आiत्ती व्वस्थाiन अधिधनm, 2005 ......श सन धनणगn क...

3
आपी यवथापन अधिधनयम, 2005 अंतगत रायाचे वतं आपी यवथापन धनयम तयार करणेबाबत. महारार शासन महसूल व वन धवभा (मदत व पुनवगसन) शासन धनणगय मांक :- डीएमयू-2016/..157/आय-1 मंालय, मु ंबई - 400 032. धदनांक :- 27 जानेवारी, 2017 वाचा :- आपी यवथापन अधिधनयम, 2005 तावना :- आपी यवथापन अधिधनयम, 2005 (अधिधनयम .53/2005) लाू झायामुळे, आपी यवथापनाया कामकाजात आमुला सुिारणा होणे अपेधित आहे. सदर कायाची यि अंमलबजावणी कायगिम व पधरणामकारकधरया होणे अयंत रजेचे आहे. आपी यवथापन हा धवषय फत शासनापुरता मयाधदत नसून, यामये अशासकीय यती व संथा / संघटनांचा व लोकांचा देखील सहभा आहे. कायाचे पधरपूणग आकलन हावे व भावी अंमलबजावणी हावी याकरीता ठोस पावले उचलणे रजेचे आहे. आपी यवथापन अधिधनयम, 2005 या कलम 78 (1) नुसार राय शासनास धनयम करयाचे अधिकार दान करयात आलेले आहेत. संसदेया ृह धवभााया थायी सधमतीने यांया 188 या अहवालात व आपी यवथापन 178 या अहवालात महारार शासनाने आपी यवथापन कायांतगत धनयम तयार करावेत अशी सूचना के लेली आहे. आपी यवथापन अधिधनयम, 2005 या धवधवि तरतूदनुसार अंमलबजावणीमये सुसूता आणयासाठी धनयम राय शासनाारे लाू करणे आवयक आहे. याकरीता एक त सधमती थापन कऱन या सधमतीमाफग त ाऱप धनयम तयार कऱन शासनास सादर करणे ताधवत आहे. यासाठी त सधमतीची थापना करयाची बाब शासनाया धवचारािीन होती. शासन धनणगय :- रायतरावर आपी यवथापन अधिधनयम, 2005 अंतगत रायाचे धनयम तयार करयासाठी खालीमाणे त सधमतीची थापना करयास शासन मायता देयात येत आहे :- 1 अधखल भारतीय सेवा / राय सेवेमिील वरीठ सेवाधनवृ अधिकारी अयि 2 संचालक (आय) सदय 3 ी.धकरण पानबुडे, धनवासी उपधजहाधिकारी, रायड सदय 4 आपी यवथापन त सदय 5 आपी यवथापन त सदय 6 धविी महाधवालयाचे ायापक सदय 7 संचालक, आपी यवथापन क, यशदा, पुणे सदय सधचव सधमतीया कामाकजात या धवषयावरील सयासाठी नामांधकत तांची आवयकता भासयास आवयकतेनुसार व वेळोवेळी धनमंधत करयाचे अधिकार सधमतीस असतील.

Upload: others

Post on 19-Nov-2020

18 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: आiत्ती व्वस्थाiन अधिधनm, 2005 ......श सन धनणगn क रm क ड एmn -2016/प र.क र.157/आव प र -1 i ष ट ठ 3

आपत्ती व्यवस्थापन अधिधनयम, 2005 अंतर्गत राज्याच ेस्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन धनयम तयार करणेबाबत.

महाराष्ट्र शासन महसूल व वन धवभार् (मदत व पुनवगसन)

शासन धनणगय क्रमाकं :- डीएमयू-2016/प्र.क्र.157/आव्यप्र-1 मंत्रालय, मंुबई - 400 032.

धदनाकं :- 27 जानेवारी, 2017

वाचा :- आपत्ती व्यवस्थापन अधिधनयम, 2005

प्रस्तावना :- आपत्ती व्यवस्थापन अधिधनयम, 2005 (अधिधनयम क्र.53/2005) लारू् झाल्यामुळे, आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात आमुलाग्र सुिारणा होणे अपेधित आहे. सदर कायद्याची प्रत्यि अंमलबजावणी कायगिम व पधरणामकारकधरत्या होणे अत्यंत र्रजेच ेआहे. आपत्ती व्यवस्थापन हा धवषय फक्त शासनापुरता मयाधदत नसून, त्यामध्ये अशासकीय व्यक्ती व संस्था / संघटनाचंा व लोकाचंा देखील सहभार् आहे. कायद्याचे पधरपूणग आकलन व्हाव ेव प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरीता ठोस पावले उचलणे र्रजेचे आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिधनयम, 2005 च्या कलम 78 (1) नुसार राज्य शासनास धनयम करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. संसदेच्या रृ्ह धवभार्ाच्या स्थायी सधमतीने त्याचं्या 188 व्या अहवालात व आपत्ती व्यवस्थापन 178 व्या अहवालात महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत धनयम तयार करावते अशी सूचना केललेी आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिधनयम, 2005 च्या धवधवि तरतूदींनुसार अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी धनयम राज्य शासनाद्वारे लारू् करणे आवश्यक आहे. त्याकरीता एक तज्ञ सधमती स्थापन करून या सधमतीमाफग त प्रारूप धनयम तयार करून शासनास सादर करणे प्रस्ताधवत आहे. त्यासाठी तज्ञ सधमतीची स्थापना करण्याची बाब शासनाच्या धवचारािीन होती.

