मराठ मोबाईल होण्यासाठ€¦ · काय¬कारी...

51
मराठी मोबाईलहोयासाठी ! (मणवनीवर मराठीचा वापर) लेखिका : योना भाटवडेकर राखिका स रप साखनका आठवले

Upload: others

Post on 21-Oct-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • मराठी ‘मोबाईल’ होण्यासाठी !

    (भ्रमणध्वनीवर मराठीचा वापर)

    लेखिका : ज्योत्स्ना भाटवडेकर

    राखिका सरुपरू

    साखनका आठवले

  • मराठी ‘मोबाईल’ होण्यासाठी !

    प्रथमावतृ्ती : १५ जानेवारी, २०१७.

    पनुमुुद्रण : १ मे, २०१७.

    Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0) ह्याअन्वयवये :

    तमु्हाला मकु्तपण ेखिलेल्या सामग्रीची इतराांना प्रत करून िेता येईल; आखण इतर कोणत्सयाही माध्यमाांत खकां वा ्वरूपात (सामग्रीच ेरूपाांतर करून) खतच ेपवुयहा

    खवतरण करता येईल. ह्या सामग्रीत बिल करता येईल, खतचे रूपाांतर करता येईल; आखण ह्या सामग्रीच्या आिारावर िसुरी सामग्री तयार करता येईल. ह ेआपण

    कोणत्सयाही प्रयोजनासाठी करू शकाल, अन्गिी व्यावसाखयक प्रयोजनासाठीही. जोवर िाली खिलेल्या अन्टींच ेपरवानािारक पालन करत आहते, तोवर

    परवानािात्सयाला ही ्वातांत्र्ये खहरावनू घेता येणार नाहीत.

    परवावययाच्या अन्टी :

    श्रेयखनिेश : तमु्ही उखचत शे्रय द्यायला हव,े ह्या परवावययाचा िवुा द्यायला हवा; आखण जर सामग्रीत बिल केले अन्सतील, तर त्सयाांचा खनिेश करावयास हवा. ह े

    तमु्हाला कोणत्सयाही समथुनीय ठरणाऱ्या पद्धतीन ेकरता येईल. पण परवानािाता हा तमुचा अन्थवा तमुच्या उपयोजनाचा परु्कार करत आह,े अन्से सखूचत

    करणारी पद्धत तमु्हाला वापरता येणार नाही.

    समान-खवतरण-पद्धती : जर तमु्ही ह्या सामग्रीत भर घातली, खतच ेरूपाांतर केले, खकां वा खतच्या आिारे िसुरी सामग्री तयार केली; तर तमु्हाला तमुच ेते

    योगिानही ह्याच म्हणजे मळू सामग्रीसाठी वापरलेल्याच परवावययाअन्ांतगुत खवतररत कराव ेलागेल.

    कोणतीही अन्खिकची बांिन ेनाहीत : ह्या परवावययात जे करायला अन्नमुती खिलेली आह,े अन्से काहीही करण्यास आडकाठी करणाऱ्या वैिाखनक अन्टी खकां वा

    ताांखिक उपाय ह्याांचा अन्वलांब तमु्हाला करता येणार नाही.

    सूचना : सावुजखनक (पखललक डोमनेमिील) सामग्री अन्थवा लाग ूअन्सलेले अन्पवाि खकां वा मयाुिा ह्याांमळेु ज्या सामग्रीचा वापर करण्यास तमु्हाला अन्नमुती

    आह,े अन्शा सामग्रीच्या घटकाांबाबत ह्या परवावययाच ेअन्नपुालन करण्याची आवश्यकता नाही. ह्या सामग्रीबाबत कोणतीही हमी िेण्यात येत नाही. ह्या

    परवावययाद्वारे किाखचत तमु्हाला अन्पेखित अन्सलेल्या वापराच्या सवुच अन्नमुती खमळाल्या आहते, अन्से नाही. उिाहरणाथ,ु प्रचार, िासगीपणा ह्याांसारि ेइतर

    अन्खिकार खकां वा नैखतक अन्खिकार ह्याांमळेु सामग्रीचा वापर करण्याबाबत तमु्हाला मयाुिा अन्स ूशकतील.

    वरील सूचना ह ेमळू मजकुराचे प्राखिकृत भाषाांतर नाही. मळू सूचनाांकररता िालील सांकेत्थळाचा आिार घ्यावा :

    https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/

    प्रकाशक

    मराठी खवभाग, डी. जी. रुपारेल महाखवद्यालय.

    सेनापती बापट मागु, माहीम, मुांबई ४०० ०१६.

    िरूध्वनी क्र. : २४३०३७३३, २४३०३०८१.

    सांकेत्थळ : www.ruparel.edu

    इ-टपाल-पत्ता : [email protected]

    मदु्रणसां्कार :

    माखहती-तांिज्ञान खवभाग, डी. जी. रुपारेल महाखवद्यालय.

    सांगणकीय अन्िरजळुणी आखण मदु्रण :

    प्रसाि आटु खप्रांटसु, िािर.

    मिुपषृ्ठ : मनीष बावकर.

    cc

    ∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

  • ∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

    मराठी भाषलेा नवतांिज्ञानाचे साज चढवनू

    खतला समदृ्ध करण्यासाठी प्रयत्सनशील अन्सलेल्या

    सवु व्यक्ती आखण सां्था ह्याांना

    नम्रतापवूुक अन्पुण...

    ∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

  • अन्नकु्रमखणका

    १ प्र्तावना १

    २ ऋणखनिेश ३

    ३ प्रा्ताखवक ५

    ४ प्रकरण १ : ्वरचक्र मराठी कीबोडु ८

    ५ प्रकरण २ : ख्वफ्टकी कीबोडु १५

    ६ प्रकरण ३ : पाखणनी कीपॅड मराठी २२

    ७ प्रकरण ४ : ्पश ुमराठी कीबोडु २९

    ८ प्रकरण ५ : गगूल इांखडक कीबोडु ३५

    ९ उपयकु्त सांकेत्थळे ४२

    १० समारोप ४३

    ११ सांज्ञाांची सचूी (मराठी-इांखललश) ४४

    १२ सांिभसुचूी ४६

    file:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_y7vfivkuqfumfile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_li7cko856zayfile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_aea9p2eohyl1file:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_ktfmcbjvwv8hfile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_6yrxh752cd51file:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_miicflp9o51efile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_1hsyzowykbx3file:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_feht4ic92bdafile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_s9oxrnknmnt9file:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_n6cggezptymfile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_fxa9ru398t3gfile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_9t7peb6c4lrmfile:///C:/Users/ITCS/Desktop/पुस्तिका%20-%20मराठी%20'मोबाईल'%20होण्यासाठी.docx%20(2).docx%20sanika.docx%23_epgu08t69psk

