answer: b answer: cc. satyashodhak gopinath eknath palkar / सत यश धक ग प न थ...

13
Exam Date: 7 th Feb 2021 Website: www.tathagat .world 1. Dr Babasaheb Ambedkar has published different fortnightly magazine for promotion of his movement. Name of the magazine and it's issuing date & year is given. Point out which option is wrong? / डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपया चळवळीया चार-सारासाठी ववध पािके काढलीत. पािकाचे नाव ब सुर के याचे वष अशा जोया दिया आहेत. यापैकी कोणती जोडी चूक आहे.?”, a. Muknayak - 31 Jan 1920 / मुकनायक - 31 जानेवारी 1920” b. Janata 29 June 1928 / जनता 29 जून 1928” c. Bahishkrut Bharat 3 April 1927 / बदहक त भारत 3 एवल 1927 d. Prabuddha Bharat 4 Feb 1956 / बुध भारत 4 फेुवारी 1956 Answer: b 2. In which year, the General Assembly of United Nation has passed a resolution that the Lord Buddha Jayanti shall be celebrated universally as a "World Vesak Day"? / युनायटेड नेशनया जनरल असबली मये कोणया वी असा ठराव पारत करयात आला की, भगवान बुधांची जयंती “वेसाक दिवस” हणून जगभर साजरी करयात याव? a. 1997 b. 1998 c. 1999 d. 2000 Answer: c 3. Find out the correct sequence of different colours in vertical strips of Dhamma Dhwaj or Panchsheel flag from column side to outward / पंचशील वज अथवा धमवजातील तंभामुळे बाहेरील दिशेने असलेया उया पयांचा रंगम a. Blue - Red - Yellow - White – Saffron / नळा, लाल, वपवळा, पांढरा व केशरी b. Blue - White - Red - Yellow – Saffron / नळा, पांढरा, लाल, वपवळा, व केशरी c. Blue - Yellow - Red - White – Saffron / नळा, वपवळा, लाल, पांढरा, व केशरी d. Blue - Yellow - Saffron – Red / पांढरा, नळा, वपवळा, केशरी व लाल Answer: c 4. The Lord Buddha has solved the problem of Dukkha with the help of which principle? / भगवान बुधाने कोणया सधांताया आधाराने मानवी िुखांचा न सोडवला? a. Anishwar Vada / अननवरवाि b. Anityata Vada / अननयतावाि c. Anamta Vada / अनामवाि d. Prititya Samutpad / नतयसमुपाि Answer: d

Upload: others

Post on 18-Apr-2021

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    1. Dr Babasaheb Ambedkar has published different fortnightly magazine for promotion of his movement. Name of

    the magazine and it's issuing date & year is given. Point out which option is wrong? / डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी ववववध पाक्षिके काढलीत. पाक्षिकाचे नाव ब सुरु केल्याचे वर्ष अशा जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चूक आहे.?”,

    a. Muknayak - 31 Jan 1920 / मुकनायक - 31 जानेवारी 1920” b. Janata 29 June 1928 / जनता 29 जून 1928” c. Bahishkrut Bharat 3 April 1927 / बदहष्कृत भारत 3 एवप्रल 1927 d. Prabuddha Bharat 4 Feb 1956 / प्रबुद्ध भारत 4 फेबु्रवारी 1956 Answer: b

    2. In which year, the General Assembly of United Nation has passed a resolution that the Lord Buddha Jayanti shall

    be celebrated universally as a "World Vesak Day"? / युनायटेड नेशनच्या जनरल असेंबली मध्ये कोणत्या वर्ी असा ठराव पाररत करण्यात आला की, भगवान बुद्धांची जयंती “वेसाक दिवस” म्हणून जगभर साजरी करण्यात यावी?

