ वळेापत्रक/ पररक्षाकें द्र/ बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहहती वर हदलेल्या (वेबसाईट) वर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल. या संबंधी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जार्ार नाही. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रक्रये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रक्रयेची माहहतीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

10. अपंि संविाातील उमेदवाराकड े क्रकमान अपंित्वाच े प्रमार् 40 टक्के असल्याबाबतच े स्थायी वैद्यकीय मंडळाच े ववहीत प्रमार्पत्र असावे. अपंि उमेदवारास लेखी पररक्षेच्यावेळी लेखननकाची मदत आवश्यक असल्यास ऑनलाईन अजा भरताना तसा स्पष्ट्ट उल्लेख करावा. लेखननकाची परीक्षेची शुल्क रक्कम रु. 100/- ही चलनाद्वारे पररक्षाशुल्का मध्ये वाढ करुन त्या प्रमारे् भरावी लािेल व ती नापरतावा राहील. ज्या उमेदवारांनी लेखननकाची अजाात मािर्ी केलेली नसेल अशा अपंि उमेदवारांना ऐनवेळेस लेखननक पूरववला जार्ार नाही याची कृपया नोंद घ्यावी. अपंि प्रविाातील पात्र उमेदवारांची अंनतम ननयुक्ती ही स्थायी वैद्यकीय मंडळाच्या पात्रता प्रमार्पत्राच्या आधारे करण्यात येईल.

11. ज्या उमेदवारांनी यापूवी जरी त्यांच ेनाव रोजिार व स्वंयरोजिार मािादशान कें द्राकड ेसेवायोजन कायाालय/ समाजकल्यार् आहदवासी ववकास प्रकल्प अगधकारी कायाालयात नांवे नोंदववलेली आहेत अशा उमेदवारांना ववहहत मुदतीत स्वतंत्रररत्या ऑनलाईन अजा कररे् व परीक्षा शुल्क भररे् आवश्यक राहहल. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन अशा उमेदवारांनी देखील भरतीच्या अगधकृत वेबसाईटवर स्वतंत्रपरे् ऑनलाईन अजा सादर कररे् आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी अन्य कोर्त्याही मािााने सादर केलेले अजा ववचारात घेतले जार्ार नाहीत अशा उमेदवारांना या कायाालयामाफा त स्वतंत्रपरे् कळववले जार्ार नाही.

12. शासनननर्ाय शालेय व क्रक्रडाववभाि क्र.राक्रक्रधो-2002/प्र.क्र.68/क्रक्रयुसे-2, हदनांक 30.4.2005 मधील तरतुदीनुसार अत्युच्च िुर्वत्ताधारक खेळाडूसंाठी असलेले आरक्षर् त्यांची िुर्वत्ता व पात्रता ववचारात घेऊन उच्च वयोमयाादा 5 वषाापयतं लशगथलक्षम राहील. खेळाडू प्रमार्पत्र हे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील खेळांच े प्रागधकृत केलेल्या सक्षम अगधका-याच े असावे. खेळाडूचं्या आरक्षक्षत पदावर नेमरू्की कररता ज्या

Page 10: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

उमेदवारांची लशफारस होईल त्यांची प्रमार्पत्रे सहसंचालक, क्रक्रडा व युवकसेवा महाराष्ट्र राज्य, पुरे् यांचे कडील तपासर्ी अहवालानंतरच त्यांची नेमरू्क देण्यात येईल.

13. अंशकालीन उमेदवारांनी, त्यांनी सुलशक्षीत बेरोजिार अथासहाय्य या योजने अंतिात तीन वषे दरमहा मानधनावर अंशकालीन काम केलेल्या पदवीधर / पदववकाधारक उमेदवारांनी सदरच्या अनुभवाची सेवायोजन कायाालयाकड े नोंदर्ी असरे् व तशी नोंद ऑनलाईन अजाात कररे् आवश्यक आहे. सदर प्रमार्पत्र व सेवायोजन कायाालयाकडील प्रमार्पत्र उमेदवारांना कािदपत्र पडताळर्ीच्या वेळी सादर कररे् आवश्यक आहे.

14. अनुभवाच्या बाबतीत मालसक, ननयतकालीक, अंशकालीक, ववदयावेतन, अंशदानात्मक, ववनावेतन, तत्वावर केलेला अंशकालीक सेवेचा कालावधी तसेच प्रभारी म्हरू्न नेमरू्कीचा कालावधी, अनतररक्त कायााभाराचा कालावधी अनुभवासाठी ग्राहय धरता येर्ार नाही.

15. माजी सैननक उमेदवारांनी ध्जल्हा सैननक बोडाात नावनोंदर्ी केलेली असरे् आवश्यक आहे. सदर प्रमार्पत्र, कािदपत्र पडताळर्ीच्या वेळी सादर करावे लािेल.