  • प्रस्तावना

    आम्ही डी. जी. रुपारेल महाववद्यालयाच्या मराठी ववभागात वितीयवर्ष कला

    शाखेमध्ये वशकत आहोत. २०१६-२०१७ ह्या शकै्षविक वर्ाषत, ‘आववष्कार’

    ह्या म ुंबई ववद्यापीठातरे्फ घेतल्या जािाऱ्या सुंशोधनस्पधेत सहभागी होण्यासाठी

    आम्ही मराठीच्या वगाषत चचाष करून ववर्य वनवित केला. ‘भ्रमिध्वनीवर

    सध्याची य वा वपढी मराठी आवि दवेनागरीचा वापर वकती आवि कशा स्वरूपात

    करते’ ह्याचा अभ्यास केला पावहजे, असे आम्हाला वाटले. ह्या अभ्यासातनू

    मराठी भार्चे्या वलवखत वापराववर्यीच्या वस्त वस्ितीची मयाषवदत स्वरूपात

    मावहती उपलब्ध होईल, तसेच मराठी भार्चेा वापर कमी असल्यास त्यामागची

    नेमकी कारिे कळायला मदत होईल, आवि हा वापर वाढवण्यासाठी काय

    व्हायला हव ेह्याबाबतीत काही शक्यता कळतील, ह्या दृष्टीने सदर सुंशोधन स रू

    केले.

    ह्या सुंशोधनाच्या आधारे वमळालेल्या मावहतीन सार आम्हाला असे वदसनू आले

    की, स्वयुंस धारिा (ऑटो-करेक्शन), उच्चारी शोध (व्हॉइस-सचष) आवि पिूष

    कायषकारी प्रिाली (ऑपरेवटुंग वसवस्टम) मराठीत उपलब्ध असि ेह्या तीन सोयी

    सोडल्यास, भ्रमिध्वनीवर मराठीचा वापर होण्यासाठी आवश्यक असे बाकी

    सवष तुंत्रज्ञान उपलब्ध आह;े परुंत ज े य वा वापरकते तुंत्रज्ञानाबाबतीत

    अत्याध वनक गोष्टी वापरत असतात, त्याुंच्यापयंत ह्याववर्यीची मावहती अजनू

  • पोहोचलेली नाही. खरे तर, महाजालावर ह्याववर्यीची सवष मावहती उपलब्ध

    आह.े त्याचबरोबर वनयतकावलकाुंत ह्याववर्यी अनेक लेखही वलवहले गेले

    आहते. भ्रमिध्वनीवर उपलब्ध असिाऱ्या काही महत्त्वाच्या अन प्रयोगाुंचा

    (अपॅ्सचा) वापर करण्यासुंबुंधीची मावहती एखाद्या प वस्तकेच्या रूपात

    एकवत्रतपि ेउपलब्ध करून वदली, तर र्फायद्याचे ठरेल, ह्या ववचाराने आमच्या

    स्तरावर आम्ही हा छोटासा प्रयत्न करीत आहोत. येिे ह ेनमदू करि ेआवश्यक

    आह े की, भ्रमिध्वनीवर दवेनागरीत टुंकन करण्याकररता अनेक ववनामलू्य

    आवि सश ल्क स्वरूपाचे अन प्रयोग उपलब्ध आहते. ह्या प वस्तकेत केवळ

    अडँ्रॉइड कायषकारी प्रिाली असलेल्या भ्रमिध्वनीवर दवेनागरीत वलवहण्यासाठी

    ववनामलू्य उपलब्ध अशा पाच अन प्रयोगाुंची मावहती सुंकवलत केली आह.े

    मराठी-भार्ासुंवधषन-पुंधरवड्याच्या (०१ जानेवारी ते १५ जानेवारी) वनवमत्ताने

    मराठी ववभाग, डी. जी. रुपारेल महाववद्यालय ह्याुंच्या वतीने ही प वस्तका

    प्रकावशत करीत आहोत.

    ∞∞∞

  • ऋिवनदशे

    ह्या सुंशोधनप्रवियेत तसेच सदर प वस्तकेच्या लेखनात आम्हाला डॉ. अनघा

    माुंडवकर (साहाय्यक प्राध्यापक, मराठी ववभाग आवि सदर प्रकल्पाच्या

    मागषदशषक), मराठी ववभागाचे माजी ववद्यािी श्री. स शान्त दवेळेकर (कवनष्ठ

    सुंशोधन-साहाय्यक, राज्य मराठी ववकास सुंस्िा आवि सदर प्रकल्पाच े

    मागषदशषक) ह्याुंनी केलेल्या मागषदशषनाकररता आम्ही त्याुंचे ऋिी आहोत.

    डॉ. त र्ार दसेाई (डी. जी. रुपारेल महाववद्यालयाचे प्राचायष), प्रा. वशैाली

    जावळेकर (मराठी-ववभागप्रम ख) ह्याुंनी सदर उपिमासाठी आम्हाला अन मती

    वदली, प्रोत्साहन वदले, तसेच आवश्यक त्या सवष स ववधा उपलब्ध करून वदल्या.

