चित्रपटात प्रततबििंबित...

37
११९ करण ३ रे चिपटात तबिबित झालेया ी विषयक समया भाग - मराठी िोलपटािी स रिात झाली ती १९३२ मये ‘राजा हरर’ या चिपटापास न. या काळात चिपटाया तनमि तीया समया फार मोठया माणात होया. हे आपणास आधीया दोन करणािऱन लात येते. अाित् या समया तनमािण होयामागे तकालीन समाजािे िऱप कारणीभ असयािे दसते. महाराातील सामाजजक पररजतीिा आढािा आणण यािे मराठी चिपटािर पडलेले ततबिि या करणात दाखविले आहे. भारतीय समाजािा हण नि भारतीय ी जीिनािा इततहास िदकाळापास न स र होतो. िदक काळामधील सामाजजक धामिक जती पादहयास ी आणण प रष यािी ियाि अशी समान जती ददसते. या काळात आयािी दे िता विषयक एक कपना ऱढ होती. या कपनेन सार आयाया देिता सम हात अनेक ी देिता िा समािेश झाला होता. आयानी उषेसारया ी देितेिी ती केलेली आढळते. हे िेदातील अनेक स ािऱन आपयाला दस न येते. “कोणयाही देिाला ीिाशिाय प णिि येत नाही, असे आयानी मानले होते. अधिनारी नटेरािी कपनाही यात नि

Upload: others

Post on 18-Feb-2020

19 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

११९

प्रकरण ३ रे

चित्रपटात प्रततबििंबित झालेल्या स्त्री विषयक समस्या

भाग - १

मराठी िोलपटािी सुरिात झाली ती १९३२ मध्ये ‘राजा हररश्चिंद्र’ या चित्रपटापासून. या काळात चित्रपटािंच्या तनर्मितीच्या समस्या फार मोठया प्रमाणात होत्या. हे आपणास आधीच्या दोन प्रकरणािंिरून लक्षात येते. अर्ाित ् या समस्या तनमािण होण्यामागे तत्कालीन समाजािे स्िरूप कारणीभूत असल्यािे ददसते. महाराष्ट्रातील सामाजजक पररजस्र्तीिा आढािा आणण त्यािे मराठी चित्रपटािंिर पडलेले प्रततबििंि या प्रकरणात दाखविले आहे.

भारतीय समाजािा म्हणूनि भारतीय स्त्री जीिनािा इततहास िेदकाळापासून सुरु होतो. िैददक काळामधील सामाजजक धार्मिक जस्र्ती पादहल्यास स्त्री आणण पुरुष यािंिी िऱ्याि अिंशी समान जस्र्ती ददसते. या काळात आयाांिी देिता विषयक एक कल्पना रूढ होती. त्या कल्पनेनुसार आयाांच्या देिता समूहात अनेक स्त्री देितािंिा समािेश झाला होता. आयाांनी उषेसारख्या स्त्री देितेिी स्तुती केलेली आढळते. हे िेदािंतील अनेक सुक्ािंिरून आपल्याला ददसून येते. “कोणत्याही देिाला स्त्रीत्िार्शिाय पणूित्ि येत नाही, असे आयाांनी मानले होते. अधिनारी नटेश्वरािी कल्पनाही यातूनि

Page 2: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२०

तनघालेली आहे.” 1 आणण म्हणूनि िेदकाळातील स्त्रीला आपले िौजध्दक आणण अध्याजत्मक जीिन समधृ्द करण्यासाठी र्शक्षणािी सिंधी प्राप्त होती. र्शक्षण घेतले नाही तर त्या िेळच्या सभ्यपणाच्या कल्पनेला िाधा येत असे. “गायन, िादन, नतृ्य, चित्र, फुलािंच्या शय्या तयार करणे, तािंदळू रिंगिून िौक मािंडणे, दात, कापड, शरीर यािंिर रिंगीत नक्षी काढणे, र्शिण िािन, पठण आदद सिि कलािंिे र्शक्षण ददले जाई.” 2 हे र्शक्षण देण्यामागे कारण एकि होते की आपल्या मुलीला िािंगला िर र्मळािा ि ततिे जीिन सुखमय व्हािे. प्रत्येक आई-िडडलािंिी हीि अपेक्षा असते. या काळात योग्य िर तनिडण्यािे स्िातिंत्र्य मुलामुलीिंना होते. पररणामी आपल्या अिंगी जास्त गणु ककिं िा स्ित:िी िौविक क्षमता िाढविण्यािा मुलामुलीिंिा प्रयत्नही असायिा.

दहिंद ूधमािनुसार १६ सिंस्कारातील एक सिंस्कार म्हणजे वििाह. मानिाच्या जीिनातील एक महत्िपूणि िळण म्हणजे वििाह होय. मानिाने आपले जीिन अचधक समिृ, आनिंदी िनिािे ि आपल्या ििंशिधृ्दीसाठी वििाह करािा असे दहिंद ूधमि सािंगतो. सिि सिंस्कारािंिा वििार केला तर िहुजन समाजात वििाह हा सिंस्कार तेिढा जजििंत रादहलेला ददसतो. सिंपूणि मानि समाजािे शारीररक आणण मानर्सक स्िास््य या सिंस्कारशी तनगडीत आहे. िैददक धमाित तर स्त्री आणण पुरुषाने एकबत्रत येण्यािा आणण राहण्यािा हा करार न ठरिता 1. महादेिशास्त्री जोशी, पद्मजा होडारकर, भारतीय सिंस्कृती कोश, भारतीय सिंस्कृती कोश मिंडळ, पुणे,

१९७९, प.ृ १९४-९५. 2. सरोजजनी िािर, स्त्री र्शक्षणािी िाटिाल, महाराष्ट्र शासनाच्या र्शक्षण सिंिालनालयातफे प्रकार्शत,

मुिंिई, १९६८, प,ृ ३५.

Page 3: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२१

सिंस्कार ठरिला आहे. उत्तम सद्गणुी प्रजा तनमािण करणे आणण एक शास्त्रविदहत मागि आहे.

‘िीरसुदेिकामास्योना इमािंत्िर्मिंद्रमीठिः सुपुत्रा सुभगािंकृणु’ 3

ही िेदििने हाि ध्िनी प्रकट करतात. वििाह म्हणजे पाणणग्रहण. “वििाहािंिे प्रकार गहृ्यसूत्रािंमध्ये ददलेले आहेत. या सिि प्रकारािंना गहृ्यसूत्रकारािंनी सिंमती ददली असली तरीही गािंधिि वििाह या प्रकारास विशषे उिलून धरले आहे. िौधायनािे या िाितीतील मत असे आहे की, सिि जातीिंमध्ये या प्रकाराच्या वििाहास मान्यता र्मळणे योग्य आहे कारण परस्परािंमधील पे्रम यािर हा वििाह आधाररत आहे.” 4 यािंप्रमाणे वििाहािे जे आठ प्रकार आहेत ते सूत्रकारािंनी सािंचगतले आहेत. ते पुढीलप्रमाणे

१. ब्राम्ह वििाह :

िडील ज्या मुलाला आपली मुलगी (कन्या) द्यायिी आहे. त्या मुलािे कुटुिंि, गोम, कुल, त्यािे शील, विद्या, िाररत्र ि आरोग्य या विषयी मादहती घेतो. त्याला सिि पसिंत पडल्यानिंतर तो त्या मुलीस तनमिंबत्रत करतो. आपली अलिंकृत ि सुसजज्जत कन्या त्यास भेट देतो. या वििाह प्रकारात निरदेिािी तनिड कन्येिा वपता करतो. हा वििाह सिि वििाह प्रकारात शे्रष्ठ मानला जातो. या वििाह पासून उत्पन्न झालेली सिंतती समाजात सन्माननीय समजली जात असे.

3. लेखक/ लेणखका अनुल्लेणखत, िधू िर परीक्षा, पूणि–ििंद्रोदय छापखाना, िडोदा, १९०३, प.ृ १. 4. Ram Gopal, India of Vedic Kalpasutras , National Publishing house, New Delhi, 1959,pp. 205-07.

Page 4: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२२

२.दैि वििाह :-

स्मतृतकाळापयांत यज्ञ प्रकियेिे कमिकािंड अत्यिंत जास्त झाले होते. यज्ञ सिंपन्न करणाऱ्या ॠजत्िजास (पुरोदहत) वपता आपली अलिंकृत सुसजज्जत कन्या भेट देतो. त्यालाि दैि वििाह म्हणतात. िैददक यज्ञाच्या अस्तािरोिरि या वििाह प्रकारिा शेिट झाला.

३. प्राजापत्य वििाह :-

‘तुम्ही दोघे एकसार् धमाििरण करा’ या मिंत्रािरोिरि जेव्हािं वपता उपयुक् िर मुलास आपली कन्या भेट देतो, तेव्हािं त्यास प्राजापत्य वििाह म्हटले जाते.

४. आषि वििाह :-

या वििाह प्रकारात कन्येिा वपता मुलाकडून एक गाय ि एक िैल घेऊन आपल्या कन्येिा वििाह त्याच्या िरोिर लािून देत असे.

५. गािंधिि वििाह :-

हा एक प्रकारे पे्रमवििाह होय. या वििाहात आई िडडलािंच्या परिानगीिी आिश्यकता नसे.

६. आसुर वििाह :-

हा वििाह एक प्रकारे िय–वििय पध्दतीिर आधाररत होता.

कन्येिा वपता मुलाकडून तनजश्चत मूल्य घेतल्यानिंतरि आपल्या

Page 5: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२३

कन्येिा वििाह त्यािाशी करून देत असे.

