द~ष्काळ घोषित करण्याबाबत ... resolutions...द~ष क ळ...

16
दुकाळ घोषित करयाबाबत काययपदती... महारार शासन महसूल व वन षवभाग शासन षनय य माक :- सकीय - 2017/.क.173/2017/म-7 हुतामा राजगुऱ चौक, मादाम कामा मागय, मालय, मु बई - 400 032 तारीख: 07 ऑटोबर, 2017 वाचा - 1) शासन षनय, महसूल व वन षवभाग, माक: एससीवाय - 2013 / ..207 / म-7, षदनाक 3.11.2015 2) दुकाळ यवथापन सषहता, 2016 ( Manual for Drought Management 2016 ) तावना - सदभाधीन शासन षनयावये पीक पैसेवारी बाबत सवयसमावेशक शासन आदेश षनगयषमत करयात आले आहेत. सदर शासन षनयातील पषरछेद माक 11 व 12 मये रायात दुकाळ जाहीर करयाचे षनकि व दुकाळ जाहीर करयाची पदती षवषहत करयात आली आहे. सदर षनकि व काययपदती क शासनाया दुकाळ यवथापन सषहता 2009 मधील तरतुदीनुसार षवषहत करयात आली आहे.सया वेगवेगळया रायामये दुकाळ जाहीर करयासाठी वेगवेगळी काययपदती अवलषबवयात येत आहे. सयाया चषलत काययपदतीनुसार दुकाळ जाहीर करयासाठी आेवारी/पैसेवारी/ीडवारी ही पदत व नजर पाही आष पीक कापी योगामये षदसून आलेया नुकसानीया अदाजावऱन दुकाळ जाहीर करयात येतो. क शासनाने आता दुकाळ यवथापन सषहता 2009 मये सुधारा कऱन सुधाषरत दुकाळ यवथापन सषहता 2016 काषशत के ली आहे. दुकाळ यवथापन सषहता, 2016 मये दुकाळ जाहीर करयासाठी शाीय षनकि व सुधाषरत काययपदती षवषहत करयात आली आहे. सदर सुधाषरत षनकि व काययपदती षवचारात घेवून रायामये दुकाळ जाहीर करयाचे षनकि व काययपदती षवषहत करयाची बाब शासनाया षवचाराधीन होती. शासन षनय य - सदभाधीन शासन षनयावये रायामये दुकाळ घोषित करयासाठी षवषहत के लेले षनकि व काययपदती या शासन षनयावये सुधाषरत करयात येत असून खरीप 2017 हगामापासून पुढे रायामये दुकाळ जाहीर करयाचे षनकि व काययपदती खालीलमाे षवषहत करयात येत आहे. 2. रायातील दुकाळी पषरथतीवर देखरेख ठेवयासाठी ामुयाने पजयमान, वनपती षनदेशाक, मृदू आयता षनदेशाक, जलषवियक षनदेशाक व षपकाचे ेषय सवे/सयापन षवचारात घेयात यावेत .या षनदेशाकाया पषरमाावर देखरेख ठेवयात यावी. दुकाळ घोषित करयासाठी षवचारात यावयाया षनदेशाकाचा तपशील खालीलमाे राहील:- 1) अषनवायय षनदेशाक (Mandatory Indicators) अ) पजययमानाशी षनगडीत षनदेशाक : - i) पजययमानाचे षवचलन (Rainfall Deviation) ii) पजययमानातील खड - पजयमानात 3 ते 4 आठवडे खड पडयास iii) जून व जूलै या मषहयामये एकू सरासरी पजयाया 50% पेा कमी पाऊस झाला असयास दुकाळाची थम कळ ( Trigger-1) लागू होईल.

Upload: others

Post on 17-Jan-2020

22 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

दुष्काळ घोषित करण्याबाबत काययपध्दती...

महाराष्र शासन महसूल व वन षवभाग

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7 हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागय,

मांत्रालय, मुांबई - 400 032 तारीख: 07 ऑक्टोबर, 2017

वाचा -

1) शासन षनर्यय, महसूल व वन षवभाग, क्रमाांक: एससीवाय - 2013 / प्र.क्र.207 / म-7, षदनाांक 3.11.2015 2) दुष्काळ व्यवस्थापन सांषहता, 2016 ( Manual for Drought Management 2016 )

प्रस्तावना - सांदभाधीन शासन षनर्ययान्वये पीक पैसेवारी बाबत सवयसमावशेक शासन आदेश षनगयषमत करण्यात आले

आहेत. सदर शासन षनर्ययातील पषरच्छेद क्रमाांक 11 व 12 मध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच े षनकि व दुष्काळ जाहीर करण्याची पध्दती षवषहत करण्यात आली आहे. सदर षनकि व काययपध्दती कें द्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन सांषहता 2009 मधील तरतुदीनुसार षवषहत करण्यात आली आहे.सध्या वगेवगेळया राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी वगेवगेळी काययपध्दती अवलांषबवण्यात येत आहे. सध्याच्या प्रचषलत काययपध्दतीनुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी आरे्वारी/पैसेवारी/ग्रीडवारी ही पध्दत व नजर पाहर्ी आषर् पीक कापर्ी प्रयोगामध्ये षदसनू आलेल्या नुकसानीच्या अांदाजावरून दुष्काळ जाहीर करण्यात येतो. कें द्र शासनाने आता दुष्काळ व्यवस्थापन सांषहता 2009 मध्ये सुधारर्ा करून सधुाषरत दुष्काळ व्यवस्थापन सांषहता 2016 प्रकाषशत केली आहे. दुष्काळ व्यवस्थापन सांषहता, 2016 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी शास्त्रीय षनकि व सधुाषरत काययपध्दती षवषहत करण्यात आली आहे. सदर सुधाषरत षनकि व काययपध्दती षवचारात घेवून राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच ेषनकि व काययपध्दती षवषहत करण्याची बाब शासनाच्या षवचाराधीन होती.

शासन षनर्यय -

सांदभाधीन शासन षनर्ययान्वये राज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यासाठी षवषहत केलेले षनकि व काययपध्दती या शासन षनर्ययान्वये सधुाषरत करण्यात येत असून खरीप 2017 हांगामापासून पढेु राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचे षनकि व काययपध्दती खालीलप्रमारे् षवषहत करण्यात येत आहे.

2. राज्यातील दुष्काळी पषरस्स्थतीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पजयन्यमान, वनस्पती षनदेशाांक, मृदू आद्रयता षनदेशाांक, जलषवियक षनदेशाांक व षपकाांचे क्षषेत्रय सवके्षर्/सत्यापन षवचारात घेण्यात यावते .या षनदेशाकाांच्या पषरमार्ाांवर देखरेख ठेवण्यात यावी. दुष्काळ घोषित करण्यासाठी षवचारात घ्यावयाच्या षनदेशाांकाचा तपशील खालीलप्रमारे् राहील:-

1) अषनवायय षनदेशाांक (Mandatory Indicators)

अ) पजयन्यमानाशी षनगडीत षनदेशाांक :-

i) पजयन्यमानाच ेषवचलन (Rainfall Deviation) ii) पजयन्यमानातील खांड - पजयन्यमानात 3 ते 4 आठवडे खांड पडल्यास iii) जून व जूलै या मषहन्याांमध्ये एकूर् सरासरी पजयन्याच्या 50% पेक्षा कमी पाऊस झाला

असल्यास दुष्काळाची प्रथम कळ ( Trigger-1) लागू होईल.

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 2

iv) जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीतील सरासरी पजयन्यमान 75% पेक्षा कमी असल्यास तरीदेखील दुष्काळाची प्रथम कळ (Trigger-1) लागू होईल.