    a. 1997 b. 1998 c. 1999 d. 2000

    Answer: c

    3. Find out the correct sequence of different colours in vertical strips of Dhamma Dhwaj or Panchsheel flag from

    column side to outward / पंचशील ध्वज अथवा धम्मध्वजातील स्तंभामुळे बाहेरील दिशेने असलेल्या उभ्या पट्ट्यांचा रंगक्रम

    a. Blue - Red - Yellow - White – Saffron / ननळा, लाल, वपवळा, पांढरा व केशरी b. Blue - White - Red - Yellow – Saffron / ननळा, पाढंरा, लाल, वपवळा, व केशरी c. Blue - Yellow - Red - White – Saffron / ननळा, वपवळा, लाल, पांढरा, व केशरी d. Blue - Yellow - Saffron – Red / पांढरा, ननळा, वपवळा, केशरी व लाल Answer: c

    4. The Lord Buddha has solved the problem of Dukkha with the help of which principle? / भगवान बुद्धाने कोणत्या ससद्धांताच्या आधाराने मानवी िुुःखांचा प्रश्न सोडववला?

    a. Anishwar Vada / अननश्वरवाि b. Anityata Vada / अननत्यतावाि c. Anamta Vada / अनात्मवाि d. Prititya Samutpad / प्रनतत्यसमुत्पाि Answer: d

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    5. When did Dr B.R Ambedkar founded independent labour party / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पिाची स्थापना केव्हा केली.

    a. 15th September 1936 / 15 सप्टेंबर 1936 b. 15th August 1936 / 15 ऑगस्ट 1936 c. 15th July 1936 / 15 जुलै 1936 d. 15th June 1936 / 15 जून 1936 Answer: b

    6. When did the celebration of Dr B R Ambedkar's birthday started at public level? / डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांच्या सावषजननकरीत्या वाढदिवस साजरा करण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली?

    a. 14th April 1929 / १४ एवप्रल १९२९ b. 14th April 1930 / १४ एवप्रल १९३० c. 14th April 1931 / १४ एवप्रल १९३१ d. 14th April 1933 / १४ एवप्रल १९३३ Answer: d

    7. Subhedar Ramji Sakpal had four daughters. In the following options names of the daughter and their husband's

    surname are given. Find out wrong option? / सुभेिार रामजी सपकाळ यांना चार मुली होत्या. प्रत्येक मुलीच्या नावासमोर त्यांचा पतीच ेआडनाव दिले आहे यापैकी कोणती जोडी चूक आहे.?

    a. Ganga – Lakhawadekar / गगंा - लाखावडेकर b. Manjula – Tivarekar / मंजळुा - नतवरेकर c. Rama – Mawalankar / रमा - मावळणकर d. Tulsa – Kantekar / तुळजा – कांतेकर Answer: b

    8. Bhimrao Ambedkar get admission in Elphinstone college on 3rd Jan 1908 for BA course Sayajirao Maharaj of

    Baroda has sanctioned scholarship of how many rupees for this education? / भीमराव आंबेडकरास 3 जानेवारी 1906 रोजी बीएच्या सशिणासाठी “एलफफन्सस्टन कॉलेजात” प्रवेश समळाला. या सशिणासाठी बडोद्याच े महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फकती रुपयांची सशष्यवतृ्ती मंजूर केली.?

    a. Monthly rupees 25/- िरमहा रुपये 25 b. Monthly rupees 15/- िरमहा रुपये 15 c. Monthly rupees 20/- िरमहा रुपये 20 d. Monthly rupees 10/- िरमहा रुपये 10 Answer: a

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    9. Which paper was read by Bhimrao Ambedkar on 9th May 1916 in Anthropology seminar organised by Dr A.A

    Goldenweiser of Columbia University? /कोलबंबया ववद्यापीठातील समाजशास्त्राचे प्रोफेसर डॉ ए ए गोल्डनवायझर यांच्या मानववंशशास्त्र सेसमनारपुढे भीमराव आंबेडकरांनी 9 मे 1916 रोजी कोणता ननबंध वाचला होता.?

    a. Social status of Maharashtra during Chatrapati Sambhaji Maharaj / छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील महाराष्राची सामाजजक पररजस्थती

    b. Communal deadlock and way to solve it / कम्युनल डेड़लॉक अँड वे टू सॉल्व्ह इट c. Small holdings in India and their remedies / स्माल होजल्डंग्ज इन इंडडया अँड िेयर रेमेडीज d. Castes in India, the Mechanism, Genesis & Development / कास्ट इन इंडडया, िेअर मेकॅननझम, जेनेससम अँड

