मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - dr.snehal pathak

11
मला काय बर आवडते?

Upload: pratham-books

Post on 18-Apr-2017

228 views

Category:

Documents


5 download

TRANSCRIPT

Page 1: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

मला काय बरं आवडते?

Page 2: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

मला तर वाटते या पेि सलचे �टंप बनवावे आिण बॉलने खाड्कन उडवून �ावे...

कशाला �या परी!ा? सोबत खेळायला पण कोणी नाहीए...!!

Page 3: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

खरंच... काय क" मी?? मला काहीच नाही आवडत.....!

Page 4: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

हं.. इथे जरा छान वाटतंय! वांगी जांभळी... िचमणे तू गं कशी जांभळी अन िपवळी!!!

हे लाल-लाल टोमॅटो आिण हा िकडा स&ुा लाल-लाल .....

Page 5: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

ऑ !!!! हे काय चालले आहे चंदू चे... काय खेळतोय तो?...

जरा लपूनच पाहतो थोडा वेळ....काय म�त �कूटर आहे �याची....!!

Page 6: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

आजी! मला कधी िमळणार गं �कूटर.... मी िकती मदत करतो तुला....

“घेऊया रे. तुझी परी!ा झाली क+ लगेच. थोडे बटाटे घेऊन येतोस का शेतातून?” आजी

,हणाली.

माझं कोणीच ऐकत नाही... ,हणून मला आला राग... मग जाऊन झोपलो घरात....

Page 7: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

अ.या हे काय? माझी म�त �कूटर!!! िहरवा दांडा आिण गोल चाक.....

Page 8: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

काकूं/या बाळूला घेतले मी डबल सीट आिण ठोकली धूम �कूटर व"न....

(काकुंचे ल! होतेच मा2याकडे... मी पाडतोय क+ काय बाळूला ,हणून....)

Page 9: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

अरे देवा! हे काय झाले? पडलोच क+ मी... आिण बाळू सु&ा....

आता काय क"??? पाठीवर बसवून धावडवतो याला ,हणजे हसेल तरी जरा...

नाहीतर माझे काही खरे नाही......;;;;;

Page 10: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

झोपेतून उठलो तर केवढा घाम आला होता मला... “नकोच रे बाबा ती �कूटर.. अगदी

�व4नात स&ुा नको आता... मी आिण माझी २ पायांची सायकल एवढेच बरे... खेळायला

झंपू तर आहेच सोबत. मोठा झालो क+ घेईन �कूटर... पण आधी आजीचे काम करतो....”

Page 11: मला काय बरं आवडते_स्नेहल पाठक - Dr.Snehal Pathak

मला हेच काम आवडते.... िक6ी-िक6ी रंग आहेत इथे... आिण म9जा पण...

“पण हे तपिकरी- िपवळे बटाटे असे जिमनीत का उगवतात???”

.........................याचे उ6र शोधायला आवडेल का तु,हांला?