महाराष्ट्र शासन · pdf file · 2016-12-30sparrow...

4
भा..से. अधधकाऱयानी तयाची सन 2016 ची वाषक अचल मालमा धववरणपे (IPR) Online पतीने सादर करणेबाबत महारार शासन सामाय शासन धवभाग, शासन पधरपक माक:- भासे-1516/..284/2016/9 हुतातमा राजगु चौक, मादाम कामा रोड, मालय, मु बई-400 032. धद. 30.12.2016 वाचा- 1) शासन पधरपक, सामाय शासन धवभाग, - भासे-4504/..71/2004/9, धद. 26.05.2004 2) शासन पधरपक, सामाय शासन धवभाग, - भासे-1507/1342/..234/07/9, धद. 31.10.2007 3) शासन पधरपक, सामाय शासन धवभाग, - भासे-1515/..331/2015/9, धद. 01.01.2016 4) शासन पधरपक, सामाय शासन धवभाग, - भासे-1516/..284/2016/9, धद. 17.12.2016 5) आथापना अधधकारी तथा अधतधरत सधचव, कामक व धशण धवभाग, धदी याचे धद. 22.12.2016 चे प (त सलन) तावना- अधिल भारतीय सेवा (वततणूक) धनयम, 1968 मधील धनयम 16(2) नुसार भारतीय शासन सेवेतील अधधका-यानी दर वषी धवहीत कालावधीत वाषक अचल मालमा धववरणपे धवहीत नमुयात शासनास सादर करणे आवयक आहे. तयानुसार सन 2016 या वषाची धद. 1.01.2017 रोजीची थती दशतवणारी वाषक अचल मालमा धववरणपे धद. 31.01.2017 पयंत सादर करयासदभात या धवभागाया उपरोत सदभत . 4 येथील पधरपकावये सुचना देयात आया होतया. तथाधप, आता उपरोत सदभत . 5 येथील क शासनाया कामक व धशण धवभागाया पावये भारतीय शासकीय सेवेतील अधधका-यानी तयाची अचल मालमा धववरणपे Online पतीने सादर करयाबाबतचा धनणतय क शासनाने घे तला असयाचे कळधवयात आयाने या धवभागाचे धद.17.12.2016 चे शासन पधरपक अधधमत करयात येत आहे. शासन पधरपक- उपरोत पातभूमी धवचारात घेता, महाराराय सवगातील भारतीय शासकीय सेवेतील सवअधधकाऱयानी सन 2016 ची वाषक अचल मालमा धववरणपे Online पतीने सादर करावीत अशा सूचना या पधरपकावये देयात येत आहे. क शासनाने घेतलेया धनणतयानुसार Online पतीने अचल मालमा धववरणपे (IPR) भरयासाठी IPR Module ही सगणकीय णाली तयार के ली असून सदर णाली धद.1.1.2017 पासून उपलध होणार आहे. 2. राय सवगातील सवभारतीय शासकीय सेवेतील अधधका-यानी तयाची वाषक अचल मालमा धववरणपे (IPR) Online पतीने सादर करताना िालील कायतपतीचा अवलब करावा:- a) अचल मालमा धववरणपे (IPR) Online पतीने सादर करयासाठी कामक व धशण धवभागाया SPARROW सगणकीय णालीया Home Page (http://sparrow.eoffice.gov.in) वर IPR Module ही नवीन सगणकीय णाली( Navigation tab for IPR Module) उपलध कन देयात आलेली आहे. b) SPARROW सगणकीय णालीसाठी भा..से. अधधका-याना देयात आलेला User id व password याचाच वापर कन अचल मालमा धववरणपे सादर करावीत. SPARROW सगणकीय णालीसाठी

Upload: haque

Post on 18-Mar-2018

220 views

Category:

Documents


5 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासन · PDF file · 2016-12-30SPARROW सांणक}य प्रणालच्या Home Page ( ) वर IPR Module ह नव}न सांणक}य