    डेव्हलपमेंट Answer: d

    10. "The Buddha and his Dhamma" written by Dr B.R Ambedkar is divided into how many books or part? / डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सलखखत “बुद्ध आखण त्यांचा धम्म” हा ग्रंथ फकती खंडात ववभागलेला आहे?

    a. 9 Part / नऊ खंड b. 8 Part / आठ खंड c. 7 Part / सात खंड d. 6 Part / सहा खंड Answer: b

    11. Different aspects of Religion and Dhamma are discussed in which part (Khand) of "The Buddha & His Dhamma"

    written by Dr B.R. Ambedkar? /” बुद्ध आखण त्यांचा धम्म” ग्रंथाचे फकतव्या खडंात धमष आखण धम्म याबद्िल सववस्तर वववचेन केलेले आहे?

    a. Part (Khand) VI / खंड सहा b. Part (Khand) IV / खंड पाच c. Part (Khand) V / खंड चार d. Part (Khand) III / खंड तीन

    Answer: Part (Khand) IV / खंड चार - Candidate will get full marks if attended

    12. "The Dhammapada" is a worldwide popular book of Buddhist literature. This book is a part of which Nikaya? /

    “धम्मपि” हा पासलबौद्ध सादहत्यातला अत्यंत लोकवप्रय गं्रथ आहे. हा गं्रथ सुत्तवपटकातील कोणत्या एका ननकायातील एक ग्रंथ आहे.?

    a. Anguttar Nikaya / अंगुत्तर ननकाय b. Sanyukta Nikaya/ संयुक्त ननकाय c. Mazzim Nikaya / मजझझम ननकाय d. Khuddak Nikaya / खुद्िक ननकाय Answer: d

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    13. Which one of the following option is wrong about Shuddhodhan king of Kapilvastu? / कवपलवस्तुचा राजा शुद्धोिन यांच्या संबंधी कोणता पयाषय चुकीचा आहे?

    a. Gotra of Shuddhodhan – Aditya / शुद्धधनाचा गोत्र - आदित्य b. Father of Shuddhodhan – Jaysen / शुध्िोिनाचा वपता - जयसेन c. Mother of Shuddhodhan – Kacchana / शुध्िोिनाची आई - कांचना d. Sister of Shuddhodhan – Amrta / शुद्धधनाची बहीण - असमता Answer: b

    14. Which option is correct about the total number of chapter (Vagga) and Gatha in "The Dhammapad" ? / “धम्मपि” या गं्रथात एकूण फकती वग्ग प्रकरण आखण एकूण गाथा फकती आहेत?

    a. 26 Vagga & 423 Gatha/ २६ वग्ग व ४२३ गाथा b. 23 Vagga & 390 Gatha / २३ वग्ग व ३९० गाथा c. 33 Vagga & 470 Gatha / ३३ वग्ग व ४७० गाथा d. 30 Vagga & 430 Gatha / ३० वग्ग व ४३० गाथा Answer: a

    15. Bhimrao Ambedkar has submitted which thesis to the Columbia University for his Ph.D.? / भीमराव आंबेडकरांनी डॉक्टरेट (पीएचडी) पिवी समळवण्यासाठी कोलंबबया ववद्यापीठात कोणता प्रबंध सािर केला.?

    a. Ancient Indian Commerce / एन्ससीयट इंडडयन कॉमसष b. National Dividend of India - Historic & Analytical Study / नॅशनल डडव्हीडंट ऑफ इंडडया - ए दहस्टोररक अँड

    ऍनालीटीकल स्टडी c. The evolution of Provincial Finance in British India / िी इवोल्युशन ऑफ प्रोजव्हनससल फायनान्सस इन बब्रटीश इंडडया d. Problem of the Rupee / प्रॉब्लेम ऑफ रुपी Answer: b

    16. Who was the first secretary of Bahishkrut “Hitkarini Sabha” founded by Dr B.R Ambedkar? / डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी स्थापन केलले्या बदहष्कृत “दहतकारणी सभा” या संस्थेचे प्रथम सेके्रटरी कोण होते?

