वर्ष २ र ऑगस्ट २०१८ अींक १५ वा...त य तर जय...

Post on 25-Oct-2020

20 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

1

म.ए.सो.

राणी लक्ष्मीबाई मुल ींची सैनिकी शाळा, कासार अींबोल , पुणे

वर्ष २ रे ऑगस्ट २०१८ अींक १५ वा १) १ ऑगस्ट २०१८ बुधवार

प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यततथी व अण्णा भाऊ साठे जयंती या तिममत्तािे कुलश: वक्ततृ्व स्पधाष घेण्यात आली. या स्परे्धचे तियोजि इततहास ववभागातरे्फ करण्यात आले. ववषय तिवड, व्यासंग, ववषय मांडणी, सादरीकरण, हावभाव, उच्चार, वेळ व अमभप्राय या मुद्द्यािंुसार मूलयांकि करण्यात आले. वक्ततृ्व स्परे्धतील ववजेत्या सवव ववद्यार्थविींिा मुख्याध्यावपकाचं्या हस्ते प्रशस्तीपत्र ववतरण करण्यात आली. या स्परे्धत पहिला क्रमाींक लक्ष्मी कुलािे पिकाववला.

२) ०२ ऑगस्ट २०१८ गरुुवार

गोडबोले ट्रस्िच्या माध्यमातिू प्रशालेतील इयत्ता ९वी ते १२वी च्या ववद्यार्थविींशी रेणतूाई गावस्कर यांिी सुसंवाद सार्धला. रेणतूाई गावस्कर एकलव्य न्यास या संस्थेच्या प्रमुख आहेत. अत्यंत साध्या, पे्रमळ, लाघवी अभ्यासू आणण टदलदार अशा रेणतूाई, एक मराठी लेणखका आणण समाजसेववका आहेत. ववद्यार्थविींशी संवाद सार्धत असतािा 'सतत िसत रिा' असा संदेश त्यािंी टदला.

2

३) ०३ ऑगस्ट २०१८ शुक्रवार

गोडबोले ट्रस्िच्या माध्यमातिू शालेय मशक्षकांची संगणकीय गणुवत्ता वाढावी तसेच शालेय कामकाज करतािा ETH प्रणाली वापरतािा येणा-या अडचणी व त्यावरील उपाय यासाठी प्रमुख श्री.सजंय आवजे यांिी मशक्षकांिा मागवदशवि केले.

४) ४ ऑगस्ट २०१८ शनिवार

दरवषीप्रमाणे प्रशालेतील वगष प्रनतनिधीींची निवड ही मशस्त, आज्ञापालि, सामुटहक जबाबदारीचे तत्व ह्या तिवडणकुीच्या महत्वाच्या अंगांिुसार पार पडली. तिवडणकू यंत्रणा हे शासि ससं्थेचे प्रमुख अंग आहे. प्रशालेतील तिवडणकू प्रक्रिया ही लोकशाही पद्र्धतीिे उमेदवार, मतदार, मतपेिी, गपु्त मतदाि पध्दती, मतपत्रत्रका, मतदाि अर्र्धकारी, तिवडणकू तिकाल या पध्दतीिे पार पडली. इयत्ता ५वी ते १२वी प्रत्येक वगाविुसार मशस्त मतं्री, अभ्यास मंत्री, स्वच्छता मतं्री या तीि पदांसाठी तिवडणकू घेण्यात आली. या तिवडणकू प्रक्रियेतूि ववद्यार्थविींमध्ये िेततृ्व गणु ववकमसत होण्यासाठी मदत होते.

तिवडणकू तिकाल जाहीर झालयािंतर िवतिवावर्चत प्रतततिर्धीिंा त्यांची जबाबदारी व कतवव्य प्रशालेचे कमाडंिं किवल सारंग काशीकर यांिी स्पष्ि करुि सांर्गतली.

५) ५ ऑगस्ट २०१८ रवववार

अ) इ. ७ वी व इ. ८ वी वगाषची पालक कार्षशाळा या ववषयावर स.११.०० ते १.०० या वेळेत उत्तमररत्या पार पडली. कायवशाळेच्या सुरुवातीला कमांडिं किवल श्री. सारंग काशीकर आणण प्राचायव सौ.पूजा जोग यािंी पालकांशी सुसंवाद सार्धला, यामरे्ध पालकांच्या ववववर्ध शैक्षणणक व भौततक सुववर्धांच्या उपलब्र्धतेबाबत प्रश्िोत्तर स्वरुपात चचाव झाली. ब) कायवशाळेचा ववषय "मुल ींचा ववकास - पालकाींचा सिभाग" असा होता. पुढील मुद्द्यािंा अिुसरुि पालकांशी कायवशाळेत गिचचाव करण्यात आली.

