उच्च Îयावसाययक व इयLJा बाराव नंतर सवव...

3
उच यावसायक व इया बारावीनंतर सवअयासमांकये यिण घेणाया रायातील अपसंखयांक यवायाना यियवृी योजना सन 2018-19 साठी अनुदान यवतरण करणेबाबत . महारार िासन अपसंखयांक यवकास यवभाग िसन यनणवय मांक : अयवयव-201८/९१२/..२२६/का-6 मादाम कामा मागव, हुतामा राजगु चौक, मंालय, मु ंबई - 400 032 यदनांक : 10 ऑटोबर, 2018 वाचा - 1. अपसंखयांक यवकास यवभाग, िासन यनणवय मांक : अयवयव-2011/..44/11/का-6, यदनांक 14/10/2011 2. यव यवभाग, िासन पयरपक . अवसं-2018/..69/अव -3, यदनांक 02 एयल,2018 तावना :- रायातील अपसंखयाक समाजातील उच यावसायक यिण घेणाया व इया बारावीनंतर सवअयासमांमये यिण घेत असलेया आक टया कमकु वत व गुणवाधारक यवायकरीता यियवृी योजनेची अंमलबजावणी यदनांक 14/10/2011 या िासन यनणव य अवये करयात येत आहे. 2. िासन पयरपक अपसंखयांक यवकास यवभाग मांक : अयवयव-201८/..२८/का-7, यदनांक 1४/0६/201८ अवये सन 2018-19 या आक वाकरीता “(01) (20) उच यिण घेणाया अपसंखयांक यवायाकयरता यियवृी योजनेकयरता सहायक अनुदान (कायवम) (2235 ए 338) 34, यियवृया/ यवावेतेन” या लेखािीाखाली .110.00 कोटी (पये एकिे दहा कोटी) इतका यनयतयय मंजूर आहे. यापैकी 70% टके हणजे . 77.00कोटी (पये सयाहर कोटी) इतका यनयतयय एयल 2018 ते यिसबर 2018 या नऊमाहीया खचासाठी उपलध कन यदलेला आहे. या योजनेकरीता “नोिल अयधकारी” हणून काम करणाया अयधकायांकिे या यनधीचे यवतरण करयाची बाब िासनाया यवचाराधीन होती. िसन यनणवय :- या योजनेसाठी सन 2018-19 या आक वाकरीता “मागणी .झेि ई-1, मुखय लेखायिव 2235, सामायजक सुरा व कयाण, 02 समाजकयाण, 200 इतर कायवम, राय योजनांतगवत योजना (01) (20) उच यिण घेणाया अपसंखयाक यवायाकरीता यियवृी योजनेकरीता सहायक अनुदान (कायवम) (2235-ए-338) 34, यियवृया/ यवावेतने” या लेखािीाखाली . 110.00 कोटी (पये एकिे दहा कोटी) इतका यनधी अवसंकपीत करयात आला आहे. परंतु संदभं .2 या िासन पयरपकावये सन 2018-19 या वात यिसबर, २०१8 पयंत खचाची मयादा 70% केली आहे. यामुळे अपसंखयांक समुदायातील यवायना यियवृी वाटपासाठी आता . 77.00 कोटी (पये सयाहर कोटी) इतका यनधी उपलध आहे. सदर तरतुदीतून या योजनेची अंमलबजावणी करणाया नोिल अयधकायांना पुढील माणे यनधी वाटप करयात येत आहे.:- अ.. संचालनालय पये (. कोटी) 1 संचालक, तं यिण संचालनालय, महाराराय, मु ंबई . 67.00 2 संचालक, वैयकयिण व संिोधन संचालनालय, महाराराय, मु ंबई . 10.00 एकूण . 77.00

Upload: others

Post on 10-Jun-2020

8 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: उच्च Îयावसाययक व इयLJा बाराव नंतर सवव अÉयासक्रमांकÄय … Resolutions/Marat… · उच्च Îयावसाययक

उच्च व्यावसाययक व इयत्ता बारावीनंतर सवव अभ्यासक्रमांकध्ये यिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंखयांक यवद्यार्थ्याना यिष्यवृत्ती योजना सन 2018-19 साठी अनुदान यवतरण करणेबाबत .

महाराष्र िासन अल्पसंखयांक यवकास यवभाग

िासन यनणवय क्रमाकं : अयवयव-201८/९१२/प्र.क्र.२२६/का-6 मादाम कामा मागव, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई - 400 032 यदनांक : 10 ऑक्टोबर, 2018

वाचा - 1. अल्पसंखयांक यवकास यवभाग, िासन यनणवय क्रमांक : अयवयव-2011/प्र.क्र.44/11/का-6,

यदनांक 14/10/2011 2. यवत्त यवभाग, िासन पयरपत्रक क्र. अर्वस-ं2018/प्र.क्र.69/अर्व -3, यदनाकं 02 एयप्रल,2018