७. राक्षस वििाह :-

कन्येच्या इछेविरूि ततिे जिरदस्तीने अपहरण करून ततच्याशी केल्या जाणाऱ्या वििाहाला राक्षस वििाह म्हणतात.

८. पैशाि वििाह :-

या वििाह प्रकारात तनद्रामग्न, िेहोश, पागल ि मद्यपेय घेतलेल्या कन्येशी धोका करून शारीररक सिंििंध ठेिले जातात.

या वििाह प्रकारािंिरोिरि काही आिंतरिणीय वििाह देखील होत असे ददसते. त्यािंना अनलुोम (उच्ि िणाितील पुरुष आणण त्या िणािपेक्षा कतनष्ठ असलेल्या िणाितील स्त्री) वििाह आणण प्रततलोम वििाह (कतनष्ठ िगाितील पुरुष आणण उच्ि िणाितील स्त्री) असे सिंिोधण्यात येई.

सिणि वििाह हा उत्तम आहे असे मनुस्मृतीत सािंचगतले आहे. (३.१२) परिंतू याि मनुस्मतृीत (३.१३) अनुलोम वििाह देखील सािंचगतला गेला आहे.5 प्रत्येक िणाितील पुरुषाला ककती वििाह करण्यािी परिानगी आहे हेही सिंचगतले आहे. [१] शदू्राने- १ पत्नी ती ही शूद्रि करािी. [२] िैश्य- २ जस्त्रयािंशी वििाह करू शकेल, १ िैश्य ि २ री शूद्र स्त्री. [३] क्षबत्रय- ३ जस्त्रयािंशी वििाह करू शके- १ क्षबत्रय, १ िैश्य, १ शूद्र. [४] ब्राम्हण आपल्या िणाितील स्त्री िरोिर

5. मनुस्मतृी, ३.१२-१३.

Page 6: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२४

ि त्याि िरोिर शूद्र, िैश्य, ि क्षबत्रय या िणाितील प्रत्येकी एका स्त्रीशी वििाह करू शकेल. सिणि वििाहािा तनयम समाजास सािंचगतला असला तरी तो पाळणाऱ्यािंपेक्षा मोडणारेि अचधक होते म्हणूनि अनुलोम वििाह सािंचगतला गेला. असे सािंचगतले गेले असले तरी शूद्र भायाि ब्राम्हण, क्षबत्रय ि िैश्याने करू नये अशी मनुिी धारणा आहे. तो म्हणतो विशषेतः ब्राम्हणाने तर शूद्र स्त्रीशी वििाह करूि नये. 6 (मनुस्मृती ३.१७ ि १८)

अनुलोम वििाहाला र्ोडीफार का होईना मान्यता होती परिंतु प्रततलोम वििाह अगदीि अमान्य होता. या वििाहात उच्ि िणाििी स्त्री ि कमी िणाििा पुरुष यािंिा सहभाग असे. अशी उदाहरणे सापडत नाहीत. महाभारतातील एक अपिादात्मक प्रततलोम वििाह म्हणजे देियानी (ब्राम्हण) ि ययाती (क्षबत्रय) यािंिा झालेला वििाह होय.

याज्ञिल््यस्मृती १ म्हणजे आिरर अध्याय यामधील १.९०-९५ या श्लोकामध्ये अनुलोम ि प्रततलोम वििाहापासून उत्पन्न होणाऱ्या सिंततीिी नािे ददली आहेत. उदा. ििंडाल. ब्राम्हण स्री ि शूद्र पुरुष यािंच्यापासून झालेला पुत्र. एिढे सिि तनयम सािंचगतलेले असले तरी “समाजात अनुलोम – प्रततलोम वििाह होत होते आणण म्हणूनि याज्ञिल््याने या वििाहातून उत्पन्न होणाऱ्या र्मश्र सिंततीिी भलीमोठी यादीि ददली आहे”. 7 (याज्ञिल््यस्मृती १.९०-

6. ककत्ता, ३.१७-१८. 7. याज्ञिल््यस्मतृी १.९०-९५.

Page 7: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२५

९५) र्ोड्यात म्हणजे वििाहािा कोणताही प्रकार असो मुलीिी िाज ू ही कतनष्ठ असेि ददसते. असे मानल्यास िािगे ठरू नये. यासाठी िधूपरीक्षा हा विषय प्रस्तुत प्रकरणात समस्येच्या अिंतगित समाविष्ट करण्यात आला आहे. या िधूपरीके्षिे विविध प्रकार सािंचगतले गेले आहेत.

िधू परीक्षा

वििाह जळुविताना िधू िरािंसाठी दहिंद ू धमि ग्रिंर्ािंमध्ये काही परीक्षा (िािणी) ददल्या गेल्या आहेत. यातील काही अटी / परीक्षा आजही वििाह जळुविताना पाळल्या जातात. वििाह म्हणजे त्या व्यक्ीिा गहृास्र्ाश्रमात प्रिेश होय. हा प्रिेश करताना पुरुषाने आपल्याि िणाििी स्त्री िरािी असा अिाििीन धमिशास्त्र प्रितिकािंिा ठरीि र्सिािंत आहे. हा र्सिािंत मनुस्मृततकताि ‘भगृ’ु ि त्याच्या पूिीिे धमिसूत्रकार यािंच्या िेळी अजस्तत्िात आलेला नव्हता ि यदाकदाचित त्यािंिे अजस्तत्ि कोठे कोठे मानण्यात येऊ लागले असले तरी त्यािा प्रिार फारि र्ोडया प्रमाणात असािा. ब्राह्मण, क्षबत्रय, िैश्य ि शूद्र ही िणाििी उतरत्या िमािंिी नािे शास्त्रकारािंनी सािंचगतल्यािे प्रर्सि आहे. यािरोिरि ‘िािंडाल’ हा िेगळा िगि देखील मानला गेला होता.

Page 8: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२६

िर्सष्ठश्रिािंडालीमुपयेमे

म्हणजे िर्सष्ठाने िािंडाळ स्त्रीशी लग्न लािले हे ििन िेदात आहे. यािरूनि अततप्रािीन काळी आत्ताच्या सििण वििाहपध्दतीिी अट लोक मानीत नव्हते. हे स्पष्ट होते. मनुस्मृतीत देखील कोणत्याही िणािने अनुलोम अगर प्रततलोम पध्दतीने खालच्या अगर िरच्या िणािच्या स्त्रीस िरण्यास हरकत नसल्यािे र्लदहले आहे. श्रीमिंत सयाजीराि गायकिाड महाराज सेनाखासखेल समशेर िहादरू यािंच्या आज्ञेने र्लदहलेल्या िधूिरपरीक्षा या पुस्तकात हे सिंदभि आढळतात. या पुस्तकाच्या लेखनात दोन डॉ्टर, शास्त्री हकीम, रिं. सा. शिंकर, मोरो, रानड े यािंिा सहभाग होता. “उत्तरकालीन स्मतृीग्रिंर्ातून या पध्दतीिा िमाने लोप होत जाऊन अखेर र्भन्न िणािच्या स्त्रीशी वििाह करािा असा कडक तनिांध लाग ू केला गेला. भगृुकाळी खालच्या र्मश्र वििाहािंपासून अनेक प्रकारच्या जाती मानण्यास सुरिात झाली होती. तोि प्रकार िाढत जाऊन कालािंतराने प्रत्येक िणाििे पोटी आिार-वििार, देशािंतरिास इत्यादद कारणािंनी शकेडो जाती अजस्तत्िात आल्या ि मुळच्या सिणि स्त्रीस िरािे या शास्त्रार्ाििा सिंकोि होऊन, प्रत्येक जातीच्या पुरुषाने आपली जात सोडून इतर जातीिी स्त्री िरू नये ि कन्या देणाऱ्यानेही ती आपल्या जातीिाहेर देऊ नये, असा तनयम अिंमलात येऊ लागला.”8हा तनयम आजर्मतीसही िालू आहे. या वििाहासाठी िधू परीक्षा ही मात्र जशा रीतीने सािंचगतल्या होत्या तशाि ककिं िहुना र्ोड्याफार कमी अचधक 8. िधूिरपरीक्षा, प.ृ १.

Page 9: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२७

फरकाने घेतली जात होती. या िधूपरीक्षा दोन प्रकारे घेताल्या जातात.

१. ज्योततषशास्त्रा प्रमाणे. २. धमिशास्त्रा नुसार.

ज्योततषशास्रानुसार िधूपरीक्षा

या परीक्षेत िधूिा प्रत्यक्ष सिंिध नसला तरी ततच्या जन्म पबत्रकेिे फार महत्ि असते. ही पबत्रकाि पाहून िधू योग्य आहे की नाही हे पादहले जाते. िधू परीक्षेसाठी अनेक शास्त्रािंमध्ये विविध परीक्षा सािंचगतलेल्या आहेत आणण त्यािंच्या दृष्टीने त्या परीक्षािंिे महत्िही फार आहे. उदा. स्त्री म्हणून िधूमध्ये कोणतीही खोट नसािी, ततिी वपढी तनरोगी असािी, ततला स्ितःला असाध्य व्याधी नसािी, ततला भाऊ असािेत तनदान ततच्या कुळात कन्यासिंतातीिे प्राधान्य नसािे. िर आणण िधू यािंिा सवपिंड सिंिध अगर गोत्रप्रिर सिंििंध नसािा, या गोष्टी िैद्यकदृष्ट्या अत्यिंत महत्िाच्या आहेत. िरापेक्षा िधू ियाने ि अिंगवपिंडाने लहान असािी तसेि ती कािंता म्हणजे रमणीय असािी ि ततिी अिंतिािह्य लक्षणे िािंगली असािी. या गोष्टीिा सिंिध पयाियाने सौंदयिशास्त्र ि स्िभािपररज्ञानशास्त्र या दोहोंशी अततशय जिळिा आहे.