पजयन्यमानाच ेषवचलन (RFdev) = [(वतयमान पजयन्य - सरासरी पजयन्य) ] x100 सरासरी पजयन्य

(पजयन्यमान षमलीमीटरमध्ये)

स्पष्टीकरर् :-

वतयमान व सरासरी पजयन्याची आकडेवारी षवचारात घेताना ती सारख्याच कालावधीची असावी. उदा. जून अखेरच े पजयन्यमानाच े षवचलन काढताना जून मषहन्या अखेरच ेवतयमान कालावधीतील एकूर् पजयन्य व जून मषहन्या अखेरचे सरासरी पजयन्य षवचारात घ्याव.े तसेच जूलै अखेरचे पजयन्यमानाचे षवचलन काढताना जून व जूलै अखेरच ेवतयमान कालावधीतील एकूर् पजयन्य व जूलै अखेरचे सरासरी पजयन्य षवचारात घ्याव.े

मान्सून सुरू झाल्यानांतर जून मषहन्याच्या अखेरपासून प्रत्येक मषहन्याचे पजयन्यमानाच ेषवचलन पषरगषर्त करण्यात याव.े

पजयन्यमानाच ेषवचलन हे तालुकाषनहाय काढण्यात याव.े जुन मषहन्यापासूनच ेपजयन्यमानाचे षवचलन काढताना तालुकाषनहाय काढण्यात याव.े

याकषरता मदत व पनुवयसन षवभागाने , शासन षनर्यय, षदनाांक 18.3.2006 अन्वये षनषित केलेले सरासरी पजयन्य षवचारात घ्याव.े

वतयमान पजयन्यमानाची आकडेवारी www.krishi.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावरून तालुकाषनहाय प्राप्त करून घ्यावी.

2) प्रभावदशयक षनदेशाांक (Impact Indicators)

अ) वनस्पतीशी षनगडीत षनदेशाांक (Vegetation Related Indices)

वनस्पतीशी षनगडीत षनदेशाांकामध्ये खालील दोन षनदेशाांक षवचारात घेण्यात यावते.

1) सामान्य फरक वनस्पती षनदेशाांक (Normalized Difference Vegetation Index) / सामान्य फरक आद्रयता षनदेशाांक (Normalized Difference Wetness Index)

2) वनस्पती स्स्थती षनदेशाांक (Vegetation Condition Index)

1) सामान्य फरक वनस्पती षनदेशाांक (Normalized Difference Vegetation Index) / सामान्य फरक आद्रयता षनदेशाांक (Normalized Difference Wetness Index)

सन 2006 ते 2016 या कालावधीतील प्रत्येक मषहन्याचा व चालू विातील वतयमान मषहन्याांचा NDVI व NDWI या षनदेशाांकाचा तालुकाषनहाय तपशील http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथे उपलब्ध असलेल्या मूल्यावरून NDVIdev व NDWIdev याच ेतालुकाषनहाय मुल्य खालील सुत्रानुसार काढाव.े

हे षनदेशाांक काढण्यासाठी NDVI व NDWI या षनदेशाांकाचा तालुकाषनहाय तपशील http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार सदर षनदेशाांकाच ेमूल्य खालील सूत्रानुसार तालुकाषनहाय पषरगषर्त कराव.े

NDVIdev = [(NDVIi - NDVIn) /NDVIn] x 100

NDWI dev = [(NDWIi - NDWIn) /NDWIn] x 100

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 3

NDVIi /NDWIi म्हर्ज े http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर दशयषवण्यात आलेले चालू विातील वतयमान मषहन्याचे सांबांषधत तालुक्याचे षनदेशाांक

NDVIn/NDWIn म्हर्ज े http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर दशयषवण्यात आलेल्या सन 2006 ते 2016 या कालावधीतील त्याच वतयमान मषहन्याांच्या सांबांषधत तालुक्याांच्या षनदेशकाांची सरासरी काढून येर्ारे मूल्य होय.

NDVIdev व NDWIdev याांच ेमूल्य वरील सूत्रानुसार काढण्यात आल्यानांतर या दोन्हीपकैी खराब पषरस्स्थती दशयषवर्ारे पषरमार् सांबांषधत तालुक्याचे NDVIdev / NDWIdev पषरमार् म्हर्नू षवचारात घ्याव.े

NDVIdev/NDWIdev याांच े पषरमार् - 20% ते - 30% असल्यास मध्यम दुष्काळ सुषचत होतो (Moderate Drought Condition). तसेच हे मूल्य - 30% पेक्षा कमी असल्यास गांभीर दुष्काळ सुषचत होतो (Severe Drought Condition). या षवचलनाचे मूल्य - 20% पेक्षा अषधक असल्यास पषरस्स्थती सामान्य असल्याच ेसूषचत होते.

2) वनस्पती स्स्थती षनदेशाांक (Vegetation Condition Index) सदर षनदेशाांकाच ेमूल्य तालुकाषनहाय पषरगषर्त कराव.े

जुलै मषहन्यापासून हे षनदेशाांक तपासण्यात याव.े

NDVI व NDWI षनदेशकाच्या पषरमार्ाांवरून वनस्पती स्स्थती षनदेशाांक (VCI) खालील सूत्रानुसार पषरगषर्त करण्यात यावा:

VCI (NDVI) = [(NDVIcurr- NDVImin) / (NDVImax- NDVImin] x100

VCI (NDWI) = [(NDWIcurr- NDWImin) / (NDWImax- NDWImin] x100

- NDVIcurr/NDWIcurr म्हर्ज े http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर दशयषवण्यात आलेले चालू विातील वतयमान मषहन्याच ेसांबषधत तालुक्याच ेNDVI/NDWI षनदेशाांकाचे मूल्य. ज्या मषहन्यासाठी षनदेशाांक पषरगषर्त करावयाचे आहे त्याच मषहन्याचे चालू विातील NDVIcurr/NDWIcurr षवचारात घ्याव.े

- NDVImin/NDWImin म्हर्ज े http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर दशयषवण्यात आलेल्या सन 2006 ते 2016 या कालावधीमधील त्याच मषहन्याचे सांबषधत तालुक्यासमोर दशयषवण्यात आलेल्या NDVI/NDWI च्या मूल्याांपैकी षकमान (minimum) मूल्य

- NDVImax /NDWImax म्हर्ज े http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर दशयषवण्यात आलेल्या सन 2006 ते 2016 या कालावधीमधील त्याच मषहन्याच ेसांबषधत तालुक्यासमोर दशयषवण्यात आलेल्या NDVI/NDWI च्या मूल्याांपकैी कमाल (maximum) मूल्य.