शासन धनणगय :- राज्यस्तरावर आपत्ती व्यवस्थापन अधिधनयम, 2005 अंतर्गत राज्याचे धनयम तयार करण्यासाठी

खालीप्रमाणे तज्ञ सधमतीची स्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे :-

1 अधखल भारतीय सेवा / राज्य सेवमेिील वरीष्ट्ठ सेवाधनवृत्त अधिकारी

अध्यि

2 संचालक (आव्यप्र) सदस्य 3 श्री.धकरण पानबुडे, धनवासी उपधजल्हाधिकारी, रायर्ड सदस्य 4 आपत्ती व्यवस्थापन तज्ञ सदस्य 5 आपत्ती व्यवस्थापन तज्ञ सदस्य 6 धविी महाधवद्यालयाचे प्राध्यापक सदस्य 7 संचालक, आपत्ती व्यवस्थापन कें द्र, यशदा, पुणे सदस्य सधचव

सधमतीच्या कामाकजात या धवषयावरील सल्यासाठी नामाधंकत तज्ञाचंी आवश्यकता भासल्यास

आवश्यकतेनुसार व वळेोवळेी धनमंधत्रत करण्याचे अधिकार सधमतीस असतील.

Page 2: आiत्ती व्वस्थाiन अधिधनm, 2005 ......श सन धनणगn क रm क ड एmn -2016/प र.क र.157/आव प र -1 i ष ट ठ 3

शासन धनणगय क्रमांकः डीएमयू-2016/प्र.क्र.157/आव्यप्र-1

पृष्ट्ठ 3 पैकी 2

धनमंधत्रत सदस्यानंा मानिन, धनवास, भोजन, प्रवास यावरील खचग हा सधमतीच्या धनयधमत सदस्याप्रमाणेच देय असेल.

तज्ञ सधमतीची बैठक मधहन्यातून धकमान 1 वळेा घेण्यात यावी. त्याचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन प्रभार्, मदत व पुनवगसन धवभार्ास पाठधवण्यात यावा.

सधमतीच्या कामकाजास आवश्यक सहाय्य आपत्ती व्यवय्थापन कें द्र यशदा, पुणे याचं्याकडून करण्यात येईल.

सधमतीने सदर प्रारूप धनयम 9 मधहन्याच्या कालाविीत पूणग करावते. सधमतीचे कामकाज हे प्रामुख्याने बैठका व कायगशाळा याचं्या माध्यमातून यशदा, पुणे येथे करण्यात

येईल. सधमतीच्या कामकाजाचे टप्पे खालीप्रमाणे असतील :- टप्पा- 1 :- कालाविी - 2 मधहने

(1) सधमतीची स्थापना. (2) सधमतीच्या कामकाजाची रूपरेषा धनधित करणे. (3) सधमतीच्या कामकाजाचा आराखडा तयार करणे. (4) कामाचे वाटप करून प्राथधमक मसुद्यासाठी सामुग्री र्ोळा करणे.

टप्पा- 2 :- कालाविी - 5 मधहने (1) प्रथम टप्यातील कामाचा आढावा. (2) धनयमाचंा प्राथधमक मसुदा तयार करून आपत्ती व्यवस्थापन प्रभार्, मदत व पुनवगसन

धवभार्ास सादर करणे. (3) राज्य कायगकारी सधमतीच्या बैठकीत प्राथधमक मसुद्याचा आढावा. (4) प्राथधमक मसुद्यावरील अधभप्राय / सूचनाचंे संकलन करणे.

टप्पा- 3 :- कालाविी - 2 मधहने (1) सुिाधरत धनयमाचंा मसुदा तयार करणे. (2) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास धनयमाचं्या मसुद्याचे सादरीकरण. (3) धनयमाचंा मसुदा अंधतम करणे. (4)सधमतीच्या कामकाजाचा अहवाल तयार करून पाठधवणे.

सधमतीच्या कामाकाजासाठी पुढीलप्रमाणे खचास मान्यता देण्यात येत आहे :-

अ.क्र. खचाचा तपशील दर रक्कम (रू) अ बैठका कायगशाळावंरील

खचग रू.3800/- प्रती धदन प्रती व्यक्ती

3,93,300

ब मानिन अध्यि प्रती बैठक रू.5000/- 75,000 क सदस्य प्रती बैठक रू.4000/-

05 व्यक्ती 3,00,000

ड प्रवास खचग 1,50,000 इ स्टेशनरी / प्रशासकीय 1,73,400

इतर 50,000 एकूण रक्कम 11,41,700

Page 3: आiत्ती व्वस्थाiन अधिधनm, 2005 ......श सन धनणगn क रm क ड एmn -2016/प र.क र.157/आव प र -1 i ष ट ठ 3

शासन धनणगय क्रमांकः डीएमयू-2016/प्र.क्र.157/आव्यप्र-1

पृष्ट्ठ 3 पैकी 3

वरील धनिी आपत्ती व्यवस्थापन प्रभार्ाकडून यशदा, पुणे यानंा धवतरीत करण्यात येईल. याकामी होणारा खचग कें द्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आधण राज्य आपत्ती सौम्यीकरण धनिीच्या

बँक खात्यात जमा असलेल्या धनिीतून करण्यात येईल. सदर शासन धनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि

करुन देण्यात आला असनु संकेताकं क्रमाकं 201701271521391219 असा आहे. हा आदेश धडजीटल स्वािरीने सािंाधकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने, (श्रीरंर् घोलप) अवर सधचव, महाराष्ट्र शासन

प्रधत, (1) महासंचालक, यशवतंराव चव्हाण धवकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे. (2) धवभार्ीय आयुक्त (सवग) (3) धजल्हाधिकारी (सवग) (4) सवग मंत्रालयीन धवभार्. (5) धनवड नस्ती, आव्यप्र-1