16. भूकंपग्रस्त /प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी शासन नोकरी लमळरे्बाबत सक्षम अगधकारी यांचे ववहीत प्रमार्पत्र सादर कररे् आवश्यक आहे.

17. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूगचत जाती, अनुसूगचत जमाती, ननरगधसूचीत जमाती (ववमुक्तजाती), भटक्या जमाती, ववशेष मािास प्रविा व इतर मािासविा यांच्यासाठी आरक्षर् अगधननयम 2001 (सन 2004 चा महाराष्ट्र अगधननयमक्र.8) हा अगधननयम महाराष्ट्र शासनाने हदनांक 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आर्ला आहे. त्यानुसार उन्नत व प्रितिटाच े (क्रक्रमीलेअर) तत्व वव.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), आणर् भ.ज.(ड), ववशेष मािास प्रविा, इतर मािासविा, ESBC (मराठा), ववशेष मािास प्रविा- अ (मुध्स्लम), यांना लाि ूआहे. या प्रविाातील उमेदवारांनी जात, उन्नत व प्रित िटात मोडत नसल्याच े हदनांक 31/03/2014

नंतरच/ेअद्ययावत (नॉनक्रक्रमीलेयर) प्रमार्पत्र सादर कररे् आवश्यक आहे.

18. ज्या महहला उमेदवारांना महहला आरक्षर्ाचा लाभ हवा असेल त्यांनी तशी मािर्ी ऑनलाईन अजाात कररे् अननवाया आहे. शासन ननर्ाय महहला व बालकल्यार् क्र. 82/2001/म.से.आ-2000/प्र.क्र.415/का.2,

हद.25/05/2001 मधील तरतूदीनुसार महहलांसाठी आरक्षर् राहहल. या संदभाात वेळोवेळी ननिालमत केलेल्या आदेशानुसार आरक्षर्ा अंतिात अजा करर्ाऱ्या महहला उमेदवारांनी वषा 2014-15 या कालावधी कररता वैध असलेले (अद्ययावत अथाात 31/03/2015 पयात वैध असलेले) उन्नत व प्रित िटात मोडत नसल्याबाबतच े(नॉनक्रक्रमीलेअर) प्रमार्पत्र कािदपत्र तपासर्ीच्या वेळी सादर कररे् आवश्यक आहे.

19. ववहहत वयोमयाादेतील शासकीय / ननमशासकीय सेवेतील कमाचा-यांनी त्यांच ेअजा त्यांच ेकायाालय प्रमुखांच्या परवानिीने ववहहत मािााने ववहहत मुदतीत अगधकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन भरावे व अशा परवानिीची प्रत उमेदवाराकड ेअसरे् आवश्यक आहे व ती कािदपत्रे छाननीवेळी सादर करावी.

20. सामान्य प्रशासन ववभाि अगधसुचना क्र.एसआरव्ही-2000/प्र.क्र.17/2000/12, 28 माचा 2005 व शासन पररपत्रक एसआरव्ही-2000/प्र.क्र.17/2000/12, 01 जुलै 2005 नुसार ववहहत केलेल्या नुसार व महाराष्ट्र नािरी सेवा (लहान कटंूबाच े प्रनतज्ञापन) ननयम 2005 अन्वये शासनाने िट अ, ब, क, ड मधील सेवा प्रवेशासाठी प्रनतज्ञापन नमुना(अ) आवश्यक अहाता म्हरू्न ववहीत नमुन्यातील लहान कुटंूबाच े प्रनतज्ञापन बंधनकारक आहे.

Page 11: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

21. ऑनलाईन अजा केला अथवा ववहहत अहाता धारर् केली म्हर्जे लेखी पररक्षेस/कािदपत्र पडताळर्ीस बोलाववण्याचा अथवा ननयुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे नाही. ननवडीच्या कोर्त्याही टप्प्यावर अजादार ववहहत अहाता धारर् न करर्ारा आढळल्यास, खोटी माहहती पुरववल्यास, एखादया अजादाराने त्याचा ननवडीसाठी ननवड सलमतीवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दबाव आर्ला अथवा िैरप्रकाराचा अवलबं केल्यास त्यास ननवड प्रक्रक्रयेतून बाद करण्यात येईल. तसेच, ननयुक्ती झाली असल्यास कोर्तीही पूवासूचना न देता त्यांची ननयुक्ती समाप्त करण्यात येईल व त्यांच्या ववरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

22. शासन ननर्ाय, सामान्य प्रशासन ववभाि क्रमांकःबीसीसी 2011/ प्र.क्र. 1064/2011/16 – ब हद. 12 डडसेंबर 2011 नुसार ज्या उमेदवाराची ननवड ववलशष्ट्ट मािासप्रविाासाठी आरक्षक्षत असलेल्या जािेवर झाली आहे, अशा उमेदवारास, त्याच्या जात प्रमार्पत्राची वैधता तपासण्याच्या अगधन राहून तात्पुरती ननयुक्ती देण्यात येईल. ननयुध्क्त आदेश प्राप्त झाल्यानंतर अशा उमेदवाराने ननयुध्क्त आदेशाच्या हदनांकापासून सहा महहन्याच्या आत आपल्या जात प्रमार्पत्राची वैधता सबंंगधत जात पडताळर्ी सलमतीकडून करुन घेरे् आवश्यक राहील.