वरील सूत्रानुसार VCI (NDVI) व VCI(NDWI) पषरगषर्त कराव.े

VCI (NDVI) व VCI (NDWI) या दोन्ही षनदेशाांकाच े मूल्य पषरगषर्त केल्यानांतर या दोन्हीपैकी खराब स्स्थती दशयषवर्ारे VCI मूल्य सांबांषधत तालुक्याचा सांबांषधत मषहन्याचा VCI षनदेशाांक म्हर्नू षवचारात घ्यावा

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 4

वनस्पती स्स्थती षनदेशाांक (VCI) चे वरील सूत्रानुसार येर्ारे मूल्य षवचारात घेवून त्याांच्या मूल्यानुसार वनस्पती स्स्थतीची वगयवारी खालीलप्रमारे् राहील :

वनस्पती स्स्थती षनदेशाांक (VCI) (%) वनस्पती स्स्थती

60-100 चाांगले (Good)

40-60 साधारर् (Fair)

20-40 वाईट (Poor)

0-20 अषतशय वाईट(Very Poor)

ब) लागवडीखालील क्षेत्र (Area Under Sowing)

लागवडीखाली आलेल्या क्षते्रावरून देखील दुष्काळाची व्याप्ती व प्रकार सुषचत होतो. त्यामुळे या षनदेशाांकावरून दुष्काळी पषरस्स्थतीचे मुल्याांकन करण्यात याव.े

राज्याच्या पीक पेरर्ीच्या वळेापत्रकानुसार ऑगस्ट अखेरपयंत राज्यामध्ये खरीप हांगामात पेरर्ी होर्ारे सामान्य/सरासरी क्षेत्र व सांबांषधत विामध्ये ऑगस्ट अखेर खरीप हांगामात प्रत्यक्ष परेर्ी झालेल्या क्षेत्राच ेप्रमार् 33.3% ककवा त्यापेक्षा कमी असल्यास अशी पषरस्स्थती दुष्काळी पषरस्स्थती सूषचत करते. मात्र हेच प्रमार् 50% पके्षा कमी असल्यास गांभीर दुष्काळ सूषचत करते.

ऑगस्ट मषहना अखेरीस पासून फेब्रवुारी मषहन्यापयंत दरमहा याची आकडेवारी षवचारात घेण्यात यावी.

ऑगस्ट अखेर खरीप हांगामात पेरर्ी होर्ारे सामान्य/सरासरी क्षेत्र षनषित करताना केवळ मागील एका विाचीच आकडेवारी षवचारात घेवू नये. याकषरता मागील षकमान 5 विातील ऑगस्ट अखेरच्या पेरर्ीच्या सरासरी क्षेत्राची आकडेवारी षवचारात घेण्यात यावी.

रब्बी हांगामाच्या बाबतीत षडसेंबर अखेर पेरर्ी होर्ारे सरासरी क्षेत्र व प्रत्यक्ष पेरर्ी झालेल्या क्षेत्राच ेप्रमार् 50% पेक्षा कमी असल्यास अशी स्स्थती दुष्काळी पषरस्स्थती सूषचत करते.

पेरर्ीच ेसरासरी क्षेत्र व प्रत्यक्ष झालेल्या पेरर्ीचा तपशील षजल्हा अषधक्षक कृिी अषधकारी याांचेकडून उपलब्ध करून घ्यावा.

क) मृदु आद्रयता षनदेशाांक (Soil Moisture Based Indices )

दुष्काळी पषरस्स्थतीचे मुल्यमापन करण्यासाठी मृदुमधील आद्रयतेचा उपयोग करता येतो. मृदु आद्रयतेशी षनगडीत खालील दोन षनदेशाांक यासाठी षवचारात घेण्यात आले आहेत.

i) मृदु आद्रयतेची टक्केवारी (Percent Available Soil Moisture) ii) आद्रयता परेुशीपर्ा षनदेशाांक (Moisture Adequacy Index)

मृदु आद्रयतेची टक्केवारी ( PASM) या षनदेशाांकाचा तपशील सध्या उपलब्ध नसल्यामळेु राज्यातील दुष्काळ पषरस्स्थतीचे मुल्यमापन करण्यासाठी उपरोक्त दोन षनदेशाांकापकैी आद्रयता परेुशीपर्ा षनदेशाांक (MAI) षवचारात घेण्यात याव.े

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 5

आद्रयता परेुशीपर्ा षनदेशाांक (MAI) याचा षजल्हाषनहाय व मषहनाषनहाय तपशील कें द्र शासनाच्या महालनोबीस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर, नवी षदल्ली (MNCFC) या सांस्थेच्या http://www.ncfc.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करून षदला जातो.

सदर तपशीलावरून या षनदेशाांकाच ेषजल्हाषनहाय पषरमार् षवचारात घ्याव.े

सदर षनदेशाांक जुलै मषहनाअखेरीस पासून फेब्रवुारी मषहन्यापयंत दरमहा तपासाव.े आद्रयता परेुशीपर्ा षनदेशाांक (Moisture Adequacy Index) चे मूल्य षवचारात घेवून

त्याांच्या मूल्यानुसार कृिीषवियक दुष्काळाची वगयवारी खालीलप्रमारे् राहील :

आद्रयता परेुशीपर्ा षनदेशाांक (Moisture Adequacy Index) (%)

कृिीषवियक दुष्काळ वगयवारी (Agricultural Drought Class)

76-100 दुष्काळ नाही

51-75 सौम्य दुष्काळ(Mild)

26-50 मध्यम दुष्काळ (Moderate)

0-25 गांभीर दुष्काळ (Severe)

ड) जलषवियक षनदेशाांक (Hydrological Indices)

जलषवियक षनदेशाांकापकैी जलसाठा षनदेशाांकाची माषहती राज्यातील सवय जलसाठयासांदभात सध्या उपलब्ध नसल्यामुळे याचा वापर कररे् शक्य होर्ार नाही. प्रभावदशयक षनदेशाांकापकैी कोर्तेही एक षनदेशाांक वापरावयाचे असल्यामुळे दुष्काळी पषरस्स्थतीच े मुल्यमापन करण्यासाठी भजूल पातळी षनदेशाांक (GWDI) वापरण्यात याव.ेभजूल पातळी षनदेशाांकाची तालुकाषनहाय आकडेवारी ऑक्टोबर 2017 पासून दरमहा भजूल सवके्षर् व षवकास यांत्ररे्कडून पषरगषर्त केली जार्ार असल्यामुळे सदर षनदेशाांक तालुकाषनहाय वापरण्यात याव.े

1) भजूल पातळी षनदेशाांक (Groundwater Drought Index)

राज्यातील भजूल सवके्षर् व षवकास यांत्ररे्कडून या षनदेशाांकाची तालुकाषनहाय आकडेवारी प्रत्येक विी दर तीन मषहन्याांनी प्रषसध्द केली जाते. यापढेु चालू विातील ऑक्टोबर मषहन्यापासनू सदर षनदेशाांकाची तालुकाषनहाय आकडेवारी दरमहा पषरगषर्त करण्याची काययवाही भजूल सवके्षर् व षवकास यांत्ररे्कडून केली जार्ार आहे.

या षनदेशाांकाचा तालुकाषनहाय तपशील षजल्हाषधकारी याांनी षजल्हास्तरावरील वषरष्ठ भवूजै्ञाषनक, भजूल सवके्षर् व षवकास यांत्रर्ा याांचेकडून उपलब्ध करून घ्यावा व या षनदेशाांकाचे मुल्याांकन कराव.े या षनदेशाांकाच्या षवश्लेिर्ासाठी षजल्हास्तरावरील वषरष्ठ भवूजै्ञाषनक, भजूल सवके्षर् व षवकास यांत्रर्ा याांची मदत घेण्यात यावी.