* मुली मोठ्या होत आहेत याचा पालकािंी स्वीकार करणे

3

* मुली स्वतंत्र मते मांडू शकतात, ती मते मांडण्याची संर्धी मुलींिा देणे

* सैतिकी शाळेत घालण्याचा पालकांचा दृष्ष्िकोि

* मुलींच्या ववकासात पालकांिी सहभाग देणे आवश्यक आहे, मालकी क्रकंवा अर्र्धकारशाही गाजवू िये.

* मुलींच्या ववकासातील िप्पे आणण अडचणी यातील र्फरक समजिू घेणे

केतकी कुलकणी आणण ववशाखा जोगदेव या समुपदेशकांिी पालकािंा मागवदशवि केले.

६) ११ ऑगस्ट २०१८ शतिवार

अ) ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा आणण खगोलांच्या सापेक्ष स्थािांचा खेळ.

सूर्षग्रिण व त्याचे प्रकार १.खग्रास २.खंडग्रास ३.कंकणाकृती, चींद्रग्रिण व त्याचे प्रकार १.खग्रास २.खंडग्रास

याबाबत र्चत्रक्रर्फती दाखवूि प्रमुख श्री. अव्दैत जगर्धिे व श्री.रववराज थोरात यांिी माटहती सांर्गतली. त्याचबरोबर सूयवग्रहण साध्या डोळयांिी पाहणे हातिकारक असलयािे ग्रहणाचे चष्मे लावूिच पाहणे तिर्धोक असते. चदं्रग्रहण पाहतािा डोळयाचंी ववशषे काळजी घ्यावी लागत िाही, साध्या डोळयांिी ही चदं्रग्रहण पाहण्याचा आिंद लुिता येतो. याबाबत ववद्यार्थविींिा जागरुक केले. या पररपाठाचे आयोजि भूगोल ववभागातरे्फ करण्यात आले.

ब) प्रततवषीप्रमाणे KPIT व ज्ञािप्रबोर्र्धिी आयोष्जत छोिे सायंटिस्ि उपिमाची सुरुवात करण्यात आली. या अंतगवत इयत्ता ८वी, ९वी च्या ववद्यार्थविींिा ववज्ञािातील बल व दाब र्ा सींकल्पिा तसेच न्र्ूटिचे गनतववर्र्क निर्म याबाबत ववद्यार्थविींचा कृतीयुक्त सहभाग व प्रात्यक्षक्षकादं्वारे मागवदशवि KPIT तील सहका-यांिी केले.

4

७) १३ ऑगस्ट २०१८ सोमवार

राज्य ववज्ञाि ससं्था, रवविगर, िागपूर व पुणे ष्जलहा पररषद (माध्यममक मशक्षण ववभाग) यांच्या सयुंक्त ववद्यमािे ववज्ञाि िाट्योत्सवाचे आयोजि रावसाहेब पिवर्धवि ववद्यालय, मसहंगड रोड, पुणे यांच्या तरे्फ करण्यात आले होते. या स्परे्धमध्ये पुणे ष्जलह्यातील १४ तालुक्यातील संघांिी सहभाग घेतला होता. सदर स्परे्धमध्ये प्रशालेच्र्ा सींघािे द्ववतीर् क्रमाींक ममळववला. 'स्वस्थ व स्वच्छ भारत' सींकल्पिेवर आधाररत 'कीतषि आरोग्र्ाचे' ही िाटिका सादर करण्यात आली. या िाटिकेची तिवड ववभागस्तरासाठी करण्यात आली. िाटिकेचे लेखि व टदग्दशवि प्रशालेतील मशक्षक श्री. राजेश मशदें यािंी केले असूि, िेपथ्य व मागवदशवि ववज्ञाि ववभाग प्रमुख सौ. मंष्जरी पािील यांिी केले. पेिी वादिासाठी श्री. साईिाथ जगदाळे तर तांत्रत्रक बाबतीत श्री. रववराज थोरात यांिी साहाय्य केले. ववज्ञाि मशक्षक्षका सौ.स्िेहा मुद्गल व सौ. वैशाली मशदें यािंी मागवदशवि व सहाय्य केले या यशाबद्दल सैतिकी शाळेचे कमांडिं किवल श्री. सारंग काशीकर, प्राचायाव सौ. पजूा जोग, शाळेचे व संस्थेचे सवव पदार्र्धकारी यािंी ववद्यार्थविींचे व मशक्षकाचें अमभिदंि केले.