Page 10: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२८

होराज्योततषा िरील ग्रिंर्ात कलम १७ येरे् आश्रिलायनाच्या मते मजृत्पिंडािरून (मातीिे वप िंडाप्रमाणे गोळे) कन्येच्या परीक्षािी फळे सािंचगतली आहेत, त्यािंत “कन्या वििाहोत्तर कोणत्या गणुािी तनघेल, ततजपासून सिंतती आणण सिंपत्ती प्राप्त होईल कक नाही, ि ती पततघ्नी म्हणजे पतीिा घात करणारी अर्ाित ् विधिा होणार ककिं िा नाही तसेि पतीच्या घरी गेल्यािर ततच्यापासून सासरा, सासू, दीर ि पती यािंच्या जीिास अपाय होणार आहे की नाही, ततच्या पोटी राहीलेला गभि जजििंत िाहेर पडले अगर मेलेला, ती प्रसूत झाल्यास ततला स्त्री अगर पुरुष यापैकी कोणत्या जातीिे आपत्य होईल, अगर ततच्या कपाळी आपत्ययोग मुळीि नाही” 9 इ. गोष्टीिंिे ज्ञान आगाऊ समजते.

या सिि गोष्टीिंिरोिरि पबत्रकेिरून काही महत्िाच्या गोष्टी माहीत करून घेतल्या जातात.

१. तनवििघ्नतायोग :-

वििाह जळुल्यास वििाह िालू असतािंना अर्िा मध्यिंतरी मोडू शकेल का नाही.

२. िैधव्ययोग :-

वििाहानिंतर ततच्या पतीला मतृ्यूयोग येऊ शकतो का अर्िा ती िालविधिा होऊ शकते का यािी खातरजमा केली जाते.

9. ककत्ता, प.ृ ३०.

Page 11: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१२९

३. सासरच्या इतर मनुष्यास नडणारा पायगणु :-

िधूिा पायगणु ततच्या पती, सासू, सासरे, दीर यािंना अपायकारक नाही ना ततच्या येण्याने त्यािंच्यािर कसली आपत्ती तर येणार नाही ना हे पाहतात.

४. िणिकूट :-

िधू ही िराच्या समान अर्िा कतनष्ठ िणाििी असािी अन्यर्ा पतीस मतृ्यू येतो.

५. िश्यकूट :-

स्त्री पुरुषास िश्य असािी, अगर स्त्री िे िििस्ि परुुषािर न िालेल अशी ती असािी. ६. ताराकूट अर्िा ददनकूट :-

या नक्षत्रािंमुळे िर आणण िधू यािंच्या वििाहािी फळे शुभ आहेत कक अशुभ आहेत हे समजते. ७. योतनकुट :-

जन्मनक्षत्राशी यािा सिंिध असतो योनी म्हणजे प्राण्यािी जाती. यात ककत्येक जातीिे परस्परािंशी िैर असते, ककत्येक एकत्र सिंख्येने राहतात. ककत्येकािंिे सख्य नसते. त्याि प्रमाणे िैरही नसते. वििाहििाि करताना उभयतािंच्या योतनकूटािी िौकशी करणे अगत्यािे असत.े

Page 12: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३०

८. ग्रहमैत्री :-

स्त्री पुरुषाच्या जन्मकाळाच्या ग्रहािंिरून त्यािंच्या ग्रहमैत्रीविषयी पादहले जाते. प्रत्येक ग्रहसिंिधाने वििार करताना त्याशी र्मत्रभािाने, शत्रभूािाने अगर उदार्सनपणाने म्हणजे र्मत्रही नव्हते अगर शत्रहूी नव्हते अशा रीतीने िागणारे ग्रह आहेत का हे पाहतात. ९. गणकूट :-

जन्मनक्षत्रे अगर त्यािंिे िरण यािंिरून स्त्री परुुषािंिे मनुष्यगण, देिगण ि राक्षसगण शास्त्रकत्याांनी िणणिले आहेत. िधू िर एकाि गणािी असणे हे उत्तम. एकािा देिगण एकािा मनुष्यगण असला तरी िालतो. पण एकािा मनुष्यगण आणण दसुऱ्यािा राक्षसगण असे असल्यास िाद तिंटेि तनमािण होतात. १०. रार्शकूट :-

ज्योततशास्त्रात रार्शकूट आणखी एक कूट पाहण्याविषयी सािंचगतले आहे. या कूटानुसार मतृ्युयोग, सिंतातीनाश ि तनधिनत्ि येऊ शकते का ते पादहले जाते.

११. नाडी :- नाडया १. एकनाडी २. मध्यनाडी ३. अिंत्यनाडी अशा तीन

प्रकारच्या असून ततन्हीही िज्यि कराव्या असे ज्योततःशास्त्रात सािंचगतले आहे. 10

प्रत्येक गोष्टीिा फळास ‘गुण’ असे म्हणतात. ि लोकव्यिहारािंत िर ि िधू यािंिे ३६ गणु पहाियिे असतात हे

10. ककत्ता, प.ृ ११,१२.

Page 13: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३१

प्रर्सिि आहे. शास्त्रदृष्टया हे गणु पहाणे असत्यािे म्हटले तरी असे सििि गणु सहसा केव्हािंही जळुत नाहीत. िधूिे गणु ठरविताना अर्ािति िरास लाभतील असेि असले पादहजे असा आग्रह मात्र असतोि.

या सिंदभाित लोकदहतिादीिंनी आपल्या पत्रािंमधून जागतृी करण्यािा प्रयत्न केला होता. आपल्या ‘लग्नाविषयी वििार’ या १५ व्या पत्रात लोकदहतिादी म्हणतात, “ज्योततषी यािंस लग्नासिंििंचधत काही एक पुसू नये. गण मैत्री, खडाष्टक आणण मुहुति हे पाहण्यािी काही गरज नाही येणेकरून फार अकल्याण होईल. िािंगले सुस्र्ळ र्मळाले ि सिि गोष्टी अनुकूल झाल्या तरी हे जोशी यािा विध्ििंस कररतात; पहा िरे आजपयांत ब्राम्हणािंनी जोशीिंिे अनुमताने लग्ने केली तरी िहूत विधिा झाल्या आहेत. ि िहुत विघ्ने आली आहेत. तेव्हा पररणाम पाहता या फुकट अडिणी िेडपेणाच्या आहेत. जोश्यािंिे नादी लागनू लोकािंनी आपला घात करू नये” 11.

या सिि गोष्टी िधूच्या जन्म कुिं डलीिरून भाकीत केल्या जातात. आजही भारतातील उच्ि जातीिंमध्ये ि काही प्रमाणात कतनष्ट जातीिंमध्ये या पितीिा वििाह जळुविताना उपयोग केला जातो. चित्रपटािंमध्ये देणखल या पितीिा वििाह जळुवितािंना वििार केलेला ददसून येतो. अर्ाित ् हे गणु जुळले नाही तर काय होऊ

11. अनिंत वप्रयोळकर (सिंपा.), लोकदहतिाददकृत तनििंध सिंग्रह, पॉप्युलर प्रकाशन, मुिंिई, प्र. प्र.१९८६ प.ृ३१.

Page 14: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३२

शकत?े ते ककतपत प्रबत्रकेिरून घडते?, खरे कक खोटे हेही सािंगण्यािा प्रयत्न केला आहे.

‘सोयररक’ (१९७७) या चित्रपटामध्ये िर िधू िी पबत्रका जळुत नसल्याने पे्रमवििाहास घरच्या िडीलधाऱ्या लोकािंकडून परिानगी र्मळत नाही. त्याति खानदान, कुळ यासारख्या वििारािंनी भारािलेल्या िडीलधाऱ्या लोकािंना नायक ि नातयका एका माध्यस्र्ाकरिी िािंगला धडा र्शकवितात आणण ज्योततष्य, प्रबत्रका हे र्ोतािंड आहे हे िजािण्याच्या प्रयत्न करताना ददसतात.

यािप्रमाणे १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मीिी पाऊले’ या चित्रपटातही असाि प्रश्न हाताळलेला ददसून येतो. सुनेच्या रुपाने ि ततच्या उदरी जन्माला येण्याऱ्या मुलाच्या आगमनाने वपत्यािा मात्र शिेट होतो, असा शाप आपल्या खानदानाला आहे. हा समज असल्याने मुलीिी प्रबत्रका आिजूिन पादहली जाते. अर्ाित ् प्रबत्रकेत दोष न आढळल्याने वििाह सिंपन्न केला जातो परिंतू आई होण्याच्या सुखापासून ततला ििंचित ठेिण्यािा प्रयत्न केला जातो. नातयका गरोदर असल्याने ततला पदहला मुलगाि होणार ि नायकािा मतृ्यू होणार असा प्रसिंग रिंगविला गेला आहे. शिेटी नातयका आपल्या पततपे्रमाने आणण देिािरील भक्ी ि श्रध्देने आपल्या पतीिे प्राण िािविते. हे दशिविताना ददग्दशिक हेि रुजविण्यािा प्रयत्न करतो की, या ज्योततष्य, प्रबत्रका सारख्या गोष्टीिंिा मानिाच्या जीिनािर काही फरक पडत नाही. फरक पडतो तो त्याच्या ितिणूकीने ि िाणीने.

