सविा प्रल्i हाc} wेण्ाविषn}yे resolutions... ·...

2
महारारायात विस चॅलज पदतीने पायाभूत सुविधा कप हाती घेयाविषयीचे धोरण -शुदपक महारार शासन सािवजवनक बाधकाम विभाग, शासन शुदपक माक:- एससीएम 2017/..174/रा.म.2 मादाम कामा मागव,हुतामा राजगु चौक, मालय,मु बई- 400 032. वदनाक :- 21 मे, 2018 िचा:- 1) सािवजवनक बाधकाम विभाग, शासन वनणवय माक एससीएम 2017/..174/राम2, वद.16 फेुिारी,2018. 2) महारार पायाभूत सुविधा विकास सम ावधकरण अयादेश 2018 (महारार अयादेश माक 7-2018) शासन शुदपक :- महारारायात विस चँलेज पदतीने पायाभूत सुविधा कप हाती घेयाविषयीचे धोरण मा.मीमडळाने मजूर के लेले असून याअनुषगाने इतर बाबी वनगवमत करयाचे काम राय शासनाया ितीने सािवजवनक बाधकाम विभागाकडून गतीपथािर आहेत. सदर धोरणाया अनुषगाने शासन वनणवय सािवजवनक बाधकाम विभाग,माक एससीएम 2017/..174/राम2, वद.16 फे ुिारी,2018 अिये वनगवमत करयात आला असून सदर धोरणाया अनुषगाने महारार पायाभूत सुविधा विकास सम ावधकरण अयादेश 2018 (महारार अयादेश माक 7-2018) वद. 23 फे ुिारी,2018 रोजी महाराराजपात कावशत करयात आला आहे. सदर अयादेशानुसार मा.विधीमडळाने मजूर के लेया महारार पायाभूत सुविधा विकास सम ावधकरण अवधवनयम 2018 (सन 2018 चा महारार अवधवनयम माक 28) वद. 9 एवल, 2018 रोजी महाराराजपात कवशत करयात आला आहे. सदर अवधवनयमातील कलम (24) उपकलम (5) मधील तरतुदीनुसार वनयम (Rules) तयार करयात आले असून विधी ि याय विभागाया अनौपचावरक सदभव .560, वदनाक 2 एवल,2018 अिये मायता ात झाली आहे. सदर वनयमाचे इजी ि मराठी मसुदे काशनासाठी मयिती मुणालयाला पाठवियात आले आहेत. सदर अवधवनयम ि वनयमाया अनुषगाने शासन वनणवय, सािवजवनक बाधकाम विभाग,माक एससीएम 2017/..174/राम2, वद.16 फे ुिारी,2018 मये काही सुधारणा करणे आियक आहे. विधी ि याय विभागाने आपया उपरोत अनौपचावरक सदभािये सदर शासन वनणवयास सुधारणा वनगवमत करयाचे सुवचत के ले आहे. याअनुषगाने खालीलमाणे सुधारणा करयात येत आहे. 1) पवरछेद .1 मधील कपाची ेवनहाय वकमान कप कमत/गु तिणूकीचा तता िगळून वनयमामधील पवरवशट मये नमुद े, उपे वकमान कप कमत/गु तिणूक िाचािी. 2) पवरछेद .2 मये 2.6 नयाने समाविट करयात येत असून तो खालीलमाणे िाचािा. 2.6 आधुवनक तानाचा किा निीन सकपनेचा िापर करणे किा अवभनि पदतीने वि पुरिठा करणे या बाबचा समािेश नसलेले कप. 3) पवरछेद .4 मधील तता िगळयात येत असून याऐिजी महाराराय राजप अवधसुचना . 83 वद. 23 माचव 2018 अिये वथावपत ावधकरण असे िचािे.