    a. Rustamji Jinwala / रुस्तमजी जीनवाला b. B. G. Fondekar / बी. जी. फोंडेकर c. Nivruti Jadhao / ननवतृ्ती जाधव d. Sitaram Namdeo Shivtarkar / ससताराम नामिेव सशवतरकर Answer: d

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    17. Which is the first archaeologist who discovered "Ashoka Pillar" from village Lumbini Devi of Nepal on which

    "Shakyamuni Buddha was born here" was inscribed? / १८९६ मध्ये नेपाळच्या तराईतील लंुबबनी िेवी येथील उत्खननात एक अशोक स्तभं सापडला आहे त्यावर सम्राट अशोकाने पाली भारे्त शाक्यमुनी बुद्ध येथे जमले होते असा उद्िेश आहे. त्यामुळे बुद्ध हे पौरखणक िैवत नसून ऐनतहाससक व्यक्ती असल्याचे खात्री झाली. हे कोणत्या पुरातत्ववेत्यामुळे शक्य झाले.?

    a. Dr. Alois Anton Fuhrer / डॉ ऍलॉईस अँटोन फुहरेर b. Sir Alexander Cunnighamm / सर अलेक्झांडर कंननघंम c. Captain James Delamen / कॅप्टन जमे्स डेलामॅन d. James Princep / जेम्स वप्रन्ससेप Answer: a

    18. Lord Buddha explain "38 Uttam Mangal" things in his one of the sutta named "Mangal Sutta". This "Mangal Sutta"

    is mentioned in which of the following book? भगवान बुद्धाने अडतीस “उत्तम मंगल” म्हणून मंगळसूत्र नावाचा एक सुत्तात सांगगतल्या आहेत, हे सूत्र ने नतवपटकातील कोणत्या गं्रथात आहे. ?

    a. Apadan / अपिान b. Itivruttak / इनतवतृ्तक c. Udan / उिान d. Suttanipat / सुत्तननपात Answer: d

    19. How many "Anti Brahmin Philosophical Sects" were existed when Siddhartha Gautam took his Pravrajya? / जेव्हा ससद्धाथष गौतमाने प्रव्रझया स्वीकारली त्याकाळी ब्राह्मणधमष ववरोध फकती ववचारधारा प्रचसलत होत्या?

    a. 42 / ४२ b. 52 / ५२ c. 62 / ६२ d. 72 / ७२ Answer: c

    20. In 1919, the Franchise committee under presidentship of Lord Southborough has come to India for what purpose?

    / 1919 मध्ये लॉडष साऊथबरो यांच्या अध्यितेखाली फ्रॅं चाईजी कसमटी भारतात कशासाठी आली? a. About political rights of India / कोणते राजकीय हक्क द्यावेत हे ठरववण्यासाठी b. About voting rights of India / मतिानाच्या हक्काबद्िल ननणषय घेण्यासाठी c. About rights of untouchables / अस्पशृ्यांच्या हक्क ठरववण्यासाठी d. About representation of different committees in Legislative Council / ननरननराळ्या जमातींना कायिे कौजन्ससलवर

    प्रनतननगधत्व िेण्यासाठी Answer: b

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    21. Which option is wrong about the name of Vihar and it's Donar? / ववववध राजे व्यापारी व गहृस्थ यांनी भगवान बुद्ध आखण त्यांच्या संघास आरामीक फकंवा ववहारे िान दिलीत. खाली दिल्येल्या ववहारे व िानिात्यांच्या पयाषयांपैकी कोणता पयाषय चुकीचा आहे?

    a. Shalvan – Migarmata / शाल्वन – समगरमाता b. Jetvan – Anathpindak / जेतवन ववहार - अनाथवपडंक c. Veluvan - King Bimbisar / वेळूवन - राजा बबबंीसार d. Amravan – Amrapali / आम्रवन - आम्रपाली Answer: a

    22. In the last 10,000 years, the Oxford University London has compiled a list of world's top 100 human beings who have used their intelligence to do great deeds for the upliftment of the human race. What is the rank of Buddha

    among the world's 100 greatest human beings? मागील िहा हजार वर्ाांमध्ये झयांनी आपली बुद्गधमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कायष केले अशा जगातील टॉप 100 ववद्यमानवाचंी यािी इंग्लंडमधील ऑक्सफडष ववद्यापीठाने तयार केली त्या यािी तथागत गौतम बुद्धांचा कोणत्या स्थानी ठेवण्यात आले?