Page 15: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३३

मराठी चित्रपटािंमध्ये ज्योततष्यशास्त्रािा आधार घेऊन वििाह जळुविण्यािे चित्रण फारि कमी असल्यािे ददसून येते. या उलट धमिशास्त्रानुसार िधूपरीक्षा घेऊन वििाह जळुविण्यािे चित्रण मात्र जास्त प्रमाणात ददसून येते.

१. धमिशास्त्रनुसार िध ूपरीक्षा

ज्योततषशास्त्राप्रमाणे धमिशास्त्रातही िधू परीक्षा सािंचगतली आहे. या परीक्षेसाठी काही तनयम अटी सािंचगतल्या आहेत. उदा. वििाहेच्छु पुरुषाने ज्या स्त्रीशी वििाह करायिा आहे ती स्त्री कशा प्रकारिी असािी याविषयी याज्ञिल््यस्मृतीत पुढील प्रमाणे ििन आहे.

“... लाक्षण्यािं जस्त्रयमुदहेूत ्|

अनन्यपूवििकािं कान्तामसवपण्डािं यिीयसीत ्||५२

अरोचगणीिं भ्रातमृतीमसमानाषिगोत्रजाम ्|||५३

(याज्ञिल््यस्मतृत आिार अध्याय १.५२,५३)” 12

यािा अर्ि वििाह सिंििंध जोडतािंना पुढील गोष्टी पहाव्यात.

१. ती स्त्री असािी

12. याज्ञिल््यस्मतृत, आिार अध्याय १.५२,५३.

Page 16: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३४

२. ततिी कुलपरीक्षा ि ततजिरोिरि िाह्यलक्षणे ि अिंतलिक्षणे कोणत्या प्रकारिे लक्षणे (शुभ अर्िा अशुभ) सुिवितात.

३. ती अनन्य पूवििका असािी. ४. ती कािंता म्हणजे रमणीय असािी.

५. िधू आणण िर यािंिा सवपिंड सिंििंध नसािा. ६. िधू िरापेक्षा लहान असिी. ७. ततला काही रोग नसािा.

८. ततला भाऊ असले पादहजेत. ९. िर आणण िधू यािंिे गोत्र आणण प्रिर हे एक नसािे. 13

या गोष्टी अत्यिंत महत्िाच्या आहेत असे म्हटले आहे. तसेि वििाहासाठी स्त्री िे स्त्रीत्ि ही गोष्ट अत्यिंत अगत्यािी ि महत्िािी गोष्ट आहे. वििाहपूिी ततिी खातरी करून घेण्यािे कामही अतत नाजकुपणािे असे म्हटले आहे.

यािरोिर मनुस्मृतीच्या ३ ऱ्या अध्यायामध्ये असेही म्हटले आहे की जी कन्या िणािने कवपल म्हणजे सोन्याप्रमाणे वपिळी असेल, अर्िा अशा प्रकारिा जजच्या केसािंिा िणि असेल, जजच्या मस्तकािर केश आले नसतील, अगर ते आले असल्यास गळून गेले असतील, जजला फार केस असतील, जजि े गोत्र रोगाददकािंच्या कारणाने वप िंगट िणाििे अर्िा िुिळे िर उिलेली अशा प्रकारिी असतील जजला नक्षत्र, िकृ्ष, नदी, िािंडाळ, पक्षी, सपि, दासी यािंपैकी

13. िधूिरपरीक्षा, प.ृ ३.

Page 17: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३५

कोणतेही नाि ठेविले असणे ककिं िा जजला डाककन राक्षसी, िामुिंडा, उग्रा, दहडड िंिा इत्यादी कोणतेही भयिंकर नाि लागत असेल, जी अिंगाने अततस्रू्ल अर्िा अततकृश असेल, जी अिंगाने उिंि काठीिी असेन अगर फार ठेंगणी असेल, जजिे िय िराच्या ियाहून कमी अचधक असेल, जजिे कमी अिंग असेल (हातािी िोटे कमी इत्यादी प्रकारे) अर्िा जी भािंडखोर असेल, अशा कन्येस िरू नये. जजच्या अिंगात काही व्यिंग नाही, जजिे दात मोठे नाहीत ि जजिे अिंग मदृ ूआहे अशा स्त्रीस िरािे.

या प्रमुख गोष्टी पादहल्यानिंतर िधूच्या कुळािाित तनजश्चती करून घेणेही गरजेिे आहे. ततच्या कुळािद्दल मनुस्मतृीच्या ३ रा, श्लोक ६ ि ७ मध्ये िधूिी नकोशी (िज्यि) कुळे पुढीलप्रमाणे सािंचगतली आहेत.

“महािंत्यवप समिृातन गोजाविधनधान्यत: ||

स्त्रीसिंििंधे द्शैतातन कुलातन पररिजियेत ्||६||

दहनकियिं तनष्पुरुषिं तनश्छिंदो रोमशाशिम|्|

क्षय्यामयाव्यपस्माररजश्रिबत्रकुवष्टकुलातन ि ||७||” 14

(मनुस्मृतत,३.६,७)

14. मनुस्मतृत, ३.६,७.

Page 18: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३६

िधूिे कुळ गाई, शेळ्या, मेंढ्या, द्रव्य आणण धान्य यािंनी ककतीही समधृ्द असेल तरी पुढील १० प्रकारातील कोणत्याही प्रकारिे असता कामा नये.

१. “हीनकिय म्हणजे कियाहीन

२. ज्या कुळात पुरुष सिंततत झालेली नाही अर्िा होत नाही, अगर ज्या कुळात प्राय: मुलीिंिीि सिंख्या पुष्कळ उत्पन्न होते.

३. िेदरदहत म्हणजे िेदािे अध्ययन न करणारे, अर्ाित ् िेदात सािंचगतलेले आिार (सदािार) न पाळणारे.

४. ज्या कुळातील माणसे केसाळ आहेत म्हणजे त्यातील माणसािंस अततलािंि अततदाट ि राठ केसि येतात.

५. ज्यािंतील माणसास मुळव्याधीिा विकार आहे. ६. क्षयरोगाने ग्रासलेला आहे. ७. अपस्मार म्हणजे फेफरे इत्यादद व्याधी जडलेले आहेत. ८. अजग्न मािंद्य (Dyspepsia) रोगाने युक् . ९. कोडाने युक्.

१०. महाव्याचध जडलेली” 15

असे सािंचगतले आहे.

तनरतनराळ्या गहृ्सुत्रािंमध्ये िधू परीके्षिे तनकष सािंचगतलेले आहेत. “ही गहृ्यसूत्र े म्हणजे गोर्भल गहृ्यसूत्र,े मानि गहृ्यसूत्र, भारव्दाज गहृ्यसूत्र इ. िधूपरीक्षा ही मातीच्या गोळ्यािंच्या आधारे

15. िधूिरपरीक्षा, प.ृ ११,१२.

Page 19: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३७

करािी असे या गहृ्यसूत्रािंनी सािंचगतले आहे. आपस्तिंिाने स्त्री मध्ये कोणकोणत्या त्रटूी नसाव्यात हे नमूद केले आहे. भारव्दाज गहृ्यसूत्राने विशषेत: अशी र्शफारस केली आहे की, जर िधू आिडली तर िधू परीके्षिे तनकष हे तनरर्िक आहेत आणण ते तनरर्िकि मानािेत.” 16

यािरोिरि आश्रिलायन गहृ्यसूत्र अध्याय १ कजण्डका ५ सूत्र े५-६ येरे् कन्येच्या परीक्षेिी रीतत सािंचगतलेली आहे. त्यात आठ प्रकारच्या तनरतनराळ्या मातीिे आठ वपिंड करून त्यापैकी कन्येने िाटेल तो वपिंड घ्यािा असे ततला सािंचगतले जाई ि ती जो वपिंड घेईल त्या वपिंडािरून ततच्या भािी शुभाशुभािे अनुमान केले जाई. असे स्पष्ट िणणिले आहे. ती पुढील आहेत.

“जाती फळे

१. िषाितून दोन िेळा धान्यवपकणाऱ्या शतेातील माती-

ती कन्या धान्यसिंपन्न होईल ि ततला सिंततत होईल.

२. गाईच्या गोठ्यातील माती- ती लग्न होऊन घरी आल्यािर गरेु ढोरे भरपूर होतील.

३. ज्या दठकाणी यज्ञ झाला अशा दठकाणिी माती-

कन्येस ब्रम्ह्तेज प्राप्त होईल.

४. कधी न आटणाऱ्या डोहातील माती –

ततला सिि प्रकारिी सिंपत्ती र्मळेल.

16. Ram Gopal, उपरोक्, प.ृ २१३-१४.

Page 20: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३८

५. द्यूत (जगुार) खेळण्यािे जागिी माती-

ततिी सिंतती लिाड ककिं िा जगुारी होईल.

६. िी पेरले असता उगित नाही अशा दठकाणिी माती-

ती कपाळकरिंटी होईल.

७. ििाठयािरील माती (४ रस्ते र्मळतात, दोन दठकाणी लक्ष)

व्यार्भिररणी होईल.