भा.प्र.से. अधधकाऱयाांनी तयाांची सन 2016 ची वार्षषक अचल मालमत्ता धववरणपत्रे (IPR) Online पद्धतीने सादर करणेबाबत

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन धवभाग,

शासन पधरपत्रक क्रमाांक:- भाप्रसे-1516/प्र.क्र.284/2016/9 हुतातमा राजगुरू चौक, मादाम कामा रोड,

मांत्रालय, मुांबई-400 032. धद. 30.12.2016

वाचा- 1) शासन पधरपत्रक, सामान्य प्रशासन धवभाग, क्र- भाप्रसे-4504/प्र.क्र.71/2004/9, धद. 26.05.2004 2) शासन पधरपत्रक, सामान्य प्रशासन धवभाग, क्र- भाप्रसे-1507/1342/प्र.क्र.234/07/9, धद. 31.10.2007 3) शासन पधरपत्रक, सामान्य प्रशासन धवभाग, क्र- भाप्रसे-1515/प्र.क्र.331/2015/9, धद. 01.01.2016 4) शासन पधरपत्रक, सामान्य प्रशासन धवभाग, क्र- भाप्रसे-1516/प्र.क्र.284/2016/9, धद. 17.12.2016 5) आस्थापना अधधकारी तथा अधतधरक्त सधचव, कार्षमक व प्रधशक्षण धवभाग, धदल्ली याांचे धद. 22.12.2016 चे पत्र

(प्रत सांलग्न) प्रस्तावना- अधिल भारतीय सेवा (वततणकू) धनयम, 1968 मधील धनयम 16(2) नुसार भारतीय प्रशासन सेवतेील अधधका-याांनी दर वषी धवहीत कालावधीत वार्षषक अचल मालमत्ता धववरणपत्रे धवहीत नमुन्यात शासनास सादर करणे आवश्यक आहे. तयानुसार सन 2016 या वषाची धद. 1.01.2017 रोजीची स्स्थती दशतवणारी वार्षषक अचल मालमत्ता धववरणपत्रे धद. 31.01.2017 पयंत सादर करण्यासांदभात या धवभागाच्या उपरोक्त सांदभत क्र. 4 येथील पधरपत्रकान्वये सचुना देण्यात आल्या होतया. तथाधप, आता उपरोक्त सांदभत क्र. 5 येथील कें द्र शासनाच्या कार्षमक व प्रधशक्षण धवभागाच्या पत्रान्वये भारतीय प्रशासकीय सेवतेील अधधका-याांनी तयाांची अचल मालमत्ता धववरणपत्रे Online पद्धतीने सादर करण्याबाबतचा धनणतय कें द्र शासनाने घेतला असल्याचे कळधवण्यात आल्याने या धवभागाचे धद.17.12.2016 चे शासन पधरपत्रक अधधक्रधमत करण्यात येत आहे. शासन पधरपत्रक-

उपरोक्त पार्श्तभमूी धवचारात घेता, महाराष्ट्र राज्य सांवगातील भारतीय प्रशासकीय सेवतेील सवत अधधकाऱयाांनी सन 2016 ची वार्षषक अचल मालमत्ता धववरणपत्रे Online पद्धतीने सादर करावीत अशा सूचना या पधरपत्रकान्वये देण्यात येत आहे. कें द्र शासनाने घेतलेल्या धनणतयानुसार Online पद्धतीने अचल मालमत्ता धववरणपत्रे (IPR) भरण्यासाठी IPR Module ही सांगणकीय प्रणाली तयार केली असून सदर प्रणाली धद.1.1.2017 पासून उपलब्ध होणार आहे. 2. राज्य सांवगातील सवत भारतीय प्रशासकीय सेवतेील अधधका-याांनी तयाांची वार्षषक अचल मालमत्ता धववरणपत्रे (IPR) Online पद्धतीने सादर करताना िालील कायतपद्धतीचा अवलांब करावा:-

a) अचल मालमत्ता धववरणपत्रे (IPR) Online पद्धतीने सादर करण्यासाठी कार्षमक व प्रधशक्षण धवभागाच्या SPARROW सांगणकीय प्रणालीच्या Home Page (http://sparrow.eoffice.gov.in) वर IPR Module ही नवीन सांगणकीय प्रणाली( Navigation tab for IPR Module) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

b) SPARROW सांगणकीय प्रणालीसाठी भा.प्र.से. अधधका-याांना देण्यात आलेला User id व password याांचाच वापर करून अचल मालमत्ता धववरणपत्रे सादर करावीत. SPARROW सांगणकीय प्रणालीसाठी