    a. 4th rank / चौथ्या स्थानी b. 3rd rank / ततृीय स्थानी c. 2nd rank / द्ववतीय स्थानी d. 1st rank / प्रथम स्थानी Answer: d

    23. Who was the first Biographer of Mahatma Jyotiba Phule? / महात्मा जोनतबा फुले यांचे प्रथम चररत्रकार कोण?. a. Satyashodhak Pandharinath Sitaram Patil / सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील b. Narobabaji Madhav Pansare Patil / नारोबाबाजी माधव पानसरे पाटील c. Satyashodhak Gopinath Eknath Palkar / सत्यशोधक गोपीनाथ एकनाथ पालकर d. Narayan Meghaji Lokhande / नारायण मेघाजी लोखंडे Answer: b

    24. Which is the first literary piece written by Mahatma Phule? / महात्मा जोतीबा फुले यांनी सलहलेली प्रथम सादहत्यकृती?

    a. Powada of Chatrapati Shivaji Raje Bhosale / छत्रपती सशवाजीराजे भोसल ेयांचा पवाडा b. Whipcord of Farmer / शेतकऱयांचा आसूड c. Third Gem / ततृीय रत्न d. The Skill of Brahman / ब्राह्मणांचे कसब Answer: c

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    25. Due to severe stroke, right hand of Mahtama Jyotiba Phule was paralysed. In that condition also, he wrote which

    book with his left hand with great pain? / महात्मा जोतीबा फुले यांनी अधाषत्रयांचा झटका आल्यानंतर बी उजवा हात लुला झाल्यावर, शरीरातील व्यथा विेना सहन करीत डाव्या हाताने सलहलेल्या ग्रंथ कोणता?

    a. Satsar / सत्सार b. Indication / इशारा c. Slavery / गुलामगगरी d. Sarvajanik Satyadharma Book / सावषजननक सत्यधमष पुस्तक Answer: d

    26. Savitribai Phule wrote one long poetry book in 1892, What is the name of it? / साववत्रीबाई फुले यांनी १८९२ साली एक िीघषकववता पुस्तक रूपात प्रससद्ध केली. या पुस्तकाचे नाव काय?

    a. Flower of Fire / अजग्नफुले b. Subodh Ratnakar / सुबोध रत्नाकर c. Flower of poetry / काव्यफुले d. Bawankashi Subodh Ratnakar / बावन्सनकशी सुबोध रत्नाकर Answer: d

    27. Savitribai Phule had constructed long poetry ‘ Bawannakashi Subodh Rantakar’ in how many sections? /

    साववत्रीबाई फुले यांच्या "बावन्सनकशी सुबोध रत्नाकर" नावाच्या दिघष कववतेची ववभागणी फकती ठळक भागामध्ये करण्यात आली आहे?

    a. 5 / ५ b. 6 / ६ c. 7 / ७ d. 8 / ८ Answer: b

    28. Which book was given by Mahtma Phule for publication to Dakshina Prize Committee in 1855? / महात्मा जोतीबा फुले यांनी १८५५ सालात, िक्षिणा प्राईज कसमटीस कोणता गं्रथ प्रकासशत करण्यासाठी दिला होता?

    a. Slavery / गुलामगगरी b. Third Gem / ततृीय रत्न c. The Whipcord of Farmer / शेतकऱयांचा आसूड d. The Skill of Brahman / ब्राह्मणांचे कसब Answer: a

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    29. To whom Mahatma Jyotiba Phule dedicated “ Powada of Chatrapati Shivaji Raje Bhosale”? / महात्मा जोतीबा फुले यांनी "छत्रपनत सशवजी राज ेभोसले यांचा पवाडा" कोणास अपषण केला?

    a. Ramchandra Balkrushnaji Rane / रामचंद्रा बाळकृष्णजी राणे b. Ramayya Vyankkya Ayyavaru / रामय्या व्यंक्काया अय्यावारू c. Mama Parmanand / मामा परमानंि d. Lokhitwadi / लोकदहतवािी Answer: a