८. श्मशानातील माती - ती पतीिा घात करणारी अर्ाित ्विधिा होईल.” 17

अशा प्रकारच्या िधू परीक्षा घेण्यात येत. हळुहळू काळानुसार या परीक्षेत िदल होत गेले. असे असले तरी िधूसाठी योग्य र्मळविणे हे एक मोठे ददव्यि होते. लग्न जमविणे अजनूही सहज श्य नव्हते. हेि अनेक चित्रपटातून दाखविले गेले. लग्न जमविताना येणाऱ्या अडिणी चित्रपटात दाखविल्या गेल्या. अशा चित्रपटािंिा जास्तीत जास्त पे्रक्षकािंनी आस्िाद घ्यािा यासाठी यािंच्या जादहराती ही ‘हटके’ केल्या जात होत्या हे ददसले. उदा. ‘लग्न पाहाि करून’ (१९४०) या चित्रपटािी जादहरात

“झाली उपिर ज्यािी भचगनी

कन्या अर्िा भािी मेहुणी

लग्न जमाियास खटपट करणे

त्यास िाटे नको ते जीणे” 18

17. आश्रिलायन गृह्यसूत्र १.५. ५ आणण ६.

Page 21: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१३९

अशा ररतीने केली गेली.

िर सािंचगतलेल्या सगळ्याि पध्दतीिंिा स्िीकार वििाह जळुवितािंना होत नसला तरी यातील कोणत्या ना कोणत्या िधूपरीक्षेिा आसरा घेऊन वििाह आजही जळुविले जातात / केले जातात. समाजातील या िधूपरीक्षेिे चित्रण आणण िरिेिर होत असलेले त्यातील पररितिन मराठी चित्रपटािंमध्ये अततशय सविस्तर दाखविण्यात आल्यािे ददसते.

चित्रपट तनर्मितीच्या सुरिातीच्या काळातील पदहला सामाजजक चित्रपट म्हणजे ‘ठकीिे लग्न’ (१९३५) होय. या चित्रपटात जर मुलगी ददसायला सुिंदर, रुपिान, रिंगाने गोरी नसेल तर ततिा वििाह जळुविताना आणण ततला या िधूपरीक्षा देताना कसा आणण ककती त्रास सहन करािा लागतो हे चिबत्रत केले आहे. ददसण्यात िारिौघीिंसारखी नसल्याने िधूपरीक्षेत ही नेहमी नापास होते. पररणामी लग्न जुळत नाही.

सििपररचित आणण सिाांनी नािाजलेल्या प्रभात कफल्म किं पनीच्या ‘कुिं कू’ या चित्रपटात िधूपरीक्षा चिबत्रत करण्यात आली आहे. यािेळी पुरुष मिंडिंळीमध्ये जस्त्रयािंना कसलेही स्र्ान नाही हे दाखविले आहे. िधू पाहण्यािा कायििम िालू असताना फक् िधू या मिंडळीिंसमोर पाणी घेऊन येते. सिाांना नमस्कार करून ततला िसण्यास सािंचगतले जाते. ती िसल्यानिंतर ततिे रूप आणण ततला

18 . पुरुषोत्तम िािकर, ब्रम्हिारी, आराधना प्रकाशन, मुिंिई, १९७२, प.ृ ३४.

Page 22: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४०

वििारलेल्या प्रश्नािंनमधून ततच्या िुविमते्तिा अिंदाज घेतला जाऊन होकार कळविला जातो.

१९५३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘िदहनीच्या िािंगड्या’ या चित्रपटामध्ये तर ही िधूपरीक्षा एका १०/१२ िषािच्या मुलाने घेतल्यािे दशिविले आहे. हा मुलगा म्हणजे िरािा लहान भाऊ होय. आपल्या घरात येणारी स्त्री खरोखरि योग्य गहृकृत्यदक्ष आहे की नाही हे पाहण्यासाठी हा लहानगा स्ित:ि िधूपरीक्षा घेतो. या लहान मुलाने घेतलेल्या िधूपरीक्षेिे स्िरूपही अगदी िडडलधाऱ्यािंनी घेतलेल्या िधूपरीक्षेप्रमाणेि होते.

र्ोडयाफार कमी अचधक फरकाने िेळोिेळी विविध सिंकेत चिन्हािंिा िापर करून (मिंगलाष्टकािे सिंगीत देऊन, सनईिा आिाज, दोन फुलािंिे मीलन, सौभाग्य अलिंकार दाखनू िैगेरे.) िहुतेक चित्रपटािंमध्ये िधूपरीक्षा दाखिली गेली आहे. या सिि िधूपरीक्षािंमध्ये एक गोष्ट मात्र प्रकषािने जाणिते ती म्हणजे मुलगी पसिंत पडली म्हणजे लग्न ठरते. (अर्ाित ्घेणे-देणे, हुिंडा ठरल्या निंतरि) मुलाला त्याच्या आई-िडीलािंना, िदहण- भािािंना आणण इतर नातेिाईकािंना मुलगी पसिंत पडली तर हे ‘लग्न ठरले’ असे लगेि जाहीर केले जाते. परिंतु मुलीिी पसिंतीककिं िा सिंमती मात्र कुठेि ददसून येत नाही. (काही अपिादात्मक चित्रपट िगळल्यास) ततच्या इच्छा अपेक्षा कोणीही वििारात घेत नाही हेि या चित्रपटामध्ये दाखविले आहे. यािरूनि समाजात लग्नासारख्या महत्िाच्या सोहोळ्यात त्याि मुलीिे स्र्ान ि ततिे मत महत्त्िािे नव्हते असेि ददसून येते.

Page 23: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४१

आधी सािंचगतल्याप्रमाणे िधूपरीक्षा सििस्िी िधूच्या सििगणुािंना पडताळण्यासाठी घेतल्या जात असत. या परीक्षािंिरोिरि समाजात काही िेळा व्यिहार पाहून िधू पसिंत केली जाई. (श्रीमिंत घरातील मुलगी) मुलीच्या िडडलािंिी प्रततष्ठा समाजातील स्र्ान त्यापासून र्मळणारा फायदा आणण मोठया प्रमाणािर र्मळणारा हुिंडा या वििाह सिंििंधात पादहला जाई. उदा. अपराध (१९६९) या चित्रपटातील नातयका आजारी असल्याने काही ददिसािेि ततिे आयुष्य असते. यािी कल्पना असूनही नायक ततच्यािरोिर वििाह करतो कारण या पत्नीच्या मतृ्युनिंतर तो आपल्या मनपसिंद मुलीिरोिर वििाह करून श्रीमिंतीत जग ूशकेन.

यािरोिरि मुलीिा फोटो पाहून मुलगी पसिंत केली जात असे हेही ददसून येते. उदा. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. काही चित्रपटािंनी मात्र समाजप्रिाहाच्या विरुि ददशनेे पाऊल उिलल्यािेही ददसून येते जजरे् या िधूला, ततच्या पसिंतीला जास्तीत जास्त महत्ि ददले अर्ाित ्ही िधू र्शक्षण घेतलेली दाखिली आहे. ‘कधी कररशी लग्न माझ’े (१९६५) या चित्रपटातील नातयका सुर्शक्षक्षत आहे आणण ततच्या िधूपरीके्षच्या कल्पनािंना तततकेि महत्त्ि ददले गेले आहे. ही नातयका आपल्या मजीप्रमाणे, पसिंतीप्रमाणे जोपयांत मुलगा र्मळणार नाही तोपयांत आपल्या तनणियािंिर अटळ रादहलेली दाखिली आहे.

या आणण अशा िधूपरीके्षद्वारा वििाह सिंििंध जुळविले जात असले तरी यानिंतर महत्िािा टप्पा येतो तो म्हणजे देिाण घेिाण, हुिंडा, िरदक्षक्षणा ठरविण्यािा होय. मुलगी सुिंदर, सुशील,

Page 24: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४२

गहृकृत्यद्क्ष, आज्ञाधारी असली तरी या हुिंडा, िरदक्षक्षणेमुळे अनेक जळुलेले वििाह मोडले गेले आहेत. अर्ाित ् िधूपरीके्षिरोिरि हुिंडा, िरदक्षक्षणा, देिाण-घेिाण या गोष्टीिंनाही तततकेि ककिं िहुना अचधक महत्त्ि ददले गेले आहे.

हुिंडा पिती

“‘धमि–प्रजासम्पवत्तः प्रयोजनिं दारसङग्रहस्य’ अर्ाित ्धमि, सिंपत्ती आणण प्रजासिंपत्ती हे वििाहािे प्रयोजन होय.” 19 असे याज्ञिल््य स्मुतीिरील टीकेत र्मताक्षराकार म्हणतो. या वििाहासाठीि िधूपरीक्षा घेऊन िधू-िरािंिी पसिंती केली जाई. याि िेळी पबत्रका, गणु या गोष्टीिंिी खात्री करून घेतली जाई. या गणुािंपैकी पुष्कळसा भाग स्त्री सिंसारात पडल्यानिंतर िऱ्याि अिकाशाने अनुभिास येणार असतो. काही र्ोडयाशा भागािे ज्ञान मात्र जेव्हािंच्या तेव्हािं होई. धमिशास्त्रार्शिाय आणखीही इतर शास्त्रािंिे साहाय्य घेऊन िर िधूच्या आई-िडडलािंनी हर एक प्रकारे त्यािंच्या भािी सिंसारािी व्यिस्र्ा िािंगली लािण्याविषयी खटपट करािी असा मूळ रुढीच्या प्रिारकािंिा हेतू असािा. ही रुढी प्रिारात आणताना जी पररजस्र्ती होती त्या पुढील पररजस्र्तीत स्िाभाविकपणे अिंतर पडत गेल्याने मूळच्या हेतूिा ि फळािा विपयािस होत गेला. तो िम आजर्मती पािेतो 19. अतनल र्ते्त, रामकृष्ण मोरे, हुिंडाििंदी, महाराष्ट्र युिक अकादमी, पुणे, १९८०, प.ृ १.