Page 2: महाराष्ट्र शासन · PDF file · 2016-12-30SPARROW सांणक}य प्रणालच्या Home Page ( ) वर IPR Module ह नव}न सांणक}य

शासन पधरपत्रक क्रमाांकः भाप्रसे-1516/प्र.क्र.284/2016/9

पषृ्ठ 2 पैकी 2

यापूवी उपलब्ध करून देण्यात आलेल्या Digital Signature Certificate (DSC) चा वापर करून सादर ककवा e-sign द्वारे धववरणपत्रे अधधप्रमाधणत करावीत.

c) कोणतयाही कारणामुळे सांबांधधत अधधकारी हे Digital Signature Certificate (DSC) वापरू शकत नसतील अथवा तयाांना DSC/ e-sign प्राप्त झाले नसेल अशा अधधका-याांनी अचल मालमत्ता धववरणपत्रे प्रतयक्षात भरून ती SCAN करून सांगणकीय प्रणालीमधील “Upload Form” चा वापर करून SCAN केलेली धववरणपत्रे Online पद्धतीने सादर करावीत.

d) सदर धववरणपत्रे Online पद्धतीने सादर करण्यामध्ये अधधका-याांना कोणतीही अडचण उद्भवल्यास SPARROW सांगणकीय प्रणालीवर Home Page च्या Help Menu मध्ये “User Manual-IPR” हा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच कोणतीही अडचण उद्भवल्यास [email protected] वर ई-मेल पाठधवण्यात यावा.

e) सदरील धववरणपत्रे आता Online पद्धतीने भरावयाची असल्याने भा.प्र.से. अधधका-याांनी तयाांची वार्षषक अचल मालमत्ता धववरणपत्रे (Hard Copy) या धवभागास वगेळ्याने सादर करावयाची आवश्यकता नाही.

f) वरील सूचना लक्षात घेता राज्य सांवगातील सवत भा.प्र.से. अधधका-याांनी तयाांची सन 2016 ची वार्षषक अचल मालमत्ता धववरणपत्रे वर नमूद केलेल्या Online पद्धतीने भरावी.

3. सदर शासन पधरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून तयाचा सांगणक सांकेताांक क्रमाांक 201612291715055407 असा आहे. हे शासन पधरपत्रक धडजीटल स्वाक्षरीने साक्षाांधकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रणाली गोसावी) कक्ष अधधकारी, महाराष्ट्र शासन

प्रधत, 1) मा. राज्यपालाांचे सधचव,राजभवन, मलबार धहल, मुांबई. 2) मा. मुख्यमांत्री याांचे प्रधान सधचव. 3) मा.मुख्य सधचव, मांत्रालय, मुांबई-32. 4) मा. धवरोधी पक्षनेता, धवधान पधरषद/धवधानसभा, धवधानमांडळ सधचवालय, धवधानभवन,मुांबई. 5) सवत मांत्रालयीन धवभाांगाचे अपर मुख्य सधचव/ प्रधान सधचव/ सधचव. 6) महाराष्ट्र राज्य सांवगातील भारतीय प्रशासकीय सेवतेील सवत अधधकारी. 7) उप सधचव (भा.पो.से. आस्थापना), गृह धवभाग, मांत्रालय, मुांबई-32. 8) उप सधचव (भा.व.से. आस्थापना), महसूल व वन धवभाग, मांत्रालय, मुांबई-32. 9) धनवड नस्ती