    30. Mahatma Phule took inspiration from the qualities like Courage, Patriotism, Nobel Ambition of two great men.

    Who were they? / कोणत्या िोन महापुरुर्ांचा "वीरवतृ्ती, स्विेशपे्रम या उिात्त महत्वाकांिा" या गुणांपासून महात्मा फुले यांनी स्फूती घेतली होती?

    a. Chatrapati Shivaji Maharaj and George Washington / छत्रपती सशवाजी व जाजष वॉशींग्टन b. Chatrapati Shivaji Maharaj and Napolean Bonaparte / छत्रपती सशवाजी व नेपोसलयन बोनपाटष c. Chatrapati Shivaji Maharaj and Maharana Pratap / छत्रपती सशवाजी व महाराणा प्रताप d. Chatrapati Shivaji Maharaj and Samrat Ashok / छत्रपती सशवाजी व सम्राट अशोक Answer: a

    31. In childhood, Jyotiba Phule got inspiration to dedicate entire life for human liberation from the book written by

    thinker. Who was that revolutionary thinker? / आपले सवष जीववत मानवी स्वातंत्रयासाठी समवपषत करण्याची प्रेरणा यांच्या गं्रथामुळे महात्मा फुले यांना ववद्याथी िशेतच झाली ते बंडखोर ववचारवंत कोण?

    a. Thomas Paine / थॉमस पेन b. Theodore Parker / गथओडोर पाकष र c. Machiavelli Niccolo / मॅफकआव्हेलो ननकोलो d. Leo Tolstoy / सलओ स्टॉलस्टाय Answer: a

    32. In which year Jyotiba Fule started “Satsar” periodicals? / जोनतबा फुले यांनी कोणत्या साली "सत्सार" नावाच ेअननयकासलक काढल?े

    a. 1865 / १८६५ b. 1885 /१८८५ c. 1875 /१८७५ d. 1855 / १८५५ Answer: b

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    33. To whom Jyotirao Phule and associates was going for learning about the book of Kabir? / जोनतबा फुले आखण त्यांचे सहकारी कबीराच्या ग्रंथाचा पररचय करून घेण्यासाठी कोणाकडे जात होते?

    a. Jangali Maharaj / जंगली महाराज b. Dadoba Pandurang / िािोबा पांडुरंग c. Babu Satyendra nath / बाबू सत्येंद्रनाथ d. Dyangiri Baba / ज्ञानगगरी बाबा Answer: d

    34. After reading which book of Thomas Paine, Mahatma Phule got inspired and decided to establish Satyashodhak

    Samaj? / थॉमस पेन यांच ेकोणते पुस्तक वाचल्यामुळे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन करण्याचा ननधाषर केला?

    a. The rights of Man / ि राईटस ऑफ मॅन b. Common Sense / कॉमन सने्सस c. The reason of today / ि आज ऑफ रीजन d. Agrarian Justice / आग्ररीयन जस्टीस Answer: c

    35. In which chapter of book “Shetakaryache Asud” written by Jyotiba Phule covered information on "current status

    of Farming along with farmer"? / जोनतबा फुले यांनी सलदहलेल्या "शेतकऱयांच ेआसूड" या पुस्तकातील फकतव्या प्रकरणात "शेतकऱयासदहत शेतकीची हल्लीची जस्थती" याबद्िल मादहती आहे?

    a. 1 / १ b. 2 / २ c. 3 / ३ d. 4 / ४ Answer: d

    36. Who wrote preface to book “Brahmanache Kasab” of Jyotirao Phule? / जोनतबा फुले यांचा "ब्राह्मणांच ेकसब" या पुस्तकांची प्रस्तावना कोणी सलहली?

    a. Satyadipikakarte Baba Padmanji / सत्यिीवपकाकते बाबा पिमनजी b. Gangaram Bhau Maske / गगंारामभाऊ मस्के c. Krushnaji Trimbak Ranade / कृष्णाजी बत्रबंक रानडे d. Narayan Meghaji Lokhande / नारायण मेघां Lokhande Answer: a