    रुपारेलमधील आववष्कार-सवमती, ववशरे्तः ह्या उपिमाचे समन्वयक

    उपप्राचायष डॉ. वदलीप मस्के आवि प्रा. मीनाक्षी ग रव याुंनी वदलेले प्रोत्साहन;

    प्रा. मुंदार भाव े(सुंगिक-ववज्ञान आवि मावहती-तुंत्रज्ञान ववभागाचे प्रम ख) आवि

    प्रा. वप्रती खरबे ह्याुंनी तुंत्रज्ञानववर्यक मावहती तसेच प वस्तकेची माुंडिी

    ह्याुंबाबत केलेले सहकायष महत्त्वाचे होते. डॉ. आनन्द काटीकर (प्रभारी

    सुंचालक, राज्य मराठी ववकास सुंस्िा), डॉ. वगरीश दळवी (‘स्वरचि मराठी

    कीबोडष’चे अवभकल्पक, आय.आय.टी., म ुंबई), श्री. ववनायक परब (सुंपादक,

    ‘लोकप्रभा’), श्री. नीरज पुंवडत (वतृ्तप्रवतवनधी, ‘दवैनक लोकसत्ता’) ह्या सवष

  • तज्ज्ञाुंनी कायषव्यग्र असतानाही ह्या प्रकल्पात रस घतेला आवि सवष परननी

    साहाय्य केले. ह्या सवांचे आम्ही मनापासनू आभार मानतो. मोडी वलपीचे

    अभ्यासक श्री. मनीर् बावकर ह्याुंनी तत्परतेने समपषक म खपषृ्ठ तयार करून वदले,

    ह्याकररता त्याुंचेही मनापासनू आभार. अत्युंत कमी वळेात तत्परतेने प स्तकाचे

    म द्रि करून वदल्याबद्दल श्री. वदलीप राऊत आवि प्रसाद आटष वप्रुंटसष, दादर

    ह्याुंचे आभार. महाजालावरील काही सुंकेतस्िळाुंवरून बरीच मावहती वमळाली,

    त्याुंचा उल्लेख प वस्तकेच्या अखरेच्या भागात केला आह.े योजना पळस ले-

    दसेाई ह्या आमच्या मवैत्रिीने आम्हाला आवश्यक तुंत्रस ववधेकररता सहकायष

    केले; तसेच सावनी गोगटे, रोवहत र्फाळके ह्याुंनी म द्रिसुंबुंवधत कामाुंकररता मदत

    केली, त्याुंचेही आभार. आम्हाुं वतघनच्या आई-ववडलाुंनी, क ट ुंबीयाुंनी ह्या सुंपूिष

    प्रकल्पादरम्यान आम्हाला मोलाची साि वदली, आम्ही त्याुंचे ऋिी आहोत.

    ∞∞∞

  • प्रास्ताववक

    आपल्या भ्रमिध्वनीवर अडँ्रॉइड, आय.ओ.एस., ववुंडोज ह्याुंपैकी कोितीही

    कायषकारी प्रिाली (ऑपरेवटुंग वसवस्टम) असेल, तर त्यात मराठी भार्ा वाचता

    येण्याचा पयाषय अुंतभूषत असतो. त्याचप्रमाि े मराठी भार्ा वलवहण्यासाठी

    दवेनागरी कळपाटाची (कीबोडष) सोय ही बऱ्याच अद्ययावत भ्रमिध्वननमध्ये

    अुंतभूषत असते. दवेनागरी कळपाट अुंतभूषत नसल्यास त्याची सोय

    अन प्रयोगाच्या (अपॅच्या) मदतीने उपलब्ध करून घतेा येते. म्हिजचे,

    आजकालच्या अत्याध वनक भ्रमिध्वननमध्ये मराठी वलवहता, वाचता येण्याची

    सुंपिूष सोय उपलब्ध आह.े

    अद्ययावत भ्रमिध्वननमध्ये मराठी भार्ा वाचता येण्यासाठी कोिताही

    बाहरेचा अन प्रयोग वापरण्याची गरज नाही. य वनकोड सुंकेतप्रिालीम ळे

    ववववध भार्ाुंच्या वलप्याुंतील मजकूर वाचता येण्याची सोय आता सवष

    भ्रमिध्वननमध्ये अुंतभूषत स्वरूपातच उपलब्ध आह.े त्याम ळे य वनकोड

    सुंकेतप्रिाली वापरून तयार केलेला मराठी (दवेनागरी) मजकूर कोित्याही

    भ्रमिध्वनीवर वदसण्यास काही अडचि येत नाही.

    मराठीत (दवेनागरीत) लेखन करण्यासाठी दवेनागरी कळपाटाची

    सोयही बऱ्याच भ्रमिध्वननमध्ये अुंतभूषत स्वरूपात उपलब्ध आह.े

  • दवेनागरी कळपाटाची सोय अुंतभूषत नसल्यास, ती अन प्रयोगाुंिारे

    आपल्या भ्रमिध्वनीमध्ये उपलब्ध करून घेिहेी आता सहज शक्य आहे.

    भ्रमिध्वनीवर सुंदशेाुंची दवेािघेवाि मराठीतनू (दवेनागरीतनू)

    करण्यासाठी आता कोितीही अडचि येत नाही. (व्हॉट्सअपॅ, हाईक,

    मसेेवजुंग इत्यादी अन प्रयोगाुंिारे सुंदशेाुंची दवेािघवेाि दवेनागरीतनू

    करण्यास कोितीही अडचि येत नाही.)

    भ्रमिध्वनीमध्ये दवेनागरीत वटपिे (नोट्स) काढता येतात, गगूल

    शोधयुंत्रात (सचष-इुंवजनामध्ये) मराठी मजकूर घालनू आुंतरजालावर

    मराठीतील मावहती सहज शोधता येते.

    मराठी टुंकण्यासाठी अवधक वळे लागतो, जोडाक्षरे वलवहताना अडचि

    येत,े ह्याुंसारख ेगरैसमज आता दरू होण्यास हरकत नाही.

    भ्रमिध्वनीवर दवेनागरीत टुंकन करण्याकररता अनेक ववनामलू्य आवि सश ल्क

    स्वरूपाचे अन प्रयोग उपलब्ध आहते. ह्या प वस्तकेत केवळ अडँ्रॉइड कायषकारी

    प्रिाली असलेल्या भ्रमिध्वनीवर दवेनागरीत वलवहण्यासाठी ववनामलू्य

    उपलब्ध अशा पाच अन प्रयोगाुंची मावहती सुंकवलत केली आह.े

  • दवेनागरी मजकूर वलवहण्याच्या दोन पद्धती आढळतात :

    िेट-देवनागरी-पद्धती : ह्या पद्धतीत दवेनागरी वचन्ह ेिेट वलवहता येतात.

    कळाुंवर दवेनागरी वचन्ह ेवदसतात आवि ती वचन्ह ेिेट नोंदवता येतात.

    वलप्युंतर-पद्धती (ट्रान्सवलटरेशन मिेड) : ह्यात वववशष्ट शब्दाचे

    वलप्युंतर रोमन वलपीत कसे होईल, ह्याचा ववचार करून टुंकलेखन कराव े

    लागते. उदाहरिािष, ‘कववता’ हा शब्द वलवहण्यासाठी ‘kavita’ अशा

    रोमन वलप्युंतराप्रमाि े कळा दाबाव्या लागतात. कळाुंवर रोमन वचन्हचे

    वदसत असतात.