Page 25: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४३

सतत िालत आला आहे. यािा पररणाम असा झाला आहे की, ददैुिाने मुळिा हेतू जागच्या जागीि राहून निंतर त्यािा दरुुपयोग मात्र अनेक प्रकारािंनी होत आहे. आई-िडील ककिं िा कुटुिंिातील प्रमुख व्यडक्, नात्याने िडील ि मानाने मोठी माणसे आपल्या लहरीप्रमाणे लहान लहान अभिकािंिे िाहुलािाहुलीच्या खेळासारखे वििाह जळुितात. तेिढया िेळेपुरती आपल्या मनािी िैन यरे्च्छ साधून घेतात. ही निीन पध्दत सुरु झाल्यामुळे ततिे पररणाम एकिं दर समाजास साहजजकि घातक झाले. अर्ाित ् वििाहजस्र्तीत र्शरणाऱ्या िधूिरािंच्या भािी कल्याणाकड े मातावपता ि िडडलधारी माणसे यािंिे दलुिक्ष होत गेले. िधूच्या सिंसारोपयोगीतेच्या परीके्षिे सार काय ते खपूशी हुिंडयािी र्कम, व्याही-विदहणी, करिल्या इत्याददकािंिे मानपान अर्िा करणी, िधूपक्षाकडील जेिणािळीच्या सिंख्या, लग्नाच्या िेळी ि पुढेही उभय पक्षाकडून होणारे िाटिालीिे खिि, इत्यादी िाितीिद्दलिे ठराि आपआपल्या मनाप्रमाणे करून घेणे या एका गोष्टीत येऊन िसले आहेत.

प्रािीन काळी निऱ्याला विकत घेण्यािा प्रधात नव्हता पण निरीला विकत घेण्यािा प्रघात होता असे ददसते. मनुस्मतृीत वििाहािे आठ प्रकार सािंचगतले आहेत. निरीला ि ततच्या नातलगािंना ते मागतील ती ककिं मत देऊन होणाऱ्या वििाहाला आसुर वििाह म्हणत. या प्रकरणात सरळ सरळ कन्येिी वििी होत असे. निंतरच्या काळात जे जरठ कुमारी वििाह झाले. त्यातही काहीसा असाि प्रकार ददसून येतो. याि पररजस्र्तीिे पडसाद

Page 26: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४४

चित्रपटािंमधूनही दाखविले जाऊ लागले उदा. ‘कुिं कू’ (१९३५) या चित्रपटात एका म्हताऱ्या निरदेिाला त्याच्या पेक्षा अततशय लहान अशा ‘मीरे’ला ततिा मामा नकद पैशाच्या लोभानेि ि्क विकतो असे चिबत्रत केले आहे. याविषयी मीनाक्षी र्शरोडकर म्हणतात, “त्यािेळी एखाद्या श्रीमिंत ियस्कर माणसाला मुलगी ददली तर आईिडडलािंना दहा – िारा हजार रुपये सहज र्मळत. अशी परीजस्र्ती होती. गररिीमुळे आईिडील तयार होत.”20 या वििाहास सिंिोधून प्रिोधनकारािंनी हुिंडा विरोधी िळिळ सुरु केली. या िळिळी मादहती देताना ते म्हणतात, “िापाला हुिंडा देण्यािी ऐपत नसल्यामुळे एका तरुणीिे लग्न एका जरठािरोिर होणार होते”21 ‘शावपत’ (१९८२) चित्रपटात मुलगी ही एक झझ ेमानले आहे आणण लग्नासाठी पैसा नाही म्हणून पाटलािंच्या एका मजरुाशी ततिा वििाह केला जातो असे दाखविले आहे. ‘धमिकन्या’ (१९६८) या चित्रपटात देखील अशाि प्रकारिा प्रसिंग चिबत्रत केला आहे.

हुिंडा प्रर्ा सुरु होण्यामागील कारणािंविषयी अतनल र्ते्त ि प्रा. रामकृष्ण मोरे सािंगतात की, “परिंपरेने वििाह हे एक दान मानले. वििाहात कन्येिे िराला दान करायिे ही कल्पना! धमिशास्त्रानुसार दानािरोिर दक्षक्षणा देणेही आिश्यक असते. दक्षक्षणेिािून दान तनष्फळ ठरते असा दिंडक! ही दक्षक्षणा रोख र्कमेत ककिं िा सुिणि

20. मिंदा खािंडगे, पाऊलखुणा रुपेरी दतुनयेच्या, स्नेहिधिन प्रकाशन, पुणे, १९९४, प.ृ १. 21. प्रिोधनकार, ‘हुण्डा विध्ििंसनािे हे प्रयोग र्शळे झाले’, मार्मिक, ददिाळी अिंक, िाळ ठाकरे (सिंपा.), िषि

१७, अिंक १०, मुिंिई प.ृ ११.

Page 27: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४५

रुपात दयािी असी प्रर्ा!”22 अर्ाित ् निरोजीला निरीकडून, ततच्या आई िडडलािंकडून ि नातलगािंकडून, त्यािंना िेठीला धरून धन लाटण्यािा अचधकार नाही. तर्ापी ब्राम्ह, दैि, आषि, प्राजापत्य या वििाहाच्या िार प्रकारामध्ये िधूवपता िराला स्िखशुीने र्ोडया द्रव्याच्या ि एखादया अलिंकाराच्या रुपाने िरदक्षक्षणा देई. स्मतृीत ि काव्यनाटयादी ग्रिंर्ातही हुिंडयािा अजजिात उल्लेख नाही. फक् िधूला लग्नाच्या िेळी काही अलिंकार दयािे असे स्मतृीत सािंचगतले आहे, पण त्यािंिी सिंख्या ककिं िा ककिं मत िधूवपत्याच्या ऐपतीिर ठेिली होती. त्यािाितीत कसलाि आग्रह नव्हता. िैददक िाड;मयात स्त्रीच्या प्रतीगहृातील मालमते्तिरील ह्काविषयी सािंचगतलेले नाही पण “ॠिेदातील वििाहसूक्ात ि तैवत्तरीय सिंदहतेत पाररणाह्य म्हणजे लग्नाच्या िेळी वपत्याने िधूला ददलेल्या अलिंकारािर ततिीि मालकी असेल असे म्हटले आहे. स्मतृीकारािंनी त्याला स्त्रीधन असे नाि ददले आहे. विष्णूस्मतृीत स्त्रीधनािे मातावपता, पुत्र, भाऊ यािंनी ददलेल्या िस्तू वििाह होमाच्या िेळी ददलेल्या िस्तू, लग्नानिंतर ददलेल्या िस्तू असे प्रकार ददले आहेत”. 23

मध्ययुगापयांत वििाहात हुिंडा घेण्यािी प्रर्ा नव्हती असे ददसते. मध्ययुगात ती प्रर्मत: राजस्र्ानातील राजपूत लोकािंमध्ये सुरु झाली. त्या लोकािंना आपल्या कुलाविषयी िाटणारा जाज्िल्य अर्भमान या प्ररे्च्या िुडाशी होता. तर्ावप ती पध्दती राजे लोकािंत ि अमीर, उमराि िगाित प्रिर्लत होती. सामान्य लोकािंत 22. अतनल र्ते्त, रामकृष्ण मोरे, उपरोक्, प.ृ १४. 23. ककत्ता, प.ृ १८, १९.

Page 28: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४६

मध्ययुगात तरी ततिा प्रघात असािा असे र्सि करण्याजोगा पुरािा नाही.

भारतात ईस्ट इिंडडया किं पनीिा अचधकार जाऊन त्याऐिजी बब्रटीश सरकारिा अिंमल सुरु झाल्या पासून हुिंडा पितीिा प्रसार मोठया प्रमाणािर सुरु झाला असे ददसते. आपला राज्यकारभार व्यिजस्र्त िालविण्यासाठी आिश्यक असणारे मनुष्यिळ इरे्ि र्मळिण्यासाठी र्शक्षणािा प्रसार करण्यािे कायि इिंग्रजािंनी हाती घेतले. इिंग्रजािंच्या अिंमलापुिी भारतात शतेकरीिगाििा भरणा मोठा होता. त्याऐिजी आता सुर्शक्षक्षत माणसािंिा एक निा िगि तनमािण झाला. र्शक्षणािा दजाि असेल त्या मानाने तरुणािंना मोठमोठया पगाराच्या नोकऱ्या र्मळू लागल्या. (अर्ाित ् त्या काळातील पररजस्र्तीनुसार मोठा पगार हे इरे् नमूद करािे लागत)े धनोत्पादक व्यिसाय िाढून त्याकड ेसुर्शक्षक्षतािंिे लक्ष लागले. आपल्या कन्येला सुर्शक्षक्षत आणण मोठया पगारािी नोकरी असलेला पती र्मळािा अशी पालकािंिी ितृ्ती होती. मुलीिंच्या िडडलािंिाि नव्हे तर मुलीिंिाही हव्यास असतो. तो असा की आचर्िकदृष्टया सुरक्षक्षत घर हिे. मुलािे स्ित: िे घरदार हिे. श्यतो इस्टेट जमीन–जमुला हिा, तनदान कायम शाश्वत अशी नोकरी तरी हिी. आपल्या मुलीला आयुष्यात कोणत्याही अजस्र्रतेला तोंड दयािे लाग ूनये. असे िडीलािंना आणण स्ित: त्या मुलीला िाटत असल्यामुळे त्या मोहािी िाटेल ती ककिं मत स्ितः ला परिडणारी असो ि नसो, ही मिंडळी मोजायला तयार असत.