८) १४ ऑगस्ट २०१८ मींगळवार

स्वातंत्र्य टदिाच्या पूववसंध्येस स्वागताची तयारी...

5

९) १५ ऑगस्ट २०१८ बुधवार

अ) दरवषीप्रमाणे स्वातंत्र्य टदिाची सुरुवात मध्यरात्री ००.०१ वा. झाली. यावेळी १२वी च्या ववद्यार्थविीिंी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी पे्ररणागीत ठरलेले 'वींदे मातरम'् गीत सुरेल चाल वापरुि अततशय उत्साहािे सादर केले. या कायविमास प्रशालेतील सवव ववद्यार्थविी व कमांडिं किवल सारंग काशीकर, प्राचायाव पूजा जोग उपष्स्थत होत्या.

ब) स्वतींत्र भारताच्र्ा ७२व्र्ा वधाषपिहदिानिममत्त म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुल ींच्र्ा सैनिकी शाळेत शािदार सींचलि

झाले. मैदािावर सादर झालेलया संचलिािे उपष्स्थत पे्रक्षकांच्या डोळयाचं पारण ंरे्फडल.ं

मान्र्वराींच्र्ा आगमिाची खबर बबगलु वाजवणा-र्ा कॅडेटस ्िी टदली आणण संपूणव मैदाि स्तब्र्ध झाले. शाळेचे माजी कमांडिं ले.किवल (तिवतृ्त) श्री. अिंत गोखले

यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

प्रशालेच्या कणवर्धार पदी असलेलया कॅडेि

ऋतुजा घाडगे टहिे मान्यवरांिा पथक सज्ज

असलयाचे सांगत पथकांचे तिरीक्षण

करण्याचे सुचववले. मान्यवरािंी पथकाचें

तिरीक्षण केले त्यािंतर घोर्पथकाच्र्ा तालावर पथकाींिी भर

पावसात शािदार सींचलि

करत मान्यवरांिा सलामी टदली. प्रमुख अततथी KPIT

कंपिीचे चेअरमि श्री.रवी पंडीत यािंी आपलया

मिोगतात सैतिकी शाळेच्या मुलीचें कौतकु करुि भववष्यात

सक्षम मटहला अर्र्धकारी घडाव्यात असे सांगिू पुढच्या कारकीटदवसाठी कॅडेिस ्िा शुभेच्छा टदलया. प्रशालेचे पटहले माजी कमांडिं ले.किवल (तिवतृ्त) श्री. अिंत गोखले यािंी,

6

महाराष्ट्र एज्युकेशि सोसायिीिे लावलेलया सैतिकी प्रशाला रुपी रोपट्याची विवकृ्षाकडे झालेली वािचाल पाहूि आिंद व्यक्त केला. तसेच 'निमषल भारत अमभर्ाि' अंतगवत Silver Edge Utopian

Pvt.Ltd. या संस्थेतरे्फ शालासममतीच्या अध्यक्षा डॉ. मार्धवी मेहेंदळे, प्राचायाव सौ.पजूा जोग यांच्याकडे ववद्यार्थविींसाठी प्रातततिर्धीक स्वरुपात Biodegradable sanitary napkin kit

सुपूदव करण्यात आले. कायविमातील संचलिाचे सूत्रसंचालि कॅडेि मािसी केळकर व कॅडेि क्रिश ततवारी यािंी केले.

प्रशालेतील इमारतीत संुदर अशा रांगोळया रेखािूि वातावरणतिममवती करण्यात आली होती. याप्रसंगी प्रशालेच्र्ा इमारतीतील वॉल पेंट ींगचे व आजी-माजी ववद्र्ार्थषिीींच्र्ा फोटो गॅलर चे उद्घाटि प्रमुख अततथींच्या हस्ते झाले

तसेच पालकािंी प्रशालेस ्भेि म्हणिू रायर्फल सुपूदव केली.

या कार्षक्रमाचे समालोचि Red Fm RJ काव्य व सोतिया यांिी प्रसाररत केले. कायविम पाहण्यासाठी माजी ववद्यार्थविी व पालकांिी मोठ्या प्रमाणात उपष्स्थती िोंदववली. संपूणव कायविमाचे तियोजि कमांडिं किवल श्री. सारंग काशीकर आणण प्राचायाव सौ.पजूा जोग यांिी केले. सवव सैतिकी पररवारािे या कायविमासाठी ववशेष प्रयत्ि केले.