    आम्ही ह्या प वस्तकेतील पवहल्या चार प्रकरिाुंत ‘स्वरचि मराठी कीबोडष’,

    ‘वस्वफ्टकी कीबोडष’, ‘पाविनी कीपॅड मराठी’ आवि ‘स्पशष मराठी कीबोडष’ ह्या

    िेट दवेनागरी पद्धतीच्या चार अन प्रयोगाुंववर्यीची मावहती समाववष्ट केली आह.े

    पाचव्या प्रकरिात ‘गगूल इुंवडक कीबोडष’ ह्या वलप्युंतर-पद्धतीच्या

    अन प्रयोगाववर्यीची मावहती समाववष्ट केली आह.े

    ∞∞∞

  • प्रकरि १

    स्वरचि मराठी

    ‘स्वरचि मराठी कीबोडष’ हा अन प्रयोग आय.आय.टी. म ुंबईच्या औद्योवगक

    अवभकल्प कें द्राने (IDC / इण्डवस्ट्रयल वडझाइन सेंटरने) तयार केला आह.े ह्या

    अन प्रयोगाचा वापर करण्यासाठी कोित्याही ववशरे् परवानगीची आवश्यकता

    नसते. स्वरचि मराठी कीबोडष आपल्या भ्रमिध्वनीमध्ये बसवण्यासाठीच्या

    पायऱ्या आवि त्याचा वापर करण्याबाबत मावहती प ढीलप्रमाि े–

    १. गगूल प्ले स्टोअरमध्ये जा. → शोधचौकटीत (सचष-बॉक्समध्ये)

    ‘SWARACHAKRA’ असे वलहून शोधा. → ‘स्वरचि मराठी

    कीबोडष’ वनवडा. (आकृती ि. १.१) → ‘इन्स्टॉल’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. १.२) → ह्या अन प्रयोगाचा वापर करण्यासाठी

    कोित्याही ववशेर् परवानगीची आवश्यकता नसते. → ‘अकॅ्सेप्ट’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. १.३) → आता आपल्या

    भ्रमिध्वनीमध्ये ‘स्वरचि मराठी कीबोडष’ हा अन प्रयोग कायाषवन्वत

    (डाऊनलोड) होईल. → ह्यानुंतर ‘ओपन’ हा पयाषय वनवडा. (आकृती

    ि. १.४).

  • (आकृती ि. १.१) (आकृती ि. १.२)

    (आकृती ि. १.३) (आकृती ि. १.४)

  • १०

    २. हा अन प्रयोग उघडल्यावर पडद्यावरील वाक्य मराठीत (दवेनागरीत)

    वदसत असल्यास ‘हो, ठीक आह’े हा पयाषय वनवडा. (आकृती ि.

    १.५).

    ३. स्वरचि चाल ूकरण्यासाठी ‘स्वरचि एनेबल करा’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. १.६) → हा पयाषय वनवडल्यानुंतर ‘लँग्वेज अडँ इनप ट’

    नावाचा पडदा उघडेल, त्यामध्ये ‘स्वरचि मराठी कीबोडष’ हा पयाषय

    वनवडा. (आकृती ि. १.७) → ह्यानुंतर ‘ओके’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. १.८) → त्यानुंतर माग ेजायचे बटि (बॅक-बटन) दाबा.

    (आकृती ि. १.५) (आकृती ि.१.६)

  • ११

    ४. आता ‘स्वरचिला डीर्फॉल्ट बनवा’ हा पडद्यावरचा पयाषय वनवडा. (आकृती ि. १.९) आवि ‘चेंज कीबोडष’ मधील ‘स्वरचि मराठी’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. १.१०). ५. ह्यानुंतर पडद्यावरील ‘सेवटुंग्ज’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. १.११)

    → त्यातनू आपल्या सोयीन सार आपल्याला हवा असलेला

    कळपाटाचा आकार वनवडा (आकृती ि. १.१२), आवि माग ेजायचे

    बटि (बॅक-बटन) दाबा.

    (आकृती ि. १.७) (आकृती ि. १.८)

  • १२

    (आकृती ि. १.९) (आकृती ि. १.१०)

    (आकृती ि. १.११) (आकृती ि. १.१२)

  • १३

    ६. कळपाटावर स्वर आवि व्युंजने ह्याुंची वचन्ह े वदसतात. व्युंजनाच्या वचन्हाची कळ जास्त वळे दाबनू धरल्यास, त्या व्युंजनाची बाराखडी

    येते. (आकृती ि. १.१३) → त्यातनू आपल्याला हवा तो पयाषय वनवडता येतो. जोडाक्षर वलवहण्यासाठी बाराखडीच्या पयाषयात वदलेला

    पायमोड / हलन्त (उदाहरिािष, ब)् हा पयाषय वनवडा. (आकृती ि.

    १.१४) → ते व्युंजन समाववष्ट असलेल्या सवष अक्षराुंचे पयाषय वदसतात. (उदाहरिािष, ब्द). (आकृती ि. १.१५).

    ‘अ’ या कळेवर जास्त वळे दाबनू धरले असता सवष स्वर येतात, आवि

    काना, मात्रा इत्यादी वचन्ह ेवनवडता येतात. (आकृती ि. १.१६).

    ;

    (आकृती ि. १.१३) (आकृती ि. १. १४)

  • १४

    ∞∞∞

    (आकृती ि. १.१५) (आकृती ि. १. १६)

  • १५

    प्रकरि २

    वस्वफ्टकी कीबोडष

    हा अन प्रयोग जॉन रेनॉल्ड्स व डॉ. बेन मडेलॉक ह्याुंनी १४ ज लै, २०१० साली

    तयार केला आह.े वस्वफ्टकी कीबोडषमध्ये शुंभरपेक्षा जास्त भार्ाुंसाठी स ववधा

    असनू, त्याुंत दवेनागरी वलपीचा समावशे आहे.