Upload: vuongdiep

Post on 08-Sep-2018

216 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: सविा प्रल्i हाc} Wेण्ाविषn}Yे Resolutions... · mहााष्ट्र ाज्ा स्विस Yॅलें iध्ec}gे iाnाl

महाराष्ट्र राज्यात स्विस चॅलेंज पध्दतीने पायाभतू सुविधा प्रकल्प हाती घेण्याविषयीचे धोरण -शुस्ध्दपत्रक

महाराष्ट्र शासन सािवजवनक बाांधकाम विभाग,

शासन शुस्ध्दपत्रक क्रमाांक:- एससीएम 2017/प्र.क्र.174/रा.म.2 मादाम कामा मागव,हुतात्मा राजगुरु चौक,

मांत्रालय,मुांबई- 400 032. वदनाांक :- 21 मे, 2018

िाचा:- 1) सािवजवनक बाांधकाम विभाग, शासन वनणवय क्रमाांक एससीएम 2017/प्र.क्र.174/राम2, वद.16 फेब्रिुारी,2018. 2) महाराष्ट्र पायाभतू सुविधा विकास सक्षम प्रावधकरण अध्यादेश 2018 (महाराष्ट्र अध्यादेश क्रमाांक 7-2018) शासन शुस्ध्दपत्रक :- महाराष्ट्र राज्यात स्विस चँलेज पध्दतीने पायाभतू सुविधा प्रकल्प हाती घेण्याविषयीचे धोरण मा.मांत्रीमांडळाने मांजूर केलेले असून त्याअनुषांगाने इतर बाबी वनगववमत करण्याचे काम राज्य शासनाच्या ितीने सािवजवनक बाांधकाम विभागाकडून प्रगतीपथािर आहेत. सदर धोरणाच्या अनुषांगाने शासन वनणवय सािवजवनक बाांधकाम विभाग,क्रमाांक एससीएम 2017/प्र.क्र.174/राम2, वद.16 फेब्रिुारी,2018 अन्िये वनगववमत करण्यात आला असून सदर धोरणाच्या अनुषांगाने महाराष्ट्र पायाभतू सुविधा विकास सक्षम प्रावधकरण अध्यादेश 2018 (महाराष्ट्र अध्यादेश क्रमाांक 7-2018) वद. 23 फेब्रिुारी,2018 रोजी महाराष्ट्र राजपत्रात प्रकावशत करण्यात आला आहे. सदर अध्यादेशानुसार मा.विधीमांडळाने मांजूर केलेल्या महाराष्ट्र पायाभतू सुविधा विकास सक्षम प्रावधकरण अवधवनयम 2018 (सन 2018 चा महाराष्ट्र अवधवनयम क्रमाांक 28) वद. 9 एवप्रल, 2018 रोजी महाराष्ट्र राजपत्रात प्रकवशत करण्यात आला आहे. सदर अवधवनयमातील कलम (24) उपकलम (5) मधील तरतुदीनुसार वनयम (Rules) तयार करण्यात आले असून विधी ि न्याय विभागाच्या अनौपचावरक सांदभव क्रां .560, वदनाांक 2 एवप्रल,2018 अन्िये मान्यता प्राप्त झाली आहे. सदर वनयमाांचे इांग्रजी ि मराठी मसुदे प्रकाशनासाठी मध्यिती मुद्रणालयाला पाठविण्यात आले आहेत. सदर अवधवनयम ि वनयमाांच्या अनुषांगाने शासन वनणवय, सािवजवनक बाांधकाम विभाग,क्रमाांक एससीएम 2017/प्र.क्र.174/राम2, वद.16 फेब्रिुारी,2018 मध्ये काही सुधारणा करणे आिश्यक आहे. विधी ि न्याय विभागाने आपल्या उपरोक्त अनौपचावरक सांदभान्िये सदर शासन वनणवयास सुधारणा वनगववमत करण्याचे सुवचत केले आहे. त्याअनुषांगाने खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

1) पवरच्छेद क्र.1 मधील प्रकल्पाांची क्षते्रवनहाय वकमान प्रकल्प ककमत/गुांतिणकूीचा तक्ता िगळून वनयमाांमधील पवरवशष्ट्ट ‘क’ मध्ये नमुद क्षते्र, उपक्षते्र वकमान प्रकल्प ककमत/गुांतिणकू िाचािी.

2) पवरच् छेद क्र.2 मध्ये 2.6 नव्याने समाविष्ट्ट करण्यात येत असून तो खालीलप्रमाणे िाचािा. 2.6 आधुवनक तांत्रज्ञानाचा ककिा निीन सांकल्पनेचा िापर करणे ककिा अवभनि पध्दतीने वित्त पुरिठा करणे या बाबींचा समािशे नसलेले प्रकल्प.