१०) १६ ऑगस्ट २०१८ गरुुवार

ऍडममरल (तिवतृ्त) ववष्ण ूभागवत यांिी प्रशालेस सटदच्छा भेि टदली. या कायविमासाठी कमांडिं किवल श्री. सारंग

काशीकर आणण प्राचायाव सौ.पजूा जोग उपष्स्थत होते. ऍडममरल ववष्ण ूभागवत पीव्हीएसएम, एव्हीएसएम या पदकांिी गौरववण्यात आले आहे. भारताचे िौसेिा प्रमुख

म्हणिू व एक प्रततभावाि आणण ऑल-राउंड ऑक्रर्फसर

म्हणिू भारतीय िौदलातील एक उत्कृष्ि कारकीदव त्यांिी गाजवली.

प्रशालेतील इर्त्ता ९वी ते १२वी च्र्ा ववद्र्ार्थषिीींशी ऍडममरल (निवतृ्त) ववष्ण ूभागवत र्ाींिी सुसींवाद सार्धला. तिभवय, परािमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवािीचे रूप

असणार् या राणी लक्ष्मीबाईंिी इंग्रजांच्या मिात र्धास्ती

7

तिमावण केली होती तसेच १८५७ च्या उठावातील राणीिे केलेलया िेततृ्वाववषयी सांर्गतले. प्लासीची लढाई व त्रिटिश

ईस्ि इंडडया कंपिीचे ववस्तारवादी र्धोरण या इततहासाववषयी माटहती टदली.

ऍडममरल ववष्ण ूभागवत सांगतात की, "जेव्िा सवष शेतक-र्ाींचे अश्रू पुसले जातील तेव्िा भारत सावषभौम िोईल."

त्यािंतर जय टहदं असे म्हणत ववद्यार्थविीिंा पुढच्या वािचालीसाठी शुभेच्छा टदलया. कायविमाच्या शेविी आभार प्रदशवि श्री. महेश कोतकर यांिी केले.

११) १८ ऑगस्ट २०१८ शनिवार

अ] आज पररपाठात माजी पंतप्रर्धाि व अभ्यासू व्यक्तीमत्त्व अिल त्रबहारी वाजपेयी यांिा प्रशालेतील पदार्र्धकारी, मशक्षक व ववद्यार्थविींिी दोि ममतििे मौि पाळूि भावपूणव श्रद्र्धांजली अपवण केली.

ब] अहिल्र्ाबाई खींडेराव िोळकर या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यािंा पुण्यश्लोक या उपार्धीिे संबोर्धले जाते. त्यांच्या लहािपणापासूि ते राज्यकारभार ववषयक माटहती ववद्यार्थविीिंा र्चत्रक्रर्फतींद्वारे सववस्तर टदली गेली. अटहलयाबाई ही ष्स्त्रयांमर्धील उत्तम राज्यकती होती तसेच भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेलया होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञािी राणी' म्हणिू ओळखलया जातात असे श्री. शाम िांगरे यािंी ववद्यार्थविींिा सांर्गतले. या पररपाठाचे आयोजि प्रशालेतील इततहास ववभागातरे्फ करण्यात आले.

8

क] गोडबोले ट्रस्ि च्या माध्यमातिू प्रशालेतील इयत्ता ९वी ते १२वी च्या ववद्यार्थविींशी कु.ररया देशपांडे यािंी सुसंवाद सार्धला. यात त्यािंी करीअर मागवदशविपर ववद्यार्थविीशंी चचाव केली. त्या स्वत: अमेररकेमध्ये Molecular Biology या ववषयात Ph.D. करत आहेत. परदेशातील मशक्षणसींधी, जीवि पध्दती, सींस्कृती याववषयी त्यांिी सुसंवाद सार्धला.

१२) १९ ऑगस्ट २०१८ रवववार

ष्जलहा पररषद पुणे (माध्यममक मशक्षण ववभाग) यांच्यातरे्फ ववज्ञाि मंच योजिे अंतगवत परीक्षा घेण्यात आली. ववज्ञाि मंच ही योजिा ववज्ञाि मशक्षणाची गणुवत्ता वाढववणारी आणण राष्ट्रीय प्रज्ञा शोर्ध परीक्षेची पुवव तयारीसाठी सहाय्य करत.े या परीक्षेत ववद्यार्थविींिा मािमसक क्षमता कसोिी व शालेय प्रववणता कसोिी या दोि भागांत प्रश्ि असतात. प्रशालेतील इयत्ता ९वी तील ५ या ववद्यार्थविींिी ही परीक्षा टदली. म.ए.सो.ववमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे येथे ही परीक्षा पार पडली.