    वस्वफ्टकी कीबोडष आपल्या भ्रमिध्वनीमध्ये घणे्यासाठीच्या पायऱ्या आवि

    त्याचा वापर करण्याबाबत मावहती प ढीलप्रमािे –

    १. गगूल प्ल े स्टोअरमध्ये जा. → शोधचौकटीत (सचषबॉक्समध्ये)

    ‘SWIFTKEY’ असे वलहून शोधा. → ‘वस्वफ्टकी (swiftkey)

    कीबोडष’ वनवडा. (आकृती ि. २.१) → ‘इन्स्टॉल’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. २.२) → ह्या अन प्रयोगाचा वापर करण्यासाठी

    कोित्याही ववशरे् परवानगीची आवश्यकता नसते. → ह्यानुंतर

    ‘अकॅ्सेप्ट’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. २.३) → आता आपल्या

    भ्रमिध्वनीवर ‘वस्वफ्टकी’ हा अन प्रयोग कायाषवन्वत होईल. →

    ह्यानुंतर ‘ओपन’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि.२.४).

  • १६

    (आकृती ि. २.१) (आकृती ि. २.२)

    (आकृती ि. २.३) (आकृती ि.२.४)

  • १७

    २. हा अन प्रयोग उघडल्यावर पडद्यावर ‘चेंज सेवटुंग्ज’ नावाची चौकट

    येईल, त्यावरील ‘ओके’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. २.५) →

    आता ‘लँग्वजे अडँ इनप ट’चा पडदा उघडेल, त्यावरील ‘वस्वफ्टकी

    कीबोडष’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. २.६) → ह्यानुंतर ‘ओके’ ही

    चौकट दाबा. (आकृती ि. २.७) → आता माग ेजायचे बटि (बॅक-

    बटन) दाबा.

    (आकृती ि. २.५) (आकृती ि. २.६)

  • १८

    ३. ह्यानुंतर पडद्यावर ‘चेंज कीबोडष’ नावाची चौकट येईल, त्यामधील

    ‘वस्वफ्टकी कीबोडष’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. २.८).

    ४. आता पडद्यावरील ‘लँग्वजेसे’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. २.९).

    त्यावरील ‘मराठी’ हा पयाषय वनवडा; आता त्यासमोरील ‘अपडेट’ ही

    चौकट दाबा. (आकृती ि. २.१०).

    (आकृती ि. २.७) (आकृती ि. २.८)

  • १९

    ५. आता ‘मराठी’ ह्या पयाषयावर जास्त वळे दाबनू धरल्यास कळपाटाच े

    दोन आराखडे उपलब्ध होतात. त्याुंतील आपल्याला हव्या असिाऱ्या

    कळपाटाचा पयाषय वनवडा. ह्याुंतील ‘मराठी’ (Marathi) हा पयाषय

    वनवडल्यास, कळपाटावर वरच्या बाजलूा स्वर आवि खालच्या

    बाजलूा व्युंजने असा आराखडा येतो. (आकृती ि. २.११). ‘मराठी

    इवन्स्िप्ट’ [Marathi (Inscript)] हा पयाषय वनवडल्यास

    कळपाटाच्या उजव्या बाजलूा व्युंजने, वरच्या बाजलूा अुंक आवि

    डाव्या बाजलूा काना, मात्रा, वलेाुंटी इत्यादी अशी रचना वदसते.

    (आकृती ि. २.१२). ह्या कळपाटाच्या द सऱ्या पानावर जाण्यासाठी

    (आकृती ि. २.९) (आकृती ि. २.१०)

  • २०

    डावीकडे खालच्या बाजलूा असिारे बािाचे वचन्ह दाबा (↑). द सऱ्या

    पानावर डाव्या बाजलूा स्वर आवि उजव्या बाजलूा व्युंजने अशी रचना

    वदसते. (आकृती ि. २.१३).

    ६. ‘मराठी’ कळपाटावर वलवहताना कोितेही व्युंजन वनवडल्यास, त्याची बाराखडी कळपाटावर सवातं वरच्या बाजलूा येते. (आकृती ि.

    २.१३).

    ७. ह्या अन प्रयोगात वलवहताना शब्दपयाषयही स चववण्यात येतात. (आकृती ि. २.१४).

    (आकृती ि. २.११) (आकृती ि. २.१२)

  • २१

    (आकृती ि. २.१३) (आकृती ि. २.१४)

    ∞∞∞

  • २२

    प्रकरि ३

    पाविनी कीपॅड मराठी

    हा अन प्रयोग ‘ल ना एगोनॉवमक्स’ ह्या सुंस्िेतील अवभवजत भट्टाचायष व

    त्याुंचे सहकारी ह्याुंनी १५ ऑगस्ट, २००९ रोजी तयार केला आह.े

    ‘पाविनी कीपॅड मराठी’ आपल्या भ्रमिध्वनीमध्ये घणे्यासाठीच्या

    पायऱ्या आवि त्याचा वापर करण्याबाबत मावहती प ढीलप्रमाि े–

    १. गगूल प्ले स्टोअरमध्य े जा. → शोधचौकटीत (सचषबॉक्समध्ये)

    ‘PANINI KEYPAD MARATHI’ असे वलहून शोधा. →

    ‘पाविनी कीपॅड मराठी’ वनवडा. (आकृती ि. ३.१) → ‘इन्स्टॉल’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. ३.२) → हा अन प्रयोग वापरण्यासाठी,

    आपली काही मावहती वापरण्यास ह्या अन प्रयोगाला परवानगी द्यावी

    लागते. → ह्यानुंतर ‘अकॅ्सेप्ट’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ३.३)

    → आता आपल्या भ्रमिध्वनीवर ‘पाविनी कीपॅड मराठी’ हा

    अन प्रयोग कायाषवन्वत होईल. ह्यानुंतर ‘ओपन’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. ३.४).

  • २३

    (आकृती ि. ३.१) (आकृती ि. ३.२)

    (आकृती ि. ३.३) (आकृती ि. ३.४)

    ३२

  • २४

    २. पाविनी कीपॅड मराठी चालू (एनेबल) करण्यासाठी पडद्यावरील

    ‘एनेबल मराठी पाविनी कीपॅड (कीबोडष वनवडा)’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. ३.५) → ह्यानुंतर येिाऱ्या चौकटीतील ‘कुं वटन्य’ू हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. ३.६) → आता ‘लँग्वेज अडँ इनप ट’चा

    पडदा उघडेल, त्यावरील ‘मराठी पाविनी कीपॅड’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. ३.७) → ह्यानुंतर ‘ओके’ ही चौकट दाबा. (आकृती ि.

    ३.८) → आता माग ेजायचे बटि (बॅक-बटन) दाबा.