Page 3: महाराष्ट्र शासन · PDF file · 2016-12-30SPARROW सांणक}य प्रणालच्या Home Page ( ) वर IPR Module ह नव}न सांणक}य

A'AJIV KUMAR • Xl?.,7,ttfc

Establishment Officer & Additional Secretary Tel: 23092370 Fax: 23093142

Tr- r1)-q- 70-

Yours sincerely,

#.01k‘A (Rajiv Kumar)

31R? 212.1)12

c131 312 cif km Mmar ap-rft, dra5 Qicvie MU 42M of 11M2(

Riet 6o1ct3, G1 o- d - 110001 GOVERNMENT OF INDIA

DEPARTMENT OF PERSONNEL & TRAINING MINISTRY OF PERSONNEL, PUBLIC GRIEVANCES

AND PENSIONS NORTH Eti.;8946A6frili4-4141W14)

December 22, 2016

cr;t- I McIAQUIA

As per Rule 16(2) of AIS(Conduct) Rules, 1968, all the members of the IAS are required to submit their Immovable Property Returns(IPRs) every year as on 1s t January and latest by 31st

January. In view of the said rule position, the Members of Service (MoS) have been submitting their IPR to their Cadre Controlling Authorities and a copy to the DoPT.

2. Since 2011, these IPRs are being uploaded on the DoPT website by the State Governments in respect of officers posted with them. However, it has been noted that because of submission of hard copies of IPR, certain problems viz., IPRs getting lost in transition, IPRs though submitted but not uploaded by the State Government, IPRs without date uploaded in the system, ante-dating of IPR, etc. are still being faced. The date of submission of IPR has assumed further significance due to denial of Vigilance Clearance in case of late submission of IPR since the issue of instructions dated 4.4.2011 of DoPT .

3. In order to avoid such problems, it has been decided to introduce online filing of IPR for which an IPR Module has been designed and would become operational w.e.f. 1.1.2017 to enable the officer to file the return online. The navigation tab for IPR Module has been provided in the menu on Home Page of SPARROW( https://sparrow.eoffice.qov.in ). Since the application would be available in the SPARROW itself, no separate user ID and password would be required once the officer accesses SPARROW by using his existing user ID and password.

4. After filing the return online, the officer would have to authenticate it by using the Digital Signature Certificate (DSC) already issued to him under SPARROW or through eSign as the IPR module has been eSign-enabled. A provision for uploading the IPR under the tab 'Upload Form' has also been provided to enable the officer to scan and upload the IPR in case he/she does not have a DSC/eSign or is not able to use his DSC for any reasons. A 'User Manual-/PR' to facilitate filling up the forms has been provided in the help menu on the Home Page of SPARROW. In case of any difficulty, the officer could send an e-mail at support-sparrow nic.in.

5. It is requested that the instructions for online filing of IPR may be immediately circulated among all IAS officers belonging to your State/UT.

To: 1. The Chief Secretaries of all State Governments/UTs (as per standard list) 2. The Home Secretary, G.0.1 w.r.t. IAS Officers of UT Cadre. 3. The Secretaries of all the Central Ministries/Departments for necessary action in respect of

IAS officers posted in their Ministry/Department.

ID 79T Tr aTftwT

http://persmin.gov.in

Page 4: महाराष्ट्र शासन · PDF file · 2016-12-30SPARROW सांणक}य प्रणालच्या Home Page ( ) वर IPR Module ह नव}न सांणक}य

Copy to:

(I) The President's Secretariat, New Delhi.

(ii) The Prime Minister's Office, New Delhi.

(iii) The Cabinet Secretariat, New Delhi.

(iv) The Rajya Sabha Secretariat, New Delhi.

(v) The Lok Sabha Secretariat, New Delhi.

(vi) Election Commission, New Delhi.

(vii) UPSC, New Delhi.

(viii) Central Vigilance Commission, New Delhi.

(ix) 0/o Comptroller & Auditor General, New Delhi.