१३) २० ऑगस्ट २०१८ सोमवार

इयत्ता ५ वी ते १२ वी प्रथम घिक चाचणी सुरु

१४) २५ ऑगस्ि २०१८ शतिवार

अ) विपौणणवमा, िागपंचमी, श्रावण पौणणवमा / िारळी पौणणवमा या सणांचे वैज्ञातिक महत्त्व इयत्ता ८वी तील ववद्यार्थविींिी ववशद केले. त्यासोबत त्यावर आर्धाररत र्चत्रक्रर्फती दाखववण्यात आलया. या पररपाठाचे आयोजि प्रशालेतील ववज्ञाि ववभागातरे्फ करण्यात आले. कायविमाच्या शेविी कमांडिं किवल सारंग काशीकर यांिी मिोगत व्यक्त केले.

ब) 'पर्ाषवरणाचा समतोल आणण स्त्री भु्रणित्र्ा' या ववषयावर आर्धाररत कायविम संपन्ि झाला. यावेळी श्री. राज मंुबईकर यािंी हे व्याख्याि सादर केले. त्यांचे ११७८ वे व्याख्याि होते. या कायविमासाठी प्रशालेतील इयत्ता ५वी ते १२वी तील सवव ववद्यार्थविी उपष्स्थत होत्या.

या कायविमात सापाचें ववववर्ध प्रकार स्लाईडशो च्या माध्यमातूि ववद्यार्थविींिा दाखववण्यात आले तसेच सापांची पयाववरणातील महत्त्व समजावूि सांर्गतले. पुराणातील महाि ष्स्त्रयांचे वणवि करत असतािा आजच्या स्त्री भु्रणहत्या या ववषयाबाबत ववद्यार्थविीिंा जागरुक केले.

9

१५) २७ ऑगस्ट २०१८ सोमवार

अ] प्रशालेत "रक्षाबींधि" तिममत्त कायविम संपन्ि झाला. या वेळी ववद्यार्थविी कु.भूमी हिवते आणण श्री. अद्वैत जगर्धिे यांिी रक्षाबंर्धि या सणाची र्धाममवक, ऐततहामसक माटहती सांर्गतली, असा संदेश ववद्यार्थविींिा टदला. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यावपका, मशक्षकवृंद व ववद्यार्थविी उपष्स्थत होत्या.

ब] प्रशालेतील इयत्ता ९वी अ च्या ववद्याथ्याांिीिंी भारतीय सैतिकांसाठी ६०० राख्या पाठववलया तसेच प्रत्येकीिे एक पत्र पाठवले. यासाठी प्रशालेचे कमांडिं किवल सारंग

काशीकर, प्राचायाव सौ.पूजा जोग, श्री. अद्वैत जगर्धिे यांचे मागवदशवि लाभले.

१६) २८ ऑगस्ट २०१८ मींगळवार ते ३१ ऑगस्ट २०१८ शुक्रवार

इयत्ता ५ वी ते ८ वी ववषय मराठी, गणणत, इंग्रजी, ववज्ञाि पायाभूत चाचणी परीक्षा

१७) २९ ऑगस्ट २०१८ बुधवार

पररपाठात ‘क्रीडा हदि’ साजरा करण्यात आला. हॉकी चे जादगूार भारताचे महाि खेळाडू मेजर ध्यािचदं यांच्या प्रततमेचे पूजि करण्यात आले. कोणताही खेळ खेळतािा हारजीत आणण ववववर्ध स्तरावर प्रतततिर्र्धत्व याहीपेक्षा तिमावण झालेली लढाऊ वतृ्ती जीविातील सकंिािंा र्धैयाविे सामोरे जाण्याची ताकद देत,े असे मत कमांडिं किवल सारंग काशीकर यािंी व्यक्त केले.

10

१८) ३० ऑगस्ट २०१८ गरुुवार

तेर पॉमलसी सेंटर तफे ऑिलाईि ग्रीि ऑमलम्पपर्ाड पर क्षेस सुरुवात झाल . ि पर क्षा ५वी ते १२ वी ववद्र्ार्थषिीींसाठी घेण्र्ात रे्ते.

१९) ३१ ऑगस्ट २०१८ शुक्रवार

राज्र् ववज्ञाि सींस्था, िागपरू व पुणे म्जल्िा पररर्द (माध्र्ममक मशक्षण ववभाग) र्ाींच्र्ा सींर्ुक्त ववद्र्मािे म्जल्िास्तर र् बाल ववज्ञाि मेळाव्र्ाचे आर्ोजि करण्र्ात आले. त्र्ानिममत्त ८वी ते १०वी च्र्ा ववद्र्ार्थर्ाांिी औद्र्ोर्गक क्राींती ४.० (Industrial Revolution 4.0) र्ा ववर्र्ावर आधाररत सादर करण केले. र्ासाठी स्वतः तर्ार केलेल मभत्तीपत्रके (Posters) व पॉवर पॉईंट पे्रझेंटेशिचा वापर करण्र्ात आला.