    (आकृती ि. ३.५) (आकृती ि. ३.६)

  • २५

    ३. पाविनी कीपॅड मराठी हा अन प्रयोग आपल्या भ्रमिध्वनीत वियापवूष

    (डीर्फॉल्ट) म्हिनू वापरता येण्यासाठी पडद्यावरील ‘सेट अजॅ डीर्फॉल्ट

    (डीर्फॉल्ट म्हिनू वनवडा)’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ३.९) →

    आता त मच्या पडद्यावर ‘चेंज कीबोडष’ नावाची चौकट येईल,

    त्यामधील ‘पाविनी कीपॅड मराठी’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि.

    ३.१०).

    (आकृती ि. ३.७) (आकृती ि. ३.८)

  • २६

    ४. पाविनी कीपॅड मराठी ह्या अन प्रयोगाने ‘टुंकलेखन कसे कराव’े ह्याच्या

    वशकवण्या आपल्याला उपलब्ध करून वदल्या आहते. तसेच ह्या

    अन प्रयोगात वारुंवार वापराव े लागिारे शब्द शब्दकोशात

    साठववण्याची सोय आह े. (आकृती ि. ३.११).

    ५. ह्या अन प्रयोगातील कळपाटावर (कीबोडष) व्युंजने लाल रुंगात

    दशषववली आहते व स्वर वनळ्या रुंगात दशषववले आहते. ह्या

    कळपाटाची सात पाने आहते. हव ेअसलेले व्युंजन वनवडण्यासाठी

    ‘प ढे’ व ‘मागे’ ह्या पयाषयाुंचा वापर करावा लागतो. (आकृती ि.

    ३.१२).

    (आकृती ि. ३.९) (आकृती ि. ३.१०)

  • २७

    ६. पाविनी मराठीच्या कळपाटात ‘ज्ञ’, ‘क्ष’, ‘श्र’ ही व्युंजने पायमोड /

    हलन्त ( ् ्) वापरून वलहावी लागतात.

    उदा. - श्रद्धा = श + ् ्+ र + द + ् ्(हलन्त) + ध + ्ा

    ज्ञान = द +् ्+ ञ +्ा + न

    अक्षर = अ + क + ् ्+ र् + र

    ७. ह्या अन प्रयोगात वलवहताना शब्दपयाषयही स चववण्यात येतात.

    (उदाहरिािष, ‘नम’ अस ेटुंकवलवखत केल्यावर ‘नमस्कार, नम्र, नमदू’

    असे शब्दपयाषय स चववण्यात येतात. (आकृती ि. ३.१३, आकृती ि.

    ३.१४).

    (आकृती ि. ३.११) (आकृती ि. ३.१२)

  • २८

    (आकृती ि. ३.१३) (आकृती ि. ३.१४)

    ∞∞∞

  • २९

    प्रकरि ४

    स्पशष मराठी

    ‘स्पशष मराठी कीबोडष’ त मच्या भ्रमिध्वनीमध्ये घणे्यासाठीच्या

    पायऱ्या आवि त्याचा वापर करण्याबाबत मावहती प ढीलप्रमाि े–

    १. गगूल प्ले स्टोअरमध्ये जा. → शोधचौकटीत (सचषबॉक्समध्ये)

    ‘SPARSH MARATHI KEYBOARD’ असे वलहून शोधा →

    ‘स्पशष मराठी कीबोडष ’वनवडा. (आकृती ि. ४.१) → ‘इन्स्टॉल’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. ४.२) → ह्या अन प्रयोगाचा वापर

    करण्यासाठी कोित्याही ववशेर् परवानगीची आवश्यकता नसते. →

    ‘अकॅ्सेप्ट’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ४.३) → आता आपल्या

    भ्रमिध्वनीवर स्पशष मराठी कीबोडष कायाषवन्वत होईल. → ह्यानुंतर

    ‘ओपन’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ४.४).

    २. स्पशष मराठी कीबोडष चाल ू(एनेबल) करण्यासाठी, पडद्यावरील ‘स्टेप

    १ : एनेबल स्पशष कीबोडष’ हा पयाषय वनवडून प ढील चौकटीतील

    ‘ओके’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ४.५) → आता ‘लँग्वजे अडँ

    इनप ट’ हा पडदा उघडेल, ह्या पडद्यावरील ‘स्पशष मराठी कीबोडष’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. ४.६) → ‘ओके’ हा पयाषय वनवडा.

    (आकृती ि. ४.७) →त्यानुंतर माग ेजायचे बटि (बॅक-बटन) दाबा.

  • ३०

    (आकृती ि. ४.१) (आकृती ि. ४.२)

    (आकृती ि. ४.३) (आकृती ि. ४.४)

  • ३१

    (आकृती ि. ४.५) (आकृती ि. ४.६)

    (आकृती ि. ४.७) (आकृती ि. ४.८)

  • ३२

    ३. स्पशष मराठी कीबोडष हा अन प्रयोग आपल्या भ्रमिध्वनीत वियापवूष

    (डीर्फॉल्ट) म्हिनू वापरता येण्यासाठी ‘स्टेप २ : वसलेक्ट स्पशष

    कीबोडष’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ४.९) → प ढील चौकटीतील

    ‘ओके’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ४.१०) → आता ‘चेंज

    कीबोडष’ ही चौकट उघडेल, त्यामधील ‘स्पशष मराठी कीबोडष’ हा पयाषय

    वनवडा.

    (आकृती ि. ४.९) (आकृती ि. ४.१०)

  • ३३

    ४. कळपाटावर स्वर आवि व्युंजने ह्याुंची वचन्ह ेवदसतात. → व्युंजनाच्या

    वचन्हाची कळ जास्त वेळ दाबनू धरल्यास त्या व्युंजनाची बाराखडी

    येते. त्यातनू आपल्याला हवा तो पयाषय वनवडता येतो. (आकृती ि.

    ४.११). जोडाक्षर वलवहण्यासाठी बाराखडीच्या पयाषयात वदलेला

    पायमोड / हलन्त (उदाहरिािष, ब ् ) हा पयाषय वनवडल्यास ते व्युंजन

    समाववष्ट असलेल्या सवष अक्षराुंचे पयाषय वदसतात. (उदाहरिािष, ब्द

    इत्यादी.) → ‘अ’ ह्या कळेवर जास्त वळे दाबनू धरले असता सवष

    स्वर येतात, आवि काना, मात्रा इत्यादी वचन्ह ेवनवडता येतात. (आकृती

    ि. ४.१२).