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    37. Which slogan was written by Jyotirao Phule on his letterhead? / जोतीबा फुले आपल्या पत्रावर कोणते ब्रीिवाक्य सलहीत असत?

    a. Satyamev Jayate / सत्यमेव जयते b. Let the kingdom of Baliraja come / बळीचे राझय येवो c. Jai Shivaji / जय सशवाजी d. Lokdharma Satyadharma / लोकधमष सत्य धमष Answer: a

    38. Who wrote the biography of Krantijyoti Savitribai Phule? / क्रांतीझयोती साववत्रीबाई फुले यांचे चररत्रवार पुस्तक सलहणारे प्रथम लेखक?

    a. Mrs. Fulwantabai Zodge / सौ. फुलवंताबाई झोडगे b. Ms. Shantabai Raghunath Bankar / कु. शांताबाई रघुनाथ बनकर c. Dr. M. G. Mali / डॉ. मा. गो. माळी d. Dr. K.P. Deshpande / डॉ. कृ. पं. िेशपांडे Answer: b

    39. At what age, Savitribai Phule married to Jyotirao Phule? / साववत्रीबाई फुले यांचा वववाह जोतीराव फुले यांच ेसोबत झाला तेव्हा त्यांचे वय काय होते?

    a. 7 years / ७ वर्ष b. 8 years / ८ वर्ष c. 9 years / ९ वर्ष d. 10 years / १० वर्ष Answer: c

    40. At which place Savitribai Phule had taken teaching education? / साववत्रीबाई फुले यांनी अध्यापन शास्त्राचे प्रसशिण कोणत्या दठकाणी घेतले?

    a. Mumbai /मंुबई b. Ahmednagar /अहमिनगर c. Pune / पुण े d. Both B & C / िोन्सही "बी" व "क" Answer: d

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    41. Savitribai Phule was Headmistress of school for girls. When did that school started? / साववत्रीबाई फुले झया मुलींच्या शाळेत मुख्यसशक्षिका होत्या ती शाळा केव्हा सुरु झाली?

    a. 17th September 1848 /१७ सप्टेंबर १८४८ b. 17th September 1849 / १७ सप्टेंबर १८४९ c. 3th July 1851 / ३ जुलै १८५१ d. 15th March 1852 / १५ माचष १८५२ Answer: c

    42. Savitribai Phule was Headmistress of school for girls. Where was the school located? साववत्रीबाई फुले झया शाळेत मुख्याध्यावपका होत्या ती शाळा कोठे भरत होती?

    a. Budhwarpeth / बुधवारपेठ b. Rashthapeth / रास्तापेठ c. Vetalpeth / वेताळपेठ d. Shaniwarpeth / शननवारपेठ Answer: a

    43. The policy which was known as Magna Carta of Education in the history of Indian education system in 1854 due to which entry of any children in schools or colleges was not to be denied by giving any caste reasons. By which

    name that commission was known for? / भारतीय सशिण िते्राच्या इनतहासात सशिणाची "महानसनि" म्हणून प्रससद्ध असलेल्या खलीता १८५४ ला आला झयामुळे जातीचे कारण सांगून कुठल्याही मुलांना सरकारी शाळेत अथवा महाववद्यालयात प्रवेश नाकारला येणार नाही. है खसलता कोणत्या नावाने प्रससद्ध आहे?

    a. Charles Woods Commission / चाल्सष वुड आयोग b. Thomas Raleigh / थॉमस रॅले c. Hunter Commission / हंटर आयोग d. Sadler Commission / सॅडलर आयोग Answer: a

    44. When did Jyotiba and Savitribai start Foeticide Prevention Home for Brahmin widower to give birth to child /

    जोनतबा आखण साववत्रीबाई यांनी ब्राह्मण ववधवांना गुप्तपणे येऊन बाळंत होण्यासाठी व आपली मुले तेथे ठेवण्यासाठी एक बालहत्या प्रनतबंधगहृ केव्हा स्थापन केले ?

    a. 1860 /१८६० b. 1861 /१८६१ c. 1862 / १८६२ d. 1863 /१८६३ Answer: d

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    45. How many brahmin widower’s child births were performed by Savitri Bai Phule herself till 1884 as per records?