सदर स्पधेसाठी आपल्र्ा प्रशालेतील इर्त्ता १०वी तील ववद्र्ार्थषिी कु. िेिा पाट ल र्ा ववद्र्ार्थषिीिे ववभाग स्तरावर द्ववतीर् क्रमाींक ममळववला व नतची निवड राज्र् स्तरासाठी करण्र्ात आल आिे.

क्रीडाववर्र्क…

१) १८ ऑगस्ट २०१८ शनिवार

ष्जलहा िीडार्र्धकारी कायावलय,पुणे आणण म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैतिकी शाळा, कासार अंबोली यांच्या संयुक्त ववद्यमािे मुळशी तालुका शालेर् र्ोगासि स्पधाांचे आर्ोजि प्रशालेच्या सभागहृात करण्यात आले होते. ११ शाळांतील १४,१७,१९ या वयोगिातील एकूण ७८ मुला-मुलीिंी स्परे्धत सहभाग घेतला. या स्परे्धचे उद्घािि मुळशी तालुक्याच्या सभापती सौ.कोमल बुचडे, प्रशालेच्या प्राचायाव सौ. पूजा जोग, पयववेक्षक श्री.शाम िांगरे यांच्या हस्ते झाले. स्परे्धचे संयोजि प्रशालेचे कमांडिं किवल सारंग काशीकर यांच्या मागवदशविािुसार िीडा प्रमुख श्री.संदीप पवार यािंी केले होते. स्परे्धत प्रशालेतील १६ ववद्यार्थविींिी पाररतोवषके ममळववली. ववजेत्या स्पर्धवकाचंी िावे पढुीलप्रमाणे;

वर्ोगट १९ वरे् वर्ोगट :- हदव्र्ा निखाडे, वैष्णवी जोशी, वैष्णवी आडकर

वर्ोगट १७ वरे् वर्ोगट :- सार्ल बोंडगे, पाणणिी नतबबले, हदक्षा भोसले, रेश्मा मशके, मींम्जर पोवार, मदृलुा गोरे, साक्षी तापकीर

वर्ोगट १४ वरे् वर्ोगट :- अिुष्का मशींदे, बत्रवेणी िींबे्र, िींहदिी आींबेटकर, ववहदशा मशींदे, पार्ल जासूद, सई सुवे र्ा स्पधेतील ववद्र्ार्थषिीींची निवड म्जल्िा स्तरासाठी करण्र्ात आल आिे. र्ा स्पधषकाींिा मागषदशषि र्ोगासि प्रमशक्षक सौ.उमा जोशी र्ाींिी मागषदशषि केले.

२) १९ ऑगस्ट २०१८ रवववार पुणे ष्जलहा िीडार्र्धकारी कायावलय यांच्या वतीिे घेण्यात आलेलया ष्जलहास्तरीय रु्फिबॉल स्परे्धत प्रशालेचा सहभाग

11

३) २० ऑगस्ट २०१८ सोमवार

ष्जलहा िीडार्र्धकारी कायावलय,पुणे आणण म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैतिकी शाळा, कासार अंबोली यांच्या संयुक्त ववद्यमािे मुळशी तालुका शालेर् बॅडमम ींटि स्पधाांचे आर्ोजि प्रशालेच्या सभागहृात करण्यात आले होते. स्परे्धचे उद्घािि माजी सभापती मुळशी श्री.महादेव कोंढरे, सौ.रार्र्धका कोंढरे, श्री.संदीप भरतवंशी, सौ.सुतार, बॅडममिंि पंच तितति कांबळे, श्री.महेश िाईक, प्रशालेच्या प्राचायाव सौ. पजूा जोग, िीडा प्रमुख श्री.संदीप पवार यांच्या उपष्स्थतीत झाले.

प्रशालेतील बॅडममिंि संघांिी ममळववलेले यश,

१४ वयोगिाखालील मुलींच्या सघंांमध्ये द्ववतीय िमाकं, १७ वयोगिाखालील मुलींच्या संघांमध्ये ततृीय िमांक, १९ वयोगिाखालील मुलींच्या संघांमध्ये द्ववतीय िमांक. प्रशालेतील स्पर्धवकािंी पिकाववला.