    (आकृती ि. ४.११) (आकृती ि. ४.१२)

  • ३४

    ५. ह्या अन प्रयोगात वलवहताना शब्दपयाषयही स चववण्यात येतात.

    उदाहरिािष ‘नम’ असे टुंकवलवखत केल्यावर ‘नमस्कार, नमदू, नम ना,

    नम ने, नम्र’ अस ेशब्दपयाषय स चववण्यात येतात. (आकृती ि. ४.१३).

    (आकृती ि. ४.१३)

    ∞∞∞

  • ३५

    प्रकरि ५

    गगूल इुंवडक कीबोडष

    हा अन प्रयोग गगूलने ववकवसत केला आह.े गगूल इुंवडक कीबोडष आपल्या

    भ्रमिध्वनीमध्ये घेण्यासाठीच्या पायऱ्या आवि त्याचा वापर करण्याबाबत

    मावहती प ढीलप्रमािे –

    १. गगूल प्ल े स्टोअरमध्ये जा. → शोधचौकटीत (सचषबॉक्समध्ये)

    ‘GOOGLE INDIC KEYBOARD’ असे वलहून शोधा. →

    ‘गगूल इुंवडक कीबोडष’ वनवडा. (आकृती ि. ५.१) → ‘इन्स्टॉल’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. ५.२) → हा अन प्रयोग वापरण्यासाठी

    आपली काही मावहती वापरण्यास ह्या अन प्रयोगाला परवानगी द्यावी

    लागते. → त्यासाठी ‘अकॅ्सेप्ट’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि.

    ५.३)→ आता आपल्या भ्रमिध्वनीवर ‘गगूल इुंवडक कीबोडष’

    कायाषवन्वत होईल. → ह्यानुंतर ‘ओपन’ हा पयाषय वनवडा. (आकृती

    ि. ५.४).

    २. गगूल इुंवडक कीबोडष चाल ू(एनेबल) करण्यासाठी पडद्यावरील ‘एनेबल

    इन सेवटुंग्ज’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ५.५) → त्यानुंतर ‘लँग्वजे

    अडँ इनप ट’ हा पडदा उघडेल. त्यावरील ‘गगूल इुंवडक कीबोडष’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. ५.६) → आता ‘ओके’ ही चौकट

    वनवडा. (आकृती ि. ५.७).

  • ३६

    (आकृती ि. ५.१) (आकृती ि. ५.२)

    (आकृती ि. ५.३) (आकृती ि.५.४)

    ३६

  • ३७

    (आकृती ि. ५.५) (आकृती ि. ५.६)

    (आकृती ि. ५.७)

  • ३८

    ३. ह्यानुंतर ‘गगूल इुंवडक कीबोडष’ हा अन प्रयोग आपल्या भ्रमिध्वनीत

    वियापवूष (डीर्फॉल्ट) म्हिनू वापरता येण्यासाठीचा पडदा उघडेल.

    त्यामध्ये ‘वसलेक्ट इनप ट मिेड’ हा पयाषय वनवडा. (आकृती ि. ५.८)

    → आवि ‘चेंज कीबोडष’मधील ‘गगूल इुंवडक कीबोडष’ हा पयाषय

    वनवडा. (आकृती ि. ५.९).

    (आकृती ि. ५.८) (आकृती ि. ५.९)

  • ३९

    ४. ह्यानुंतर गगूल इुंवडक कीबोडष सेवटुंग्जचा पडदा उघडेल. ह्यातील

    ‘वसलेक्ट इनप ट लँग्वजे’ हा पयाषय वनवडा. ( आकृती ि. ५.१०) →

    प ढील पडद्यावरील ‘मराठी आवि इुंवग्लश’ हा पयाषय वनवडा. ( आकृती

    ि. ५.११).

    ५. ह्या अन प्रयोगात दोन कळपाटाुंची सोय उपलब्ध करून वदली आह.े

    त्याुंपैकी वजिे ‘abc’ हा पयाषय आह,े वतिे सुंपिूष कळपाट रोमन वलपीत

    उपलब्ध आह.े (त्याआधारे इुंग्र जी टुंकता येते.) दवेनागरीसाठी ‘ळ’ हा

    पयाषय वनवडा. (आकृती ि. ५.१२).

    ६. ‘ळ’ ह्या पयाषयावर जास्त वळे दाबनू धरल्यास रोमन कळपाट आवि

    दवेनागरी कळपाट असे दोन पयाषय येतात. (आकृती ि. ५.१३) → त्याुंपैकी रोमन कळपाट वनवडल्यास, आपल्याला रोमन वलपीत टुंवकत

    ( आकृती ि. ५.१०) ( आकृती ि. ५.११)

  • ४०

    केलेला मजकूर दवेनागरी वलपीत वलप्युंतररत करून वमळतो.

    उदाहरिािष, Namaskar – नमस्कार. → वकुं वा आपि िेट दवेनागरी कळपाटाचा वापर करून मराठी वलहू शकता.

    ७. दवेनागरी कळपाटात पवहल्या पानावर वरच्या बाजलूा सगळे स्वर

    येतात आवि खालच्या बाजलूा व्युंजने वदली आहते. → कळपाटावरील कोितेही व्युंजन दाबल्यास त्याची बाराखडी

    कळपाटाच्या सवाषत वरच्या ओळीत येते. (आकृती ि. ५.१५).

    ८. दवेनागरी कळपाटाच्या द सऱ्या आवि वतसऱ्या पानावर काही

    जोडाक्षरे उपलब्ध करून वदली आहते. (आकृती ि. ५.१६).