हे षनदेशाांक तालुकाषनहाय वापरण्यात याव.े

या षनदेशाांकाच ेतालुकाषनहाय मुल्याांकन जूलै पासून फेब्रवुारी पयंत दरमहा करण्यात याव.े

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 6

भजूल पातळी षनदेशाांक (Groundwater Drought Index) चे मूल्य व त्यानुसार भजूल तूटीची वगयवारी (Groundwater Deficit Class) खालीलप्रमारे् राहील :

भजूल पातळी षनदेशाांक (Groundwater Drought Index)

भजूल तूट वगयवारी (Groundwater Deficit Class)

-0.15 पेक्षा जास्त सामान्य

-0.16 ते -0.30 सौम्य

-0.31 ते -0.45 मध्यम

-0.46 ते -0.60 गांभीर

-0.60 पेक्षा कमी अषतगांभीर

फ) दुष्काळी पषरस्स्थतीच े समग्र मुल्यमापन करण्यासाठी उपरोक्त षनदेशाांकासोबतच खालील सामाषजक व आर्थथक घटकाांचाही षवचार करण्यात यावा व दुष्काळ व्यवस्थापन सांषहता, 2016 च्या पषरषशष्टामधील षवषहत नमुने वापरण्यात यावते :- 1) चाऱ्याची उपलब्धता, चाऱ्याचे सरासरी व वतयमान दर व चाराछावण्याांची माषहती (नमुना 5 व 6) 2) षपण्याच्या पाण्याची टांचाई (नमुना-7 व 8 ) 3 ) रोजगाराची वाढती मागर्ी ककवा रोजगारासाठी लोकाांचे असामान्य स्थलाांतरर् (नमनुा -9) 4 ) शेती व इतर क्षेत्रातील मजुरीचे सरासरी दराच ेप्रचषलत दराशी प्रमार् 5 ) अन्नधान्याचा परुवठा व अत्यावश्यक वस्तूांचे दर (नमुना-10)

वरील मुद्ाांबाबतची माषहती स्थाषनकषरत्या उपषजल्हाषनबांधक आषर् स्थाषनक माकेट कषमटी तसचे षजल्हा परुवठा अषधकारी याांचकेडून उपलब्ध करून घेण्यात यावी.

3. वषरल शास्त्रीय षनदेशाांक षवचारात घेवून दुष्काळ षनषित करण्यासाठी पढुील प्रमारे् टप्प्या टप्प्याने काययपध्दती अनुसरण्यात यावी:-

1) पषहला टप्पा

प्रथमत: अषनवायय षनदेशाांक (mandatory indicators) षवचारात घेवून षजल्हयातील तालुकाषनहाय पजयन्यमानाच े षवचलन व पजयन्यात पडलेला खांड षवचारात घेण्यात यावा. याचप्रमारे् पषरच्छेद क्रमाांक 2(1)(अ)(iii) व 2(1)(अ)(iv) मध्ये षदलेले षनकि सधु्दा षवचारात घेण्यात यावते. दुष्काळ व्यवस्थापन सांषहता 2016 मधील प्रकरर् 3.3 मधील सारर्ी क्रमाांक 3.9 मध्ये षवषहत केल्याप्रमारे् या अषनवायय षनदेशाांकाची खालील मॅरीक्समध्ये माांडर्ी करून दुष्काळाची शक्यता सूषचत होते काय याची तपासर्ी करावी.

पजयन्याचे षवचलन पजयन्यातील खांड दुष्काळ सूषचत होतो काय ?

शेरा

पजयन्यमानात तूट ककवा अत्यल्प पजयन्यमान

होय होय

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 7

पजयन्यमानात तूट ककवा अत्यल्प पजयन्यमान

नाही नाही पजयन्यमान अत्यल्प असल्यास दुष्काळ सूषचत होतो अन्यथा नाही.

सामान्य पजयन्यमान होय होय सामान्य पजयन्यमान नाही नाही जून व जूलै या मषहन्याांमध्ये एकूर् सरासरी पजयन्याच्या 50% पेक्षा कमी पाऊस

-- होय

जून ते सप्टेंबर या कालावधीतील एकूर् पजयन्य सरासरी पजयन्याच्या 75% पेक्षा कमी असल्यास

- होय

स्पष्टीकरर् -

1. पजयन्यमानात तूट म्हर्ज ेपजयन्याचे षवचलन - 20% ते - 59% असल्यास 2. अत्यल्प पजयन्यमान म्हर्ज ेपजयन्याच ेषवचलन - 60% ते - 99% असल्यास 3. पजयन्यातील खांड म्हर्ज ेमान्सून सूरू झाल्यानांतर पजयन्य नसलेला 3 ते 4 आठवडयाचा

कालावधी 4. पजयन्यमानाचे षवचलन (RFdev) = [(वतयमान पजयन्य - सरासरी पजयन्य) ] x100

सरासरी पजयन्य (पजयन्यमान षमलीमीटरमध्ये)

5. वतयमान व सरासरी पजयन्याची आकडेवारी षवचारात घेताना ती सारख्याच कालावधीची असावी. उदा. जून अखेरचे पजयन्यमानाच े षवचलन काढताना जून मषहन्या अखेरच ेचालू/वतयमान कालावधीत झालेले एकूर् पजयन्य व जून मषहन्या अखेरच े सरासरी पजयन्य षवचारात घ्याव.े तसेच जूलै अखेरचे पजयन्यमानाचे षवचलन काढताना जून व जूलै अखेरच ेवतयमान कालावधीत झालेले एकूर् पजयन्य व जूलै अखेरचे सरासरी पजयन्य षवचारात घ्याव.े

6. प्रत्येक मषहन्याच ेपजयन्यमानाचे षवचलन ककवा सरासरी पजयन्य काढताना तालुकास्तरावर काढण्यात याव.े याकषरता मदत व पनुवयसन षवभागाने, शासन षनर्यय, षदनाांक 18.3.2006 अन्वये षनषित केलेले तालुकाषनहाय सरासरी पजयन्य षवचारात घ्याव.े

7. वतयमान पजयन्यमानाची तालुकाषनहाय आकडेवारी www.krishi.maharashtra.gvo.in या सांकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावी.

या अषनवायय षनदेशाांकाचा तपशील शासन षनर्ययासोबत प्रपत्र-अ येथे जोडलेल्या षववरर्पत्रामध्ये भरून तयार करावा.

या टप्प्याच्या तपासर्ीमध्ये ज्या तालुक्यासाठी दुष्काळाची पषहली कळ ( Trigger 1) लागू होत नसेल/दुष्काळ सुषचत होत नसेल अशा तालुक्याांबाबत प्रभावदशयक षनदेशाांक तपासण्याची आवश्यकता नाही.

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 8

या टप्प्याच्या तपासर्ीमध्ये ज्या तालुक्यासाठी दुष्काळाची पषहली कळ ( Trigger) लागू होते /दुष्काळ सुषचत होतो, अशा तालुक्यामधील दुष्काळी पषरस्स्थतीच े मुल्याांकन करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात षवषहत केल्याप्रमारे् प्रभावदशयक षनदेशाांकाच ेमुल्याांकन करण्यात याव.े

या शासन षनर्ययासोबत जोडलेल्या प्रपत्र - "अ" व "ब" मधील षवषहत षववरर्पत्रात (Proforma A & B) अषनवायय षनदेशकाांचा व प्रभावदशयक षनदेशाकाांचा सषवस्तर तपशील भरून षजल्हास्तरीय सषमत्याांनी खरीप हांगामासांदभात जूलै, ऑगस्ट, सप्टेंबर या मषहना अखेरच ेत्याांच्या षजल्हयाच े माषसक अहवाल दरमहा पढुील मषहन्याच्या 3 तारखेपयंत षवभागीय आयुक्ताांना पाठवावते. षवभागीय आयकु्ताांनी त्याांच्या षवभागाचा एकषत्रत अहवाल राज्यस्तरीय सषमतीच्या सदस्य सषचवाांकडे त्याच मषहन्याच्या 7 तारखेपयंत पाठवावा.

षजल्हास्तरीय सषमत्याांनी रब्बी हांगामाच्या बाबतीत ऑक्टोबर, नोव्हेंबर, षडसेंबर, जानेवारी,फेब्रवुारी या मषहन्याांचे माषसक अहवाल पढुील मषहन्याच्या 3 तारखेपयंत षवभागीय आयुक्ताांना पाठवावते व षवभागीय आयुक्ताांनी त्याांच्या षवभागाचा एकषत्रत अहवाल राज्यस्तरीय सषमतीच्या सदस्य सषचवाांकडे त्याच मषहन्याच्या 7 तारखेपयंत पाठवावा.