प्रस्तावना :- राज्यातील अल्पसखंयाक समाजातील उच्च व्यावसाययक यिक्षण घेणाऱ्या व इयत्ता बारावीनंतर सवव अभ्यासक्रमांमध्ये यिक्षण घेत असलेल्या आर्थर्क दृष्टया कमकुवत व गुणवत्ताधारक यवद्यार्थ्यांकरीता यिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी यदनांक 14/10/2011 च्या िासन यनणवय अन्वये करण्यात येत आहे. 2. िासन पयरपत्रक अल्पसंखयांक यवकास यवभाग क्रमाकं : अयवयव-201८/प्र.क्र.२८/का-7, यदनाकं 1४/0६/201८ अन्वये सन 2018-19 या आर्थर्क वर्षाकरीता “(01) (20) उच्च यिक्षण घेणाऱ्या अल्पसंखयांक यवद्यार्थ्याकयरता यिष्यवृत्ती योजनेकयरता सहायक अनुदान (कायवक्रम) (2235 ए 338) 34, यिष्यवृत्त्या/ यवद्यावतेेन” या लेखािीर्षाखाली रु.110.00 कोटी (रुपये एकिे दहा कोटी) इतका यनयतव्यय मंजूर आहे. त्यापैकी 70% टक्के म्हणज ेरु. 77.00कोटी (रुपये सत्याहत्तर कोटी) इतका यनयतव्यय एयप्रल 2018 ते यिसेंबर 2018 या नऊमाहीच्या खचासाठी उपलब्ध करुन यदलेला आहे. या योजनेकरीता “नोिल अयधकारी” म्हणनू काम करणाऱ्या अयधकाऱ्यांकिे या यनधीचे यवतरण करण्याची बाब िासनाच्या यवचाराधीन होती. िासन यनणवय :- या योजनेसाठी सन 2018-19 या आर्थर्क वर्षाकरीता “मागणी क्र.झेि ई-1, मुखय लेखायिर्षव 2235, सामायजक सुरक्षा व कल्याण, 02 समाजकल्याण, 200 इतर कायवक्रम, राज्य योजनांतगवत योजना (01) (20) उच्च यिक्षण घेणाऱ्या अल्पसंखयाक यवद्यार्थ्याकरीता यिष्यवृत्ती योजनेकरीता सहाय्यक अनुदान (कायवक्रम) (2235-ए-338) 34, यिष्यवृत्त्या/ यवद्यावतेने” या लेखािीर्षाखाली रु. 110.00 कोटी (रुपये एकिे दहा कोटी) इतका यनधी अर्वसकंल्पीत करण्यात आला आहे. परंतु संदभं क्र.2 च्या िासन पयरपत्रकान्वये सन 2018-19 या वर्षात यिसेंबर, २०१8 पयंत खचाची मयादा 70% केली आहे. त्यामुळे अल्पसंखयाकं समुदायातील यवद्यार्थ्यांना यिष्यवृत्ती वाटपासाठी आता रु. 77.00 कोटी (रुपये सत्याहत्तर कोटी) इतका यनधी उपलब्ध आहे. सदर तरतुदीतून या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या नोिल अयधकाऱ्यानंा पढुील प्रमाणे यनधी वाटप करण्यात येत आहे.:-

अ.क्र. संचालनालय रुपये (रु. कोटी) 1 संचालक, तंत्र यिक्षण संचालनालय, महाराष्र राज्य, मंुबई रु. 67.00 2 संचालक, वदै्ययकय यिक्षण व संिोधन संचालनालय, महाराष्र राज्य, मंुबई रु. 10.00

एकूण रु. 77.00

Page 2: उच्च Îयावसाययक व इयLJा बाराव नंतर सवव अÉयासक्रमांकÄय … Resolutions/Marat… · उच्च Îयावसाययक