3) पवरच्छेद क्र.4 मधील तक्ता िगळण्यात येत असून त्याऐिजी महाराष्ट्र राज्य राजपत्र अवधसुचना क्र. 83 वद. 23 माचव 2018 अन्िये वथावपत प्रावधकरण असे िाचाि.े

Page 2: सविा प्रल्i हाc} Wेण्ाविषn}Yे Resolutions... · mहााष्ट्र ाज्ा स्विस Yॅलें iध्ec}gे iाnाl

शासन शुध्दीपत्रक क्रमाांकः एससीएम 2017/प्र.क्र.174/रा.म.2

पृष्ट्ठ 2 पैकी 2

4) पवरच्छेद क्र. 10.2 मधील तक्ता िगळण्यात येत असनू त्याऐिजी वनयमाांमधील पवरवशष्ट्ट ‘ख’ िाचाि.े

5) अवधवनयम ि वनयम प्रवसध्द करण्यातआलेला असल्याने पवरच्छेद क्र. 12 िगळण्यात येत असून सुधावरत पवरच्छेद खालीलप्रमाणे िाचािा. 12:- स्विस चँलेज पध्दतीने वनविदा वनवितीसाठी महाराष्ट्र पायाभतु सुविधा विकास सक्षम प्रावधकरण अवधवनयम 2018 (सन 2018 चा महाराष्ट्र अवधवनयम क्रमाांक 28) वद. 9/04/2018 पासुन लागु झाला असुन सदर अवधवनयमातील कलम 24 मधील अवधकारानुसार तयार करण्यात आलेले वनयम महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमाांक 127, वद. 09/05/2018 अन्िय ेप्रवसध्द करण्यात आलेले आहेत. स्विस चँलेज पध्दतीने पायाभतु सुविधा प्रकल्प हाती घेण्यासाठी सदर अवधवनयम ि वनयमाांतील तरतुदीप्रमाणे कायविाही अिलांबिािी.

6) फॉमव 1 ते 8 िगळण्यात यते असून त्याऐिजी वनयमाांतील फॉमव 1 ते 8 चा िापर करण्यात यािा. सदर शासन शुस्ध्दपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतवथळािर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताांक 201805211223177918 असा आहे.हे शुध्दीपत्रक वडवजटल विाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांचे आदेशानुसार ि नािाने,

( खां.तु.पाटील )

उपसवचि (रा.म.) प्रत ,

1. मा. राज्यपाल याांच ेखाजगी सवचि. 2. मा.मुख्यमांत्री याांच ेअपर मुख्य सवचि 3. मा.मांत्री, (सा.बाां.) याांचे खाजगी सवचि/ मा.मांत्री, सा.बाां. (सािवजवनक उपक्रम) याांचे खाजगी सवचि/सिव

मा.मांत्री/मा.राज्यमांत्री याांचे खाजगी सवचि 4. मा.मुख्य सवचि,महाराष्ट्र शासन, 5. अप्पर मुख्य सवचि (वनयोजन)/अप्पर मुख्य सवचि (वित्त)/ अप्पर मुख्य सवचि (महसूल) 6. प्रधान सवचि (पवरिहन)/ प्रधान सवचि (उजा)/ प्रधान सवचि (जलसांपदा)/ प्रधान सवचि (नगर विकास)/

प्रधान सवचि (उद्योग)/ प्रधान सवचि (विधी ि न्याय) 7. सवचि (बाांधकामे)/ सवचि (रवते),सािवजनवक बाांधकाम विभाग, मांत्रालय, मुांबई- 400 032. 8. उपाध्यक्ष तथा व्यिवथापकीय सांचालक,महाराष्ट्र राज्य रवते विकास महामांडळ (मया.),मुांबई. 9. महालेखापाल-1 (लेखापरीक्षा /लेखा ि अनुज्ञेयता), मुांबई 10. महालेखापाल-2(लेखापरीक्षा /लेखा ि अनुज्ञेयता), नागपरू 11. अवधदान ि लेखा अवधकारी,मुांबई/वनिासी लेखा अवधकारी,मुांबई. 12. सिव विभागीय आयकु्त, 13. सिव वजल्हावधकारी, 14. सिव मुख्य अवभयांता/सिव अवधक्षक अवभयांता/सिव कायवकारी अवभयांता,सािवजवनक बाांधकाम विभाग. 15. सिव उप सवचि,अिर सवचि,कायासन अवधकारी,सािवजवनक बाांधकाम विभाग,मांत्रालय,मुांबई.