राज्यस्तरीय सषमतीच्या सदस्य सषचवाांनी राज्याचा उपरोक्त दरमहाचा एकषत्रत अहवाल अपर मुख्य सषचव (मदत व पनुवयसन) याांचेकडे त्याच मषहन्याच्या 10 तारखेपयंत पाठवावा.

2) दुसरा टप्पा

पषहल्या टप्प्यामध्ये दुष्काळाची प्रथम कळ ( Trigger 1) लागू झाल्यामुळे दुष्काळाची शक्यता सूषचत होत असलेल्याच तालुक्यामधील दुष्काळी पषरस्स्थतीचे मुल्याांकन कररे्, त्याची तीव्रता षनषित करून दुष्काळासांदभात पढुील काययवाही करण्याकषरता योग्य षनर्यय घेण्यासाठी या शासन षनर्ययाच्या पषरच्छेद क्रमाांक 2(2) (अ) ते (ड) मध्ये नमूद केलेल्या 4 प्रभावदशयक षनदेशाांकामधील सवय षनदेशाांकाांचे मूल्याांकन कराव.े

या प्रभावदशयक षनदेशकाांचा तपशील सोबत प्रपत्र-ब येथे जोडलेल्या षववरर्पत्रामध्ये तयार करावा.

4 प्रभावदशयक षनदेशाकाांपकैी खराब स्स्थती दशयषवर्ारे 3 षनदेशाांक व अशा षनवडलेल्या 3 षनदेशाांकामधील खराब स्स्थती दशयषवर्ारे कोर्तेही एकच षनदेशाांक षवचारात घेण्यात याव.े

प्रभावदशयक षनदेशाांकापकैी खराब स्स्थती दशयषवत असल्यामुळे षनवडलेल्या 3 षनदेशाांकाच्या पषरमार्ाांवर/मूल्याांवर खालीलप्रमारे् दुष्काळाचे स्वरूप व तीव्रता अवलांबनू असेल:

1. गांभीर दुष्काळ - षनवडलेल्या सवय तीनही षनदेशाांकाचे मूल्य "गांभीर" वगयवारीत येत असल्यास

2. मध्यम दुष्काळ - षनवडलेल्या तीन षनदेशाांकापकैी कोर्तेही 2 षनदेशाांक "मध्यम" ककवा "गांभीर" वगयवारीत येत असल्यास

3. सामान्य पषरस्स्थती - वर नमूद केलेल्या पषरस्स्थती व्यषतषरक्त 4. तालुक्यातील कसचनाखालील क्षेत्राच े एकूर् क्षेत्राशी असलेले प्रमार् 75% पेक्षा

जास्त असल्यास दुष्काळाची तीव्रता एका टप्प्याने खाली आर्ण्याचा षवकल्प राज्य शासनास राहील. परांत ु यामुळे दुष्काळाची तीव्रता "मध्यम" वरून "सामान्य" पषरस्स्थतीमध्ये येत असल्यास, अशा पषरस्स्थतीतही षतसऱ्या टप्प्याची काययवाही करण्यात यावी.

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 9

प्रथम कळ (Trigger 1) लागू झालेल्या तालुक्यामधील प्रभावदशयक षनदेशाांकाच्या या टप्प्यामधील तपासर्ीनुसार ज्या तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता "मध्यम" ककवा "गांभीर" प्रकारात असल्याचे षनदयशनास येईल अशा तालुक्यामध्ये दुष्काळाची दुसरी कळ (Trigger 2) लागू होईल.

या शासन षनर्ययासोबत जोडलेल्या प्रपत्र - "अ" व "ब" मधील षवषहत षववरर्पत्रात सषवस्तर तपशील दरमहा भरून षजल्हास्तरीय सषमत्याांनी खरीप हांगामासांदभात जूलै, ऑगस्ट, सप्टेंबर या मषहन्याांच ेमाषसक अहवाल दरमहा पढुील मषहन्याच्या 3 तारखेपयंत षवभागीय आयुक्ताांना पाठवावते. षवभागीय आयकु्ताांनी त्याांच्या षवभागाचा एकषत्रत अहवाल राज्यस्तरीय सषमतीच्या सदस्य सषचवाांकडे त्याच मषहन्याच्या 7 तारखेपयंत पाठवावा.

षजल्हास्तरीय सषमत्याांनी रब्बी हांगामाच्या बाबतीत ऑक्टोबर, नोव्हेंबर, षडसेंबर, जानेवारी, फेब्रवुारी या मषहन्याांच ेअहवाल त्यापढुील मषहन्याच्या 3 तारखेपयंत षवभागीय आयकु्ताांना पाठवावते व षवभागीय आयुक्ताांनी त्याांच्या षवभागाचा एकषत्रत अहवाल राज्यस्तरीय सषमतीच्या सदस्य सषचवाांकडे त्याच मषहन्याच्या 7 तारखेपयंत पाठवावा

राज्यस्तरीय सषमतीच्या सदस्य सषचवाांनी राज्याचा दरमहाचा एकषत्रत अहवाल अपर मुख्य सषचव (मदत व पनुवयसन) याांचेकडे त्याच मषहन्याच्या 10 तारखेपयंत पाठवावा.

ज्या तालुक्याांच्या बाबतीत दुष्काळाची पषहली कळ (Trigger 1) व दुसरी कळ (Trigger 2) लागू होईल अशा तालुक्यासांदभातील या शासन षनर्ययाच्या पषरच्छेद क्रमाांक 2(फ) मध्ये नमूद केलेल्या मुद्ाांची माषहती षवषहत षववरर्पत्रात या शासन षनर्ययासोबतच्या प्रपत्र "अ" व "ब" सोबत पाठवावी.

3) षतसरा टप्पा (Ground Truthing or Verification)

टप्पा एक व टप्पा दोन याांच्या मूल्याांकनाअांती राज्य शासनास राज्य स्तरीय सषमतीकडून प्राप्त झालेला अहवाल षवचारात घेतल्यानांतर, दुसऱ्या टप्प्याच्या मूल्याांकनाअांती षजल्हयातील ज्या ज्या तालुक्यामध्ये " मध्यम" ककवा " गांभीर" दुष्काळ सुषचत होत असेल अशा तालुक्यामधील गावातील पीकाांचे क्षेषत्रय सवके्षर् करण्याबाबत राज्य शासनाकडून सांबांषधत षजल्हाषधकाऱ्याांना कळषवल ेजाईल.

राज्य शासनाकडून कळषवण्यात आल्यानांतर षजल्हाषधकाऱ्याांकडून सांबांषधत तालुक्यातील गावातील पीकाांचे क्षेषत्रय सवके्षर् करण्यात याव.े

दुष्काळाने प्रभाषवत झालेल्या गावाांमधून रॅडम पध्दतीने 10% गाव ेषनवडून अशा प्रत्येक गावातील प्रत्येक प्रमुख षपकाांसाठी 5 षठकारे् षनवडून तेथील षपकाांचे सवके्षर् करून षपक नुकसानीच्या स्स्थतीची छाननी/तपासर्ी करावी. एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या isolated शेतीचे सवके्षर् टाळाव.े

षवषशष्ट मोबाईल ॲपचा वापर करून हे सवके्षर् करण्यात याव.े अशा क्षेत्रातील षपकाांची स्स्थती दशयषवर्ारे छायाषचत्र व सवके्षर् करण्यात येत असलेल्या क्षेत्राच/ेषठकार्ाच ेGPS Coordinates येतील, अशा पध्दतीने मोबाईल ॲपच्या सहाय्याने छायाषचत्र े घेण्यात यावीत. सदर GPS coordinates व षपकाांची छायाषचत्र ेही मापदांडे नांतरच्या षवश्लेिर्ासाठी सांगर्कीय प्रर्ालीमध्ये upload करण्यायोग्य राहतील याचीही दक्षता घेण्यात यावी.