िासन यनणवय क्रमांकः अविवि-201८/९१२/प्र.क्र.२२६/का-6

पृष्ठ 3 पैकी 2

2. सदर योजनेंतगवत सन 2018-19 या वर्षातील ऑक्टोबर, 2018 ते यिसेंबर, 2018 या 3 मयहन्यासाठी वरील यववरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे संचालक, तंत्र यिक्षण संचालनालय, मंुबई यांना रु. ६7.00 कोटी (रुपये सदोसष्ट कोटी) तसेच सचंालक, वदै्ययकय यिक्षण व सिंोधन संचालनालय, महाराष्र राज्य, मंुबई यानंा रु. 10.00 कोटी (रुपये दहा कोटी) अिा एकूण रु. 77.00 कोटी (रुपये सत्याहत्तर कोटी) एवढा यनधी यवतरीत करण्यास या िासन यनणवयाव्दारे मान्यता देण्यात येत आहे. सन 2018-19 या वर्षातील यिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या अल्पसंखयाकं समदुायातील यवद्यार्थ्याना यिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी सदर रक्कम त्यांच्या स्वाधीन करण्यात येत असून याकरीता ते आहरण व संयवतरण अयधकारी आयण यनयंत्रक अयधकारी म्हणनू काम पाहतील. 3. संचालक, तंत्र यिक्षण संचालनालय, मुबई आयण सचंालक, वदै्ययकय यिक्षण आयण सिंोधन संचालनालय, महाराष्र राज्य, मंुबई यानंी सन 2018-19 करीता मंजूर केलेले यनधीचे मयादेपयंतच खचव करावा. उपरोल्लेयखत लेखानुदानाच्या खचाचा तपयिल व उपयोयगता प्रमाणपत्र िासनास यवयहत कालावधीत सादर कराव.े तसेच हे अनुदान खचव करताना महाराष्र अर्वसंकल्ल्पय यनयमपलु्स्तका व यवत्तीय अयधकारी यनयम पलु्स्तकेमध्ये उले्लख केलेल्या तसेच वळेोवळेी िासनाने या अनुरं्षगाने यदलेले सवव यनदेि/यनयम/िासन यनणवय/आदेि आयण कें यिय दक्षता आयोगाच्या मागवदिवक सचूना व यनयंत्रक व महालेखापयरक्षक यांच्या यनरीक्षणाच ेपालन करण्यात याव.े सदर िासन यनणवय यवत्तीय अयधकार यनयम पलु्स्तका भाग-1 यवत्त यवभाग, िासन यनणवय क्रमांक यवअप्र1008/प्र.क्र.70/2008/ यवयनयम, यद.15.05.2009, अन्वये प्रिासकीय यवभागास प्राप्त झालेल्या अयधकारातंगवत/यवभागास वळेोवळेी यवत्तीय अयधकार यनयम पलु्स्तका भाग-2 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अयधकारानुसार तसेच प्रधान सयचव, अल्पसंखयाक यवकास यवभाग यांनी प्रिासयनक यवभाग प्रमुख या नात्याने यदलेल्या मान्यतेनुसार यनगवयमत करण्यात येत आहे. 4. यवत्त यवभाग िासन पयरपत्रक क्र. अर्वसं-2018/प्र.क्र.69/अर्व-3, यद.02/04/2018 मधील पयरच्छेद क्र.7 ते 18 मधील अटीची व त्यासोबतच्या पयरयिष्ट मधील अ.क्र.3 व ९ मधील अटीची पतूवता होत असून, सदर िासन यनणवय अल्पसंखयाक यवकास यवभाग िासन पयरपत्रक क्र.अयवयव-2018/प्र.क्र.28/का-7, यद. 14/06/2018 अन्वये यदलेल्या मान्यतेस अनुसरुन यनगवयमत करण्यात येत आहे. 5. सदर प्रयोजनासाठी होणारा खचव “मागणी क्र.झेि ई-1, मुखय लेखायिर्षव 2235,सामायजक सरुक्षा व कल्याण, ०२ समाजकल्याण, २०० इतर कायवक्रम, राज्य योजनांतगवत योजना (01) (20) उच्च यिक्षण घेणाऱ्या अल्पसंखयाक यवद्यार्थ्यांकयरता यिष्यवृत्ती योजनेकयरता सहाय्यक अनुदान (कायवक्रम) (२२३५-ए-३३८) 34 यिष्यवृत्त्या/यवद्यावतेने” या लेखािीर्षाखाली सन 2018-19 या वर्षाकयरता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातनू भागयवण्यात यावा. 6. सदर िासन यनणवय महाराष्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्र्ळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201810101051512814 असा आहे. हा आदेि यिजीटल स्वाक्षरीने साक्षांयकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्राचे राज्यपाल यांच्या आदेिानुसार व नावाने. (सं.छ.तिवी) सहसयचव, महाराष्र िासन प्रत,

1. मा. राज्यपालांच ेसयचव

Page 3: उच्च Îयावसाययक व इयLJा बाराव नंतर सवव अÉयासक्रमांकÄय … Resolutions/Marat… · उच्च Îयावसाययक

िासन यनणवय क्रमांकः अविवि-201८/९१२/प्र.क्र.२२६/का-6

पृष्ठ 3 पैकी 3

2. मा. मुखयमंत्रयांच ेप्रधान सयचव 3. मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री अल्पसंखयाक यवकास याचंे खाजगी सयचव 4. मुखय सयचव, महाराष्र िासन 5. महालेखापाल, महाराष्र राज्य, मंुबई/नागपरू 6. अयधदान व लेखा अयधकारी, मंुबई 7. यनवासी लेखा परीक्षा अयधकारी, मंुबई 8. सयचव, उच्च व तंत्र यिक्षण यवभाग, मंत्रालय, मंुबई 9. प्रधान सयचव, अल्पसंखयाक यवकास यवभाग, मंत्रालय, मंुबई 10. प्रधान सयचव, वदै्यकीय यिक्षण व और्षधी िव्य यवभाग, जी.टी. रुग्णालय, नवीन मंत्रालय, मंुबई 11. संचालक, उच्च यिक्षण, उच्च यिक्षण सचंालनालय, पणेु 12. संचालक, तंत्र यिक्षण संचालनालय, मंुबई 13. संचालक, वदै्यकीय यिक्षण आयण संिोधन सचंालनालय, मंुबई 14. अवर सयचव (का-7), अल्पसखंयाक यवकास यवभाग, मंत्रालय, मंुबई 15. यनविनस्ती (का-6)