zत्र शिवा mहाoा ि ct सÅा ो ... resolutions... · zत्र...

2
छपती शिवाजी महाराज िेतकरी समान योजना-2017. महारार िासन सहकार, पणन व वोोग शवभाग िसन िुदीप माक: कृ कमा 0६१७/..१2७ /2-स, मालय, मु बई-४०० ०32. शदनाक : 05 जुलै, 201७. वाचा :- १) िासन शनणणय, सहकार, पणन व वोोग शवभाग कृ कमा 0617/.. 127/२ स, शद.28 जून, २०१७ तावना : - वाचा येथील . 1 या िासन शनणणयावये छपती शिवाजी महाराज िेतकरी समान योजना - 2017 जाहीर करयात आली असून रायातील िेतक-याया कजणमाफी योजनेबाबतचा तपशिल यात देयात आलेला आहे. सदर िासन शनणणयातील पशरछेद २ (क) मये “ सन 2015-16 या वात घेतलेया पीक कजाची शद. 30.6.2016 पयंत पुणणत: परतफेड केलेया ितक-यानी सन 2016-17 वात घेतलेया कजाची रकम शद. 30.6.2017 पयंत पुणणत: परतफेड केयास याना सन 2015-16 या वामधील पूणणत: परतफेड केलेया पीक कजाय25% ककवा . 25000/- पयंत जी कमी असेल ती रकम िेतक-याना देयात येईल. मा ही रकम शकमान . 15000/- असेल. तथाशप, िेतक-यानी परतफे ड केलेली रकम . 15000/- पेा कमी असयास अिी सपूणण रकम िेतक-याना िासनामाफण त देयात येईल” असे नमूद के ले आहे हणजे सदर अटीनुसार ोसाहनपर रकमेचा लाभ शमळशवयासाठी सन 2016-17 या वात घेतलेया कजाची परतफेड शद. 30.6.2017 पयंत करणेबाबत उेख करयात आला आहे. तथाशप, छपती शिवाजी महाराज िेतकरी समान योजना-2017 शद.28.6.2017 रोजी जाहीर करयात आली असयाने परतफे डीसाठी शद. 30.6.2017 पयंतचा दोन शदवसाचा कालावधी अप असयामुळे या कालावधीमये वाढ करयाची बाब िासनाया शवचाराधीन होती. िसन िुदीप - वर नमूद वाचा येथील . 1 या िासन शनणणयातील पशरछेद . २ (क) मधील पती ३ मधील “ शद. 30.6.2017” ऐवजी “शद. 31.7.2017” असे वाचयात यावे.

Upload: vuongnhi

Post on 21-Mar-2018

230 views

Category:

Documents


3 download

TRANSCRIPT

Page 1: Zत्र शिवा mहाoा ि cT सÅा ो ... Resolutions... · Zत्र शिवा mहाoा ि cT सÅा ो[gा -2017. mहााÐर िास सहाo,

छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना-2017.

महाराष्ट्र िासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग शवभाग

िासन िुध्दीपत्र क्रमाांक: कृकमा 0६१७/प्र.क्र.१2७ /2-स, मांत्रालय, मुांबई-४०० ०32. शदनाांक : 05 जुलै, 201७.

वाचा :- १) िासन शनणणय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग शवभाग क्र कृकमा 0617/प्र.क्र. 127/२ स, शद.28 जून, २०१७

प्रस्तावना : -

वाचा येथील क्र. 1 च्या िासन शनणणयान्वये छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान

योजना - 2017 जाहीर करण्यात आली असून राज्यातील िेतक-याांच्या कजणमाफी योजनेबाबतचा

तपशिल त्यात देण्यात आलेला आहे. सदर िासन शनणणयातील पशरच्छेद क्र २ (क) मध्य े “ सन

2015-16 या वर्षात घेतलेल्या पीक कजाची शद. 30.6.2016 पयंत पुणणत: परतफेड केलले्या

िेतक-याांनी सन 2016-17 वर्षात घेतलेल्या कजाची रक्कम शद. 30.6.2017 पयंत पुणणत:

परतफेड केल्यास त्याांना सन 2015-16 या वर्षामधील पूणणत: परतफेड केलेल्या पीक कजाच्या

25% ककवा रु. 25000/- पयंत जी कमी असेल ती रक्कम िेतक-याांना देण्यात येईल. मात्र ही

रक्कम शकमान रु. 15000/- असेल. तथाशप, िेतक-याांनी परतफेड केलेली रक्कम

रु. 15000/- पेक्षा कमी असल्यास अिी सांपूणण रक्कम िेतक-याांना िासनामाफण त देण्यात येईल”

असे नमूद केले आहे म्हणजे सदर अटीनुसार प्रोत्साहनपर रकमेचा लाभ शमळशवण्यासाठी सन

2016-17 या वर्षात घेतलेल्या कजाची परतफेड शद. 30.6.2017 पयंत करणेबाबत उल्लेख

करण्यात आला आहे. तथाशप, छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना-2017

शद.28.6.2017 रोजी जाहीर करण्यात आली असल्याने परतफेडीसाठी शद. 30.6.2017 पयंतचा

दोन शदवसाांचा कालावधी अल्प असल्यामुळे या कालावधीमध्ये वाढ करण्याची बाब िासनाच्या

शवचाराधीन होती.

िासन िुध्दीपत्र -

वर नमूद वाचा येथील क्र. 1 च्या िासन शनणणयातील पशरच्छेद क्र. २ (क) मधील पांक्ती क्र ३

मधील “ शद. 30.6.2017” ऐवजी “शद. 31.7.2017” असे वाचण्यात याव.े

Page 2: Zत्र शिवा mहाoा ि cT सÅा ो ... Resolutions... · Zत्र शिवा mहाoा ि cT सÅा ो[gा -2017. mहााÐर िास सहाo,

िासन िुध्दीपत्र क्रमाांकः कृकमा 0६१७/प्र.क्र.१2७ /2-स

पृष्ट्ठ 2 पैकी 2

सदर िासन िुध्दीपत्र महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या

सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेताांक 201707051922150702 असा

आहे. हे िासन िुध्दीपत्र शडजीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिानुसार व नावाने.

( शदपक म. राणे ) कायासन अशधकारी, महाराष्ट्र िासन प्रशत,

1) मा. मुख्यमांत्री याांचे प्रधान सशचव, मांत्रालय, मुांबई 2) मा. मांत्री व मा. राज्यमांत्री याांचे खाजगी सशचव (सवण) 3) मा. शवधानसभा सदस्य / शवधान पशरर्षद सदस्य 4) मा. मुख्य सशचव याांचे उपसशचव, मांत्रालय, मुांबई 5) मा. अप्पर मुख्य सशचव (शवत्त), शवत्त शवभाग, मांत्रालय, मुांबई 6) मा. प्रधान सशचव (महसूल), महसूल व वन शवभाग, मांत्रालय, मुांबई 7) मा. प्रधान सशचव (ग्रामशवकास ), ग्रामशवकास व जलसांधारण शवभाग, मांत्रालय, मुांबई 8) मा. प्रधान सशचव (कृशर्ष), कृशर्ष व प.दु.म. शवभाग, मांत्रालय, मुांबई 9) मा. शवभागीय आयुक्त (सवण) 10) सहकार आयुक्त व शनबांधक, सहकारी सांस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे. 11) सवण शजल्हाशधकारी 12) समन्वयक, राज्यस्तरीय बँकसण सशमती, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे 13) सवण शवभागीय सहशनबांधक, सहकारी सांस्था 14) सवण शजल्हा उपशनबांधक, सहकारी सांस्था , 15) सवण शजल्हयाचे मुख्य प्रबांधक तथा शजल्हा अग्रणी बँक अशधकारी 16) शनवड नस्ती.