या सवके्षर्ाअांती पीकनुकसानीचे प्रमार् 33% पेक्षा जास्त षदसून आल्यास अशी गाव े दुष्काळी म्हर्नू घोषित केली जाण्यास पात्र असतील. पीकनुकसानीचे प्रमार् 50%

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 10

पेक्षा जास्त असल्यास दुष्काळाची तीव्रता गांभीर समजली जाईल. हांगामी/सधुाषरत ककवा अांषतम पैसेवारी काढण्याच्या कालावधीत अस ेसवके्षर् करण्याची वळे आल्यास दोन्ही सवके्षरे् एकाचवळेी करण्यात यावीत.

वरीलप्रमारे् गावषनहाय केलेल्या सवके्षर्ानांतर गावषनहाय पीकनुकसानीचा तपशील, दुष्काळ व्यवस्थापन सांषहता 2016 सोबतच्या पषरषशष्ट 1 मधील नमुना क्रमाांक 11 मध्ये तयार करावा व शासनास कोर्त्याही पषरस्स्थतीत खरीप हांगामाच्या बाबतीत षदनाांक 20 ऑक्टोबर पवूी व रब्बी हांगामाच्या बाबतीत षदनाांक 20 माचय पवूी पाठवावा.

खरीप हांगामाच्या बाबतीत राज्य शासनाकडून दुष्काळ घोषित करण्याची अांषतम तारीख 30 ऑक्टोबर व रब्बी हांगामाच्या बाबतीत दुष्काळ घोषित करण्याचा अांषतम षदनाांक 31 माचय आहे. दुष्काळाची तीव्रता गांभीर असल्यास कें द्र शासनाकडून राज्य शासनास NDRF अांतगयत मदत मांजूर केली जार्ार आहे.

गांभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित केल्यानांतर एक आठवडयाच्या आत कें द्र शासनास राज्य शासनाकडून मदतीचे ज्ञापन पाठषवले जारे् अषनवायय आहे.

4. यापढेु राज्य शासन स्तरावरून दुष्काळ घोषित करण्यासाठी गाव हा घटक राहर्ार असल्यामुळे अषनवायय व प्रभावदशयक षनदेशाांकाची माषहती व्यवस्स्थतपरे् सांकषलत करावी. या शासन षनर्ययातील सचूना षवचारात घेवून काययवाही करताना व षवषवध शास्त्रीय षनदेशाांकाचे षवश्लेिर् व मुल्याांकन करताना दुष्काळ व्यवस्थापन सांषहता, 2016 मधील तरतूदींचेही अवलोकन करण्यात याव.े

5. षवषवध षजल्हास्तरीय सषमत्याांकडून दरमहा प्राप्त होर्ारा तपशील, राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीच्या सदस्य सषचवाांकडून राज्यस्तरीय सषमतीस सादर केला जाईल. सदर तपशीलाच्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीकडून अपर मुख्य सषचव (मदत व पनुवयसन) याांना पाठषवण्यात येर्ाऱ्या अहवालात दुष्काळ घोषित करण्याबाबत व दुष्काळाच्या तीव्रतेबाबत षशफारस करेल.

6. राज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याची अांषतम तारीख खरीप हांगामाच्या बाबतीत 30 ऑक्टोबर व रब्बी हांगामाच्या बाबतीत 31 माचय राहील. ही मुदत कें द्र शासनाने षवषहत केलेली असल्याने ती षशथीलक्षम राहर्ार नाही. त्यामुळे षजल्हास्तरीय सषमत्याांनी, दुष्काळी पषरस्स्थतीचे मुल्याांकन केल्यानांतर त्याांच्या षजल्हयासांदभातील षवषहत षववरर्पत्रातील तपशीलासह सषवस्तर प्रस्ताव दरमहा या शासन षनर्ययात पवूी षवषहत केलेल्या वळेापत्रकानुसार षवभागीय आयकु्ताांमाफय त राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी. सदर वळेापत्रकाच ेकाटेकोरपरे् पालन करण्यात याव.े या वळेापत्रकाच ेपालन न झाल्यास दुष्काळ व्यवस्थापन सांषहता, 2016 मध्ये दुष्काळ घोषित करण्यासाठी षवषहत केलेल्या अांषतम षदनाांकापवूी राज्यातील दुष्काळग्रस्त गावाांमध्ये दुष्काळ घोषित कररे् शक्य होर्ार नाही.

7. दुष्काळाची तीव्रता गांभीर असल्यास, राज्य शासनाने दुष्काळ घोषित केल्यानांतर एक आठवडयाच्या आत कें द्र शासनास मदतीच ेज्ञापन पाठषवरे् बांधनकारक आहे. त्यामुळे कृिी षवभागाने कें द्र शासनास मदतीच ेज्ञापन पाठषवण्याची पवूयतयारी प्रत्यक्षात दुष्काळ घोषित करण्यापवूीच करावी व दुष्काळ घोषित केल्यानांतर शक्यतोवर त्याच षदवशी मदतीचे ज्ञापन (Memorandum) षवषहत नमुन्यात , अषनवायय व प्रभावदशयक षनदेशाांकाच्या तपशीलासह महसूल व वन षवभागास उपलब्ध करून दयाव.े तसेच पार्ी परुवठा, चारा उपलब्धतेसाठी झालेला खचय व अपेषक्षत असलेल्या खचाचा तपशील व चारा छावण्या सुरू केल्या असल्यास त्यावर झालेल्या खचाचा समावशे कें द्र शासनाकडे सादर करावयाच्या

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 11

ज्ञापनामध्ये होण्याकषरता सांबषधत षवभागाांनी देखील त्यासांदभातील सषवस्तर तपशील महसूल व वन षवभागास वर नमूद केलेल्या कालमयादेत उपलब्ध करून दयावा.

8. वरील पषरच्छेदाांमध्ये षवषहत केलेल्या शास्त्रीय षनदेशाांकाांवर देखरेख ठेवण्यासाठी व षजल्हा स्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीकडून प्राप्त होर्ारे अहवाल षवचारात घेवून राज्यातील दुष्काळी पषरस्स्थतीवर षनयांत्रर् ठेवून त्याचे मुल्याांकन करण्यासाठी व यासांदभात शासनास षशफारस करण्यासाठी खालीलप्रमारे् राज्यस्तरीय व षजल्हास्तरीय दुष्काळ देखरेख सषमती (Drought Monitoring Committee) गठीत करण्यात येत आहेत:

1) राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमती ( State Level Drought Monitoring Committee)

राज्यातील दुष्काळी पषरस्स्थतीवर देखरेख ठेवण्यासाठी षजल्हास्तरीय सषमत्याांकडून प्राप्त होर्ारे षवषवध शास्त्रीय षनदेशाकाांच ेमुल्याांकन षवचारात घेऊन दुष्काळा सांदभात राज्य शासनास सल्ला व मागयदशयन करण्याकषरता आयुक्त,कृिी,महाराष्र राज्य, परेु् याांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमारे् राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमती (State Level Drought Monitoring Committee) गठीत करण्यात येत आहे.

