प्रेम आणि नामस्मरण दो. श्रीनिवास...

4
पपपपप पपप पपपपपपपप पप. पपपपपपपपप

Upload: shriniwas-kashalikar

Post on 09-Jan-2017

104 views

Category:

Health & Medicine


3 download

TRANSCRIPT

Page 1: प्रेम आणि नामस्मरण दो. श्रीनिवास कशाळीकर

पे्रम आणि�नामस्मर� डॉ.श्रीनिनवास

Page 2: प्रेम आणि नामस्मरण दो. श्रीनिवास कशाळीकर

कशाळीकरनिनर्भे�ळ, शुद्ध, सव�व्यापी, कालातीत आणि�

अजरामर प्रेम को�त्याही बाह्य लक्ष�ावरून निनणि+त करता येत नाही. उदा. पत्रापत्री, फोनाफोनी, एसएमएस, र्भेेटीगाठी, दंडवत, नमस्कार, मानसन्मान, गळार्भेेटी, आलिलंगन, आहेर, दे�गी, बक्षीस, निगफ्ट, पे्रझेंट, सेवा, आश्वासने, मधुर र्भेाष�, स्तुती, ओढ, हास्य, अश्रू, लाड कर�े, गोंजार�े, इत्यादी! ही लक्ष�े; वरवरची, दिदखाऊ, भ्रामक, आणि� फसवी असू शकतात.

संकुचिचत स्वार्थ�रनिहत, पूव�ग्रहरनिहत, र्भेेदर्भेावरनिहत, णिर्भेतीरनिहत, दबावरनिहत, दे्वषरनिहत, पूव�अटरनिहत; निवचार, र्भेावना आणि�

Page 3: प्रेम आणि नामस्मरण दो. श्रीनिवास कशाळीकर

व्यवहार; म्ह�जे मूर्तितंमंत निनर्भे�ळ पे्रम, शुद्ध प्रेम! असे प्रेम सव�व्यापी, कालातीत आणि� अजरामर असते. प�; वरील सव� शब्दांपलीकडील आणि� अनिनव�चनीय असे पे्रम; केवळ सद्गरुूचे असते आणि� ते चिचरंतन अर्था�त अजरामर असते.

ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुर्भेव देखील जीवन झळाळून टाक�ारा असतो आणि� तो येण्यासाठी चिचत्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चिचत्तशुद्धी नामस्मर�ाद्वारे होत जाते आणि� ती चिचत्तशुद्धी देखील को�त्याही बाह्य लक्ष�ाने ओळखता येत नाही आणि� दाखनिवता येत नाही!