23. ननवड प्रक्रक्रया सुरु झाल्यानंतर क्रकंवा ननयुक्ती नंतर कोर्त्याही क्षर्ी उमेदवाराने अजाात हदलेली माहहती अिर कािदपत्रे खोटी सादर केल्याच े क्रकंवा खरी माहहती दडवून ठेवल्याच े ननदशानास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी / ननयुक्ती रद्द करण्यांत येईल व शासनाची हदशाभूल केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कायावाही करण्यात येईल

24. शासन ववत्तववभाि ननर्ाय कं्र.अननयो /10/05/126/सेवा 4/हदनांक 31/10/2005 नुसार हद. 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर ननवड होर्ा-या उमेदवाराचा नवीन पररभाषीत अंशदान ननवतृ्ती वेतन योजना लाि ूराहील, त्यांना सध्या अध्स्तत्वात असलेली ननवतृ्तीवेतन योजना (म्हर्जे म.ना.सेवा (ननवतृ्तीवेतन) ननयम 1982 व म.ना.से. (ननवतृ्ती वेतनाच े अंशराशीकरर्) ननयम 1984) आणर् सध्या अध्स्तत्वात असलेली सवासाधारर् भववष्ट्य ननवााह ननधी योजना लािू होर्ार नाही.

25. अपात्र अजादारांस स्वतंत्रररत्या कळववले जार्ार नाही.

26. परीक्षेस/कािदपत्र पडताळर्ीस/मुलाखतीस बोलाववलेल्या अजादारांना स्वखचााने उपध्स्थत राहावे लािेल.

27. वरील अटी, शती, ननयमांव्यनतरीक्त शासनाने वेळोवेळी ननिामीत केलेले आदेश व ननर्ाय लािू राहतील.

परीक्षा शलु्क:-

खालीलप्रमारे् शुल्क भरावे लािेल.

खुला प्रविा – रु. 300 /- मािास प्रविा – रु. 190/-

माजी सैननकांना परीक्षा शुल्क माफ आहे.

)वर दशजपवण्यात आलेले परीक्षाशलु्क बँक प्रोसेलसरं् चार्से वर्ळून आिे.(

उक्त परीक्षा शुल्क स्टेट बँक ऑफ इंडडया बॅकेच्या कोर्त्याही शाखेत ऑनलाईन अजाासोबत प्राप्त झालेल्या चलनाद्वारेच रोखीने भररे् आवश्यक आहे.

Page 12: महाराष्ट्र शासन - Maharashtra...वय मय जद वय मय द /कर त उम /दव र च / हदन क 09/09/2014 र ज च / वय

हटपः - स्टेट बँक ऑफ इंडडयाकडून रु. 60/- इतके प्रक्रक्रया शुल्क आकारले जाईल. सदर शुल्क उमेदवाराने भरावयाच ेआहे.

ररक्त पदे भरतीचा कायजक्रम खालीलप्रमाणे आिे

अ.क्र भरती प्रककया कायजक्रम हदनांक

1 अजा ऑनलाईन पध्दतीन ेभरण्याचा कालावधी

हदनांक 14/08/2014 ( सकाळी 12.00 पासून) त े

हदनांक 09/09/2014 ( सायंकाळी 05.30 पयतं)

2 बँकेत ववहहत चलनाद्वारे परीक्षाशुल्क जमा करण्याचा अंनतम हदनांक

हदनांक 10/09/2014

पवशषे सचूना:-

1. या परीक्षेत ऑनलाईन पध्दतीन े अजा भरताना जरी उमेदवारांना कोर्तीही कािदपत्र े सादर करावयाची आवश्यकता नाही, तरीही ज्या उमेदवारांकड े पदाकरता आवश्यक शैक्षणर्क व इतर पात्रता नसेल अशा उमेदवारांनी ववनाकारर् अजा करू नयेत.

2. अजादारांना अजा भरण्या संदभाात काही अडचर्ी असल्यास त्यासाठी 7776900546/ 47/ 48/ 49 या भ्रमर्ध्वनीवर संपका साधावा.

सिसंचालक

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अकोला

अकोला, महाराष्ट्र राज्य