1) आयुक्त, कृिी, महाराष्र राज्य, परेु् - अध्यक्ष 2) आयुक्त (पशुसांवधयन), महाराष्र राज्य, परेु् - सदस्य 3) सांचालक, भजूल सवके्षर् षवकास यांत्रर्ा, परेु् - सदस्य 4) मुख्य अषभयांता,जलषवज्ञान प्रकल्प, नाषशक - सदस्य 5) सांचालक, महाराष्र षरमोट सने्न्सग अप्लीकेशन सेंटर,

नागपरू ककवा त्याांनी नामषनदेषशत केलेली तज्ञ व्यक्ती - सदस्य 6) सषमतीस आवश्यक वाटतील असे अन्य अषधकारी - षनमांषत्रत सदस्य 7) सांचालक (कृिी),महाराष्र राज्य, परेु् - सदस्य सषचव

षजल्हास्तरीय दुष्काळ देखरेख सषमती व षवभागीय आयुक्ताांकडून त्याांना प्राप्त होर्ाऱ्या अहवालामधील सांबांषधत षजल्हयातील षवषवध शास्त्रीय षनदेशाकाांच्या तपशीलाच ेषवश्लिेर् करून ही सषमती राज्यातील दुष्काळी पषरस्स्थतीवर देखरेख करेल. सदर सषमती त्याांचा अहवाल या शासन षनर्ययामध्ये षवषहत केलेल्या कालावधीत अपर मुख्य सषचव (मदत व पनुवयसन) याांना वळेोवळेी सादर करेल. तसेच या तपशीलानुसार राज्यातील ज्या तालुक्यामध्ये दुष्काळी पषरस्स्थती सूषचत होत असेल अशा तालुक्याांमध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबत सदर सषमती अपर मुख्य सषचव (मदत व पनुवयसन) याांना अहवाल सादर करेल. या सषमतीचे अषभलेख सदस्य सषचवाांकडे ठेवण्यात येईल.

राज्यस्तरीय सषमतीच्या बठैकाांसाठी, दुष्काळी पषरस्स्थती षदसनू येत असलेल्या तालुका/षजल्हयासांदभात सांबांषधत षवभागीय आयकु्त व षजल्हाषधकारी याांना देखील आमांषत्रत करण्यात याव.े अशा बठैकीसाठी त्याांची उपस्स्थती अषनवायय राहील.

2) षजल्हास्तरीय दुष्काळ देखरेख सषमती (District Drought Monitoring Committee) :-

राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीच्या धतीवर प्रत्येक षजल्हयात दुष्काळी पषरस्स्थतीवर देखरेख करण्यासाठी सांषहतेमध्ये षवषहत करण्यात आलेल्या षवषवध शास्त्रीय षनदेशाकाांची माषहती उपलब्ध करुन घेरे्, त्याचे षवश्लेिर् करून षजल्हयामधील तालुक्यामध्ये/गावाांमध्ये दुष्काळी पषरस्स्थती षनमार् होत आहे ककवा कस ेयाचे मुल्याांकन करण्यासाठी

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 12

व त्यासांदभातील अहवाल प्रत्येक आठवडयाला राज्यस्तरीय देखरेख सषमतीस सादर करण्याकषरता प्रत्येक षजल्हयात षजल्हाषधकारी याांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमारे् षजल्हास्तरीय दुष्काळ देखरेख सषमती गठीत करण्यात येत आहे:

1) षजल्हाषधकारी - अध्यक्ष 2) मुख्य काययकारी अषधकारी, षजल्हा पषरिद - सदस्य 3) जलसांपदा षवभागाचे षजल्हास्तरीय षवभाग प्रमुख - सदस्य 4) वषरष्ठ भवूजै्ञाषनक,भजुल सवके्षर् व षवकास यांत्रर्ा - सदस्य 5) महाराष्र षरमोट सेन्न्सग अप्लीकेशन सेंटर,नागपरू या सांस्थेतील तज्ञ व्यक्ती (आवश्यकतेनुसार) - षनमांषत्रत सदस्य 6) षनवासी उपषजल्हाषधकारी - सदस्य 7) षजल्हा अषधक्षक कृिी अषधकारी - सदस्य सषचव 8) सषमतीस आवश्यक वाटतील अस ेअन्य अषधकारी - षनमांषत्रत सदस्य

या सषमत्याांनी आपआपल्या षजल्हयातील दुष्काळी पषरस्स्थतीवर देखरेख ठेवण्यासाठी दुष्काळासांदभात षवषहत करण्यात आलेल्या व या शासन षनर्ययामध्ये नमूद केलेल्या षवषवध शास्त्रीय षनदेशाकाांचा तपशील प्राप्त करावा व त्याचे षवश्लेिर् करून त्याबाबतचा अहवाल षवषहत षववरर्पत्रात या शासन षनर्ययान्वये षवषहत केलेल्या कालावधीत सांबांषधत षवभागीय आयकु्ताांमाफय त राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख सषमतीच्या सदस्य सषचवाांकडे सादर करावा.

3) आपती व्यवस्थापन सषमती (Crisis Management Group) :-

राज्यामध्ये दुष्काळी पषरस्स्थती उद्भवल्यानांतर त्या पषरस्स्थतीवर मात करण्यासाठी षवषवध प्रशासकीय षवभागाकडून काययवाही कररे् अपेषक्षत असलेल्या षवषवध उपाययोजनामध्ये समन्वय राखण्यासाठी राज्यस्तरावर खालीलप्रमारे् आपती व्यवस्थापन सषमती गठीत करण्यात येत आहे :

1) अपर मुख्य सषचव/प्रधान सषचव (मदत व पनुवयसन) - अध्यक्ष 2) अमुस/प्रधान सषचव (कृिी) - सदस्य 3) प्रधान सषचव/सषचव (पदुम) - सदस्य 4) प्रधान सषचव (व्यय),षवत षवभाग - सदस्य 5) प्रधान सषचव/सषचव (पार्ी परुवठा व स्वच्छता षवभाग) - सदस्य 6) प्रधान सषचव/सषचव (अन्न व नागरी परुवठा) - सदस्य 7) प्रधान सषचव/सषचव (सावयजषनक आरोग्य षवभाग) - सदस्य 8) प्रधान सषचव/सषचव (रोहयो व जलसांधारर्) - सदस्य 9) प्रधान सषचव/सषचव (ऊजा) - सदस्य 10) प्रधान सषचव/सषचव (ग्रामषवकास व जलसांधारर् षवभाग) - सदस्य 11) प्रधान सषचव/सषचव (मषहला व बालषवकास षवभाग) - सदस्य

12) प्रधान सषचव/सषचव (जलसांपदा षवभाग) - सदस्य 13) सांचालक (आपती व्यवस्थापन) - सदस्य 14) उपसषचव (म-7),महसूल व वन षवभाग - सदस्य सषचव

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 13

4) षजल्हास्तरीय आपती व्यवस्थापन सषमती (District Crisis Management Group)

राज्यस्तरीय आपती व्यवस्थापन सषमतीच्या धतीवर षजल्हास्तरावर देखील षवषवध षवभागाांच्या काययवाहीमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने षजल्हाषधकारी याांच्या अध्यक्षतेखाली आपती व्यवस्थापन सषमती आवश्यक आहे. आपती व्यवस्थापन अषधषनयम 2005 अनुसार षजल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या षजल्हा आपती व्यवस्थापन प्राषधकरर्ाकडेच दुष्काळासांदभातील आपती व्यवस्थापनाचे कामकाज सोपषवण्यात येत आहे.