  • ४१

    (आकृती ि. ५.१६)

    ∞∞∞∞

  • ४२

    उपय क्त सुंकेतस्िळे

    १. स्वरचि मराठी

    कीबोडष

    http://idid.in/

    २. वस्वफ्टकी

    कीबोडष

    https://support.swiftkey.com/hc/en-

    us/sections/200612152-Settings

    ३. पाविनी कीपॅड

    मराठी

    http://paninikeypad.com/panini/marat

    hi-keyboard-for-mobile.php\

    ४. स्पशष मराठी

    कीबोडष

    https://sparshkb.wordpress.com/

    ५. गगूल इुंवडक

    कीबोडष

    https://www.google.com/inputtools/

    ६. य वनकोड http://yunikodatunmarathi.blogspot.in/

    ∞∞∞

  • ४३

    समारोप

    कोित्याही भार्चेा ववकास आवि वतची समदृ्धी ह्या गोष्टी भार्ेच्या केवळ

    भार्कसुंख्येवर अवलुंबनू नसतात; तर ती भार्ा वकती वगेवगेळ्या के्षत्राुंत आवि

    नवनवीन माध्यमाुंत वापरली जाते, ह्यावर अवलुंबनू असतात. मौवखक

    परुंपरेकडून लेखन, म द्रि, सुंगिक, महाजाल आवि आता भ्रमिध्वनी

    इिपयंतचा टप्पा गाठला गलेा आहे. भ्रमिध्वनी ह्या प ढच्या काळातील

    सवाषवधक प्रमािात वापरल्या जािाऱ्या नवमाध्यमात मराठी आवि दवेनागरीची

    सोय उपलब्ध आह,े पि मराठी भार्काुंनी वतचा आवजूषन वापर करायला हवा;

    तरच त्या माध्यमाुंमध्ये मायमराठीची म द्रा उमटलेली वदसेल. त्यासाठी आमचा

    हा खारीचा वाटा आह.े सुंशोधन आवि लेखन ह्या दोन्ही बाबतनत हा आमचा

    पवहलाववहला प्रयत्न असल्याम ळे, ह्यात काही त्र टी रावहल्या असण्याची

    शक्यता आह,े तसेच ह्या प वस्तकेत अजनू काही स धारिा होि ेशक्य आह,े ह्याची

    आम्हाला जािीव आह.े अडखळते का असेना, क िीतरी कधीतरी पवहले

    पाऊल उचलायला हवे, ते ह्या प वस्तकेच्या रूपाने उचलत आहोत. ह्या

    पावलाला मराठी भार्काुंच्या, अभ्यासकाुंच्या पावलाुंची साि लाभावी,

    चालत्या पावलाुंम ळे पाऊलवाटा तयार व्हाव्यात, आवि पाऊलवाटाुंचे राजमागष

    व्हावते, ही ह्या प्रयत्नामागील भवूमका आह.े

    ∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

  • ४४

    सुंज्ञाुंची सचूी

    मराठी-इुंवग्लश

    प वस्तकेतील मराठी सुंज्ञा रूढ इुंवग्लश सुंज्ञा इुंवग्लश सुंजे्ञच ेरोमन

    वलपीतील लेखन

    अुंतभूषत इनवबल्ट Inbuilt

    अद्ययावत /

    अत्याध वनक भ्रमिध्वनी

    स्माटष र्फोन Smart Phone

    अन प्रयोग अवॅप्लकेशन / अपॅ Application / App.

    अन्योन्यसविय इुंटरअवॅक्टव्ह Interactive

    अवभकल्प वडझाईन Design

    अवभकल्पक वडझायनर Designer

    आराखडा लेआउट Layout

    आज्ञावली सॉफ्टवेअर Software

    इ-टपाल-पत्ता इ-मेल अडेॅ्रस E-mail address

    उच्चारी शोध व्हॉईस-सचष Voice search

    कळ की Key

    कळपाट कीबोडष keyboard

    कायषकारी प्रिाली ऑपरेवटुंग वसस्टीम Operating System

    कायाषवन्वत एनेबल Enable

    वियापवूष डीर्फॉल्ट Default

    घालि े इन्स्टॉल Install

    चौकट बॉक्स Box

    टुंवकत करि े टाईप Type

  • ४५

    प वस्तकेतील मराठी सुंज्ञा रूढ इुंवग्लश सुंज्ञा इुंवग्लश सुंजे्ञच ेरोमन

    वलपीतील लेखन

    तुंत्रस ववधा टेवक्नकल रॅ्फवसवलटी Technical Facility

    तुंत्रज्ञान टेक्नॉलॉजी Technology

    नवमाध्यम न्य ूमीवडया New media

    वनवडि े वसलेक्ट Select

    पडदा स्िीन Screen

    बाि अरॅो Arrow

    भ्रमिध्वनी मोबाईल Mobile

    महाजाल / आुंतरजाल इुंटरनेट Internet

    माग ेजायचे बटि बॅक-बटन Back Button

    माध्यम मीवडया Media

    मावहती-तुंत्रज्ञान इन्र्फॉमेशन

    टेक्नॉलॉजी

    Information Technology

    म द्रि वप्रुंवटुंग Printing

    वलपी वस्िप्ट Script

    वलप्युंतर ट्रान्सवलटरेशन Transliteration

    शब्दकोश वडक्शनरी Dictionary

    शब्दपयाषय स चववि े वडष-प्रेवडक्शन Word-prediction

    शोधचौकट सचष-बॉक्स Search Box

    शोधयुंत्र सचष इुंवजन Search Engine

    सुंकेतप्रिाली एन्कोवडुंग वसवस्टम Encoding System

    सुंकेतस्िळ वेबसाईट Website

    सुंगिक-ववज्ञान कॉम्प्य टर सायन्स Computer Science

    स्िावनकीकरि लोकलायझेशन Localization

    स्वयुंस धारिा ऑटो-करेक्ट Auto-correct

  • ४६

    सुंदभषसचूी

    जोशी, अवनरुद्ध; दळवी, वगरीश. (२०१६) : ‘सुंगिकासाठी

    टुंकलेखन युंत्रिाुंचे अवभकल्प’, लोकसत्ता [ऑनलाईन].

    उपलब्ध आह े: http://www.loksatta.com/abhikalpa-

    news/iit-bombay-research-on-indian-languages-typing-

    technology-1246541

    जोशी, अवनरुद्ध; दळवी, वगरीश. (२०१६) : ‘भारतीय भार्ा

    टुंकलेखनातील आव्हाने’, लोकसत्ता [ऑनलाईन].

    उपलब्ध आह े: http://www.loksatta.com/abhikalpa-

    news/typing-challenges-in-indian-language-1241049/

    जोशी, अवनरुद्ध; दळवी, वगरीश. (२०१६) : ‘अन्योन्यसविय वस्तूुंचे

    स्िावनकीकरि’, लोकसत्ता [ऑनलाईन].

    उपलब्ध आह े: http://www.loksatta.com/abhikalpa-

    news/communication-in-english-on-mobile-phone-

    1225111/

    ∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

    सुरुवातीची पाने १३ मे २०१७मराठी पुस्तिका १३ मे २०१७