४) २५ ऑगस्ट २०१८ शनिवार

पुणे ष्जलहा िीडार्र्धकारी कायावलय यांच्या वतीिे घेण्यात आलेलया म्जल्िास्तर र् ककक बॉम्क्सींग स्परे्धत म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैतिकी शाळेिे उज्ज्वल यश ममळववले. या संघाला करािे प्रमशक्षक श्री. वविम मराठे यांिी मागवदशवि केले, या यशाबद्दल संस्थेचे पदार्र्धकारी, कमांडिं किवल सारंग काशीकर, प्राचायाव सौ. पूजा जोग, उपप्राचायव श्री.अिंत कुलकणी, पयववेक्षक श्री. शाम िांगरे व

िीडा ववभाग प्रमुख श्री. संदीप पवार यािंी स्पर्धवकाचें अमभिंदि केले.

सुवणव पदक रौप्य पदक कांस्य पदक

तिया कोर्हाळे - ११ वी प्रीती कुदळे - ११ वी अिुष्का तापकीर - १० वी ऋतुजा घाडगे - १२ वी यशस्वी गवळी - ११ वी काव्या चौगलेु - १० वी वप्रया पवार - १० वी भाविा मशदें - १० वी टदव्या तिखाडे - १२ वी पी. वषाव - १२ वी सायली वैद्य - १२ वी वैष्णवी बोंडगे - १० वी प्रांजळ लंभाते - ११ वी रार्र्धका चांदगडेु - ९ वी मीिाक्षी बोर्हाडे - ९ वी स्वराली भडाळे - ७ वी टदक्षा गोसावी - १० वी वैष्णवी डडसले - ८ वी टदशा उघडे - ७ वी वतिता बडवे - १० वी अिुष्काराजे तिबंाळकर - ९ वी सषृ्िी बोर्हाडे - ७ वी तन्वी ओव्हाळ - ९ वी सषृ्िी चारे - ७ वी सेजल वाळके - ६ वी - ततिष्का पवार - ७ वी

12

५) ३१ ऑगस्ट २०१८ शुक्रवार

पुणे म्जल्िा क्रीडार्धकार कार्ाषलर् र्ाींच्र्ा वतीिे घेण्र्ात आलेल्र्ा म्जल्िास्तर र् टेबल टेनिस स्पधेत प्रशालेतील हदव्र्ा आिेरगवळी, प्राींजल जोशी र्ाींची निवड ववभाग स्तरासाठी निवड झाल .

ATL ववषयी…

१) ४ ऑगस्ट २०१८ शतिवार

अ) प्रशालेतील ववज्ञाि मशक्षक्षका सौ.श्वेता जार्धव यािंी ज्ञािप्रबोर्र्धिी येथे झालेलया कायवशाळेबाबत माटहती टदली. तसेच Resistor, Capacitors, Other Electronic Components ची माटहती टदली. गिश: ववद्यार्थविींिी Air, Water,

Solid waste, Energy इ. बाबत टदलेलया कायावववषयीच्या माटहतीचे संकलि केले.

ब) IISER मर्धील व्याख्यात्या मिवा टदवेकर यांिी ववज्ञाि

मशक्षकांची मागवदशविपर सकाळी ११.०० ते १.०० या वेळात

कायवशाळा घेतली. जीवशास्त्र ववषयातील ष्क्लष्ि वािणा-या संकलपिा सोप्या व िाववन्यपूणव अध्यापि ततं्राचा वापर करुि

कशा मशकवाव्यात याबद्दल मागवदशवि केले.

क) IISER मधील व्र्ाख्र्ात्र्ा मिवा हदवेकर यांिी इयत्ता १० वी तील ववद्यार्थविीिंा संशोर्धि संर्धी याववषयी दपुारी २.०० ते ४.०० या वेळात माटहती टदली. जीवशास्त्रातील संकलपिाबाबत

मागवदशवि करुि ववद्यार्थविींच्या शंकांचे तिरसि केले.

२) ११ ऑगस्ट २०१८ शतिवार

प्रशालेतील ववज्ञाि मशक्षक्षका सौ.श्वेता जार्धव यािंी ज्ञािप्रबोर्र्धिी येथे झालेलया कायवशाळेबाबत माटहती टदली. तसेच Resistor, Capacitors, Other Electronic Components ची माटहती टदली. गिश: ववद्यार्थविीिंी Air,

Water, Solid waste, Energy इ. बाबत टदलेलया कायावववषयीच्या माटहतीचे संकलि केले.

13

३) १८ ऑगस्ट २०१८ शतिवार

LEGO level 1 याबाबत प्रमशक्षण घेतलेलया गि प्रमुखांिी ववद्यार्थविींिा माटहती टदली. गिश: सहभागी झालेलया ववद्यार्थविींिी Prototypes तयार केले.