सदर शासन षनर्यय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201710071658182119 असा आहे. हा आदेश षडजीटल स्वाक्षरीने साक्षाांषकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्राच ेराज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु.ह.उमरार्ीकर ) उप सषचव, महाराष्र शासन प्रत,

1. मा.राज्यपालाांचे सषचव, राजभवन,मुांबई, 2. मा.मुख्यमांत्री याांच ेअपर मुख्य सषचव/प्रधान सषचव/सषचव,मांत्रालय,मुांबई , 3. मा षवरोधी पक्ष नेते, षवधानसभा/षवधान पषरिद, षवधानभवन,मुांबई, 4. महाराष्र षवधानमांडळातील सवय सन्माननीय षवधानसभा/षवधानपषरिद सदस्य, 5. मा.मुख्य सषचव,मांत्रालय,मुांबई, 6. अपर मुख्य सषचव (षवत),मांत्रालय,मुांबई 7. प्रधान सषचव (महसूल),मांत्रालय,मुांबई 8. प्रधान सषचव/सषचव (कृिी), मांत्रालय,मुांबई, 9. प्रधान सषचव/सषचव (षनयोजन), मांत्रालय,मुांबई, 10. प्रधान सषचव/सषचव (पार्ी परुवठा व स्वच्छता), मांत्रालय,मुांबई, 11. प्रधान सषचव/सषचव (पदुम), मांत्रालय,मुांबई, 12. प्रधान सषचव/सषचव (जलसांपदा), मांत्रालय,मुांबई, 13. प्रधान सषचव/सषचव (सावयजषनक आरोग्य षवभाग), मांत्रालय,मुांबई 14. प्रधान सषचव/सषचव (राहयो व जलसांधारर् ), मांत्रालय,मुांबई 15. प्रधान सषचव/सषचव (ग्रामषवकास षवभाग ), मांत्रालय,मुांबई 16. प्रधान सषचव/सषचव (अन्न , नागरी परुवठा व ग्राहक सांरक्षर् षवभाग),मांत्रालय,मुांबई 17. प्रधान सषचव/सषचव (उजा),उद्ोग,उजा व कामगार षवभाग,मांत्रालय,मुांबई 18. प्रधान सषचव/सषचव (मषहला व बाल षवकास षवभाग),मांत्रालय,मुांबई

शासन षनर्यय क्रमाांक :- सांकीर्य - 2017/प्र.क.173/2017/म-7

पृष्ठ 14 पैकी 14

19. षवभागीय आयुक्त,कोकर्/परेु्/औरांगाबाद/नागपरू/अमरावती/नाषशक 20. आयकु्त (कृिी),महाराष्र राज्य,परेु्, 21. आयुक्त (पशुसांवधयन),महाराष्र राज्य, परेु् 22. मुख्य अषभयांता,जलषवज्ञान प्रकल्प, नाषशक 23. सवय षजल्हाषधकारी 24. मुख्य काययकारी अषधकारी,सवय षजल्हा पषरिदा 25. षजल्हा अषधक्षक कृिी अषधकारी (सवय) 26. मा.मांत्री(मदत व पनुवयसन) याांचे खाजगी सषचव,मांत्रालय,मुांबई 27. मा.राज्यमांत्री (मदत व पनुवयसन) याांचे खाजगी सषचव,मांत्रालय,मुांबई 28. सांचालक, महाराष्र षरमोट सने्न्सग अप्लीकेशन सेंटर,नागपरू, 29. सांचालक, भजूल सवके्षर् व षवकास यांत्रर्ा,परेु्, 30. सांचालक (कृिी),महाराष्र राज्य,परेु् 31. सांचालक,आपती व्यवस्थापन,मांत्रालय,मुांबई 32. षनवड नस्ती (कायासन - म/7).

District Taluka

Rainfall Deviation .

Rainfall deviation

(Rfdev)= (Rfi-RFn)/RFn

x 100 Rfi is

actual rainfall received

cumulatively for any

particular month in

mm and RFn is normal

rainfall for the same

period in mm

Category of Rainfall

Deviation

Normal/Deficient/Sca

nty (Deviation upto

-19% is Normal,

-20% to -59% is

Deficient,

-60% to-99% is

scanty (N/D/S)

Dry Spell of 3-4 weeks

(upto 3 weeks in case of

light soils)

Yes /No

and mention the period

of dry spell

Drought

Trigger I

Yes/No

percentage of total

rainfall received

during months of

June and July to the

normal rainfall of

June and July . (If the

value is less than 50%,

then the trigger will

be yes)

percentage of total

rainfall received

during months

from June to

september to the

normal rainfall of

this period

(If the value is less

than 75%, then the

trigger will be yes)

Percentage of

total rainfall

received during

October and

November months

to the normal

rainfall of October

and November

(If the value is

less than 50%,

then the trigger

will be yes)

Drought

Trigger I

Yes/No

1 2 3 4 5 6 7 8 9 10

Mandatory Indicators

Month -

शासन ननर्णय,महसूल व वन नवभाग , क्रमाांक :सांकीर्ण-2017/प्र.क्र.173/म-7, निनाांक: 7 ऑक्टोबर , 2017 चे प्रपत्र-अ

Monitoring of Mandartory Indicators for Drought Assessment in Maharshtra (To be Filled for every Month From June)PROFORMA-A

Irrigated Land

District Taluka

Crop area

sown

(Talukawise)b

y the end of

August/

December

Normal Crop

area sown

(Talukawise )

by the end of

August/

December

Percentage

of crop area

sown to the

normal crop

area sown at

the end of

August/

December

Category

(Normal/Moder

ate/ Severe) (

Normal if the

value of

column 6 is

more than

66.7%,

Moderate if the

value is less

than 66.7 %

and Severe if

the value is

50% or less, 22)

VCI (NDVI) for

the reporting

month

(Talukawise)

VCI (NDWI)

for the

reporting

month

(Talukawise)

Poorer of the

two values of

VCI (NDVI)

and

VCI(NDWI)

Category of

VCI

(Good/Fair/po

or/very poor)(

60-100 is

Good, 40-60 is

Fair, 20-40 is

Poor and 0-20

is Very Poor)

(The poorer

of the two

values in

column 8 and

9 may be

taken)

NDVI

Deviation for

the reporting

month

(Talukawise)

Category

of NDVI

(Normal/

Moderate/

Severe)

( -20 to -

30% is

Moderate

, <-30% is

severe

NDWI

Deviation for

the reporting

month

(Talukawise)

Category of

NDWI (Normal/

Moderate/

Severe) ( > -

20% is normal, -

20 to -30% is

Moderate , <-

30% is severe

Poorer

category of

the two

values of

NDVI and

NDWI

deviations

Moisture

Adequacy

Index (MAI)

(%) for the

reporting

month

(Districtwise)

Category

(Normal/Mild/

Moderate/Sever

e)

(76-100% is

Normal, 51-75%

is Mild, 26-50%

is Moderate, 0-

25% is severe

Groundwate

r Drought

Index

(GWDI)for

the

reporting

month

(Talukawise)

Category

(Normal/Mild/

Moderate/Severe

/Extreme)(> -

0.15 is Normal, -

0.16 to -0.30 is

Mild, -0.31 to -

0.45 is

Moderate, -0.46

to -0.60 is severe

and < -0.60 is

Extreme

Percentage of

total land

Irrigated to

the total land

under

cultivation of

the taluka

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20

शासन ननर्णय ,महसूल व वन नवभाग , क्रमाांक : सांकीर्ण-2017/प्र.क्र.173/म-7, निनाांक : 7 ऑक्टोबर , 2017 चे प्रपत्र-ब

Monitoring of Impact Indicators for Drought Assessment in Maharshtra (To be Filled for every Month From June)

PROFORMA-BImpact Indicators

Hydrological Index

Month --

Soil Moisture based IndexName of Taluka where the

Drought Trigger is Yes as per

PROFORMA-A

Remote Sensing based IndexAgriculture Related Index