    / बालहत्या प्रनतबंधगहृात १८८४ पयषन्सत फकती ब्राम्हण ववधवाची बाळंतपणे स्वतुः साववत्रीबाई फुले यांनी केल्याची नोंि आहे?

    a. 30 / ३० b. 35 / ३५ c. 40 / ४० d. 45 / ४५ Answer: b

    46. Inspired by Savitiribai Phule, when did workers leader Narayan Meghaji Lokhande conveyed a historic meeting

    for organizing a strike of Barbers to put an end on evil practice of tonsure of Brahman widows? / साववत्रीबाई फुले यांच्या पे्ररणेने कामगार नेते नारायण मेघाजी लोखडें यांनी ब्राह्मण ववधवांचा केशवपना ववरूद्ध नागथकांचा संप घडवून आणण्यासाठी एका ऐनतहाससक सभेचे आयोजन केव्हा होते?

    a. 23rd March 1888 / २३ माचष १८८८ b. 23rd March 1889 / २३ माचष १८८९ c. 23rd March 1890 / २३ माचष १८९० d. 23rd March 1891 / २३ माचष १८९१ Answer: c

    47. Autobiographical essay written by one of the student of Savitribai Phule which was published by famous writer

    N. V. Joshi in the book “description of Pune city” in 1864. Who is that student? / प्रससद्ध लेखक ना. वव. जोशी यांच्या १८६४ मध्ये प्रकासशत झालेल्या "पुणे शहराचे वणषन" या गं्रथात साववत्रीबाई फुले यांच्या एका ववद्याथीनीचा आत्मकथन पार एक ननबंध आहे. ही ववद्याथीनी कोण?

    a. Radha Nimbankar /राधा ननबंणकर b. Mukta Salwe / मुक्त साळव े c. Radha Sasane / राधा ससाण े d. Tara Barve / तारा बवे Answer: b

  • Exam Date: 7th Feb 2021 Website: www.tathagat .world

    48. During 1877 drought in Maharashtra, Savitribai-Jyotiba Phule had collected donations by visiting many villages and started “Victoria Children Home” for poor children where free food was served to 1000 children everyday.

    Where was that Children Home situated? / १८७७ मध्ये महाराष्रात भीर्ण िषु्काळ पडलेला होता. साववत्रीबाई जोतीबा यांनी गावीगावी फफरून ननधी जमवला आखण गोरगरीब मुलांसाठी "जव्हक्टोररया बालश्रम" सुरु केला झया दठकाणी िररोज एक हजार मुलांना जेवण घातले जाई. हा बालश्रम कोणत्या दठकाणी होता.?

    a. Munhdwa / मंुढवा b. Parvati /पवषती c. Chakan / चाकण d. Dhankavadi / धनकवडी Answer: d

    49. Who had given Rs.1000 cheque to Dhamanaskar on 10th February 1892 due to which Savitribai got Rs. 50

    quarterly? / कोणी १० फेब्रवारी १८९२ रोजी साववत्रीबाई फुले यांच्या एक हजार रुपयांचा धनािेश धामणसकरांकडे दिला, झयामुळे साववत्रीबाईस िर नतमाहीस पन्सनास रुपये समळत होते?

    a. Baroda Maharaj Sayajirao Gaikwad / बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड b. Narayan Meghaji Lokhande / नारायण मेघाजी लोखंडे c. Dr. Vishram Ghole / डॉ ववश्राम घोळे d. Dr. Sadoba Gawande / डॉ सिोबा गावंडे Answer: a

    50. Savitribai Phule brought Jyotiba’s bone to home in large procession on 30th November 1890 and buried them in

    the backyard of home. What was built on it? / सावित्रीबाई फुले याांनी जोतीबा फुले याांच्या अस्थी ३० नोव्हेंबर १८९० ला िाजत गाजत घरी आणून घरापाठीमागील िखड जागेत पुरण्यात आणण त्यािर काय उभारल/ेबाांधल े?

    a. Samadhi / समाधी b. Monument / स्मारक c. Column / स्तांभ d. Tulsi Vrundavan / तुळशी िदृािन Answer: d