Page 29: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४७

‘हुिंडया’ च्या िळािर निरा मुलगा ‘विकत’ घेण्यािी जी स्पधाि िधू वपत्यािंनी सुरु केली आणण िरवपत्यािंनी उिलून धरली त्यामुळे मुलीच्या गणुािंपेक्षा पालकािंच्या हुिंडया देण्याच्या क्षमतेिर मुलीिंना र्मळणाऱ्या स्र्ळािे स्िरूप तनजश्चत होऊ लागले. त्यामुळे गणुििंती सुस्िभािी मुलीिंना केिळ त्यािंच्या पालकािंिी हुिंडा देण्यािी आचर्िक क्षमता कमी आहे म्हणून िािंगली अनुरूप स्र्ळे (अर्ाित ्अशी मुले ककतीही कतििगार असली तरी ती स्ितःला हुिंडयािर खरेदी करू देतात हा दोष अक्षम्यि) गमिािी लागतात तर कमी पात्रतेच्या मुली जन्मयोगाने सुजस्र्तीतील सधन िाप र्मळाला एिढया पुण्याईिर िािंगला निरा पटकितात. हुिंडयामुळे रूपानेि नव्हे तर स्िभािाने, गणुाने विजोड अशी लक्षािधी जोडपी तनमािण होतात. यािेही चित्रण चित्रपटािंमधून ददसून येते. उदाहरणार्ि

१. हुषार, सुर्शक्षक्षत ि विशषेतः रर्सक पुरुषाला मततमिंद अरर्सक ि तऱ्हेिाईक िायको र्मळणे. (गळ्यािी शपर् – १९४९, जशास तसे – १९५१)

२. िुविमान, ध्येयिादी ककिं िा तत्त्ितनष्ठ, सन्मागी ि विशषेतः सुर्शक्षक्षत असून गरीि मध्यम जस्र्तीतील इसमािंना कपडलेते्त ि दागदाचगन्यािंना सुख सििस्ि मानणाऱ्या अधिर्शक्षक्षत ि साधारणपणे मोठया पगाराच्या ि श्रीमिंत आईिापािंच्या लाडािलेल्या मुली िायको म्हणून र्मळणे. (िोलविता धनी – १९५३, िदहनीिंच्या िािंगडया – १९५३, आपली मािंणस- १९७९)

Page 30: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४८

३. शारीररकदृष्टया विषम वििाह- शारीररक दृष्टया सशक्, उिंि इसमाला िुटकी, अशक् आणण िरिेिर आजारी पडणारी स्त्री पत्नी म्हणनू र्मळणे. (अपराध १९६९)

४. द्रव्यलाभािा हेतू ठेिून केलेला वििाह (शारदा – १९५१).

५. दसुरा वििाह ककिं िा साित्र मुले असताना होणारा वििाह (कुिं कू - १९३५, हा खेळ सािलािंच्या – १९७६, झाकोळ - १९८०, सित - १९८०)

६. वििाहोत्तर स्ितःिे र्शक्षण ककिं िा नोकरी िालू ठेिण्यािी इच्छा असलेली पत्नी – पररणामी मतभेद विकोपाला जाणे.

७. जरठ-कुमारी वििाह. ४० त े ५० ियािा विधुर याला दद्वतीय वििाह करताना १५ ते २० ियािी मुलगी पत्नी म्हणनू र्मळणे / करणे. (कुिं कू-१९३६)

‘हुिंडा’ म्हणजे काय हे सािंगताना, ‘हुिंडा’ म्हणजे पािश ेरुपयािंपासून पाि लाखािंपयांत रोख अर्िा िरि अर्िा धातुरुपात त्या विर्शष्ट शीषिकाखाली ददलेली र्कम अशी व्याख्या करणे न्यायोचित होत नाही. िरपक्षाला करािा लागत नाही आणण िधूपक्षाला मात्र करािा लागतो असा प्रत्येक खिि हुिंडाि मानायला हिा. या खिाििा िोजा पडायला प्रारिंभ होतो तो साखरपुडयाच्या समारिंभापासूनि. ब्राम्हवििाह पितीनुसार होण्याऱ्या िैददक वििाह पितीमधील िाङतनच्श्रय, सीमान्तपूजन, मधुपकि , रुखित, कन्यादान वििाह, िरात या साऱ्या प्रसिंगी िधूपक्षाला साऱ्या खिाििा

Page 31: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१४९

भार उिलािा लागतो. एिढेि कशाला लग्नानिंतर येणारे पहील्या िषाितील सिि सण, उत्सि, ददिाळसण इतकेि काय पण मुलीिे पहीले िाळिंतपण देखील िधू पक्षाच्याि अिंगािर पडते. िडोदयािे सयाजीराि महाराज यािंच्या आज्ञेिरून र्लदहलेल्या पुस्तकात सािंगतात, “आम्ही नैततक दृष्ट्या केलेल्या हुिंडयाच्या व्याखेत साखर-पुड्यापासून वििाहासकट मुलीच्या पदहल्या िाळिंतपणापयांतिा िधूपक्षाने केलेला अर्िा िरपक्षािे तुलनेत जास्त प्रमाणात केलेला सिि अचधक खिि हुिंडा याि सदरात मोडतो.” 24

लग्नसोहळ्यासाठी दालनािा खिि, रोषणाईिा खिि, सजािटीिा खिि, भटजीिंिा खिि, जेिणािळीिा खिि, मानपानािा खिि, पाहुणिारािंिा खिि, िरातीिा खिि असा जो अनेक प्रकारिा खिि िधूपक्षाला प्रत्यक्ष करािा लागतो. िरािा पोषाख, हुिंडा, िरदक्षक्षणा, मुलीिे दाचगणे या व्यततररक् करािा लागतो तोही जिळ जिळ प्रत्यक्ष हुिंडा म्हणून ददल्या जाणाऱ्या रकमेच्या िरोिरीने असतो. हुिंडयाविरुध्द िोलत असताना िधूपक्षािर जर या इतर खिाििाही एकतफी िोजा लादला गेला असेल तर तोही अन्याय आहे. हीि भूर्मका आपल्याला स्िीकारली पाहीजे.

हुिंडा देण्यािी क्षमता नसलेल्या गरीि िधू वपत्यािंनीही घरदार विकून ककिं िा गहान टाकून ककिं िा कजि काढून हुिंडयािी र्कम उभी करायिी तन पुढे आयुष्यभर फेडत िसायिी पाळी आजही येते. मुलीला ददलेला हुिंडा सव्याज िसूल करण्याकरता अचधक िूरपणािी 24. िधूिरपरीक्षा, प.ृ ४७.

Page 32: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१५०

ितृ्ती काही मिंडळीिंमध्ये ददसते. काही उदारणािंत तर दोन ककिं िा तीन मुलीिंच्या हुिंडयािी र्कम एकाि मुलाच्या लग्नात जमिून ठेिण्यािी व्यिस्र्ा करणारे ि िर तसे सािंगणारे महामाग आजही भेटतात. आम्हाला मुलीिे लग्न करताना जर हुिंडा घ्यािा लागतो तर आम्ही मुलाच्या लग्नात हुिंडा घेतला तर काय बिघडले असाही तनलिज्ज प्रश्न काही मिंडळी करत. असे लोक, “मुलािे लग्न लिकर कसे होईल आणण त्यािंस हुिंडा पुष्कळ कसा र्मळेल अशी चििंता लागनू गहृस्र् मुलगी विद्रपू हीन कुलोत्पन्न असली तरी द्रव्याच्या आशनेे ती करतात.” 25 असे लोकदहतिादी उफि गोपाल हरी देशमुख हुिंडयाच्या पध्दती िर टीका करताना म्हणतात.

हुिंडयािे समाजातील प्रस्र् ददिसेंददिस िाढत होते, अगदी दोनिेळेच्या जेिणािी भरििंता असलेल्या कुटुिंिातही हुिंडयािी देिाणघेिाण पोहिली. यािा पररणाम असा ददसू लागला की ज्या िधूवपत्याने हुिंडयािी र्कम अर्िा िस्तू ददली नाही ककिं िा देण्यात उर्शर केला तर त्या नििधूला आपल्या प्राणािंना मुकािे लागे. अर्ाित ् ‘हुिंडािळी’ िी प्रकरणे ददिसेंददिस िाढू अगली. कमल जानकीराम गायकिाड हया िाशीमच्या कैकाडी समाजातील मुलीच्या िाितीत असे झाले. “वििाहाला पुरते िषिसुध्दा झाले नव्हते तोि ततला जाळून टाकण्यात आले. ही मुलगी घरातून जळत जळति रस्त्यािर आली. अनेक लोकािंनी ततिी ही दयनीय अिस्र्ा पाहीली. दहिी आई लोकािंच्या घरी जाऊन धुणीभािंडी करून आपले पोट

25. रा. ना. कणणिक, हुिंडा आणण कायदा, सुमन प्रकाशन, मुिंिई, १९८८, प.ृ ६.