भौनतक सुववधाींववर्र्ी... १) प्रोजेक्िर हे एक ऑष्प्िकल डडव्हाइस आहे. *९अ* आणण *७ब* च्या पालकाींिी प्रशालेस भेट म्हणिू*प्रोजेक्िर*

टदला. तसेच *लॅपिॉप+प्रोजेक्िर* *८अ* च्र्ा पालकाींिी प्रशालेस भेट टदला आहे. या उपिमाची सुरवात

मागील वषावपासूि झाली आहे. मागील वषीच्या ९वी *अ* आणण *ब* या वगावत प्रोजेक्िर बसववण्यात आले

होते.

२) प्रशाला इमारतीत दशषिी भागात र्ुध्दिौकेच ेभव्र् वॉल पेंट ींग आिे त्र्ाचप्रमाणे सैन्र्ामधे ववववध दलाींच ेमाजी प्रमुख असणा-र्ा अर्धका-र्ाींच ेफोटो लावण्र्ात आले आिेत ववद्र्ार्थषिीींिा देशभक्तीची आणण लष्करात कर अर करण्र्ाची प्रेरणा ममळावी िा र्ामागे उद्देश आिे. श्री.प्रसाद पवार (र्चत्रकला मशक्षक), बाल मशक्षण मींहदर,पुणे र्ाींिी र्ुध्दिौकेच ेवॉल पेंट ींग केले आिे.

14

➢ INS Darshak (J21) :- भारतीय िौदलातील पवूव भागातील िौदल कमांड अंतगवत आयएिएस

दशवक (जे 21) जलववज्ञाि सवेक्षण जहाज आहे.

➢ राणी लक्ष्मीबाई :- लक्ष्मीबाई गंगार्धरराव

िेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई.

टहदंसु्थािात इ.स. १८५७च्या त्रिटिश ईस्ि इंडडया कंपिीववरूद्र्ध झालेलया स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेिािी होत्या. यांच्या शौयाविे यािंा ‘िांततकारकांची स्रू्फतत वदेवता म्हंिले जात.े

➢ वासुदेव बळवींत फडके :- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्यिांततकारक क्रकंवा सशस्त्र

िांतीच ेजिक मािले जात.े वासुदेव बळवंत

र्फडके हे पुण्यातलया महाराष्ट्र एज्यकेुशि

सोसायिीच ेसंस्थापक होत.े

15

➢ फील्ड माशषल सॅम मािेकशा MC :- लष्कराच्या लष्करी सैन्याच ेप्रमुख होत.े १९७१ च्या ववजयाच ेमशलपकार, भारतीय लष्कर अर्र्धकारी.

➢ अजषि मसींग, माशषल अॉॉफ इींडडर्ि एअरफोसष :- भारतीय वायुसेिेच ेमाशवल म्हणिू त ेभारतीय हवाई दलाच ेपटहले व एकमात्र अर्र्धकारी होत.े

➢ फील्ड माशषल के.एम.कररअप्पा OBE :- हे भारतीय लष्कराच्या पटहलया भारतीय कमाडंर इि चीर्फ (सी-इि-सी) होत.े १९४७ च्या भारत-पाक्रकस्ताि युद्र्धाच्या काळात त्यांिी पष्श्चम बंगालवर भारतीय सैन्याच ेिेततृ्व केले.

➢ फील्ड माशषल के.एस.र्थमय्र्ा, DSO :- १९५७ पासूि १९६१ पयांत सैन्यात प्रमुख म्हणूि कायवरत होत.े त ेइन्र्फैं ट्री कमांडर होत.े

16

३) आजी-माजी ववद्र्ार्थषिीींची फोटो गॅलर

४) ववद्यार्थविीचं्या डॉमेट्रीला चार रणरार्गणीचंी िावे देण्यात आली आहेत, सदर िावांच ेिामर्फलक डॉमेट्रीत िुकतचे बसववण्यात आल ेआहेत. या डॉमेट्रींची ववववर्ध प्रेरणादायी र्चन्हे ववद्यार्थविींिी तिवडलेली आहेत ती अिुिमे; ष्जजामाता आपलया ध्येयाकड ेवािचाल करणारा युतिकॉिव, अटहलया कोणत्याही आव्हािाला सामोरा जाणारा मसहं, दगुाव आपलया वेगािे गतीशी स्पर्धाव करणारा र्चत्ता, लक्ष्मी आकाशात भरारी घेणारा गरुड.

17

❖ भोजिालर् प्रवेशद्वार त्र्ावर लावलेले िवीि फलक

top related