Page 33: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१५१

भरायिी.” 26 यासारख्या अनेक अभागी नििधूिंना मतृ्युला सामोरे जािे लागले. एका सिंशोधनाद्वारे आपल्याला अशा मुलीिंिी खालीलप्रमाणे नािे र्मळतात. सुरेखा गलूयने दहच्यािर विष प्रयोग करण्यात आला. नागपूरिी सुरेखा रघुिीरर्सिंग िैस, ज्योती गिंगाधर डोकोडाकर, शारदा ििंद्रशखेर कोतपल्लीिार, ढिनपाळिी सुरेखा सूयिकािंत गलु्हाने, इिंददरा र्शिहरी िरखरे, ििंद्रपूरिी नूतन सराफ, ककनिट जिळीक लखमापूरिी पिंिफुला िौहान, उमरखेडिी अहमदिी नजीरिाई, अकोल्यािी पुष्पा सोनी, अमराितीिी प्रततभा मेधडा, मलकापूरिी अरुणा राठी, कळमनरीिी जोस्त्ना आलोणे, ििंद्रखातारािी सुतनता जनै, दहिंगणघटिी ििंद्रकािंता गगलाणी, भिंडाऱ्यािी नर्मजा मदामे, फानीिी खैरूजन्नसा. 27 या मुलीिंना हुिंडा न ददल्याने या ना त्या उपायाने ठार मारण्यात आले. पैशािी हाि हेि त्यािे मुख्य कारण. सासरच्या मिंडळीकडून छळ आणण जाि यािे मुख्य कारण म्हणजे पैसा.

अगदी लहान सहान गोष्टीिंसाठी या नििधूिंिी हत्या केल्यािीही उदाहरणे समोर येऊ लागली ती केिळ हुिंडयाच्या या प्ररे्मुळे. “ठाण्यातील घोडििंदर रोडिरील ठोकाळी गािातील मिंदा (िय १८) या निवििादहत मुलीच्या सासऱ्याने ि निऱ्याने व्याह्यािंकड ेमनगटी घडयाळ माचगतले होते. ते ततने आणले नाही यािरून

26. प्रभाकर ददघे, ‘कायदा कायदा आणण कायदा’, मातननी, माधि कातनटकर (सिंपा.), िषि १८ िे, अिंक

पदहला, पुणे, मािि १९८४, प.ृ ४१. 27. ककत्ता प.ृ ४२.

Page 34: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१५२

भािंडण झाले ि दोघािंनी ततिा खनू करून पे्रत विदहरीत टाकले” 28 पररणामी समाजातील विविध स्तरातील लोकािंनी आपआपल्या परीने या ‘हुिंडया’ विरुि आिाज उठिायला सुरुिात केली. फक् महाराष्ट्राति नव्हे तर सिंपूणि भारतात हुिंडयाला विरोध होऊ लागला. “१९०५ साली ििंगालमध्ये स्नेहलतेने हुिंडयाच्या तनषेधार्ि स्ितःला जाळून घेतले. तेव्हािंपासून सातत्याने हुिंडयाविरोधी सूर समाजाच्या या ना त्या व्यासपीठािरून विविध तनर्मत्तािंनी उमटत आला. कधी एखादया तत्कालीन घटनेिे कारण होऊन तो अचधक उिंि झाला तर कधी एकूण सामाजजक विशषेतः स्त्रीविषयक समस्यािंच्या पररघात तनदेश केला जाणारा नेहमीिा विषय इतपत त्यािी ििाि रादहली.”29 दादर येरे् १९२२ साली हुण्डा विध्ििंसक सिंघ स्र्ापन झाला. प्रो. पािंडुरिंग जजिाजी सिनीस, प्रा. मो. िा. दोन्दे, आिायि भागििराि कोरलेकर (उरण), श्री. एम. िी. देशमुख (िाडिन विमा किं . िे माजी सेिेटरी) श्री. कदे्रकर, श्री. अनिंतराि चित्र े असे ककतीतरी त्या िेळिे खिंदे समाजसेिक त्या सिंघात होते. 30 या सिंघामाफि त हुिंडा घेणाऱ्या लग्नात अततशय र्शस्तिि कारिाई करण्याच्या प्रयत्न केला जाई. या सिंदभाित प्रिोधनकार ठाकरे र्लदहतात, “आम्ही एक गाढि भाडयाने आणले त्याला मुिंडािळी िािंधल्या. पाठीिर दोन मोठया अक्षरािंनी र्लदहलेल्या पाटया झुलीसारख्या टािंगल्या त्यािर ‘... रु. हुिंडा, ... रु. पोशाख, ... रु. करणी हुण्डिेाज गधडा लग्नाला

28. लेखक अनुल्लेणखत, ‘एक िातमी’, महाराष्ट्र टाईम्स, गोवििंद तळिलकर (सिंपा.), िषे १४, अिंक ९३, २०

सप्टेंिर १९७५, प.ृ २०. 29. अतनल र्ते्त, रामकृष्ण मोरे, उपरोक्, प.ृ १७. 30. प्रिोधनकार, उपरोक्, प.ृ ४.

Page 35: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१५३

िाललाय,’ ही ठळक अक्षरे काढलेली. निरदेिािी र्मरिणूक िाजत गाजत रस्त्यािर येताि अिानक सिंघािे सारे स्ियिंसेिक, गाढिाला आघाडीला धरून दरुािंगी र्शस्तीने त्या र्मरिणुकीच्या अगदी पुढे, तोंडातून एक शब्दही न काढता र्शस्तीने िालू लागले. कोणी काहीही वििारले तरी जिाि दयायिा नाही मुकस्तिंभ राहायिे. दोन हात जोडून नुसता नमस्कार करायिा. आणण र्शस्तीने तनःशब्द िालत राहायिे, असा सिंघािा दण्डक होता.” 31

हुिंडाविरोधी िळिळ समाजात सुरु असताना चित्रपटािंनीही या विषयािर चित्रपट तनर्मिती करून समाजात जागकृता तनमािण करण्यािा प्रयत्न केलेला ददसतो. हुिंडापे्रमी समाजात सासू सासरे ि िराला जर हुिंडा र्मळाला नाही तर ऐनलग्नमिंडपात लग्न मोडण्यािी हे धमकीही देतात. पररणामी हिे ती चिजिस्तू विकून हुिंडयािी र्कम हे िधूवपता उभी करताना ददसतात. यािेही चित्रण काही चित्रपटािंमध्ये केले आहे. हुिंडयािी वपळिणूक आणण त्यामुळे िधू वपत्यािे होणारे हाल चित्रपटािंमधून विविध माध्यमािंिा िापर करून आिाज देिून ककती हृदय हेलािणारी होते हे दर्शिविले आहे. ‘लग्न पहाििं करून’ (१९४०) या चित्रपटामध्ये या िधूवपत्याच्या अिस्रे्िे चित्रण करताना हुिंडयाच्या रकमेच्या ताटािर उसाच्या िरकािे दृष्य आणण आिाज देिून केले आहे.

‘आईिाप’ या चित्रपटात आपल्या मुलीला िािंगला मुलगा र्मळाला ि त्यासाठी आई िडील आपल्या ऐपतीिाहेर हुिंडा किूल 31. ककत्ता प.ृ ४.

Page 36: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१५४

करतात. हुिंडयाच्या रकमेिी तरतूद मात्र लग्नापयांत होत नाही. ऐन लग्नाच्या िेळी िरवपता हुिंडा र्मळाला नाही तर लग्न मोडण्यािी धमकी देतात. लग्नाच्या िेळी सािकाराकडून कजाििर र्कम घेऊन शिेटी कशीिशी हुिंडयािी र्कम उभी केली जाते ि लग्न पार पेडते असे दाखविले आहे.

१९६० मध्ये प्रदर्शित झालेला ‘अिंतरीिा ददिा’ या चित्रपटात हुिंडयामुळे लग्न मोडायला लागते तेव्हा. २ मदहन्यािा कालािधी मागनू हुिंडयाच्या २ हजार रुपयािंिा ििंदोिस्त केला जातो.

‘ईषाि’ हा १९७८ मधील चित्रपट. या चित्रपटात नायक इिंजजतनयर असल्याने त्याला मोठया प्रमाणािर हुिंडा र्मळाला पाहीजे अशीि त्याच्या िडडलािंिी इच्छा असते. या नायकािे गरीि ब्राह्मण असलेल्या नातयकेिर पे्रम असते. ततच्या िडडलािंना हुिंडयासाठी पैसा जमा करता येत नाही. म्हणून हे लग्न होत नाही. पररणामी नायक पुढििं पाऊल उिलतो आणण नातयकेला घेऊन पळून जातो. अर्ाित ्गािातील पाटलािंच्या मदतीने सिि काही ठीक होते.

मिंत्र्यािी सून (१९८०), नणिंद भािजय (१९८१) आणण कुिं किािा दटळा (१९८१) या चित्रपटािंमध्ये हुिंडा घेण्यासाठी कशाप्रकारे सािकारािंच्या छळाला सामोरे जािे लागते, उच्ि र्शक्षक्षत मुलाने गरीि घरातील सिंगीताशी पे्रमवििाह केल्याने ततला छळले जाते. अर्ाित ् हुिंडा र्मळाला नाही म्हणून नुसते छळून र्ािंिले जात नाही तर ततला घरािाहेर हाकलिून ददले जात.े मुलाने आपल्या श्रीमिंत भािाच्या मुलीशी वििाह न केल्याने त्याने पसिंत केलेल्या मुलीला

Page 37: चित्रपटात प्रततबििंबित ...shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/9371/7/07...मर ठ लपट स र त झ ल त १९३२

१५५

पदोपदी अपमान सहन करािा लागतो. इतकेि नाही तर ती िदफैली आहे असे निऱ्याला पटिूनही ददले जाते. पररणामी निरा म्हणणारा पुरुष ततला घरािाहेर हाकालिून देतो.

अशाप्रकारिे हुिंडा ि त्यािंच्या दषु्पररणामािे चित्रण आपल्याला मराठी चित्रपटातून ददसून येते.